आदित्य ठाकरे यांची संपत्ती: हिऱ्यांचं कडं, BMW आणि बरंच काही | Property Of Aditya Thackeray

  Рет қаралды 1,230,421

BBC News Marathi

BBC News Marathi

4 жыл бұрын

#AdityaThackerayAssets #आदित्यठाकरे #शिवसेना
ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलीये.
आपला उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे यांनी दिलेल्या माहितीमुळे किमान आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीचे तपशील लोकांसमोर आले आहेत. उमेदवारी अर्जासोबत आदित्य ठाकरेंनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.
आदित्य ठाकरे ठाकरे यांची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता 16 कोटी 5 लाख 12 हजार 172 रूपये एवढी आहे.
आदित्य ठाकरेंकडे एकूण जंगम मालमत्ता 11 कोटी 38 लाख 5 हजार 258 रूपये एवढी आहे.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 200
@avinashgadhe7047
@avinashgadhe7047 4 жыл бұрын
आदित्य ठाकरे वर कर्ज नाही पण । मराठी मानसावर कर्ज आहे
@user-lh6xd6jm1d
@user-lh6xd6jm1d 4 жыл бұрын
आम्ही आदित्य ठाकरे च जेवढं वय आहे तेवढी वर्षे नोकरी केली पण १६००० हजार शिल्लक नाहीत शेट्टं उपडून घ्या ह्या राजकारणी लोकांची .😊
@prateik1056
@prateik1056 3 жыл бұрын
😂😂🤣👌🏻
@subhashchandorkar5852
@subhashchandorkar5852 2 жыл бұрын
पोट भरलं की नाही , यांच्या भुका आहेत तरी किती ?
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 жыл бұрын
शेट्ट घेऊन काय करणार त्यांचे ???
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 жыл бұрын
मोदी है तो मुमकिन है ! शेट्ट नाही सगळ्यांची चामडीच काढून फेकेल खाडीत.
@vishnuphadnis7727
@vishnuphadnis7727 2 жыл бұрын
हे 2 वर्षा पूर्वीचे आकडे, आताचं काय ? वाढलेच असणार. ईडी काय म्हणते. कसे ` कमवलेत ' बाबा आम्हाला तरी सांग. आम्ही पण कमऊ ०.१% तर मिळाले तर नशीब
@satishpatkar9852
@satishpatkar9852 4 жыл бұрын
समजल का हो ? ह्यालाच म्हणतात 80टक्के समाजकरण आणि 20टक्के राजकारण आमच्या सारखे मुर्ख आम्हीच.
@sadashivgurjar9857
@sadashivgurjar9857 2 жыл бұрын
ही संपत्ती बहुतेक पहिलीच असावी असा तर्क करू शकतो आपण बाकी काहीच नाही
@MIPunter
@MIPunter Жыл бұрын
95:05
@parameshwartidkepatil5704
@parameshwartidkepatil5704 4 жыл бұрын
दर वर्षी मुंबई पाण्यात का बुडते आता समजलं!
@oxygen0263
@oxygen0263 4 жыл бұрын
करतेल गरीब भल
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Exactly...Mhanunch Mumbai thodi budte ani ata purti budvnar.
@ratnshilful
@ratnshilful 4 жыл бұрын
*आदित्य ठाकरे* *वय 29* *संपत्ती 11कोटी 38 लाख* *बँक ठेवी 10 कोटी* *BMW कार* *पिढ्यानपिढया मोडक्या चाळीत रहा आणि म्हणा* *जय महाराष्ट्र*
@shaikhsaleem5628
@shaikhsaleem5628 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@BGGORE
@BGGORE 4 жыл бұрын
Janta ch murkh aahe aahe tyala aapn kay krnaar
@oxygen0263
@oxygen0263 4 жыл бұрын
murkh maharashtra
@sachinranganekar1239
@sachinranganekar1239 4 жыл бұрын
Very true
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Changlach dhada shikavala phije.Pan andhala wishvas thevnaryana kase samjayache..
@raosahebchaudhari1960
@raosahebchaudhari1960 3 жыл бұрын
आदित्य वय किती कधी कमविले हे कळत नाही आम्ही आयुष्य घातलं
@MINETEE
@MINETEE Жыл бұрын
Best coment
@tanajipowar2356
@tanajipowar2356 Жыл бұрын
Atta SHIVSHINA hai baba Tu kon kutre
@babandudhmal86
@babandudhmal86 4 жыл бұрын
याची ईडी चोकशी करा सामान्य माणसाकडे 50, 000, हजार रुपये असतील तर बँक दहा वेळेस चोकशी करते??? याची का नाही करत????
@maheshmhatre8451
@maheshmhatre8451 2 жыл бұрын
काही काम न करता, एवढा पैसा कसा कमवला?ED ने ह्याचा शोध घेतला पाहिजे,
@dnyaneshwarkhomane4413
@dnyaneshwarkhomane4413 Жыл бұрын
Correct
@bhausahebbhor9366
@bhausahebbhor9366 Жыл бұрын
@@dnyaneshwarkhomane4413 तर
@bhausahebbhor9366
@bhausahebbhor9366 Жыл бұрын
@@dnyaneshwarkhomane4413 .
