महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सरकारने सावकारग्रस्त शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात न्याय मिळावा परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार कर्जदार शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना हिवाळी अधिवेशनात न्याय मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@SurajRocks21 сағат бұрын
10 मिनिट साठी 1 तास गेला😂
@ganeshhogale158120 сағат бұрын
@@SurajRocks 12 min
@munna8268315 сағат бұрын
नांथा भाऊ बसून बोलण्याची वेळ येईपर्यंत आमदार आहात. दुसऱ्या कोणाला तरी चान्स द्या. तुम्ही आराम करा 😢