कितीही पुरावे दिले तरीही पुढची निवडणूक येईपर्यंत कोर्ट निकाल देणार नाही कारण शिवसेनेने खूप पुरावे देऊनही अजूनही निकाल दिला नाही त्याचा फायदा बीजेपीला झाला
@rajendrakamble2242 сағат бұрын
खर आहे यांनी कितीही आंदोलने केली तरी कोर्ट निकाल देणार नाही. पाच वर्ष सरकार चालू ठेवणार. दिला तर पुढचे इलेक्शन च्या चार पाच महिने असताना देतील.
@avinashkhardikar75362 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂 रँडी रोना सुरू😂😂😂😂😂
@GaneshJoshi-e5r2 сағат бұрын
Already courtaat ya varshich case hoti EVM war ... verdict pan aal EVM chya bajune ... kaal pan reject kelay SC ne ... courtat jevha case chalu hoti tevha sadha claim pan kela navhata hack hote mhanun ... congress ne Loksabhechya manifesto madhe EVM with vvpat elections ghenar he promise kel hot?
@sandiplive1724Сағат бұрын
VVPAT दिलं ना अजून काय पाहिजे
@vr190851 минут бұрын
@@sandiplive1724VVPAT Talley करू देत नाही. अगदीच वेळ पडलीच tar 5% verification ची सोय केली आहे.
@PrashantBade-l1fСағат бұрын
निवडणुकीवर बहिष्कार टाका तेव्हा न्यायलय जागे होईल
@saleemwalandkar231352 минут бұрын
हे बरोबर आहे.
@iindia183 сағат бұрын
कोर्टात दावा टिकला तरी कोर्ट कधी निर्णय घेणार हे पण पाहावं लागेल.. 😢😢😢
@madhukarpatil79343 сағат бұрын
कर नाही तर डर कश्याला कोर्टाने आपला पारदर्शक पणा जनतेला दाखविला पाहिजे ते कोर्टाच काम आहे
@priyakakhopade976641 минут бұрын
साहेब चांगलं विश्लेषण केल आपण छान 🙏🙏
@MadhavMali-yl5kw3 сағат бұрын
सुप्रीम कोर्टात अडीच वर्षात न्याय देऊ केला नाही, तर काय कोर्टाकडून अपेक्षा करायची?.
@arundeshmukh29272 сағат бұрын
जोपर्यंत शहा, मोदी आहेत तोपर्यंत काहीच उपयोग नाही
@vr190840 минут бұрын
2024 लोकसभा हलली आहे. 2014,2019 च्या तुलनेत. 2029 पर्यंत भाजपला माज करू दे.2029 che verdict different asel.
@madhukarpatil79343 сағат бұрын
EVM हटवायला कोर्ट नकार देतंय याचा अर्थ ते बीजेपी ला मदत करतय
@SSK-hm3ri2 сағат бұрын
Ganditna paida zala ahes na ?
@prashantmjadhav2 сағат бұрын
Murkh comment aahe hi
@dhirajjadhav292 сағат бұрын
EVM काँग्रेसने आणले आहे देशात
@ShabbirTamboli-i5wСағат бұрын
@@dhirajjadhav29 पन। गैर वापर। नाही केला भावा कांग्रेस chya कालात। कढ़ीही। EC। SC। ED सीबीआई। वर। जनतेंने अविश्वास। दाखवला। नाही। आज। सर्व सामान्य। मानुष किंवा। शेम्बडे। पोर ही संगतील की। ही सर्व चोर आहेत
@SantramJadhav-uz1puСағат бұрын
ईव्हीएम बदलची म्हाहीती पाहिजे असल्यास पूथरीराज बाबाचां व्हिडिओ बघा मग समजेल
@balukharat9676Сағат бұрын
बरोबर साहेब अभिनंदन नमस्कार
@nitinohol4544Сағат бұрын
महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून मोठ आंदोलन झाल पाहिजे तेव्हा निवडून आयोग व न्यायालय जागे होईल.
@suresh_biranage4 сағат бұрын
सर्व भाजपमय आहे. कोर्टात जाऊन देखील काय उपयोग होईल असं वाटत नाही.
@anandpai31073 сағат бұрын
Agdi khara
@rushikeshkale43603 сағат бұрын
काही लोकांकडे एकच चष्मा आहे
@संतोषभटे3 сағат бұрын
@@anandpai3107samarthak ke barabar
@virendrapatil85182 сағат бұрын
@@rushikeshkale4360 आणि अंध भक्तांच्या चशम्याच्या काचेवरच कमळ चिटकवलंय ..... 😂
@dr.rajendrabhosale80203 сағат бұрын
खूप पद्धतशीरपणे सर्व mannage केले आहे
@vivekpatil99163 сағат бұрын
सर्व विरोधी पक्षांनी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घातला पाहिजे
@HarishjDesai2 сағат бұрын
पाठीत दम पाहिजे जे एंचा कडे नाही
@suresh_biranage2 сағат бұрын
@@vivekpatil9916 योग्य आहे. पण तसं धाडस सर्वांनी केलं पाहिजेच
@dattarammore56232 сағат бұрын
त्यांनी काय होईल हीच परिस्थिती। राहील स्वायत्तता ह्यांच्या। दावणीला। बांधलेली आहे निवडणूक आयोग असो की सुप्रीम कोर्ट ई डी सी बी आय
@TonyDsouza-nm4rt18 минут бұрын
1 matala 5000 rs pan dilet Ani 2000 rs rate hota 1 matala Tya mule kai faida nahi ata
@ajinkya77634 сағат бұрын
कोर्ट म्हणजे,,,, भाजप चा दुसरा पार्टनर,,,,,
@RameshMhatre-ov6hb3 сағат бұрын
हो का?आणि भाजपाच्या विरोधात निर्णय दिल्यास कोणाचा पार्टनर!
@RajendraMore-j1h3 сағат бұрын
Correct
@संतोषभटे3 сағат бұрын
Shambhar takke barobar
@virendrapatil85182 сағат бұрын
@@RameshMhatre-ov6hb भाजपा विरोधात निर्णय ...? आठवून ही आठवत नाही ...!
@allmovies42322 сағат бұрын
@@RameshMhatre-ov6hbकधीच देत नहीं
@vinodvairage4471Сағат бұрын
सर, तुम्ही खूप मुद्देसूद विषय मांडला आहे. खूपच महत्त्वाचे मुद्दे तसेच कायदेशीर हक्काच्या संदर्भात तुम्ही बोलला आहात. लोकशाही टिकून राहण्यासाठी तसेच निष्पक्ष मतदान होण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. धन्यवाद सर.
@Maxi_201Сағат бұрын
सर तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे जनमत याचिका दाखल करण्यास काही मदत लागल्यास आम्ही तयार आहोत
@Prajot231336 минут бұрын
हो होऊदे प्रयत्न
@konkan1452 сағат бұрын
आम्ही सगळे तयार आहोत याचिका द्यायला फक्त आमची केस तुम्ही लढा नाहीतर आम्ही भिकेला लागू.
@GovindRamchandra-il9xy2 минут бұрын
केस फी . वकील फी, विमान खर्च , हॉटेल मध्ये राहणेचा खर्च अंदाजे किती होईल त्यांचा अंदाज समजला तर लोक खर्चाचे पैसे देणेसाठी स्वतः हुन पुढे येतील.
@prashantmondhe73713 сағат бұрын
योग्य विश्लेषण
@venga71341 минут бұрын
निवडणुकीवर बहिष्कार घातला पाहिजे सर्वांनीच विरोधी पक्ष आणि मतदार डोघणी
@ashokp91733 сағат бұрын
इव्हीएम मध्ये फेरफार करणारे सर्व इव्हीएम मध्ये करीत नाहीत आपले पडणारे उमेदवार जिथे असेल तिथेच करतात
@vr190840 минут бұрын
बरोबर
@themahesh2168Сағат бұрын
काहीही करा..आता कोर्ट पण त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण लढा तरी दिलाच पाहिजे. पण. वाटला नव्हता राव एवडा मोठा fraud करतील एका व्यापाऱ्यांसाठी.
@gauttammanwar93064 сағат бұрын
लोकशाही ❎ Evm शाही ✅😁😁😁😁😁😁
@4141viju1Сағат бұрын
विरोधी पक्षांनी या पुढे कोणत्याही निवडणुकीत आपले उमेदवार उभे करू नयेत. जनतेनेही मतदान करू नये. तेव्हाच बल्लेट पेपर वर मतदान प्रक्रिया सुरु होईल..
@sharaddekhne57384 сағат бұрын
जर ईव्हीएम मशीन वर विश्वास च नसेल .तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हरकत काय आहे. . वेळ जास्त जातो पैसा जास्त खर्च होतो. असा ही मशीन फुकट येत नाहीत व निवडणूक झाल्यावर निकाली खूप दिवसांनी लागतो ... मग कोर्टाचा ईव्हीएम मशीन वरच निवडणुका हट्ट कशासाठी. ...
@JEEVANMARATHE2 сағат бұрын
Karan ballet tamper karan ajun easy aahe... just paper add karan kivva to box gheun tyat goshti add karan ajun simple and te hot alay. Jar electronic device var tampering suru aahe tehi etakya motthya pramanavar ani tari jar opposition parties zopalelya aahet... tyanna kalatahi nahi kasa kela ani karata yet asel tar te karun pan dakhavu shakat nasatil... Tar mag ballet tar kadhi change zale he ghanta kalanare tyanna... Atta suddha VVPAT aahech na... so chitthi aahech yat pan.
@मराठीकथा-भ5ब2 сағат бұрын
@@JEEVANMARATHEUSA England France Germany madhe evm ban ahe…ballet paper vr election asta
@JEEVANMARATHE2 сағат бұрын
@@मराठीकथा-भ5ब pan tikade booth capturing hi hot nahi... jar sanshay ha aahe ki motthya pramanavar pratyek thikani evm tamper hotat... Ani hareparyant virodhakanna samajatahi nahi... tar mag chitthya add karun tar ajun simple aahe fakt mojayala vel lagel... vhayacha tech honar... te tar adhi konihi karat hota... Match madhe toss karun kon jinkala tharavatat ha kahi logical paryay nahi na... je kahi upay asatil jar shanka asek tar te logical havet... Ashmayugat dagadanni karat asatil... tyane prashna sutanare ka?
@sagargosavi413Сағат бұрын
😂😂😂😂😂
@Avinashd2212 минут бұрын
@@मराठीकथा-भ5ब tyanchi population khup Kami aahe , Ani vrukshatod khup hote battet mule
@sowrgavmahore9098Сағат бұрын
सर्व विरोधक ने राजिनाम द्या आणि मग निवडणूक लावा बेलेट पेपर वर
@SachinGajbhiye-o7j4 сағат бұрын
वामन मेश्राम साहिब ने कितने बार आंदोलन की है evm के बारे में आज मेश्राम साहब की बात सब सहीनिकली
@sanjaysalvi9062Сағат бұрын
असीम सरोदे तुमच्यावर आमच्या आशा आहेत
@AnandraoPatli3 сағат бұрын
सर्व एकमेकांच्या संमतीने चाललेला आहे न्यायव्यवस्थेची यात हात आहे
@BaluGangode-xf8bx2 сағат бұрын
फक्त ह्या गोष्टी त सत्य आहे.
@rajurandive4496Сағат бұрын
बरोबर आहे
@rajurandive4496Сағат бұрын
मशीनवर लोकांनी मत करू नाही मग काय करेल कोर्ट
@kisanchaudhari73 сағат бұрын
न्यायालय न्यायालय काय चालवलय EVM बंदच करा सत्यानेच लढा
@suresh_biranage3 сағат бұрын
@@kisanchaudhari7 ईव्हीएम बंद करत नाही म्हणून तर चाललंय ना
@chandrashekhardeshpande9363 сағат бұрын
मतपत्रिका असताना सुद्धा बूथ कॅप्चरींग व्हायचेच
@RameshMhatre-ov6hb3 сағат бұрын
प्रथम घुसखोर रोहींगे, बांगलादेशी,पाकी यांना हाकला.नंतर बॅलेट वोटींगची मागणी करा.
@rajnikantgolatkar13633 сағат бұрын
@@chandrashekhardeshpande936हो, तरीही त्या काळात गडकरी अडवानीनी evm ला विरोध दाखवला होता
@virendrapatil85182 сағат бұрын
@@RameshMhatre-ov6hb जगाने किती ही उंची गाठली .. तरी ही अंध भक्त चिखलात च ...!!
@ashokp91733 сағат бұрын
Evm मध्ये चीप बसवली असेल व ती रिमोटली अक्सेसेबल असेल तर हव्या त्या ठराविक ठिकाणी निकाल,बदलता येईलच
@tushardalvi8863 сағат бұрын
हा.....आणि कोर्ट निकाल 5 वर्षानंतर येईल....
@zaheer104442 минут бұрын
कोणता कोर्ट कोणता जज कुणावर विश्वास ठेवावा
@Maxi_201Сағат бұрын
सर तुम्ही वकील आहात तुम्हाला माहित आहे सर्वोच्य न्यायालय आपल्याला काही साथ देत नाही, दिली नाही काय होणार आहे देवाक काळजी,पण आता जनआंदोलन ची गरज आहे,EVM हटाव महाराष्ट्र आणि देश बचाव
@shailajabangar13743 сағат бұрын
आता न्यायालय तरी कुठे निःपक्षपाती राह्यला????
@vasanttrmbakkanwate26712 сағат бұрын
ईव्हीएम आणून काँग्रेसकडून मोठी चूक झालीच
@RafikPathan-di5om2 сағат бұрын
मला एका गोष्टीचे आश्चर्य व्यक्त होते ईएम हटवण्यासाठी कोर्ट कचेरी करण्याची काय गरज देशांचा हिताची नाही ही मशीन बेल्ट पेपरवर इलेक्शन घेण्यात काय अडचण आहे कॉटन कसे करण्याची काय गरज आहे
@navinchandrabaokar6957Сағат бұрын
कोर्ट जर सुनावणीसाठी चाल ढकल करत असेल तर याला काही कायदेशीर उपाय आहे का?वेळेची मर्यादा?
@ulhasgunjal737Сағат бұрын
Barobar
@narayanmanwar93353 сағат бұрын
सह्या ची मोहीम राबवावी evm बंद करण्या करिता
@vitthalgaikwad7546Сағат бұрын
EVM च्या विरोधात देशात मोठे जनआंदोलन उभारण्याची गरज आहे, तरच लोकशाही टिकू शकेल...
@balajikakade851751 минут бұрын
कोर्ट निवडणूक आयोग काय खरंय 😢😢
@chetan3087Сағат бұрын
जो चोर नसतो त्याला भीती नसते...होऊन जाऊद्या पेपर वर परत निवडणूक
@vilassawant98373 сағат бұрын
भ्रष्टाचार लोक एकञ ये॓उन सरकारच बनवतात असतानाही उघड्या डोळ्यांनी न्यायालयात पाहातच असूनही त्यावरून काहीच बोलत नाही
@rajaramkharade27202 сағат бұрын
कोर्टात सुद्धा मॅनेज आहे
@TheSanjay42Сағат бұрын
हा डोक्यावर पडलेला वकील आहे याच्या नादी कोणी लागू नये 😅
@rajendrakhandare30192 сағат бұрын
यांची सनद तपासा, कोणत्या क्वालेजातुन डिग्री घेतली, कोर्टकाम सोपं नाही, तुमचा कोणावर विश्वास आहे?
@vishnudongre26214 сағат бұрын
पुरावे आहे माझ्याकडे मतदान करताना माझी मशीन स्लो चलत होती
@JitendraKhaire-fd3tk3 сағат бұрын
कोर्ट किवा महा विकास आघाड़ी कड़े पूरावे देवे
@vaibhavmore75243 сағат бұрын
आमच्या कड पण
@tatyasojadhav82403 сағат бұрын
आमच्याकडे pan
@pramodkumbhar30502 сағат бұрын
आमच्याकडे सुध्दा असेच झाले, लोकसभेला मतदान केंद्रावर इतकी गर्दी होती तरीही त्या वेळी या मशीन फास्ट चालत होत्या आणि या वेळी तर मतदान केंद्र वाढवली होतीत आणि लोकांची गर्दी पण लोकसभे पेक्षा कमी होती तरी देखील evm मशीन स्लो काम करत होती. कदाचित मशीन स्लो काम करणार याची कल्पना होती म्हणून मतदान केंद्र वाढवली असावीत..🤔
@shailendrakonde6996Минут бұрын
Evm ban kele pahije te hack kele jate
@vaibhavgaikwad76343 сағат бұрын
EVM hatao desh bachao
@GANESHHIRNAIK-kc9hvСағат бұрын
लोकसभेला हे मत का नाही मांडले .
@Physchedelicsss2 минут бұрын
Parat ghya loksabha election
@RamchandraShelake-k6s2 сағат бұрын
AD असीम सरोदे सो. 15 % काय. 50% लोक. लोकशाही साठी कोर्टात येतील तुमचे वकील पत्र व्हाटसाप ला टाका सही करून पाटऊ वकील सो. लोकशाही साठी लढा आम्ही नाममात्र फी देऊ
😂ase zale tar anadach aahe, pan ajun time vel yaychi aahe, next to next election nakkich
@rajurandive4496Сағат бұрын
बरोबर
@hemantkharat72912 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर सुद्धा evm विरुद्ध चा लढा लढण्या बाबत बोलत होते. पण कुणी मनावर घेतले नाही.
@bibhishansherkhane49563 сағат бұрын
संपूर्ण संविधानिक लोकशाही व्यवस्था व संस्था चे भाजपायीकरण देशातील लोकशाहीला घातक व धोकादायक बनलेले असल्याने सर्वोच्च असलेल्या जनतेने लोकशाही व्यवस्था व कायद्या चे राज्य रक्षणासाठी व टिकवण्यासाठी पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे.
@prakashkadam37553 сағат бұрын
साहेब आपण या वर काही तरी करायची वेळ आहे. वकिल साहेब, लोकशाही वाचली पाहिजे.
@kishoranapat38062 сағат бұрын
Well done Ashim sir....keep it up.......
@DynemicWorld1242 сағат бұрын
जर माजी सारखाच आजी आला असेल तर निपक्ष निकाल कसा लागणार आणि महत्त्वाचे म्हनजे निर्णयच न होता फाइल वर्षानुवर्षे टेबलावरच पडून राहन्याची शक्यता अधिक आहे 🧐
@HarishBharad11 минут бұрын
सरोदे सर आपणास विनंती आहे की उध्दव साहेबाना सांगितले पाहिजे की निवडणुकीवर बहिष्कार टाकावा मग कळेल यांना
@madhukarwaghmare29133 сағат бұрын
ज्याने मशीन बनविली त्याला ह्या करता येत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shahajimisal94054 сағат бұрын
ॲड असीम सरोदे साहेब बरोबरच बोलत आहेत EVM मध्ये गडबड होऊ शकते परंतू मजेशीर गोष्ट म्हणजे यात कोणताही पुरावा सादर करता येत नाही
@GovindRamchandra-il9xyМинут бұрын
मग कोर्ट केस दाखल कशी करून घेईल?
@chandrakantbhosale20602 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट ईवीएम हटविणार नाही.सुप्रीम कोर्ट ईवीएम विरूद्ध तक्रार पण दाखल करून घेत नाही.
@sidhubansode12133 сағат бұрын
मोदींनीही EVM वापरावर आक्षेप घेतले होते.
@ChandrakantPawar-s2e2 сағат бұрын
संगणक तज्ञ अरविंद देशपांडे यांची मराठी मधून मुलाखत घ्यावी त्यांच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम मध्ये फेरफार शक्य आहे
@GovindRamchandra-il9xy6 минут бұрын
EVM व संगणक यांचा काही संबंध आहे काय ? याची प्रथम जाणकारांनी सविस्तर माहिती दिली तर कोर्टात उपयोग होईल. देशपांडे साहेब यांची टिव्ही वर मुलाखत जाहीर दाखवावी.
@CecilAnthony-t1h2 сағат бұрын
खूपच छान sir .tumi Teri सुरुवात करा म्हणजे पब्लिक तुमचा मागे येईल
@jaisinghmarutiraopatil6443 сағат бұрын
आता मतदाराला VVPAT स्लीप देण्यात यावी
@BhushanGhotkar3 сағат бұрын
VVPAT स्लिप आणा आणि पैसे घेऊन जा असे होणार ना मग
@jaisinghmarutiraopatil6443 сағат бұрын
@BhushanGhotkar नंतर कुणी पैसे देणार नाही
@UmeshLokhande-r8s2 сағат бұрын
EVM वर आरोप फालतू आहेत
@BabanKadam-gw7kd3 сағат бұрын
तेलंगणा झारखंड इथे काँग्रेसने evm हॅक केले
@srama13232 сағат бұрын
Chotya rajyat बीजेपी la kay fayda. