एकदम कडक . उत्तर दिलेत आपण साहेब👍🏻 आपनास मानाचा मुजरा🙏🏻 सर्व वार्ताहरांना विनंती आहे ' जे प्रश्न तुम्ही बाळासाहेबांना विचारता तसेच ' म वि.आतल्या मुखियाना का विचारण नहीं . का घबराता ? Don't worry VBA तुमच्या पाठीशी आहे . Don't be Afraid ,be leal नसता इतारांन सारखे तुमचे हि उघड पडेल (पितळ )😉 कमित कमी BBC वाले कडून तरी ही अपेक्षा राहिल कि ते खऱ्याची भूमिका मांडतील 🙏🏻 जय शिवराय 🚩जय ज्योती🚩 जय महाराष्ट्र🚩
@dr.sandeep77187 ай бұрын
पक्ष मजबूत होत आहे.हीच मोठी गोष्ट आहे.हरलो तरी बेहत्तर... आमचं अस्तित्व तरी सिध्द होईल. जय वंचित बहुजन आघाडी...
@dagadulonkar86167 ай бұрын
आज ची वेळ ही शेवटच्या घटका मोजत असलेल्या संविधान, लोकशाही वाचविन्याची आहे. संविधान, लोकशाही राहिली तरअस्तित्व कधीही सिध्द करता येईल
@shiwajigaikwadofficial75647 ай бұрын
Right bro
@mangeshdpalke7 ай бұрын
👍💪
@ajaydarekar73237 ай бұрын
Are te astitva padlkar ani yashpal bhinge ch hot nahitar 15 lakh chya var nast gel Maharashtra madhl matdan
@toufikmushrif98277 ай бұрын
तुम्ही तर हरणारच संग महाविकास आघाडी ला पण घेवून बुडणार... आणि तुमच्या मुडे सविधान विरोधी लोक सत्तेत बसणार....
@ReshmaKambari7 ай бұрын
बाळासाहेब, अकोल्यातून निवडून आले पाहिजेत. बाळासाहेबांना शुभेच्छा
@tejrajbhasarkar13565 ай бұрын
कांग्रेस और भाजपा दोनों ही पक्ष आपस में मीलेजुले होकर ,ये दोनों ही ,हमेशां ,पांच-पांच साल भारत पर सत्ता करते हैं । जब कभी कोई आंबेडकरी पक्ष इन दोनों को पछाड़कर ,अपना स्वतंत्र अस्तित्व बताता है । तब-तब ये भाजपा, कांग्रेस दोनों अंदरसे एक होकर शारद, उस आंबेडकरी पक्ष को अपने हाथ युती कराने पर मजबुत करां देती है, या आंबेडकरी पक्ष को नष्ट करा देती है . उदहरनं देखों तो बसपा को ईन दोनो पक्षो ने,एकसमान होकार, झीरों बणां दीयां है । बड़े मुश्कील से, माहाराष्ट्र में, बाळासाहेब आंबेडकर जी ने " वंचीत बहुजन आघाडी पक्ष खडा किमान थां और पहिली बार टीसी आंबेडकरी पक्ष ने नकांग्रेस के बडे-बडे नेताओंके साथ हीं राजकारण के चाणक्य मैंने वालें शरद पवार जैसे राजकारनी को भी झूकने पर मजबुर पर दीयां थां। आंबेडकरी समाज तथा समस्त बहुजनों ने ,बड़े प्रखरता के साथ बाळासाहेब आंबेडकर के साथ दीलसे खडे होने के बजाय , बीजेपी की" बी "टीम कहकर ,बदनाम करना शुरु कर दीयां. और वंचीतोकेहीं नहीं तो पढे-लीखे असल्याने वाले आंबेडकरी मी उस मणुवादीयोंके जालं में बराबर फसकर , बाळासाहेब आंबेडकर के वीरोध हे जाकर अपने ही वंचीतो के पावन पर कुल्हाडी मार बैठें. अरे वंचीतो , मेवा तुम लोग मणुवादीयों के फेके. हुवे कीसी ना कीसी झ जालं मे फंसते हीं हों ,और अपना और अपने परीवार का नुक़सान करतें। आं। रहें हों ।जरां ,सोच-समझकर दघमाक लगाकर ,मणुवादीयो के षड्यंत्र को पहचाना करों । बहुजनों की तरक्की सीर्फ आंबेडकरी प्क्ष और आंबेडकरी पालीवाल हीन करें सकता है । दुसरे कोई भी पोटभरुं कभी नहीं ।
आपली भूमिका अतंत्य परखड आहे आपली मते एकदम स्पष्ट आहेत .मला आपली मते एकदम पटली आहेत.भूमिका रोखठोक आहे.नेता चोख आहे. जय वंचित आघlडी,जय संविधान,जय भीम जय शिवराय.
@tushardonde82597 ай бұрын
VBA ❤
@Maharashtra_Premi7 ай бұрын
@@tushardonde8259भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@JayJay-j6y5q7 ай бұрын
आम्ही गरीब मराठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 💯💯💯 Only बाळासाहेब आंबेडकर 👑👑👑
@sujay42077 ай бұрын
बी टीम भाजप
@pramoddhangar58557 ай бұрын
अच्छा जे bjp सोबत झोपून आलेत आणि आणि अजून पण झोपतात त्यांचे काय. दाखवा की वंचित ने bjp सोबत समझोता केला.ज्याला त्याला आपला पक्ष व वाढिण्याकरिता जे करायचे ते करतील.जे झोपून आलेत bjp sobat त्यांना विचारा.
@Bapuraowankhade12347 ай бұрын
मयुरेश आपण आदरणीय श्री.बाळासाहेब यांना अतिशय स्पष्टपणे, निर्भिड आणि रोखठोक प्रश्न विचारले. पत्रकार कसा असावा तर तो आपणासारखा! लोकांच्या मनात असणारे सर्व प्रश्न विचारले. बाळासाहेबांच्या मनात कोणती समीकरणे आहेत ती सामान्य माणसांना समजणार नाहीत. ते एक मोठे नेते आहेत आणि निश्चितच देशहीत डोळ्यासमोर ठेवून योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा करूयात.🌹🙏
@akashgopale81277 ай бұрын
अप्रतिम..अभ्यासपूर्ण रोखठोक विस्लेषण प्रस्थापित पक्षांची जणू चिरफाडच केली साहेबांनी
@sagargade50487 ай бұрын
#१_नंबर Thank You #बाळासाहेब_आंबेडकर तुम्ही माझ्या मनातल्या खदखदीला आकार दिल्याबद्दल...❤❤❤❤❤
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@sagargade50487 ай бұрын
@@Maharashtra_Premi तुम्ही महाराष्ट्र नाही तर भाजप, काॅंग्रेस प्रेमी आहात... तुमच्या कडून हीच अपेक्षा आहे... धन्यवाद आपला opinion replay मध्ये दिल्याबद्दल...🙏 #वंचित_बहुजन_आघाडी सामान्य बहुजनांचा बुलंद आवाज ✊🇮🇳🇪🇺🚩
@Maharashtra_Premi7 ай бұрын
@@sagargade5048 जनता आता इतकी दूधखुळी नाही राहिली... वंचितला मतदान केलं तर भाजपचा विजय सोपा होईल... वंचितचे मतदार व काँग्रेसचे मतदार एकच आहे...
@archanabhalerao24717 ай бұрын
सर्व सत्य आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगून सुद्धा जनता अजूनही जागी नाही झोपलेलीच आहे..
@TanhajiMudhale6 ай бұрын
जनता म्हणजे कोणं?. खरे जातीवादी कोण हे लक्षात घ्या.
आमचा स्वाभिमान स्वाभिमानी नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जय भीम
@sudarshansable7 ай бұрын
वंचित मुळे जागा पडणार माहीत असूसुद्धा जागा देत नाहीत...... बळासाहेबांची भूमिका योग्य...❤❤❤ ते जिथे बोलतील तिथे मतदान करू❤❤❤ONLY VBA
@हर्ष_123-u6i7 ай бұрын
करा संविधान विरोधी भाजपला मदद... तुमच्या सारखे अंधभक्त बामणाचे गुलामच बरे...
@amarpatil22887 ай бұрын
भाजप बि टिम वंचित बहुजन लाचार कुत्रा आहे
@baburaojadhaov.n.64007 ай бұрын
सहमत आहे
@bailgadasharyatinfochannel7 ай бұрын
नंतर मोडीच्या नावाने बोंबलू नये😂😂
@user-t94dwlfino7 ай бұрын
BJP जिंकून आल्यावर काशी आणि मथुरा मध्ये हिंदू धर्मियांसाठी भव्य मंदिर उभारणार आहे अयोध्या सारखे, म्हणून प्रकाश जी हिंदु धर्मियांना मदत करत आहेत
@santoshsalve69567 ай бұрын
बाबासाहेब यांचा प्रकाश (साहेब) 🙏खरंच खूप आहात❤❤🔥🔥🔥
@prabhakarraypure78967 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये प्रथम मी खरा बोलणारा नेता बघितला 👌🏻👌🏻🚩
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@KrushnaSatpute-p4d7 ай бұрын
@@Maharashtra_Premi tu jems bond cha mulaga aahe vatat , Ajit pawar,shinde,he virodhi aahet nahi ka
@JayJay-j6y5q7 ай бұрын
आम्ही गरीब मराठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 💯💯💯 Only बाळासाहेब आंबेडकर 👑👑👑
@Vishaljadhav5787 ай бұрын
मतदान करताना अशीच मानसिकता ठेवा दादा 🙏
@keepsocialdistance16437 ай бұрын
😂😂😂😂😂😂 मग डझनभर केळं खा आता
@aatishaatishmeshram6647 ай бұрын
VBA all time right 💯 prakash Ambedkar saheb power 📚📘🖊️🙏✌️🤝👑
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर..
@AnandraoSatpute-th4kb7 ай бұрын
6❤😂 2:59 Z@× @❤ 2:59
@ShankarKamble-r2d7 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भुमीका,परमपुज्जनिय डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या विचारांशी निगळीत आहे.! जय भीम 🌹🌹🙏
@vishalw79887 ай бұрын
मी अकोल्यात राहतो .... परतू ह्या वेळेस च वातावरण बघितल तर प्रकाश आंबेडकर ह्यांना नक्कीच चांगले वातावरण आहे.... ते ह्या वेळेस निवडून येतील असच दिसत आहे.....
@gauravraut77287 ай бұрын
मी 20 वर्षापासून बघत आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची हवाच आहे पण निवडून एकदाही येत नाहीये
@shankarbelekar50307 ай бұрын
RSS Jawai Aahe King Maker Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda 🎉🎉$$$$
@spsawalecreation88297 ай бұрын
ह्यावेळी मुस्लिम उमेदवार नाही आहे मुस्लिम मतदान आंबेडकर यांनाच होणार 100% आंबेडकर निवडुण येणार
@prashantbhagat81397 ай бұрын
आबे लाज वाटली पाहिजे तुला बाळासाहेब आंबेडकर मुळे अकोल्याची ओळख आहे @Kingcobra-os5tv
@sanathrajaram28897 ай бұрын
@Kingcobra-os5tvह्या वेळीही जरी पडली तरी चालेल पण कॉंग्रेस ला गडल्या शिवाय आंबेडकरी जनता स्वस्त बसणार नाही
@Pragatirithe20007 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर 🎉🎉🎉 VBA🎉🎉🎉🎉🎉
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@pratiknaikwade957 ай бұрын
@@Maharashtra_Premi pavar murkh, uddav murkh, rahul murkh ani godi maha murkh 😁😂
@r.b.gaikwad95137 ай бұрын
@@Maharashtra_Premi तू कोणाचा सतरंज्या ऊचल्या😂😂
@Maharashtra_Premi7 ай бұрын
@@r.b.gaikwad9513tu ja re
@atulthorat82687 ай бұрын
Na modi na shahaa , bjp LA jinkavnar te Ambedkrch
@amolsonawale25477 ай бұрын
ह्या शरद पवार मूळे महाराष्ट्राची वाट लागली आहे.... 🙏🙏🙏🙏 Only वंचित 🙏🙏🙏🙏🙏🙏 💯💯💯💯💯💯
@sunilshinge71857 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद🌹🌹🌹🌹
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@kapilingle19057 ай бұрын
क्या बात है 👏👏 सुरुवातीपासून BJP आणि RSS च्या आइडिओलॉजीला विरोधकरणारा पक्ष VBA यालाच तुम्ही B टीम म्हणत आहात. आणि त्याच्या सोबत बसून राजकारण करणारे, त्यांना पाठिंबा देत आलेले आणि ज्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेच BJP पक्ष्यात जात आहेत किंवा त्यांचा चुपा पाठिंबा देत आहेत ते खरे विरोधक. वा रे वा 😂
@JayJay-j6y5q7 ай бұрын
आम्ही गरीब मराठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 💯💯💯 Only बाळासाहेब आंबेडकर 👑👑👑
@mohit_mht35057 ай бұрын
जर भाजप ची B टीम असेल तर भापज वाले द्याना VBA ला वोटे भाजप ला दिले असे समजून द्या
@kedar66587 ай бұрын
रक्त ते रक्तच असत, ते सत्तेसाठी लाचार नसत ❤❤❤ " बाळासाहेब आंबेडकर " आमचा स्वाभिमान ❤❤❤
@abhikale39467 ай бұрын
B team
@kedar66587 ай бұрын
@@abhikale3946 😂😂😂 A Team बस , बर वाटलं आता🔥🔥🔥
@aratimore74227 ай бұрын
Plllĺpqaoa@@kedar6658
@v.kcreation63417 ай бұрын
😂@@kedar6658
@dycreations83387 ай бұрын
Great line
@vilasnanijkar81167 ай бұрын
बाळासाहेब बरोबर बोलत आहेत. ईतर पक्षांनी आतापर्यंत वंचित ची मते घेतली .पण वंचितांना आपल्या बरोबरीने घेऊन जाणारे निस्वार्थी नेते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. ❤❤❤❤❤
@dudharamsontakke29116 ай бұрын
मागे आंबेडकर निवडून आले कुणाच्या भरोश्यावर, यांचे मागे ४ जागा निवडून आल्या कुणाच्या भरोश्यावर, काहीपण सांगतो का,
@missionorganicindia40087 ай бұрын
साहेबांचा निर्णय योग्यच #VBA
@WildHawk9067 ай бұрын
आंबेडकरांचे काम आहे गांधी चा जीव वाचविणे व काँग्रेस चे काम आहे आंबेडकरांना निवडणुकीत हरविने. हा इतिहास आहे..
@RRR-oj5pe7 ай бұрын
@NilkanthImWarriorकॉग्रेस चे हरिजन 😂😅
@cricketkekrazylover7 ай бұрын
@NilkanthImWarriordalit kuthla tu be ..warrior lihil tu aani tu dalit konti jat tuzhi ...6kya
@cricketkekrazylover7 ай бұрын
@NilkanthImWarrior😂😂😂😂😂 shivya nahi dilya tula dalita tu Congress la vote kar nahi tar tuzhi tikde kay karaych te kar..pan tula jar akkal nasel tar comment nako karu...karan aamhi dhangar lok sudhrlo dole ughdle balasaheb ambedkar yancya barobar aalo bjp aani Congress sodun ..tuzhya sarkha dalit shiklela Asun Congress aani rastrvadi he nivdun aale tar bjp madhe jatat he sarv baghto baghun jari tu ..Congress la vote lavdya swatal dalit samjto
@cricketkekrazylover7 ай бұрын
@NilkanthImWarrior😂😂😂😂😂chal aamhal shiku nako Congress chya dalita...Dr mobile number samora samor bolu dalita...ashya bhikarchot .. Note ...sarv obc maratha boudhha aani bahujan samjala..vinanti aahe ashya I ghalyana tyanchi avkat dakhva..mazh vote vanchit bahujan aaghadi la
@sureshsawant90007 ай бұрын
@NilkanthImWarriorतुमची मानसिकता किती आहे एक बार बीजेपी एक बार काँग्रेस नवीन पक्ष दिसत नाही तुम्हाला कारण त्यांच्या दावणीला बांधलेले तुम्ही लोक आहात
@DipakBansode-f4i26 күн бұрын
बाळासाहेब आबेडकर आगे बाढो हम तुम्हा रे सात है जय भीम
@skkumar607 ай бұрын
#BBCMarathi ने बाळासाहेब आणि खरगे , राहुल , उधव , शरद यांच्या सोबत विडियो conference घ्या direct मग अखेर जे काही आहे स्पष्ट होईल
@samcreationvideos7347 ай бұрын
Right
@vikasbachute96337 ай бұрын
बहुजनहृदयसम्राट आदरणीय श्रध्देय बाळासाहेबजी आंबेडकर सांगतील तोच मार्ग आमच्यासाठी राहणार आहे...🙏❤️
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@KrushnaSatpute-p4d7 ай бұрын
@@Maharashtra_Premi jems bond cha mulaga, barobar olakhale tumhi. Tumachya buddhichi kiv yete.
@keepsocialdistance16437 ай бұрын
😂😂😂😂😂 लांडुहृदय सम्राट उस्मान फावड्या कुठे मराठी माणसांच्या मदतीला येतो.😂😂😂 इतके वर्षे फावड्याने केळं चोकली मराठी मराठी करुन
@giridharkeluskar2427 ай бұрын
तुला नाय मला घाल *** असा नेता आहे,
@anandraoshinde23107 ай бұрын
@@Maharashtra_Premi1111❤❤❤
@sunilgaikwad30847 ай бұрын
रोख ठोक आंबेडकर काल ही आणि आजही... जय भीमच.❤❤❤
@PrakashJadhao-k4h9 күн бұрын
हा अभ्यास पूर्ण मत जय हो
@chhayagadkari26857 ай бұрын
बरोबर बोलले प्रकाश आंबेडकर साहेब जयभिम जय वंचीत आघाडी
@sripadmujumdar24977 ай бұрын
Bjp supporter spotted. Janata murkh nahi.
@ajaypandit-if6vw7 ай бұрын
तुम्ही किती ही बोला आम्ही कायम बाळासाहेब यांच्या सोबत
@हर्ष_123-u6i7 ай бұрын
करा संविधान विरोधी भाजपला मदद...तुमच्या सारखे अंधभक्त बामणाचे गुलामच बरे...
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@samadhantayade.69016 ай бұрын
हे राजकीय आहे, राजकीय परिस्थितीनुसार धोरणे बदलू शकतात मात्र आम्ही सदैव सोबत आहोत ॲड. आंबेडकर.
@MahimaPagare-be6yk5 ай бұрын
भाजपसोबत जाणारे बी टीम आहेत. प्रकाश आंबेडकर गेले नाहीत आणि जाणारही उगाच उगाच फालतू बडबड बंद करा.@@Maharashtra_Premi
@balupagare9537 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार
@harshpallonare80707 ай бұрын
बाबासाहेबानंतर फक्त बाळासाहेब 👑
@babushaingole2907 ай бұрын
😅🎉? ।।।।।🍫k🌷
@harshpallonare80707 ай бұрын
काँग्रेस ला वोट देणे आमची मक्तेदारी नाही
@Maharashtra_Premi7 ай бұрын
@@harshpallonare8070भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@sachingaikwad13597 ай бұрын
Only Vba❤
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@birhadesundesh52577 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे बरोबर आहे.सविधान वाचविण्याची जबाबदारी काही वंचित बहुजन आघाडीचीच नाही.
@NilkanthImWarriorशेटाचा वारियर आहे का तु निघ ❤ ड्या
@SachinIngale-iy1js7 ай бұрын
वंचित बहुजन आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤❤
@vishwastripure60107 ай бұрын
तुम आगे बढो हम चकणा लेकर आता है 😀😂😂😂😀😁😂😀😁😂😀😁😂😀😁
@pavankamble79997 ай бұрын
@@vishwastripure6010तुझ्या बहिणीच्या पुच्चीत पाय घातला 😂😂😂😂
@Jayraj-t1e7 ай бұрын
@sudhakarjadhav50577 ай бұрын
@@vishwastripure6010तेरे माँ को शराब पिलाना पडेगा तू चकणा लेकर आयेगा
@rahulpradhan97 ай бұрын
@@vishwastripure6010स्वतः किती जळशील रे तू तिरपुर्या😂
@ShannkarGavade7 ай бұрын
Bbc ने असे अनेक नेत्यांचे मुलाखत घ्यावी 🎉 मनात काही न ठेवता खरे कळणारच आहे ❤
@sarthakwakode7 ай бұрын
स्फोटक मुलाखत Thank you प्रकाश आंबेडकर
@Vikram_Lokhande7 ай бұрын
खंबीर आणि मजबूत नेतृत्व 🎉 प्रकाश आंबेडकर साहेव 🎉🤙 लावा ताकत 🤙🚩🚩🚩
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@Vikram_Lokhande7 ай бұрын
@@Maharashtra_Premi 😅 tarihi vba lach vot taknar tumhi kitihi apta t
@AnandNikalje-hg7nh7 ай бұрын
Dr. Prakash ambedkar good speaking sir thank you
@KishorWaghmare-xq3ud7 ай бұрын
काही झाले तरी माझ आणि माझ्या परिवारच मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच जय भिम💜💜🙏🙏
@shesharaomaske26927 ай бұрын
माझा नेता आदरणीय स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
@हर्ष_123-u6i7 ай бұрын
करा संविधान विरोधी भाजपला मदद... तुमच्या सारखे अंधभक्त बामणाचे गुलामच बरे...
@sundarpatil14467 ай бұрын
झाली आरोळी,झाली घोषणा,झाला जयभिम. शेवटी तुझमाझं करून फटाफूट.
@Bcompassed7 ай бұрын
बाबासाहेब चे नाव खराब केले याच्या बापा ला पण बाबासाहेबनी घरा तून बेधकल केले होते हा BJP ची दलाली खातो चोरून दिल्ली मध्ये BJP शी भेटतो हा फंड घेतो. VBA= MIM जो BJP ला सपोर्ट
@itachi126427 ай бұрын
Ok bhau 0 seats punha gheu party sampun jail Rajkaran chalu honya aadhi sampun jail 😂😂😂
@prashantm75877 ай бұрын
रोखठोकपणे व परखडपणे मत मांडणारे बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" यांचा विजय असो. 💪💪💪💪💪💪
@siddharthshinde67137 ай бұрын
सच्या इन्सान अकेला लड रहा हैं. मिडीयसे. Bjp से, mva से. पर वही जितेंगा. Only बाळासाहेब आंबेडकर
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@atulthorat82687 ай бұрын
Mendu gahan thevla ki vikla ? Kuchh bhi ... Bjp LA jinkavnyasathi kiti atapita krtoy ha manus , n tyalach lok nave thevtat , ho na ?
@aggaming76387 ай бұрын
भाऊसाहेब जावई आहेत
@NandkumarPednekar-pp4fr7 ай бұрын
BJP la fayda
@JayJay-j6y5q7 ай бұрын
आम्ही गरीब मराठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 💯💯💯 Only बाळासाहेब आंबेडकर 👑👑👑
@BhausahebAaware-b1b7 ай бұрын
मराठ1001
@prafullashegokar7 ай бұрын
Ek maratha koti marathaa
@sunilpatil24977 ай бұрын
Mahanje aai ghatli pakya barober 😂😂😂😂
@RajeshWadhave-zp6yv7 ай бұрын
@@sunilpatil2497तुझी
@amarendrakamat7 ай бұрын
आपली भूमिका अतंत्य परखड आहे आपली मते एकदम स्पष्ट आहेत . भूमिका रोखठोक आहे.नेता चोख आहे. जय वंचित आघlडी,जय संविधान,जय भीम जय शिवराय. Excellent and clear thoughts! Congratulations Balasaheb ji !
@vijaysonule21257 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@Indian_Firstly_Lastly7 ай бұрын
@@Maharashtra_Premiकॉमेंट चे 50 पैसे क्रेडिट झाले असतील अकाऊंट ला बघ😂😂😂
@amarlabhane33587 ай бұрын
Bjplach madat krnar ahe indirect..
@Maharashtra_Premi7 ай бұрын
@@Indian_Firstly_Lastly मग धर्मनिरपेक्ष मत का विभाजीत करताय?
@pradeepjoshi15797 ай бұрын
स्पष्ट, निर्भिड आणि रोखठोक लढाई बहुजनांच्या अस्तित्वाची शैवटि स्वाभिमानी सिंह!!
@Maharashtra_Premi7 ай бұрын
मोदीने सिंहाची आयाळ केव्हाच छाटली...
@jagdishrangari3863Ай бұрын
रोखठोकपणे स्टेटमेंट ग्रेट बहुजनांचे आधारस्तंभ, श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर, ,
@believer27067 ай бұрын
शब्दा शब्दात साहेबांची तळमळ दिसते
@anildolas30417 ай бұрын
जयभीम भिमाच रक्त जबरदस्त आता फक्त बाळासाहेब आंबेडकर दुसरा पर्याय नाही जयभीम
@rajeshwarborkar11507 ай бұрын
आद.बाळासाहेब आंबेडकर हे प्रगल्भ विचारांचे, स्मरणशक्तीचे, अभ्यासपूर्ण, वैचारिक, बौद्धिकतेचे धनी आहेत.ते जे काही निर्णय घेतात ते सकारात्मक, पाझेटिव्हली निर्णय असतात.....🌹🌹🌹🌹🌹
@kj61407 ай бұрын
The Brave Heart Leader Adv Balasaheb Ambedkar .... Salute to your wisdom & intelligence... Only one leader in India who dares to direct challenge PM Modi & BJP....
@yuwrajmeshram60907 ай бұрын
आदरणीय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब या महविकास आघाडीला आणि त्यांच्या सर्व नेत्यांना चांगल्या प्रकारे शेकावे,यांना गरीब,वंचित बहुजन समाजातील लोक नेहमीच मागे रहावे असे वाटते.तुम्ही बुद्धी वान आहे साहेब,तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे आणि विचाराचे वारसदार आहेत,यांना पुरून उरले पाहिजे.तुम्ही संसदे मध्ये खासदार असताना एकट्याने इंगर्जी मध्ये भाषण केले होते,महाराष्ट्रातील एक ही मराठी नेता,तुमच्या सारखा प्रामाणिक,बहुआयामी व्यक्तिमत्व आहात,ऐंसी टक्के भारतीय गुलामीत राहू पाहतात.आपण एका. एका पत्रकाराला पत्रकारिता कशी करावे हे प्रमुख म्हणून शिकवावे.तुमच्या मागे सर्व बौद्ध,समाज,बहुजन समाज,गरीब मराठा शीख,काही मुस्लीम बांधव आणि इतर s.c,St,,obc,समाजातील लोक आहेत.संविधान वाचविण्याचा ठेका एकट्या बौध्द समाजाने.घेतला नाही .सर्व समाजातील लोक संविधानाचा फायदा घेतात.त्यांनी एकदा वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असावे.संविधान बदल होणे म्हणजे सर्व भारतीयांचा नुकसान होणे ,श्रीमंतांचा होणार नाही तर,श्रीमंत आमदार, खासदार मंत्री यांचा होणार नाही.यांच्या e.d. c.b.I.income tax department, लागले आहेत हे स्वतः आपली चमडी आणि तुम्हाला बळीचा बकरा बनविणार.सावध रहा.आंबेडकरी विचारांच्या जीवावर हा देश आजही अस्तित्वात आहे,उद्या ही राहील.गरीब मराठा,वंचित बहुजन आघाडी विजयी झाले पाहिजे.आपणास या लोकांनी इंडिया आघाडीत सहभागी केले नाही.आणि आता ओरडतात,यांना आपण सर्वांनी बी टीम म्हणावे.वंचित बहुजन आघाडी जिगरबाज आहे साहेब तुम्ही उत्तम आरोग्य जपावे ही विनंती आहे.
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@arunkagbatte78657 ай бұрын
असं असलं सगळं बोलता पण निवडणुकीत पाडता. मागच्या वेळी बाळासाहेबांना दोन्ही ठिकाणी जी मते पडली या करून हेच लक्षात येते की या सर्वांनी दिली नाही आणि त्या सर्वांनी सुद्धा
@hpt66137 ай бұрын
@@Maharashtra_Premi ज्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ही लिहून देण्यास विरोध करीत आहे की निवडणुकी नंतर ते BJP सोबत जाणार नाही त्यांनी इतरांना जास्त ग्यान झाडू नये.
@nitink47197 ай бұрын
म्हणजे अप्रत्यक्ष मदत?
@Maharashtra_Premi7 ай бұрын
@@hpt6613 संघी आहेस तू...
@pritiwasnik19997 ай бұрын
बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीला पूर्ण पाठिंबा 🎉🎉
@Its_Ajith7 ай бұрын
Eye opening interview 🫡🫡🫡
@sunilingale86587 ай бұрын
प्रकाश अंबेडकर वंचित बहुजन आघाड़ी सुप्रीमो रोखठोक❤साहेब आम्हाला अभियान आहे,आपण आमचे नेता आहें, जय शिवराय जय जिजाऊ जय भीम
@damodarverekar26597 ай бұрын
Gevun nach
@rajendrarohanekar7 ай бұрын
२००० कोटी लहान रक्कम नाही.जि बाळासाहेबाना मिळाले आहे.
@@rajendrarohanekar lav na mag ed chaukashi, modila bhidanyachi takat asanara neta shradhey prakash Ambedkar
@deepakbappakadam22227 ай бұрын
@@rajendrarohanekarSaheb Kahi Pan Naka arop Karu
@milinddamodare76877 ай бұрын
आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है जयभीम जय वंचीत
@swapnil85547 ай бұрын
Powerfull वंचित बहुजन आघाडी 🚩🔥🔥
@shardabhosale58807 ай бұрын
बाळासाहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी चा विजय असो🎉🎉🎉❤❤❤
@GuruGulabKhatri9737 ай бұрын
Jhatya team B she ha
@BluePanther3587 ай бұрын
किती आहे संघर्ष.. तरी निवडून येत नाही आहे 😂
@Bhimsainik_Vinod3587 ай бұрын
सत्तेसाठी कधीच लाचार न होणारा एकमेव नेता.....माझा प्रकाश आंबेडकर..💙
@ranjit20257 ай бұрын
😂😂
@nikhilsable98037 ай бұрын
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब आणि एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻
@sachinshirke53317 ай бұрын
सर्वच प्रस्थापित पक्षांना इथला वंचित शोषित समूह मतदाना पुरता हवा आहे हे आज पुन्हा सिद्ध झालं, जेव्हा प्रतिनिधित्वचा मुद्दा येतो तेव्हा यांची सरंजामशाही दिसून येते. करारा जवाब मीलेगा. आता फक्त वंचित
@ranjit20257 ай бұрын
😂😂
@shrijyalabhane63537 ай бұрын
Jay bhim jay vanchit❤
@vickysuryawanshi16717 ай бұрын
आमची साथ वंचित बहुजन आघाड़ी ला..
@sarangdharkharat17727 ай бұрын
महा विकास आघाडी यांना भाजप आली तर चालते परंतु वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार निवडून नाही आले पाहिजे आणि त्यांना सत्ता नाही मिळाली पाहिजे हे धोरण आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
@sundarpatil14467 ай бұрын
""" सत्ता """❓❓❓❓
@sanjayjadhao23757 ай бұрын
सगळे पडा आणि सर्वांना पाडा
@akashjamdade55267 ай бұрын
@@sanjayjadhao2375.. हो
@sureshsawant90007 ай бұрын
मनुवादी मानसी का या लोकांनी जोपासली आहे यांना काँग्रेस एक वेळ एक वेळ बीजेपी दोघं मिळून चुतीया बनवतात जनतेला यातली मनुवादी जनता चुतीया आहे यांना तिसरा पक्ष उभे केलेला आहे तेरी जातीच्या चष्म्यातून ह****** निघत नाहीत
@Maharashtra_Premi7 ай бұрын
@@sanjayjadhao2375भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@sanjujavadhe4187 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@sonupatil44667 ай бұрын
@@Maharashtra_Premi we are with balasaheb ambedkar ♾️
@sachintambe78347 ай бұрын
साहेब तुम्ही जसे आहेत.तसे निर्णय घ्या कारण ज्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जवळ केल नाही. तसेच तुम्हाला दूर तेवण्या त्यांच्या प्रयत्न आहे. बोद्ध समाजाला आजून हे लोक जवळ करत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. साहेब
@samcreationvideos7347 ай бұрын
💯 बरोबर
@amollavhale6257 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो
@ANILRANSHUR7 ай бұрын
महाविकास आघाडीला स्वतःचे उमेदवार पडले तरी चालतील पण वंचित ला सोबत घ्यायचं नाहीय..
@sureshpatil37927 ай бұрын
Pakya nalayak
@narayanhande62297 ай бұрын
Mva ला झुलवत ठेवत दलीत ला फसवत आपली झोळी भरून कमलाबाईने कडून कमलाबाई चे उमेदवार निवडून कसे येतील ते बघणे
@sunilmore59307 ай бұрын
अनिल कमलाबाई मध्ये जाऊन बसले त्यांच्यासाठी तरी काहीतरी बोल ना
@sunilmore59307 ай бұрын
कमळाबाई मध्ये जाऊन बसले त्यांच्यासाठी कोणी बोलत का
@sunilmore59307 ай бұрын
Vba only 🚩🚩🚩
@mohansawant87797 ай бұрын
खुपच छान विष्लेशन केले आहे धन्यवाद, बाळासाहेब
@Jayraj-t1e7 ай бұрын
दगड असेल तरी चालेल पण मतदान वंचित बहुजन आघाडीलाच ❤ जे होईल ते बघुन घेऊ पण लाचारी नका पत्करु जयशिवराय जयभिम🇮🇳🙏🙏🙏
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@agriindia16917 ай бұрын
भाजप आणि आरएसएसला जिंकवा 😂😂😂😂😂
@ajitpatil51487 ай бұрын
भावा बरोबर
@rahulk79877 ай бұрын
याला म्हणतात अंध भक्ती
@narayangarud2987 ай бұрын
वंचित ला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान.
@prabhakaratkale73967 ай бұрын
बाळासाहेब आम्हि तुमच्या सोबत आहोत.❤
@ShitalDipke20 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी विजय असो..
@status86587 ай бұрын
हे सर्व BJP सोबत झोपलेले होते बाळासाहेब आंबेडकर नाही आणि जाणार ही नाही शेवटी फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहे समझोता आहे..
@dagdumagar43437 ай бұрын
भाजपा सोबत जानारच नाही,,पण छुपी युती करूण भाजपा ला मदत करतात
@milindkulkarni31987 ай бұрын
Katelyala chadhvun ghenara
@Dj-vv1yc7 ай бұрын
भाजपला मदत करण्यासाठी त्यांच्या सोबत जाण्याची गरज नाही . मतं फोडली तरी चालतं .
@user-t94dwlfino7 ай бұрын
BJP जिंकून आल्यावर काशी आणि मथुरा मध्ये हिंदू धर्मियांसाठी भव्य मंदिर उभारणार आहे अयोध्या सारखे, म्हणून प्रकाश जी हिंदु धर्मियांना मदत करत आहेत
@shankarbelekar50307 ай бұрын
RSS Jawai Aahe Kona sobar Zopto. Only Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda.
@siddharthanikhade53597 ай бұрын
डरना नहीं बचेंगे तो औंर भी लढेंगे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@PriyasVlogsss7 ай бұрын
सरळ दिसतय की वंचित साहेब कीती प्रेमी आहेत हिंदु अण भाजपा चे तुमच्या एवढ प्रेम खाँग्रेस नी ही दाखवल 70 वर्ष आणि ते 0 वोटर ने कट्टर सवाभिमानि हिंदु च बक्षिस मिळवने साठी चे हकदार झालेत आता तुम्ही पन हकदार होणार आमची ही हमी नव्हे जबाबदारी 💯℅
@Sandeep_Kamble.3597 ай бұрын
याला म्हणतात जश्याला तसे उत्तर वास्तविक परिस्थिती सत्य समोर आणणारे एकमेव नेते❤❤
@arunakamble97147 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
@Bcompassed7 ай бұрын
बाबासाहेब चे नाव खराब केले याच्या बापा ला पण बाबासाहेबनी घरा तून बेधकल केले होते हा BJP ची दलाली खातो चोरून दिल्ली मध्ये BJP शी भेटतो हा फंड घेतो. VBA= MIM जो BJP ला सपोर्ट
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@savitaingle15967 ай бұрын
बरोबर आहे
@ashvinwaghmare16347 ай бұрын
बाळासाहेबांचा एकूण एक शब्द खरा आहे.जर खरोखर एनसीपी,ubt आणि काँग्रेसला जर लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर vba ला सपोर्ट केला पाहिजे.जय vba
@sundarpatil14467 ай бұрын
लोकशाही आणि संविधान वाचावायचे तुणतुने मधी हवेच काय ❓ लोकशाही,संविधान रद्द करायची मोदीची हिंमत तरी आहे काय,जनता त्यांना तीनशे चारशे उमेदवार निवडून या साठीच देते काय,जनतेला भडकवण्यासाठी लोणचे तोंडीलावणे.,,आणि हो पवार,राहुल,उबाठाठो,यांच्यात आता लोकशाही,संविधान वगैरे वाचविण्याची कर्तृत्व राहिले आहे काय शिल्लक,❓की गेले खोक्यात,कंटेरात,गद्धारित,लुटालुतीत.
@MaheshSalave-u2n7 ай бұрын
महा विकास आघाडीला BJP चा विरोध नाही विरोध हा आंबेडकरी घराण्याचा करतात ही सगळे RSS ची विचार धारणा असलेले लोक आहेत
@shankarappanagangire1737 ай бұрын
😊😅😊😊😊😊p😊😊😊pati😊😊
@shankarappanagangire1737 ай бұрын
😅P😊😊😊😊p😊😊
@amitbarve1367 ай бұрын
दादा , सगळा गोंधळ बघून आपले मत फुकट घालवायचे नसेल तर भाजपलाच मत द्यावे. ...
@prashikingole-hq6yc7 ай бұрын
दादा बिजेपिच नाहि तर महा विकास वाले सुध्दा Rss चे भाडेकरु आहेत त्यांला आंबेडकर चालत नाहि केवळ त्यांला आपले मतं चालँतात
@MadhukarKamble-f3b7 ай бұрын
R@@shankarappanagangire173
@Siddhuchawhan44117 ай бұрын
अगदी बरोबर बोल्लात साहेब
@TrueVoiceMaharashtra7 ай бұрын
वंचित ला किंचित समजून मविआ ने खुप मोठी चूक केली.
@MKIndian197 ай бұрын
किंचित च😂
@r.b.gaikwad95137 ай бұрын
@@MKIndian19 तू... सत्तेत आहेस वाटत...😂😂
@BluePanther3587 ай бұрын
😂
@Maharashtra_Premi7 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
बाबासाहेब म्हणतात की, "व्यवस्था माझ्या बुद्धिमत्तेमुळे मला घाबरत नाही तर माझ्या निष्कलंक चारित्र्यामुळे घाबरते...!" आज बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करू बघतांना अनेकांचे मुखवटे उतरले आहेत. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांवर व्यवस्था दमण लादत आहे. परंतु, प्रत्येक वेळी सुस्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडून ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना जेरीस धरण्यास व्यवस्था घाबरते. हे सर्व त्यांच्या चरित्र्यामुळे आहे. आम्ही निवडलेल नेतृत्व हे बुद्धिमत्तेसोबत चारित्र्यसंपन्न आणि निष्कलंक आहे याचा आम्हाला अभिमान आहे..! #ISupportAmbedkar #वंचित_बहुजन_आघाडी #JayBhim
@VinayMore-m9l7 ай бұрын
भाऊ अनिल तेल तुमंबडे कोन आनि त्यांच काय झाल तपासा
@मीमावळकरजयशिवरायजयभिम7 ай бұрын
@@VinayMore-m9l काहि झाल नाही,आणि योग्य वेळी याचे उत्तर देऊ
@vishwastripure60107 ай бұрын
@@VinayMore-m9l एकदम बरोबर भावा 😂😂😂😂😂😂😂😁😁😁
@aniltelang31177 ай бұрын
ही महाविकास आघाडी एक एक सीट साठी भांडण करत आहे. ती वंचितला सोबत घेणार सीट शेयर करणार हे पूर्ण थापा होत्या.हे आता लक्षात घेतले पाहिजे.
@sanathrajaram28897 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण बाळासाहेबांचे क्या बात है
@kamblesuresh80377 ай бұрын
सता बदलणारी मुलाखत आहे जय भीम जय शिवराया जय भीम 🙏🏻
@gopalbhise72967 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या 48 जागा .. लढाव्या . जय वंचित आघाडीचा विजय असो
@bipinsalaskar92437 ай бұрын
हो अगदी मान्य
@YogeshUpare19 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी हा आपला स्वतंत्र निर्णय घेणारा पक्ष आहे.👍👍
@Swargandh7 ай бұрын
11:46 हेच आहे मुख्य कारण.!!👈 We are all stand with you 👍