@devendrashingate1037
@devendrashingate1037 3 жыл бұрын
जाहिर केलेली मालमत्ता हिमनगाचे एक टोक आहे उगाच नाही नोटाबंदी नंतर मोदीच्या नावाने थयथयाट चालू झाला
@D_J40
@D_J40 Жыл бұрын
Jai shahachi kiti moj
@prashilninave4368
@prashilninave4368 Жыл бұрын
V
@prashilninave4368
@prashilninave4368 Жыл бұрын
OK UGC b
@BGGORE
@BGGORE 4 жыл бұрын
वा नेता तुपाशी जनता उपाशी
@sdkadam990
@sdkadam990 4 жыл бұрын
😅 that's the reality
@nitindhule612
@nitindhule612 4 жыл бұрын
बरोबर आहे भावा तुझं
@sumitgurchal1346
@sumitgurchal1346 4 жыл бұрын
chor h sale ye janta ke pass kaam nhi or inke pass bina kaam kiye Itna paisa sb gla katkr jama kiya h chor h sale haramkhor
@pradipmehendale8848
@pradipmehendale8848 2 жыл бұрын
धिटाई खातो मिठाई गरिब खातो गच्यांडी आयत्या बिळावरचे नागोबा ईनकमटॅक्स वालेकाय डोळे मिटुन काम करतात का?सर्वसामान्य कामगार व्यवसायीकाच्या मागे ससेमिरा सोळानंबर ठेवी ईनकम वर्षभराचा त्यावर टॅक्स कट करा रिटन सबमिट करा यांचे वय किती व्यवसाय धंदे शेती कमाईची साधनच उथळ वाहात यांच्या पायाशी लोळतच येतात एक रूपये प्रत्येक एस.टि.प्रवाशाच्या डोक्यावर लावून हे लोणी खाणारेचत्याचा हिशोब काढा जरा .
@balkrishnagade6088
@balkrishnagade6088 4 жыл бұрын
16 कोटी?.. अववववव... ना काम ना धंदा, खंडण्या उकळून एवढी संपत्ती गोळा होते?.
@balasahebtekale6677
@balasahebtekale6677 4 жыл бұрын
Balkrishna Gade ओके 100बरोबर सर %
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 4 жыл бұрын
नुसती खंडणी नाही... चोऱ्या सुध्धा... महानगर पालिका. कशाला पाहिजे... यासाठीच....
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
3 hi comments 1 no...
@aakankshakanherkar7920
@aakankshakanherkar7920 4 жыл бұрын
@@ramchandramahamuni5932 yti8gmdmsmrmff3oji7ouffi,busy is a 7th
@user-kx5qy8oo9u
@user-kx5qy8oo9u 3 жыл бұрын
BMC ची कृपा
@sadanandsawant103
@sadanandsawant103 2 жыл бұрын
आपण छान विस्तृत करुन सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद. मला वाटते कि आदित्य ठाकरे यांनी आपण इतक्या लहान वयात ही गडगंज संपत्ती कशी संपादन करु शकले त्याचा कानमंत्र आपल्या युवा कर्यकर्त्यां ना ध्यवा.
@thefact8558
@thefact8558 4 жыл бұрын
कोणती नोकरी नाही, कोणता व्यवसाय नाही मग इतकी संपत्ती आली कोठून?
@subhashdesai4427
@subhashdesai4427 4 жыл бұрын
शाखा कशासाठी काढल्यात ?
@Rk-kk2jy
@Rk-kk2jy 4 жыл бұрын
Khandani
@prashantdhotre
@prashantdhotre 3 жыл бұрын
Tuzya mazya gharatun 😂😂😂
@rudra2915
@rudra2915 3 жыл бұрын
तु मुंबई फिरुन ये मग समजेल व्यवसाय. #सामना
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 жыл бұрын
त्या पैशाची खेड्या पाड्यात हॉस्पिटल बांधा निशुल्क
@shridharjoshi6788
@shridharjoshi6788 4 жыл бұрын
ही तर फक्त afidavit मध्ये दाखवलेली मालमत्ता आहे. यातून राजकारण्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या आणि त्यांची हाँ जी हाँ जी करणाऱ्या व वडापाव खाणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यानी थोडातरी बोध घ्यावा आणि काहीतरी कामधंदा करावा.😂 😂
@user-hw5uh4vr8j
@user-hw5uh4vr8j 4 жыл бұрын
बरोबर बोलला
@sureshpatil1322
@sureshpatil1322 Жыл бұрын
💯💯💯👌👌👌👍👍👍
@sidsid6817
@sidsid6817 4 жыл бұрын
अजून महत्त्वच म्हणजे ह्यांचे पैसे पण खर्च होणार नाहीत सगळे सरकारी खर्चातून चालणार
@padmakarvarne2520
@padmakarvarne2520 4 жыл бұрын
पण हे काम काय करतात म्हणून आई बाबा अशी. भेट देतात ३५ते ४० वर्ष घासतोय स्वतः चे घर होत नाही
@SM-ms8mj
@SM-ms8mj 4 жыл бұрын
aata hi samppti 1600000 crs hoil
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Exactly. .....Aplyala 1 tola gold ghyache Asel tari kiti kashta ani saving karav lagta. Aplech paise khaun aplyavarch hyanchi jabardasti... Hyache Uttar Aaj na udya dyave lagnarch ahe.
@subhashdesai4427
@subhashdesai4427 4 жыл бұрын
आरे मेट्रो रेल्वे परत सुरु करेल , तेव्हा संपत्ती १००० पट नक्कीच होईल ! तुम्ही बसा घासत !
@deepakbase05
@deepakbase05 4 жыл бұрын
Bhau BJP Chaya lokana vichar
@pratikingale7777
@pratikingale7777 4 жыл бұрын
आता याची पण ED ची चौकशी करा म्हणा...
@susheelkumar6511
@susheelkumar6511 4 жыл бұрын
PRATIK INGALE ... No till the point shivsena is with BJP no ED no CBI ... CBI ED is reason shivsena bending infront of BJP gujraati Wala....
@dadaraolokhande3970
@dadaraolokhande3970 4 жыл бұрын
Write
@tanmaymane9061
@tanmaymane9061 4 жыл бұрын
आता नो ED फक्त xyz security..
@akkimaushi7144
@akkimaushi7144 4 жыл бұрын
बरोब
@rajanbagwe1453
@rajanbagwe1453 2 жыл бұрын
व्हायलाच पाहिजे.. हा सगळा जनतेचा पैसा आहे
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 4 жыл бұрын
१० कोटी रुपये कुठून आले आम्हा शेत कऱ्याला आयुषयभरासाठी पण एवढी मोठी रक्कम होत नाही
@balasahebisal4851
@balasahebisal4851 3 жыл бұрын
Right , tumacha Maza Dada pardada baap zindagi bhar raab raab rabala tari fatakach mela ,kangal aahe shetkari ,yaanchya kade kuthun aala yevadha paisa,arthat sarvach Rajkarnyankade crore rs aahet sarvach corrupt aahet kontach pakshya,party,kontach leader kangal nahi aahe
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 4 жыл бұрын
संपत्ति ऐकुन बरे वाटले, आशा आहे का त्यांनी आपल्या पंजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ वाचून बौद्धिक संपत्ति पण जमवली असेल.
