मनाला चटका लावणारी खूपच दुर्दैवी घटना होती ती, दिवंगत पंतप्रधान राजिव जींच्या हत्तेची अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपणाकडून मिळाली, धन्यवाद...! 🌹🌹 विनम्र अभिवादन🌹🌹
@yashwantnarayanshinde46 Жыл бұрын
तुम्ही ही संपूर्ण कहाणी ऐकवली त्याबद्दल तुमचे व युटयुब चे धन्यवाद आणि कौतुक ही, स्व, राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांच विषेश कौतुक, त्यांचं मन किती तरी मोठं आहे,❤ राजीव सारखा नेता होणे नाही, भावपूर्ण आदरांजली 😢😢
@vijayshirke3786 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब तुमचे आभार आदरणीय स्वर्गवासी राजीव जी गांधी यांना विनम्र अभिवादन ही माहिती संपर्ण भारतात घरा घरात पोहोचली पाहिजे
@raosaheb3971 Жыл бұрын
धन्यवाद आपण ही माहिती घेऊन आल्या बद्दल. राजीवजी गांधी यांना विनम्र अभिवादन 💐💐
@आदिनाथजाधव-ठ4ष8 ай бұрын
भारत सरकार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भावपूर्ण आदरांजली 💐💐🙏
@vandanadamre3771 Жыл бұрын
खुप छान माहीती. राजीवजी बद्दलऐकून खुप दु:ख झाले.शत्रूला माफ करण्यासाठी खुप धैर्य लागतं.सोनियाजींनी ते धैर्य दाखवले आहे.Hats off to Soniyaji
@deepakchavan3916 Жыл бұрын
आदरणीय राजीवजीना विनम्र अभिवादन आणि सोनियांना त्यांच्या त्यागाबद्दल सलाम
@mandagaikwad51348 ай бұрын
खूपच भरी भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधींजी यांना भावपूर्ण सहर्धा र
@ashokghuge52113 ай бұрын
The Great Indiraji And Rajivji
@sheelamascarenhas5839 Жыл бұрын
जगात क्षमा आपल्या अपराध्याला क्षमा करण ह्यासारख कठीण काम दुसरं नाही.ज्याच्याकडे ती क्षमता आहे असा माणूस खरोखर महान असतो.देवाचा दुत असतो.
@harshavyas967 Жыл бұрын
You are a member of pappu's Mohamed ki dukan.
@nashualimulani30378 ай бұрын
😔😔😔😭😭
@jyotisalve83288 ай бұрын
राजीव गांधी यांच्या जीवनावर खूप छान माहिती मिळाली अशा महान नेत्याला अगदी मनापासून आदरयुक्त भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🌹
@prashantchandanshive8711 Жыл бұрын
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! 👏 तसेच या विषयावर एपिसोड बनवणाऱ्या "विषयच भारी" च्या सर्व टीमचे विशेष आभार !👌👍
@sandipsonawane8263 Жыл бұрын
राजीव गांधी हे देशाचे चांगले पंतप्रधान होतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐
@mangalawaikar3255 Жыл бұрын
देशासाठी राजीव गांधी यांनी बलिदान दिलं तसेच सोनिया गांधी यांनी यांनी सुद्धा एका महिलेवर दया दाखवून आपल्या नवऱ्याच्या मारेकरी असून सुद्धा एक प्रकारे बलिदान केले आहे. त्यांना शतशः सलाम एक महिला म्हणून मला त्यांचे खूप कौतुक वाटते
@nirupamarege21028 ай бұрын
हि सर्व माहीती सगळ्यांना समजण खूप जरुरी आहे. पण त्यांना कोणी मारल, ते खर नाव जगासमोर आल पाहिजे. धन्यवाद . Rajivji Gandhi was a real hero . Salute to him 🙏🙏🙏
@MPSC_GK-p9t2 ай бұрын
Gandhi Nehru परिवाराला संपविण्या चे स्वप्न भारतात अजून दुसर कोण बघू शकतो ... हेच तेच लोक आहेत जे दिवस रात्र गांधी नेहरु परिवाराला शिव्या देत असतात...
@beingsecular069 ай бұрын
संपूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत डोळ्यातून सतत अश्रू येत होते कमाल वाटते अशा लोकांची राजीव गांधी यांच्या पवित्र स्मृतीस वंदन🙏 I hope we all can see good old days 🥺
@vijayanagaonkar9062 Жыл бұрын
खूप . महत्वाची माहिती तुम्ही ह्या vidio द्वारे दिली जनतेला अस detail माहीत नसतं जे वृत्तपत्र मार्फत वाचतो तेवढेच समजत राजीवजी बदल काय बोलणार संपूर्ण गांधी कुटुंबाचे देशातील प्रतेकावर उपकारच आहे त्यांनी देशासाठी बलिदान केले आहे hats of to all each member of Gandhi family
@sandeepkute5102 Жыл бұрын
एक चांगला पंतप्रधान आपण गमावला.....❤
@shubhashvalvi89458 ай бұрын
21व्या शतकाकडे वाटचाल करण्यात, तसेच विज्ञान युगाची ओळख करून देणाऱ्या स्व.राजीव गांधी यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏💐💐💐
@Genralknowledge123 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती आणि वर्णन केले ऐकुन अंगावर काटा आला...! ❤
@namratakadam853 Жыл бұрын
राजीव गांधी यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@balasahebsaid9190 Жыл бұрын
अमर रहे भावपूर्ण श्रद्धांजली राजीव जी
@nusta6059 Жыл бұрын
घटना ही जी होती ती होती पण ज्या पद्धतीने आपण घटनाक्रम सांगत होतात तो खूपच छान पद्धतीने सांगितला. नाही तर आताचे क्राइम रीपोर्टर लोकांना बातमी नाही सांगत तर चक्क घाबरवून सोडतात...
@shailapawar775 Жыл бұрын
राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन..... देश कायम ऋणी राहील
@sopankatkar126 Жыл бұрын
राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन देश... कायम ऋणी राहील,🙏🙏
@rashtrapalkamble5680 Жыл бұрын
फारच महत्वाची व सविस्तर पुर्वक माहिती आपण दिली!
@rajmudrabuldana3158 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .. राजीव गांधी यांचेवर 30 जुलै 1987 मध्ये श्रीलंका येथे श्रीलंका नौदलातील जवान विजेता रोहना डिसीलवा याने हल्ला केला होतो
@kusumpimple86588 ай бұрын
त्यांच्या बलिदानाला सलाम, हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यासमोर तो काळा दिवस आला,
@RajChauhan-lh8zx8 ай бұрын
देशाच्या महान माजी पंतप्रधान माननीय राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन 🙏
@TheMemeVault0001 Жыл бұрын
महान हा महानच असतो वंदे मातरम्
@subhashmore541 Жыл бұрын
शेवटी सर्वतोपरी विचार करून निलीनीस दया दाखवली धन्य धन्य सोनिया, गांधी घराण्याचे बलीदान कुणी ही विसरु शकत नाही
@shivapawara4858 Жыл бұрын
देशाचे महान माजी पंतप्रधान मा.राजीव गांधी यांनी शतश: विनम्र अभिवादन. .....
@umeshsatam76378 ай бұрын
सर, त्यावेळी मी गावी कोकणात होतो ही बातमी ऐकली ती अशी होती की एक लहान मुलगी राजीवजींचा सत्कार करण्यासाठी हार घेऊन आली व बॉम्बस्फोट झाला अशी थोडक्यात बातमी ऐकली. आज तुमच्या माध्यमातून सविस्तर ऐकलं. मन हळूहळून गेलं. राजीव गांधी ऐन उमेदीत आपल्यातून हत्येच्या हल्ल्यातून निघून गेले. फार वाईट वाटले. फार दुःख झाले.
@pravingaikwad17033 ай бұрын
राजीव गांधी बद्दल आदर आहे... त्यांना भावपूर्ण आदरांजली 🌺🙏 खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍💯
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
दुर्दैवी दुःखद घटना आहे भावपूर्ण आदरांजली विनम्र अभिवादन
@Pushpadeshmukh-k8t8 ай бұрын
Asa mahan neta honey nahee
@NavpreranaEntertainment Жыл бұрын
चांगला माहितीपूर्ण व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद. इतकी सखोल माहिती प्रथमच मिळाली.
@kumudkamble71948 ай бұрын
खुपच हदयस्पर्शी माहीत .,सोनीया गाँधी किती थोर आहेत खरच .अगदी डोळ्यात पाणी आले ❤
@vimalmane9080 Жыл бұрын
राजीव गांधींच्या सारखे दुसरे पंतप्रधान होणे नाही राजीवजी याना विनम्र अभिवादन 🙏🙏
@deepakchavan39168 ай бұрын
राजीव गांधी खरोखर आदर्श असे पंतप्रधान होते त्यांना भावपूर्ण श्रधांजली
@pramilabhalerao783 Жыл бұрын
संगणक आधुनिक कांराती राजीश गांधी यांनी देशात केली❤
@kailasbansode8821 Жыл бұрын
ईतिहास आपल्याला येणाऱ्या भविष्याची चाहूल देतोआणि पुढील वाटचालीस मार्ग दाखवतो. भारतास स्वातंत्र्य भिकेत मिळाले असे सांगणारे महाभाग ही या देशात आहेत स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास भोगणारे ही ह्या देशात आहेत स्वातंत्र्या नंतर वाटचालीत देशा समोर असलेल्या समस्या व प्रश्न हे हाताळताना मृत्युची कल्पना असताना देखिल होतात्म्य पतकारणारे पंतप्रधान घराने हे निदान संविधान विरोधात म्हणजेच संविधान बदलण्याच्या भुमिकेत तर अजिबात नाहीत हे तर स्पष्टच दिसते. आपण कोणत्याही घराणेशाही चे उद्दातिकरण करिता नाही पण राष्ट्रात जात धर्म विरहित वातावरण टिकविण्याच्या ऐवजी त्याचे उद्दातीकरणाच्या नावाखाली राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होईल व त्यातुन वांशिक जातिय हिंसाचार वाढून हुकुमशाही कशी आणता येईल हे मणसुबे सध्या मणुवादी विचारसरणी जी ह्या देशाच्या बाहेरुन आलेले आर्य युरेशियन टोळी राबवत आहेत. ७५ वर्षात येथील मुलनिवासी जनतेने लोकशाही जीवंत ठेऊन पुढील पिढुच्या भवितव्या साठी सध्याचे हुकुमशाही सरकार निवडणुक मतपेटीच्या माध्यमातून उलथून टाकण्याची शपथ घेतली पाहिजे तरच स्वातंत्र्याच्या साठी बलिदान दिलेल्याना आपले जीवन सार्थकी लागले याचे समाधान मिळेल. जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही....!
@arvindwaghmare4908 Жыл бұрын
आगदी बरोबर बोलला आपण या मनु वाद पसरवण्याचे काम करणाऱ्या किडीच काहीच नुकसान झालं नाही त्या मुळे हे देशात पुन्हा एकदा पेशवाई आणण्याचा विचारात आहेत
@shridattaaware2510 Жыл бұрын
Congress ne100 amendment kelyat Constitution madhe ,kay boltoy savidhan badalu pahat aahe dusre koni. Chutiya lok tumhala savidhan baddal aapulki nahi kivha india baddal tumhala reservation pahije kahihi karun
@Maharashtrik Жыл бұрын
कोण मूळनिवासी😂 तुम्हा लोकांना पण आमच्या महाराष्ट्रात बाहेरून गुलाम म्हणूनच आणला गेला होता. हा महाराष्ट्र आम्हा नागवंशी महारठ्ठ्यांचा आहे, उगाच आमच्या राज्यात स्वतल मूळनिवासी म्हणायची हिंमत पण करू नको
@lataujagare80029 ай бұрын
आज संपूर्ण भारत इंटरनेट द्वारे काम काम करतो हे सर्व राजीव गांधी यांनी सुरू केले होते.सर्व शासकीय कारभार पेपरलेस करुन आज आपण एका क्लिक वर कुठल्याही क्षेत्रातील माहिती क्षणात उपलब्ध करु शकतो हे सर्व राजीव गांधींच्या विचारांमुळे खरोखरच गांधी घराण्यानी देशासाठी बलिदान दिले पण आजही लोक हे विसरतात माझे संपूर्ण गांधी घराण्यालाच मानाचा त्रिवार नमन
@MPSC_GK-p9t2 ай бұрын
Very true ...
@shahrukhmaniyar74272 ай бұрын
Right
@rameshdeore4754 Жыл бұрын
देश्या साठी गांधी घराण्याचा फारच अप्रतिम योगदान केले आहे.त्यात आणखी महत्वाचे म्हणजे आपल्या नवऱ्यालामारणाऱ्या फाशीचे शिक्षे तून आरोपी महिलेला कोर्टाला विनंती करून शिक्षा तून मुक्त करणारी श्रीमती सोनिया गांधी ह्या जागतिक कीर्ती च्या महिला आहेत .शतशः नमन......
@sunandapatil86319 күн бұрын
खरा खूनि कोन
@sunandapatil86319 күн бұрын
त्याना मारण्यात कारन काय
@sunandapatil86319 күн бұрын
उत्तर द्या
@arjunpawar62479 ай бұрын
देशासाठी बलिदान भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गिय राजीव गांधी अमर रहे
@suhaskolhekar6566 Жыл бұрын
Regards to सोनियाजी for her Forgiveness.This is unimaginable but true.Salam to her,Priyanka and Rahul for their contribution to Indian Democracy.
@harshavyas967 Жыл бұрын
My foot
@vidyakoli2558 Жыл бұрын
मोहनदास गांधी यांच्या हत्याराला मात्र माफ करणार नाहीत का? तो ब्राम्हण होता म्हणूनच
@kteewari9 ай бұрын
@@harshavyas967well said 👍
@arjundevkate28388 ай бұрын
@@harshavyas967chal be andhbhakt 😂😂😂
@mangalahiray54242 ай бұрын
एक "देवमाणूस ".. हरपला...आज विज्ञानाची जी प्रगती बघत आहोत त्याचे श्रेय...ह्या अलौकिक व्यक्तीमत्वास .... "राजीव"....नावातच सर्वकाही लपलेले आहे.😢❤😢
@arvinddorage6742 Жыл бұрын
जितनी चाबी भरी राम ने उतना चले खीलोना रोते रोते हसना सीखो हस्ते हस्ते रोना महान पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी अमर रहे अमर रहे अमर रहे
@sarangbsr Жыл бұрын
काय?🙄🤔
@baluahire7280 Жыл бұрын
स्व.राजीव गांधी यांना शतशत प्रणाम.देशाचे खरे पंतप्रधान गेल्याचे दुःख आहे.
@gajananmali7479 Жыл бұрын
आज आँनलाईन चे जाळे विणले गेले त्या चे मुळ राजीव गांधी यांनी सुरु केले.
@kishoreborse59428 ай бұрын
हो अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही.
@sheelapatil6838 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी येते ऐकुन.
@mukeshbaraf1788 ай бұрын
आपण एक चांगला पंतप्रधान गमावला आधुनिक क्रांती याच महान पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या मुळे भारतात आली असा पंतप्रधान या पुढे होणार नाही विनम्र अभिवादन
@ravsahebmane5576 Жыл бұрын
गांधी घराणे हे ग्रेट होते, यात शंका नाही. मारेकऱ्यांना शिक्षेमध्ये सोनियांनी सवलत दिली यावरूनच कळते की गांधी घराणे खऱ्या अर्थाने देशप्रेमी होते. हे आजच्या राज्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे.
@yogeshsakhare27658 ай бұрын
😂
@prajwal_kh8 ай бұрын
gulam
@prakashingle89188 ай бұрын
Atrake Hota
@dipikamunagekar87594 ай бұрын
चुकीच आहे हे
@sharad.Patil773 ай бұрын
❤ dya. गप
@vasudhachawri9190 Жыл бұрын
ऐकून खूपच वाईट परत एकदा राजीव गांधींची परत आठवण झाली अतिशय हुशार हँडसम प्रेमळ आणि उत्तम पायलट असे होते सोनिया गांधींनी नलिनीला सोडायला नाही पाहिजे होतं
@swapneelk26748 ай бұрын
खूप छान वीडियो वी respect our गांधी फैमिली 💐💐💐💐💐💐💐india loves you❤
@ratnakantkhadpe8930 Жыл бұрын
राजीव गाधी हे महान नेते आहे त्यांच्यामुळे भारतात ची मान उंचावली ते खरोखर देशाची शान होऊन गेले आमचा सलाम
@inamdaranwarullahkhanmunwa52208 ай бұрын
Very good reporting. Thanks a lot May late Rajiv Gandhi's soul be in peace
@vaishalibhatkhande3559 Жыл бұрын
देशासाठी त्याग कोणी कोणी केलाय,कष्ट कोणी केलेत,आजी,वडील यांनी देशासाठी रक्त सांडले, निर्भीड पणे मृत्यूला सामोरं गेले आणि दुर्देवाने त्यांचीच देशाने परीक्षा घेतलीये..काय म्हणावे या जनतेला..आयुष्य देशासाठी वेचले कोणी आणि "सत्तेची मलई" खातेय कोण..खूप दुःख होतेय..सोनिया जी,राहुल,प्रियांका यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना गमावल्या नंतर काय सोसले असेल मानसिक रीत्या त्यांचं त्यांनाच ठाऊक.. पण नवीन पिढीला यातले काहीही माहिती सुद्धा नाही नीट..राजीव गांधी यांनी क्रांती केली म्हणून नवीन पिढी सुख घेतेय..आणि तीच पिढी दुसऱ्यानाच फॉलो करतेय ..वाईट वाटतेय खूप..सोनियाजी नि नलिनी ला कधीही माफ करायला नको होते.. ज्या स्फोट मध्ये कितीतरी लोक गमावले तिला काय जगायची संधी द्यायची.??. ती काय ह्यात सामील असलेले ..फेडतीलच पण हे पाप नंतर कित्येक जन्म...
@anuj8427 Жыл бұрын
वाईट वाटुन घेऊ नका, आंबेडकर, नेहरु , गांधी यांसारख्या भरपुर महान लोकांनी देशासाठी भरपुर केल पन प्रत्येक व्यक्ती त्यांच नाव घेत नाही, नाव घेतल कींवा नाही त्यांने ईतीहीस बदलत नाही, सत्य सर्वांनाच माहीती आहे, गांधी कुठुंबाच देशावरील ऊपकारही सर्व लोकांना माहीतीये.. नाव घेवो कींवा नवीन काही लोक दुसर्याला फॉलो करो याने फरक पडत नाही.
@jayshreebamble5109 Жыл бұрын
अगदी बरोबर
@mayurdeshmukh7291 Жыл бұрын
absolutely Right👍👍
@sarojrane8250 Жыл бұрын
Yes absolutely right 👍👍
@sanjalisawant19728 ай бұрын
100% बरोबर
@VishnuMore-zu5hs8 ай бұрын
आजही ऐकायल तर खरोखरच डोळ्यात पाणी आलं देशाची सेवा गांधी घराण्याण केली विनम्र अभिवादन
@dipikamunagekar87594 ай бұрын
स्वत:चा नवरा मेला ह्याच दु:ख नाही का सोनिया गांधींना नलिनी सारख्या विश्वास घातकी बाईला त्या मोकळ कस सोडु शकतात
@dipikamunagekar87594 ай бұрын
परत तिला मोकळसोडल्यावर परत काहीतरी तिने कारनामे केले तर याची भीती नाही सोनियांना
@dipikamunagekar87594 ай бұрын
आजही नलिनी सारख्या बाईला फोशीची शिक्षा व्हायला पाहिजे
@dipikamunagekar87594 ай бұрын
ह्याला देशाची सेवा नाही म्हणत हो भ्रष्टाचार म्हणतात
@SulekhaMehendale-zc9tsАй бұрын
Mahiti kup chan sangitali ditail mahiti kalali Thank you😊
@nootanmalvi9542 Жыл бұрын
फार महत्वा चा vdo काढला तुम्ही.खूप खूप आभार.तुमचा काहीच परिचय नाही इथे. गांधी कुटुंबीय या देशाचा खरा आधार आहे.सोनियाजी एक खंबीर नेतृत्व आहे.राहुलजी माझे आंयकोन आहेत.
@pavulgavit25158 ай бұрын
हे ऐकून डोळ्यातून पानी येतों आपलं जिव न पाहता दुसर्यानसाठी जगनार्या माजी पंतप्रधान राजिव गांधि याना मनापासुन भावपुर्ण क्षध्दांजली💐😞
@mandakinirthorat Жыл бұрын
नं 1 पंतप्रधान होते. इंदिरा गांधी व राजीव गांधी यासारखे पंतप्रधान भारत देशाला लाभले. हे जनतेचे भाग्य.
@jayshreebamble5109 Жыл бұрын
पण आताच्या पिढीतील जनतेला त्याची जाणिव नाही ,
@ddr919 Жыл бұрын
Ho फक्त इंदिरा गांधी चा Emergency चा काळ सोडून
@pandurangkamble4026Ай бұрын
छान माहिती आहे विनम्र अभिवादन इंदिरा गांधीचे संस्कार सोनियांना आत्मघातकी लोनांका माफ करणे हे पण मोठ मन लागते विनम्र अभिवादन .
@malatishinde9247 Жыл бұрын
सगळं वाचून डोकं सुन्न झालं, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण , चांगल्या माणसा बरोबरच देवा अस का करतो ? राजीव गांधी अमर रहे.😢😢
@anildeshmukh1555 Жыл бұрын
असे गांधी घराणे परत होणे नाही राजीवजी व इंदिरा जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@anantkudtarkar2110 Жыл бұрын
2
@ushawakhare7278 Жыл бұрын
खरोखर गांधी घराणे खरे देशभक्त आहे आपण त्या चय पाठिंबा दिला पाहिजे
@joshuabhingare65308 ай бұрын
HE WAS GREAT AND HUMBLE INTELIGENCE MAN IN.HIS SHORT PERIOD HE HAS.MADE TREMDIOUS PROGRESS WE.NEED SUCH TYPE.PM NOW A DAYS
@nirmalashirsath1440 Жыл бұрын
गांधी परीवराबद्दल काय बोलायचं... त्रिवार सलाम 😢😢
@mandakinirthorat Жыл бұрын
खरी टेक्नॉलॉजी राजीव गांधी यांनीच आणला. खरी प्र्गती राजीवजीच्याच काळात झाली.. गांधी परिवार सर्वश्रेष्ठ परिवार.
@vidyakoli2558 Жыл бұрын
भारताच्या आधी गांधी परिवार होता म्हणूनय तर भारत तयार झाला नाहीतर भारत आस्तित्व च नसता thanks to sonia😂😂😂
@chandrashekharmhatre3900 Жыл бұрын
वास्तविक सांगीतले त्या बद्दल धन्यवाद. विषलेशन खूप छान.
@Genralknowledge123 Жыл бұрын
💐राजीव गांधी अमर रहे ❤️🙏
@anandkarole83518 ай бұрын
Thanks to u brother for telling the truth with so pure heart... salute to soniaji and long live Gandhi family...god bless u brother..🙏
@sambhajibhoite4509 Жыл бұрын
यामध्ये सोनिया गांधींचा खरोखर आभार मानले पाहिजे कारण देशामध्ये गांधी घराणे सहानुभूतीचा विचार करत असते
@aniketpawar574 Жыл бұрын
😂
@ajaypatil9778 ай бұрын
मनाला चटका लावणारी खुपचं दुर्दैवी घटना होती ती असे चांगले पंतप्रधान आपण गमावले ऑनलाईन चे जाळे त्यांच्यामुळे आज आहे राजीव गांधी हे देशाचे चांगले पंतप्रधान होते आज आपला देश प्रगतीपथावर राहिला असता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@DhruvikaAniMummaBaba Жыл бұрын
ही वाईट घटना घडली त्या वेळी मी १० वर्षांचा होतो, मला जास्त काही कळत नव्हते पण मे किंवा जुनचे दिवस होते, आम्ही गावाला गेलो होतो, तेव्हा आमच्या काकांच्याकडून आमच्या घरी बातमी आली आणि सर्व स्तब्ध झाले😔
@dhanajaykolhapur Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली
@narharinannajkar5452 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.
@AnjaliKhatawkar Жыл бұрын
खरंच पुन्हा काँग्रेस यायला पाहिजे देशाला गरज आहे
@ranjitg49743 ай бұрын
राजीव गांधी असते तर गोष्ट वेगळी आहे ...राहुल ची आत्मीयता नाही देशावर , त्याला स्त्ता पाहिजे ...मग कशी पण मिळू
@sudhagawande10288 ай бұрын
खूपच वाईट वाटले ऐकून इतक्या चांगल्या व्यक्तींन सोबत असं का घडतं
@sachingajre5069 Жыл бұрын
गांधी घराण्याने खरच खुप बलीदान दीले आहे देशासाठी जय हिंद भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@anandkashid6385 Жыл бұрын
गांधी परिवाराने त्याग गांधी परिवार आणि बलिदान गांधी परिवार आणि देश अशा विषयावरती व्हिडिओ बनवले तर खूप आवडतील लोकांना आजच्या तरुणांना गांधी परिवारावरती विशेष माहिती नाही त्यामुळे आपण ती देत आहात खूप खूप आपले आभार धन्यवाद आणि यापुढे देखील असेच व्हिडिओ आपण बनवावेत
@er.jadhav Жыл бұрын
खरंच या गांधी परिवाराने देशासाठी जीव गमावला 😢😢
@harshavyas967 Жыл бұрын
Hope pappu doesn't produce any more and puts a full stop to this family.
@sunilchavhan1120 Жыл бұрын
अती छान माहिती दीली राजीवजी अमर रहे
@shabanapathan7269 Жыл бұрын
Salute to real patriotic formal pm Rajiv Gandhi. No words to describe real human being Soniya Gandhi.
@afsanasayyed7342 Жыл бұрын
Really salute to such brave n dedicated lady and her family who sacrified their life for nation.
@sureshjagtap75129 ай бұрын
F6😊r 0 g 😮þ?þomķ@@afsanasayyed7342
@ramkrushnadeshmukha2894 Жыл бұрын
सहनशीलतेचा धनी गांधी कुटुंब❤
@rajanijadva7388 Жыл бұрын
राजु गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🙏
@mohanshete1400 Жыл бұрын
😅😊😮😢😂
@ranjana.mhatre24082 ай бұрын
राजीव गांधी पंतप्रधान म्हणून खूप ग्रेट होते, त्यांच्या जाण्याने भारताचे नुकसान झाले आहे, तुम्ही व्हिडिओ बनवल्या बदल तुमचे मनापासून आभार.
@shobharane8097 Жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली
@sheshraosasane6598 Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली आहे. राजीव गांधी सारखे जगात पण पंतप्रधान नाही त्यांची दुरदृष्टी कोणाकडे पण नाही सध्यातरी. त्यामुळे अशा माणसांना गमावणे हे भारताचे दुर्दैव आहे. प्रभाकरन ला कोणी मारायला सांगितले ह्या गोष्टीचा छडा लावला पाहिजे.
@babanpatil6111 Жыл бұрын
राजीव गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@prabhakarkadam8159 Жыл бұрын
राजु गांधी ना, माझा ❤ (सलामीवीर ), मा.श्रीआई सोनिया गांधीना नमस्कार ,दुखाःत असुन सुधा .खुप मोठा मन केल, निर्णय घेऊन, सुप्रीम कोर्टात जाऊन चांगलेच विचार मांडले.
@leelanachane13148 ай бұрын
Khaup chhan hotai👌🏻🌹
@akshayyadav1699 ай бұрын
खरंच तुम्ही खूप छान विस्लेशन करता आपला विषयच भारी
@suvarnapatilkupachchan276 Жыл бұрын
संगणक आधुनिक क्रांती राजीव गांधी यांनी देशात केली ❤❤
@lucky_the_racer888 Жыл бұрын
Ho mg alich nasti te naste tr. Aata pn aplyakde naste kahich 😂
@omgalande3843 Жыл бұрын
😊😊
@VishwambharKothi Жыл бұрын
@@omgalande3843⁶ýgþf😮😊n😂
@gaurav16413 Жыл бұрын
Infosys was there before that
@gaurav16413 Жыл бұрын
Ho. Ka.. check records plZ😊
@vishalsatalkar99378 ай бұрын
Khup chan mahite dele sir❤❤
@gajananlad5213 Жыл бұрын
विनम्र अभिवादन राजीव गांधी....
@anandwagh32692 ай бұрын
सुंदर माहिती मिळाली.पण जी त्या आतंकवादी संघटनेत सामिल होते.ते योग्य नव्हतेच.
@sunandakerkar4480 Жыл бұрын
Thanks for sharing this video God bless you with lots of love and happiness great job keep going all the best
@bajiraopawar34252 ай бұрын
Superb विश्लेषण tkns. The great people in the great country. Royalness come from the cultural life grouming.
@Gupta_Dynasty Жыл бұрын
Thanks Rajiv Gandhi for bringing computer 🖥️ revolution in india,first Indian super computer build under his leadership...
@MrZakirShaikh2 ай бұрын
गांधी कुटुंब खरोखरचं महान आहे. देशकरिता कसं जगल पाहिजे हे त्यांनी सर्व भारतीयांना एक अनमोल अनुभव दिला आहे. तरी देखील काही लोकं आपल्या स्वार्थासाठी गांधी कुटुंबावर टीका करून एकाप्रकारे त्त्यांचा छळ करत आहेत. या देशप्रेमी शहीदांना व त्त्यांच्य कुटुंबाना माझा मना:पासून सलाम.
@anilmhatre3369 Жыл бұрын
धन्यवाद ... महत्त्वाची माहिती दिलीत
@ParagD-l4k8 ай бұрын
खुप भयंकर पद्धतीने राजीव गांधींना मारण्यात आले. राजीव गांधी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@balaSS3272 Жыл бұрын
कॉम्पुटर क्रांयी देशात आननारे पंतप्रधान होते ते.विनम्र अभिवादन
@prashantshelke9439 Жыл бұрын
विनम्र अभिवादन प्रत्येक देशात कॉम्पुटर आहे भारतात येणारच होता
@hs37737 Жыл бұрын
@@prashantshelke9439 विनम्र अभिवादन प्रत्येक देश प्रगती करतोय भारत पण करणारच आहे कुठल्या गोदी ची गरज नाही.
@Manoj-Kamthe1991 Жыл бұрын
@@hs37737 52 वर्षाच्या तरुणाची पण गरज नाहीये देशाला..प्रत्येक देश प्रगती करतोय..
@ganeshshirsath3964 Жыл бұрын
@@hs37737एकदम बरोबर रिप्लाय दिला अंधभकताना
@dashmitajadhav3100 Жыл бұрын
At his time opposition opposed computer in India the they had rally for now allowing computers Era was different as it is simple now