भाऊसाहेब पेशव्यानीं जेव्हा उत्तर भारतीय राज्यांकडे मदत मागितली तेव्हा सगळे उत्तर भारतीय राजे शेपूट घालून बिळात लपून बसले होते. जाटांना सोडून कोणच मदतीला आलं नाही. मराठी माणसाने लक्षात ठेवा कि हे पर प्रांतीय भैय्ये नेहमी आपल्यासोबत दगा करत आलेत आणि आज महाराष्ट्रावर त्यांचा डोळा आहे.
@DILIPB-e1k13 күн бұрын
@@basedmanaf8100 ज्यांचे रक्तांचे सडे तुम्ही मराठ्यांनी पाडले , 35% कर घेतल्यावर तुझी आई झवायला पण करतील का रे ? म्हणजे मी भारत सरकार ला 35% कर दिला पण चायना वाल्या नी माझ्या घरी चौकीदारी करावी
@jagdishb699413 күн бұрын
आपलेच काही मराठी भैये यांना सपोर्ट करतात 😢
@DILIPB-e1k13 күн бұрын
@@basedmanaf8100 बायका नाचवायपासुन फुरसत असेल तर
@smitasuhas798113 күн бұрын
अक्कल नव्हती त्या उत्तर भारत ke हिंदू राजाओ कोshekhchilli जैसा बर्ताव किया उन hindu राजाने SRIMANT सदाशिव राव bhau ke साथ, श्रीमंत छत्रपती, श्रीमंत पेशवे we always owes to u as u prevented cruel Islamic wave at पानिपत कोटी कोटी नमस्कार
@smitasuhas798113 күн бұрын
@@basedmanaf8100.hindu ahet.batoge तो कटोगे
@ramraoidhole418614 күн бұрын
बलकवडे सर आणि डॉ विश्वास पाटील या दोघा अभ्यासू आणि इतिहास प्रेमी लोकांमुळे आपल्याला, मराठा साम्राज्य जे की शिवछत्रपी यांच्या स्वराज्यातून, पहिला बाजीरावं पेशवा यांनी निर्माण केल तिथं पासून पानिपत च तिसरं युद्ध पर्यंत मोठ्या प्रमाणात आणि खरी माहिती मिळाली.
@yogeshdubey31214 күн бұрын
अखंड भारत बोलण सोप आहे हो पण ज्यांनी संघर्ष केला त्यांनाच माहीत काय किंमत चुकवली त्यांनी भारतास अखंड भारताचे स्वप्न टिकवन्या साठी...
@jagdishb699413 күн бұрын
😢
@yogeshdubey31214 күн бұрын
लढाई जिकल्या नंतर पण अब्दाली निघून गेला कारण त्याला समज होत की आज जरी जिंकलो तरी उद्या येथे राज्य करन इतकं सोपं नाही..
@shrinivasdeshpande829913 күн бұрын
पानीपतवर >-> उत्तरेतील रसद जर मराठ्यांना मिळाली असती तर - आज देशाची परिस्थिती फारच वेगळी दिसली असती.. 🙏
@satyashodhak57310 күн бұрын
उत्तरेतील रसद कोणत्या कारणाने मिळायची होती. ? त्याकाळात ५६५संस्थाने म्हणजे तितके देश होते. राष्ट्र म्हणून भारत देश अस्तित्वात यायचा होता. बहूतांश संस्थाने खालसा केल्यामुळे, एकसंघ भारत ही संकल्पना इंग्रज राजवटीत अस्तित्वात आली. त्याकाळी पेशवे खंडांने म्हणजे काही भागातील कर वसुलीच्या बदल्यात दिल्लीच्या तख्ताचे संरक्षण करित होते. म्हणून या युद्धात पेशव्यांना भाग घ्यावा लागला. ही काही धार्मिक युद्धे नव्हती तर राजकीय युद्धे होती. आज धर्म भावनेच्या आधारावर मुल्यमापन केले जात असले तरी. तत्कालीन राजसत्ता राजकीय व व्यावसायीक फायदा तोट्याचा विचार करून युद्ध होत असतं. भावनेला तिथं थारा नव्हता. आणि पेशवे खंड घेवुन बंड करतील आणि हिंदू मुस्लीम या धार्मिक भावनेच्या आधारावर उत्तरेतील राजे पेशव्यांच्या मदतीला येतील ही कल्पनाच अव्यवहार्य आहे. गैरलागू आहे.
@Patil_635213 күн бұрын
पेशवे , मराठी ,होळकर यांनी मिळून दिल्ली साबुत ठेवली हाच आपला महाराष्ट्र❤❤
@DILIPB-e1k13 күн бұрын
@@Patil_6352 काही पण मराठा वा कुणबी पोंचे असतांत. 1% वंजारी 33% मराठ्यांना पेलुन राहीला
@meerakulkarni582613 күн бұрын
@@Patil_6352 शिंदेचांही वाटा आहेच.
@insane-f5y10 күн бұрын
शिंद्याना कसं काय विसरलात महाशय आपण उत्तर भारतात पानिपत नंतर मराठा साम्राज्य स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता
@Patil_635210 күн бұрын
@@meerakulkarni5826 इतिहास वाचा ग्वालियर चे शिंदिया स्वार्थी होता मी फक्त आपले मराठी माणसांचे नावे टाकलीत
@Patil_635210 күн бұрын
@@insane-f5y इतिहास वाचा ग्वालियर चे शिंदिया स्वार्थी होता मी फक्त आपले मराठी माणसांचे नावे टाकलीत महाराष्ट्रतील लोक
@ravindrasaraf961312 күн бұрын
खरं आहे मराठ्यांचा पराभव झाला असला तरी आक्रमकाला जबर हानी स्विकारावी लागली आणी पुन्हा आक्रमक करण्याची हिंमत झाली नाही हे वास्तव आहे
@gangadhardalvi498913 күн бұрын
इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे आणि संयोजक लेट्स अप यांचे मनापासून आभार, अतिशय छान ऐतिहासिक संदर्भासहित माहिती दिली. हे असे परकाश परत परत झाले पाहिजे अशा मुलाखती परत परत झाल्या पाहिजे कारण नवीन पिढील इतिहास माहीत होईल
@roshvichare10 күн бұрын
कुरुक्षेत्र येथे वाया गेलेला मोलाचा वेळ आणि विंचुरकरानी केलेला हल्ला ह्यातून कळतं ,मराठी माणसांना नेतृत्व मानण्यापेक्षा स्वतःचं खरं करण्यात जास्त स्वारस्य आहे. आता ही महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे.
@nileshlimbore439814 күн бұрын
राजपुती फितुरीचे प्रतिक म्हणजे पानिपत युध्द ओळखले जाते.ऐन युध्दात राजपुतांनी अब्दालीची साथ दिली होती.
@pankajyogita2002-h5w14 күн бұрын
सोबतीला जाट पण
@DILIPB-e1k14 күн бұрын
मराठा गायकवाड सिंदिया होळकर ने भी मराठा ( कुणबी माली धनगर गवळी कोळी पारधी डोंबारी नायक इ ) लोगो कि 30 पिढी बरबाद कर दि लूटमार करणे के चक्कर में तुमच्या जातील इतके तळतलें लागले आहेत ना तुम्हाला कोणीच नौकरी देणार नाही भारत में गुज्जर जाट राजपूत बंगाली गुजराती गोंड लोगो कि कत्तल कि थी सिंदिया ग्वालियर उज्जैन मराठा कुणबी - 22000 करोड संपत्ती ( 4 अंबानी खरीदणे क्षमता ) कमाई कि कुणबी कुळ के दम पार. गुजरात भरूच माळवा लूटकर गरीब आदिवासी लोगो कि संपत्ती जमीन लूट कर मराठा लोगो ने संपत्ती बाणाई ( ये लॉग मेवर के घराणे से रेलशन बाणा राहे हैं ) जो लूट सिंदिया ने कि उस्का कितना हिस्सा कुणबी कुळ को मिल ? गायकवाड मराठा कुणबी - 18500 करोड मालेगाव कौलाने खान्देश ( कभी गाव में 2 रु का सत्यनारायण नाही किया बस्स लॉग इतकी गांड धो राहे हैं ) बीवी क्षत्रिय हैं क्योंकी मराठा छोटी जात हैं ( गुलाम गिरी इतकी चहात ) शरद पवार मराठा कुणबी - 17000 करोड संपत्ती भोसले मराठा कुणबी - 5800 करोड संपत्ती होळकर मराठा धनगर (हटकर) - 5500 करोड तळोदा महेश्वर (MP) खान्देश ( कभी गाव में 2 रु का सत्यनारायण नाही