Ladki Bahin Yojana : Eknath Shinde सरकारच्या योजना आर्थिकदृष्ट्या किती काळ तग धरू शकतील?

  Рет қаралды 401,785

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 548
@sharaddeshmukh7020
@sharaddeshmukh7020 Ай бұрын
त्या अर्थतज्ज्ञांना विचारा खासदार आमदार यांची संपत्ती मध्ये पाच वर्षात 20 ते 25 पट वाढ कशी होते
@viralviews6878
@viralviews6878 21 күн бұрын
विजय माल्या नीरव मोदी अरबों पैसा घेऊन तडीपार झाले आहेत मग BJP ला प्रश्न केला का मग? आणि वोट दिला का BJP ला? फालतू असे लाडकी बहीण योजनेत १५०० देण्यापेक्षा त्यांना काम द्याना......सरकार कडे बजेट नसेल तर बंद करा अश्या स्कीम...मागील ३ महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पेमेंट द्यायला तुमच्याकडे बजेट नाही, दिव्यांगांचे ३ महिन्याचे पैसे द्यायला बजेट नाही, निरधाराचे पैसे द्यायला तुमच्याकडे बजेट नाही...आणि लाडकी बहिणीला द्यायला तुमच्याकडे बजेट आहे का तर निवडणूक आहे मनुन साला लाजा वाटायला पाहिजेत
@hemantsatam2088
@hemantsatam2088 20 күн бұрын
500 टक्के बरोबर 🎉🎉🎉🎉🎉
@shankargharge9090
@shankargharge9090 Ай бұрын
नेते चार चार ठिकाणांचे पेंशन घेतात ते दिसत नाही काय? दोन महिने आमदार असला तरी आयुष्यभर पेंशन घेतात ते चुकीचे नाही काय?
@riddhi4379
@riddhi4379 18 күн бұрын
Right
@VikramChougale-o4p
@VikramChougale-o4p Ай бұрын
आमदार खासदारांचे मानधन बंद करावे
@nalinimawle733
@nalinimawle733 25 күн бұрын
अगदी बरोबर
@RiteshKhillare-g7v
@RiteshKhillare-g7v Ай бұрын
अरे पण गरीब लोकांना भेटत आहेत तर भेटू द्या ना काहून तुमच्या पोटामध्ये दुखते जेवढा तुमचा रोजचा खर्च आहे तेवढ्या खर्चामध्ये गरीब लोकांना महिना काढावा लागतो 😢 काही दिवस त्यांच्या जागी जाऊन बघा एक दिवस पण राहू शकणार नाही तुम्ही काऊन तर त्यांची परिस्थिती कशी असते.
@Saiprasad-jr2vw
@Saiprasad-jr2vw Ай бұрын
Fukat naka deu
@akashkmh1425
@akashkmh1425 Ай бұрын
अरे भाऊ इकडे पैसे देत आहे पण नंतर भाव वाढल्या नंतर त्रास ह्याच गरीब लाडक्या बहिणीला होणार ना तुमचं बरोबर आहे गरिबाला मिळू दे पैसे पण त्या मिळणाऱ्या पैश्याची भरपाई महागाई वाढवून काढतील ना
@HinduraoTorne
@HinduraoTorne Ай бұрын
Fukat paise watnyapekshya lokanna rojgar dya. Rojgar delyane Rashtrachi barichshi kame hotil. Shikshanavar tasech aarogyavar puresa nidhi kharch kara. Shikshakanchi bharati kara. Shikshanamule deshyat udyache changle nagrik tayar hotil.
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
जनतेचा पैसा वाटून द्या की लोकांना सिलेंडर मार्क केला एवढेच रोमा केलाय आणि वाटले पैसे म्हणून काय उपकार गव्हर्मेंट पैसे येते
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
एवढे लोक जगतार झालेत गरिबांच्या जीवावरती एवढी सुंदर मार्क केले एवढे माफ केले काय महिलांकरता दिला काय जाणीव तुम्हाला शेवटी बसून गप्पा मारायच्या काहीतरी बोलायचं
@premalatashetty7392
@premalatashetty7392 Ай бұрын
Medical treatment should b free to citizens. Free education
@sangitamore3987
@sangitamore3987 Ай бұрын
Ho barobar
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Ай бұрын
होऊ दे ना गरीब लोकांना या योजनेचा फायदा त्यांना असे कोणी पैसे देत नाही या माध्यमातून भेटत आहेत तर तुमच्या का पोटात दुखत आहे नेते हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात तेव्हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार पडत नाही का कशाला लोकांना वेड्यात काढता
@Patilvikas
@Patilvikas Ай бұрын
Are bhai labh nahi te health ani education cha kharch kami kartil ani apnala paise detil mg kutla fayda honar ahe rajkarni tyanche paise khayche apnala det nahiyet samajl ka
@NagsenKamble-g7i
@NagsenKamble-g7i Ай бұрын
Hya mhatryla ky bolayla
@NutanBelsare
@NutanBelsare Ай бұрын
Nete Bhrashtachar Kartat Tyavar Bola .
@funandideascorner098
@funandideascorner098 Ай бұрын
Shikshkanna ka evdha pagar detat to Kami kra Ani garib lokkancha fayda hou dya
@siddheshmadaye1944
@siddheshmadaye1944 Ай бұрын
This fukat people just need free money as a corporate tax payer im paying 1.5 months salary as income tax! And after paying it what ill get nothing that is the reality. This people getting free money without doing any work and im working in office until my back get cracked. Ive just want to say this people only one thing just pay income tax to government than let me know how would you get feel after that
@Donaldasdf
@Donaldasdf Ай бұрын
सर्व बहिणी खुश आहेत....... अर्थतज्ञ चुकीचं बोलत आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत ते समजतंय
@revatipatil1295
@revatipatil1295 Ай бұрын
Ho khar aahe karnataka ch scheme changle ani Maharashtra ch wait hya varun ch kalate kunacha sangyaan varun bolta te
@NM-wr5bb
@NM-wr5bb Ай бұрын
​@@revatipatil1295फुकट पैसा मिळाला की कोण नाही खुश होत...फुकटे लोक
@rajputbm
@rajputbm 23 күн бұрын
​@@NM-wr5bbek number
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf 19 күн бұрын
​@@revatipatil1295andh bhakt na tu😊
@bharataswar3157
@bharataswar3157 Ай бұрын
288 आमदार ही पण पैशांची उधळण च आहे.
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s Ай бұрын
कोण म्हणतो असे
@abhangankita
@abhangankita 26 күн бұрын
बरोबर..जेवढे ही आमदार खासदार आहे त्यांचे सर्वांचे 2 नो चे धंदे चालू असतात..उदा..दारू दुकाने/लेडीज बार/ आणि वसुली त्यांना काय एवड्ड्या पगार ची गरज आहे... पेन्शन ची काय गरज आहे.. त्यापेक्षा इथल्या गरीब गरजू व्यक्तींना चांगला पागराच जॉब भेटून द्या.. जेणेकरून त्यांची परिवार सुखी राहतील
@madhukartayde6303
@madhukartayde6303 Ай бұрын
मंदिर बांधकामावर करोड रुपये खर्च होत आहे कर्मचाऱ्यांच्या दर सहा महिन्यांनी डीएओ पगार वाढत आहे गरिबांना खर्चासाठी पैसे मिळाले तर तुमच्या पोटात का दुखते
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
फुकट खावून अयदी झाल्या पेक्षा,, सरकार कडुन हाताला काम मिळुन खाल्ले तर बरं होईल ,,
@arjunmarathe8111
@arjunmarathe8111 Ай бұрын
गरीब गरजू लोकांना पैस मिळता आहेत तर किती लोकांचा पोटात दुखत जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला 90000 पगार आहे तेव्हा कुठे जाता तुम्ही तुमचा सारख्या लोकान मुळे महाराष्ट्र मागे आहे
@yogeshtawde2250
@yogeshtawde2250 Ай бұрын
गव्हर्मेंट ड्यूटी वाल्याची पगार कमी करा शिक्षक लोकांची पगार कमी करा
@SssJjss-vf4qq
@SssJjss-vf4qq Ай бұрын
बरोबर
@W3pro499
@W3pro499 Ай бұрын
Barobar
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
लोकसभा निवडणुकीच्या आधी गरीब लोक नव्हते का महाराष्ट्रात😂😂
@siddheshmadaye1944
@siddheshmadaye1944 Ай бұрын
Government employees especially teachers do the work for their work they get paid. If you do some work earn money it is beneficial. Instead of doing any work you want free money! Its not beneficial for longer time. Instead of that invest same in students future making sure everyone will get job and earn more rather than free money
@sanjayvaradkar7018
@sanjayvaradkar7018 Ай бұрын
खासदार आमदारांचा पगार पेन्शन, सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन पगार तो पैसा दिसत नाही का
@ashokwagh2913
@ashokwagh2913 Ай бұрын
होऊ द्या
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
सरकारी तिजोरी सरकारी कर्मचारी भरते,,आणि देशावर संकट आले तर हाच कर्मचारी समोर उभा राहतो,,,
@sandeeptalekar7635
@sandeeptalekar7635 Ай бұрын
एकच वादा एकनाथ दादा
@vishalk3700
@vishalk3700 Ай бұрын
आमच्याकडे Bmc मध्ये कामाला असलेल्या महिलेने फॉर्म भरला तिला सुद्धा पैसे आले योजनेचे... सरकारी नौकरी वाल्या महिलांना सुद्धा पैसे लाभ भेटतो काय बोलायच आता..
@sangitamore3987
@sangitamore3987 Ай бұрын
Ho he khare ahe Khup janani chukicha fauada ghetat
@pratibhakulkarni7975
@pratibhakulkarni7975 24 күн бұрын
अगदी सत्य सांगत आहे सर. धन्यवाद सर.
@santoshdharne7631
@santoshdharne7631 Ай бұрын
टॅक्स असेल किंवा वाढलेली महागाई असेल या द्वारे प्रत्येकाला पैसे भेटत आहे म्हणजे आपलेरपैसे आपल्या ला भेटते या मध्ये नवल काय त्या पेक्षा मत्री यांनी आपले मानधन रद्द करून जर पैसे दिले तर फार चांगले होईल 😮😮
@anandraonarke4523
@anandraonarke4523 Ай бұрын
शुभ बोल रे नाऱ्या
@SanjayKhairnar-g5j
@SanjayKhairnar-g5j Ай бұрын
सरकारी तिजोरी वर अतिरिक्त भार पडणार हे खरे आहे परंतु हि योजना चालू ठेवायची असेल तर आमदारांना मिळणारी पेन्शन पगार व इतर अनेक सवलती दिल्या जातात मंत्री यांना जे बंगले मिळतात आणि त्यावर दुरस्तीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केला जातो त्याला कात्री लावा परंतु सर्व सामान्य जनतेला होणारी मदत बंद करूनका
@abhangankita
@abhangankita 26 күн бұрын
बरोबर या गोष्टीकडे लाख द्यावे..शिंदे सरकार
@nalinimawle733
@nalinimawle733 25 күн бұрын
मुलांना शिकवून तो मुलगा आईला पोसेलच असे नाही ना!तेंव्हा वयस्क महिलांना याचा चांगला उपयोग होईल.
@appaingole5449
@appaingole5449 Ай бұрын
या योजनेची एवढी चर्चा का होत आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
लोकसभेतील पराभवामुळे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला महागाई च्या विळख्यात ढकलून देऊन ही भिकारी योजना आणल्यामुळे. त्याची सुद्धा अर्थसंकल्पात तरतूद केली नाही ते पैसे तात्पुरते दुसर्या योजनेचे काढून देत आहेत.
@hemakotwal6252
@hemakotwal6252 Ай бұрын
Politics
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 Ай бұрын
जर शिंदे सरकार आले तरच ही योजना टिकेल अन्यथा दुसरे कोणतेही सरकार आले तर ही योजना बंद पडेल ☝️
@abhangankita
@abhangankita 26 күн бұрын
बरोबर.. ज्या मुख्यमंत्री ने ही योजना बंद केली... त्याल यापुढे मतदान होणार नाही..
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf 19 күн бұрын
​@@abhangankitahonar voting
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Ай бұрын
असे काही नाही सर्वाना 5वर्षापर्यतमिळणार आहे काळजी करू नये
@nitin-982
@nitin-982 20 күн бұрын
मोदी साहेबांनी परदेशातील काळा पैसा परत आणला आहे.
@ShubhamSharma-ty3vm
@ShubhamSharma-ty3vm 20 күн бұрын
Very good idea😊😂❤
@ramchandrashinde4174
@ramchandrashinde4174 Ай бұрын
हे पैसे खर तर गरजू महिलांना मीळायला पाहिजे त्यासाठी काय करावे लागेल असे पाहून मगच द्यायला हवे आहे धन्यवाद
@manishayadav-kb1wk
@manishayadav-kb1wk Ай бұрын
तेच तर आहे गरजू महिलांना मिळत हे चांगले आहे परंतु ज्यांचे आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या सुद्धा महिलांनी या योजने चा फायदा घेतला आहे . सरकार ने कागद पडताळणी न करता सगळ्या महिलांना पैसे दिले आहे. ते चुकीचे आहे
@sanskrutichaudhari7775
@sanskrutichaudhari7775 Ай бұрын
खरे तर शेतकरींना चांगला भाव पिकाला देऊन मदत करण्याची खुप जास्त गरज आहे...
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s Ай бұрын
अहो आतापर्यंत कुठले सरकार आहे की गरीब महिला चा विचार केला आहे का होऊदे गरीब आई बहीणी आपल्या कुटुंबाला सांभाळतात पण त्या माऊली ला पोट तर तिचे भरत नसते राव बर का
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
​@@archanapatil-o8sलोकसभा निवडणुकीच्या आधी आई बहीणी नव्हत्या का महाराष्ट्रात 😂😂. लोकसभेतील पराभव आणि विधानसभा तोंडावर आली की आई बहिणी आठवल्या.
@Thedesertfoxsv55
@Thedesertfoxsv55 Ай бұрын
​@@shrikantchavan3552 bhai der aye par durust aye 😊
@alkaohnabb296
@alkaohnabb296 23 күн бұрын
तळागाळातील लोकांपर्यंत ही योजना एक आधार आहे माहीत नाही योजना चालेलं की नाही पण मी माझ्या डोळ्यासमोर असे काही कुटुंब पाहिले की ते पोटाला पोटभार खाले धन्य वाद शिंदे सरकार (भाऊ) शतशः ऋणी
@nandkishordeshmukh-m2p
@nandkishordeshmukh-m2p Ай бұрын
Sarkari कर्मचारी यांचे पगार 5 हजारवर करा
@netajigharage1414
@netajigharage1414 Ай бұрын
Sir nokri fukat nahi bhetat 8-10 year study karavi lagte gharbaslya nahi bhetat
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
कराले गेल्यावर 9000 महीणा मिळतो,, आणि तु बाबा कर्मचारी पगारावर बोलतो,, अरे 1600 मिटर 05 मि,आणि 25 कि मी 04 घंटयाचे आत धावाव लागत नंतर लेखी परीक्षेत 100 पैकी 95 मार्क घेतल्यावर नोकरी मिळते रे बाबा म्हणुन कर्मचारी पगारावर बोलु नकोस,, नोकरी म्हणजे फुकटी योजना नाही,,,
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
वरील माझी कमेंट वाचणारानो,, कराले,, हया शब्दाच्या ठिकाणी,,, वखराले,,, हा शब्द वापरला आहे,,,
@RupaliOtavkar
@RupaliOtavkar 28 күн бұрын
सरकारी कामगारांचे पगार 5000करा आणि याला फुकट बसून 10000 द्या
@abhangankita
@abhangankita 26 күн бұрын
Right
@qurashiatiq2064
@qurashiatiq2064 Ай бұрын
We are with you shinda sir we will try very hard to confirm your win
@sandhyashere7388
@sandhyashere7388 Ай бұрын
एक महिना आल्यावर पोट दुखी सुरू झाली काय तुम्हाला?
@anildadmal5773
@anildadmal5773 Ай бұрын
अहो ताई तू खातोस tay तेलाचे 20rs भाव वाढले 😮😮😮😅
@poojachavan2109
@poojachavan2109 22 күн бұрын
आपल्या मताशी सहमत आहे मी खुप छान माहीती दिलीत.
@sitaramsawant422
@sitaramsawant422 24 күн бұрын
हे आपले मराठी लोकच आपल्या मराठी लोकांचे पाय खेचत आहे म्हणून आपला महाराष्ट्र पाठीमागे आहे
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
दुसऱ्या रोजच्या मुलभुत वस्तुच्या भाव होणार 👍🏻✅ एका हाथानें देणार दुसऱ्या हाथानें जनते कडून डबल घेणार
@Prachi-s3o
@Prachi-s3o Ай бұрын
Agadi barobar hai sar Sarkar ne mahangai kam karavi
@weareindianfirstlast7141
@weareindianfirstlast7141 Ай бұрын
दिल्लीत जुमलेश्वर महाराज आले तेव्हा पासून देशात नौटंकी खूप वाढली...
@himanshurewatkar5668
@himanshurewatkar5668 Ай бұрын
आजपर्यंतचे सर्वाधिक काम करणारे प्रधानमंत्री आहेत ते. तुझ्यासारखे बेरोजगार नाहीत.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
​@@himanshurewatkar5668😂😂 राजकीय विश्लेषक दिसतोस बेरोजगारांचा तु😂😂.काम जास्त केले म्हणूनच देशावर चौपट कर्ज वाढले.
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf 19 күн бұрын
​@@himanshurewatkar5668😂😂😂
@SushmaShahasane
@SushmaShahasane 23 күн бұрын
बहिणींच्या हातून 46 हजार कोटी रूपये बाजारात खेळणार आहेत.तेव्हा आर्थिक गतीला चालना मिळेल.हे सुद्धा बघाना.गरीबाकडे पैसे येण्याचे मार्ग आधीच कमी असतात.१५०० ही फार कमी रक्कम आहे.
@nationalmediaservices.5468
@nationalmediaservices.5468 Ай бұрын
यांची मुलाखत आज का दाखवताय.. योजना येत होती त्या वेळी का नाही.. सरकारला नाही बोलता येत, त्यामुळे यांना पुढे करत🔴 आहेत..
@gopalshinde1576
@gopalshinde1576 Ай бұрын
गरिबाला काही मिळाल की लगेच अर्थतज्ज्ञांनी म्हणतातपैस्याची उधळण महाराष्ट्री राज्यों दिवाळखोरीत निघणार पण ऐतखाऊ आमदार,खासदार , कामचुकार कुठल्याही कामासाठी चिरीमिरी घेणारा नौकरवर्ग याच्या पगारी,भत्ते याच्यामुळे राज्यों डबघाईस येणार नाही वा अर्थतज्ञ.
@abhangankita
@abhangankita 26 күн бұрын
चोर अर्थतज्ञ..
@abhangankita
@abhangankita 26 күн бұрын
जळ नारा अर्थतज्ञ
@JanhaviMohite-cq6kq
@JanhaviMohite-cq6kq 26 күн бұрын
Agdi barobar bollat Dada me tumchya bolnya var 💯% sahamat ahe
@arungaikwad7410
@arungaikwad7410 Ай бұрын
लाडकी बहिणीला दिलेल्या भेटिचा परिणाम लगेच वाढलेल्या महागाई वरून दिसायला सुरवात झाली।
@taramarathe1635
@taramarathe1635 Ай бұрын
बीबीसी न्यूज धन्यवाद, सर आपण खूप छान मार्गदर्शन केले व आर्थिक दृष्ट्या वास्तविक स्थिती मांडले आहे..
@vasantsonar6431
@vasantsonar6431 Ай бұрын
कोणतेही सरकार शिक्षण फुकट देणार नाही कारण शिकल्यावर शाहणे होतील.
@sangitamore3987
@sangitamore3987 Ай бұрын
Exactly Right
@NitinKharade-f1i
@NitinKharade-f1i Ай бұрын
लाडके बहिणीचे दीड हजार तीन हजार करा बाकीचे पैसे येत नाहीत कुणाला
@ishinde7741
@ishinde7741 Ай бұрын
ज्यांना पाहिजे त्यांना नाही भेटले अन नकली बायकांना भेटले अन नवरा पण बायकांना फसवतात घरोघरी जाऊन द्यायला पाहिजे
@janhitarth
@janhitarth Ай бұрын
"मत" आणि "दान" (विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला अनुदान, आर्थिक मदत, इत्यादी) हे सारे काही मतदान स्वतःच्या बाजूने साधण्याचा डाव अर्थात उघड गुपित आहे.
@AtikshaikShaik-g2m
@AtikshaikShaik-g2m Ай бұрын
अभी तो कुछ बहनों को पैसे मिले ही नहीं है जिन बहनों को जरूरत है गरीबों को पैसे दो😂😂😂
@snehajasalunke1864
@snehajasalunke1864 Ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली सर आपण धन्यवाद 🙏🙏😊
@qurashiatiq2064
@qurashiatiq2064 Ай бұрын
Great government shinda sir
@Eksanatani234
@Eksanatani234 Ай бұрын
सर अगदी बरोबर बोलत आहेत लाडकी बहीन योजना राज्यासाठी घातक ठरेल यात काही शंका नाही हा पैस विकास कामासाठी योग्य ठरेल
@vdhande2013
@vdhande2013 Ай бұрын
प्रत्येक आमदार खासदार ने मिळणारे मानधन आणि पेन्शन घेणे सोडावे आणि त्या पैशातून च अशा योजना चालू कराव्यात
@irfanattar9100
@irfanattar9100 Ай бұрын
Very very nice, very very good
@prakashmadye8264
@prakashmadye8264 20 күн бұрын
Once again Shinde Saheb should become CM
@minecrafty0910
@minecrafty0910 24 күн бұрын
ज्या महिला अधिक उत्पन्न मिळवतात या योजनेचा गैरफायदाही घेत आहेत.
@RahilManyar-r9m
@RahilManyar-r9m Ай бұрын
असे पण राज्य सरकारने कुठल्या क्षेत्रात झेंडे गाडलेले आहेत? जर "लाडकी बहीण योजना" निमित्त महिलांचा थोडंफार फायदा होत आहे तर या तज्ञांना विनाकारणची चूल का होत आहे?
@shekharkathe424
@shekharkathe424 Ай бұрын
काही गरीब बहिणींना या योजनेचा लाभ अजून एक रू पण मिळाला नाही
@SharadaBadre
@SharadaBadre Ай бұрын
😢😢😢😢😢 nahi as watal yein ghar had tr hoin
@SushmaShahasane
@SushmaShahasane 23 күн бұрын
असा भेद करत नाहीत.काही वेळेस तुमच्या फॉर्म भरण्यात त्रुटी असल्या तर आधार लिंक नसेल किंवा DBT नसेल तर पैसे तुमच्या खात्यात जमा होत नाहीत.
@adv.d.r.shelke451
@adv.d.r.shelke451 26 күн бұрын
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहाण यांनी तेथील विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा निवडणुकीत फायदा होऊन भाजपा सत्तेवर आली सत्तेत आल्यानंतर निधी अभावी मध्यप्रदेश सरकारने लाडकी बहीण योजना बंद केली तेच निवडणुकांनंतर महाराष्ट्रात घडेल
@SushmaShahasane
@SushmaShahasane 23 күн бұрын
मध्यप्रदेश मध्ये ही योजना अजून चालू आहे.त्या महिलांना अठरावा हप्ता मिळाला आहे.
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s Ай бұрын
ओ अर्थतज्ज्ञ तुम्ही काय केले गरीब महिला ंसाठी काय केले
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 23 күн бұрын
शिक्षण साठी हे चांगले आहे,,
@revansidhajavalkote
@revansidhajavalkote 23 күн бұрын
Dr.नीरज हातेकर यांनी असे हवेत व मोफत अर्थ सल्ला देण्यापेक्षा आपणच अर्थमंत्री बनून राज्य किंवा जमल तर देश चालवायचा प्रयत्न केला पाहिजे.विनाकारण आपल्या शिक्षणाचा उपयोग इथे राजकीय स्टेटमेंट करण्यात वाया घालवू नये.मिडिया फुकटात बाईट्स मिळवण्यासाठी अनेक प्रश्न विचारतात, तेव्हा आपण फुकटे बनू नये. आपले म्हणणे एखाद्या समाजातील भर सभेत व्यक्त करून तपासून बघावे.तसतर खूप काही फेकता येत.असो . निवडणूका आहेत.उभारू.न चेक करून बघावे.
@TukaramChavan-um3tk
@TukaramChavan-um3tk 23 күн бұрын
मुलींना शिक्षण खूप चांगली योजना आहे
@Kiran44744
@Kiran44744 Ай бұрын
खूप सुदंर विश्लेषण केलेय सर 🙏🙏
@sandhyashere7388
@sandhyashere7388 Ай бұрын
आयुष्यभर आपण बोललो तर सरकार काय करायचं तेच करणार आहे लक्षात घ्या
@Ruchkarrecipe
@Ruchkarrecipe 23 күн бұрын
फुकट पैसे सगळ्यांना हवे असतात पण जर शिक्षक त्याचे काम करून पगार घेत असेल तर त्याचा पगार कमी करा म्हणजे एंकदरीत आम्हाला फुकट दया पण दुसऱ्याकडून काम करून त्यांना त्यांच्या हक्काचं सुद्धा त्यांना देऊ नका
@FhhddggFgjhffvvuhfcv
@FhhddggFgjhffvvuhfcv Ай бұрын
बरोबर 🎉
@sitaramsawant422
@sitaramsawant422 24 күн бұрын
पहिल्यांदाच या गरीब या गरीब घराण्यातील मुख्यमंत्री झाला त्याने ही मराठी लोकांना योजना आणल्या बरोबर सगळ्यांच्या पोटात दुखायला लागलं
@amitsurykantwavhal5219
@amitsurykantwavhal5219 28 күн бұрын
Very well said about education but government is deaf and blind
@BhagyashriAmbhore-cz5zk
@BhagyashriAmbhore-cz5zk Ай бұрын
बरोबर आहे
@manishamehendale4348
@manishamehendale4348 20 күн бұрын
माझे मत असे आहे की येथे इन्कम टँक्स आमच्या खिशातून जातो. आत्तापर्यंत आम्ही समाजसेवी संस्थेतून देत होतो त्यामुळे इन्कम टँक्स कमी द्यावा लागत असे पण ह्यावर्षी सरकारने समाजसेवी संस्थांना देण्याऐवजी आम्हाला द्या. ह्याचा अर्थ असा की आमच्या जीवावर सरकार फायदा घेतो.ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
@SantoshPatil-dq6gg
@SantoshPatil-dq6gg Ай бұрын
बहिणींनी पैसे जरूर घ्यावे, पण मतदान करताना उघड्या डोळ्यांनी करावे. हे काहीं सरकारचे उपकार नाहीत, तुमचा हक्क आहे.
@Vedantparamane00
@Vedantparamane00 Ай бұрын
असल्या मुलाखती देऊन त्यांचे वेळ वाया घालू नका
@ravimohite2444
@ravimohite2444 Ай бұрын
सर, तुम्ही सांगितलेल्या सूचना आम्ही पाळल्या तर आमच्या निवडणुका चे काय?
@shushmashelar7623
@shushmashelar7623 Ай бұрын
भ्रष्टाचार होतो तेव्हा ही सगळी जातात कुठं आज उठून उभा राहिली काय ते बाबा अर्थतज्ञ हार्दिक अभिनंदन
@sandhyatambe1539
@sandhyatambe1539 23 күн бұрын
लाडकी बहीण योजना लगेच बंद करा आणि गोष्टी स्वस्त करा
@rameshshete8706
@rameshshete8706 Ай бұрын
गरीब लोकांना मदत केली पाहिजे पण त्या साठी pisa देऊन हे प्रॉपर सोल्युशन नाही मोठ्या लोकांचे pisa कमी करून गरिबांना विद्यार्थी यांना शिक्षण मदत झाली पाहिजे महाराष्ट्र कधी औद्योगिक हब कधी होणार गुजरात मध्ये उद्योग गेले आहे
@avimango46
@avimango46 Ай бұрын
लडकी-बहीन योजनेमुडे आता नवा स्मार्टफोन सुलभ हप्त्यात घेता येईल आणि बीबीसी मराठी सुद्धा ऐकता येईल 😂
@kisanweljali6277
@kisanweljali6277 Ай бұрын
योजना बंद करू नये पण ही योजना उत्पादक कामासाठी जोडा. जशी की शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही.. तसेच शहरी भागात कुशल. अकुशाल कामासाठी कामगार मिळत नाही. ही योजना यासाठी वर्ग करावी. जेणेकरून बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल
@mangeshgulvi5827
@mangeshgulvi5827 25 күн бұрын
Pending फ्रॉम आहेत त्यांचे कडे लक्ष dya sarkhar....
@AbhijitPawar982
@AbhijitPawar982 23 күн бұрын
ही योजना करण्यासाठी आणलेला आहे ज्यांनी ज्यांनी बँकेत अकाउंट ओपन केले आहे त्यांच्या अकाउंटला पंधरा हजार रुपये आले आहेत एवढ्या लोकांचा डेट केला गेला आहे आणि त्यानुसार किती मतं द्यावे किती मतं अंदाज काढला आहे
@manojmlg1
@manojmlg1 22 күн бұрын
म्हणजे समोरून द्यायचे आणि मागच्या बाजूने 100 च स्टॅम्प 500 ला करून त्यांच्या कडून च काढून घ्यायचे, आणि ते ही कायमस्वरूपी सरकार आले तर ठीक नाही आले तर योजना बंद करणार , परंतु स्टॅम्प चे परत कमी करतील का?
@RohiniKini-ii9fb
@RohiniKini-ii9fb Ай бұрын
मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे,,, माझ्या समोर एक कुटुंब आहे,,ते सिस्टर आहे,, तिच्या सासुबाई आणि सुनबाई दोन्ही सरकारी दवाखान्यात सिस्टर आहे,, तरी सुद्धा त्यांना पैसे भेटले आहे,,,हे काय
@Kaka_Patil
@Kaka_Patil Ай бұрын
लेखी तक्रार करा ना मग!!!!
@sitaramsawant422
@sitaramsawant422 24 күн бұрын
अहो हे काय सांगणार तज्ञ हे आम्हाला आम पब्लिक ला विचारा
@ravimohite2444
@ravimohite2444 Ай бұрын
सर,महिलांना सक्षम केले जाऊ शकते ?
@sushmabhujbal5965
@sushmabhujbal5965 28 күн бұрын
जी महिला पंधराशे रुपये घेते त्या महिलेच्या शेतातच आता रोजगार करण्यासाठी कोणी रोजगारी भेटत नाही घरी बसून पैसा मिळत असल्याने याने शेतीची कामे राहत आहे यामुळे शेती मागे पडणार आहे
@shirishshahane1079
@shirishshahane1079 Ай бұрын
पुरूष वर्गामध्ये गरीब आणि गरजू पुरूष नाहीत का. पुरूष वर्गाला पण फायदे आणि सवलती दिल्या पाहिजेत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. ते नाराज आहेत. पुरूष मतदारांनी मत दिले नाही तर निवडणूक जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवावे. पुरूष मतदार दणका देतील
@AbhijitPawar982
@AbhijitPawar982 23 күн бұрын
युद्ध सन्मान योजना पंधरा लाख यावरती ही बातमी काढावी 1965 आणि 1971
@leelanachane1314
@leelanachane1314 27 күн бұрын
Barobar aahi sir pn mat ghnyasati ahi hi sigma barobar nahi 😐
@parimalpawar4391
@parimalpawar4391 Ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण.. अभिनंदन सर.. 👌👏🙏
@umeshbhagwat2266
@umeshbhagwat2266 29 күн бұрын
आम्हाला फार काही कळत नाही कि सरकारी तिजोरोवर लोड फक्त या आणि याच कारणामुळे येतो? यावर जास्त भर का दिला जातोय बरं लोड येत ही असेल असं समजु अशी कित्येक कारण आहेत जे महाराष्ट्राला माहीत आहैत त्यांनीही लोड येत असेलच कि पण चर्चा नाही होत बरं दोन मिनिटांसाठी आस समजु ईतर सोई तर काय होणार नाहीत.शिक्षण आरोग्य .व्यवसाय . आणि ही योजनाही नाही मग? पुरेसे पोलीस.शिक्षक .अहो साधी बस सुध्दा नाहीत पण ही योजना बंद केल्यावर तेही होईलच असं नाही एकंदरीत कधीही काहीही चालु बंद होईल हे नक्की म्हणणे एकिकडे सोय आणि दुसरीकडे गैरसोय असंच
@sajidpathan426
@sajidpathan426 Ай бұрын
Paise naka deu. Petrol 50 war aana. Electricity rates kami kara. Cylinder sarsakat 500 war aana bas
@AshishNayak-f7s
@AshishNayak-f7s Ай бұрын
So sad yevdey Senior Educated mansu kara tar MLA kiva MP asle pahijel hotey😢
@RajendraJadhav-p4m
@RajendraJadhav-p4m Ай бұрын
आशा वर्कर, ज्यांच्या जवळ आपली लहान मूल शिक्षणासाठी सोडतो त्या अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी, शिक्षण सुविधा, यांना सुविधा किंवा पगार वाढ द्या, 1500 रु. विधानसभेची मते घेण्यासाठी देऊ केलेली तुमच्या भाषेत ओवाळणी आहे.
@himanshurewatkar5668
@himanshurewatkar5668 Ай бұрын
BBC ने जाहीर करावे की आम्ही सामान्य जनतेविरोधत आहोत, आम्ही भारतविरोधी आहोत
@icomnxcentre2483
@icomnxcentre2483 Ай бұрын
Correct
@Silaai_Teacher
@Silaai_Teacher Ай бұрын
हमारे लाडके भाऊ सिंधे साहेब की योजना से बिरोधी को बहुत जलन हो रही है अरे लाडकी बहिन योजना बन्द हुई तो हमे गम नहीं पहली बार पैसा मिला पैसा से ज्यादा हमें बहुत खुशी मिली कोई सरकार एक पैसा भी नहीं दिया था योजना बन्द हुई तो होने दो सिंधे साहेब की सरकार द ग्रेट धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@bharteemore4910
@bharteemore4910 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@avishkarkamble2582
@avishkarkamble2582 28 күн бұрын
आमदार आणि खासदार यांचे पेन्शन योजना आणि ईतर सवलती बंद केले पाहिजे, आर्थिकदृष्टय़ा मागास केले राज्य
@gayatrihaldankar-up5sz
@gayatrihaldankar-up5sz Ай бұрын
लाडकी बहिण ही योजना ही तात्पुरत्या कालावधीसाठीच योजना असेल ती जास्त काळ निधीअभावी चालू ठेवता येणार नाही हे उघड आहे...त्याहीपेक्षा महिला स्तत:च्या पायावर सक्षमपणे कसे उभे राहातील अशी योजना सरकारने राबविणे गरजेचे आहे...
@jai_hindbharat7747
@jai_hindbharat7747 Ай бұрын
Ladies colleges Hospital's kaadha Free Facilities dya problem permanent solved
@AnitaKamble-l1n
@AnitaKamble-l1n Ай бұрын
दारू बंद केली पाहीजे बस बाकी काही नाही
@vaishalilawand7451
@vaishalilawand7451 Ай бұрын
School मध्ये, कराटे, sport सारखे शिक्षन मोफत दया, ते चांगलं आहे, हे काय गरीब राहिलेत बाजूला नोकरदार झाले गरीब हे, चेक झालं पाहिजे, आणि कडक कारवाई केली पाहिजे
@RamdasKuhirepatil
@RamdasKuhirepatil Ай бұрын
इंग्लिश स्कूल मोफत करा फक्त बाकीचं रहुद्या
@purushottammahajan6793
@purushottammahajan6793 Ай бұрын
खुप छान विश्लेषण
@akashrelekar5065
@akashrelekar5065 18 күн бұрын
BBC being BBC
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 31 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 53 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 6 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 43 МЛН
The Most Mysterious Mountain in The World | Mount Kailash | Harry Sahota
17:09
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 31 МЛН