बीबीसी मराठीला खूप खूप आभार खरंच आपण संगीत क्षेत्रातले एक नामवंत इतिहास जगासमोर आणला याबद्दल आपलं खरंच शतश आभारी आहे
@atikmajidsitarmaker44662 жыл бұрын
BBC मराठी आपण घेतलेली माहिती अपूर्ण आणि एकाच बाजूची आहे. मी स्वतः एक मिरजेचा एक तंतूवाद्य निर्माता आहे. खूपशा कारागिरांना आणि वाद्य बनवणाऱ्या कलाकारांना दुर्लक्ष करून थोडी थोडकी माहिती घेऊन आपण ही बातमी चालवत आहात. कमीत कमी येण्या अगोदर थोडा अभ्यास करायला हवा होता. आज इथले कलाकार परदेशात ही नाव करत आहेत आणि परदेशात जाऊन तिथल्या लोकांना तंतुवाध्याचे धडे देत आहेत ही बाजू देखील मांडली गेली पाहिजे होती. दुसरी गोष्ट मशीनवर सतार आणि तानपुरा यासारखे वाद्य बनू शकत नाही आणि जर बनू लागले तर हस्तकलेला काहीच महत्व उरणार नाही.
@mahen........2 жыл бұрын
BBC टीम चे आभारी आहोत अतिशय सुंदर उत्तम माहिती... एक तानपुरा बनवण्यासाठी किती मेहनत असते.. हे पडद्यामागचे कलाकार किती मेहनत घेतात... 🙏🙏🙏
@sushantnikam55502 жыл бұрын
खूप सुंदर डॉक्युमेंटरी . बीबीसी मराठीला मनःपूर्वक धन्यवाद ! आजपर्यंत पाहिलेल्या सर्व डॉक्युमेंटरीमध्ये सर्वोत्तम अशी... मानसिंगराव कुमठेकर यांना या संशोधनाबद्दल आणि संकलनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
@theguitaracademy51942 жыл бұрын
व्हिडीओ मधील बऱ्याच कारागिरांना मी सर्वांना वैयक्तिक ओळखतो. हे लोक फार मेहनतीने काम करतात. सरकारी यंत्रणेची अजून मदत मिळाल्यास प्रचार प्रसार होण्यास मदत होईल. Thank you BBC For making this documentary.
@pritijoshi94132 жыл бұрын
अप्रतिम महिती.कलाकरना किती कष्ट अणि मेहनत करावी लागते हे ही जाणवते अशा कलाकारांना प्रोत्साहन मिळावे आणी ही क्ला अशीच बहरावी.त्यातून निघणरेस्ंगीत म्ं प्रसन्न करून कान तृप्त करणारे असते हे केवळ या कारागिरान मुळे या सर्वांना मना पासून धन्यावाद आणी त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@jayakashalikar37892 жыл бұрын
खूप महत्त्वपूर्ण माहीती 👍👍 मी मिरजकर असल्याचा अभिमान वाटतो 🙏🏻
@milind90982 жыл бұрын
फार सुंदर आणि उपयुक्त माहिती आपण दिलेली आहे... संगीताचे थोडे फार शिक्षण आसलेल्या नी हा व्यवसाय जरूर करावा.. कांहीं कमी पडणार नाही.
@umakantjoshi33142 жыл бұрын
सुंदर डाक्यूमेंट्री आहे.हे विविध भाषांमध्येही डब करा जेणेकरुन जगाच्या कानाकोपऱ्यातून मागणी होईल व भारतीय कलेचा प्रसार होईल
@badhesharad2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d4epn2mGh86ons0
@anupmhalas6601Ай бұрын
हीच लोक खरे आहेत..... I love these people's ❤ Heartly very kind people's.. My experience to take new sitar.. The person tell that , give My payment on whenever You won't... That I felt love to these people's... He even serve food by heart for us. They are angels. ❤
@monalipatil15932 жыл бұрын
अप्रतिम विषय, सुरेख मांडणी.........
@vijendramimrot2672 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली असेच सुंदर सुंदर व्हिडिओ (documenty ) आपण तयार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो व खूप खूप अभिनंदन
@avinashsagare77992 жыл бұрын
मानसिंगराव तलवार ते सतार अप्रतिम माहिती. 🌹🌹
@krishnanarsale71382 жыл бұрын
सर खुप खुप आभार आपले, आपण हा ठेवा आमच्यापर्यंत पोचवलात. 🙏🙏🙏🙏🙏
@sitarshahidali2 жыл бұрын
बीबीसी मराठी आपण घेतलेली माहिती पूर्ण नाही आजच्या पिढीतील ज्या युवा कलाकारांच्या वाद्यांना मोठ मोठ्या कलाकारांकडून प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे अशा लोकांना डावलून आपण सदर माहिती बातमी स्वरूपात प्रसारित करत आहात कृपया बातमी करण्याअगोदर त्याचा अभ्यास करणे गरजेचे होतं
@amanmaner38732 жыл бұрын
👌👌
@aniket.mahajani Жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण, बीबीसी मराठीचे आभार सर्व कलाकारांना साष्टांग 🙏🏽
@PNBcreation88062 жыл бұрын
या अप्रतिम माहिती साठी bbc मराठी चे खुप खुप आभार 🙏🙏
@aniketshedbale82078 ай бұрын
खूप भारी खरंच मराठी माणूस खूप कलाकार आहे, आणि मिरज संगीता मध्ये अग्र आहे
@V_Y_music2 жыл бұрын
khup khup chan mahiti
@vijaykumarpingle71342 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली 🙏
@niljadhav772 жыл бұрын
वाह!!! किती सुंदर..❤️
@shabbirbujaruk88473 ай бұрын
Very good analysis Nicely focused on manufacturing of Tanpura Govt must help theses Artists
@vikramsatpute85402 жыл бұрын
मिरजेचा आम्हाला अभिमान आह़े त्याच प्रमाणे येथील चर्मकार बंधू ची कानवाली चप्पल परदेश ला निर्यात होत असते त्यालाही आपण दखल घ्यावी ही विनंती
@mrkonduskar85862 жыл бұрын
अप्रतिम ...🙏❤️
@omjoshi17482 жыл бұрын
Hats off to those musicians and it's creator from Miraj.
@farukhsoudagar98732 жыл бұрын
Thanks BBC...
@sagarjadhav97612 жыл бұрын
खुप छान माहिती...😊😊😊💐💐👌
@bharatkumarpatil45018 ай бұрын
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼
@sandeshkhilare8932 жыл бұрын
हया कारागिरांना सलाम हयान्ना सरकारी प्रोस्थाहनाची गरज आहें तर हे टिकेल
@omkardharmadhikari96572 жыл бұрын
Khoop chan👌
@mukhyamantri555.2 жыл бұрын
खूप सुंदर, शासनाकडून मदत मिळणे गरजेचं आहे
@YaHusainMolaHusain2 жыл бұрын
Behad Khub Is tarah Miraj Ki is Kala ko World Wide kare Sangit ratn Abdul Karim Khan Sahab ki mazar Miraj dargah ke kabaristan me thi jana tha १९३२ ko aap ka nidhan huwa he
@anandmoon57012 жыл бұрын
खुप छान ❤❤❤
@MyArtist9999M2 жыл бұрын
Bahot khoob !!!
@jayantishah5150 Жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍
@Omkarm502 жыл бұрын
Well narrated story heart touching ♥️
@surajmulani2536 Жыл бұрын
Very good reporting...
@curiousazuber2 жыл бұрын
Excellent!!!
@ganeshchadre27142 жыл бұрын
Good news sir
@shashikantpatel96632 жыл бұрын
Yaman!!! Waaa!!!!
@Pune1222 жыл бұрын
फक्त यमन नाही तर बसंत मुखारी 03:40 आणि 06:26 किरवाणी 05:14 मुलतानी 10:15 पण आहे
@rajukukade58362 жыл бұрын
B B C. .. IN MIRAJ VERY FINE.. IT MUAICAL CITY....MIRAJ... BUT ALSO IN WRESTLING..... ONE Of THE FAMOUS WRESTLER.... VYANKAPPA BURUD. FROM SANGLI...... PLS COLLECT INFORMATION ABOUT HIM AND UPLOAD VEDEO.....
@ramanavenkata93052 жыл бұрын
Very nice
@Everything-bo5ie2 жыл бұрын
वा.... ्
@manash123420118 ай бұрын
me agartala tripura se bol rahahu....me ek santoor vadak ....achi santoor kaha milta hey....aap banate ho keya...
@In-Kalab-Jinda-Bad2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@YaHusainMolaHusain2 жыл бұрын
Hazart Khwaja sahab ke Urs me ३ din dargah me vandana Rup me Wadako ki mehafil hoti he kabhi wo bhi documentry karo Maharashtra ke har jagah se sagit kar aa kar bajakar salami dete he Dekhane jesa najara hota he