No video

Sharad Pawar got Income tax notice , शरद पवारांची संपत्ती नेमकी आहे किती?

  Рет қаралды 1,247,620

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#Maharashtra #SharadPawar #IncomeTax
"आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब आहे." या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आयकर विभागाच्या नोटीशीसंदर्भात मंगळवारी (22 सप्टेंबर) प्रतिक्रिया दिली. पण अशी कोणतीही नोटीस पाठवण्याचे आदेश आम्ही आयकर विभागाला दिलेले नाहीत असे निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुळात स्वत: शरद पवारांनी माहिती दिल्याप्रमाणे अशी कोणती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहचली आहे का ? आणि निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन नोटीस पाठवली नाही मग आयकर विभागाने कशाच्या आधारावर ही कार्यवाही केली ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 100
@NoName-mn5jr
@NoName-mn5jr 3 жыл бұрын
यांच्या कडे संपत्ती नाहीये, संपत्ती कडे हे आहेत
@amitdhumal6781
@amitdhumal6781 2 жыл бұрын
LOL
@akashrudrakar5717
@akashrudrakar5717 Жыл бұрын
😂😂
@mayurkhedkar1653
@mayurkhedkar1653 11 ай бұрын
😅😅
@c.j.bansode
@c.j.bansode 3 жыл бұрын
एक वेळ पवारांचं राजकारण समजेल, पण खरी संपत्ती कधीच नाही समजणार.. 😅
@malhar505
@malhar505 3 жыл бұрын
Sahi hai 💯
@nikhilchavan5075
@nikhilchavan5075 3 жыл бұрын
😂
@akonkar
@akonkar 3 жыл бұрын
😂😂😂😂
@kaustubhmane5796
@kaustubhmane5796 3 жыл бұрын
🤣👍
@santu0907
@santu0907 3 жыл бұрын
😀😀
@reallerner571
@reallerner571 3 жыл бұрын
पवार ची संपती जेवढी सांगत आहे तेवढी तर त्यांचा पक्षातील सरपंच ची असते 😂 म्हणजे आम्ही येडे
@shubhampatilsul6130
@shubhampatilsul6130 3 жыл бұрын
💯
@rushikeshdhongade7151
@rushikeshdhongade7151 2 жыл бұрын
😂😂
@ashokwagh2958
@ashokwagh2958 2 жыл бұрын
😂😂
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 4 жыл бұрын
तुम्ही नका प्रयत्न करु त्यांची संपत्ती मोजण्याचा, आकडे संपून जातील
@anupsalvi1428
@anupsalvi1428 4 жыл бұрын
hahahahha sahee reply
@gb2350
@gb2350 4 жыл бұрын
Hich deshachi mentality ahe ki kay hota nai chalatach asta. Koun kay karnar. Hi mentality gelyashivay desh pragati nai karnar
@Hammadkelkar
@Hammadkelkar 4 жыл бұрын
Majya manat lee gosht bollis bhava
@mananthrao1947
@mananthrao1947 4 жыл бұрын
😁😁🙏🙏 विषय खोल आहे.
@Rv23799
@Rv23799 4 жыл бұрын
😂🤣👌👌
@bigb3267
@bigb3267 3 жыл бұрын
जनतेला सर्व माहीत आहे पण तरीही मत अशानाच करणार. जागो voter जागो.
