Barshi, Rajendra Raut on Manoj Jarange : जरांगेंमुळे मराठा समाजाचेच नुकसान

  Рет қаралды 83,275

Update In Marathi

Update In Marathi

Күн бұрын

Rajendra Raut on Manoj Jarange : जरांगेंमुळे मराठा समाजाचेच नुकसान
Updateinmarathi
#manojjarange #manojjarangepatil #marathareservation #barshi #rajendraraut
Please Like, Share and Subscribe
☛ You tube :- / updateinmarathi
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Business Enquiry - updateinmarathi@gmail.com
☛ About us: Social media Group is the largest independently owned Media Network in Maharashtrais.
The Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of socio-eco-politics developments. Besides these, it covers sports, culture, campus, health etc.
Related : Maharashtra News, Maharashtra News Headlines, Latest News in Marathi, Marathi News Portal, Latest Marathi News, Online Marathi News Portal, Maharashtra Hindi News, Latest News in Hindi, Loksabha Nivadnuk, Breaking News in Hindi, Loksabha Election News, Election News 2019, Latest Hindi News, Maharashtra Politics news,Election 2019, Loksabha Election Results, Latest Mumbai News, Pune News, Konkan News, Thane News
Mission
Bringing the world to you
#abp #abpmajhalive #GaneshChaturthi #ganeshotsav2024 #maharashtrapolitics #heavyrain #maharashtrapolitics #shivajimaharajstatue #rajkotfort #malvan #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #narayanrane #aadityathackeray #stworkersstrike #MarathiNews #ABPMajhaVideos #abpnews
abp maza live new today, marathi news live today, maharashtra politics, abp maza breaking news, Uddhav Thackeray, ABP Majha Live, devendra fadnavis, maharashtra rain news, ajit pawar, mumbai pune news, Maharashtra Rain, shivaji maharaj statue collapse, mva, eknath shinde, Sharad Pawar, Ganesh Chaturthi 2024, गणेश चतुर्थी, Lalbaug, Ganesh Galli Darshan, Lalbaug Raja aarti, dagdusheth ganpati darshan live, Chinchpoklicha ganpati darshan

Пікірлер: 537
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 6 күн бұрын
कुलकर्णी तुम्ही पंत निती राबविण्यात पठाईत दिसता हे कलियुग आहे आई बापाची च काय हे राजकारणी कुणाचेही शपथ घेतली तुम्ही मकरंद अनासपुरे चा सोन्याची टोपी विसरून मुलाखत घेता का?
@shivakaralesk
@shivakaralesk 5 күн бұрын
अहो त्याला वाटतो तो एकटाच हुशार आहे. याची बालीश पणा सगळ्याला समजत आहे.
@rajudengale7819
@rajudengale7819 6 күн бұрын
पत्रकार कुलकर्णी, हे असले किती मुलाखती घेतल्या, मराठा समाजाला त्याचा काही फरक पडत नाही, मराठा समाज जरांगे पाटलान सोबत आहे आणि राहणार शेवटच्या श्वासापर्यंत,🚩🚩🚩🚩🚩🚩
@shilingade1229
@shilingade1229 6 күн бұрын
तुम्ही पडशाल तेव्हा तुम्हाला सगळेच कळेल... पण मराठ्यांना सगळच समजते
@namdevadmute6361
@namdevadmute6361 6 күн бұрын
राहुल कुलकर्णी फडवणीचा माणूस असून सारख्या मराठा विरोधी बातम्या दाखवत आहेत त्यांना एवढी विनंती करील की कधीतरी मराठवाड्यातील समाजाचं पण खरं दुःख ओळखून समाजाच्या बाजूने रहा भाजपची जाहिरात करू नका
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 7 күн бұрын
जो आमदार जातोय to शिव्या खातोय बरोबर आहे, कोणत्या माळ चे मनी आहेत सगळयांना माहिती आहे. जारांगे patilanch आंदोलन मोडण्याचं प्रयत्न सुरु झाले आहेत इतका राग येतोय तर सगळ्या मराठा आमदाराने राजीनामा द्यावा 🚩🚩🚩🚩
@ranapatil180
@ranapatil180 7 күн бұрын
Brobar bolto bahu❤❤
@ramtupe156
@ramtupe156 6 күн бұрын
तु मुर्खच आहेस .
@panditwagh8993
@panditwagh8993 6 күн бұрын
तू रोहित पवार शरद पवार सुप्रियाताई सुळे आणि बजरंग सोनवणे चे राजीनामे घेऊन ये हा माणूस नक्कीच राजीनामा देईल😊😊😊
@vishalpachare6813
@vishalpachare6813 5 күн бұрын
Mahayuti geli ami MVA ali tar Sharad Pawar deyil ka Aarakshan????? Jyanni maratha samajavar adhich balatkar kelay tyannach tumi lagn janvayla bolvtay....
@adm758
@adm758 5 күн бұрын
​@@panditwagh8993 tith jayala bolayla yanchya gandit dum nahi tyache paise chya jivavar tar he chalu ahe 😅😅
@ganeshdevkar3761
@ganeshdevkar3761 6 күн бұрын
राऊत साहेब खरच तुमची स्वच्छ भावना हाय
@hambirgepatil171
@hambirgepatil171 6 күн бұрын
पत्रकारला सुपारी 100%मिळाली
@dilipshinde5612
@dilipshinde5612 6 күн бұрын
नाही तरी हा पत्रकार सुपारीबाजच आहे.
@govind_thube
@govind_thube 6 күн бұрын
यात पत्रकार लगेच खर काढतोय...
@uhdhdht-57576
@uhdhdht-57576 6 күн бұрын
तुझ्या बायकोची पण सुपारी दे
@G.Bhalerav
@G.Bhalerav 6 күн бұрын
जरांगे ची बायको घरी एकटी तिच्यावर कोण चढतय
@AJ-9740
@AJ-9740 Күн бұрын
जरुंगे ला सुपारी दिली ती बघ पहिली 😂😂 दीड वर्षापासून चघळतय 😅
@anilkagade9342
@anilkagade9342 6 күн бұрын
पत्रकार कधी याअगोदर या विषयावर बोलले नाहीत,आता मात्र पत्रकारिता जागी झाली.
@user-lt7jy8pi6q
@user-lt7jy8pi6q 6 күн бұрын
पत्रकार विकला गेला आहे. हि काय पण शपथ घेणार आहे. बाबा
@maheshphawade4871
@maheshphawade4871 6 күн бұрын
पैसे साठी माय बापाची शपथ खाणारे लोक आहेत हे
@RajendraBale-l8c
@RajendraBale-l8c 6 күн бұрын
कुलकर्णी तुम्ही मराठ्यात भांडण लावू नाका
@vishvasolanke295
@vishvasolanke295 6 күн бұрын
आवो शपथावर विश्वास ठेवु नका ह्यांनी रिकाम्या बाटलीची पण शपथ घेतलिय म्हणे..😅😂
@user-fj4ic6ic7k
@user-fj4ic6ic7k 6 күн бұрын
Adani mansa
@vishvasolanke295
@vishvasolanke295 6 күн бұрын
@@user-fj4ic6ic7k तु शिकल्याला आहेस न जरा माहिती घे त्या माणसाची
@uhdhdht-57576
@uhdhdht-57576 6 күн бұрын
तुझा तुझ्या बायकोवर विश्वास आहे का पाहा
@vishvasolanke295
@vishvasolanke295 6 күн бұрын
@@G.Bhalerav तु बिकार बापाची पैदास आहेस वाटतयं मला.., अधी आपलं घरचं बघा
@nagnathgarad9344
@nagnathgarad9344 6 күн бұрын
खोटी शपथ घेतोय हा
@Krishnnna025
@Krishnnna025 6 күн бұрын
हा मराठा विरोधात आहे
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 6 күн бұрын
फडणवीस ने एक मराठा आमदारचा बळी दिला.
@suniljadhav3824
@suniljadhav3824 6 күн бұрын
@@kondibaabhang2703 आगदी बरोबर डोईजड चां......काटा काढला असणार तो पण काट्याने
@RohidasPawar-co5le
@RohidasPawar-co5le 6 күн бұрын
पुढारी लोक देवाची खोटी शपथ घेतात आई वडील याची घेतली यात शंका नाही
@jyotishkakade215
@jyotishkakade215 6 күн бұрын
राजेंद्र राऊत चांगलं आमदार आहे
@ganeshdhere2
@ganeshdhere2 6 күн бұрын
राजाभाऊ आपण चांगले विचार मांडले ❤❤❤❤❤❤
@nanasahebmurkute1159
@nanasahebmurkute1159 6 күн бұрын
आरे हा हाटकट आमदार १२ वी पास आहे.याला काय कळणार सघेसोयरे
@shivrajlanjwade1481
@shivrajlanjwade1481 6 күн бұрын
जरांगे यांचे शिक्षण किती आहे ?
@HarveySpectre163
@HarveySpectre163 6 күн бұрын
Jarange peksha duppat shikshan ahe 😂😂😂😂
@santoshkale1538
@santoshkale1538 6 күн бұрын
jarange 4th fail
@santoshmore4133
@santoshmore4133 5 күн бұрын
आरे तुझ्या जरांग्याचं 4 थी, त्याला लय कळतंय काय
@adm758
@adm758 5 күн бұрын
Jarange ne phd Keli 😅😅😅
@amolkatore4554
@amolkatore4554 6 күн бұрын
राजेंद्र जेवढा बोलेल तेवढं त्याला नुकसान सोसावं लागणार 😅
@shilingade1229
@shilingade1229 6 күн бұрын
कोणावर विश्वास ठेवायचा हे सकल मराठ्यांना समजते...tension gheu naka
@user-lt7jy8pi6q
@user-lt7jy8pi6q 6 күн бұрын
पत्रकार विकला भाषा बघ पत्रकाराची.
@akashdalavi2370
@akashdalavi2370 Күн бұрын
15000/- ला फक्त.?
@sachindeshmukh8302
@sachindeshmukh8302 6 күн бұрын
आता तुम्ही कीतीही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आता कोणीही याला बळी पडणार नाही. कोणी किती, कस व काय समाजाच भल केलंय ते लोकांना कळत.
@sunilkumarukale7302
@sunilkumarukale7302 6 күн бұрын
Only jarange Patil 🇮🇳🌄🚩💝💯 successful
@dnyaneshwarkharat8865
@dnyaneshwarkharat8865 6 күн бұрын
जंरागे शरद पवार चा माणुस आहे 😂
@sajjanmirgane3129
@sajjanmirgane3129 6 күн бұрын
राऊत एकच नंबर बरोबर बोलले
@raghunathjadhav8855
@raghunathjadhav8855 6 күн бұрын
निच आमदार आहे हा
@user-xc8jx1fm2e
@user-xc8jx1fm2e 6 күн бұрын
नक्की हा पत्रकार कोणाच्या बाजूने आहे तेच कळणा
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 6 күн бұрын
हा पत्रकार मराठा विरोधिपक्ष आहे 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो
@raghunathjadhav8855
@raghunathjadhav8855 6 күн бұрын
हे राजकारणी राजेंद्र राऊत निच आहे खोटेया संपता घेतों
@Pacemaker2352
@Pacemaker2352 5 күн бұрын
मन्या महानीच आहे, बेवड्याणें समजाच नुकसान केलं आहे, जातीवादी बेवडा.
@VinodBhanuse-r9m
@VinodBhanuse-r9m 6 күн бұрын
Fadanvis चा चेला आहे हा राउत
@dattatrayadange1637
@dattatrayadange1637 6 күн бұрын
सर्व काही स्क्रिप्टेड आहे पत्रकार, आमदार, शपथ
@surajwadhekar8862
@surajwadhekar8862 6 күн бұрын
जरांगे पाटलांमुळे मला Obc सिर्टिफिकेक मिळालं, obc तुन मला आरक्षण मिळालं 💯 मी आणि सगळा मराठा समाज जरांगे पाटलांसोबत आहे 💯 राजा राऊत बोलत आहे की जरांगे पाटील आरक्षण मिळवून देणार नाही, मग मला कोणी आरक्षण मिळवून दिलं राजा राऊत? तु दिलं का राजा राऊत? अण्णासाहेब शिंदेना पुढे करून मराठा समाजाला फोडण्याचे काम हा राजा राऊत करत आहे 💯
@sanndip1357
@sanndip1357 6 күн бұрын
माऊली ओबीसी आरक्षण म्हणता ३०० जाती आहेत त्यात ..... आणि ews मध्ये जैन मुस्लिम आणि marhata या तीनच जाती होत्या ..... ews पण गेलं सद्या तरी sebc आरक्षण लटकून .... ews आणि ओबीसी च पोलिस भरती च मेरिट पूर्ण महारष्ट्र बघा किती फरक आहे .... इथून पुढे st Ani sc पेक्षा ही कमी मेरिट हे ews च लागणार ..... जरांगे ने वाट च लावली marhata मुलांची आज भरती होऊन पण सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकेल नाही भिका मागावं लागतील मुलांना हा जारांगे फालतू राजकारण करतोय
@yashautomobilesswarajnagar9960
@yashautomobilesswarajnagar9960 6 күн бұрын
​@@sanndip1357एवढ कळतय तर मग ज्यांना कळलागली त्यांना Ews मधे घाला आणि मराठ्यांना OBC मधे
@sanndip1357
@sanndip1357 6 күн бұрын
@@yashautomobilesswarajnagar9960 माऊली यात कळ कसली वस्तुस्थिती ती इथून पुढे १०० पिढ्या आल्या तरी ओबीसी तून आरक्षण नाही भेटणार हा राजकीय स्वार्थ चालू आहे ...... जरंगे chyaaa मागे फिरणारे आणि लायब्ररी त 12 तास अभ्यास करणारा vidhyrti यात फरक आहे ..... जारंगे fact राजकारण करतोय नुकसान हे होणारच ..... छत्रपती शाहू नी कमी pratynn केलत का ..... इथे बसून आंदोलन करून काय होणार सुप्रीम कोर्ट अंतिम माऊली ..... आरक्षण भेटत पर्यन्त ews आरक्षण टिकून ठेवलं पाहिजे होते .....
@surajwadhekar8862
@surajwadhekar8862 6 күн бұрын
@@sanndip1357 वाट सरकारने लावली मराठा समाजाची, पहिल्या शरद पावरच्या पण आणि फडणवीसच्या पण... Obc मधून आरक्षण दिलं तर काय गरज पडणार ews ची?? आणि ews रद्द करणे हा फडणवीसचा ट्रॅप आहे जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी, जसे तुम्ही आत्ता बोला... पहिले एक सांगा जरांगे पाटलांमुळे ews गेलं, असं तुम्ही कसाकाय बोलत आहात???
@adm758
@adm758 5 күн бұрын
Bhau kunbi dakhle yach shinde sarkar ne dile fakt sarsakt je ki hou shakt nahi swatah jarange jari cm zale tari tyana cm kara Ani pahije te Manya karun tikvun dakhva bs Ani nahi zale tr kay he pn sanga
@sandipmhaske236
@sandipmhaske236 6 күн бұрын
अनाजी पंत ची पिलावळ
@anantsavant1219
@anantsavant1219 6 күн бұрын
राजेंद्र राऊत मराठ्यांचा तळतळाट घेऊ नकोस आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करू नकोस मराठी जरांगे दादा सोबत आहेत
@hanumanpimple888
@hanumanpimple888 6 күн бұрын
पत्रकार साहेब,,,,, तुमची मुलाखत घेण्याचा काय उद्देश आहे हे स्पष्ट कळतय , पण मराठा समाज हा मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी आहे आणि असे कितीही आमदार विरोध गेले तरी काही फरक पडणार नाही
@kiranshelake8908
@kiranshelake8908 6 күн бұрын
राउत साहेब कट्टर मराठा आहेत Tiger of Maratha
@savitatawhare7438
@savitatawhare7438 6 күн бұрын
Nich maratha raut
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 7 күн бұрын
हिंदवी स्वराज्याचे उदाहरणं देण्या पेक्षा. गरीब मराठा समाजा साठी आरक्षण देणायचं काम कर, मराठा आणि obc मध्ये दरी पाडन्याच काम नको करू
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e 6 күн бұрын
आलुतेदार - बलुतेदारांना आहे त्या ओबिसींच्याच आरक्षणात मराठा समाजाला टाकले तर मराठा समाज आणि ओबिसीं समाजात तेढ (अढी) व दरी निर्माण होऊन दोन समुहात वैर भावना निर्माण होते हे लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे ते अगदी बरोबर आहे. सरकारने कधीही राजकारणी लोकांचे ऐकूण मराठा समाजाला ओबीसींंच्या आरक्षणात घुसवू नये. तरच अलबेल होईल.
@bapuraomule6751
@bapuraomule6751 6 күн бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही मराठा मराठी मध्ये भांडण लावू नका पहिल्यापासून तुम्ही तेच केलं तुमच्या वंशाचे नेतेच केले
@ShahajiRaut-v1e
@ShahajiRaut-v1e 6 күн бұрын
जरांगेला थोड्या दिवसात कोणीही विचारणार नाही.
@datta7676
@datta7676 6 күн бұрын
गरजवंत मराठे कधीच विसरणार नाही
@rohandigital7107
@rohandigital7107 6 күн бұрын
गरजूवंत मराठा पाटला सोबतच आहे
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 6 күн бұрын
कुलकर्णी तु बघ अर्थीक व्यवहार तपास कर आजित पवार चा तपास आरे मराठा समाज काय 1 रु प्रत्येक
@subhashvideomalunjkar2013
@subhashvideomalunjkar2013 6 күн бұрын
कुलकर्णी सरांचा हा फडणवीस यांना support करण्याचा प्रयत्न... फार धूर्तपणे interview घेवून जरंगे factor damage karnyacha तेव्हढाच चतुर प्रयत्न...
@mdd1194
@mdd1194 6 күн бұрын
कुलकर्णी निस्पक्ष पत्रकार वाटत होता. पण या मुलाखती पासून याचा खरा चेहरा समोर आला
@dipakwalke583
@dipakwalke583 6 күн бұрын
Very nice speech राऊत साहेब ❤❤
@savitatawhare7438
@savitatawhare7438 6 күн бұрын
Tula paise milage vat Tay rautchi samrthan detoy
@mdstudio9986
@mdstudio9986 6 күн бұрын
कुलकर्णी विकले तुम्ही पण
@rajeshwarmorepatil7831
@rajeshwarmorepatil7831 6 күн бұрын
कट्टर मराठा विरोधी आहेत राऊत हे या मुलाखतीतून कळालं धन्यवाद
@rajmarg7922
@rajmarg7922 6 күн бұрын
Kulkarni ला एकदाची सुपारी भेटली तर ......
@tukaramdalvi360
@tukaramdalvi360 6 күн бұрын
जबरदस्तीने प्रश्न विचारु नका.
@TatyaramJadhav
@TatyaramJadhav 5 күн бұрын
आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो की परत छत्रपतींचे राज्ये येऊ दे 🎉🎉
@dhanrajdhok5054
@dhanrajdhok5054 6 күн бұрын
तुम्ही काय चांगल केलत आजपर्यंत...... स्वतः च चांगल करुण घेतलत
@adityaboss6841
@adityaboss6841 6 күн бұрын
खोट शपत खातात कशाला मुलाखत घेतात
@SandipJogdand-e3h
@SandipJogdand-e3h 6 күн бұрын
अहो कुलकर्णी त्याला विचारा फडणवीस यांनी किती खोटे दिले
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 6 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ... एकी हेच बळ... हे तळागाळातील समाज बांधवांनी लक्षात ठेवले पाहिजे
@BalasahebNakate
@BalasahebNakate 6 күн бұрын
जरांगे चुकीचे असतील तर बरोबर लोकांनी मराठ्या साठी काही तरी करा.
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g 22 сағат бұрын
गरजवंत मराठा समाज हा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 6 күн бұрын
इतक्या दिवस आमदार साहेब गप्प का होते.... आंतरवाली सराटी येथील माय भगिनीवर गोळीबार झाला... याला आमदार साहेबांचा समर्थन आहे काय....?
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 6 күн бұрын
अहो राजाभाऊ अपक्ष निवडून आलात, जरांगे पाटलांना समर्थन द्यायला पाहिजे होते. फडणवीस ची एवढी लाचारी तर कमळावर निवडून आलेले आमदार पण करत नाहीत. विनाकारण राजकीय बळी घेतला जातोय तुमचा. फडणवीस चा राजकीय अंत झाला आहे महाराष्ट्रातून.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 6 күн бұрын
जय नरेंद्र भाऊ.
@adm758
@adm758 5 күн бұрын
Jarange che laad vidhansabha hoie paryant sarkar konat hi yeu
@Amar9999-q4y
@Amar9999-q4y 6 күн бұрын
मराठा व ओबीसी बांधवांनी गैरसमज करून घेऊ नये ... ही नम्र विनंती... कोणाच्या सांगण्यावरून वाद करू नये...
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 6 күн бұрын
अनेक वर्षानंतर मराठा समाजामध्ये चांगल्या प्रकारचे एकजूट निर्माण झाली आहे.... अनेक वर्ष आरक्षणासाठी लढणाऱ्या नेत्यांना खुर्चीचं... आमदारकीचं...आमिष दाखवून गप केला जायचं.... आणि आरक्षणाचे मूळ मुद्दे बाजूला राहायच्या... मात्र नारंगी पाटलान सारखा सच्चा नेता मिळाल्यामुळे समाजामध्ये चांगल्या प्रकारचे एकजूट दिसून आली... मराठवाडा.... पश्चिम महाराष्ट्र.... खानदेश... जळगाव... विदर्भ.. उत्तर महाराष्ट्र... मुंबई... कोकण या भागातील कधी एकत्र न येणारा मराठा ताकतीने आंदोलनात उतरला... ही एकजूट मोडून काढण्यासाठी अनेक नवीन नवीन डाव आखले जात आहेत
@PramodGulumkar-yt4jx
@PramodGulumkar-yt4jx 6 күн бұрын
देवेंद्र फडणवीस जी चे हे पत्रकार आहेत. ठरवून घेतलेली मुलाकात आहे.
@chandrakantmule.3345
@chandrakantmule.3345 6 күн бұрын
फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@sanjaychavan472
@sanjaychavan472 4 күн бұрын
याला परत आमदार करू नका . हा मराठा आरक्षणा ला विरोध करीत आहे . जरांगेचा नावाला विरोध करीत आहे . पण मराठा समाजाला विरोध करोत आहे
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 6 күн бұрын
काही पत्रकार विकली गेल्यामुळे समाजामध्ये संभ्रमावस्था कशी निर्माण होईल... असे प्रश्न विचारून... मूळ प्रश्नांना बगल देत आहेत... 13 वर्षापूर्वीचा सोयाबीनला दर मिळत आहे... सरकीचा 16,000 असणारा दर भाव... सात हजारावर आला आहे... कसा होणार समाज सशक्त.....????
@gokulnavale3429
@gokulnavale3429 6 күн бұрын
तरी म्हणलं ह्या पत्रकाराची काय अडचण आहे हे तर कुलकर्णी आहे
@balasahebjadhav6110
@balasahebjadhav6110 6 күн бұрын
भाजपा समर्थक आमदार राऊत साहेब जो व्यक्ती खर सत्य बोलतो तो कधीच शपथ घेत नाही, तुम्ही प्रत्येक शब्दात छत्रपती शिवाजी महाराज व आई वडीलांची शपथ घेतो तो कधीच खर व सत्य बोलत नसतो, तुम्ही सागताय कि मी चळवळीचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा समाजा साठी लढनारा मावळा आहे ,छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कधीच शपथ घेत नाही समाजाचा त्यांच्या वर पुर्ण विश्वास आसतो, पन आपन शपथ घेऊन काय खर बोलताय कोणाच्या सागन्यावरून बोलताय हे आपल्या हवभाव या वरून समजल समाजाला,मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांने पाटील जे बोलतात ते उघड व निर्भीड पने बोलतात हेच सत्य आहे.
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 6 күн бұрын
शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतल्यामुळे शिवाजी महाराजांनीच कौल दिला आहे आणि तो पुतळा कोलमडला आहे हे पण लक्षात घ्या अशा खोट्या शक्ती घेणाऱ्यांना महाराज कधीच माफ करणार नाही
@anantsonwane-yi6dj
@anantsonwane-yi6dj 6 күн бұрын
यानं भरपूर कमावला आहे म्हणून म्हणतो मला काही राजकारणाची गरज नाही
@virenchavan778
@virenchavan778 6 күн бұрын
कृपया राजकारणी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये एकही राजकारणी व्यक्ती विश्वास ठेवणे दोघे आज महाराष्ट्रात नाही विश्वास पात्र फक्त मनोज दादा जरांगे आहेत❤
@onkaringale1439
@onkaringale1439 6 күн бұрын
कुलकर्णी थांबा आता जरा.... जे फडणवीसांनी केल ते तुम्ही करू नका.
@MachindraPatil-i3w
@MachindraPatil-i3w 6 күн бұрын
मराठा मुलाकडे बघा काय अवस्था आहे लाजा वाटू द्या
@Venom-je9fm
@Venom-je9fm 5 күн бұрын
जमिनी संपल्या काय पाटलांनो 😂
@Venom-je9fm
@Venom-je9fm 5 күн бұрын
Sorry कुणबी पाटील 😂
@shubhambahir7773
@shubhambahir7773 6 күн бұрын
स्वतःच्या खर्चाने गरजवंत मराठा पाटलांच्या मागे उभा आहे
@prahladraodeshmukh6270
@prahladraodeshmukh6270 4 күн бұрын
100% हा आमदार देवेंद्रजी च्या सांगण्यावरूनच अंतरवली गेला होता ह्याचा ढोंगीपणा आम्हाला समजला आम्ही दादाचे शिलेदार एक मराठा
@rajhansnavale2106
@rajhansnavale2106 6 күн бұрын
मराठा योद्धा राजाभाऊ राऊत
@bhagyodhanfoundation
@bhagyodhanfoundation 4 күн бұрын
दमदार नेतृत्व आदरणीय राजेंद्र राऊत....
@prakashsawalepatil12
@prakashsawalepatil12 2 күн бұрын
मराठ्याचा एकच नेता जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@balajikakade8517
@balajikakade8517 6 күн бұрын
सगळे आमदार साधू संत आहेत.
@rameshthorat8390
@rameshthorat8390 Күн бұрын
सुप्पर मुलाखत, बेधडक बोललेत राजाभाऊ...
@santosh5304
@santosh5304 6 күн бұрын
रोखठोक राजाभाऊ
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 6 күн бұрын
बरोबर आहे उदयनराजे आगोदर पडले होते आता मराठा उभा राहिला म्हणून विजय झाला
@sahyadri....7010
@sahyadri....7010 6 күн бұрын
महाराजांचा आदर्श सांगता तुम्ही, महाराजांनी कधी जात विचारली का... पण मराठा समाजाला जाईल तिथे जात विचारली जाते... मग हे पटतं का
@umeshpawarpawar1064
@umeshpawarpawar1064 5 күн бұрын
100% हा सरकार चा खास आहे, बोलण्यावरून समजतय.
@pratishthanmagar5725
@pratishthanmagar5725 6 күн бұрын
पत्रकाराने चांगली वकीली केली आहे,हे चतुर लोक सरळमार्गी आमदारांचा शाब्दिक खेळ करत आहे
@somdeore1987
@somdeore1987 5 күн бұрын
कुलकर्णी गेला रॅकेल टाकायला हे सगळे
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 6 күн бұрын
जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र
@Rahane42161
@Rahane42161 6 күн бұрын
Ekun ६८ हजार मतांनी पराभव होणार याचा ....
@user-sz4fi4my2c
@user-sz4fi4my2c 6 күн бұрын
कोन रे तु राजू राऊत 😂😅
@aavinashnipanikr6687
@aavinashnipanikr6687 6 күн бұрын
राजू शांत बस आणि बहिणींना राखि पोर्णिमेच्या हार्दिक
@balajikakade8517
@balajikakade8517 6 күн бұрын
हा कुलकरणी फडण चा दिसतोय
@uttambhujbal4595
@uttambhujbal4595 6 күн бұрын
हा पत्रकार महाआघाडीचा आहे. राऊत साहेब जरा संभाळुन बोला
@laxmanjadhav999
@laxmanjadhav999 2 күн бұрын
मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे.
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo 6 күн бұрын
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩
@dattatraybhosale268
@dattatraybhosale268 6 күн бұрын
कुलकर्णी तुम्ही शपथ घ्यायला सांगतात तुम्हाला मेनेज केलेले का?
@rameshgiram4995
@rameshgiram4995 6 күн бұрын
चांडाळ मीडिया मराठीच्या फुटीसाठी विरोधकांना महत्त्व देतो
@surajwadhekar8862
@surajwadhekar8862 6 күн бұрын
राजा राऊत आता पर्यंत काय केलं तु मराठा आरक्षण साठी?? तु फडणवीस, शिंदे आणि अजित पवार कडून लिहून आन, आणि तु पण लिहून दे की मराठा समाजाला obc मधून आरक्षणला पाठिंबा आहे 💯मग आम्ही शरद पवार ला बगतो 💯
@arunmhaske8475
@arunmhaske8475 6 күн бұрын
तुमची काय चूक झाली तुम्ही निवडून आले तर ही समाज बांधवयांची चूक आहेत पुन्हा तुम्ही आमदार होणे नाही फडणवीस तर कायमचे संपले आहेत
@vinayakmane5951
@vinayakmane5951 6 күн бұрын
जरांगे पाटील यांना सत्तेचा रिमोट कंट्रोल हाती घ्यायचा आहे
@er.rameshwarugalepatil6795
@er.rameshwarugalepatil6795 6 күн бұрын
आरक्षण बद्दल पण आश्वासन दिले होते ते का नाही सांगत आणि हा पत्रकार हा प्रश्न का नाही विचारत
@user-ku2fw4vu7h
@user-ku2fw4vu7h 6 күн бұрын
कुलकर्णी चुकीचे प्रश्न उपस्थित करत आहेत
@chetanledange2998
@chetanledange2998 4 күн бұрын
कुलकर्णी तुम्हाला किती दिलेत फडणवीस नी??
@SudhakarGhogare
@SudhakarGhogare 6 күн бұрын
मनोज जरांगे पाटील यांच्या गाठीभेटी फक्त फितुरीसाठी होत्या हे आता कळाल समाजाला आणि दरेकरच्या अभियानाचा भाग होता मराठा समाजाला असल्या फितूरीचा जुना अनुभव आहे
@vilasdupare8685
@vilasdupare8685 6 күн бұрын
कुलकर्णी साहेब याचा इतिहास पहा नाहीतर आपले वरील पण विश्वास कमी होईल
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 10 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,9 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 54 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 17 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 10 МЛН