"जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले.."😭 पानिपतावर लढलेल्या प्रत्येक मर्द मराठ्यास मानाचा मुजरा..!🚩🚩🙏
@prabhakarbhosale85462 жыл бұрын
मी व माझी पत्नी पानिपतला जाऊन आलो. तेथील " रोड मराठे " महाराष्ट्रातील लोकांना खूप मान देतात हे आम्ही अनुभवले आहे. त्या मानाने आपण महाराष्ट्रातील लोक " रोड मराठे " विषयी कमालीचे थंड आहोत.
@DILIPB-e1k7 ай бұрын
मराठा हे नेपाळ बांगलादेश व्हिएतनाम अफगाणिस्तान रशिया मालदीव दमास्कस इकडे पण आहेत
@kishukikumard28205 жыл бұрын
महाराष्ट्राहुन उत्तर भारतात 1500 किमी दूर वेगळ्या वातावरणात त्या काळात जाऊन एवढे दिवस उपाशी राहून कुणाचाही पाठीशी मदतीचा हात नसताना आमचे पवित्र मर्द शूरवीर लढले यातच आमची जित आहे,विश्वास सर तुमची पानिपत कादंबरी वाचण्यात मला उशीर झाला पण लवकरच जाग आली,असं वाटतंय तुम्हीही त्या रणांगणात होता आणि पानिपत ही कादंबरी आम्हा समोर प्रस्तुत करण्यासाठीच परत जन्माला असचं वाटतंय जणू,ती आपल्या शूरवीर मर्द मराठ्यांची हार नव्हती हे तुम्ही आम्हांस दाखवून दिलं त्या बद्दल आपले मनपूर्वक आभार,छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती शिवाजी किकुमर्द महाराज my love.....okk
@kirandeshmukhpune53292 жыл бұрын
आज ही डोळ्यात पाणी येतं.. पानिपत... सदाशिव भाऊ.... आणि आपणा सोबत असलेले सर्व थोर सरदार मावळे.... आम्हाला तुमचा अभिमान आहे.... तुमच्या रक्तताच्या त्यागामुळे आम्ही आज जिवंत आहोत.. आपण फक्त मराठी साठी नाही तर संपूर्ण हिंदुस्थान साठी लढलात.....
@aagarikoli84986 жыл бұрын
पानिपत हा मराठ्यांचा शौर्य दाखवणारा युद्ध आहे
@sanjaypund89284 жыл бұрын
निस्चितच मराठयांचे शोर्थ अजरामर आहे, त्याला तोडच नाही. पण पानिपत वेळी नेतृत्व योग्य नव्हते नियोजन योग्य नव्हते, नाही तर छत्रपतींची शेकडोंची फौज हजारोंवर भारी पडली. पण पानिपत वर लाखोंची फौज कामी आली. .
@sambhajimane68034 жыл бұрын
50000 बाजार बुणगे कशाला न्यायला हवे होते
@khushalDroner9 ай бұрын
@@sambhajimane6803 महाराजांचे विचार पेशव्यांनी पायदळी तुडवले, त्याचाच परिणाम ! कुचकामी नेतृत्व, ४० वर्ष लुटारू सारखी लूट करत राहणे त्यामुळे कोणीच पेशव्यांना मदत केली नाही .... पेशव्यांनी मराठ्यांना बदनाम केले
@rkn90335 жыл бұрын
कादंबरी वाचताना अंगावर काटा येतो. अप्रतिम कादंबरी पानिपत
@sangitapatil1585 жыл бұрын
Salute to all those Marathas who have sacrificed their lives for the country and Hindus!!!
@akhedkar15 жыл бұрын
पानिपत वरून मराठी जनता खूप काही शिको.. येथून पुढे सर्व मराठी जनता एकदिलाने सर्व सामाजिक क्षेत्रात एकत्र नांदो हीच शिवराया चरणी प्रार्थना..
@historytheheritage4858 Жыл бұрын
फारच छान विस्तृत माहिती, अप्रतिम vdo ❤❤ नमो बुद्धाय जयभीम ❤❤
@vaibhavnirantar31405 жыл бұрын
खरंच खुप हार्टलेस युद्ध होत. मराठा, पेशवा, इब्राहिम गर्दी या सर्वाना व सर्व सैनिक यांना विनम्र अभिवादन आमची मान उंचावली भाऊसाहेब
@purushottambakare81213 жыл бұрын
Outstanding spontaneous speech by Most Honourable Shri Vishavasrao Patil. I myself is so much obsessed by the book Panipat that I had read the novel 10 years back but impact of the book is so deep that even today I feel that I have read the book just yesterday. I have gifted about ten copies of the book Panipat to my ten best friends. So deep was the impact of the book on me. The book is so gripping that I had read the book when I was totally bid-ridden and was suffering from Tyfoid. Millions of salutes to Honourable Vishwas Patil who writes with his fullest capacity at the risk of his brain and body. His canvas of writing is so vast and vivid that we feel as if we are on battlefields of Shukratal, Kunjpuraa, Buradighat and Panipat. It is my humble request to the great author Vishwas Patil that he should write such a big any mighty book on Chatrapati Shivaji Maharaj as he has written the most powerful and gripping book on the bravest and intelligent Sambhaji Maharaj, who was master of both sword and word Many many thanks to ABP Maza team for the interview of Honourable Vishwas Patil.
@RaviK-sv5dx2 жыл бұрын
did you know some bakare from shirur (pune) also participate in this war . they r with Pawar, shinde and bhapkar ...
@prashantsabale72905 жыл бұрын
नक्की जे देशासाठी लढले .त्या प्रत्येक मराठला मानाचा मुजरा.....
@aniruddhhonde5 жыл бұрын
पानिपत मे मराठोने अपना अभूतपूर्व शोर्य दिखाया the great Maratha
@jvjoshi12475 жыл бұрын
सदाशिव भाऊंचा मरणोत्तर सन्मान भारत सरकारने जरूर करावा.त्यासाठी आपल्या मराठी खासदार आणि आमदारांनी एकत्र प्रयत्न करावा.धन्य ते शूर मराठे..
@dhananjaydange16725 жыл бұрын
Dyaylach pahije. Bhau yancha sarkha mahashurveer, randhurandhar ani mahaparakrami kadhich jhala nahi ani nahi kadhi honar. Tyanna Bharat ratna milaylach pahijech. Hi eka rashtra bharla marathi mansa chi magni aahe.Jai Shivrai Jai peshwe
@sanjaypund89284 жыл бұрын
खरयं बाबाजोशीबुवा पराक्रम मराठयांनी गाजवायचा , आणि सम्मान पेशव्यांना दयायचा.
@jvjoshi12474 жыл бұрын
@Sanjay Pund, पेशव्यांनी फक्त शिवशाही ची गादी चालविली आणि पराक्रम गाजवला.जरा कर्नाटकात जाऊन टिपू ची कबर पहा म्हणजे माझे म्हणणे मेंदूत शिरेल.धन्यवाद...
@gajananbhoite27574 жыл бұрын
पानिपत मधील काही स्थानिक लोकांच्या मते पानिपत च्या युद्धानंतर सदाशिवराव जिवंत होता. तो साधु च्या वेशात एका मठात रहात होता. मगं प्रश्न असा निर्माण होतो की सदाशिवराव जिवंत राहीला कसा ?
@KASH80073 жыл бұрын
@@gajananbhoite2757 Rohtak talukyat ahe samadhi ani math.hariyana
@nandushinde29782 жыл бұрын
खरे तर श्री विश्वास राव पाटील यांचे सभांषणातुन असे वाटते की ते स्वता पानिपत लढाई मध्ये सहभागी असावेत समक पाहणारे साक्षीदार असावेत असेच वाटते खरा इतिहास समोर आणल्याबद्दल अखा महाराष्ट्र आपले आभारी आहे
@ajitchavan71545 жыл бұрын
माझी झोप उडवली या कादंबरी ने... सर मनापासून साष्टांग नमस्कार, मनाचा मुजरा
@sharadbijur94003 жыл бұрын
Great people
@ankitjadhav44042 жыл бұрын
Kadambari Vachatana kuthe bor hote ka ....mla vachayachi ahe
@ninjagaming999212 жыл бұрын
मी पानिपत वाचलं आहे. मी ग्रुहिणी आहे तरीही मला १४जानेवारी हा दिवस मराठा शौर्य दिन म्हणूनच आठवतो. सदाशिव भाऊंबद्दल पहिल्या पेक्षा जास्त आदर वाटतो.श्री विश्वास पाटील यांचे . धन्यवाद
@ganeshgund44125 жыл бұрын
देशात 14 जानेवारी हा शौर्य दिवस म्हणून पाळला जावा ही इच्छा आहे
@avadhootjogle62485 жыл бұрын
जब देश पे ख़तरा बड़ा था, तो पानीपत पे भगवा गाडे अकेला मराठा खड़ा था !!!!!
@prasannakulkarni49615 жыл бұрын
मराठे एकटे पडले. रजपूत पळाले.
@rimpyduhan5 жыл бұрын
bhagwa gaade khada tha....per delhi muglon ko de raha tha
@ishaan96805 жыл бұрын
@@rimpyduhan Dillhi ki raksha ka contract tha, isileye dilli k takht pe khud nahi baith sakte the, or kisi ko bithane k liye taiyar nahi the, lekin dilli me sab kuch Marathao ki ijajat or adesh par hi hota tha... or us wakt Pune Dilli se jyada majabut tha... isiliye kehate the... Dilli che hi takhta rakhato Maharashtra majha... Apane movie dekhi hogi, isiliye shayad puri baat samajh me nahi ayi... sahitya, kitabe padhiye... sari rajaniti samajh jaoge bro...
@psyc_aniket4 жыл бұрын
@@rimpyduhan और तेरे पुर्वज ने अपनि माँ बेहनको अपदालि को देकर अपनि जान बचाई
@pareshdalvi33623 жыл бұрын
@@rimpyduhan vo indirect maratho ke gulam the.
@ketanpawar48045 жыл бұрын
दोन हिरे सदाशिवभाऊ विश्वास राव
@utkarshjoshi37544 жыл бұрын
@Akshay Chilgar Hire bole toh Diamond... Marathi me
@adwait734 жыл бұрын
@Akshay Chilgar lavdya.....tuza gandit dum asel tar ye army madhe. Tuza gandit la goo sukel
@sardarpatil98895 жыл бұрын
लेखक फक्त जातीत जन्मत नहीत हे समजून घ्यायला पहीजे,,नाहीतर मिडीया एकाच जातीला जिंकवत आहे.बक्षीस देणारे आणी घेणारे एकाच घरातले. नमन श्री.पाटील सरांना.
@sanjaypund89284 жыл бұрын
100% True
@shaileshsalunkhe31525 жыл бұрын
मुलाखतकार लोकांनी खूप छान संधी घालवली एक उत्कृष्ट मुलाखत घेण्याची आणि आपल्याला थोडक्यात जास्ती माहिती देता आली असती
@drajitpawar73035 жыл бұрын
पानिपतच्या योध्याना आदरांजली!
@dsj028415 жыл бұрын
अतिशय हुशार लेखक आणि सरांच पानिपत पुस्तक वाचा..
@zumbarchavan20426 жыл бұрын
वचन पाळणारा शुर मराठा
@deven8313 жыл бұрын
फक्त ही एक लढाई जिंकली गेली असति तर आज समस्त भारताचा इतिहास च वेगळा राहिला असता. धन्य ते शुर जे लढले देशा साठी. 'नाहीतर काही इंग्रजांची साथ देऊन गद्दारी करुण मोठ्या हाउसेने मिरावतात.'
@Pralhad0015 жыл бұрын
⚔️मरकर जो नही हटा वो मराठा⚔️
@vaibhavyadav39805 жыл бұрын
बचेंगे तो और भी लढेंगे.
@Hindi._615 жыл бұрын
Visharao Sir thank you GBU 🚩 har har MAHADEV
@शूद्रराष्ट्र5 жыл бұрын
सदाशिव भाऊं ग्रेट मराठा
@pralhadchirkhe2365 жыл бұрын
Peshwa
@hemangikulkarni38145 жыл бұрын
Pralhad chirkhe पेशवे, होळकर, ह्यांनापण मराठाच म्हटले जायचे, जे, जे मराठी ते सगळे मराठा
@indianhealth7535 жыл бұрын
Bhau Maharashtra tala pratek Manus ha Maratha ahe 👆👆👆
@aniketr.25294 жыл бұрын
@@hemangikulkarni3814 अगदी बरोबर मराठा ही एक जात नाही इथला दलित,ब्राह्मण, पाटील ,देशमुख सगळेच मराठा आहेत.
@historytheheritage4858 Жыл бұрын
पानीपत कादंबरी ने रणभुमीवरचे जीवंत चिञण उभे केलेले आहे. परीपुर्ण पानीपतचा इतिहास विश्वास पाटलांनी या कादंबरीत लिहीला आहे.
@AkshayKumar-fz7nw5 жыл бұрын
Salute to ibrahim khan gardi
@chandrakantsohani19815 жыл бұрын
कडक!
@vaibhavnirantar31405 жыл бұрын
हर हर महादेव जन्मलो तेंव्हाही हिंदू मराठा, मरेल तेंव्हा पण हिंदू मराठा राहील
@pareshdalvi33623 жыл бұрын
Mahadev ni marathanla vachavle nahi.
@jadhavmasaleenterprise92992 жыл бұрын
@@pareshdalvi3362 nahi khuda Ani yeshu ne vachavale 😁
@kisandhawale8019 Жыл бұрын
नमन सर आपल्याला व पानिपतातील सर्वे मराठी वीराना नमन.
@sidheshwarshendge58463 жыл бұрын
एका रात्रीत तुम्ही हिरो झालात पण होळकर सरदारांवर जे चुकीचं लिखाण केलंत त्यामुळे त्यांच्या नजरेत तुम्ही नेहमी शून्य असाल यात शंका नाही,तथ्य विना तुम्ही जे लिखाण केलं आहे मल्हारबांवर ते महान साहित्यिक संजय सोनवणी साहेब यांनी संदर्भ देत खोडून काढलं आहे,एक तर तुम्ही इतिहासकार नाहीत फक्त कादंबरी लिहिली आहे,कादंबरीकाराना खरा इतिहास काय कळणार पण असं चुकीचे लिखाण नका करू त्यामुळे मराठ्यांचा इतिहास कलुषित होईल ही विनंती,होळकर मराठ्यांना जो पराक्रम केला तो अख्या भारताला माहीत आहे उत्तरेत त्यांची किती मजबूत पकड व वर्चस्व होतं हे सांगायची आवश्यकता नाही काही पण लिहून एका रात्रीत हिरो झालात असं म्हणताय पण त्याच रात्रीत झिरो पण झालात हे ही माहीत असू द्या,पानिपतावर ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व वीर मराठ्यांना मानाचा मुजरा
खूप छान ....आपण केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे..त्या शहीद वीरांना मानाचा मुजरा
@shamshendge86824 жыл бұрын
लाल किल्ल्यावर जेंव्हा एखादा मराठी माणूस झेंडा फडकवेल आणि उभा महाराष्ट्र ते बघेल तेव्हाच आमच्या मनातील सल कमी होईल कारण किल्ला रक्षणाची जवाबदारी मराठ्यांनी उचलली होती
@krishnaraopatil2426 Жыл бұрын
Outstanding Speech by Shri Vishavasrao Patil Panipatkar.
@pramodpandey72352 жыл бұрын
बाजी राव पेशवा के बेटे शमशेर बहादुर पानीपत् की लड़ाई मैं भयंकर रूप से घायल् हो गए थे । उनकी मज़ार् भरतपुर मैं है । परन्तु कोई भी महाराष्ट्र का व्यक्ति वहाँ आ कर सर नहीं झुकाता है
@Maharastra5558 ай бұрын
पाटील सर, तुम्हाला मानाचा मुजरा.... आपल्या पुढील कादंबरीचा प्रतिक्षेत सदैव...
@jayjawanjaykisan5966 жыл бұрын
राष्ट्र रक्षक मराठा
@Agricoss55 жыл бұрын
एकही हिंदु राजा ने मदत केली नाही.... सिख मदत करू शकले असते त्यांनी पण केली नाही...... एकता नसल्यामुळे युद्ध हरलं,, याचा च फायदा ब्रिटिश लोकांनी सुद्धा घेतला
@vaibhavnirantar31405 жыл бұрын
मुळात हिंदू भाऊसाहेब हे मुख्य होते सुरजमल याने धोका दिला
@satampady6755 жыл бұрын
Uttar Bharatiya Raha Ni madat keeli nahi
@prakashmane50275 жыл бұрын
Bhava Sikh samudayane Maratha army la khup mothi madat keli ahe
@nareshpawar33793 жыл бұрын
अरे याला कारण ब्राह्मणांनी या देशात निर्माण केलेली जातीयता.
@prakashmane50273 жыл бұрын
@michael jhon Panipat madhye Alasinh jaat ya sikh sardarane khup madat keli hoti, ann satha ano rasad Yanech puravali hoti , khup lokana yachi mahiti nahi.
@milindpatil4955 жыл бұрын
पानिपत येथील रोड मराठा समाजाच संशोधन कोल्हापूरचे इतिहासकार डॉ. वसंतराव मोरे सर यांनी केले आहे. व त्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा हस्ते झालं आहे
@balajidevkate39655 жыл бұрын
I read panipat of Mr.Vishaws Patil.this number one writer .he is writing only real stories .
@ganeshgund44125 жыл бұрын
14 जानेवारी हा राष्ट्रीय शौर्य दिवस म्हणून साजरा करावा
@Ram-bx3qm5 жыл бұрын
विश्वासरावांना मनाचा मुजरा एक मृत इतिहासाला आपल्या कादंबरीने जिवंत केले
@dhananjaydange16725 жыл бұрын
Manacha muzra Peshwa ani pratyek marathi shurveera la
@shreyassawant22586 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@navanatingole10544 жыл бұрын
सर, काय लिहिले आहे पानिपत तुम्ही. कितीतरी वेळा वाचले तरी वाचनीयता कधीच कमी होत नाही. आपल्या कादंबरीने झोप उडवली. अप्रतिम..
@ankitjadhav44042 жыл бұрын
Mala vachayachi ahe kadambari.. kashi ahe
@marathasarakar31735 жыл бұрын
Vishwas sir tumche upakar rahtil maharashtrawar
@ShubhamGangurde15 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 🚩🚩जय शिवराय🚩🚩 🚩🚩जय शंभुराजे🚩🚩 🙏🙏🙏🙏
@sambhajimane68034 жыл бұрын
50000 बाजार बुणगे भाऊसाहबांनी नेल्यामुळे बाजीराव पेक्षा 5 पटीन जास्त वेळ भाऊसाहेब ना लागला हीच घोडचूक....
@nareshpawar33793 жыл бұрын
अहो, हे रणनिती पेक्षा देव पूजेवर जास्त लक्ष देत होते.
@rajendrapalav4523 Жыл бұрын
Yes absolute right I Agree. He was Proudy never listen to MALHARRAO HOLKAR who was most experiened person and Knowledge of North India Terrotery.
@vikramdevkar11475 жыл бұрын
पानीपत अमर मावलयान नमन
@sandippatil13386 жыл бұрын
Ek maratha lakh maratha...!👍👍🙏🙏
@deepakjadhav6650 Жыл бұрын
Thankyou sir
@vaijanathkambale68343 жыл бұрын
जब हिंदुस्तान खत्रे मे पडा था तब मराठा पानिपत मे खडा था भारतीयांसाठी भारत या व्यापक भूमिकेतून मराठे पानिपतावर लढले
@rajendraharmalkar98072 жыл бұрын
धन्य वाद.सर
@ravichavan55685 жыл бұрын
Your great sir
@Hindi._615 жыл бұрын
Vishwas Rao Sir you are great
@ketarts33824 жыл бұрын
Khup sundar vishleshan
@adwait732 жыл бұрын
One of the largest man to man combat in the world. It was a turning point in Indian History, just like Battle of Stalingrad turned out to be a turning point in Second World War. Though Stalingrad was 100 times larger due to modern warfare.
@swatit93725 жыл бұрын
Shrimant Peshwa got married because he was not having money for this huge battle. Savarkar Vakhare was ready to give money only if Peshwa get married to his daughter. Huge tax was pending by Rajputana. But they didn't give. :(
@graminpropertiesrealestate76825 жыл бұрын
True swati tai
@drswapnilprabhulkar61835 жыл бұрын
🙏Thank you for this info!😊
@Advanced_pawn5 жыл бұрын
At least one sane comment.... Congratulations dear sister
@advocateparagshinde5 жыл бұрын
पेशव्यांना अटी घातल्या जात असतील तर त्यांनी अटी झुगारुन कारवाई करत अशा लोकांची संपत्ती जप्त करायला हवी होती.
@swatit93725 жыл бұрын
@@advocateparagshinde Asa kela tar chalala asata ka?
@babasahebshejul1182 жыл бұрын
पानिपत या महान कादंबरीला मी रामायण महाभारत या महाकाव्य , धार्मिक ग्रंथांप्रमाणे, मी पवीत्र , प्राणप्रिय मानतो.जय शिवराय,जय मराठा
@श्री.राजारामसातपुते Жыл бұрын
Ram Krishan Hari 🚩🙏🚩
@sunnypatil29665 жыл бұрын
सदाशिवराव भाऊ महान होते
@smitasuhas79815 ай бұрын
श्रीमंत सदाशिवरावभाऊ मानाचा मुजरा
@purushottamjoshi35235 жыл бұрын
सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या कर्तृत्वास मानाचा मुजरा
@padmanabhjoshi9414 Жыл бұрын
🙏🙏🙏
@sachinshirke3790 Жыл бұрын
पानिपत युद्ध म्हणजे काय हे आज विश्वास पाटील यांनी जगाला दाखून दिलं धन्यवाद सर
@prashantsonawane44482 жыл бұрын
Ek maratha lakh Maratha Jai shivaji maharaj
@shrikrushnagaykar91215 жыл бұрын
मानाचा मुजरा सर्व मावळ्यांना
@rajendrajaybhaye38525 жыл бұрын
पनिपत युध्द महा विनाश उपाशी लढले .मराठा सेना
@mr_vishal_bansode5 жыл бұрын
👌👌👌👌 अप्रतीम अभ्यास सर
@ओमराजेजगतापपाटील3 жыл бұрын
जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡
@engineerthis6126 Жыл бұрын
Khup Sundar samavle
@yogeshgodase5 жыл бұрын
Personally Patil Sir is very nice person Last year I have come to Mumbai with Dr Patil sir from Ahmednagar.
@arunsannake1911 Жыл бұрын
जगातील मोठमोठी युद्ध हरण्यामागची कारणे ही तिथल्या भौगोलिक परिस्थिती हिच आहे.हिटलर, नेपोलियन, अलेक्झांडर इ. अशाच कारणांमुळे हरले.
@dnyaneshwarchorge38115 жыл бұрын
Chan mahiti
@tusharbabar79412 жыл бұрын
सन्माननीय श्री विश्वास पाटील तुमच्यामुळेच पानिपतच्या लढाईचा खरा इतिहास समोर आला पानिपतचा रणसंग्राम हा मराठ्यांचा पराभव नव्हता तर तो नवीन पिढीला प्रेरणा देणारा रणसंग्राम होता .
@pravinmhapankar61092 жыл бұрын
इतिहास वाचताना आपण अलिप्त राहून तो वाचायचा असतो, पानिपतच्या लढाईमुळे मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रुजली, हे एक कटू सत्य आहे. त्यातून ह्या भाषिक वर्गाला अजून बाहेर पडता आले नाही. पहिल्या महायुद्धात जर्मन राष्ट्र पराभूत झाले, पण पराभूत मानसिकतेला ते कवटाळून बसले नाही.
@ganeshtalvare15593 жыл бұрын
Har Har mahadev
@DM-gi1xw6 ай бұрын
विश्वास जी पाटील तुमच्या कादंबरी द्वारे पानिपतचा रणसंग्राम, मराठ्यांचे शौर्य उजेडात आले......
@gajujangale34485 жыл бұрын
Jay shivray
@prashantaparajit27062 жыл бұрын
Great
@dattatraypatil13065 жыл бұрын
Patil..lajawab
@sahebraodeokar25295 жыл бұрын
सलाम सर
@shubhamsalunkhe53345 жыл бұрын
Best interview 💥kharach panipat jinkayla hava hota
@vinodsurvase335 жыл бұрын
Salute sir.....
@malharidevkatte24023 жыл бұрын
Good information sir
@umeshrasal67664 жыл бұрын
जर अजून नियोजन पूर्वक युद्ध लढले असते तर नक्कीच विजयी झालो असतो
@oetpan79925 жыл бұрын
maze purwajj shahid zale panipatawar.....
@smitasuhas79815 ай бұрын
नमस्कार
@dyanibhai10326 жыл бұрын
Jay ho marathA
@salunkegokul5 жыл бұрын
नमन सर आपल्याला
@anilmanjare78828 ай бұрын
Are they present at the time of panipat thir war ?
@baluphule13685 жыл бұрын
Har Har Mahadev 🚩🚩🚩
@dineshchawade4822 Жыл бұрын
आदरनीय स्व श्री यशवंतराव चव्हाण जेंव्हा पाणीपतला गेले तेंव्हा ते त्या भुमी वर डोके ठेऊन रडले होते। मराठी लोक ऐय्याशी करण्या करता युध्द करीत नाहित तर देश धर्म वाचवण्यासाठी जिवाचे रान करतात।