Рет қаралды 37,342
#BBC #bbcmarathi #budget2025 #budget
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून सीतारमण कोणत्या नव्या घोषणा करतात आणि त्यामुळे कोणत्या वस्तू स्वस्त अन् महाग होतात, हे पाहावं लागेल.
........
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2024 साठी तुमच्या आवडत्या खेळाडूला मतदान करा.
लिंक : www.bbc.com/ma...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma....
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi