Basics of Stock Market Marathi | ओळख स्टॉक मार्केट ची | भाग - ७ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 730,884

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 968
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@akashraval9910
@akashraval9910 Жыл бұрын
मला माहीती हवी आहे की सरकारी नोकरदार ट्रेडिंग करू शकतो का
@swapniladhikari7044
@swapniladhikari7044 11 ай бұрын
0
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 9 ай бұрын
मला जॉईन करा मॅडम
@pankajgogte7618
@pankajgogte7618 2 жыл бұрын
नीट विचार करून चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा मिळतो आणि तो महागाई निर्देशांकापेक्षा सुद्धा जास्त असु शकतो, यासाठी शेअर्स खरेदी करायला हवे. तुम्ही जे मराठी मधुन मार्गदर्शन करताय त्यामुळे सोप्या पद्धतीने चांगली माहिती मिळते आहे. 🙏🏽🙏🏽🙏🏽
@swapna_chaudhary
@swapna_chaudhary 2 жыл бұрын
Wow.... Mast ma'am... N smjnaryala pn smjel aagdi sopi aani rojchya jivnatil udharnashit smjvtay 😊
@swapna_chaudhary
@swapna_chaudhary 2 жыл бұрын
What's app nbr kuthe aahe
@vinodpachpole5380
@vinodpachpole5380 Жыл бұрын
तुम्ही मराठी मुलांना शेअर मार्केट आणि आर्थिक साक्षर करण्यासाठी खूप खूप उत्तम काम करत आहात... आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन 🙏
@MarathiMavla
@MarathiMavla 2 жыл бұрын
मराठीवर अभूतपूर्व प्रभुत्व ! अगदी सोप्या भाषेत उत्तम ज्ञान ! मराठी माणसाचे भाग्यच की भारतातल्या एवढ्या मोठ्या यूट्यूबर ने मराठीत चॅनल सुरू करावे, तेही ईतके उत्तम दर्जाचे.... धन्यवाद मॅडम 🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@AA-wr9ur
@AA-wr9ur 2 жыл бұрын
खूपच भन्नाट स्टाईल नी शिकवल रचना ताई एकदम सोप्या भाषेत मस्त च👌👌 ..मी मार्केट मध्ये नवीनच आहे माझा प्रश्न ASM GSM आणि intrinsic value म्हणजे नेमकं काय आणि स्टॉक खरेदी करताना याचा काही परिणाम होतो काय??
@vishalkhandare9019
@vishalkhandare9019 2 жыл бұрын
मराठी माणसाला आर्थिक सज्ञान करण्याच्या तुमच्या राष्ट्रीय कामास माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा
@hinadhakate2704
@hinadhakate2704 2 жыл бұрын
वाढत्या महागईमुळे माणसाला जगता यावे यासाठी शेअर बाजारात ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणून शेअर बाजारात गुतवणुक केलीच पाहिजे.... पुढंच्या व्हिडिओ ची आम्ही वाट पाहत thank you so much ma'am 😘 evde information denya sathi.......
@shivleelakatte296
@shivleelakatte296 2 жыл бұрын
Rachana mam khup chhan mahiti bhetali... mi ek House Wife ahe mala jasst samajat nahi pn mi try karte samjun ghenyasathi mala watatey apali swapna purn honyasathi share market madhye investment keli pahije
@alokdikshit9602
@alokdikshit9602 2 жыл бұрын
रचना, concepts कशा शिकवायच्या हे तुझ्याकडून शिकावे 👌🏻👌🏻 Too Good!! खूपच गमतीदार शिकवायची पद्धत अप्रतिम आहे
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@manishaaglave5298
@manishaaglave5298 3 ай бұрын
खूपच सोप्या आणि समजेल अश्या शब्दामध्ये सांगितलं ताई 🤗
@microsystemsbelgaum3468
@microsystemsbelgaum3468 2 жыл бұрын
नमस्कार रचना ताई धन्यवाद खुपच सहज सुंदर पद्धतीने शेअर मार्केट बद्ल ज्ञान देत आहात त्याबद्दल. तुम्ही ज्या *रचना*त्मक पद्धतीने सोदाहरण समजावुन सांगता ते अप्रतिम शेअर बाजारात ज्या कंपनीत आपण पैसै गुंतवु ती कंपनी जेवढा जास्त नफा मिळवेल त्या प्रमाणात आपल्याला पण परतावा मिळतो म्हणून शेअर बाजारात पैसे गुंतवावे असे मला वाटते
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद . correct answer
@susheelaasolkar558
@susheelaasolkar558 2 жыл бұрын
रचना ताई तुमचे खुप आभार. तुम्ही सवँ मराठी भाषेत सांगीतलेत. हे सर्व शिकुन घ्यायची खुप ईच्छा होती
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@rahulthakar416
@rahulthakar416 2 жыл бұрын
नेहमप्रमाणेच छान माहितपूर्ण व्हिडिओ 👍 लहान मुलांनाही कळेल अशा सोप्या भाषेत. अशाच शिकवणीची गरज आहे मराठी लोकांना शेअर मार्केट मार्केटमध्ये वळविण्यासाठी, कारण अजूनही मराठी लोकांमध्ये शेअर मार्केट विषयी बरेच अज्ञान आहे आणि अर्धवट माहितीमुळे गैरसमज आहेत. म्हणून रचना तुझे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांनी बघावेत हीच इच्छा. चांगले पुण्याचे ( पुणे शहराचे नाही 😄 ) कार्य करत आहेस. मन:पूर्वक शुभेच्छा
@rahulthakar416
@rahulthakar416 2 жыл бұрын
@CA Rachana ㊉①⑧①⑦②①⓪③②⑧⑦ Can't see the WhatsApp number. Please share it.
@manasijoshi9652
@manasijoshi9652 2 жыл бұрын
खुप छान उदाहरण देऊन समजावून सांगता थोडं फास्ट आहे पण ऐकायला आणि बघायला खूप आवडतात तुमच्या ॲक्शन 👍
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@niketajoshi7001
@niketajoshi7001 2 жыл бұрын
आपण खुप चांगल्या शिक्षिका आहात, मराठी मधे चालू केल्याबद्दल आभार, मी english मधले IPO related topics मी व माझी मुलं आवर्जून पहातो व मगच घेतो
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@vikramtemgire2702
@vikramtemgire2702 2 жыл бұрын
Ata alya Madam Khrya Muddya var..., Tumcya Marathi channel mule Khup problem samjtat... Thanks 👍🙏
@sushamakunte4491
@sushamakunte4491 2 жыл бұрын
Mam तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगता . अजून आम्हाला माहिती द्या की नक्की काय काय बघून पैसे गुंतवले पाहिजे. एकदम जास्त amt mutual फंड गुंतवायची असेल तर काय काय पाहावे लागेल?
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
येणाऱ्या व्हिडिओस मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की करू
@sanketrathod8222
@sanketrathod8222 3 ай бұрын
सरळ सोप्या आपल्या लाडक्या मायबोली भाषेत सर्वांना कळेल अशा पद्धतीने उदाहरणं देऊन आपण जी माहिती दिलीत ती खूप छान वाटली आणि समजली या माहितीमुळे माझ्यासारख्या अनेकांना नक्कीच फायदा होईल हा विश्वास आहे आपली खूप खूप धन्यवाद....
@AkshayRandiveFinancialAdvisory
@AkshayRandiveFinancialAdvisory 2 жыл бұрын
काय गमतीदार शिकवता ताई , चार कार्टी उदाहरण 👍 खुपच छान!
@devkore8745
@devkore8745 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान शिकवतात गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि श्रावण महिन्यापासून सुरू होत आहे गुंतवणूक बद्दल खूप छान शिकवले धन्यवाद
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@pankajdivekar9770
@pankajdivekar9770 6 ай бұрын
मॅडम लाईक बटन दाबलं तुमची सांगण्याची पद्धत मला फार आवडली एक नंबर आपल्या मराठी लोकांना ज्या भाषेत सांगायचं त्या भाषेत तुम्ही छान बोलता
@vlogmarathi2637
@vlogmarathi2637 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ ताई.. पुढच्या व्हिडिओची आतुरता खुप वाढली आहे🙌😍
@ramolsvishwa9527
@ramolsvishwa9527 Жыл бұрын
आधी share market म्हणजे खूप किचकट वाटत होते, तुमच्या example मुळे खूप सोपे वाटले 👍👍
@akshayyamjalwar7700
@akshayyamjalwar7700 2 жыл бұрын
ताई तुम्ही सोप्या पद्धतीनं शिकवता जेणे करून आमाला समजलं अस त्या बदल मी मनःपूर्वक आभारी आहे मला तुमचा शेअर मार्केट कोर्स अटेंड करायचा आहे त्या साठी मला तुमचा सल्ला हवा आहे
@sachinkhandbahale8594
@sachinkhandbahale8594 2 жыл бұрын
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे, तुम्ही ज्याप्रमाणे इंग्रजी चॅनल वरती स्टॉक मार्केट बद्दल माहिती सांगितली ती तुम्ही मराठी मध्ये पण सांगावी. तुमच्या मुळेच माझ्या घरातील आई अन बहीण स्टॉक मार्केट बद्दल शिकण्यात उस्तुक आहेत पण माझी मराठी मातृभाषा असल्यामुळे तुमचे इंग्रजी व्हिडिओ बघून सुद्धा त्यांना मी मराठी मधे समजावू शकत नाही. आपल्या या मराठी चॅनल वरती तुम्ही लवकरात लवकर जास्त व्हिडिओ बनवावे ही सदिच्छा. तुम्ही महिला तसेच आमच्या सारख्या मुलासाठी एक inspirartion आहात. 🙏
@prajshri3303
@prajshri3303 2 жыл бұрын
Khup chan padhatine smajavun sangata Mam. Mla share market che class karaychech hote . Tumchya channel mule te ata shikta yeil. Tumche video pahun khup positive feeling yete.
@ekmaratha8321
@ekmaratha8321 2 жыл бұрын
खूप मजेशीर पद्धतीने आपण माहिती देताय ,एकायला कंटाळा येत नाही . अशीच माहिती देत चला.खूप छान. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@ddnimbre877
@ddnimbre877 Жыл бұрын
ताई अत्यंत योग्य पद्धतीने तू आम्हाला शेअरमार्केटमध्ये समजावून सांगत आहेस आमच्या कुटुंबातील एक भाग आहेस
@yogeshalavekar4354
@yogeshalavekar4354 2 жыл бұрын
Madam, मी तुमचे सर्व vedios बघत असतो . इंग्लिश चॅनल वर . पण Technical analysis var jast vedios banava . Me trading , intraday. Kartoy. Tumchi शिकवण्याची पद्धत एक नं. आहे . Please
@vikaswaghmare4402
@vikaswaghmare4402 2 жыл бұрын
खूपच सुंदर सांगता मॅडम ,,,,तुमच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन खूपच प्रभाव टाकतात
@hu9546
@hu9546 2 жыл бұрын
उत्तर... महागाईमुळे जे हाल आज होत आहेत ते हाल येत्या काही वर्षात नको व्हायला म्हणून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची...🙏🙏 गावाकडे शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार वाटतो म्हणून सगळे घाबरतात... मराठीत तुमचे व्हिडिओ ऐकून मन भरून आलं 😀 आणि खुप काही शिकायला मिळालं...अजून व्हिडिओ ची आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत 🙏🙏
@samarhobbies2768
@samarhobbies2768 Жыл бұрын
Khup Chan mam 👍🙏 Aaj tumchuamule mala share market che dhyan milale. gharatle aamhi sagale tumhche video bagto majha 10 years cha mulaga sudha tumche vedio aavdine bagato.keep it mam 👍,
@seemaphatak1212
@seemaphatak1212 2 жыл бұрын
अगदी सोप्या भाषेत सांगता ,आणि उदाहरणं पण 👍🏻👍🏻
@craftandcreation-n7c
@craftandcreation-n7c Жыл бұрын
रचना ताई....तू खूप ग्रेट आहे...खूप सोप्या भाषेत समजून सांगते...नाहीतर आमच्या सारख्या फक्त भिषी टाकणाऱ्या गृहिणीला काय कळालं अस्त शेयर मार्केट.....पण ताई...आम्हाला स्वतःच काहीतरी करायचं आहे...आणि तू पण आता बकिंच्यासारखे.... घरघुती व्यवसाय सांगू नको ग..कारण ते व्यवसाय घरोघरी आहेत,🙏
@ammane6318
@ammane6318 2 жыл бұрын
हॅलो रचना मॅम 🙏🏻 समर्पक Examples देऊन खूपच छान स्टॉक मार्केट बद्दल मार्गदर्शन केलत. मनःपूर्वक आभारी आहे.. Waiting for next Demat Account Video... 👍🏻
@shivajiatkare602
@shivajiatkare602 2 жыл бұрын
तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे, आणि तुमचा लोगो सुद्धा छान आहे.👍👌
@santosh178
@santosh178 2 жыл бұрын
शेअर बाजारात FD आणि महागाई दराच्या तुलनेत जास्त परतावा मिळतो म्हणून स्टॉक मार्केट हा एक चांगला पर्याय असू शकतो.
@mahendraubale51
@mahendraubale51 2 жыл бұрын
तुमची शिकवण्याची पध्दत खूपच छान , सोपी आणि खूपच मस्त आहे, आताच्या काळात खूप लोक आपले चॅनल चालवे म्हणून मराठीत व्हिडिओ न करता हिंदी किंवा इंग्लिश मध्ये करतात, पण तुम्ही मराठी मध्ये उत्तम शिकवता, अभिमान आहे आम्हाला मराठी असल्याचा , धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@dattaravate652
@dattaravate652 2 жыл бұрын
Mam very nice and good job a every people so happy your teaching
@dipakdharme4173
@dipakdharme4173 Жыл бұрын
सिस्टर तूच व्हिडिओ पाहून मला खूप खूप इस्प्रीन आले मी आणखी गुंतवणूक मला आणखी प्रॉफिट होत आहे...... thanks 🙏🙏🙏
@JAYSH333
@JAYSH333 2 жыл бұрын
✌️✌️🙏 एक नंबर रचना ताई.... 🎯🎯 जय अखंड हिन्दू राष्ट्र 🚩🚩🔱🔱🚩
@akashjadhavofficial
@akashjadhavofficial 2 жыл бұрын
खूपच छान आणि सोप्या भाषेत मांडणी केली या गोष्टीची गरज पडते खूप खूप धन्यवाद
@nirljj
@nirljj 2 жыл бұрын
मस्त शिकवता मॅडम तुम्ही...•• एकदम सोप्या प्रकारे 👌
@bhaveshkhandare4691
@bhaveshkhandare4691 Жыл бұрын
मॅम तुम्ही खूप छान उदाहरण देऊन सांगता त्यामुळे लगेच समजत.
@simantinisasane.4689
@simantinisasane.4689 2 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने मांडता , 😄 👌🏻👍🏻👍🏻
@sumitdeshmukh8594
@sumitdeshmukh8594 2 жыл бұрын
Thank u madam khup divsapsun asha shikvnarya vyakti la shodhat hoto tumchamule shodh purn zala ani exactly sharemarket kay ast he smzal Thank u very much
@NicholasBall130
@NicholasBall130 6 ай бұрын
I want to invest roughly $700,000 in stocks since I've heard that even in challenging times, investors may turn a profit. Any excellent ideas for stocks?.
@StocksWolf752
@StocksWolf752 6 ай бұрын
the strategies are quite rigorous for the regular-Joe. As a matter of fact, they are mostly successfully carried out by pros who have had a great deal of skillset/knowledge to pull such trades off.
@StacieBMui
@StacieBMui 6 ай бұрын
I agree. Based on personal experience working with an investment advisor, I currently have $1m in a well-diversified portfolio that has experienced exponential growth. It's not only about having money to invest in stocks, but you also need to be knowledgeable, persistent, and have strong hands to back it up.
@EleanorBaker474
@EleanorBaker474 6 ай бұрын
Could you kindly elaborate on the advisor's background and qualifications?
@StacieBMui
@StacieBMui 6 ай бұрын
The advisor that guides me is Sonya lee Mitchell, most likely the internet is where to find her basic info, just search her name. She's established.
@ukarts12
@ukarts12 2 жыл бұрын
🙏 नमस्कार, , आम्ही सगळे आपल्या विडिओ ची वाट बघत असतो, महागाई दर तुलनेत आपण पैसा कमवायचा, हा उद्देश, आपण खूप छान विडिओ बनवतात, एकदम सोपे, 🙏🙏🙏🙏🙏
@nishasingamvadisherla3606
@nishasingamvadisherla3606 Жыл бұрын
I just got married and my husband always used to say that learn share Market but I ignored so much times and then I get to see your video in marathi as I'm a Maharashtrian I was glad. After watching your complete video I got confidence that I can learn share market easily through ur video and in marathi. I was damn happy so I started watching your videos and I feel like I'm invest money soon. Thank for your videos madam.
@shubhangikumbhar9314
@shubhangikumbhar9314 Жыл бұрын
Hi nisha mam... Tumhi kashi गुंतवणूक केली sangal का प्लीज Your number... Please sis
@nishasingamvadisherla3606
@nishasingamvadisherla3606 Жыл бұрын
@@shubhangikumbhar9314 Actually mi grow app made invest karte and aata aata mi suvaat keli invest karayla so mi mostly lahan company made invest karte as I require experience as well as to do study of stock market.
@nishasingamvadisherla3606
@nishasingamvadisherla3606 Жыл бұрын
Shruwaat*
@SunilRawatSpaWellness
@SunilRawatSpaWellness Жыл бұрын
@@nishasingamvadisherla3606 me pan Groww app madhunach trading start keli ahe just
@mandargosavi4124
@mandargosavi4124 2 жыл бұрын
Saral ani sopya bhashet stock market chi olakh karun dilya baddal dhanyawad mam 👌🏻👌🏻👍👍 2nd ani 4th saturday la videos upload karnyachya nirnayache swagat 🤗🤗
@chetanapatil4085
@chetanapatil4085 2 жыл бұрын
Khup Chan shikavtat Tai tumhi
@manishachavan2511
@manishachavan2511 2 жыл бұрын
Thank you ma'am bar jhale 4 Saturday video banvtay chhan samjavun sangata 👌🙏🙏
@SB-rd6tq
@SB-rd6tq 2 жыл бұрын
आत्तापर्यंत मराठीत जे चैनेल पहिली शेयर मार्केट वर त्यातले हे सगळ्यात सुंदर🌹🌹
@shri2625
@shri2625 2 жыл бұрын
I can not stop myself to hit the like button. 👍 Superb vedio mam👌👌
@lifesavingvideo.4478
@lifesavingvideo.4478 5 ай бұрын
तुमच्यामुळे मला शेअर बाजार मधील ज्ञान मिळाले. ते ही सोप्या उदाहरणासह
@sudhirchavan
@sudhirchavan 2 жыл бұрын
आता आम्ही सर्व तुमचे विद्यार्थी झालो, पुढच्या गुरुपौर्णिमेला गुरूपुजनेसाठी आम्ही तुमच्या घरी येणार. 😄
@akshbujad
@akshbujad 2 жыл бұрын
😅😅😅😅
@aaboss9568
@aaboss9568 Жыл бұрын
😪
@deeps100
@deeps100 Жыл бұрын
गेलता का घरी😅
@veerendrapatil1752
@veerendrapatil1752 8 ай бұрын
Pohe khayala
@sameerbudhakar2692
@sameerbudhakar2692 2 жыл бұрын
या पेक्षा सोपं आणि सरळ माहिती मी कधीही ऐकीली नाही, अनेक धनयवाद,👍👍👍
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@Askmepuzzles
@Askmepuzzles 2 жыл бұрын
Great 👍👍....proud of marathi 👍👍.... please give more videos on stock market 🙏🙏
@ashapatekar3231
@ashapatekar3231 2 жыл бұрын
Khoopch chhan,Rachana mam.
@amarw670
@amarw670 2 жыл бұрын
माहागाईच्या दरा पेक्षा जास्त परतावा मिळवण्या साठी शेअर्स मध्ये पैसे गुंतवायला पाहिजे. मराठी मध्ये शिकवत आहे. खूप खूप धन्यवाद ताई साहेब मी तुमचे इंग्लिश मधेले खूप वेडा व्हिडीओ बघितले पण इंग्लीश बरोबर कळत नसल्या मुळे तुम्ही काय सांगत आहे कळत न्हवत
@swatinikam7137
@swatinikam7137 2 жыл бұрын
Thanks a lot for start marathi channel hats of your dedication for teaching .... Thank you soooo much
@kalyanidangre6825
@kalyanidangre6825 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान आणी सोप्या भाषेत समजावून सांगतात 👌🏻👌🏻👍👍
@ashanjaliprabhakar
@ashanjaliprabhakar 2 жыл бұрын
Indeed you are doing great job for Marathi manus … I’m sure they will start investing in stock markets
@hemangibarve100
@hemangibarve100 2 жыл бұрын
धन्यवाद ताई प्रत्येक शनिवारी येण्याबद्दल
@hrutujaLad
@hrutujaLad 2 жыл бұрын
Investment in the stock market is best because it gives limitlessly long term profit and Patience works well. It teaches दूरदृष्टी, संयम आणि पैश्यांची योग्यप्रकारे गुंतवणूक... ❤️
@VishnuSonar-r4z
@VishnuSonar-r4z 11 сағат бұрын
खुप सोप्या भाषेत आपण शिकवले.
@shefalivaidya4079
@shefalivaidya4079 2 жыл бұрын
Really hats off Madam You explain it in a very simple way and explanation with illustrations is like ........ 🙏🙏🙏
@amrutasawant1284
@amrutasawant1284 2 жыл бұрын
kiti sunder sopyaa bhashet with nice example tumhi explain karta.very nice.
@vasantgurav9251
@vasantgurav9251 2 жыл бұрын
मराठी पाऊल पडती पुढे... 👏👏 💐💐
@chhayagokhale1736
@chhayagokhale1736 2 жыл бұрын
खूप सोप्या भाषेत छान समजवलं 👌👌 शिकतच रहावं वाटतं 😊
@yogeshluchare8550
@yogeshluchare8550 2 жыл бұрын
Hello Rachna ma'am, please upload at least two or three videos in a week, your technique of teaching is very good.. you are the best teacher of stock market..🙏 ( One of your students from a rural village in Maharashtra )
@BREAKwithSANKET
@BREAKwithSANKET Жыл бұрын
धन्यवाद मैडम 💯🙏👍
@nayanarathi2232
@nayanarathi2232 2 жыл бұрын
The way of your teaching excellent 👌 👏 every concept your explaining in very simple language to understand 😀
@bharatnaikwade7195
@bharatnaikwade7195 2 жыл бұрын
Hi nayana , tu pune chi ahes ka??
@nayanarathi2232
@nayanarathi2232 2 жыл бұрын
@@bharatnaikwade7195 who are you?
@bharatnaikwade7195
@bharatnaikwade7195 2 жыл бұрын
@@nayanarathi2232 😁😅😆😆
@saimeshram1752
@saimeshram1752 2 жыл бұрын
खूपच छान अशी सविस्तर माहिती दिली आपण असेच पुढे सांगत राहाल ,,,,ड्रेडिंग बद्दल सविस्तर माहिती द्या
@bhavayog
@bhavayog 2 жыл бұрын
Beautifully explained concepts.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
thank you.
@laxmikadoo3426
@laxmikadoo3426 2 жыл бұрын
Rachana, well done. Khupach spoya bhashet samjawun sangte. Tya mule khup easy jate shikayla. Thank u so much for your marathi channel. 👍👍😊
@bhjabal1401
@bhjabal1401 2 жыл бұрын
Mutual fund व SIP यात फरक काय?
@neetashendye4608
@neetashendye4608 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद रचना ताई, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याबाबत तुमच्या कडून खूप शिकायला आवडेल, तुमच्या प्रत्येक व्हीडिओ ची वाट पाहत आहोत. 🙏🙏
@pravinjadhav5432
@pravinjadhav5432 2 жыл бұрын
It's really fun & easy to learn the way you tech & show us all the concepts. Keep up the good work.
@आजकायस्पेशल-व5छ
@आजकायस्पेशल-व5छ 2 жыл бұрын
आपल्या भाषेत शेअर मार्केट शिकायला आणि समजायला खूप सोपं केलत मॅडम🙏
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
Very effective way of explaining 🙏 Great
@daksh2k19
@daksh2k19 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ... मी तुमचा इंग्लिश चॅनेल कधीच फॉलो केला आहे.. थोडी थोडी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही केली आहे... पण मराठी बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे घरच्यांना भीती वाटते स्टॉक मार्केटची... आता या तुमच्या मराठी चैनल वरची व्हिडिओ माझ्या आईला दाखवत आहे तिची भीती कमी झाली आहे.... खूप खूप धन्यवाद या मराठी चैनल साठी आणि इतक्या सोप्या शब्दात समजवण्यासाठी जे आम्ही कधीच करू शकलो नसतो.... 😀 लव फ्रॉम तुमचंच शहर #पुणे❤️
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@raginilavhe7318
@raginilavhe7318 2 жыл бұрын
Thank u ma'am for creating video on every Saturday 👍👍 waiting for deep knowledge I share market.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Thank you!
@keshavkhade859
@keshavkhade859 2 жыл бұрын
अतिशय सोप्या शब्दात आणि समजेल अशा भाषेत सूत्रबद्ध स्वरूपात आपण शेअर(भागभांडवल)ची मांडणी करता खुप छान सुंदर मनाला खूपच भावले
@kidsactivities24
@kidsactivities24 2 жыл бұрын
Nice informations and easy to grasp. Thank you so much for your help
@kidsactivities24
@kidsactivities24 2 жыл бұрын
Not active whats up number
@kidsactivities24
@kidsactivities24 2 жыл бұрын
DM means?
@nitinghadigaonkar8891
@nitinghadigaonkar8891 2 жыл бұрын
मस्त शिकवता madam तूंम्ही. मी डिमँट अकाउंट चालू केल आहे पण ट्रेडिंग करताना प्रोबलेम येतो म्हणजे कंपनी बद्दल (shares बद्दल ) कशी माहीती करायची डोक्यात येत नाही.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
येणाऱ्या व्हिडिओस मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की करू
@nins143
@nins143 2 жыл бұрын
गुंतवणुकीवर महागाईपेक्षा जास्त परतावा मिळावा यासाठी शेअर्समधे पैसे गुंतवावे.
@snehagavali2090
@snehagavali2090 2 жыл бұрын
Khup chhan Rachana mam .adhi shre market mnl ki bhiti vatayachi.pn tumchya chhan chhan marathi videos mule intrest vadhalela aahe.so pudhachya video chi far aaturatene vat pahat aahe.nirdeshank , nipati vaigere kahi kalat nahi tr te sanga.
@ajinkyasonawane5596
@ajinkyasonawane5596 2 жыл бұрын
Mam beyond the level 🔥🔥🔥
@tejasladane9762
@tejasladane9762 2 жыл бұрын
Mam tumhi khup chan shikvata marathi madhe Aaplya marathi chanal che 1 million suscribers lavkarch purna hotin
@sanudalvi9623
@sanudalvi9623 2 жыл бұрын
Excellent mam, I am big fan of u if u manage to publish videos every alternate day ,then it will be great help to Marathi audience plz help to understand us ABT zerodha n other apps
@siddheshwarshetty4242
@siddheshwarshetty4242 9 ай бұрын
sarvapratham aaple khup khup abhar mam. amhala he paushtik ani fukat dyan upalabdha karun dilya baddal. ani tumcya prashnache uttar ahe "mi mazya tharavlelya dheyya purti sathi share market madhe paise guntavat ahe".
@mohinibore2667
@mohinibore2667 2 жыл бұрын
Hats off to your teaching style I am eagerly waiting for next video
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Thanks a lot!
@archanayadav9378
@archanayadav9378 2 жыл бұрын
😆keti chan shikvta 10.min kdhi zale klalych nahi ...must ch
@pawarpriyanka2329
@pawarpriyanka2329 Жыл бұрын
Mla tumchya video khup avdtat madam tumhi khup Chan shikvta
@paddydabhade2621
@paddydabhade2621 2 жыл бұрын
Simple and nice explanation 😊
@vivekkhillare8802
@vivekkhillare8802 Жыл бұрын
Taiide ek dam✌ paheli vellas sopya ani saral Aplya marathi bhashet samajla fakt videos la numbering det ja ani special plyalist sudha kar baki ek number 👌.....
@navanathrajgurudholki7807
@navanathrajgurudholki7807 2 жыл бұрын
खूप छान साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये शिकवता मॅडम डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे शेअर्स बाय कसा करावा सेल कसा करावा याबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन करा मॅडम आणि अजून काही त्यातल्या बारीक ज्या गोष्टी आहेत त्या पण समजून सांगा
@ganeshwagh8002
@ganeshwagh8002 2 жыл бұрын
It gives best returns as compared to FD But we have to learn first 😁🙌 Inflation is the main reason to invest in stock market 🔥
@somnathghanwat5100
@somnathghanwat5100 2 жыл бұрын
Sip madhe investment karnyasathi best companys vr 1 video banva
@ChetanAptesVLogs
@ChetanAptesVLogs 2 жыл бұрын
Investment in shares/share market is required because the returns we get there (irrespective of the risk involved) are more than the inflation. So our money grows and we get returns which may be more than inflation.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
correct answer.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 7 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 20 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 7 МЛН