अंबानी खात असलेल्या तुपा पेक्षा नक्कीच भारी असेल अंबानी सुद्धा तुमच्या पुढे फिका आहे. येवढे सगळ्यां बाजूने श्रीमंत हात. धन्य dhangari जिवन
@ravikiranbhuse6249 ай бұрын
माझ्या बानाईन बनविले तूप माझ्या बानाईने बनविले तूप त्या तुपामध्ये पाहते संसाराचं रूप त्यात तुपामध्ये पाहते संसाराचे रूप तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला येतो हुरूप तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला येतो हुरूप तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा खूप😊😊😊 सहज बसल्या बसल्या जुळवले यमक आपले चांगले वाटलेच तर कमेंट ला लाईक करा ❤
@dhangarijivan9 ай бұрын
👌🙏
@tejaswi37344 ай бұрын
खरंच गं बानाई धन्य आहेस तू. किती निगुतीनं, असलं भारी तूप बनवलंस तूप. जगाच्या पाठीवर कुठेच असलं भारी तूप मिळणार नाही. खूप छान आहे तुमचं कुटुंब. किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. असेच आनंदात राहा. परमेश्वर सदैव आपल्या बरोबर आहेच.❤
@sunitanalawade16179 ай бұрын
खरंच तुमचा रोजचा दिवस कसा जातो आणी कसा येतो ,खरंच किती आनंदात राहता तुम्ही ,श्रीमंती सुध्दा फीकी पडलीय तुमच्या आनंदात राहण्यामुळे
@suvarnasable67289 ай бұрын
वहिनी तूप छान पद्धतीने बनवले आम्ही वेलची फक्त घालतो वहिनीने मस्तच मेथी, जायफळ, वेलची पावडर, खायचे पान गूळ घालून एक नंबर तूप बनवले आहे. 👌👌👍 तूप खूप वेगळी रेसिपी बनवली 👌👌👍
@ashakhachane27349 ай бұрын
पहिल्या वेळी बघीतले असे तुप बनवतांना. खूप लाभदाय असेल हे तुप आयुर्वेदिक औषधी प्रमाणेच काम करत असेल दादा. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@vijayanarawade97418 ай бұрын
खरं तर बानाई सर्व काही रेसिपी छान आहे ही तुप बणवायाची पध्दत फार छान आहे
@Shardaghuge49059 ай бұрын
बाणाई तुम्ही ज्ञानाची गंगा आहे अन्नपूर्णा तर तू आहेस एकदम सुंदर
@राजश्रीकांबळेसांगली9 ай бұрын
किती छान सासुसुना मला नाही आशी सासु मिळाली मस्त विडिओ आहेत सगळे तुमचे दादा 👌👌 एकदा मी वहिनीने बनवलेले मटणाचे कालवण बघीतले होते तेव्हा पासून मी त्याच पद्धतीने करते घरातल्या सगळ्यांना खूप आवडते
@vidyakoli25589 ай бұрын
बाणाई तुम्ही म्हणला पूर्वीचे लोक तूपू जास्त खायचे तेल कमी वापरायचे म्हणून तर पुर्वीचे लोक आजारी कमी पडायचे व काटक असायचे फारच छान👌👌👌👌
@urmilashendge2779 ай бұрын
भारी आयुर्वेदिक पद्धतीने तूप केले.खूपच छान,पहिल्यांदाच ही पद्धत पहिली.खरंच बानाई एक नंबर सुगरण आहे ❤
@vitthalvajeer80199 ай бұрын
,🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खरोखरच बानाई वहिनी चे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे दादा एवढे काम करतात कमाल आहे.तुप करण्यासाठी खुप कष्ट करावी लागतात आणि बानाई वहिनी ते हसत खेळत करत आहे 👌👌💐💐🌹🌹
@sunndakashinathbhavsar94529 ай бұрын
कीती समाधानी कुटुंब।कीती सासू,सासर्यांचा आदर बानाई खरच मला खंडोबाचीच बानाई वाटते तू।कुठुन येत तुला एवढ शहाणपण।❤
@radhamohite319 ай бұрын
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप मनापासून शुभेच्छा!! सर्वांचे मनापासून कौतुक....किती प्रेमळ आणि समाधानी!!! परमेश्वर तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो....🌹🌹🌹🌹🌹❤️💕
@balasahebvarpe3569 ай бұрын
बानाई ने बनवलेले तुप फारच आरोग्यदायक आणि पोष्टीक पहिल्यांदाच बघतोय. आमच्याही घरात तुप बनते पण हे फारच भारी. खरी श्रीमंती. खरा आनंद. जय मल्हार. तु
खूप छान.. बाणाई ताई खूप मेहनती आहे..मावशी पण भरपूर काम करतात.. दादा सागर ला पण अंगणवाडीत घाला त्याला वाड्यावर आणू नका..जाऊ द्या त्याला शाळेत.
@latagaikwad27179 ай бұрын
बापरे किती सायास केले बाणाई ने तुपा साठी इतक्या धावत्या संसारात तुपाची काळजी घेणं लयं अवघड विरजण लोणी ताक धन्य बाणाई
@lataadhangle74819 ай бұрын
शेळ्यांचे दूध खरच खूप छान असतं आणि आयुर्वेदिक पण
@vidyabudhkar87898 ай бұрын
खरच फारच सुंदर पध्दतीने तुप बनवले.तुमची बाणाई कुठल्या शाळेत हे सगळं शिकली हा पश्नच पडतो आम्हाला.व्हिडिओ पण किती छान बनवते.तुमृहाल इतक्या लोकांचे आशिर्वाद शुभेच्छा मिळतायत की कधीच कशाची कमी पडणार नाही.
@pramodmankar24379 ай бұрын
आयुर्वेदिक औषधीयुक्त गुण धर्माने संपन्न तूप ही आमची श्रीमंत परंपरा. सर्व बाजूंनी संपन्न निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल राखनारी, सनातन भारतीय जीवन पद्धती.
@rajshreeshirke14049 ай бұрын
खरच असे तूप पहिल्यांदाच पहिले मेथीचे दाणे जायफळ वेलची हळद येवढे सगळे टाकून तूप बनवले खरच वेगळी पद्धत आहे मी घरी तूप बनवते पण असे नाही पण एकदा ह्या पद्धतीने बनवून बघणार कसे होते ते बाणाई तू बनवले म्हणजे छान असणार
@suvarnapatil67914 ай бұрын
अतिशय सुंदर तो बनवले आहे बाणाई धन्यवाद
@rajshreeshirke14049 ай бұрын
आणि आजचा व्हिडीओ खरच खूप खूप छान आहे तूपाची रेसिपी दाखल्यामुळे धन्यवाद बाणाई ❤❤
@kantajagdale27109 ай бұрын
सागर बाळाला खुप खुप गोड आशिर्वाद 🐴🐈🎂🚀✈️🐴🌜🌛⭐🌟🌝🌞☀️🌤️🐴🐴🐎🐕🐆🐘🐦🐓🐔🍉🍉 आणि सर्व परिवाराला खुप खुप शुभेच्छा ्् 🙏🚩🙏🚩🙏🚩💐💐🙏🚩
@sripadgoswami81528 ай бұрын
Nice tradational method of ghee makeing keep this tradation for next generation thanks
@ShubhangiJoshi-uo8xk9 ай бұрын
खूपच छान बनवले बाणाने तूप. आयुर्वेदिक आणि खूपच पोष्टीक. 👌👌❤️🙏
@sanjyotmore70729 ай бұрын
कधीही न thaknari banai सतत हसत मुख चेहेरा बघूनच मन प्रसन्न होते. ❤👌👍
@poonamhiramani633598 ай бұрын
.लय भारी बनवलय तुप खूप छान आहे बनवण्याची पद्धत
@PratibhaaBiraris9 ай бұрын
खरच खुप छान तुप बनवले , बाणाई त्यात मेथी दाणे वेलजी जायफळ हळद सर्व पौष्टीक वस्तु घातल्या मस्तपैकी 👌👌😍
@manojchinchore62283 ай бұрын
खरंच खूप छान जीवन असते धनगर लोकांचे.... अगदी नैसर्गिक अधिवासात.... म्हणूनच यांना धनगर म्हणत असावीत कदाचित... 🙏
@Swayampakachikala14739 ай бұрын
पहिल्यांदाच पाहिली अशी तुप बनवण्याची पध्दत. खुपच छान. करून बघणार आता मी पण.
@sunitalad57359 ай бұрын
नमस्कार बाणाई.तुम्हाला सगळ्यांना रानात बघताना अतिशय आनंद होतो. नवनवीन आपल्या पारंपरिक पदार्थांची आणि सोबतच इतर खूप काही सांगत असता.आज तूप रेसिपी बघून आपल्या सगळ्यांच्या उत्तम आरोग्याचं गुपीत कळाले. प्रत्येक पदार्थ किती मन लावून करता व रेसिपी सांगताना एखाद्या सुशिक्षित गृहिणीलाही मागे साराल.छान कुटुंब, साधी रहाणी पण उच्च विचारसरणी.अर्थात निसर्गाच्या सोबत रहाण्याचं, नैसर्गिक खाण्याचं भाग्य तुम्हाला लाभले आहे.घरची माणसं छान साथ देत आहेत. छोट्या बाळाला किती समज आहे. खूप गोड आहे तो. आपण एकदा तरी भेटावं. असं मनापासून वाटत आहे. कसं भेटणार? बाणाई खूप खूप हार्दिक शुभेच्छा.आईला आणि सगळ्यांना नमस्कार 🙏
@vandanasdiary51929 ай бұрын
तूप बनवण्याची पद्धत खरंच खूप आवडली..👌👌👌👌👌👌👌
@ashascookingnvlog61149 ай бұрын
एक नवीन पद्धत बघायला मिळाली तुप बनवायची एकच नंबर बानाई खुप सुगरण आहे
@sandysandy82949 ай бұрын
बानाई आज ही नवीनच पद्धत माहीत पडली तूप बनवायची. मेथी, हळद, जायफळ घालतात हे पहिल्यांदाच पाहिले. खूप छान🎉❤
@sunitakale25559 ай бұрын
आम्हीही गावी शेळ्या मेंढ्या गाया म्हशी होत्या तर आशेच तुप काढायची आता शहरातल तुपखाऊवाटत नाही तुमचं कढवलेल तुप पाहुण गावाकडची आठवण आली डोळ्यात पाणी आलं तुम्ही जुनी पद्धत जपली आहे धन्यवाद हा व्हिडिओ रिल दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌👍🙏
@MadhuriMahalunkar11 күн бұрын
बाणाई ताई तूपाची रेसीपी खूपच छान .माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. खूप छान
@sunitaranjane36839 ай бұрын
Mast ayurvedic tup kadal chan paddat sangitali tup banavnyachi mast banai tai sugran 1 no
@vijaynarute45564 ай бұрын
मानसान आयुष्य संघर्ष किरीत अस सुरवात जगण्याचा कला . तुम्ही खरच सर्वांना सांगत आहात जिकडे जगेल तिकडे माझे गाव .
@NandaDeokar.1239 ай бұрын
तूप बनवण्याची पद्धत वेगळी वाटली ताई परंतु छान आहे पौष्टिक धन्यवाद
@manishaogale19729 ай бұрын
Namaskar.... Pahilyanda pahile... Tup... Ase kadhavtana.... Gul meethi... Vichaichee jyaifhal.... Pan meeth.... Vagare..... Agdee poustik banavle tup👌👌
@tanajikhemnar41319 ай бұрын
हे आयुर्वेदिक तुप आहे. आरोग्यासाठी उत्तम. बाणाईताई ने छान पद्धतीने तुप कढवले.❤❤
@maliniwani2072 ай бұрын
खुप छान तुप बनवले बानाई एकच नंबर🎉🎉
@deepikabhosale87438 ай бұрын
बानाई तू किती आनंदात आहेस ग. आणि नशिबवान पण. निसर्गाच्या सान्निध्यात राहून कोणतीही खूसूरपुसूर न करता अगदी उघड्या शेतात समाधानकारक व आनंदमय जीवन कसे जगायचे ते तुझ्याकडून शिकायलाच पाहीजे.खूप खूप अभिनंदन तुझे मनापासून..सर्व संसाराला खूप छान सांभाळतेस आणि जगभरातील सर्व सुखाचा तू मनसोक्त आनंद घेत आहेस अशीच मजेत रहा. निसर्ग देवता तुझ्यासोबत आहेच.
@suvarnapatil67914 ай бұрын
😊😊😊 अतिशय सुंदर तूप बनवले आहे बाणाई धन्यवाद
@jyotiambetkar88 ай бұрын
खूपच छान बाणाई ताई..आयुर्वेदिक औषधी तुप बनवलत.. छोट्या सागर ला खूप शिकवा..धन्यवाद.. 🙏
@riyakarde13699 ай бұрын
Kai aho Bhagya amche ... itkya chan chan recipies banvta asha prakarache tup pahilyandach pahile . Thankyou Banai tai Ani Dada.😊
@vrishalijoshi93995 күн бұрын
किती सुंदर बनवले तूप तुम्ही.तूप भात तर मस्तच.
@surekhayadav50809 ай бұрын
पुरण पोळी आणि तुप एकच नंबर.
@poojamalawade73759 ай бұрын
पहिल्यांदाच बघितली ही पद्दत. एकदम छान! मस्तच👍👍👌👌🌷🌷
@SangitaShivale-wm3bg9 ай бұрын
खुप च भारी तुप बनवले बानाईताईंनी आणि सांगण्याची पध्दत पण छान खुप छान
खुप मस्त आहे विडिओ अंबानी सुद्धा अस तुप खात नस नार तेवढ तुम्ही श्रीमत आहात मननी आणि 1 शेवटी खुप बर वाटल बाळू मामा च दर्शन👏👏👏👏👏👏
@sakshichoukhande99929 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पारंपारिक पध्दतीने बनविलेले गावरान तूप आई दादांना नमस्कार खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@kamalakarvilayatkar12519 ай бұрын
मस्त स्वयंपाक बणवता तुम्ही कमाल आहे तुमची शेतात जेवायला आवडते मला
@deeparangole4359 ай бұрын
Tup पहिल्यांदाच असे तुप पाहिले लई भारी मेथ्या जायफळ आम्ही नाही घालत आता बघुया असे करून banai किती छान
@samruddhikhule12889 ай бұрын
खुपच छान बनवले ताईने तुप.
@minalsoman31622 ай бұрын
तुपाची रेसिपी खुपच आवडली. असेही बाणाई ताईच्या सर्व रेसिपी मी बघते मला खुपच आवडल्या आहेत. एकदा भेटायला आवडेल .
@sushmadevang83989 ай бұрын
माझे भाऊ भाऊ जाय काय सुंदर तूप कळवलं खूप मस्त मी सुद्धा पहिल्यांदा बघितलं असं आम्ही फक्त नागिलीचे पान टाकतो छान छान मस्त मस्त व्हेरी नाईस ओके बाय 👌👌😊😘🚩🚩
@sandipshinde83479 ай бұрын
खुप छान... अगदी वेगळी पद्धत 👌👌❤️🥰
@anitakolhe78539 ай бұрын
Banai tai khub bhari tup banwle tumhi he tup aushadhi sarkheh aahe tumchi bavinyachi style lai bhai
@jyotsnadhuri67549 ай бұрын
छानच पद्धतीने तुप बनविलेले आहे
@radhajadhav63279 ай бұрын
किती छान तूप बनवलं बाणाई तू सुगरण आहेस तू खूप सुखी कुटुंब आहे तुमचं शिकण्यासारखे धडे घ्यावे तुमच्याकडे आई-बाबा पण किती आनंदी असतात सागरची तर खूपच मज्जा
बाणाची वहिनी खरंच तू अन्नपूर्ण आहेस किती छान बनवले तूप मस्तच ❤
@alkasarose5272Ай бұрын
Kupch Chan Kele banaane Tupu Mi Alka Sarose Tumche Sagle Vidio Bagte❤❤❤
@kalpanasunil12219 ай бұрын
Wa kya baat hai ❤❤ Kharch khare jeevan tumhi jagata Gos bless all of you
@vijaygamre13259 ай бұрын
खुप छान आहे तुपाची रेसिपी बाणाई च सुगरण आहे.तुपाची रेसिपी दाखवल्यामुळे बानाई चे धन्यवाद ❤❤❤
@vaishalichate685124 күн бұрын
खूपच छान बनवले तूप बानाईने.❤
@vikramjaid1575 ай бұрын
Really kup kup Great ahat.ya prutvivar kup ahe pan je original Ani real Ani Satya pahile thanks.
@balajisurvase7385Ай бұрын
खुप छान पद्धत ताई🎉
@vrundajadhav6345Ай бұрын
खूप छान रेसिपी ❤
@pratibhapawar50259 ай бұрын
Khupch mast recipe very great Banaei 👍👍👍👌👌👌
@startshot4 ай бұрын
खुपखूपच छान माहिती दिली ताई
@kalpnarajput7247 ай бұрын
खूप छान साग्रसंगीत लोण्याची पूजा करून बनविलेले खूप जणू एक प्रकारचे औषधच झाले जणू. बानाईने देखील ते किती निगुतीने बनविलेले. ❤❤ बाळू मामाच्या नावाने चांगभलं ❤❤
@mrs.priyankapramodjadhavja19349 ай бұрын
खुपच छन सुंदर तुप बनवले ताई . 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@anuradhapatange32043 ай бұрын
आप क्या बनाते हो रेसिपी जिससे हमको कोई लेना देना नहीं हमको तो आपकी भाषा आपके अंदर का स्नेह प्यार खुला आसमान उसके नीचे आप इतना खुश रहते हो ना कोई सुख सुविधा के साधन नहीं फिर भी आप कितनी खुशहाल रहते हो यही देखने के लिए हम वीडियो देखते हैं और लाइक सब्सक्राइब सब कुछ करते हैं भैया भाभी को प्रणाम❤❤❤❤
@rajeshreekamble27326 ай бұрын
बाणाई खूप छान तूप बघून तोंडाला पाणी आले तुमच्या सारखे श्रीमंत तुम्ही च
@urmilaraul17356 ай бұрын
खरच खूप छान बनवल तुप अस सुरु मी पहील्यांदा पाहिले खुप छान तीच बोलणे किती गोड खुप छान 👌👌👌✨✨✨✨✨✨
@SangitaWaghchoure9 ай бұрын
शिवरात्री व होळीच्या पोळ्याना मस्त तूप जमलंय
@jayashri72736 ай бұрын
मी तुमच्या पद्धतीने तुप बनवले छान झाले आभारी आहे,.... पहिल्या दा करून पाहिले❤
@neelamambekar25029 ай бұрын
Waa kitti chan banavlay toop mastach
@M.H.BAHADURE.5 ай бұрын
तुमचा व्हिडिओ खूपच आवडला हि आतिसुंदर जीवन शैली आहे खूप खूप शुभेच्छा 💞🙏🌷💐💞
@sangitapagare58749 ай бұрын
Ashi padhat pahilada bagitle tup banveache chanch tasty lagt asnar..good Vahini 👌👌🤗🤑
@suvarnagavade3158 ай бұрын
तू एकच नंबर आयुर्वेदिक 👌🏻👌🏻👌🏻
@meenalpotdar15559 ай бұрын
Atya अतिशय देखणी अणि सुस्वभावी आहेत.
@ditgom69743 ай бұрын
खूप सुंदर. हेवा वाटतो तुमच्या जीवनाचा.
@smitajagtap2927 ай бұрын
तुमचे वडील बणाईने केलेल्या कुठल्याही पदार्थाला मनापासून दाद देतात, सासऱ्यां कडून अशी प्रशंसा ऐकून बाणाईलाही सार्थक वाटत असेल
@AbhishekJadhav-dj3rz9 ай бұрын
खूप छान ताई तुम्ही खूप हुशार आहे मी स्वाती जाधव सातारा रोज तुमच्या विडिओ ची वाट पाहते
@priyalsinghpardeshi62986 ай бұрын
तुप तर माझ्याघरी दर आठ दिवसांत बनतं, पण हे असं पहिल्यादाच बघीतले . खरंच खूप छान लागत असेल . एकदा नक्की करून बघेन .👍🙏