@rjadhav053
@rjadhav053 4 жыл бұрын
One of the best Comment 🔥
@samarpanhumanityofficial3612
@samarpanhumanityofficial3612 4 жыл бұрын
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 TEER. NISHANE. PAR 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@samarpanhumanityofficial3612
@samarpanhumanityofficial3612 4 жыл бұрын
फेकेंद्र फसवणीस🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡 फसवेंद्र गंडवणीस 😜😜😜😜😜😜😜😜😜 भामटेद्र बसवणीस 😴😴😴😴😴😴😴😴😴 ढोलेद्र हसवणीस🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 झोलेंद्र लपवणीस🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪 झोपेंद्र कुंभकरणीस😳😳😳😳😳😳😳😳😳😳
@nitinchikane6958
@nitinchikane6958 4 жыл бұрын
भारी कमेंट आहे भाऊ 😂
@samarpanhumanityofficial3612
@samarpanhumanityofficial3612 4 жыл бұрын
@@nitinchikane6958 🤩🤩
@bhanudasbide
@bhanudasbide 4 жыл бұрын
BMW गाडी 70,80 लाखाची आहे 6,50,000 लाखाची नाही
@suniljadhav340
@suniljadhav340 4 жыл бұрын
ही एवढी संपत्ती आली कुठुन आम्हाला झुनका भाकर शिव वडापाव आणि यांच्या कडे हीरे काय बिझनेस आहे यांचा
@user-nl6gb7qb2p
@user-nl6gb7qb2p 4 жыл бұрын
Bmcचा बजेट
@pratikingale7777
@pratikingale7777 4 жыл бұрын
पार्ट मध्ये केळ विकतात ते.... केळचा खुप मोठा बिझनेस आहे त्याचा...
@sangitaparathe4536
@sangitaparathe4536 4 жыл бұрын
@anusuya k कोठेही कामन न करता पैसे आहे कोठून
@ambadashingane8340
@ambadashingane8340 4 жыл бұрын
@@sangitaparathe4536 आपकी दुआ
@bapukhole6910
@bapukhole6910 4 жыл бұрын
ADITYA THAKARE KUTHE KAMALA JAT NAHI MAG EVADHI SAMPATI CHORY KARUN ALI KA
@JBS-77777
@JBS-77777 4 жыл бұрын
कमीत कमी 400 कोटी असायला हवी पन संपत्ती दाखवताना कमीच वाटली
@KinjalBorse66
@KinjalBorse66 4 жыл бұрын
400 नाही 1000
@arunpatil375
@arunpatil375 4 жыл бұрын
ED should investigate and certify it so as to get clean chit but not a cheat.
@desiboosterdose
@desiboosterdose 4 жыл бұрын
BMC ch १०% पकडलं तरी हजारो कोटी मध्ये जाईल.
@user-mh2su2pd4r
@user-mh2su2pd4r 4 жыл бұрын
@@KinjalBorse66 भावा दर वर्षी 1000 कोटी ऍड होत असणार, कमीत कमी 10-20 हजार कोटी+ असणार, सर्वात श्रीमंत महाराष्ट्र राज्यात ते सत्तेवर आहेत
@Rk-kk2jy
@Rk-kk2jy 4 жыл бұрын
Mudam kami dakhavali.
@jdd1983
@jdd1983 4 жыл бұрын
लोकांचे तळतळात चे पैसे
@arunotavkar
@arunotavkar 2 жыл бұрын
Bmw आयाला आम्ही एवढे शिकून जॉब करून बाईक घेता येत नाही हयांचे बरे आहे बाबा .....😊
@reshmamayekar3738
@reshmamayekar3738 Жыл бұрын
Bhava apla paisa mahnati cha aha tyacha loka cha shrap lagla la paisa khup farak aha
@rahultungare9835
@rahultungare9835 Жыл бұрын
Very true
@dadaravdeshmukh7898
@dadaravdeshmukh7898 4 жыл бұрын
ह्याला काय गरज आहे मुख्यमंत्री होण्याची ह्याला काय समजणार गरीबांची अडचणी.
@vijaykumarjunnarkar3653
@vijaykumarjunnarkar3653 2 жыл бұрын
हीं लोकशाही आहें 40,50% टक्के मतदान होतंय,,,, रिक्षा वाले चहावाला, भाजीपाला विकणारे राजकारणात आल्यावर, अरब पती होतात,,,,आपल्या अपत्यांना राजकारणात उतरवा पण लाज सोडावी लागेल,,, जय महाराष्ट्र
@pramodjag165
@pramodjag165 2 жыл бұрын
16 कोटी आहे 20,25,30,कराय चे आहेत ..शिवसेनिक जागते रहो ..😂😂🖕🖕
@singingthoery11
@singingthoery11 4 жыл бұрын
मला पडलेला प्रश्न, विकास तर होत नाही, मग देशाचा पैसा जातो कुठे 🤔
@tanmaymane9061
@tanmaymane9061 4 жыл бұрын
बाळाच्या भाषेत सांगायचे तरदेवबाप्पा ला महित
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 Жыл бұрын
यांच्या घरी आणि आम्ही यांचा जयजयकार करीत असतो
@BGGORE
@BGGORE 4 жыл бұрын
तेच म्हणतो एवडी धडपड का राजकारणात यायची
@nareshjadhav4748
@nareshjadhav4748 4 жыл бұрын
ही सर्व संपत्ती मालमत्ता ची आकडेवारी अऐकून मला फक्त जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भंगनिनो एवढंच बोलायचं आहे
@Tantrik-e7p
@Tantrik-e7p 4 жыл бұрын
Aani ajunhi loka satranjya golya karnyat vyast aahet विचार करा
@murumuru9953
@murumuru9953 4 жыл бұрын
NO PROBLEM PROPRTY
@sarveshdhavale9487
@sarveshdhavale9487 4 жыл бұрын
@@Tantrik-e7p 118 crore valya baich kay
@Tantrik-e7p
@Tantrik-e7p 4 жыл бұрын
@@sarveshdhavale9487 118 crore wali Bai kon
@sarveshdhavale9487
@sarveshdhavale9487 4 жыл бұрын
@@Tantrik-e7p tich ji vangyachay shetatun 118 crore kamvte Sule bai
@ashokdhormare3271
@ashokdhormare3271 4 жыл бұрын
अहो ह्यांच्या कडे अरबो रुपये आहेत हे फक्त दिखावा
@manishachawan9224
@manishachawan9224 2 жыл бұрын
He sarve khote ahe hya peksha khup lapun thevle aahe ed chi cavkashi zalich pahije
@euroaquasystem7167
@euroaquasystem7167 4 жыл бұрын
लवकर लग्न करा बाबा त्याच, नाहीतर राहुल गांधी व्हायचा....🤣🤣🤣🤣
@rameshchavan968
@rameshchavan968 Жыл бұрын
बरोबर
@bhaskartambare8816
@bhaskartambare8816 4 жыл бұрын
हा काय बालमजुरी करायचा काय...?
