भारतीय जनतेचे सुदैव की पवार PM झाले नाही त्यातच देवाचे सुद्धा फार आभार
@sanketjadhav40782 жыл бұрын
🤣🤣🤣
@rajadon20712 жыл бұрын
😂😂😂
@spstatuscreation58342 жыл бұрын
कारण मराठी माणुस पंतप्रधान होइल ना आणि मराठा समाजाचा माणुस पंतप्रधान होतोय हे कुनाला बघवतंय
@Tapak-y9o2 жыл бұрын
@@spstatuscreation5834 एक गोष्ट सांगा जी याने मराठ्यांच्या साठी तर सोडाच पण हिंदूंच्या हिताची केली आहे. हा हिंदूंचा अपमान करायची एक ही संधी सोडत नाही. याला आता पर्यंत भारतातले बिन छत्री वाले आवडत होते. आता त्याला पाकिस्तानातले बिन छत्री वाले पण आवडायला लागलेत. फक्त पार्टी च नाव राष्ट्रवादी ठेवल्याने कोणी राष्ट्रवादी होत नाही.
@nocopyrightvideomusicsound66612 жыл бұрын
😂😂
@sanjaygunjal6223 жыл бұрын
शरद पवार साहेब महाराष्ट्राचे बाहेर कधीच लोकसभा निवडणुकीत विजयी होवू शकत नाही.
@rajadon20712 жыл бұрын
👌👌
@Aspirant-g1j2 жыл бұрын
करामती मतदार संघ सोडून पण नाही। 😂
@prakashgovekar7020 Жыл бұрын
शरद पवारांनी बारामती सोडून देशाच्या इतर कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडून दाखवावे, ... मलबार हिल मधे निवासस्थान असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून सुद्धा निवडणूक लढवावी व जिंकून दाखवावे.
@sadashivoulkar66233 жыл бұрын
स्वार्थी पणा आणि अविश्वास ह्या मुळे शक्य झाले नाही,, स्वार्था पेक्षा संधीचा साधू पणा
काही नाही कमवता आले तरी चालेल पण आयुष्यात विश्वास खूप महत्वाचा असतो
@maheshmalagi14462 жыл бұрын
बरोबर
@rajeshyelwankar18993 жыл бұрын
विदर्भाचा खलनायक म्हणजे आदरणीय पवार साहेब.. शरद पवार महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर आज विदर्भ प्रगत असता.,
@arunnarayanpatwardhan79522 жыл бұрын
Not only vidarbh but marathwada too would have been improved. Pl also check the progressive enviroment of paschim maharashtra which is 100%in doubt.
@kingsaheb78942 жыл бұрын
Kahin bolu nako re baba
@pramodkulkarni37642 жыл бұрын
विदर्भ was Cotton and Orange King कापुसाची शेती आणि संत्र्याच्या बागा नामशेष केल्या. विदर्भ आणि मराठवाडा प्रगत झाला असता तर यांना किंमत राहीली नसती. आता तरी ?
@laxmanhumbad73374 ай бұрын
बरोबर आहे वीदरभाचा नीधी लाटून जनतेला भुरळ पडली कि मोठा माणूस आहे हे सगळं खोटं आहे
@sumitbauchkar22564 ай бұрын
Wankar jara explain kara 😂
@Bhaiyya74633 жыл бұрын
गेल्या 20 वर्षात राष्ट्रवादीचे 8 पेक्षा जास्त खासदार आले नाहीत. म्हणे पंतप्रधान होणार 2019 ला सुप्रिया सुळे यांना बारामती मधून निवडून आणण्यास दमछाक झाली होती यांची 🤭
@gajanangoliwale17743 жыл бұрын
आता पंतप्रधान पद शक्य नाही अलिकडिल काऴ पनास वर्षा अगोदर चा नाही
@hanumankndibashirde12353 жыл бұрын
माहाराष्टाचा पंतप्रधान पाहिजे
@yogeshdhage67133 жыл бұрын
बरोबर
@chandrakantjadhav80682 жыл бұрын
शरद पवारा पेक्षा राऊताना पंतप्रधान करा
@pramodkulkarni37642 жыл бұрын
राष्ट्रीय नेते शरद पवार बारामती सोडुन दुसऱ्या राज्यात प्रचारासाठी गेले नाहीत.
@balasahebaher99483 жыл бұрын
पंतप्रधान पदासाठी फक्त स्वप्ने पहायची नसतात, तर नितीमत्ता साफ ठेवून, इमानदारीने कृती करावी लागते.
@mahadevnaik54463 жыл бұрын
agadi
@dattaidhate90342 жыл бұрын
भाऊ योग्य व एका वाक्यात उत्तर दिले तुम्ही सर्वांना
@sunilmasalkar42632 жыл бұрын
@@dattaidhate9034 स ह म त आहे .
@keshavingole71892 жыл бұрын
कोण इमादार आहे का राजकारण सांग मला
@nileshkutke77662 жыл бұрын
Barobar aahe
@yashpatole12783 жыл бұрын
त्यांनी जे काही मिळवले ते , कट करून , धोके देऊन , घर फोडून . ते याच नह्वे तर पुढच्या ७ जन्मात पण कधीच pm होणार नाही.
@vijayakolpe78373 жыл бұрын
your assessment is absolutely false....bcz witness this you will not be with him in next seven births nthe respective lives...
@asdff48663 жыл бұрын
Right to comment
@Rp..113 жыл бұрын
@@suyashpatil3632 de
@teacher60743 жыл бұрын
भावा एकदम खरं बोललास
@sunilmasalkar42632 жыл бұрын
खरे आहे भाऊ .
@freakishlyfeline49172 жыл бұрын
देश वाचला रे बाबा🙏🙏🙏 पण मराठी माणूस प्रंतप्रधान झालाच पाहिजे आणि त्यासाठी एकच माणूस लायक आहे आणि तो म्हणजे नितीन गडकरी
@prafullagupte45612 жыл бұрын
नाही. नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत पण होतील असे वाटत नाही.
@prafullagupte45612 жыл бұрын
भारतास न लाभलेले सर्वोकृष्ट पंतप्रधान म्हणजे स्व यशवंतराव चव्हाण.🙏
@माऊली-ल5ह2 жыл бұрын
Bjp nahi houn denar
@avinashdhane42912 жыл бұрын
पवार साहेब 2024पंतप्रधान होतीलच अशी आशा व्यक्त करतो नंतर ते राजकारण करणार नाहीत
@prasadkhade332 жыл бұрын
'बेभरवषाचं राजकारण' हा मुद्दा योग्य आहे. त्यामुळेच त्यांना पंतप्रधान हे पद नाही मिळाले. विश्वासार्हयता खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
@aniruddhachandekar18943 жыл бұрын
त्याला फक्त मराठा आरक्षण च्या प्रश्ना पासून पळ काढायाचा आहे
@pavitrasankalp75333 жыл бұрын
सर्व कमेंट्स अभ्यासू वाचकांनी दिलेत अस वाटतंय✌️😂✔️💯
@dipakkharkande82473 жыл бұрын
एकदम बरोबर भावा👍👍
@rajushinde65273 жыл бұрын
महाराष्ट्रातील पंतप्रधान चालेल पण पवार नाही गडकरी साहेब
@shrikantdhumal22572 жыл бұрын
नशिब देशाचे,,,, हे पंतप्रधान झाले नाही
@shriniwasshali6822 жыл бұрын
Mast
@मीकोल्हापूरकर-झ8द2 жыл бұрын
नाहीतर काय देशाला किड लागली असती
@ranjanaphulmante39652 жыл бұрын
Changale karm lagtat
@malikarjunmelinamani86252 жыл бұрын
Doghehi. Nako
@MaheshJawale313 жыл бұрын
भावी पंतप्रधान साहेबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा बीबीसी मराठीने केलेला एक यशस्वी प्रयोग 😀
@RahulPatil-tc9un2 жыл бұрын
😀🤣
@nandkumarchahal41652 жыл бұрын
😉😂
@sportskida7775 ай бұрын
😂😂😂
@manojb.chavhan51863 жыл бұрын
मराठी माणूस फक्त नितीन गडकरी जी पंतप्रधान होण्याच्या लायक आहेत. 🙏
@prabhakarchougule532 жыл бұрын
अगदी बरोबर मत आहे तुमचं.
@kailasmhaske32432 жыл бұрын
Barober
@vishnupatil27792 жыл бұрын
100%बरोबर आहे
@sunilshendge31532 жыл бұрын
ओनली गडकरी साहेब
@swapnilkasabe022 жыл бұрын
Yes. Correct
@ashpat52293 жыл бұрын
महाराष्ट्र लुटलं आता भारत लुटायचा प्लॅन आहे
@tsc27083 жыл бұрын
Aho bharat pan lutley krishi mantri astana,
@ItEngineer19983 жыл бұрын
@@tsc2708 HAHAHAH
@pravinmhapankar61093 жыл бұрын
हा उरलेल्या राष्ट्राला विकून टाकेल.
@santoshsalvi34233 жыл бұрын
4 वेळ मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, राज्यात सरकारचा कंट्रोल तरी यांनी काय दिवे लावले आहेत पन जिथे घोटाळा तिथे यांचे नाव असतेच. बरे झाले पंतप्रधान झाले नाहीत, नाहीतर देशाचा सुदान, सोमालिया करून ठेवला असता
@madhavgore64673 жыл бұрын
Maharashtra no pawar sahebani kela. Abhyss kara
@pramdas96213 жыл бұрын
महाराष्ट्रात भारतिय राजकारणाकरिता सद्यातरी एकच व्यक्ती सक्षम आहे ते म्हणजे मा.गडकरी साहेब. . .
@padmakarmore95953 жыл бұрын
एकच नंबर
@swarupjadhav70693 жыл бұрын
भारतीय जनता पक्षाचे हे नेते 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान असावेत .
याला एका दिवसांचा पंतप्रधान करा, त्याशिवाय हा म्हातारा काही, प्राण सोडणार नाही😊😊☺️
@sagarsaraswat55403 жыл бұрын
😄😄
@shilpakhairkar77663 жыл бұрын
😭😭
@chinmayrawool59263 жыл бұрын
😂😂😂😂
@akasharde19723 жыл бұрын
😂😂😂
@mohitagrotraders47803 жыл бұрын
Savage😂😂
@chandrakantgharat72212 жыл бұрын
नितीन गडकरी साहेब झाले तर खुप चांगले होईल. 🙏नंबर 1 नेते आहेत महाराट्राचे आणि भारत देशाचा. 🙏💪🏾
@kunalsonanawane45252 жыл бұрын
👍👍👍
@maheshmalagi14462 жыл бұрын
माननिय श्री शरद पवार साहेब आता काय पंतप्रधान होतील असे वाटत नाही कारण मोदी साहेब काय 2029 पर्यंत हालत नाहीत
@padmakarjoshi14853 жыл бұрын
अविश्वसनीय पवार कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
@khandumande42072 жыл бұрын
😅
@latalanghi46542 жыл бұрын
जाऊद्या मराठी माणूस आहे
@nileshpatil98252 жыл бұрын
बरोबर बोला
@pramodkambli61082 жыл бұрын
तोंड वाकड्या पंतप्रधान लाकडं गेली समशाना त आता जा नरकात
@sunitachavan83362 жыл бұрын
जाऊदे हो साठी बुद्धी नाठी
@vidyadharpathak89103 жыл бұрын
गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी; म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधिन माडी... 😜😜
@akshaypingale96953 жыл бұрын
😂😂😂😂
@rahuldeshmukh28463 жыл бұрын
Baaaaman
@dwaitastroguru51873 жыл бұрын
50 पिढ्या पुरे इतक कमावलं
@ranjit36293 жыл бұрын
प्रतेक ब्राम्हण हा शरद पवार यांचा राग करतोच हेच जर त्यांच्या जातीचे असते तर मिडीया आणि ३ % गुनगान करताना थकले नसते .
@ranjit36293 жыл бұрын
पडित परजीवी चीटबावन बराहमणभटचोर फसव्यांनी छत्रपतींच्या धोक्याने हत्या करुन स्वराज्यावर कब्जा केला आणि स्वराज्याच्या धनाने बाईरावाने मस्तानीसाठी भव्य महल बांधला पण राजमाता जीजाई किंवा एकाही छत्रपतींची साधी समाधीसुध्दा बांधली नाही !
@rajendrasawant2993 жыл бұрын
लहानपणा पासून काॅप्या करायची सवय त्या आधारे बोर्डात सातत्याने पहिला येत आलेला. सीईटी, नीट,एमपीसी,युपीएससी परिक्षेत कमी पडतो कारण तिथे मायनस मार्क असतात ढगात गोळ्या चालत नाहीत.
@abhishekthopte75503 жыл бұрын
😅
@ranjit36293 жыл бұрын
प्रतेक ब्राम्हण हा शरद पवार यांचा राग करतोच हेच जर त्यांच्या जातीचे असते तर मिडीया आणि ३ % गुनगान करताना थकले नसते .
@ranjit36293 жыл бұрын
@Rishikesh Dev शरद पवारांनी जाती वादा पणा केला असता तर स्व: च्या जातीला आरक्षण देऊन देशावर वोझ वाठवुन वाहवाही लुटली असती . तस न करता औद्यागीक वसाहती ऊभारल्यात हिंजवडी आयटी पार्क ची संकल्पना देखील पवार साहेबांच्या विचारतील आहे याचं आयटी पार्क च्या जागे वर साखर कारखाना उभारणी साठी भूमिपूजन समारंभा मध्येच साहेबांनी स्थानिक शेतकर्यांचा विरोध पत्करून आयटी पार्क ची घोषणा केली होती. त्याकाळात जो विरोध झाला त्याच्या उलट परिस्तिथी आज तिथे आहे. आज हिंजवडी आयटी पार्क मुळे फक्त महाराष्ट्रातील चं नव्हे तर देशातील लोकांना रोजगार मिळालेला आहे. आशियातील मोठी MIDC म्हणून नावारूपास आलेली औंरगाबाद ,पिंपरी चिंचवड ठाणे,वीशी एमआयडीसी साहेबांची चं देण आहे आणि इथे आज जगभरातील नामांकित कंपन्या आहेत. जिथे आपल्या महाराष्ट्रातील शहरातील व ग्रामीण भागातील तरुणां ना त्यांच्या जाती पाती न बघती रोजगार उपलब्ध झालेला आहे.
@ranjit36293 жыл бұрын
@Rishikesh Dev महाराष्ट्र राज्य देशातील पिहले ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करणारे राज्य असून देशाच्या आिथर्क विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरद्रें मोदी यांनी काढले होते. इथे काम बोललं जातं म्हणून बोलायची गरज पडत नाही ⏰पवार इस पॉवर🙏.
@suhas94033 жыл бұрын
विचार करा, शरद पवार पेक्षा सोनिया गांधी बरी, कारण सत्ता गेल्यानंतर ती आता लोकसभेत बसून चालु सरकार ला थोडाफार विरोध तर करते, आणी हा निवांत घरी , आणि जिथं सत्ता आहे तिथल राजकारण .. किती स्वार्थी पणा
@manojshinde69532 жыл бұрын
देशाचे पंतप्रधान होतील ते योगी किंव्हा नितीन गडकरी साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩
@narayan...mirjulkar91773 жыл бұрын
वा ..सुंदर विवेचन
@abhedanandnulkar18513 жыл бұрын
बरं झालं संधी हुकली, म्हातारीच काम झालं. नाहीतर देशाचं वाटोळ झालं असतं.
@mahadevnaik54463 жыл бұрын
yaat dumat naahi
@arvindmarudkar52883 жыл бұрын
राष्ट्र सर्वप्रथम मानणारा नेताच पंत प्रधान व्हावा..स्वतःचा विकास करणारा नाही...
@hruturajkedar81213 жыл бұрын
स्वतःचा विकास करणारा.....बर मग देशातील सर्वात जास्त gdp कोणत्या राज्याचा आहे सांगा बर??? देशात सर्वात जास्त it पार्क midc कोणत्या राज्यात आहेत??? सर्वात जास्त वेगाने वाढणार राज्य कोणतं आहे सांगा बर???
@user-dp2vl1dh1i3 жыл бұрын
या जन्मात PM होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही....
@tushardalvi44372 жыл бұрын
तुला कोणी सांगितलं....
@keshavingole71892 жыл бұрын
तुमच्या सारखी सडली सोच मुले मराठी मागे आहे
@devidasbarde71403 жыл бұрын
प्रथम देशावर भारत मातेवर ज्याचे खरे प्रेम तोच खरा देशाचा पंतप्रधान . कोण्या गावचा नको कोण्या राज्याचा नको . देशावर / जनतेवर प्रेम करणारा तोच खरा . प्रधान मंत्री . यांना माझा शतशः🙏 प्रणाम🙏
@dhondiramteli36122 жыл бұрын
जैशी करणी वैशी भरणी
@ashoknene4983 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील नेते ह्यांना लॉटरी लागली होती ती scholarship नव्हती। इंदिरा गांधींनी सगळ्या भारताला दाखवून दिले होते ह्यांची औकात।
@keshavingole71892 жыл бұрын
Powar साहेबची औकात काय आहे हे तू सांगणार कोण रे
@sachinteli94922 жыл бұрын
@@keshavingole7189 te jaunde pan aamchya kade mhanje. sindhudurg kokan la navala pan nahi ncp
@comedybablu69722 жыл бұрын
@@keshavingole7189 शरद पवार म्हणजे हरामीपणाचा कळस गाठलेली व्यक्ती.
@shahidmulla70563 жыл бұрын
बर झाल हा पंतप्रधन झालं नाही एवढे पैसे काय वर घेवून जाणार आहे काय
@zubairansari67673 жыл бұрын
Narshima Rao ne kya Kiya desh k liye wo bhi bata do
@himanshujawale13543 жыл бұрын
@@zubairansari6767 nikal be zhatu
@zubairansari67673 жыл бұрын
@@himanshujawale1354 tu hai jo tu bol raha jis ki jaisi vichar hote hai waise hi wo bolta hai muh khol diya aap ne to samz gaya k kaise parwarish huwi hai
@raipureajoba4202 жыл бұрын
@@zubairansari6767mom no
@amolsonawane34603 жыл бұрын
ते कायम भावी पंतप्रधानच राहतील.....
@vishnudarandale88683 жыл бұрын
Swapna til rajkumar
@tukaramkhutale15213 жыл бұрын
लव कर मरावा महाराष्ट्रातील खरी घाण
@ravindradavari9743 жыл бұрын
आणि राष्ट्रपति ही......
@मारूतीधोंडीबापवळेपवळे2 жыл бұрын
पवार साहेब हे,ज्ञानी आहे महाराष्ट्रात त्यांचा कोणीही हात धरु शकणार नाही
@gajadhav3 жыл бұрын
पवार साहेबांना काॅग्रेसला बरोबर घेतल्या शिवाय विरोधकांची मोट बांधता येणार नाही...व काँग्रेस कधीच पवारांना पंतप्रधान पदासाठी पाठींबा देणार नाही.
@rajendrakadam17412 жыл бұрын
कमीत कमी वीस वर्षे पंतप्रधान शरद पवार झाला पाहिजे
@shripad70233 жыл бұрын
संधी होती कधी? 50 खासदार तरी कधी आले होते का?
@adityajoshi89793 жыл бұрын
राष्ट्रवादी म्हणजे अडीच जिल्ह्याची पार्टी चार ते सहा खासदार, आपली औकात पाहुन स्वप्न पाहावीत .
@madhavgore64673 жыл бұрын
Te tumhala nahi jamt , great leader pawar saheb
@valdimir93093 жыл бұрын
काही एक संधी हुकली नाही लई नाटक करू नका 2 खासदार बळचं निवडून येतात आणि चालले PM चे स्वप्न पाहायला
@dattatrayapatil38513 жыл бұрын
One of the commentators is of the opinion that Sharad Pawar should be made P .M. of India atleast for one day .I strongly support his opinion because Sharad Pawar can't live without power . Otherwise his soul won't get peace .
@sureshagrawal14213 жыл бұрын
शरद पवार ही त्याच्या प्रफुल पटेल साराख्या सहकारी मुले बदनाम आहेत।बाला साहेब ठाकरे सुध्धा पवारा वर विश्वास टेवत नसत । पवरा चा महाराष्ट्र आणि मोदी चा गुजरात ह्याची तुलना करून बघा।
@HomoSapean1233 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@suhas94033 жыл бұрын
विचार करा, शरद पवार पेक्षा सोनिया गांधी बरी, कारण सत्ता गेल्यानंतर ती आता लोकसभेत बसून चालु सरकार ला थोडाफार विरोध तर करते, आणी हा निवांत घरी , आणि जिथं सत्ता आहे तिथल राजकारण .. किती स्वार्थी पणा
@suhas94033 жыл бұрын
@@dattatrayapatil3851 विचार करा, शरद पवार पेक्षा सोनिया गांधी बरी, कारण सत्ता गेल्यानंतर ती आता लोकसभेत बसून चालु सरकार ला थोडाफार विरोध तर करते, आणी हा निवांत घरी , आणि जिथं सत्ता आहे तिथल राजकारण .. किती स्वार्थी पणा
@adikulkarni88293 жыл бұрын
म्हनुनच् ते भावी पंतप्रधान आहेत आणि कायम राहतील.
@sandhyasamant56562 жыл бұрын
THANK GOD 🙏🙏
@prasannagogate91043 жыл бұрын
एका राज्याच्या एका कोपऱ्यात, आपली टोळकी जमवणे ही पंतप्रधानाची गुणवता नव्हे.
@rajkumarjagtap59763 жыл бұрын
सरद,पवारला, प्रतप्रधान ,करा
@mangeshvengsarkar10863 жыл бұрын
शरद पवारांच्या विश्वासहार्ते बद्दल फक्त राजकीय पक्षांनाच नव्हे तर जनतेलाही संशय आहे.कारण ते बोलतील ऐक आणि करतील काही वेगळे
Barre zale nahitar deshala vikun khalle aste - Dawood chya swadin deshala karun apale khisse bharun mokale zale aste - dhurta kasale - back stabber mhana
@sureshkenjale15953 жыл бұрын
परमेश्वर चे आभार 🌹🙏⚘ महोदय भारताचे पंतप्रधान झाले नाहीत , फक्त कुशल कूटनीतिज्ञ शिवाय साहेबांनी देशहितासाठी केलेल्या कामाची इतिहासामध्ये नोंद घ्यावी असे एकही कर्तव्य केले नाही तरी सुध्दा " जानता राजा " हि ऊपाधी मिळाली भाग्य नाही या परी ते.....!
@prakashpatil7782 жыл бұрын
हो ते नक्कीच होऊ शकतात साडेतीन जिल्ह्यांचे पंतप्रधान.
@vishalsadigale3722 жыл бұрын
स्वता ऐवढी पद भोगलेला माणुस महाराष्ट्रात यांच्यी बरोबरी कोणी करू नये असे याला वाटते कारण यांची किंमत कमी होईल जळका राजकीय
@swapnilraje153 жыл бұрын
संबंध देशाला स्वःताचया फायदया साठी विकू शकतो हा धूर्त माणूस…पण खूप हूशार आणि मेहनती आहे.. हा मोठा शाप आहे… महाराष्ट्र ला😡
@@giridharkarkare7247 tumhi agdi satya bolala Pan tari tya mansabaddal charcha karayla ithe alat hich tyanchi takat ahe!!
@vsawant11113 жыл бұрын
स्वतःच्या हिमतीवर आहेत म्हणून अजून पर्यंत राजकारणात टिकून आहेत नाही तर आता त्यांच्या वयाचे किती काँग्रेस मधील नेत्यांची काय दशा झाली आहे हे पण तपासलं पाहिजे
@mukeshpatthe96593 жыл бұрын
@@vsawant1111 शकुनी मामा महाभारतात मोठे गाजलेले व्यक्ती आहे😂
@amolsuryawanshi90423 жыл бұрын
मराठी पंतप्रधान म्हनुन नितिन गडकरी सध्या योग्य आहेत....
@sugalmogale56223 жыл бұрын
होती लका . मराठी . माणसाला . दुस रोका . लौ डा . चोक ण्या स . आवडतो त्या . शरद . प वारांना . तुम्ही . लोक . इतक्या . कमेंट . टाकताय . मराठी माणुस . मराठी माणसाचा . दु श्म न . हाय . अरे . होऊद्या . ना . pm . तुमच्या . काय . बापाच्या . सातबारावर . लोन . पडतय का .
@adityaabhalekar3 жыл бұрын
@@sugalmogale5622 marathi manus pm,manje gadkari
@Abhijeet_D243 жыл бұрын
@@sugalmogale5622 sharad khan tuza bap
@sugalmogale56223 жыл бұрын
@@Abhijeet_D24 गडकरी . ने . तुला . झऊन काढल य का
@rajendraparkar88873 жыл бұрын
@@sugalmogale5622 एवढी लोक का म्हणून त्यांच्या बद्दल वाईट बोलत असतील ह्याचा पण विचार करा थोडा. का ह्या सर्वांना पैसे देऊन पवारांन बदल वाईट बोलायला सांगितले आहे का कुणी.
@pramodghole97543 жыл бұрын
बारामती सोडून जरा देशा मध्ये कोठुनी निवडणूक लढवून निवडुन येऊन दाखवा हे राजकीय विश्लेषक विसरले
@adsm-15123 жыл бұрын
Ka bare baramati sodun? Pawarancha samaj nahi tithe jast tari tyanni milavala janadhar bjp koni adawle ahe? Haravta yet nahi mhanun radat basu naka
@pramodghole97543 жыл бұрын
@@adsm-1512 रडत तुम्ही बसा पंतप्रधान साठी 48 जागांवर किती उड्य मारणार बरं 48 जागांवर आगी उमेदवार निवडून आणुन दाखवा NCP फक्त
@ashokpatekar213 жыл бұрын
एकदम बरोबर जसे की मोदी गुजरात सोडून वाराणसी तून दोन वेळा निवडून आलेत,, पण यांच्यात धमक नाही ती, मोदी यांच्या किती तरी नंतर राजकारणात आलेत,, आणि लोकप्रिय झाले,, कारण ते भ्रष्टाचारी नाहीत, तसे असते, तर भावांना पुतण्या न्ना कितीतरी साखर कारखाने दिले असते ना,, त्यांनी,,
@dattanimase33153 жыл бұрын
मोदींनी किती चांगले दिवस आणले पाहा ना ,पेट्रोल,डिझेल,गॅस कुठ नेऊन ठेवलाय
@suhas94033 жыл бұрын
@@dattanimase3315 थोडया दिवसात समजेल.. मोदींनी काय केले ते
@bandutupe97422 жыл бұрын
देशातील 70 % जनता आंधारात राहिली आसती
@tez73603 жыл бұрын
भावी पंतप्रधान पदासाठी हार्दिक शुभेच्छा.. 🎉🎉
@vijayvyawahare23143 жыл бұрын
श्री शरद पवार जी की राजनीती पर सभी दलो को एक मत एवं गम्भीर विश्वास नहीं है.यही कारण पवार जी के प्रधानमंत्री बनने के मार्ग में सबसे बडा संकट है,,🙏🙂
@snehankit19883 жыл бұрын
फक्त २७२ chya फरकाने थोडक्यात पंतप्रधान पद हुकले .. ते हुकले ते हुकलेच 😂😂😂
@bhausahebavhad64433 жыл бұрын
शरद पवार यांनी राष्ट्रीय कांग्रेसमध्ये प्रवेश करावा. आणि देशातील विरोधी पक्षांची मोट बांधावी.
