शुन्यांतून विश्व निर्माण केलंस तू दादा... महिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤❤
@popatpukale579310 ай бұрын
अप्रतिम ... मनात कांही न ठेवता छान माहिती दिली साहेब धन्यवाद, लाख लाख शुभेच्छा. फोन नंबर दिला असता तर बर झाल आसत
@santoshuthale21763 ай бұрын
दादा तुम्ही सांगितलेली माहिती लाख मोलाची आहे मला खूप छान वाटली आणि लवकलच मी सुद्धा तुमच्या सारखे करणार आहे
@KKKPatil11314 ай бұрын
अनेक व्हिडिओ पाहिले, त्यातला सगळ्यात चांगला वाटलेला व्हिडिओ...
@santoshuthale21764 ай бұрын
सर तुमचे सर्व आवडले तुमचे अभिनंदन करतो फक्त तेवढा पत्ता दिला असता तर तुम्हाला भेटलो असतो
@SomnathKendre-y7n2 ай бұрын
अभिनंदन तुम्ही खूप छान माहिती सांगितली.कुक्कुटपालन व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे राहता येते.अतिशय सुंदर माहिती दिली.
@राहुलकेसकर10 ай бұрын
आपण खूप छान माहिती सांगितली पण आपला पत्ता नाही सांगितला खूप छान माहिती नवउद्योजकांना अजून एक स्पष्ट व्हिडिओ बनवा
@rajgoud647310 ай бұрын
खूप छान सरळ आणि सोप्या भाषेत
@sachinsakpal25110 ай бұрын
अप्रतिम माहिती.. कृपया पत्ता मिळाला तर खूप काही माहिती मिळू शकेल
@surajayare58629 ай бұрын
सर तुम्ही खूप मस्त डोकं लावून खूप भारी म्हणजे खूप भारी जुगाड केला आणि खूप छान माहिती भेटली धन्यवाद सर 🙏☺️
@mehboobbawde.58445 ай бұрын
भाई खूपच छान माहिती दिलीत त्या बद्दल तुमचे मना पासुन हार्दिक अभिनंदन. 🥀✋जय महाराष्ट्र ✋🥀
@DRAPGavranpoultryfarm9 ай бұрын
Gavran poultry farm madhe jugad kela tevhach progress ahe sir.... thanks sir
@ShainathKuklare10 ай бұрын
मि 1कोमडी पासून सुरू वात केली आज 300/ते 400कोबडया आहे
@rohanparade1710 ай бұрын
मग तुझ्या आजोबांनी चालू केलं आसेल 😅
@NitinShinde-x2m10 ай бұрын
हो नक्कीच माझ्या कडे पण 200आहेत
@BhartiMore-g9y10 ай бұрын
Komdi lawali koni hoti😂
@Abhishek-bv3eu9 ай бұрын
@@BhartiMore-g9y😂
@Lion_king_99 ай бұрын
तुम्ही पण मार्गदर्शन करावे सुरुवात आणि पुढे कसे काम करावे.
@motivationcompilation54748 ай бұрын
More videos of this guy please...he is honest
@pchavan2643Ай бұрын
Khupch apratim information didit sir. Je sglyknsthi important ahe 👌👍
@organickrushi27429 ай бұрын
खुप छान अप्रतीम माहीती दिली आहे सर आपण 👌👌👌
@govindapawar28497 ай бұрын
Dhanyvad khoob maula chi mahiti Delhi sampurn competition dhanyvad
@vikasshinde70259 ай бұрын
तूम्ही माहिती खूप खूप छान दिली फक्त दादा आपण आपले नाव व पत्ता आणि फोन नंबर दिला असता तर बरं झालं असतं
@kishoremirchandani86714 күн бұрын
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
@mayurpardeshi55216 ай бұрын
Aapan khupach changale marga darshan kele mana pasun dhanya wad me pan deshi poultry kahi diwas madhe suru karnar aahe majha ek prashna asa hota ki vaccine kiti wela dyawa lagel eka pilla chya life cycle madhe nahi pille vikri sathi kiti diwasa madhe ready hotat
@pianovoice6339 ай бұрын
Mi 0 (xiro) kombdipasun suruvat Keli aj mazaykade 10000 kombday ahet.
@maheshgore2739 ай бұрын
अप्रतिम सर. खूप सुंदर दिलखुलास माहिती दिली आपण. धन्यवाद 🫡
Ek Number Bhau.... Khup Chan Mahiti dili aapan... Dhanyawad
@siddhudalvi29799 ай бұрын
Kimmat kay sangta dada jara vichar kara ethe kombda 600/700 chya varti kon ny det
@ramchandrarudruke103410 ай бұрын
छान छान माहितीपूर्ण विडिओ आहेत. धन्यवाद सर
@VishalJadhav-e3l7 ай бұрын
छान माहिती दिलीत साहेब फोन आणि पत्ता दिला तर छान होईल
@shikandarmomin43457 ай бұрын
Thanks for valuable guidelines.
@nareshdawande55669 ай бұрын
No 1 Jugaad aahe bhau tumacha khup chhan Mahiti dili dhanywaad 🙏
@gajanankaleyankar4349Ай бұрын
दादा तुम्हाला उदभवलेल्या सर्व प्रश्न व समश्यांचं निराकरण तुम्हिच करून दिलं पण आकाशातुन 1 घार नावाचा पक्षि येउन बारिक पिल्लांना उचलून घेउन जातो त्यावरिल उपाय योजना सांगितलि तर खुप मोलाचे सहकार्य होइल🙏
@झुंज-त8स10 ай бұрын
सर खुप छान आहे तुमचे मॅनेमेंट
@Manoj-ov4yo2 ай бұрын
छान माहिती मिळाली तुमच्या कडुन दादा
@NitinMarathe-r4r8 ай бұрын
Mast Mahiti Dili Bhau V Nice
@sachinhonmane22608 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर नंबर दिला असता तर बरं झालं असतं
@jaywantdidshere946510 ай бұрын
मला सुरुवात करायची आहे मला मी पण खूप दिवसापासून प्रयत्न करत
@AkshayAgre-d5o6 ай бұрын
❤खूप सुंदर माहिती दादा
@premanandohol24889 ай бұрын
Thank u sir kup chan mahiti dili tumi
@santoshuthale2176Ай бұрын
दादा माहिती लाख मोलाची दिली ईन्कयुबेटलवर पिल्ली काढणे योग्य की अयोग्य
@mulnivasisamajsangh.90896 ай бұрын
ठंड ठेवण्यासाठी sprinkler वापरा
@mayursuryawanshi44657 күн бұрын
Mast practical knowledge
@hanumantlondhe377910 ай бұрын
खूपच छान माहिती धन्यवाद 👌👌🙏
@vijaymapare129910 ай бұрын
या सरांची अजून एक व्हिडिओ बनवा 😊
@djfire28457 ай бұрын
Khup mast mahiti Dada.... Dele
@RavindraGaikawad-l4b9 ай бұрын
मला वीस कोंबड्या पासून सुरुवात कराची आहे
@ShivrajSagle-yw4ub4 ай бұрын
तुमंचं म्हणनं अगदी बरोबर आहे. तुम्ही शहरी भागात आहात म्हणून सेल चांगला आहे. पण ग्रामीण भागात अवघड आहे. मी 2 कोंबङ्या पासून सुरवात करून 1000 कोंबङ्या करून भरपूर नुकसान सहन केलं. असेच युट्यूब वरचे विङीओ पहावून खेळ सुरू केला होता. आता फक्त फक्त पाण्याचे आणि खाद्याचे भांडे शिल्लक आहेत.
@rutikingle78727 ай бұрын
धन्यवाद दादा खुप छान माहिती दिली तुम्ही🎉❤
@amoljadhav20566 ай бұрын
कोंबडी बद्दल थोडी माहिती पाहिजे होती लेअर पक्षी
@panduragbhosle2612Ай бұрын
नंबर द्या की
@MangeshNagdeve-d1y3 ай бұрын
Mazyahi Lakshyat aal
@dr.sanjaybhawar36947 ай бұрын
पत्ता द्या म्हणजे प्रत्यक्ष पाहणी करता येईल
@sandiptaydepatil791Ай бұрын
Khupach chan mahiti dili sir
@desaipoultry7 ай бұрын
आज व्हिडीयो बघून असं वाटतय कि आम्ही दहा पंधरा वर्ष उगाच वाया घातलेत😂😂😂😂, यूट्यूब व्हाटसप्स् यूनिनर्सिटीत घेतलेल्या फाररम बंधूंनी पूढील दिड वर्षा नंतर यांच्या शेडची अवस्था जरूर दाखवावी,😂😂😂
@sunilmalivlog7 ай бұрын
बॉयलर मध्ये तुम्ही १५ वर्ष वाया घालवलीत का ? सगळ्यांकडे तुमच्या सारखा पैसे नाही आहे . शेड बद्दल तुम्ही जे बोललात ते उलट तुमच्यावर यायचं .
@pandurangshankarjangam88677 ай бұрын
Nj
@santoshuthale21763 ай бұрын
दादा तुम्ही अशी पोस्ट का केली समजले नाही
@ashratkhot29272 ай бұрын
Tumhala aaj mahit padle ka amhi lahan pasun he kartoya w kombdya kundyacya khokyat ande dewoon pile kadaychi
@shillabagal98165 ай бұрын
👌👌विचार छान आहेत दादा
@pandurangkamthe41327 ай бұрын
तरी सुरवात करायला किती खर्चयेईल
@balajijadhav271310 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@ajaytare47159 ай бұрын
कोंबड्या वरती रोग राई येते त्या …वर कही इलाज आहे का ??
@chetanmargaje2712 ай бұрын
दादा जाळी कोणती आहे सांगू शकता का मार्केट mdhe ky magu
@amanshaikh93699 ай бұрын
मला तुमचा पत्ता पाहीजे पोलिटिरि बघायचं आहे . कोंबडी घेयच आहे
@dattatraygaikwad748410 ай бұрын
मालक खूप काम करणारे आहेत वेस्ट भाजी पाला ची बॅग सोडायला टाईम न्हाई.
@ashokvidhate61409 ай бұрын
Every city throwing food in dranage it used for gavran feed
@PRADEEPKATE-bb8bu3 ай бұрын
तुम्ही छान माहिती दिलीत, पण तुमचा फोन नंबर किंवा पत्ता दिला नाही.