@sagarbhosale3229
@sagarbhosale3229 2 жыл бұрын
Bhavki ,vada ,hyamule adakloy nahitr hyanna kon vote denar
@user-zg3fg3dx8i
@user-zg3fg3dx8i 4 жыл бұрын
शरद पवाराची संपत्ती आबांनी पेक्षा जास्त आहे तुम्ही सांगता आहेत तेव्हाडी संपत्ती तर त्याच्या सरपंच आणि पंचयात समिती सदस्य याची संपत्ती आहे bbc
@praneshdesai8426
@praneshdesai8426 4 жыл бұрын
🤣🤪
@rajendrashah5265
@rajendrashah5265 4 жыл бұрын
E
@c.j.bansode
@c.j.bansode 3 жыл бұрын
😂😂
@user-kw1dp6nn7y
@user-kw1dp6nn7y 3 жыл бұрын
Hmm tuch hushar aahe
@user-zg3fg3dx8i
@user-zg3fg3dx8i 3 жыл бұрын
@@user-kw1dp6nn7y 100%
@vikramgaikwad2599
@vikramgaikwad2599 3 жыл бұрын
एवढे तर प्रतिभा ताई लग्नात आहेर म्हणून देत असतील हो पण लग्नाला जाताना त्यांना वऱ्हाडाच्या ट्रक मधेच जावं लागतं असणार गाडी नाहीये ना त्यांच्याकडे 😀
@sanjaykesarkar9044
@sanjaykesarkar9044 3 жыл бұрын
बाहेर जाताना त्यांच्या हातात एक फाईल असते बहुतेक त्यात संपत्तीची खरी नोंद असावी
@ameetdesai1948
@ameetdesai1948 3 жыл бұрын
फार छान ऑब्झरवेसंन. उगाच शोश्या. मराठ्यानो तुमचा पुढच्या पिढीचे शाप घेऊ नका. पाहिलेत ना मराठा आरक्षण
@_Shivshambho
@_Shivshambho 4 жыл бұрын
कवडीची किंमत नसलेला नातू ५० लाख कजॅ देतो
@avinashlondhe2923
@avinashlondhe2923 4 жыл бұрын
बरोबर आहे
@ajayvaishnav6193
@ajayvaishnav6193 3 жыл бұрын
😄😁🤪
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣 बरोबर हाणला शेणात बुडवून
@chandubhosle7407
@chandubhosle7407 2 жыл бұрын
जबरदस्त भाऊ कंमेंट भारी केलीस
@vishwesh2807
@vishwesh2807 2 жыл бұрын
sahi hai
@sahilshirgire9425
@sahilshirgire9425 4 жыл бұрын
जिथं गणिताची मोजणी संपते तिथं त्यांच्या संपत्तीची सर्वात होते
@mandarpandit1072
@mandarpandit1072 4 жыл бұрын
कार्यकर्ते उपाशी नेता खातो तुपाशी वडापाव खाणार पण मतदान कुटुंबंशाहीतील नेत्यांना करणार
@straightforward8219
@straightforward8219 4 жыл бұрын
AMIT SHAH CHA PORGA CRICKETER AHE KA? BCCI IPL CHA PRESIDENT ZALAYE ?
@mandarpandit1072
@mandarpandit1072 4 жыл бұрын
@@straightforward8219 वरचे लाईक्स बघ आणि मग बोल आणि नाव बापाचं नाव आडनाव काही आहे का तुला की उपरा आहेस ?
@dattanawale9655
@dattanawale9655 4 жыл бұрын
पवारांच्या मुलीच्या शेतीचे उत्पन्न १० एकरात ११३ कोटी आहे त्यांच्या उपाशी कार्यकर्याचें १० एकरात १० लाख नाही त्यामुळे त्यांना राग येणे स्वाभाविक आहे
@ashishgawande6363
@ashishgawande6363 3 жыл бұрын
Jalali watate changali.👍
@rameshhajare8835
@rameshhajare8835 2 жыл бұрын
@@dattanawale9655 paisa kamavaychi idea sarva shetakski bhuna de.
@makb1934
@makb1934 3 жыл бұрын
यांची आणि यांच्या लेकीची संपत्ती हिशोबात घेतली तर (खरी खुरी ) महाराष्ट्रात संपूर्ण लोकाना थोडी थोडी वाटली तरी राज्य तील ९०% गरीबी संपुष्टात येईल
@dhanajinalavade506
@dhanajinalavade506 2 жыл бұрын
अहो 100% गरिबी संपेल
@riteshtayade7476
@riteshtayade7476 4 жыл бұрын
ठीक आहे इतकी संपत्ती आहे तुम्ही दाखवलं धन्यवाद. पण ही आली कुठून हे कोण दाखवणार तुमचा ####
@rajendranaik3596
@rajendranaik3596 3 жыл бұрын
The most cunning and courpt politician is Sharad Pawar. It is very difficult to find out his real amount of his estate. This politician has never done any betterment for country or for any public. He could be the iconic symbol of courpt politician.
@aniketpatil7276
@aniketpatil7276 2 жыл бұрын
तुला माहिती आहे trr search kr ना झाट्या. .
@rushijadhav2412
@rushijadhav2412 2 жыл бұрын
U r absolutely right
@sonaljaju2378
@sonaljaju2378 Жыл бұрын
Perfect words !
@TheCreativeComposer
@TheCreativeComposer 4 жыл бұрын
आणि पावसात भिजल्यानंतर अजून दुप्पट होते
@prathameshhegade3076
@prathameshhegade3076 3 жыл бұрын
😂
@rider2918
@rider2918 3 жыл бұрын
😂😂😂
@mandarpalnitkar7839
@mandarpalnitkar7839 3 жыл бұрын
👍🏻😂😂
@shrinathbhosle6170
@shrinathbhosle6170 3 жыл бұрын
😂😂😂😂😂👍
@akonkar
@akonkar 3 жыл бұрын
😂😂😂😂
@paddy001
@paddy001 3 жыл бұрын
*कितीही ई डी येऊद्या...खरी संपत्ती कुणाच्या बापालाही कळणार नाही..कारण त्यांनाच माहीत नसेल त्यांची किती हजारो कोट्ट्यात संपत्ती आहे*.
@kedaripowar9967
@kedaripowar9967 2 жыл бұрын
आज हा मुकेश अंबानी ची बरोबरी करू शकतो पण दाखवणार नाही? पण काय करायचं ही संपती आज त्यानी जर स्वतःच्या नावचे बारामती येथे कॅन्सर हाॅसस्पिटलस् बांधून दिले असते तर गरीबांनी दुवा दिली असती..............? लालच का कोई अंत नही?
@yogeshalande8993
@yogeshalande8993 4 жыл бұрын
एकक दशक शतक हज़ार दश हज़ार लक्ष दश लक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज खर्व दश खर्व सोनिया गांधी रोबर्ट वाड्रा पवार साहेब😎 म्हणून नादच नको
@drabhijeetpatil8294
@drabhijeetpatil8294 4 жыл бұрын
Robert wadra chukicha aahe baki sarva thik aahe.
@rajnirmale1378
@rajnirmale1378 4 жыл бұрын
Kharv chya pudhe padm mahapdam
@n.r.7616
@n.r.7616 4 жыл бұрын
Nitesh karale sir🙏😀😀😀😀
@ultimateopportunist6871
@ultimateopportunist6871 4 жыл бұрын
Ya pawar peksha to Pablo Escobar parwadla nidan garibana tari madat karat hota ha nusta ektach gilto
@sharadchandratanmor7059
@sharadchandratanmor7059 4 жыл бұрын
शेवटी अमित शहा
@amolnikam3509
@amolnikam3509 3 жыл бұрын
आपल्याला काय करायचं आहे आपलं काम तर फक्त सतरंजी उचलायचं आहे...
@user-xo5oo1bs4h
@user-xo5oo1bs4h 3 жыл бұрын
😄😃
@vishalgite2169
@vishalgite2169 2 жыл бұрын
😂😂😀😀👌👌
@vishalgite2169
@vishalgite2169 2 жыл бұрын
Kahrch khup bhari bolas 😅😃👌😀
@venkateshjadhav1132
@venkateshjadhav1132 4 жыл бұрын
काय खराब वेळ आली आहे साहेब ना सुन आनी नातु कडुन कर्ज घ्यावे लागते
@p.limbunkar3077
@p.limbunkar3077 4 жыл бұрын
शरद पवार+सोनिया गांधी+ रौबर्ट वाड्रा =बिल गेट्स अय्यो रामा ,😂😂😂
@sachinwagh2026
@sachinwagh2026 3 жыл бұрын
😂😂😂
@ckkatkar1258
@ckkatkar1258 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@societymitra
@societymitra 3 жыл бұрын
अमित शहा च्या पोराची बघा ना किती आहे......सगळे खातात पैसे तुम्ही पण खातील झाले तर...
@comingsoon9166
@comingsoon9166 3 жыл бұрын
ही तर एका दिवशी ची संपत्ति आहे.
@priyanshugopnarayan7919
@priyanshugopnarayan7919 3 жыл бұрын
Bhava yekdam barobar bolas 🤣🤣
@poormanzeroman7535
@poormanzeroman7535 3 жыл бұрын
👍 yes
@poormanzeroman7535
@poormanzeroman7535 3 жыл бұрын
@@priyanshugopnarayan7919 yes
@rupeshmore9151
@rupeshmore9151 3 жыл бұрын
जगातील जास्त श्रीमंत माणूस आहे निवडणूक च्या वेळेस सर्व खोटी माहिती दाखविली आहे
@dhananjayyadwad5907
@dhananjayyadwad5907 3 жыл бұрын
राज्य भिकेला उगाच लागलेला नाही...
@Abhi47147
@Abhi47147 4 жыл бұрын
हे तर दाखवायचे दात😂
@Adinimbalkar16
@Adinimbalkar16 2 жыл бұрын
Dakhavayache sule
@sandipanpimple8207
@sandipanpimple8207 3 жыл бұрын
पवार साहेब यांच्या संपत्तीचा आकडा सांगने महाकठीण आहे . मणात आणले तर एखादा देश विकत घेऊ शकणार तो ही फक्त किल्लारी भूकंपग्रस्त विभागात मग महाराष्ट्र राज्य फार मोठा आहे 🤣🤣😂😂🤣
@shyamsundar6277
@shyamsundar6277 2 жыл бұрын
He is the world's number 1 richest person by wealth 🤑
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 2 жыл бұрын
देशाच्या उन्नती साठी कितपत योगदान केले आहे ते पहाणे महत्वाचे.
@DSK-hz8lr
@DSK-hz8lr 2 жыл бұрын
@@prakashgovekar7020 सांग कितपत दिलंय. ३२ कोटी दाखवायला आहे. तुला बाकीचं योगदान माहिती असेल तर सांग.
@anilsalunke4694
@anilsalunke4694 2 жыл бұрын
ह्या नीच माणसांकडे पूर्ण मुंबई खरेदी करण्या इतपत समपत्ति असेल
@sanjujoseph786
@sanjujoseph786 Жыл бұрын
Kuch bhi.
@psm4727
@psm4727 4 жыл бұрын
अमाप पण सर्व दुसऱ्या च्या नाव वर , हजारो एकर जमीन ,कुठे उरावर घेऊन जाणार ? राज्य भिकेला उगाच लागले नाही ।
@bhikussawant4112
@bhikussawant4112 3 жыл бұрын
हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खावायाचे वेगळे, असाच प्रकार आहे. कसली मोजा मोजी, तर्क वितर्क. खाली पिली भेजा चाटनेका. शिकारी शिकार करे, चुतिया साथ फिरे.
@nitinbalid5162
@nitinbalid5162 3 жыл бұрын
Jhukati hai dunya jhukane wala hai the great sharad pawar saheb. Intelligently 😄😢😴
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 4 жыл бұрын
पवाराची संपत्ती मोजु नका। डोळे बाहेर पडतील। टाटा अंबानी पण कमी पडतील।
@akshaykamble2611
@akshaykamble2611 3 жыл бұрын
satya bollas bhava
@prashantdubey1195
@prashantdubey1195 2 жыл бұрын
Barobar
@pradeepagarwal8423
@pradeepagarwal8423 2 жыл бұрын
Richest politician in India🇮🇳
@armylover-ih4kd
@armylover-ih4kd 2 жыл бұрын
टाटा भारताची शान आहे 🇮🇳
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 2 жыл бұрын
खरंय, ...पण टाटा, अंबानी ह्यांची कित्येक दशकांची सच्चाई व मेहनतीची ती कमाई आहे.
@vaijanathjagtap1986
@vaijanathjagtap1986 4 жыл бұрын
4 कोटी मराठा समाजापेक्षा पण त्याची संपत्ती जास्त आहे
@dayanandchavan9570
@dayanandchavan9570 3 жыл бұрын
Ek number
@ajayvaishnav6193
@ajayvaishnav6193 3 жыл бұрын
😁😄😃
@hariombhosle9869
@hariombhosle9869 3 жыл бұрын
Kdk🙏
@rahulkarjatkatkar2999
@rahulkarjatkatkar2999 3 жыл бұрын
Haha
@iitn8437
@iitn8437 3 жыл бұрын
He literally looted maharashtra for 50 years.
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil 4 жыл бұрын
त्यांची संपत्ती 900000000000000000😂😂😂 इतकी आहे.... कश्याला उगाच अकलेचे तारे तोडताय... सर्वांना माहितीये... यापेक्षा जास्त संपत्ती त्यांची ड्राइवर ची असेल....
@commenterop
@commenterop 3 жыл бұрын
🤤
@bhikussawant4112
@bhikussawant4112 3 жыл бұрын
अहो
@sunilransubhe
@sunilransubhe 4 жыл бұрын
कितीही असली तरी शेवटी रिकाम्या हाताने जावे लागेल.
@Sahil-my9xc
@Sahil-my9xc 3 жыл бұрын
Var gelyanantrr kay ha sarvat motha que aahe__
@balasahebkirdepatil7275
@balasahebkirdepatil7275 3 жыл бұрын
100/ बरोबर
@rahulkarjatkatkar2999
@rahulkarjatkatkar2999 3 жыл бұрын
Pan aaple paise aahet na kaka
@ganeshgurav5026
@ganeshgurav5026 3 жыл бұрын
सोबत नेणार आहे,
@pravinvartak3147
@pravinvartak3147 2 жыл бұрын
सोबत नेऊ शकत नाही म्हणून मरताना खुप यातना होतील.
@sidd51000
@sidd51000 3 жыл бұрын
तुमचा calculator बंद पडेल, नका प्रॉपर्टी मोजू. बिचाऱ्या कॅल्क्युलेटर वर दया करा
@rameshkolte3109
@rameshkolte3109 4 жыл бұрын
चित्रगुप्त सुद्धा थकून जाईल.
@Shubham-px3dg
@Shubham-px3dg 3 жыл бұрын
ही त्यांच्या सरपंचाची आहे 😅💪
@bachihard
@bachihard 4 жыл бұрын
अमृता ताईंना मागच्या ५ वर्षांत भेट म्हणून मिळालेल्या सोन्याचे नेकलेस जितके तितकीच पवारांची संपत्ती आहे
@supriyadurgam8332
@supriyadurgam8332 4 жыл бұрын
😂😂😂
@vinayrenuse5886
@vinayrenuse5886 4 жыл бұрын
तुम्हाला त्याची संपती ...मोजायला.. हजार video बनवायला लागतील....त्यात ही मोजून झाली तर तुमच नशिब...
@ANK3555
@ANK3555 4 жыл бұрын
Kya tula pawar Shaeb na kite tukda dela
@chandramhdk1982
@chandramhdk1982 4 жыл бұрын
😆😆😆😆😆😆😆😆😆
@subhashnemade8644
@subhashnemade8644 4 жыл бұрын
रंगात रंगूनी रंग माझा वेगळा गुंतता गुंतूनी पाय माझा वेगळा अशा प्रकारचे व्यक्तीमत्व म्हणजे आपले आदरणीय श्री शरद पवार
@riskylovers
@riskylovers 4 жыл бұрын
आमच्याकडे कारखाना आहे नोटा छपाईचा😂😂😂
@madanpawar2973
@madanpawar2973 3 жыл бұрын
😂😂😂😂
@indrajeetpatil4824
@indrajeetpatil4824 3 жыл бұрын
पुण्यात शहर, कॉल सेंटर, आणि कंपन्या मिळून अंबानी सुद्धा मागे जातो.
@shrikrishnakadam4958
@shrikrishnakadam4958 3 жыл бұрын
Sharad, pawar kitih,mothA,aasu,daay,tayala,shayati,lakada,madhay,jalanar,aahat
@swarajvidhate9534
@swarajvidhate9534 3 жыл бұрын
@@shrikrishnakadam4958 no I'm
@chandramhdk1982
@chandramhdk1982 4 жыл бұрын
असं वाटतं की व्याजाची रक्कम आहे मग मुद्दल किती असेल....हा हा.....
@suryakantkhopkar1181
@suryakantkhopkar1181 4 жыл бұрын
Best comment
@sandipdhande123
@sandipdhande123 4 жыл бұрын
It is interesting ...🤗 Last 10 Year-24 crore Last 6 year -60 Lakh Curious Also🤔
@gajananshete1220
@gajananshete1220 3 жыл бұрын
अहो ठीक आहे तुम्ही म्हणता याच्या 10 पट असेल पण आज पर्यन्त कोणाचीही हिम्मत झाली नाही त्यांचे वाकडे करण्याची
@cz30uhh
@cz30uhh 3 жыл бұрын
इमानदारी आणि कष्ट करून कामवली का हा प्रश्न आहे.🍌 मेल्यावर कोणी काहीच घेऊन जाणार नाही.
@dadagaonkar3440
@dadagaonkar3440 2 жыл бұрын
बरोबर
@ashokpatil2011
@ashokpatil2011 2 жыл бұрын
जमा करा संगळी संपत्ती .. भारतात . गरीबाना लोकाना लुटली संपत्ती आहे . ED जमा करायला हवी अशी आमची इच्छा .
@shubhamkhabale.
@shubhamkhabale. 4 жыл бұрын
हे दाखवायला , तरी 2014-2019 ला सत्ता नव्हती . ....
@atulpatil4670
@atulpatil4670 4 жыл бұрын
बारा चा आहे तो
@sureshbagali327
@sureshbagali327 4 жыл бұрын
सर्व प्रोपर्टी भारतीयांना वाटून द्यावे
@straightforward8219
@straightforward8219 4 жыл бұрын
Notebandi karun lutli tyach kay re
@realname6548
@realname6548 4 жыл бұрын
@@straightforward8219 tula lutala vatat? 😂
@chandramhdk1982
@chandramhdk1982 4 жыл бұрын
सर्वप्रथम ही बातमी द्यायला या चॅनेलला लाज वाटायला हवी होती,अहो आमच्या साहेब अरबो रुपयात खेळणारे आणि तुम्ही करोडची वार्ता छापता तेही फक्त ३० करोड.....ये तो बडी जात्ती हुई यार.
@landscape9085
@landscape9085 3 жыл бұрын
@@straightforward8219 tui vatt lagli vatte 🤭🤭
@arjunsubhekar1180
@arjunsubhekar1180 3 жыл бұрын
@@chandramhdk1982 😂😂😂
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 4 жыл бұрын
महाराष्ट्रात सर्वात जास्त खबुळ यांच्या कड सापडणार
@straightforward8219
@straightforward8219 4 жыл бұрын
Hinjewadi IT PARK JNPT BKC COOPERATIVE Movement Magarpatta IT PARK PCMC NAVI MUMBAI CITY MIDC PARKS ARE KONI TARI KAM KELIT KA
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 4 жыл бұрын
@@straightforward8219 comission pan ghetal ki bharpur
@akshaysathe1457
@akshaysathe1457 3 жыл бұрын
@@straightforward8219 त्याचा मोबदला म्हणून संपत्ति गोळा केली 😂😂😂
@craigcraig6638
@craigcraig6638 2 жыл бұрын
His lobby is richer than ambani adani birla combined
@SS-cz7nj
@SS-cz7nj 4 жыл бұрын
ह्यापेक्षाकिती ptine जास्त असेल तरी कमी च पडतेय त्याना
@Patil_Maratha
@Patil_Maratha 3 жыл бұрын
शरद पवार हे अंबानीची Relaince एका दिवसात खरेदी करू शकतात....पवारांनी एवढा पैसा गरीबासाठी खर्च करावा...
@Sahil-my9xc
@Sahil-my9xc 3 жыл бұрын
Nahi kela tar kay krta_🤣😂
@nitinchikane4707
@nitinchikane4707 4 жыл бұрын
देशातील पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांच्या पोरांची राजकीय करियर घडविण्यात धन्यता मानायला लागलेत तर आता यापेक्षा जास्त काय मिळणार जनतेला? त्यामुळे जोपर्यंत हे बदलत नाही तोपर्यंत काही चांगले घडेल याची अपेक्षा करू नये !
@aryanhangargekar8408
@aryanhangargekar8408 4 жыл бұрын
शरद पवारांसाठी एक like तर पाहिजे !! महाराष्ट्र चा जाणता राजा !! नाद खुळा!! 👇
@sachinmore8014
@sachinmore8014 4 жыл бұрын
जनतेचा पैसा गेला
@abhisheknalawade9159
@abhisheknalawade9159 4 жыл бұрын
@@sachinmore8014 ha na modi sagebanni palavla...500cr nusta firnyat gele
@rkj1314
@rkj1314 Жыл бұрын
इजतित काम केल तर मानस एक कोटी सुदा कमऊ शक्त नाही
@sanjaybodke7539
@sanjaybodke7539 3 жыл бұрын
बरं ठीक आहे,एवढी संपत्ती गोळा करे पर्यंत तूमची ई डी काय बिडी फुंकत होती काय?.
@vishalgite2169
@vishalgite2169 2 жыл бұрын
😂😂😃😃
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 3 жыл бұрын
संपतीत अंबानींचा पण बाप आहे हा
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 4 жыл бұрын
नेते लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात
@ganeshsawant5003
@ganeshsawant5003 4 жыл бұрын
200 Billion असेल Minimum 🤣🤣🤣
@straightforward8219
@straightforward8219 4 жыл бұрын
BJP ni 80 lakh koti khalle
@vshots7953
@vshots7953 3 жыл бұрын
😂,,kuch bhi...jeb bejos has 170 B,
@Ask-li9ok
@Ask-li9ok 3 жыл бұрын
10 lakh crore rupees minimum
@chandubhosle7407
@chandubhosle7407 2 жыл бұрын
अरे 200 बिलीयन च नुसतं पान खात असेल
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 3 жыл бұрын
ह्यांनी जी सम्पती जाहीर केली त्याला 1000 ने गुणाकार करा आले उत्तर 😂😂😂🙏
@sathishpardeshi4753
@sathishpardeshi4753 3 жыл бұрын
आयला माझ्या पेक्षा ही गरीब आहेत शेतकऱ्याचे कैवारी 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
@user-tq9bw8vc5w
@user-tq9bw8vc5w 3 жыл бұрын
4-5 trillion असेल बहुतेक याच्या पुढ पन असु शकते सांगता येणार नाही कदाचित😂😂..
@sagarmali8353
@sagarmali8353 3 жыл бұрын
ही सगळी जनतेची संपत्ती आहे
@Ironman-u5l
@Ironman-u5l 4 жыл бұрын
70000 crore sinchan ghotale che paise cha hishob 🤔
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 3 жыл бұрын
पवाराची संपत्ति तर आख्या महाराष्ट्र चे कर्ज माफ होईल
@DKPatil-
@DKPatil- 3 жыл бұрын
इतकी संपत्ती तर त्यांच्या जावायाकडे असेल🙄😂
@Work90099
@Work90099 10 ай бұрын
Ithey Aamcha kade nagarsevaka yedve Shrimant Aahey Mh Sharad Pawar kiti Asel Viichar kara 😂😅😅
@rajendradeshpande9675
@rajendradeshpande9675 2 жыл бұрын
Most cunning,scheme and rich politician in India. No ethics,no values only POWER, POWER and Power is the objective.
@saurabhdhumal4071
@saurabhdhumal4071 2 жыл бұрын
Sir kahi nst tyanch tr ata paryatn tyanch rajkaran smpl ast tyancbya age che bakiche bgha ky krtet nete mandali
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 4 жыл бұрын
अमेरिका सारखा देश विकत नक्की घेतिल
@SamirKhan-lw2es
@SamirKhan-lw2es 4 жыл бұрын
Ghanta
@siddheshchaudhari5165
@siddheshchaudhari5165 3 жыл бұрын
@@SamirKhan-lw2es 😄😄😅
@orderexecuted
@orderexecuted 3 жыл бұрын
गपे
@nexawolf5886
@nexawolf5886 3 жыл бұрын
Kuch jada nahi hua 😂😂😂
@rahulmjadhav
@rahulmjadhav 4 жыл бұрын
Hats Off To These Guys CA.
@sanjaydongre
@sanjaydongre 4 жыл бұрын
even sharad pawar also doesnt know about his property...............
@sudarshankirdak8545
@sudarshankirdak8545 2 жыл бұрын
अंबानी अडाणी यांना शंभर वेळा विकत घेतील एकटे शरद पवार साहेब . बाकीच्या पवार कुटुंबीयांची संपत्ती वेगळीच आहे .
@arunjadhav7342
@arunjadhav7342 3 жыл бұрын
भारतीय साठी कोवहीड लसीकरण साठी येणारा खर्च भागवावा पवार सरांनी जाताजाता पूणय होईल तेवढे
@rajeevsomkuvar7929
@rajeevsomkuvar7929 4 жыл бұрын
संपत्ती न मोठं होणारे जानता राजा कसे ???
@sambhajimore1552
@sambhajimore1552 3 жыл бұрын
सन्यास। घेने। ऊतम। कीमत राहिल
@Timakiwala
@Timakiwala 4 жыл бұрын
मला पुन्हा शाळेत जावे लागेल पाढे शिकायला
@raosahebpathare7066
@raosahebpathare7066 2 жыл бұрын
ऐ बाते गले नही उतरती भगवान जाने सच और झूठ
@dineshbalasara5733
@dineshbalasara5733 4 жыл бұрын
Vankda tondya ni Maharashtra chi vat lavli
@Indian__07
@Indian__07 2 жыл бұрын
महाराष्ट्र चा सामान्य कष्टकरी लोकांचा पैसा 👍
@vinityadnik
@vinityadnik 3 жыл бұрын
BBC started calculating Pawar's real wealth... and that's how BBC understood the concept of Infinity .......
@shubhampanmand4502
@shubhampanmand4502 Жыл бұрын
32 कोटी 73 लाख 67 हजार 269 ही त्यांच्या नातवाची संपत्ती असेल एवढे
@samadhansuryawanshi9255
@samadhansuryawanshi9255 3 жыл бұрын
गाडी नाही शरदरावांकडे 😃🤣🤣🤣
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 жыл бұрын
मग काय पाई फिरतोय का,
@user-kz7ub2xh4d
@user-kz7ub2xh4d 2 жыл бұрын
जगातील सर्वात अवघड प्रश्न आहे🤑 खर उत्तर 🤔
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 3 жыл бұрын
शरद पवार महाराष्ट्रा मधला अंबानी आहे , गरीब पोट मारून श्रीमंत झाला
@sonuparab6990
@sonuparab6990 3 жыл бұрын
जॉब ला कुठे होते
@rupeshmhatre707
@rupeshmhatre707 3 жыл бұрын
खूप गरिब आहेत साहेब। साधी कार पन नाही ।
@sadashivsalgaonkar4346
@sadashivsalgaonkar4346 3 жыл бұрын
तेल लावलेला पहिलवान. कितीही पकडण्याचा प्रयत्न करा पण हाती लागणार नाही.संपत्तीचे हिमनगांप्रमाणे टोक दाखवले.बुडाखाली किती असेल?
@azadi09
@azadi09 4 жыл бұрын
Ek divsachi ahe ka he.....😛🙃
@kunalborse8547
@kunalborse8547 2 жыл бұрын
ही जी संपत्ती तुम्ही सांगितली तेवढी त्यांच्या P.A ची असेल 🔥🔥
@aniketjagtap2281
@aniketjagtap2281 4 жыл бұрын
भारतातील सर्वात गरीब शेतकरी
@shrikrishnakadam4958
@shrikrishnakadam4958 2 жыл бұрын
Sharad pawar yanchi,e,d,laa,dakhil,sampati,sapadnar,nahi,parantu,tee,vikali,,tar,pratak,mansala,100koti,vatun,yatal
@murlidharwagh3059
@murlidharwagh3059 3 жыл бұрын
त्याचा संपती विचारनारा एखादे टाइमाला तो पागल आसु शकतो नाही तर त्याला व्यवहारी द्यान नसाव आरे बाबांनो पवार साहेब त्यांनाच माहित नाहीं की आपली सपंती किती आहे त्या नतंर सुले मॅडम आणि बाकीचे भावबंध मीलून आरधा महाराष्ट च्या आसपास असायला पाहिजे असा लोकांचा समज आहे ज्याने विचारले ते चुकीचे विचारले
@deepakmandalkar3852
@deepakmandalkar3852 4 жыл бұрын
Sahebanche sampatti 1000000000000000000000000000000000000000000000000...... And so on
@sunilsawant5840
@sunilsawant5840 4 жыл бұрын
मुख्यमंत्री काका पेक्षा अधिक पैसेवाले आहेत
@forum4justice
@forum4justice 3 жыл бұрын
....... किती आणि नामी, बिनामी व देशांत व देशा बाहेर !
@TheAjinkya91
@TheAjinkya91 4 жыл бұрын
Jeff Bezos pan sahebanchya pudhe Zak marel sampattichya babtit...
@shankarshinde9464
@shankarshinde9464 3 жыл бұрын
सगळी संपत्ती कष्टातुन ऊभी केलीय बाबानो अखंड देशात ते ऐकटेच कष्ट करतात!!!
@Work90099
@Work90099 10 ай бұрын
😅😅😅
@jayanttarhekar4975
@jayanttarhekar4975 4 жыл бұрын
ह्या राजकारण्यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन द्यायला पाहिजे जेने करून शेतकरी सुद्धा यांच्या सारखे करोडपती होतील
@dhananjayyadwad5907
@dhananjayyadwad5907 3 жыл бұрын
संपत्ती च हे आकडे तर सर्व खोटे आहेत...पन जेवढ संपत्ती त्यातील आहे ते सर्व गोरगरीब जनता अणि गोरगरीब शेतकर्याचे लुटलेले पैसे आहेत.शेवटी ते मातीत जाणारच.
@reallerner571
@reallerner571 3 жыл бұрын
बेनामी संपत्ती च काय मग 😂 म्हणजे आम्ही येडे 😂 पवार कडे एवढी बेनामी संपत्ती आहे की जर ते समोर आणली तर पुणे जिल्हा ची अर्थव्यवसथेसाठी धक्का बसेल एवढी फक्त पुणे मध्ये आहे, बाकी अजून बाकीचं आहे
@Rajesh-kx3tc
@Rajesh-kx3tc 2 жыл бұрын
संपत्ती भरपूर आहे ,अगदी न मोजता येण्याजोगी ,पण भूक त्यापेक्षा खूप जास्त आहे ,म्हणून लोक कंटाळले तरी रिटायरमेंट नाही
@dadabhaubachkar7791
@dadabhaubachkar7791 4 жыл бұрын
Indias richest politician Sharad Pawar...mhane sampatti 32 koti ...
@goldberg7074
@goldberg7074 2 жыл бұрын
मीडियामध्ये जर दम असेल तर शरद पवार यांची खरी संपत्ती जाहीर करा
@imtiyazshaikh2299
@imtiyazshaikh2299 4 жыл бұрын
Pawar Saheb K Pass Itna Paise He Na Ki 0 Zero Kitne He Yeh Samaj Nhi Aayge
@paulamrana8981
@paulamrana8981 3 жыл бұрын
Sahi bola..arey sabhi bade bade top ke mantripado par rahe woh uske baad khudki party chalana aur fir baaki unke saath kiska haath tha ya raha hai ya hai woh naam hi kaafi hai batane ke kitna paisa hoga inka.
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 3 жыл бұрын
एक आखा जिल्हा सुई पासून वीमाना परेत व मुंगी पासून हत्ती सैत खरेदी करतेल ईतका माल आहे तेंच्याकडे पडुन आहे
@madhukardewalkar7833
@madhukardewalkar7833 3 жыл бұрын
आपण तरेल नव्हे ते नवल कुळ उद्धरिले सर्वचे तो
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 3,1 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 676 М.
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН