एस्टी बसस्टँड वर गेल्यावर हीच परिसथिती होते 1 नंबर खूप छान 👌😀😀😀🙏
@pratikchavan952010 ай бұрын
राऊत गुरुजी तुम्ही छानसा व्हिडिओ बनवत म्हणून आम्हाला पहायला मजा येते❤
@SangitaKhadke2 жыл бұрын
बस स्टँडवरची अगदी सत्य परिस्थिती दाखवली सर , अशेच लोकं असतात चांगले - वाईट ........एवढया कमी वेळात किती वेगवेगळ्या मनोवृत्ती दाखविल्या..... सुंदर एपिसोड सरजी 👌👌👌👌👍
@001abhishekmankar3 Жыл бұрын
Hiii sangita
@anilrayborde835011 ай бұрын
खुप छान विडियो बनवला वा आणि अकोल्याचे लोकं पण खुप शाहाने लोको आहे वा मि पण अकोल्याचा आहे विडियो बनवला सर धन्यवाद ❤❤❤❤❤
@nitinande40462 жыл бұрын
फारच छान सर लोक कसे लुबाडतात, अश्या प्रकारच्या लोकांपासून सावध रहा असा हा व्हिडिओ ईशारा देतो
@vivekgudekar3322 жыл бұрын
कितीक चित्रपट पाहिले नाटक पाहिले पण राऊत सरांचे व्हिडिओ खाली आहे..मन खरचं बदलून जाते...
@SumitUikey-he2ro7 ай бұрын
😊,बळइददइ😅😅😂😅😅
@nitindeokarpatil.malegaonl81002 жыл бұрын
सरपंचाले दीली बा टीपारी पन वाचले.. राऊत सर कुठे प्रवासाला गेले बहुतेक त्यामुळे हा व्हिडिओ. प्रवासादरम्यान आलेला अनुभव 🙏
@madhurithombare821710 ай бұрын
राऊत सर चे विडिओ पाहून दिवसभर चा थकवा कमी होते... 🤩
@dp87462 жыл бұрын
एकदम सत्य परस्थितीवर विडिओ बनवला गुरुजी. गावाला जायच्या वेळी ST ची मझाच वेगळी यायची भांडण पण होयचे लोकांचे ST मंधे... खूप छान गुरुजी पूर्ण जीवनाचा अभ्यासावर विडिओ बनवता तुमी .. 🙏🙏🙏 एक विडिओ बालपणीचा आठवणी वर होऊ द्या गुरुजी.... Guruji request kar to Tumala.. 🙏🙏
@milindatote96592 жыл бұрын
मस्त बस स्थानका वरील सर्व घटनांचा प्रसंगा नुसार समावेश करून प्रवासाचे चीत्र डोळ्यासमोर उभे केले सर💐🌹🙏🏻
@crazy15962 жыл бұрын
चिल्लर करिता भानगड😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 अतिशय सुंदर व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडून खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@education_M.P.S.CАй бұрын
पुऱ्या जिंदगीत इंग्रजी नाही शिकलो आता काय शिकू 😂😂😂
सत्य घटनेवर आधारित👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 कारण आम्ही एसटी कर्मचारी अशा प्रकारचे प्रकरण आमच्या नजरेसमोर नेहमी एसटी बस स्थानक वर घडत असते
@ganeshsonnar94532 жыл бұрын
सर लयच माहोल बनवला विडियो आजचा.....3 वर्ष यवतमाळ अमरावती येण जाण केलं बस न.... पुर्ण आठवणी जाग्या झाल्या....
@manoharpokale32752 жыл бұрын
सखोल निरीक्षण करून बस स्थानकावरच्या गमतीजमतीचा छान व्हिडिओ बनवला 👌👌🙏🙏
@rutikdhande132 жыл бұрын
*"@मस्त video सर ✌🏻, खरी परिस्थिती आहे बस स्टॅण्ड वरची 💯😍*
@ramraobhelke30510 ай бұрын
सर आज काल वीडी खूपच लहान येत आहे 😢
@sureshgawande76742 жыл бұрын
खामगाव आगार 😂😀😀🤣🙏👌👌👌🙏🙏🙏
@shubhamkaulkar18252 жыл бұрын
सर्....तुमचे व्हिडिओ खुप छान असतात... खुप आवडतात दररोज पाहतो आम्ही... सध्या कांदयाचा भाव खुप कमी चालले आहेत... शेतकर्याला मुद्दल मिळणे कठीण आहे... बेपारी येऊन नाही राहिले...शेतात पडुन आहे माल... मानसून या वेळ झाली आहे...खर्च ५०,०००₹ उत्पन्न ३०,०००₹ फुकट घ्याला तयार नाही...तुमच्या माध्यमातून शेतकर्यांची व्यथा मांडा...नेमकी परिस्थिती लक्षात येईल....विनंती..🙏
@amarthakare57622 жыл бұрын
सर खूप मस्त आहे असेच व्हिडिओ बनवत राहा आणि लोकांना हसवत राहा
@ravinjawanjal80322 жыл бұрын
मस्त सर बस स्टँड वरिल अशेच प्रसंग घडत असतात आणि आपण जनतेसमोर व्हिडिओ नमूद केल्या बद्दल धन्यवाद
@pundliksushir33732 жыл бұрын
बस स्टॅन्ड वरील प्रसंग छान मांडले सर 👌👌
@ravindrashingade35302 жыл бұрын
खुप छान विडीओ आहे सर...
@Vikasingle2 жыл бұрын
Akola 😂
@DinkarPimpalkar-op5kf Жыл бұрын
सर आपल्या अप्रतिम कल्पना शक्ती ला सलाम 👏
@kishorgedam24212 жыл бұрын
Ekdam chan sir.... Junga athavni tajya kelya
@choraakashchavhan27327 ай бұрын
Sarapach aani shantaram bhau and devadas bhau yanche manapasun dhanyawad zumbar bhaula kam dilyabaddal aata aaturachya pudachya episode chi
@LOVE-rx2ig2 жыл бұрын
झुबंर चा एक भाग बनवा लागत होता सर तुम्ही
@jaybhimakash.shende526910 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर जयंती बनवा
@pravinsadar5392 жыл бұрын
एस टी प्रवासातील येणारे प्रसंग तंतोतंत मांडले सर.🙏🙏👌👌
@DHIRAJTOONTV2 жыл бұрын
Tumche video khup inspired kartat 😂😂
@rajuwankhade74312 жыл бұрын
Purya jindagit nahi shikalo ata mahinyat kay shikanar 👍best dilouge sir😁😁😁
@mambagaming25182 жыл бұрын
Love from akola sir ji ☺️
@sagarpatil67822 жыл бұрын
एकट्या सरपंचाला पूर्ण 16 मिनिटांचा व्हीडिओ बनवून टाकला मान गए गुरु
@gopalgore55902 жыл бұрын
Khup mast sir
@santoshwaghmare40782 жыл бұрын
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त व्हिडिओ बनवा सर
@pravinkhandare2493 Жыл бұрын
अकोला चा नाव घेतलं धन्यवाद sir 🙏🙏❤😊
@vishalshende59128 ай бұрын
Kup Shaan 😂😂😂😂😂😂😂
@kiranrewatkar33932 жыл бұрын
सर खुप छान विडिओ मामा आंबे वाला आणि आजचा पण सर पण झुंबर सीआयडी एपिसोड अधुरा वाटत आहे सर तो व्हिडिओ टाका सर प्लिज किरण रेवतकर पळसगाव बाई🙏🙏
@vinodingole63902 жыл бұрын
अगदी बरोबर
@kiranrewatkar33932 жыл бұрын
धन्यवाद
@vishalsupalkar71082 жыл бұрын
100%बरोबर
@vishnuherambalak51172 жыл бұрын
Khup chhan aahe mama cha video
@GopalPachapawar Жыл бұрын
Jabardast ekadam Shan
@dipakdeshpande97246 ай бұрын
Hasun hasun dolayat pani yete khup chan
@umeshgarbade54112 жыл бұрын
Khupach chan vidio sar🤣🤣🤣
@standwithtruth17852 жыл бұрын
मस्त व्हिडीओ बनवला सर. यामधली प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे. जेव्हा केव्हा मी एसटी ने प्रवास करतो तेव्हा हा अनुभव येतोच. 👍👌👌
@Iam.a.engineer.012 жыл бұрын
Love from Pune 😘😍😍🙏🔥
@pralhaddanke172110 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद🎉🎉
@kailasshelke69159 ай бұрын
अगदी वास्तव मांडले तुम्ही . Vdo खूपच आवडला 😅😅
@nayanabhadikar97072 жыл бұрын
Khrch sir ji manav tumcha script hats of u 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@SatishBorulkar6 ай бұрын
😂😂 very good
@femasvidrbhcomedyramkewat22902 жыл бұрын
Super video sar mala tumche video khup aavdtat
@krantishende51562 жыл бұрын
एक नंबर सर जी 👍👌
@nitindongre5807 Жыл бұрын
कारंजा बस स्टँड ,,, 😂😂😂
@nehanandre1286 Жыл бұрын
Very nice Sir
@kiranmorekiru72752 жыл бұрын
आजचा भाग खुप मस्त होता सर यातील काही प्रसंग माझ्यासोबत सुध्दा घडलेले आहेत. सर झुमर्याचा लग्न जुळवन्याविषयी चा एक भाग दाखवाल.
@shaileshhadole39662 жыл бұрын
लयच कमाल व्हिडिओ
@rajuraut99072 жыл бұрын
सर तुम्ही आजचा व्हीडीओ खुपच मस्त बनवला ज्यांच्या जवळ पैसे नाहीत त्यांना दुसऱ्यांना पैसे मागुन आपला एक एक दिवस काढा लागतो खरी परिस्थीती दाखवली आणी एसटी मध्ये चढतांना उतरतांना खुपच त्रास होतो लोकांमुळे Great sir ji ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
@chetaningle37102 жыл бұрын
Love form Khamgaon taluka
@sandeshtakawale86736 ай бұрын
❤सुपर स्टार प्रवास वर्णन❤
@govindasushir76062 жыл бұрын
भुसावळ मुकत्ताईनगर खामगाव आमचे गावाकडचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद सर खुप छान विडिओ बनवला सर आज तुम्ही खुप मजा आली काय विडिओ बनवला सर तुम्ही एकच नंबर आहे सर दररोज नचूकता विडिओ टाकता सर तुम्ही ते पण पाच वाजताच आणि तुम्हाला मानावे लागेल सर कि तुम्हाला नवनवीन कल्पना कसे सुचता ते पण तुमचं नवलंच आहे तुमचे विडिओ पाहाले कि गावाकडची आठवण येते असं वाटते कि आपण गावातच आहे कि काय असेच नवनवीन विडिओ बनवा सर आणि आमचे विडिओ बनवा सर आणि आज तुम्ही एस टी बस स्टॅन्डवरची खरी मजा सांगितली धन्यवाद सर... 🙏🙏🙏
@subhashganjare16732 жыл бұрын
Khoob Chhan video sar
@SambhajiPatil-or4ex6 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ रोज पाहतो आणि खूप छान आहेत सर एक ड्रायव्हर कंडक्टर वरून एक व्हिडिओ बनवा
Khupach chan.. athvani jagya zalya mi sudha 7 varsh lal pari ne pravas kela shala , college sathi
@shrikurshnaghatolkar67642 жыл бұрын
छान व्हिडिओ बनवला सर 🙏🙏
@mayurisonar56862 жыл бұрын
Very nice video Sir 😂🤣😂🤣😀😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
@sachinbhaisare53272 жыл бұрын
Very very nice video bhau
@rajuraut99072 жыл бұрын
सर व्हीडीओ कॉमेडी होता सर तुम्ही जी गरिबांची परिस्थीती दाखवली तर खरोखरच खुप मस्त दाखवली आणी सरपंचांचे १००० रु वाचले बर झाले सर मला एक सांगाचे होते तुमचे जेव्हा १ लाख ५० हजार सबस्क्राईबर होतील तेव्हा तुम्ही Live या सर Live आमच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याशी काही गप्पा करा तुमच्या कुटुंबा सोबत या एका रिप्लाय द्वारे सांगा तुम्ही येसार का ? तुमचा विद्यार्थी ईश्वर राजू राऊत कारंजा लाड