@@dhanajihubale1358 ठाकरेना सोडल्यानंतर एवढी वर्षे सभापती पदाची आयती मिळणारी खुर्ची सुटली बरं झालं
@आम्हीशिवसैनिक21 сағат бұрын
आता तुमचा शिंदे पण बाद होणार आहे. काळजी घ्या@@m.jjagtap9305
@arunnandurkar56292 күн бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा च्या नावाने चांगभलं 🌹🌹🙏🙏
@sardarangathekar29172 күн бұрын
मॅडम तुम्ही आता मागच्या दाराने निघून जावा आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे
@thenameis____72 күн бұрын
💯🤣
@dadadadas85042 күн бұрын
एक सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व राम शिंदे साहेब यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@PandurangPole-g1x2 күн бұрын
❤❤ राम शिंदे साहेब अध्यक्ष महोदय
@sushantdamodare50822 күн бұрын
मा ध व - धन्यवाद फडणवीस साहेब. जय मल्हार. ❤
@RajeshMungal-p9j16 сағат бұрын
😂😂😂🎉
@dadabarkade55862 күн бұрын
निलम जा आता घरी झोपायला जसे कर्म तैसे फळ
@VISHWASPadallakar2 күн бұрын
आदरणीय राम शिंदे साहेब ❤ अभिनंदन
@sureshuttare42872 күн бұрын
आदरणीय राम शिंदे साहेब यांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम हर हर महादेव 🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
@amolsuryawanshi90422 күн бұрын
तु बोलू नको नीलम जास्त तुझ तु सांभाळ अगोदर तुझा गौडबंगाल उद्भव ठाकरे पण तुझ्यावर खूप नाराज आहेत..?!!
@nanasahebrashinkar39412 күн бұрын
अभिनंदन साहेब❤
@rohannirmale092 күн бұрын
एक नंबर मुख्यमंत्री साहेब खुप खुप आभार 🎉🎉🎉
@BaliramAnwekar2 күн бұрын
शिवसेना ऊद्धव साहेब ठाकरे
@Indian1234m5z2 күн бұрын
आता कस वाटतय 😂😂
@nitinhogale36722 күн бұрын
राम शिंदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
@shivajigarje68852 күн бұрын
ग्रेट फडणवीस सरकार ❤❤❤❤❤
@ganeshpatil77282 күн бұрын
Nilam गोऱ्हे जी तुम्ही विरोधी आमदारांना तुम्ही बोलण्यासाठी खूप कमी वेळ देत होता
@BabasahebGadekar-m6o2 күн бұрын
राम शिंदे साहेबांची सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@SPofficial99092 күн бұрын
अभिनंदन साहेब 🌹🌹
@KiranKarande-j2v2 күн бұрын
नीलम गोऱ्हे आमच्याच नेत्या आणि राम शिंदे आमचेच नेते
@Hsywhwkeywwuwde50682 күн бұрын
Congratulations Saheb 🎉❤
@BabasahebGadekar-m6o2 күн бұрын
राम शिंदे साहेब यांना हार्दिक शुभेच्छा
@adinathkhaire2 күн бұрын
प्राध्यापक राम शिंदे साहेबांना हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
@navnathwaghmode41772 күн бұрын
अभिनंदन शिंदे साहेब💐💐🌹🌹
@sopangopalghare89342 күн бұрын
Heartly Congratulations Saheb
@chanduborade72502 күн бұрын
अभिनंदन🎉🎊
@anilbhondwe96902 күн бұрын
अभिनंदन साहेब 💐💐💐💐💐
@dilipdighule98942 күн бұрын
Congratulations 🎉
@somathomre-mb3qb2 күн бұрын
धनगराचा ढाण्या वाघ सभापती
@RajeshMungal-p9j16 сағат бұрын
😂😂😂😂
@rajaramtandale4092 күн бұрын
राम शिंदे साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@VinayakDholi2 күн бұрын
एक गोष्ट खरी आहे ही बाई नेमकी मागच्या दाराने येत होती
@RamdasHake-jj6nz2 күн бұрын
एक सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व राम शिंदे साहेब यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
@KhandevAvaghade2 күн бұрын
नीलम जळाल्या
@tayappagorad4172 күн бұрын
नीलम ताई तुमची खुर्ची गेल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
@SatishChaudhari-ro2wh2 күн бұрын
अभिनंदन
@krishnabargal18652 күн бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब प्रामाणिकपणा एकनिष्ठता पक्षांशी कर्तव्यनिष्ठ व सय्यम म्हणजे शिंदे साहेब आहेत
@yuvrajrandhwan8802 күн бұрын
देवा भाऊ❤❤
@maheshlande83142 күн бұрын
राम शिंदे अभिनंदन
@kiranmhaske73052 күн бұрын
नीलम ताई आता कस वाटतय 😂
@anilbagde27492 күн бұрын
बरं झालं ही बाई गोरी मोरी झाली
@Gawali12342 күн бұрын
नीलम गोरे चला निघा मागच्या दाराने पडळकर ला धमकी देते 😂😂😂
@sureshmane6312 күн бұрын
निलम गोऱ्हे यांना नारळ दिला ते योग्य केलं
@narsingbandgar95892 күн бұрын
Congratulations Saheb
@dattatraykolekar71882 күн бұрын
अजित पवारांचा चेहरा पडला निलम गोऱ्हे नाराज दिसतात अजित पवार यांनी सभा घेतली नाही तरी राम शिंदे साहेब सभापती झाले
@shankarpukale70102 күн бұрын
अभिनंदन शिंदे साहेब
@navnathkale862 күн бұрын
सभापतींना मानाचा जय मल्हार
@DHUMAL-ASHOK2 күн бұрын
अभिनंदन राम शिंदे साहेब 🎉
@sunilshinde5802 күн бұрын
जय श्रीराम श्रीराम शिंदे सभापती महोदय सुनील शिंदे सांगोला भाजप
@mahadevbandgar53842 күн бұрын
Heartly thanks for CM
@Harishsolankar99992 күн бұрын
Congratulations sir.
@MachchhindraThorat2 күн бұрын
Congratulations saheb
@Sachinkale-x5y2 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा सर जय मल्हार जय अहिल्या
@bidgarrameshwar53332 күн бұрын
नीलम ताई आम्ही खालच्या जातीत जन्माला आलो हा काय आमचा गुन्हा आहे का असं किती दिवस आम्हाला हिनवले जाणार आहे कधी तरी माणुसकी ही एक जात असते हे मान्य करा
@sharadtryambakkaranda6602 күн бұрын
राम शिंदे साहेब अभिनंदन 💐💐
@A_B_P_2 күн бұрын
बाई लयच बोलते ही
@DipakKandalkar-kr9qn2 күн бұрын
शिंदे साहेब अभिनंदन जय अहिल्या जय मल्हार
@seemababar65292 күн бұрын
खूप छान अभिनंदन
@SatishDhale-f1n2 күн бұрын
Abhinandan Shinde Saheb
@ghanshyamp.masotkar83792 күн бұрын
नीलम गोरे यांनी हात मिळवला नाही तसेच वापस गेली
@balasahebpatil23382 күн бұрын
अभिनंदन साहेब जय हिंद जय महाराष्ट्र
@balasahebgayake22752 күн бұрын
गोपीचंद पडळकर यांना निलम गोरे बोलू देत नव्हत्या बघा आता आमचा राम शिंदे पुन्यश्लोक अहिल्याबाई होळकर चा वारसदार विधान परिषदेच्या अध्यक्ष पदावर बसले . आनंद झाला .
@devidasdhangar2 күн бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार
@madhukaraware43242 күн бұрын
राम शिन्दे साहेब शुभेच्छा तुला अध्यक्ष पदभार सुकरलंय
@dattalakade-zj6bm2 күн бұрын
Jay Malhar ❤❤
@siddheshewarshelake53172 күн бұрын
शिंदे ना सगळ्या पदा पासून भाजप मुक्त करतय
@BabasahebGadekar-m6o2 күн бұрын
राम शिंदे साहेब देव माणूस आहे जय श्रीराम
@aditikulkarni66552 күн бұрын
तुम्हाला माझ्या कडून मनापासून शुभेच्छा
@BaliramAnwekar2 күн бұрын
जा बाई घरी तुमच काम झाले गद्दारी नसती के ली् तर परत सभापती केल असत जय महाराष्ट्र
@sunilbhivate97072 күн бұрын
आमच्या गोपीचंद साहेबाना बोलू नं देण्याचा परिणाम डायरेक्ट खुर्ची खाली आता तुला किती बोलूद्याचं ते आम्ही ठरवू
आता काका पुतण्या दोघे अजित पवार रोहित पवार अध्यक्ष महोदय म्हणणार पहायला आणि ऐकायला मिळणार
@keshavjambukar93642 күн бұрын
हिंदू राष्ट्र जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय नहीं बोलता है जनगणना नहीं होते जय श्री राम नहीं मंत्रि नको महाराष्ट्र सरकार जिंदाबाद भारत माता की जय 3:01
@AshokSNajan2 күн бұрын
Congratulations sir🎉🎉🎉
@AnilPukale-w3e2 күн бұрын
निलम वाईट वाटतय
@viralnewschannel12 күн бұрын
हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब
@kailaspadmar16272 күн бұрын
Congratulations to respected prof. . Ram Shinde
@parashuramkolekar98292 күн бұрын
Congratulations saheb ❤❤❤
@ShamFu-q9f2 күн бұрын
Congratulations.
@rm.1212 күн бұрын
नीलम काकी तुम्ही सभापती आहात राष्ट्रपती नाही...
@ravikantbhamat29442 күн бұрын
चांगल झाल.
@सत्यUR2 күн бұрын
शुभेच्छा🎉 राम शिंदे साहेब
@dadadadas85042 күн бұрын
महा युती सरकारचं खूप खूप आभार
@dnyaneshwargadhave17412 күн бұрын
असे म्हणतात दुर्जनम प्रथम वंदे, या प्रमाणे, सभापती महोदयांनी , प्रथम विपक्षीयांचा मान राखवा. असे माझे मत मी येथे मांडू इच्छितो.