Рет қаралды 45,634
#bbcmarathi #agriculture #successstory #farming
2007-08 सालच्या एका अनुभवानंतर जालन्यातील शेतकरी सतीश तौर यांनी हार्वेस्टर विकत घ्यायचं ठरवलं.
2009 मध्येच सतीश यांनी दुसरं मशीन खरेदी केलं. सध्या त्यांच्याकडे 32 हार्वेस्टर आहेत. या मशीनमधून मूग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, गहू, हरभरा इ. पिकांची काढणी केली जाते. सतीश लहानपणी वडिलांसोबत भाजीपाला विकायला जायचे. यातून त्यांच्यात व्यवसायाचे गुण वाढीस लागले. सतीश यांनी आतापर्यंत 44 जणांना हार्वेस्टर मशीन घेऊन दिलेत. स्वत:सारखे 100 जण तयार करायचा त्यांचा मानस आहे. हार्वेस्टरच्या व्यवसायामुळे त्यांचं आयुष्य बदललं आहे.
पाहा सतीश यांची ही प्रेरणादायी कहाणी.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - किरण साकळे
एडिट - निलेश भोसले.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi