Tai pudhchya vedio madhe lonyapasun Perfect toop kse kdvayche tepn dakhvle tr bare hoil. Mhnj toop tayar zale aahe he olkhnyasathi ekhadi tip sanga.
@swadshidoricha2 жыл бұрын
Video upload zala aahe monday la 1.30 la pahata yeil tai .
@happyrs6762 жыл бұрын
@@swadshidoricha ok. 😇
@vijaykasar40810 ай бұрын
Khoop chhan
@swadshidoricha10 ай бұрын
Thank you
@raghunathmali93097 ай бұрын
Besan pithane hat dhutlyas loni hatala chikatat nahi.
@swadshidoricha6 ай бұрын
Thank you for tips
@LEENAMANE-k6s11 ай бұрын
Short video बनवत जा...
@swadshidoricha11 ай бұрын
हो , मी प्रयत्न करेन. मनापासून धन्यवाद .
@vijaykasar40811 ай бұрын
Aluminium chi bhandi vapatne band kara
@swadshidoricha11 ай бұрын
😊
@shailakoli77815 ай бұрын
😅
@SunandaMatole-nw6lb7 ай бұрын
यम
@yskp15066 ай бұрын
आम्ही पण अशा पद्धतीने करून बघितले पण त्या सायीचं पाणी झालं. आणि बराच वेळ फिरवून पण लोणी आलं नाही. शिवाय मिक्सर चा भांडं गरम झालं ते वेगळंच. म्हणून एक विनंती आहे कि एडिट न करता पूर्ण uncut विडिओ बनवा जेणेकरून exactly किती वेळ लागतो ते आम्हाला समजेल & आमची काय चूक होत्ये ते कळेल. धन्यवाद...🙏
@swadshidoricha6 ай бұрын
सतत मिक्सर फिरवत राहील्या ने पातळ झाले आहे. थोडे थांबून थांबून फिरवायचे. पाणी कमी वापरा. मिक्सर चे भांडे कोणते वापरले होते?... मसाला करण्याचे भांडे आणि लोणी काढण्याचे भांडे वेगवेगळे असते. मी पुन्हा डिटेल्स व्हिडिओ बनवेन