डॉ मनमोहन सिंग हे खरंच एक महान व्यक्तिमत्त्व होतं. ते हयात असताना त्यांचं आचरण कसं होतं आणि देश त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला हे सदैव स्मरणात ठेवून आपण देखील देशाप्रीत्यर्थ वागावं हीच त्यांना श्रद्धांजली होय... अशा आणि सर्व महान व्यक्तींची स्मारके जागोजागी उभारून नव्हे... अशाने भारत ही अखंड स्मशानभूमी होईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!
@YesIcan37193 күн бұрын
*कोणासाठी तरी राखीव ठेवली असेल.असू देत मनमोहन सिंग यांच्यासाठी देशातील जनतेच्या हृदयात जागा आहे.* 😢😢😢
@g.p.patkaragrifarm34103 күн бұрын
अहो. ज्यांनी आपले सारे आयुष्य आणि कुटुंब देशासाठी अर्पण केले.चावडवा वर्ष jail भोगले. अतोनात हाल अपेष्टा सहन केल्या. त्या वीर सावरकर यांचे साअखडे मोठे स्मारक कोण बंधू शकत नाहीत. भारत रत्न देऊ शकत नाही. काय आमचा उपयोग आहे.
@Mhvlogger-n7g3 күн бұрын
@@g.p.patkaragrifarm3410 mafiveer ahet sawarkar deshbhakta aste tar fasawar gele aste
@g.p.patkaragrifarm34102 күн бұрын
@@Mhvlogger-n7g saheb त्यांनी माफी का मागितली ह्याचा जरा अभ्यास करा पल. अहो त्यांना मागू मागून जर जगायचे असते तर समुद्रात खतरनाक उडी घेतली नसती. आणि फासावर पेक्षा चवादा वर्ष अतोनात यातना का भोगल्या. सत्य स्वीकार होत नसते. ज्यांचा स्वतंत्र लढ्यात सहभाग नाही त्यांचा उदो उदो होतो.