मागच्या सात वर्षांत या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसेल तर तुम्हाला कधीच या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही 😂
@mukeshpatthe96593 жыл бұрын
👍
@sarjeraodesai4143 жыл бұрын
@@Ramanujanwhoknewsinfinity 🤣🤣
@siddappakhandekar40112 жыл бұрын
@@mukeshpatthe9659 pantpradan ayogy aahe na kore baba🙏🙏🙏🙏🙏
@MrSunil22123 жыл бұрын
म्हातारं लय शाणं समजत होतं सोताला. चड्डीच उतरली.
@bhausahebshelke1363 жыл бұрын
yogye paryai Aahet
@OtisAdonisChad3 жыл бұрын
@@bhausahebshelke136 ह्या संघी लोकांची उघाच जळते त्या टरबूज फुटल्यामुळे. नुसतच बोंबलत सुटतं ते येडं. स्वतः ला नाना फडणवीस ची ऑलाड समजतात. नुसते द्वेषटी आहेत पवार विरुद्ध लोकं. तो मोदी rss ला कुठे विचारतोय. ह्यांना उगाच भ्रम आहे.
@sedits....82083 жыл бұрын
Report kara ya comment la
@aniketrokde24013 жыл бұрын
Chaddi sangha cha ahes kay??
@samadhandagade31883 жыл бұрын
फक्त साहेब बाकी सब गायब
@7c08aditiudaykamble43 жыл бұрын
👍🙏👍🙏 really great video
@gajanankulkarni89793 жыл бұрын
हा माणूस कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही.जातीपातींमधे भांडणे लाऊन विश्वास घालवला आहे आणी पूण्याई पण संपली आहे.
@rogerhouston11803 жыл бұрын
Bjp Kay kartey
@arunnarayanpatwardhan79522 жыл бұрын
Ahogajanan kulkarniji aho kalach yani brahmanana dhose dilay ki brahmanani reservationala support karu naye. Hi eak kaadi ghatliy tyani .ayushyabhar brahman dwesh kela agdi swatahachya dr pasun sarvancha ,aani aata brahmanankadun support magtoy. Shameless at this age even.
@AJ-ne2ni3 жыл бұрын
पवार हे आयुष्यात कधीही पंतप्रधान होणार नाहीत ही काल्या दगडावरची पांढरी रेषा आहे.
@sujitghorpade13 жыл бұрын
तुझ्या...... न
@sujitghorpade13 жыл бұрын
आयुष्यात ध्येय काय असत ते कळेल थोडया दिवसात
@AJ-ne2ni3 жыл бұрын
@@sujitghorpade1 मला माहिती होतं मुलाला राग येणार आहे
@ushajoshi43393 жыл бұрын
मुलीबद्दल चे स्वप्न पण आहेच ना
@AJ-ne2ni3 жыл бұрын
@@ushajoshi4339 दोघांपैकी कोणीही होणार नाही काळजी नसावी.
@sudhirsanghvi35103 жыл бұрын
I think Gadkari and Fadanvis have much more chance Pawar is unnecessarily hyped
@adsm-15123 жыл бұрын
Fadanvis? 🤣🤣🤣🤣
@ujwaldhole812 жыл бұрын
Gadakri sir has great chances
@geetasardeshpande81352 жыл бұрын
Shant rahun hari nam ghyawe
@vitthaljagtap58812 жыл бұрын
@@adsm-1512 n
@arunnarayanpatwardhan79522 жыл бұрын
He is hyped by our ninsensible media and pawar himself silently.
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
वास्तव विचार अशोकराव मांडला धन्यवाद
@milindpimprale652 жыл бұрын
होतील होतील ते पंतप्रधान होतीलच. आगे आगे देखो.............