किया बस्स लॉग इतकी गांड धो राहे हैं ) ह्या 4 लोकांची संपत्ती शिवाजी च्या नावानी शेंदूर लावून लावून मराठा कुणबी माली धनगर गवळी कोळी कोमटी भिल नायक कंगाल आहेत ह्या जातींच्या कमीत कमी 30 पिढ्या बरबाद होऊन गेल्यात तरी शिवाजी शिवाजी म्हणून गांड देऊन राहिलेत वरील 5 मराठा फॅमिली संपत्ती 68000 करोड > 6.5 करोड कुणबी समाज यांची संपत्ती ( सर्व भिकेला लागलेले गुंठा मंत्री ) मराठा पाटील देशमुख सरंजाम ने फार्मर कोम्मुनिटी का जमीन दिया हि नाही कुणबी धनगर माली बेगर हैं आज भी. जीन लोगो से इन्होने उंक हिस्सा मांगांना चाहिये था ओह मांगा हि नाही
@subh217314 күн бұрын
जाट
@DILIPB-e1k14 күн бұрын
@@nileshlimbore4398 कधी ब्राम्हण कधी राजपुत कधी वंजारी कधी माली कधी ओबीसी तुमचं टमरेल उचकवतांत. तरी पण तुम्ही क्षत्रिय कसे रे ? कशाला भिक मागतांत ? केव्हा तुम्ही पानिपत मध्ये लढायला गेले. चुकुन 30-40 वर्ष लुटमार करुन पोट भरले तर इतका माज जर तुम्ही खरे क्षत्रिय असता तर बोलुंच दिलं नसतं
@Hmmmummm-p5x13 күн бұрын
Tasahi shivaji maharaj secular hote . Ani aurangzeb pan secular hota. Mag Kay farak padto??
@rameshpandav921312 күн бұрын
मराठे म्हणजे मराठी भाषा बोलणारे ही व्याख्या त्या काळात होती. आजही महाराष्ट्राबाहेर आहे. आंध्रातून म्हणजे तेलंगणातला कुणीही हिंदुस्थानात कुठेही गेला तरी तेलुगु असतो. तामिळनाडूतून कुणीही कुठेही गेला तरी तामिळ असतो. पंजाबी बंगाली गुजराती कर्नाटकीचे असेच आहे. म्हणून महाराष्ट्रातले ब्राम्हण, मराठा,लोहार ,सोनार ,मातंग , वंजारी आणि सर्व जाती ह्या मराठेच असतात. कृपया नीट समजावून घ्या. पांडुरंग बलकवडे त्याच अर्थाने मराठे म्हणत आहेत. ते कुणालाही गाळीत नाहीत, टाळीत नाहीत. मराठे हा शब्द महाराष्ट्रीयन या अर्थाने आहे. उगीच आपापल्या जाती सांगून वेगळेपणा दाखवू नये व शंका घेऊ नये ही विनंती.
@anujabal47979 күн бұрын
पानिपत ही कादंबरी वाचली आहे अजून विस्तृत माहिती मिळाली त्याबद्दल सरांचे खूप धन्यवाद
@arvindbiradar836814 күн бұрын
खरचं मराठे लढले नसते तर Delhi अफगाण स्थांची राजधानी असती.
@rushikeshkulkarni4679-k4o14 күн бұрын
पांडुरंग साहेब धन्यवाद खूप छान माहिती दिली
@viveksapre814 күн бұрын
अटक जिंकल्यानंतर त्या संपूर्ण प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती सोय न करताच राघोबादादा पुण्याला परत आले. महादजी शिंदे नी नजीब खान रोहिला ची थडगे उकरून, तिर्डीवरून नेले आणि जाळले.
@ravindrabhagwat621514 күн бұрын
@@viveksapre8 इतक्या मोठ्या प्रदेशावर स्वतःचा फिजिकल कंट्रोल ठेवणे खूप अवघड होते. आणि मुख्य म्हणजे रघुनाथ पेशवे हे अब्दाली ला chase करत अटके पर्यंत गेले होते.
@viveksapre814 күн бұрын
@@ravindrabhagwat6215 Peshwa Bajirao ne Gywalher- Shinde Indor - Holkar Badoda -Gaikwad nemnuka kelya ani sainya nishi rahayala sangitle. Tasech pudhehi sardar nemayala have hote.
@rajes639213 күн бұрын
बलकवडे साहेबांना धन्यवाद 🙏 पुढील भागाची वाट पाहत आहोत.
@shivajipowar168512 күн бұрын
बलकवडे सर आपण खरा इतिहास मांडता.कोकाटे, खेडेकर यांच्या सारख्या लोकांचा खोटा इतिहास, पिवळा इतिहास संपला पाहिजे.
@satyashodhak57312 күн бұрын
पानिपता अगोदर सुद्धा परकीय आक्रमक आले होते व त्यांनी दिल्ली जिंकली होती. पण म्हणून का दिल्ली अफगाणीस्तानची राजधानी झाली होती का ? तर नाही. अब्दाली आणि दिल्लीचा बादशहा यांच्या मधे पानिपत युद्ध झाले होते. पण बादशहाला लष्करी सेवा मराठे पुरवित होते. त्यामुळेच मराठ्यांना पानिपत युद्धात भाग घ्यावा लागला. ती पेड सर्विस म्हणजे मेहनताना घेवुन दिलेली लष्करी सेवा होती.
@kailasthorat208013 күн бұрын
अत्यंत सुंदर माहिती दिलेली आहे ऐतिहासिक माहिती अभ्यासपूर्णसरानी दिलेली आहे
@yogeshjagtap7090Күн бұрын
मराठ्यांचा रक्त रंजीत इतिहास 1 लाख मराठा मातृभूमीसाठी शहीद झाला आशा शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@SurendraSalunkhe-k6d2 күн бұрын
तरी पण अजून उत्तर भारतातून पोट भरायला आलेले मराठी माणसाला महाराष्ट्रातच डोळे दाखवत आहेत.,🚩🚩🚩
@indian935512 күн бұрын
❤प्रजापती,भुपती, अधिपती, छत्रपती श्रीमंत योगी,स्वराज्य संस्थापक , क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज, शेर शिवराज वीर छत्रपती शिवाजी महाराज की जय . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र ❤ एक मराठा कोटी मराठा... छत्रपती शिवाजीमहाराज यांनी मुघल, आदिलशाही, तुर्की, सिद्धी की, फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज, या सगळ्यांशी संघर्ष करून यांना झुंज देऊन जनतेचे रयतेचे स्वराज्य सर्व जाती धर्मातील लोकांचे संरक्षण केले त्यांना आपल्या छत्र छाये खाली ठेवल त्यामुळे च तर त्यांना छत्रपती म्हणतात.. स्त्रिया नां महिला नां आई आणि बहिण मानल
@subhashapte111213 күн бұрын
Maharashtracha Abhimanaspad इतिहास❤
@shreepatil23963 күн бұрын
दत्ताजी शिंदे 🙌🙏🚩 तुम्ही सदयव आमच्या स्मरणात रहाल 🙏
*पांडुरंग साहेब.* *मराठे आणि हिंदू.* *हा शब्द इतिहासामध्ये कधी पासून प्रचलीत झाला. किंवा कोणत्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये सापडतो.??*
@shell858 күн бұрын
@@hiraruke3445 hindu shabd tevha navhata , tevha he sagale kafir kivha non muslim je hote te sagale murti pujak mhanun olakhale jayache , tyat jain, buddha sagale ale .
@mayurnalawade210813 күн бұрын
आणि मग् तुमच्या सारख्या अभ्यासका कडून हा इतिहास आम्हाला समजतो. मग आपल्या इथिसाकडे आमच्या सारखे सामान्य लक अभिमानाने बघायला लागतात ! पानीपत 🙏
@dineshjadhav820412 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏 ही माहिती हिंदीत सुद्धा प्रसारित झाली पाहिजे.
@सत्यUR12 күн бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले मावळे आणि इथिल प्रजा याच्या मनात अपल स्वराज्य ही गोष्ट खरी मनात उतरवली होती... हीच उमेद मराठा मावळ्यांना प्रेरणा देत होती की हे माज राज्य आहे... आजच्या सरकारला यातून खूप काही शिकता येईल
@jaysanatan.31213 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ हर हर महादेव. गर्व आहे मला मराठा समाज च अहो भाग्य आमचे राजे छत्रपती लाभले आम्हाला
@teeshacon539011 күн бұрын
Too Good This is our History , We are proud of
@vasantnaik25327 күн бұрын
खूपच महत्वपूर्ण आणि छान माहिती दिली सर. तुमचे अभिनंदन
@jaradsb13 күн бұрын
रघुनाथरावांना उत्तरेत पाठवायला हवे होते, कारण त्यांना उत्तरेचा अनुभव होता, जो दख्खणपेक्षा पूर्णपणे वेगळा प्रदेश आहे.
@anantkulkarni510613 күн бұрын
Most respectfully wish to state that I never got such factual information either from history books or from any historian. I look forward to more & more such episodes to watch. 🙏🙏
@Jungle_boy12312 күн бұрын
U listen मराठी but use english y का??
@jayhind128012 күн бұрын
Panipat madhe ladhlelya pratek maratha yodhya na amche koti koti vandan khup upakar aahet tyanche aplya desh dharma var jay Malhar Jay Shivray❤
@SJ-uj9vs13 күн бұрын
पानीपत की लड़ाई का बेहतरीन विश्लेषण। मराठाओं की रणनीतियों का विस्तृत विश्लेषण, जिसका उल्लेख हमारी इतिहास की किताबों में नहीं किया गया। अगर आज राजपूतों ने मराठाओं का साथ दिया होता तो भारत का नक्शा कुछ और होता आज भी हमें उस सरकार से उम्मीद है जो देशभक्ति के लिए जानी जाती है।
@Jungle_boy12312 күн бұрын
@@SJ-uj9vs मराठी भाषा बोला
@rahulgramopadhye794914 күн бұрын
छान विश्लेषण
@SushilMane-je9qh10 күн бұрын
सर सल्युट तुमच्या कार्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय
@surajtakale37110 күн бұрын
त्यावेळी मराठे या शब्दाचा अर्थ अन् सध्याच्या घडीला अर्थ खूप वेगळा !!!! असं प्रत्येकाला जाणवू पाहतंय 😢
@umeshjawalikar491312 күн бұрын
कळ १४जानेवारीला नाही...तर ११जानेवारीला उठली पाहिजे..कारण तेंव्हा संक्रांत १४जानेवारीला नाही तर ११जानेवारीला होती.
@pravin246410 күн бұрын
पानिपतच्या लढाईचे परिणाम 👇 तत्कालीन परिणाम : मराठे हरले. दूरगामी परिणाम : मराठे अजरामर झाले.
@shantikumarkhairnar957712 күн бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏
@amrutkhot958210 күн бұрын
बाकी काही असो मराठे लढले देश धर्म अखंड हिंदुस्थान साठी शतशः नमन विरांना आता फक्त एकच आपला मराठा माणूस पंतप्रधान व्हावा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय हिंद जय भारत
@namdevraskar453713 күн бұрын
पेशव्यांना मराठी सरदारांनी साथ दिली नाही हे स्पष्ट सांगा मॅच फिक्सींग झाली होती
@mayurnalawade210813 күн бұрын
राजपूत, जाट क आले नाहीत ? मराठायांच्या मदतीला ह्याचे परिणाम क्य झाले आणि हे लोक मदतीला आले असते तर आपला इतिहास आणि भूगोल काय असता हा इतिहास शिकवलं गेला पाहिजे
@RajaRonaldo23113 күн бұрын
Jat surajmal alta pun delhi jiklyavar hat raja la delhi cha king banvaycha tar tyani double mughal yana kela manun to chidla ani maghari gela
@संजयसवंडकर13 күн бұрын
पाणीपतची खुप छान माहिती दिली..
@DeepakVlog-rt8fv5 күн бұрын
🙏🙏🙏
@laxmankhoje833814 күн бұрын
Jay shivray ❤❤❤❤
@ShubhamNavale-y4e4 күн бұрын
❤❤❤
@akashwaiker297614 күн бұрын
👌👌🙏🙏🙏
@Asdfgh-dc7pu12 күн бұрын
जाट.शिख. राजपुत ह्यांनी आपल्याला मदत केली नाही का. कारण असेल ते पण पाहीले पाहिजे. बंगालचा शुजा. रोहिले हे विरोधात गेले धर्म आधारित पण उतरेतला १हीदू ताकद आपल्याला मदत भेटली नाही.😢
@ranjeetgadhave271112 күн бұрын
सूरज मल जाटा ने आग्रा जिंकून घेतला होता. व पुढे जाऊन त्याला दिल्ली मुघलांपासून जिंकायची होती .पण मराठ्यांनी त्यास विरोध व धमकी दिली. शिखांच्या पंजाब मदे लाहोर मधे मराठ्यांनी चौथ वसली केल्या. व पंजाब मधे राज्य विस्तार केला. राजस्थानात राजपुतांची आपसात संगर्श घडून आणले. राजस्थानात रजपुटनकदून खंडण्या घेतल्या. त्यांची जहागिरी बळकुन घेतल्या.
@subh217314 күн бұрын
34:00 अगदी योग्य विसलेशन केलं आहे
@hiramanjadhav558012 күн бұрын
खूप छान माहिती सर, धन्यवाद 🙏
@PSMCR6914 күн бұрын
Please 🙏 give English language subtitles Many students will understand your Analysis 🙏
@yogeshkute659614 күн бұрын
Ok
@Kasal26913 күн бұрын
भारतातील इतर राजांनी मराठ्यांना साथ दिली असती तर हिंदुस्थान चा इतिहास व भूगोल वेगळा दिसला असता.अत्यन्त कडवट पने लढणाऱ्या मराठ्यांना अखंड भारतातील लढाई साठी कोठाला ही भुभाग वर्ज्य नव्हता.
@umeshjawalikar491312 күн бұрын
नजीब खानाची कबर उखडण्याच्या पूर्वी मराठ्यांनी नजीब खानाच्या हातात हात घालून ७-८ वर्षे कसं राज्य केलं ?
@prashantnaik771711 күн бұрын
कोण हा नजीब खान 🤔🤔🤔
@खरखर_सांगतो11 күн бұрын
नजीब ला जिवंत पाणी वापरन घ्या हा होळकरांचा आग्रह चुकीचा का नव्हता हे 1761 नंतर होळकरांनी पृव्ह केलं..पण पानिपत चा पराभव हा एकट्या नजीबाने केला असे आपल्याकडचे इतिहासकार असच म्हणत असतात.. शिंदेंना बदलाच घ्यायचा होता तर 1761 नंतर त्यांना 10 12 वर्ष का गेली? ह्यात जात बघून भावनिक होण्याचं आपल्या लोकांचं वैफल्यग्रत प्रमाण जास्त आहे... नजीब सहजपणे पकडला जाऊन त्याला संपवून काय फायदा नाही हे राघोबा न मल्हारराव ह्यानं समजत होत,...हे राजकारण शिंदेंना समजत नव्हतं हे मान्य केलं पाहिजे,उगाच पेशव्यानि शिंदेंना नंतरनन्तर जवळ केलं त्याच हेच कारण की शिंदे पेशव्यांच राजकारण समजत नव्हते.ही पण एक वस्तुस्थिती आहे. प्रत्येक वेळी शत्रू ला मारणं हेच शिवरायांच राजनीती मध्ये नाही हे नंतरच्या काळात मराठे आणि त्यानंतर इतुहस लिहिणारे एकाच विचारसरणीचे लोकं ह्यांनी कधीच केलेला नाही
@rajdait198310 күн бұрын
मराठी आपले पूर्vaj महान होते...
@amaheshbonde197112 күн бұрын
पेशवे आणी महाराजच्या सैन्यात 60% ईतर मागास समाज होता आता मराठे म्हणतात आम्हीच लढलो मग जे ईतर लढले ते मराठे नाहीत का? आपण गुजरत मधील गायक्वाडाना विचारा ते खरे सांगु शकतील. जय भवानी
@MayurDesai-g6c12 күн бұрын
@@amaheshbonde1971 मित्रा मराठे म्हणजे सगळे आले त्यामधे, फक्त मराठा समाज नाही, तर सर्व महाराष्ट्रीयन जाती. मराठा भाषा बोलणारे सर्वच
@NachiketKhot-p7o12 күн бұрын
ब्राह्मण द्वेशी आहे तू
@gajananranade82849 күн бұрын
तुम्ही अजूनही त्याच मागास पुढार करत आहेत ही शरमेची गोष्ट. सुधर जाव!
@shreepatil23963 күн бұрын
हिंदुस्थान च्या रक्षणासाठी मराठ्यांनी म्हणजे आपण सर्व १२ बलुतेदार मिळून रक्त सांडले आहे इतिहास गवा आहे
@VishwasTandel-pv1ge13 күн бұрын
अहो 200 वर्षे, पोर्तुगाल, ब्रिटिश, फ्रेंच राज्य केले. सर्व हिंदुस्थानवर.
@jayhind128012 күн бұрын
Sir mi dhangar samajacha aahe jar maratha ladhale nasate tar aaj aaplya deshat tiranga nasta chandrokor zenda asta😢 Jay malhaar, Jay shivray🙏
@pratikjagdalepatil162812 күн бұрын
पानिपत 💔🔥
@Daulatpatil0913 күн бұрын
Correct sir
@surekhakute960114 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@visioncorp44889 күн бұрын
1761 साली प्रयागराज येथे कुंभमेळ्याचा शुभ मुहूर्त साधून इतके यात्रेकरू मराठा सैन्यासह गेले होते.
@sunilbaba178910 күн бұрын
कुछ जगह नजिब्या को मल्हारजी होलकर ने नाहक माफ किया इसलिए पानिपत का तृतीय संघर्ष करना पडा --------------------------
@tusharshinde178514 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩 जय रुद्र शंभु 🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩 बचेंगे तो और भी लढेंगे 🚩🚩🚩🚩
@blackblack155314 күн бұрын
बीडच्या मुलांना न्याय द्या
@mukundkulkarni455511 күн бұрын
मराठे जिंकले असते तर......
@manojsathe541610 күн бұрын
Pls refer to Shri Kulkarni sir book
@subh217314 күн бұрын
सर तुम्ही सांगितले की मराठ्यांनी मुघल सैन्याला बरोबर घेऊन सिंध, पंजाब, अटक प्रांत जिंकला कब्जा केला ते कस आणि का ते सांगा
@akshayathavale852614 күн бұрын
@@subh2173 आदिना बेग नावाचा पंजाब मधील निष्कासित मुघल सुभेदार अधिकारी होता पण अब्दलिमुळे त्याचे अधिकार नाहीसे झालेले. दिल्लीची काही मदत होत नव्हती. ज्यावेळी रघुनाथराव दिल्लीत आले त्यावेळी त्याने त्यांच्याकडे पंजाब साठी मदत मागितली आणि मुघल मराठे शीख अशी युती त्याने घडवली.
@saurabhgiri647813 күн бұрын
Kharach mala abhiman vatato ki mi ek marathi ahe 🚩 Jai Hind Jai Maharashtra 🚩
@umeshjawalikar491312 күн бұрын
अटक च किल्ला किती महिने मराठ्यांच्या ताब्यात होता ? किती महिने ?
@prashantnaik771711 күн бұрын
आज पर्यंत आहे
@gautamdangade610913 күн бұрын
जयस्तु मराठा 🚩🔥
@satishbagul897013 күн бұрын
🔥
@BhagwatNarute9 күн бұрын
पाणिपत .होककर मेन पात्र. पेशवे.नंतर मराठा असे सर्व मराठे
@subh217314 күн бұрын
37:10 सर तुम्ही सांगता अटक प्रांत आमचं उत्तर मध्ये एकच प्रांत आहे की तिथून आम्हाला रसद मिळते ते आम्ही कस देऊ मग हे पैश्यासाठी होत का धर्मासाठी होत का देशासाठी होत होते युद्ध ?
@rohitnavale637613 күн бұрын
@@subh2173 रसद पुरवठा नसेल सैन्य जगणार कसे लढणार कसे ... नजीब खानने जिहाद म्हणून सर्वांना एकत्र केलं... उत्तरेतील राजे वयेतिक स्वर्थामुळे एकत्र आले नाहीत... एवढंच काय युद्ध झाल्यानंतर या उत्तरेतील लोकांनी माघारी येनर्या आपल्या लोकांना लुटले ...काही मराठी लोक माघे राहिले त्यांना आपण रोड मराठा म्हणुन ओळखतो आणि अब्दालीने काही युद्धकैदी सोबत नेले बलुचिस्तान मध्ये गुलाम म्हणून विकले आजही तिथे मराठे आहेत...
@umeshjawalikar491312 күн бұрын
युद्ध च पैसा का कमी पडला.. आणि पुण्यातून का मिळालं नाही किंवा लोकल लोकांनी का दिला नाही .बुंदेले का कमी पडले. प्लॅनिंग का बोंबलले
@SwarajEvents13 күн бұрын
पानिपत picture नीट दाखवता आला नाही .
@SJ-uj9vs13 күн бұрын
बॉलीवुड कभी तथ्य नहीं दिखाता, केवल धर्मनिरपेक्षता दिखाता है
@mikedesi551311 күн бұрын
Shivaji raje mashe ani matan khat hote he khare ahe
@HansarajKhaire10 күн бұрын
पानिपत मध्ये होळकर ने गद्धारी केली होती, हे सांगावे
@umeshjawalikar491312 күн бұрын
हे सगळ सांगत आहेत हे खर आहे का?
@ashokgaikwad975514 күн бұрын
एक साइडला कौल ओढता बहुजन मावळे लढले आपल्या अस्थतवा साठी 🎉
@adikthawal279913 күн бұрын
आपल्या देशात नवीन रोजगार निर्मिती करण्यासाठी काहीतरी नवीन सांगा
@umeshjawalikar491312 күн бұрын
सदाशिव राव भाऊ च तोफखाना युधगाचा तो दुसरा अनुभव होता ..पाहिलं नाही.
@umeshjawalikar491312 күн бұрын
नोहेंबर डिसेंबर .ची दिल्लीच्या थंडीत मराठी बायकपोरासाकट. का कुडकुडत ठेवले होते?
@umeshjawalikar491312 күн бұрын
त्या वेळच्या बंदुकीची रेंज १००मीटर पण नव्हती.....याचा अर्थच हा की शत्रू १००मीटर मध्ये आला होता.
@ramraoidhole418614 күн бұрын
दिल्लीश्वर,14 जानेवारी 1761 ला तुम्ही,अब्दाली सोबत होते काय?
@subh217314 күн бұрын
प्रश्न पडणे साहजिक आहे
@umeshjawalikar491312 күн бұрын
गोविंदपंत बुदेले च शिर पाठवणे ही कशाची परतफेड होती?
@umeshjawalikar491312 күн бұрын
उदगीर मध्ये सदाशिव राव वर सेनापती पद दिलं......मग रघुनाथ राव का म्हणतो ...खूप सैन्य आणि खूप पैसे दिल्या शिवाय अब्दाली शी लढायला जाणार नाही.... .... निदान जो जाहीर आहे तो ईथास तरी नीट स्पष्ट सांगा की.
पानीपत का युद्ध हमारी शक्ति और योग्यता के लिए जाना जाता है इसके बाद मुगलों की वापस लौटने की हिम्मत नहीं हुई।
@umeshjawalikar491312 күн бұрын
शह आलाम महादाजी चे ताब्यात दिला ...की शाह आलंम ने इंग्रजांची संगत सोडली... निश्चित काय झालं?
@खरखर_सांगतो11 күн бұрын
सर बलकवडे खर बोलतील अस वाटतय?इथं ऐकणारी जनता नवीन आहे त्यांना हे ऐकायला भारी वाटतय,वयक्तिक बलकवडेंच्या भूमिका इथं कुणालाच माहीत नाहीत.. नागा साधू,गोसावी हे अब्दाली कडून लढले हे जाणीवपूर्वक सांगत नाहीत.. प्रत्येक गोष्टीची भावनिक हाइप करायची सवय लागली आहे यांना
@WATANDAR00714 күн бұрын
Kalpasun asa wattay sharad pawar cha plan b suru zalay
@umeshjawalikar491312 күн бұрын
झेंडे ...उंच धरायचे ते पडले की संपल...(हडपसर युद्ध ref. बघा)
@shardulkhamkar12 күн бұрын
leading from front he pratekveli garjech nvhta marataha leaders ne thod mage safe rahayla hav hot karam ladhnaypeksha manegemnet karan sudha imp ast
@umeshjawalikar491312 күн бұрын
रघुनाथ राव आणि होळकर अब्दालीला टक्कर देण्याची अगोदर दोन महिने अळं म टळं म करत का हिंडत होते.
@खरखर_सांगतो11 күн бұрын
त्या दोघांना माहीतच होत की ह्या लढाई तुन काय हाती लागणार ते
@padmabhushandambe.548311 күн бұрын
बाजारबुनगे = logistics department
@manojsathe541610 күн бұрын
Bagha Raghunathrav mhanta pan Raghunathrav Peshve mhanayla laj vatate ka n tumhi kitihi ardhavat itihas sanga we hv all records
@danajisatpute-bd5zo14 күн бұрын
Jay shivray 🚩🚩⚔️⚔️⚔️
@madhusudandeshpande550712 күн бұрын
अहो साहेब युद्ध व इतिहास छा उपयोग जातीभेद करिता का करत आहात.मराठे जे लढले ते ऐक जात म्हणून नव्हे तर राज्य कर्ते म्हणून तेंव्हा याला अभ्यासू व्यक्तीने तरी जातीय रूप देवू नये.मराठे म्हणून जे लढले त्यामधे सर्व जातीतील लोक होते.
@mayurnalawade210813 күн бұрын
मराठे शाहीच्या बाबतीत उदासीन असणारा हा समाज घडवण्यात आलाय का ? जाणीव पूर्वक अस केल गेलंय का ? कारण आपल्याला हा इतिहास का शिकवलं जात नाही ? ???