Very good Interview of Shri Sharad Pawar by Abhijit Kamble for BBC Marathi in which your Questions covered the Important Issues faced in Maharashtra. Keep up the good work .
@mmdmmd6723Ай бұрын
Pawar shine chupi uti
@Bhimtola-777Ай бұрын
शरद पवार हे गरीब व पेटलेल्या मराठा समाज्याचा वापर आपल्या पक्षाला व मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी अतिशय चतुराईने व धुर्तपणाने वापर करून घेत आहे यांनी मराठा समाज्याच्या आरक्षणाबाबत कधीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे गरीब मराठा समाज्याने या लबाड माणसापासून सावध राहिले पाहिजे
@bapumore5533Ай бұрын
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
@shankarshinde4354Ай бұрын
एका. घरातील सर्व. खासदार. आमदार. नगरसेवक. पाहिजे. आहे माऊली☑
लोकसभेचा जो बदल झालेला आहे तो पवार साहेब म्हणतात आणखी जास्त बदल झाला असता तर आजी नरमाईची भूमिका घेत आहेत ते पूर्णपणे बदललेले असते आणि त्यांनी जे राजवट चालली होती ती हुकूमशाही पद्धतीने चालली होती आणि आता
@stsmartsales2300Ай бұрын
Only FACTS.........The Gr8 Leader
@rudreshsatpute1976Ай бұрын
अदानीला वार्यावर सोडू नका,हे सांगण्यास जातात.
@ajantaexotica7786Ай бұрын
Only Saheb🎉❤
@erbunteyrawal1456Ай бұрын
साहेब ❤️
@jaisinghmarutiraopatil644Ай бұрын
कट कारस्थान करण्यासाठी
@sairajlakditelghana8394Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार
@ramz456Ай бұрын
ha aawaj band zalya puro re maharaja😂😂
@pranaygunjal3764Ай бұрын
Request you to give subtitles
@kalpeshmore4006Ай бұрын
Use 1.5 x
@sunilbhalerao6210Ай бұрын
सोईनुसार प्रश्न 😊😊
@PrakashKoshti-ny6mmАй бұрын
Tumhi.prashan.vicharaki.rav
@GaneshLokhandeLokhandeGane-p2eАй бұрын
फक्त पवार साहेब
@SiddharthAher14Ай бұрын
लोकसभे नंतर आता साहेब विधानसभा गाजवणार..💪
@EshwariBhoyeАй бұрын
महाराष्ट्राचे लालुप्रसाद
@Sureshmote_1961Ай бұрын
आरक्षणाची भूमिका ही पहिल्यांदा शरद पवार साहेब यांनी घेतलेली होती आणि तीच भूमिका त्यांची आहे आणि आरक्षण देव ही त्यांची भूमिका पहिल्यापासून ची आहे सर्वांना दिलेला आहे आणि याही समाजाला देव असे त्यांचे म्हणणे आहे
@PrashantKarewarАй бұрын
यावेळी अजित पवार मुख्यमंत्री होणार . शरद पवार पाठिंबा देणार आहेत. लिहुन घ्या.
@rameshshinde1015Ай бұрын
लाडकी बहिण योजना , त्यासाठी जाहिरात खर्च किती हे जनतेला समजेल काय?
@Parabakar-k7iАй бұрын
त्यामुळे तर आपल्या बहिणींना समजले लाभ घ्यायचे ते
@ashish049Ай бұрын
280 crore rupees
@AlkaShelar-z5fАй бұрын
लाडकी बहीण योजना किंवा शासन आपल्या दारीचा महायुती सरकारला फायदा झाला असता परंतु ही योजना सर्वश्रुत झाली असताना प्रकारचे नावाने महायुतीचा निवडणूक प्रचार करतात हे कोणालाही पसंत नाही त्यामुळे महायुतीचे फार नुकसान होणार आहे
@Sureshmote_1961Ай бұрын
पक्ष चालवत असताना सर्वांना न्याय मिळत असतो परंतु जे सोडून गेले असते ते त्यांच्या काही कारणास्तव गेलेले आहेत आणि त्यांचेही बरोबर आहे कारण कर्त्या माणसाला कामाची आवड असते त्यामुळे ते
@Sureshmote_1961Ай бұрын
पवार साहेब मंच शिवाजी महाराज शाहू महाराज यांनी सर्व 18 पगड जातीचा विचार केला होता आणि त्याच विचाराने राज्यात चालत आहे
@kalpeshmore4006Ай бұрын
Use playback speed 1.5 x
@ramz456Ай бұрын
😂😂😂
@Sureshmote_1961Ай бұрын
आता विधानसभेमध्ये राज्यामध्ये बदल घडणार आहे आणि उद्धव ठाकरे यांनी जे सरकार चालवले होते ते चांगले होते आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जो त्रास दिलेला आहे तो त्यांना आता भोगावे लागणार आहे आणि महायुतीचे सरकारी पडणार आहे आणि विकास आघाडी हे सरकार बनवणार आहे
@amargole6886Ай бұрын
मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहे म्हणजे तुतारी
@Sureshmote_1961Ай бұрын
जनतेचा पैसा हे एडवर्टाइज मध्ये घालवतात आणि तो पैसा सर्व प्रचारासाठी वापरतात आणि सर्व
@AnilShinde-ti7hgАй бұрын
महाराष्ट्राचा 2024 चा मुख्यमंत्री फक्त शरद पवार साहेबच निवडू शकतात
@Sureshmote_1961Ай бұрын
पवार साहेब म्हणतात अगोदर परिवर्तन घडले म्हणजे मुख्यमंत्रीपदाचे आपोआप होत असते पण परिवर्तन हे घडणार आहे
@shahajimisal9405Ай бұрын
Only Sharad Pawar sahab jindabad jindabad jindabad jindabad jindabad
@ArunRaut-q8iАй бұрын
महाराष्ट्राला लागलेली सर्वात मोठी कीड
@madhavsuraywanshi5027Ай бұрын
आदरणीय पवार साहेबांनी अतिशय स्पष्टपणे आजच्या समाजाला दिशा देणारी भूमिका या मुलाखतीतून मांडली आहे. त्यांचे अभ्यासक व टीकाकार या दोघांनाही यातून अनेक अर्थ, अन्वयार्थ काढून पुढे मार्गक्रमण करता येईल.
@vishnumahale6694Ай бұрын
महाराष्ट्राचा कॅन्सर..
@asifamlani8527Ай бұрын
Only Pawar saheb
@vasantkelkar2614Ай бұрын
श्री शरद पवार यांच्या पक्षाची प्रकृती श्री जारांगेरुपी सलाइनमुळे ठणठणीत होणार आहे
@APK81Ай бұрын
subtitles dya
@kalpeshmore4006Ай бұрын
Use 1.5 x
@narendra3671Ай бұрын
निवृत्ती ची वयो मर्यादा असलीच पाहिजे मार्गदर्शकाच्या भूमिकेत जा आता
@appaugugade1472Ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे धुरनंदार नेते आदरणीय साहेब 🙏👍👍👍
@shankarshinde4354Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण. देण्यासाठी. मराठा समाजाचा. विरुद्ध.. आहे माऊली☑
@popatchavan9907Ай бұрын
Good
@revanbhosale4120Ай бұрын
दगाबाज शरद पवार काँग्रेसचे नेहमी सर्व पर्याय खुले असतात .सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या डोक्यात सातत्याने कोणत्या पक्षाला किंवा व्यक्तीला कधी दगा द्यायचा हेच विचार घोळत असतात.
@D_J40Ай бұрын
कारण महाराष्ट्रातले अदानीचे मोडी हे शरद पवार आहेत.
@rcbhavsarАй бұрын
छान... subtitle असतें तर अजून बरे झाले असते
@Ramkrishna-ld5brАй бұрын
महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा आहेत शरद पवार.
@ravihirnawale7589Ай бұрын
निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री झाले कुणाला वावगं वाटू नये आतापर्यंतच्या राजकारणात पवार साहेबांची मतदानाच्या आधी वेगळी स्ट्रॅटेजी असते आणि मतदान झाल्यानंतर वेगळी स्ट्रॅटेजी वापरतात
@Sureshmote_1961Ай бұрын
आता राज्यामध्ये निश्चितच परिवर्तन घडणार आहे आणि परिवर्तन घडल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे आपोआपच होत असते असे पवार साहेब म्हणतात
@ASHOKSABALE-l3oАй бұрын
देवेंद्र आणि पवार साहेब दोघांनाही बाजूला ठेवा
@Sureshmote_1961Ай бұрын
पवार साहेब मंतर लाडकी बहीण योजनेचा फारसा फायदा होणार नाही ते म्हणतात ते बरोबर आहे त्यांचे अनुभव आहेत
@jotirajjadhav5350Ай бұрын
The man with a vision beyond tomorrow 🙏 🙏
@Parabakar-k7iАй бұрын
No vision, yet to see.....he is only पोलिटीशियन.
@rameshshinde1015Ай бұрын
शरद पवार साहेब एक संघर्ष योद्धा.❤
@Parabakar-k7iАй бұрын
संघर्षी नाही तर पछाडलेला,सत्तेसाठी. दलाली साठी ...मांडवली साठी.कारस्थानी जैसा.
@PrakashKoshti-ny6mmАй бұрын
@@Parabakar-k7ika.tadfadtat.bhu
@DancesuperstarsАй бұрын
ते टरबूजाच पिल्लू आहे म्हणून तडफड होतेय... 😂😂😂😂😅
@Sureshmote_1961Ай бұрын
पवार साहेब म्हणतात लोकसभेमधील जे कामकाज असतं तिथं हजर राहावे लागते आणि तेथील कामकाज हे चांगले करण्यासाठी सतत हजरी महत्त्वाचे असते
@sayajimore1445Ай бұрын
मुलाखत देणाऱ्यांना नम्रपणे विनंती आहे की पवार साहेब काय बोलत आहे ते स्पष्टपणे कळत नसल्यान खाली पट्टी देत चला जेणेकरून साहेब काय बोलत आहे ते समाजाला कळेल
@sachingunjal3604Ай бұрын
Greatest leader
@rsrseedscorporation5002Ай бұрын
❤
@sayajimore1445Ай бұрын
साहेब सहा दिवसांपूर्वी तुम्ही म्हणले होते लाडकी बहीण सुरक्षित नाहीये आज महाराष्ट्राला कळले लाडकी बहीण सुरक्षित आहे न्यायाची अपेक्षा पेक्षा डायरेक्ट एन्काऊंटर
@ravihirnawale7589Ай бұрын
मराठा समाजाला धनगर समाजाला मुस्लिम समाजाला सर्व समाजांना आरक्षण द्यायचे आणि 50% चे जे संविधानाचे नियम
@sanjaypujari6236Ай бұрын
शरद पवार साहेबांना सांगा की स्मशानात गोवऱ्या पोहोचवल्या आता लवकर अंघोळ करून घ्या. सगळीकडे फोन लावले गेले आहे.
@DrAmolmolawadeАй бұрын
अरे तुझ्या सारख्या अनेकांना पोहचवूनच साहेब जातील घाबरू नकोस...म्हातारं खमकं आहे अनेकांच्या दहाव्याचं जेवण जेवलंय
@PrakashKoshti-ny6mmАй бұрын
Tuchat.kartat.hi.padht
@SanjayShinde-hp4trАй бұрын
महाराष्ट्राचा आधार, शरद पवार ❤❤
@vishnumahale6694Ай бұрын
100% भ्रम.
@vishnumahale6694Ай бұрын
भ्रम पसरवू नका . जातीयवादी जनतेहो
@bapumore5533Ай бұрын
आम्हाला काय घेणे देणे नाही सरकार कोणाचेही येवो आम्हाला आरक्षण पाहिजे त्यामूळे गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत
@babasahebsutar8991Ай бұрын
या देशामध्ये मा शरद पवार यांची बरोबरी करणारा एकही नेता नाही
@gouravmahapure4743Ай бұрын
Supriya sule will be CM of Maharashtra 2024.. ..
@DS-jm8pcАй бұрын
शिंदे सरकार परत यावे
@MHfoods369Ай бұрын
Use 1.5x clear voice
@surajshinde2986Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकनाथ शिंदे
@VaghuDalviАй бұрын
शरद पवारांच्या डोक्यात काय आहे.हे सांगता येणार नाही.चार वेळ मुख्यमंत्री होऊन समाधन नाही.याना महाराष्ट्र ची वाटला यांची आहे.
@bhanudasshinde-ie9qtАй бұрын
खर म्हणजे सध्याच्या सरकारवर जणता च नाराज आहे आणि त्याचा फायदा यांना होणार आहे. म्हणून यांनी काही मराठा समाजाचं काही फार भलं केलं असं नाही. खरे तर आरक्षणाचे खरे मारेकरी.माननीय शरद पवार च आहेत.ही वस्तुस्थिती आहे.यात दूमत असण्याचे कारण च नाही. जय जरांगे पाटील.
@2967ganeshpatilАй бұрын
BBC वाल्यानो खाली पट्टी चालवा..... बऱ्याचदा काय बोलतात काहीच समजत नाही....
@PrakashKoshti-ny6mmАй бұрын
Are.dusrikade.bhatacha.program.to.pahana
@mangeshmore9029Ай бұрын
शरद पवार यांना एकनाथ शिंदे हेच खरे पाणी पाजणार लिहून ठेवा असल्या धर्म द्वेश्ट्या माणसाला एक धर्माभिमानी मराठाच गडु शकतो श्री एकनाथ शिंदे king from land of Marathas
@alkapatil6164Ай бұрын
Mhanun Shinde che umedwarne mumbaimadhe burkhe vatayla suruvat Keli ahe Ani shinde kahi bolat nahi
@ankitpatil4788Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@punemdm3528Ай бұрын
एकनाथ शिंदेला ७ जन्म घ्यावे लागतील पवार साहेबांची बरोबरी करायला
@dnyaneshwarchandawale3936Ай бұрын
😂😂😂😂@@alkapatil6164
@DrAmolmolawadeАй бұрын
अजून एक जोक मार ना...एकनाथ शिंदे ला बिल्डर लॉबी सोडली तर त्याचे वैचारिक सामाजिक मांड कुठे असते हे पण सांग बरं
@hahahahaqweАй бұрын
Sub tital compulsory आहे
@HimmatGajareАй бұрын
तुमची प्रतिक्रिया नकली वाटते
@ntabhang7684Ай бұрын
शरद पवारांना स्पष्ट उत्तरे देता येईल असा विश्वास आहे. टोलवाटोलवी न करता स्पष्ट उत्तरे दिली आहे.
दोघांच्या भांडणात तीसऱ्याचा लाभ, bjp शिवसेनेने विचार करण्यासारखं आहे
@Sureshmote_1961Ай бұрын
राज्यातील जय एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणखी काही समजा राज्यात घडामोडी होत आहेत त्याकरता मुख्यमंत्री हे मानस स्थान असल्यामुळे त्यांना भेटावे लागत असते
@Sureshmote_1961Ай бұрын
लोकसभेमध्ये जे भाजप सरकार काम करत आहे ते दबावाचे काम करत आहे गेली दहा वर्षे त्यांनी जनतेला त्रास दिलेला आहे आणि
Hyanche paise kahi suttat nahi… Adani chi Laal chataychi kahi kami hot nahi…
@alkapatil6164Ай бұрын
Jalatach Raha
@SastaXedАй бұрын
@@alkapatil6164 Daya yete… sushikshit jhala astat tar kalala asta…
@ruturajpatil8832Ай бұрын
Sharad Pawar ata tari sudhara..ayush tumach gela double game karnyat..shinde barobar aatun yuti karu naka
@rameshnirkhede786Ай бұрын
Maharastrat. Canser. Ha Tarbuja ne. Paida kela. 😮😮😮
@VivekSawant-mv4cbАй бұрын
Jantechi kiv yete.... Yana ka matadan karte......
@दादाअहिररावАй бұрын
Are vakadyana pan bhetat re
@gajananrokade2689Ай бұрын
महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर आहे हा😊😊
@wild_encounter_102Ай бұрын
Vakad tondya gap
@subhasht843Ай бұрын
Vakdya bas kar ki aata lay bhala kelas lokancha
@ShivlingPadareАй бұрын
Saheb. Tumhi. Cvdala. Bjp. Sobat. Gela. Asta. Tr. Desacha. Vikas. Krta. Ala. Asta
@shriramsarkate6811Ай бұрын
सतत चर्चेत राहण्यासाठी पवार शिंदेना भेटतात कारण पवार साहेब हा अडगळीत पडलेला नेता आहे,लोंकाना विशेषतः मतदारांना भावनिक करण्याच काम नेहमीच करत आले परंतु लोक आता पुर्वी सारखी दुधखुळी नाही राहिली
याच्या interview ला subtitles देत जावा रे लवकर कळत नाही काय बोलतोय आम्हाला time nasty jast
@jyotipatil5563Ай бұрын
Use playback speed 1.5x
@alkapatil6164Ай бұрын
Nako yeku na mag tuze vay pawar sahebanich peksha jast ahe vatate Karan tu ta ha mhanat ahe mhanun vicharle
@ramz456Ай бұрын
@@alkapatil6164😂😂😂 are kai bolto te samajla pahijr na.. ludubudu 😂😂
@feel_the_breezeАй бұрын
@@alkapatil6164 nahi Yeun ks jamnar to eka mothya party cha neta ahe tyach ky mhanan ahe reservation vr te kalayla nko ka tyasathi subtitles dene garjeche nahi ka