मध्यम वर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प. धन्यवाद सरकारचे.
@ClassicInd2 сағат бұрын
Haad
@shubhamwagh37402 сағат бұрын
@@JaiHind-oz9kt ३ लाख च्या वर उत्पन्न असणारे २० टक्के लोक आणि ८० कोटी च्या वर लोकांना मोफत राशन दिले जाते 🙂
@rohitashtekar40372 сағат бұрын
शट भेटली का
@revanathbhagyawant2 сағат бұрын
स्लॅबचा अर्थ कळला आहे का?... बातमी काय आणि प्रत्यक्षात आतली गोम काय समजून घ्या.. बातमीदार तरी स्लॅब असल्याने 12 लाख उत्पन्न असलेल्या व्यकीला किती टॅक्स भरावा लागणार हे सांगत नाही आहे...
@Wrongturn172222 сағат бұрын
😂😂 बिलकुल सही बात 1 लाख महिना कमाने वाले की अब गरिबी दूर हो जाएगी
@AS-xu9uh3 сағат бұрын
Those who dont understand new tax regime for them: 4 to 8 Lakh - 5% i.e. Rs. 20000 Tax & 8 to 12 Lakh - 10% i.e. Rs. 40000 Tax so government will provide rebate (सूट) of Rs. 60000 under section 87A as per new revised tax regime and addional you will be getting standard deduction of 75000 Rs. So if you are having CTC 12,75,000/- or below than that select New Tax Regime in FY 2025-26. I hope this is clear.
@sanjayjangwad14682 сағат бұрын
Correct dada pn comment madhil jast janana samjatch nahi ye . Te samjaylet ki for ex. 15 lakhs vr 15% tax (225000 ) dyawa lagel aasa wataty comment madhil mahapurushana 😂😂😂😂😂
@AS-xu9uh2 сағат бұрын
Paise Kamavane & tax samjane evdha soppa nahiye😂
@sanjayjangwad14682 сағат бұрын
@@AS-xu9uh 🤣🤣
@akshaygodase80672 сағат бұрын
Thanks
@pravinnikam18322 сағат бұрын
Thank you
@ramakant63042 сағат бұрын
अपेक्षा कधीच पुर्ण होत नसतात त्या सतत वाटतच असतात,मी खेडेगावात दगडमातीच्या घरात रहात होतो व ओढ्याच्या कडेला सकाळचा प्रातर्विधी करीत होतो आता मी तालुक्याच्या ठिकाणी टू बीएचके प्लॅटमध्ये रहात आहे पण आता मला जागा घेऊन बंगला बांधायचा आहे.
@aarman13172 сағат бұрын
@@ramakant6304 अपेक्षा मुळेच तुम्ही येणाऱ्या दिवसात जागा घेऊन बंगला बांधलं माणसाच्या अपेक्षा कधी न संपणे हे चांगलेच आहे
@vijaygaikwad39922 сағат бұрын
आपले विश्लेषण फार च सुंदर... 😊
@ROFAN452 сағат бұрын
पहिल्यांदा बजेट पाहून चांगले वाटले !
@samadhanmorbale3 сағат бұрын
खूप छान अर्थसंकल्प मांडला,समाधानकारक.
@rajeshmhamunkar2872 сағат бұрын
Khup Chan 👍
@dadakonda6673 сағат бұрын
तूर, उडीद, मसूर हे कोणीच शेतकरी उत्पादन करणार नाहीत, कारण याचे उत्पादन खूप कमी येते, त्या मानाने त्यांचे भाव खूप कमी आहेत, नुकसान करून घेऊन कोण करणार
@v4vidya2 сағат бұрын
Krto Aamhi sangli mdhye
@VRK0092 сағат бұрын
उत्पादन घेत नाहीत म्हणून तर प्रोत्साहन द्यायचं आहे आणि जेवढं उत्पादन येईल सगळं NAFED मार्फत खरेदी केली जाईल
@avinashsharma33942 сағат бұрын
Dhanyawad Bharat Sarkar. 💐🌻🙏🇮🇳🙏🌻💐
@pramodwaghmare8612 сағат бұрын
मध्यम वर्गाच्या आयाला घोडा लावणारे सरकार म्हणजे भाजप...10 वर्षांत लोकांना रस्त्यावर आणले आहे भाजप सरकारने....... कथा एका सामान्य नागरिकांची
@Adwait-v2w2 сағат бұрын
आज या व्हिडिओ वरच्या comment pahun कळलं बोल भिडू ची core audience किती मंद आहे ती... म्हणूनच यांच्या चॅनल वर नेहमी प्रो उद्धव , संजय आणि sharad comment astat
@rajeshbehere28222 сағат бұрын
जीवनावश्यक वस्तू.. तेल.. गॅस.. या बाबत विचार केला नाही.. नोकरदार व्यक्तींना फक्त फायदा होईल असे बजेट आहे..
@nandrajachrekar51252 сағат бұрын
कितीही द्या,अपेक्षा जास्तच वाढतात,मग कोणत्याही पक्षाचे सरकार असू दे😂😂
@avdutpatil49933 сағат бұрын
नाही झाल्या शेती साठी काय खास नाही दिलं. शेती साठी आवश्यक खत व आउशध स्वस्त व्हायला हवी होती 50% महाग केले आहे 2014 पासून 😢😢😢
@नमस्कार1112 сағат бұрын
सरकार कोणाचे आहे 2014 पासून
@JaySanatan2103 сағат бұрын
निगेटिव्ह कमेंट करणारे १ rs कर देत नसतात कारण कोणी नोकरी पण देत नाही कारण त्यांना बजेट कळताच नाही स्वतःची पण प्रगती नाही देशाची पण नाही
@फलटणकर-स3व2 сағат бұрын
तू किती कर भरतो ?
@sumiths93442 сағат бұрын
शिक्षण किती आहे तुमच?😂 सनातन झोंबल्या
@Mushyyyy11732 сағат бұрын
Akkal shunya manus
@abhijeetwaghmare57073 сағат бұрын
जर १२ लाख रुपयां पर्यंत कर नाहीये तर ५ ते १०% कर कसा लावला आहे?
@Dinks-b7z2 сағат бұрын
akkal nahiye tar comment karu nako
@saurabhjoshi62112 сағат бұрын
12 लाखाच्या पुढे ये उत्पन्न असेल त्या वर टॅक्स आहे
@sanjayjangwad14682 сағат бұрын
Pahila 13 lakhs chya pudhe kamwa mg CA sangel kasa tax 5% and 10% lagu hota te 😂😂😂😂
सोप्या भाषेतील कार्यक्रम....... बोल भिडू मस्त मस्त मस्त 👌🏻👌🏻
@uniquepunch3 сағат бұрын
गुंतवणूक करणार , सक्षम करणार , विशेष लक्ष देणार , स्वयंपूर्ण होणार , प्रोत्साहन देणार , बोजा कमी करणार 😅 झाला अर्थसंकल्प
@anupkulkarni69863 сағат бұрын
शिक्षण घेणार ,नोकरी करणार ,लग्न मग मूलबाळ होनार त्यांना वाढवणार मग रिटायर मग थोड अध्यात्म मग स्वर्गवासी ,झालं आयुष्य
@RamjanPathan-v2f2 сағат бұрын
Yala jawabdar ha anchor ahe jo vikla gela ahe bol bhidu sakt
@sitaramsawant22772 сағат бұрын
😂😂😅😅😅
@uniquepunch2 сағат бұрын
@@anupkulkarni6986 कुलकर्णी साहेब , घरी कोणी शेतकरी आहे का ?
@anantdongare85972 сағат бұрын
पूर्ण अभ्यास करून असं लक्षात येत आहे कि, माननीय बोल भिडू चॅनेल यांनी पूर्ण अभ्यास करून व्हिडिओ बनवले अशी माझी इच्छा आहे, कारण आजचा अर्थसंकल्प आणि तुम्ही व्यानलेली व्याख्या हे पूर्ण कुठेतरी वेळ खात नाहीये... याबद्दल तज्ञ लोकांनी आपले मत मांडावे. कारण मी पूर्ण सविस्तर आजच्या बजेट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे
@mohammadkhan2122 сағат бұрын
12 लाखापर्यंत नो टॅक्स, परंतु तेवढी सामान्य माणसाची कमाई झाली पाहिजेल ना? रोजगार पाहिजे ,महागाई कमी करा.
@vs73402 сағат бұрын
साधा शेतकरी सोडला तर मी मुंबईत वागतोय पाणी पुरी ,वडापाव,व चहा वला जास्त कमवतोय तो पण एक r देत नाही
@priypankhu2 сағат бұрын
Great
@atulbhagat27732 сағат бұрын
गरीबांना काहीच फायदा होत नाही बिजेपीच्या बजेट ने महागाई वाढली बेरोजगारी प्रंचड आहे त्यासाठी काहीच केले नाही यांनी..
@Xavierfromindia3 сағат бұрын
4-8 lakh = 5% 8-12 lakh = 10% मग कुठं कमी झाला कर????
@unknownguru-g20152 сағат бұрын
Shala shikla nahi ka tu bhau
@Dinks-b7z2 сағат бұрын
akkal nahiye tar comment karu nako
@sanjayjangwad14682 сағат бұрын
Gandu generation sidhh hotey ya varun 😂😂😂😂😂
@ravindrawagh902 сағат бұрын
60000 rs रिबेट मिळते 87a नुसार
@v4vidya2 сағат бұрын
Tu kadhi ayushyat tax bharla najs😂
@रामराम-घ9भ2 сағат бұрын
फालतू बजेट शेतकरी साठी काहि नाहि र्कज माफि करायला पाहिजे
@dnyandeodevkar3882 сағат бұрын
👌👌🌹🌹NICE 💐💐😊
@meghrajonlineMPSCUPSCCLASSES2 сағат бұрын
12 लाखापर्यंत करमुक्त उत्पन्नाची अंमलबजावणी कधी पासून होणार...
@sushilvarma19392 сағат бұрын
औषधे आणि शालेय वस्तू texfree करायला पाहिजे..
@diliptodkar19472 сағат бұрын
Good budget
@pravinsonavane33092 сағат бұрын
👌
@padmakardeshpande27392 сағат бұрын
मला आज पहिल्यांदा कळले की मी मूर्ख आहे. बारा लाख कर मुक्त पण चार लाखावर पाच टक्के. मी काय करू आता.
@satishthokare62922 сағат бұрын
Just chill. ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या वर असते त्यांच्यासाठी आहे ते.
@abhiii7772 сағат бұрын
Learn about Tax rebate. १२ लाख च्या टॅक्स पर्यंत टॅक्स rebate applicable आहे.
@rajubawankule19122 сағат бұрын
Good try... 👍👍
@rajkumarbiradar9732 сағат бұрын
MBBS ची वाटचाल आता Dead च्या दिशेने होत आहे .
@prashantbhore66143 сағат бұрын
Khanya pinyacha vastu varil tax kadhla pahije hota aani petrol diesel aani cng chya prize kami karayla hotya
@jalindarbobade82202 сағат бұрын
Nice budget
@chandrakantpande36452 сағат бұрын
अपेक्षा पुर्ण झाल्या सरकार खुप देतय. खुष व्हा
@bhushankakde46493 сағат бұрын
8 ते 12 ला. वर 10टक्के दिसत आहेत ना कुठे फ्री झाला टॅक्स???
@Adwait-v2w2 сағат бұрын
तुला tax structure समजेल एवढी अक्कल नाहीय...तू नको load घेऊ...१२ लाख+७५ हजार standard deduction एवढं tax free झालं आहे...ITR file करायला CA जवळ जा तो करेल सर्व बरोबर😂..
@shrikantmotarwar2 сағат бұрын
@@Adwait-v2w 😂😂
@santoshnangare90052 сағат бұрын
😂😂😂 kalel aaj na udya tula
@aarman13172 сағат бұрын
Pahili aapli income 8 te 12 lakhavar gheun Java tar aapoaap karel
@abhiii7772 сағат бұрын
ज्या गोष्टीमध्ये ज्ञान नाही त्या गोष्टीवर कशाला बोलुन आपली बौद्धिक कुपोषितता दाखवायची 😂
@sunilmedhe2212 сағат бұрын
Education? Education? Education? Education? Education? Kadhi common man la , Garibana geta yeyil? Government School kadhi suru hotil???😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@mera8383 сағат бұрын
ब्लड प्रेशर डायबिटीज चे करोडो पेशंट आहेत. त्यांची मिडिसिन का स्वस्त केली नाही ?
@nitinjagtap20582 сағат бұрын
इंडिया मधील pratek स्टेट मधील लोक जर चीन ला visit केली तर ते सर्व लोक इंडियन goverment ला nave ठेवतील कारण चीन ने etki प्रगती केली आहे
@vinodsawant2922 сағат бұрын
Home Loan kami hoil ka
@dA-by5pc2 сағат бұрын
भारतावर परत इंग्रजांचे राज्य यावे,,किंवा हुकूमशाही तरी यावी,,,,,, सगळे मिळून लुटण्या पेक्षा एकाने लुटलं तर काय वाईट
@satishthokare62922 сағат бұрын
याला अक्कलशून्य आहे असे म्हणतात
@SirajShaikh-er9ey2 сағат бұрын
अरुण राज सर तुमच्या डोक्याचे केस गडत आहे. काळजी घ्या. आदिवासी तेल vapra🙏
@mahadevjagtap92932 сағат бұрын
शेतकरी भारताचा नागरीक आहे का!
@nanabhauwankhede41842 сағат бұрын
आठवा आयोग 1.1.2026 पासुन लागू करणार अशी घोषणा आधिच झालेली असुन अंमलबजावणी साठी लागणाऱ्या निधिची तरतूद या अर्थसंकल्पात करणयात आलेली नाही.
@hemantsawant82892 сағат бұрын
Goal Maal 🤗
@vinayakkvideos2 сағат бұрын
Petrol che rate kami nahi kele 😢
@pratappatil22973 сағат бұрын
श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरिबांना अधिक गरीब करणारा हा फालतू बजेट 🥹🥹
@saurabhshrikhande75993 сағат бұрын
anpadd gavaaar
@BothWorldBenifts3 сағат бұрын
Bulla chokh maza Tula 50 rs deto Aani tujhya aai chi pucchi zavto
@Kingmaker71423 сағат бұрын
@@saurabhshrikhande7599 Andbhakt
@adityakadam123 сағат бұрын
Ky jhat kalal re tula?
@im5dp3 сағат бұрын
कस्स?? जरा सांगा दादा
@balkrushnapawar78142 сағат бұрын
पण एक समजत कोणत्या सामान्य जनतेची इनकम 12 लाख आहे
@shrikanthkulkarni902 сағат бұрын
जर 12 लाख पर्यंत कर मुक्त आहे तर मग 4 ते 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के कर लागणार तो कोणता मग का ते 5 टक्के परत refund करणार सरकार नीट समजून सांगा, एकीकडे करमुक्त असेही म्हंटले आणि दुसरीकडे 5 टक्के कर असे ही नक्की काय हिशोब आहे
@pratikpowar58782 сағат бұрын
Jar tumche income 12 lakha peksha kami asel tyana tax nahi ahe.....ani jar tumche tyachya vr jat asel tr tumhala tax slab lagel jo dila ahe to
@charankale15352 сағат бұрын
तो tax 12 लाख पेक्षा जे tax भरत आहेत त्यांच्या साठी आहे. आधी जसे 7 लाखा पर्यंत tax free होता तसें आता 12 लाख केले आहे
@shrikanthkulkarni902 сағат бұрын
अच्छा म्हणजे 12 लाखाच्या वर जी amount असेल त्याचे calculation आहे का म्हणजे 13लाख सॅलरी असेल तर पहिल्या 4 लाख पर्यंत काही नाही त्याच्या नंतर च्या रकमेवर tax असेल बरोबर ना
@akpawar6512 сағат бұрын
Taxable income he tumcha actual income suppose 15 lakh asel.. tr 12 paryant free ani urlelya rakameche mag slab nusar tax lagnar...... te je % ahe he taxable income ahe.. naaa ki tumcha total income@@shrikanthkulkarni90
@abhiii7772 сағат бұрын
नको काळजी करुस बाबा जे लोकं टॅक्स भरतात त्यांना टॅक्स रिबेट आणि स्टँडर्ड डिडेक्शन पण माहीत आहे 😂 ज्या नोकरी करणाऱ्या नागरिकाची income वर्षाला 12,75,000 आहे ते basically no टॅक्स regime मध्येच येणार.
@mulnivasisamajsangh.90892 сағат бұрын
बेरोजगारी पैदा केलीय त्याबद्दल काही बोलले , प्रिवेंटिव कामगारांचे शोषण होतय, कमी पगारात ते काम करतात.
@vrushalimane31242 сағат бұрын
जीवनावश्यक अण्ण,शिक्षण यावर बजेट मध्ये काही नाही का सिलेंडर तेल डाळी निदान स्वस्त करायला पाहिजे होते
@nileshjadhav55212 сағат бұрын
Thanks sir marathi madhe samjun
@altamashpajnighar1232 сағат бұрын
आमची अपेक्षा पुर्ण झाली नाही...काय करावं लागेल
@ShriNaikwade-zb5dr2 сағат бұрын
Bhau hair transplant Kontya hospital madhye kele ani tya vishai pan video kara ki..
@aarman13172 сағат бұрын
@@ShriNaikwade-zb5dr dada tumche Kay dusrach ith vishay tax cha chalu aahe😂
@santoshnangare90052 сағат бұрын
Takla hota ka ha hya adhi I just joined this channel
@sunilmedhe2212 сағат бұрын
Health & Education sathi kahihi nahi? Anapad Bharat rahega???😢😢
@prajyotpawar91553 сағат бұрын
2024: Andhra Budget 2025: Bihar Budget 2026: UP Budget 2027: Gujarat Budget Even after 11 years, the sole focus of Modi and BJP is winning elections. Indians don't matter. Power does
@nitinjagtap20582 сағат бұрын
Jagat फक्त mahagayi कमी झाली फक्त चीन mgade. China government कडून इंडियन government ला खूप shiknaychi गरज आहे. गैस, lighting, खण्याचे ऑयल खूप महाग झाले आहे चीन mhade हे महाग nahi
@raviprasadrandive18393 сағат бұрын
पी.एम किसान च्या हप्त्यात वाढ हवी होती
@aniketkulkarni9053 сағат бұрын
Kcc 5 lacs
@T_Sagar172 сағат бұрын
Income tax return me se CA ka role hata do, make tax return process as simple as any citizen can fill by themselves.
@darshan78063 сағат бұрын
Good Budget
@mimarathi97683 сағат бұрын
काय समजले 😂
@pranavchaudhari58282 сағат бұрын
I kinda read this comment in Ramdas Athavle's voice.
@im5dp3 сағат бұрын
खरी मज्जा तर comment section मध्ये आहे ज्यांना budget कळले नाही ते शिव्या देत बसले आहेत 😂😂😂😂
@pratappatil22973 сағат бұрын
आपण मेहनत करून पैसे कमवा 😂 सकाळी निर्मला सीतारामन पैसे लुटून घेणार 😂 बाकी प्रगत देशात 0% कर रचना आहे 😂😂 इथ प्रत्येक वस्तूवर Tax लावतात
@im5dp3 сағат бұрын
@@pratappatil2297 तुमच्या comments मध्ये तुमचे उत्तर आहे (प्रगत देश) unfortunately आपण प्रगतीशील आहोत tax govt घेणारच
@Hurricane-m8h3 сағат бұрын
Pragat Desh Ani pragtanshil deshamadhe farak aahe . Bharatala ajun bhrpur development chi garaj aahe , asha madhe 0% tax lavun Desh bhikela nahi lavta yenar 🤡🤡
@Hurricane-m8h3 сағат бұрын
@@im5dpcorrect 👍🏼 . Pan yanna nahi samajnar ha farak ..insta vrchya memes purta abhyas krun comment kartat he lok
@VikramLawand-f2s3 сағат бұрын
Tax tar America madhe pan ahe
@JaySanatan2103 сағат бұрын
असे कमेंट करणारे १ rs कर देत नसतात कारण कोणी नोकरी पण देत नाही स्वतःची पण प्रगती नाही देशाची पण नाही
@shaileshmhadesar83402 сағат бұрын
Ho
@AshokBugade-d6d2 сағат бұрын
मोदी सरकार गरीबाला काही जगु देणार नाही
@harshadpagare35083 сағат бұрын
😮
@shrikantchoudhari65312 сағат бұрын
GST decrease nahi zala😢
@sampatgawade42053 сағат бұрын
काय करणार आहे शेतकऱ्यांसाठी डाळीचे भाव कमी करण्यासाठी आयात करणार दुसरं काय येतंय सरकारला
@pratappatil22973 сағат бұрын
शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यासाठी , गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी या बजेट मध्ये काहीही नाही😢😢😢 थर्ड क्लास बजेट
@Homelandervijay3 сағат бұрын
Brrr😂
@Dharmik4593 сағат бұрын
💯
@JaySanatan2103 сағат бұрын
असे कमेंट करणारे १ rs कर देत नसतात कारण कोणी नोकरी पण देत नाही स्वतःची पण प्रगती नाही देशाची पण नाही
@millennialmind95073 сағат бұрын
Tula middle class wale Job karnare pan aahet he kalate ka 😅
@Dinks-b7z2 сағат бұрын
akkal nahiye tar comment karu nako
@user-by5lp6cx5z2 сағат бұрын
Bhavano maji last year salary 12LPA Hoti ajn attach ya mahinyamadech 14.2LPA Jhali ahe mala profit jhala ke loss koni explain karel ka😂
@Dharmik4593 сағат бұрын
एकीकडे आर्थिक मंदीतून देशाला बाहेर काढणारे शिक्षित वित्त मंत्री मनमोहन सिंह जी होते आणि एकीकडे ही मतिमंद वित्त मंत्री आहे. 😏🙏
Does It mean people in "Salary/Income-bracket" of 2/3 L p.m will not have to Pay IT upto Rs. 1.06 L out of 2/3 L ??? 🤔👆
@Ganu2683 сағат бұрын
90% lok tax bharrat nahi mnje slab mdech yet nahi ,, tya mule 90% lokana mahagai pasun relief pahije .
@millennialmind95073 сағат бұрын
Thodkyat kay tar middle class la lubada ase tu bolat aahes
@Yv6rs3 сағат бұрын
I love Modi again❤😂
@JaiHind-oz9kt3 сағат бұрын
Finally some good news for middle class tax payers. 🎉❤
@Antunagrale3 сағат бұрын
*_म्हणजे आम्हाला या वर्षी पण 30 टक्केच टॅक्स भरावा लागणार मग_*
@Kkjbfdghj4662 сағат бұрын
Hi
@v4vidya2 сағат бұрын
Tu shrimant aahes mag bhar
@sagarkamble60363 сағат бұрын
Beroj garasati Kay kel 😂😂😂
@फलटणकर-स3व2 сағат бұрын
काय फायदा आहे कर माफ करून.. महागाई वाढवून ठेवली आहे भरमसाठ त्यातच गरीब आणि मध्यमवर्ग पिळवटून गेला आहे... काही बचत शिल्लक राहिली तरी ती वाढत्या महागाईत जाणार आहे ..
@neerajwandre91583 сағат бұрын
कोमट चांगभलं भिडू कोपऱ्यात बसून रडत असतील 😂😂😂
@millennialmind95073 сағат бұрын
😂
@shivajijadhav4892 сағат бұрын
4 लाख पर्यंत कर लागू नाही भाऊ 4लाख नंतर 5% आहे.
@Dinks-b7z2 сағат бұрын
akkal nahiye tar comment karu nako
@pratikpowar58782 сағат бұрын
Ky mand ahe ....khare andhbhakt tr tumhi ahe
@amarsawant93612 сағат бұрын
खोटं सांगू नका 🙏🏻🙏🏻
@shankargawali97692 сағат бұрын
नही
@shreegurudevdatta083 сағат бұрын
400001 ते 12 लाख पर्यंत रिबेट असेल sks
@dadasaheb123773 сағат бұрын
3rd class budget
@NijappaBansode3 сағат бұрын
छान
@mrs.s.8952 сағат бұрын
Only GST Government In India
@omkarraykar16503 сағат бұрын
Education sector ch ky pn
@sumitjagtap80402 сағат бұрын
सोन पेट्रोल डिझेल
@baburaothakare84223 сағат бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत सरकार अल्पमतात आल्यामुळे सरकार जागे झाले असे दिसते उशिरा सुचलेले शहाणपण परंतु अभिनंदन 🎉
@abhijitmahale-r8p2 сағат бұрын
Minium veges 😢
@SHUBHAMPAWAR-gy1js3 сағат бұрын
आम जनतेसाठी चागला अर्थसंकल्प 🚩🚩 BJP
@Dharmik4593 сағат бұрын
बजेट कमी आणि बिहारच्या निवडणुकीची तयारी जास्त वाटत आहे. 😏 यांचा केंद्र बिंदू पुरुष कधी होतील. भंकस बजेट. 🙏
@sharadsladheprince31023 сағат бұрын
❤❤❤❤
@jalindararjun8162 сағат бұрын
Nahi
@SuperRutya2 сағат бұрын
12लाख ला 60000 टॅक्स आहे. ,,0 कोण बोललं? ??जरा नीट तपासा आणि घाला ✅
@kunalbhoite89562 сағат бұрын
रेल्वे च काहीच नाही
@shaileshgirkar61052 сағат бұрын
EPS 95 aapka to majak chal raha hai
@sujo64622 сағат бұрын
Ucchar kadhi sudharnar journalistji?.
@Yv6rs3 сағат бұрын
Hi news khari asel tar Niramala Tai ani Modi Sir ki jay❤❤❤❤