@ajitdurge5888
@ajitdurge5888 3 жыл бұрын
☺️😊👍
@anilbhore811
@anilbhore811 3 жыл бұрын
🤣🤣
@pixelyt9924
@pixelyt9924 3 жыл бұрын
😂😂😂
@shantuavere3927
@shantuavere3927 3 жыл бұрын
@@anilbhore811 .
@vaibhavecobar4246
@vaibhavecobar4246 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@avinashrajput2059
@avinashrajput2059 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जावुनदेना फास्ट संगला पैसा हा गोरगरीब जनतेच्या आहे. संगल्याच आजी माजी सर्वच राजकीय लोकाचे पैसे बाहेर काढुन आपल्याला भारत देशांचे कर्ज फेङन्यासाठि बाहेर काढा.
@nalininaik4695
@nalininaik4695 Жыл бұрын
Dry
@kerkar2163
@kerkar2163 2 жыл бұрын
हि संपती कुठून आलीॽ आयुष्य भर नोकरी करून सामान्य माणूस म्हणून आम्हाला काय मिळाले ॽ
@rahultungare9835
@rahultungare9835 Жыл бұрын
केळी
@nitinshinde9966
@nitinshinde9966 4 жыл бұрын
आदित्य ठाकरे चा सध्या च वय काय आहे..तर 29 वय साधारण मुलं 20 वर्षात graduation पूर्ण करतात पुढे 2/3 वर्षात डिग्री किंवा डिप्लोमा करतात मग 6 वर्षात त्यांनी स्वतः कोट्याधीश कसे बनले ह्याचा ईडी ने विचार करावा
@subhashdesai4427
@subhashdesai4427 4 жыл бұрын
गीन्नीस बुक मध्ये नाव काढणार बहुधा !
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 3 жыл бұрын
Adani manasa.varsa hakkani bhetata na.
@saishraddha1878
@saishraddha1878 2 жыл бұрын
100 cr vasuli gang pawar sena
@parvejpathan_248
@parvejpathan_248 4 жыл бұрын
ज्या माणस कडे शिवसेना स्थापन करायला एक खोली न्हवती, त्याच्या नातवा कडे एवढी संपत्ती । काही वर्षांपूर्वी स्विस बँकेत खाते असणाऱ्यांची नावे जाहीर झाली होती, त्यात आदित्यच्या आईचे पण खाते होते, पण दुसऱ्या दिवशी कोर्टानाने हे प्रकरण शांत केले आणि नंतर त्यावर कोणीच काहीच बोलले नाही ...?
@pravin9790
@pravin9790 4 жыл бұрын
जनतेला मूर्ख बनवायचे म्हणजे हे असे खोटी मालमत्ता दाखवने. करोडोच्या कारमध्ये फिरनार, मुंबईच्या हफ्त्यांचे पैसे का दाखवत नाही.
@vaishugurav121
@vaishugurav121 4 жыл бұрын
Aa
@pushpadeshpande7983
@pushpadeshpande7983 4 жыл бұрын
रोख पैसे कशाला हवेत सगळं खर्च खंडणीतून किंवा सरकारी बाकी सगळे फुकट
@Saj393
@Saj393 4 жыл бұрын
मला तर रोहित पवार यांनी दाखवली संपत्ती पाहून आश्चर्य वाटले आदित्य ठाकरे यांच्या पेक्षा जास्त संपत्ती रोहित पवार यांनी दाखवली आहे
@subhashdesai4427
@subhashdesai4427 4 жыл бұрын
मग ! त्याच्या आजोबाचे 'कर्तृत्वच' तसे आहे !
@PD_incredible
@PD_incredible 4 жыл бұрын
१६ कोटी चीं संपती ... मी ३२ कोटी मधे घ्यायला तय्यार आहें 😀
@anasmaniyar6663
@anasmaniyar6663 4 жыл бұрын
😂😂🤣🤣🤣🤣😍🤓🤓🤔🤔🤔🤔
@SM-ms8mj
@SM-ms8mj 4 жыл бұрын
ghya ghya nakki fayda hoil
@avirajmhetre7479
@avirajmhetre7479 4 жыл бұрын
Tuja ba ky abu dhabi cha princess aahe ka...
@desiboosterdose
@desiboosterdose 4 жыл бұрын
@@avirajmhetre7479 तो पुढचा प्रश्न आहे. घाटे का सौदा नही हैं. ठाकरे should not have problem.
@PD_incredible
@PD_incredible 4 жыл бұрын
aviraj mhetre अरे तुला कशाला मिर्ची लागत आहें ... अर्रे आहें ना माझ्या कड़े पैसे .. तु बोलतोस का आदित्य ठाकरे शी ?
@sunilsutar5461
@sunilsutar5461 3 жыл бұрын
ही झाली खोट्या संपत्तीची संख्या बरं, मग खरी संपोत्ती किती आहे ते पण बोला.
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 4 жыл бұрын
यातून बाळासाहेबांचा मराठी समाजसाठी केलेला त्याग व आदर्श दिसुन येतो , मला वाटले की त्यांनी 500~1000 कोटी तरी मागे ठेवून गेले असतील.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 жыл бұрын
Yeda pida zala ki kay tu phakt 500-1000......are bhau ambani phika padel yanche samor
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 4 жыл бұрын
@@AkshayKumar-fz7nwबरोबर आहे, जे नेते ही महाराष्ट्राची भूमि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयत जनतेसाठीची मानतात आणि चांगली नियत ठेवतात, त्यांच्या समोर अम्बानी फिकाच आहे.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 жыл бұрын
@@uddhavpatil7052 vegla arth kadhu nako tu ....yedzavya
@amarkesarkar443
@amarkesarkar443 4 жыл бұрын
4:17 Kontya shworrom made 6,50,000 Chi BMW bhette sanga MI pn gheto
@ambadasjamadar2431
@ambadasjamadar2431 4 жыл бұрын
1no
@shubhampatilsp.no1111
@shubhampatilsp.no1111 4 жыл бұрын
😂😂😂✌
@shubhampatilsp.no1111
@shubhampatilsp.no1111 4 жыл бұрын
Fake
@subhashdesai4427
@subhashdesai4427 4 жыл бұрын
दावूद नि विकली असेल इतक्या स्वस्तात ! कारण त्याचा व्याही जावेद मियादाद यांचा मित्र आहे अस म्हणतात ! मातोश्री वर जेऊन पण गेलाय तो !
@thebackbanchers4508
@thebackbanchers4508 4 жыл бұрын
लोक गरीब च राहिले फक्त हे मोठे झाले
@jeetubansodemanmad8198
@jeetubansodemanmad8198 4 жыл бұрын
आपल्या वरजे कर लादले जातात ना तो पैसा आहे हा
@sushantsonavane7488
@sushantsonavane7488 4 жыл бұрын
हा गंगाधर तर शक्तिमान नीघाला 🤪
@hrishikeshkorane2376
@hrishikeshkorane2376 4 жыл бұрын
Best comments bhai😂😂😂😂😂😂
@tanmaymane9061
@tanmaymane9061 4 жыл бұрын
आहो chottaa गंगाधर म्हणा😉🤣👍
@mithunrokde6280
@mithunrokde6280 4 жыл бұрын
nice comments bhau
@mithunrokde6280
@mithunrokde6280 4 жыл бұрын
khupch hasu yet ahe mala gangadhar. mhtl mhnun
@SM-ms8mj
@SM-ms8mj 4 жыл бұрын
6 50 000 madhe BMW kontya showroom madhe milte?
@thisisanand1258
@thisisanand1258 4 жыл бұрын
पार्थ पवार ,रोहित पवार,नितेश राणे ,पूनम महाजन ,पंकजा मुंडे यांची पण सांगा
@onkarmohite8963
@onkarmohite8963 4 жыл бұрын
Parth Pawar he pidijat shrimant ahet
@dhananjayg9481
@dhananjayg9481 4 жыл бұрын
Pawar lokanchi sampatti mojana ashakya aahe... #NustiLoot
@akashbansode5659
@akashbansode5659 4 жыл бұрын
Rohit pawar kade Protans, Baramati Agro, United spirits ,etc companies ahet jyat me kamala ahe ...
@amolmhatre1
@amolmhatre1 4 жыл бұрын
@@akashbansode5659 ti company aali kuthun
@akashbansode5659
@akashbansode5659 4 жыл бұрын
@@amolmhatre1 pidhijat 50H jamin ahe bhau tyanna Rajkarnat yeychya adhi
@sandiip1111
@sandiip1111 4 жыл бұрын
मुंबईच्या खड्ड्यांचे कारण समजले
@gauravwagh5311
@gauravwagh5311 4 жыл бұрын
Bohoot hard 😆
@singingthoery11
@singingthoery11 4 жыл бұрын
ही लोकं महाराजांच नाव घेण्याच्या लायकीची नाही आहेत
@tanmaymane9061
@tanmaymane9061 4 жыл бұрын
खड्डे पडले रस्त्यावर.. बाळराजे तरी खुशाल..a/c गाडी कडक पहारा ..chottya सरकारचा थाटाच न्यारा...
@KinjalBorse66
@KinjalBorse66 4 жыл бұрын
एकदम खर
@sumitgurchal1346
@sumitgurchal1346 4 жыл бұрын
chor h sale haramkhor Aditya or uske baap ki shakl chutya lgte h unko Kon Kaise kya kya smjta h inke baap ne Mumbai banai h kya chutiye sale mera Bs chle to inko nanga Krke maru saloko
@prashantjadhav9872
@prashantjadhav9872 4 жыл бұрын
वरळीकरांनी आता ताणून बिर्याणी खायला काही हरकत नाही. होऊ दे खर्च...
@virendra4098
@virendra4098 4 жыл бұрын
Pashya bhava
@prashantjadhav9872
@prashantjadhav9872 4 жыл бұрын
@@virendra4098 Kasa ahes bhava
@suhasdhuri1676
@suhasdhuri1676 4 жыл бұрын
होऊ दे तोटा भाऊ आहे मोठा
@santoshbansode767
@santoshbansode767 4 жыл бұрын
😀😀😀😀
@usharahalkar9030
@usharahalkar9030 3 жыл бұрын
By
@vinayakpendke8687
@vinayakpendke8687 4 жыл бұрын
इतकी संपत्ती असून सुद्धा मुखमंत्री पद हवं आहे पण एनसीपी सोबत गेल्यास पुढे जनता तुम्हाला हिंदुत्व वर व्होट देणार नाही
@nileshpvairagade
@nileshpvairagade Жыл бұрын
ekdm kharay... aaj baghun ghya kay hal zale ahet.. 😁👍
@jitendrasavane8178
@jitendrasavane8178 Жыл бұрын
गरिबाला हीनऊ नका... 🙏🙏🙏
@jitendrasavane8178
@jitendrasavane8178 Жыл бұрын
तुम्ही गोर गरिबाला दान करा...
@jitendrasavane8178
@jitendrasavane8178 Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब गरिबांचा सुद्धा विचार करा... 🙏
@vijayPatil-uu2qc
@vijayPatil-uu2qc 4 жыл бұрын
याची इलेक्ट्रॉनिक वस्तूची किंमत जवळपास 10 लाख आहे जी रक्कम एखाद्या सामान्य माणसाला पूर्ण आयुष्य नोकरी करून मिळते. याने एवढ्या कमी वयात एवढी संपत्ती जमवली कशी हा मूळ प्रश्न आहे. आणि याच्या कडून आपण विकासाची अपेक्षा करणार??
@vishwanathpatil79
@vishwanathpatil79 4 жыл бұрын
भावी उपमुख्यामंत्री वा रे पठ्या ,,,बघु मेढरासारखी जनता कुनाला निवङुन देते
@ravimohite2444
@ravimohite2444 4 жыл бұрын
आपन शिव वडा विकू.व हातात भगवा घेवून जयघोश करुन मरु. आतातरि हूषार होउ.
@manojkambli1444
@manojkambli1444 Жыл бұрын
I did engineering and got 22yrs of experience but managed to own only one home in Mumbai on loan. Don't know how these politicians earn at this age without doing any work. is there any shivsainik got such wealth after serving shivsena for 20yrs :)?
@asj4884
@asj4884 Жыл бұрын
All shivsainiks working for him and helping him build his wealth while they remain poor and still live in Chawl’s. unfortunately you can’t even try to educate them to open their eyes as they are so obsessed
@user-wv7gs3xo1g
@user-wv7gs3xo1g Жыл бұрын
हेच कळत नाही म्हणून शिवसैनिक आहेत
@vinodpai9070
@vinodpai9070 Жыл бұрын
They're to the Manor born !
@sukhadevpandhare4597
@sukhadevpandhare4597 4 жыл бұрын
वाह रे समाजकारण ... जनतेला मुर्ख बनवून आपसात भुकेसाठी रडवत हे मात्र कोटीच्या घरात नवल आहे रावं कसं होणार गरीब जनतेचं
@prabhakarjoshi8356
@prabhakarjoshi8356 Жыл бұрын
आदित्य ठाकरे म्हणतात एक रिक्षाचालक त्याचे कडे एवढे पैसे कुठून आले (एकनाथ शिंदे) तुमच्या कडे पैसे कुठून आले ना नोकरी ना धंदा ना सरपंच जिल्हा प्रमुख शाखा प्रमुख
@ushakarne9007
@ushakarne9007 2 жыл бұрын
2019 साली एवढी संपत्ति दाखवली आहे,परंतु २०२४ साली जर याच्या डबल संपत्ती झाली तर ईडीने चौकशी का करू नये
@skarchitect3981
@skarchitect3981 4 жыл бұрын
16 crod 😂😂😂...1600c आहे यची मालमत
@user-nl6gb7qb2p
@user-nl6gb7qb2p 4 жыл бұрын
साडे सहा लाखांत bmw कुठे भेटते आम्हालापण सांगा आदित्य दादा
@nandukadam2047
@nandukadam2047 4 жыл бұрын
Point hai
@sureshkhinvsara6881
@sureshkhinvsara6881 4 жыл бұрын
गगगग किती मेहनत करतो ग बाई मुलगा
@sureshkhinvsara6881
@sureshkhinvsara6881 4 жыл бұрын
मुख्यमंत्री झाल्या वर काय करीन
@shivkumarsolanke7618
@shivkumarsolanke7618 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन खंडणी वसूल करण्यात आली आहे असे दिसून येत आहे
@saishraddha1878
@saishraddha1878 2 жыл бұрын
100 cr lutun dhakhavale
@abhikrantrandive2420
@abhikrantrandive2420 4 жыл бұрын
साहेबांची दिशा (दिशा पाटनी) योग्य दिशेने चालू आहे 😊😊
@indiancommenter3926
@indiancommenter3926 4 жыл бұрын
ज्या लोकांनी 10 रुपयांच्या वडा पावत आपला आत्म सन्मान विकला त्यातून आली ही संपत्ती.. तुम्ही वडा पाव विका आम्ही ... . जनता सुज्ञ आहे
@jeetubansodemanmad8198
@jeetubansodemanmad8198 4 жыл бұрын
सोप्प आहे ठाणे,मुंबई,कल्याण, तिन्ही महानगरपालिकेत एक हाती सत्ता आहे, त्यातल्या त्यात सर्व मंत्री यांनी शिव बंधनात बांधुन ठेवले आहेत ...
@Rohan71668
@Rohan71668 4 жыл бұрын
याना खरच गरीबीचि जान असेल,करतील हे गरीबाच भल.
@BGGORE
@BGGORE 4 жыл бұрын
तुम्हाला अस वाटत ,🤣🤣🤣 म त्यांचं काय होईल
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Big question ......TO BE OR NOT TO BE......
@pramodjag165
@pramodjag165 2 жыл бұрын
😂😂🤣🤣 👋👋 हे 1947 बिहार राज कारन 😂😂
@dnews3637
@dnews3637 4 жыл бұрын
भारतीय सर्व राजनेता ची संपत्ति ची महीती द्या विनंती वरुन
@nandkishordeshmukh5721
@nandkishordeshmukh5721 4 жыл бұрын
सर आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@yoogeshwankhede5975
@yoogeshwankhede5975 4 жыл бұрын
हे तर फक्त 10% आहे...
@murlidharrakh4173
@murlidharrakh4173 2 жыл бұрын
अहो, नेतृत्वाच्या मुले कुठे नोकरी करत नाहीत. जन्म झाला की एवढी संपत्ती येते कुठून, जनतेला लुटून या नालायक लोकांनी.
@mangeshjadhav7964
@mangeshjadhav7964 4 жыл бұрын
ठीक आहे ते. पण नाण्याची दुसरी बाजू बघा महत्वाचे पद (आमदार) आणि लहान मुले उभी रहातात. कौतुक करावेसे वाटते त्या आई बाबांचे आणि जनतेचे जे निवडुन देतात. मझाक बनाके रखा है देश का और प्रजातंत्र का.
@jayeshyeole4804
@jayeshyeole4804 3 жыл бұрын
शिवसेना ची प्रोपेर्टी 12 ट्रिलियन डॉलरआहे एनसीपी ची 16 ट्रिलियन डॉलर काँग्रेस ची 20 ट्रिलियन डॉलर आहे संपत्ति
@rajanbagwe1453
@rajanbagwe1453 2 жыл бұрын
अरे भावा! हे चोर अंबानी पेक्षाही श्रीमंत आहेत.
@vilasdive1194
@vilasdive1194 4 жыл бұрын
खबरदार ,या चा हिंदू धरमाशी काही संबंध नाही तो एवढा बूध्दीमान आहे की ,तो जातीने महार असता तरी त्याची संपत्ति तेवढीच असती
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 2 жыл бұрын
ही गुंतवणूक करायला पैसा आला कुठून
@ashokdhormare3271
@ashokdhormare3271 4 жыл бұрын
ह्यांनी तर जनतेला खूप लुटलं ना राव
@jeetubansodemanmad8198
@jeetubansodemanmad8198 4 жыл бұрын
आपल्या वर कर लादतात ना तोच पैसा आहे हा
@samarpanhumanityofficial3612
@samarpanhumanityofficial3612 4 жыл бұрын
कोणकोण कडक पोस्ट वाचायला ( टाकायला पण ) आले आहेत🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏻🙏🏻🙏🏻
@VinayakParanjape
@VinayakParanjape 3 жыл бұрын
जेव्हा बाळा साहेब काहिच न करता हजारो कोटी जमवू शकले त्याच्या नातवाला मुलाला मजुरीच मोल कसे कळेल शरद यांनी जसे 5-6 लाख कोटी विना कष्ट मिळविले तसेच सेनेच्या वसुलीच्या जोरावर बायजी मोठा
@lakhansb9244
@lakhansb9244 4 жыл бұрын
चला म्हणजे हा माणूस नेता बनण्याची लायकी ठेवतो तर..उगाच संपत्ती कमी असती तर नेता म्हणून माणूस शोभला नसता.(वाघाची बकरी झाली कशी...??😅)
@shreyashedavkar2416
@shreyashedavkar2416 4 жыл бұрын
़। ़
@devendrapisolkar8266
@devendrapisolkar8266 4 жыл бұрын
Income tax department should investigate income of Aditya and udhav what is their activity and from where income is coming?
@Techiedian
@Techiedian 4 жыл бұрын
Don't tell us numbers...tell us how he has earned?
@dattatrayapatil3851
@dattatrayapatil3851 2 жыл бұрын
Now it is high time to REVOLUTION. YOUNG GENERATION must raise against this hedius curruption.
@tanajipowar2356
@tanajipowar2356 Жыл бұрын
Kase kay patil bar hi nave AMCHI SHIVSHINA Bol
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 жыл бұрын
सगळ्या संपत्ती ची महाराष्ट्रात हॉस्पीटल बांधून आरोग्य सेवा मजबूत करा..
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Жыл бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅👍👍✅✅👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Жыл бұрын
हाॅसस्पिटलस् हवी आहेत
@newgangafinkart
@newgangafinkart 4 жыл бұрын
साहेब ह्यांचा व्यवसाय काय आहे एवढी संपती जाहीर केलीय
@jeetubansodemanmad8198
@jeetubansodemanmad8198 4 жыл бұрын
मुंबई नगरपालिकेचा खड्डे भरायचा गल्ला
@Saj393
@Saj393 4 жыл бұрын
Bmw मोटरसायकल आहे अस वाचल मी सकाळ न्यूज पेपर मध्ये
@muradmulani4122
@muradmulani4122 4 жыл бұрын
छञपती शिवाजी महाराजांची कृपा
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 жыл бұрын
Navacha gairupyog
@gautamsawant6839
@gautamsawant6839 4 жыл бұрын
वरळीतील ओबीसी, एस सी, एस टी तरूणानो मग चला कामला लागा आता सोळाशे कोटीची मालमत्ता बनवण्यासाठी मुख्यमंत्री बनवा आणि तुमच्या साठी एखादी वडापावची गाडी फुटपाथवर लावा अरे अजून किती वर्षे बामणाची हुजरेगीरी करणार जरा वरळी करानो डोकं शांत ठेऊन विचार करा जय महाराष्ट्र ,जय शिवाजी राजे,जय शंभू राजे,जय छत्रपती शाहू महाराज,जय फुले, आम्बेडकर
@subhashdesai4427
@subhashdesai4427 4 жыл бұрын
म्हणजे ? मूळ गुंडगिरीचा ,वसुलीचा धंदा सोडायचा म्हणताय काय ?
@bhagwandaspatel6536
@bhagwandaspatel6536 4 жыл бұрын
Yethe baman kon?
@santoshzure2465
@santoshzure2465 4 жыл бұрын
युरोपियन बँकेच्या ठेवी राहिल्या ना?
@shashikantmayekar3819
@shashikantmayekar3819 4 жыл бұрын
अरे बाबानो त्यांचे वडिलोपार्जी उद्योग आहेत ते उद्योग आपल्याला मोहित नाहीत त्यांच्या कड़े पैसा असणारच आपण फक्त हातात भंगवा घेऊन नाचन्याचे काम करायच आणि भिकारड्या सारखा वडापाव खायचा व त्या कुटुंबाच्या पायावर डोक ठेवायच त्यातच आपली धन्यता
@ashutoshkatre4778
@ashutoshkatre4778 2 жыл бұрын
खरी संख्या नक्कीच किमान दहापटीने मोठी पण असू शकेल. What's declared could be just a tip of the iceberg!!!
@user-fi9rq4qj3x
@user-fi9rq4qj3x 4 жыл бұрын
एवढी मेहनत ह्याने केली कधी ? हा तर काल जलमलायं.
@sandeepmore3972
@sandeepmore3972 4 жыл бұрын
मला पण हवी आहे BMW rs 650000 mi उगाचच मारुती ECO ghetli vare va... पेंग्विन chuty समजतो जनतेला
@prakashgaikwad4699
@prakashgaikwad4699 4 жыл бұрын
BMW fakt 6 lakh 40 hajar yedzavya
@prasannakarkhanis3928
@prasannakarkhanis3928 3 жыл бұрын
वापरलेली BMW मी घ्गायला तयार आहे ६,५००००/चालेल
@narendrad195
@narendrad195 2 жыл бұрын
कोण त्या वर्षों पासुन कामकरत होता नी त्याला कीती पगार होता लोक ६० वर्शात काम करतात तेव्हा त्याना५०लाखा पर्ररत मिळते ह्यानीकीती वर्ष काम केल
@rd-tk6js
@rd-tk6js 3 жыл бұрын
These politicians are really magicians,. Without doing any job, business, industry, trading or farming, they know the magic trick of making obscene money out of nowhere. Amazing !
@abhishekkalan7723
@abhishekkalan7723 Жыл бұрын
its not out of nowhere, its directly out of middle class pocket...
@rd-tk6js
@rd-tk6js Жыл бұрын
@@abhishekkalan7723 very right
@gajananbidikar9234
@gajananbidikar9234 Жыл бұрын
Sent.him.to.ed.
@dilipyeole3914
@dilipyeole3914 4 жыл бұрын
पुढा-यांच्या संपत्तीची माहिती ईतकी रंगवून सांगताच आहात तर त्यांय्या उत्पन्नाचे मार्गही सांगायला हवेत. महाराष्ट्रात ईतके गरीब लोक आहेत, शेतकरी आत्महत्या करताहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करा. ईतकी संपत्ती काय करायची आहे पुढा-यांना?
@nasimkazi6361
@nasimkazi6361 4 жыл бұрын
हा तर निवडणुकीसाठी दाहवलेला 10 %टक्के आहे । ED ने याला रिंगनात घ्यावं। आम्ही तुपाशी जनता उपाशी।
@dhananjaypatil978
@dhananjaypatil978 4 жыл бұрын
मलापण ६.५ लाख ची bmw पाहिजे
@pacmangs
@pacmangs 4 жыл бұрын
True..2007/2008 bmw 5 series costs 6-8 lakhs on cartrade app..Please check cartrade app..Lol lol
@vjkilife6050
@vjkilife6050 4 жыл бұрын
Me last 10 varsha engineer asun job kartoy. Mazhi sampatti 35 lac loan, and fhedlele loan 10lac and bank madhe only 40 k . And hyachya peksha me jast shiktoy .
@balkrishnagade6088
@balkrishnagade6088 4 жыл бұрын
भाऊ, आता हे शेम्बड तुमचा c.m. बनून तुम्हास्नी ओर्डेरी देणार.
@nileshwanjale4375
@nileshwanjale4375 4 жыл бұрын
कशावरून हा पैसा पांढरा पैसा आहे ??कुठून येते एवढे उत्पन्न?
@sureshbengali329
@sureshbengali329 4 жыл бұрын
Only politicians can declare such huge assets without any occupation. I do not think any Shivsainik is so fortunate to have ammased such astronomical assets.
@omshinde2834
@omshinde2834 2 жыл бұрын
डडढढञढढढढञढढञञञञञञञढढढञञढञञढञञञञञढढञञञञञञञञञढञढञणणणञञञञढणणणणणढञणञञञञञञञञञञञञञञणञञञञञञञञञञञञञञञञढययययययययययययययययययययययययययययढढय
@vinayaksawant333
@vinayaksawant333 Жыл бұрын
Aditya.thakarenchi.abb.kiti.hi.samppat.marathi.mansano.aahe.ka.tarchitecture.sampatti.sanna.bAR.
@jaiprakashudar3272
@jaiprakashudar3272 3 жыл бұрын
मुंबईच्या खड्ड्यांचे कारण समजले , दर वर्षी मुंबई पाण्यात का बुडते समजलं , नेता तुपाशी जनता उपाशी समजलं ,आपन शिव वडा विकू.व हातात भगवा घेवून जयघोश करुन मरु समजलं...................................................??????????
@rahultungare9835
@rahultungare9835 Жыл бұрын
Very true
@dilipraje7897
@dilipraje7897 3 жыл бұрын
अदित्य ठाकरेसाहेबांनी सोयाबीन,हरबरा,ऊस, वांगी, गोबी,कोठे लावली होती ते स्पष्ट करावं ठाकरे साहेबांनी..
@devendrapisolkar8266
@devendrapisolkar8266 4 жыл бұрын
यांच्या कडे हीरे काय बिझनेस आहे यांचा
@vikrant718
@vikrant718 4 жыл бұрын
BMW ₹6.5L??? Even i want to buy it now🤣😬🤫
@kedarlatke8707
@kedarlatke8707 4 жыл бұрын
1) I think it's bike
@sdkadam990
@sdkadam990 4 жыл бұрын
I think it's Maruti
@yeshita.m.devkota997
@yeshita.m.devkota997 2 жыл бұрын
Bmw एव्हडी स्वस्त तर आम्हाला सुद्धा घायची आहे 😂😂😂😂
@nngmaharashtra530
@nngmaharashtra530 3 жыл бұрын
आमची तर फाटली centring ची काम करून, तरी मी 30 हजार रोख रक्कम दाखवली होती , या बाडगुळाने खोटे affidavit मध्ये दाखवले,, तरी कोणी विरोध केला नाही,
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 2 жыл бұрын
सामान्य कष्टकरी जनता हे ऐकून विसरून जाणार आणि पुन्हा विजय असो म्हणत त्यांच्या मागे मागे फिरणार त्यामुळेच या सर्व राजकारणी लोकांना जनतेची भिती नाही.भावनिक भाषणं करुन पुन्हा पुन्हा निवडून येतात.प्रस्थापित नेत्यांना कांहीच फरक पडत नाही
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 10 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН