Рет қаралды 494,421
#BBCMarathi #maharashtra #farmer #aurangabad
बारावी नापास असलेल्या संतोष यांनी औरंगाबादमध्ये 7 वर्षं एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी गावाकडं परतण्याचा निर्णय घेतला. गावाकडे परतल्यानंतर संतोष यांनी 6 वर्षं शेळीपालन केलं आणि मग एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
संतोष यांच्या प्रवासाची ही गोष्ट.
रिपोर्टिंग - श्रीकांत बंगाळे
शूट - गणेश वासलवार
व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi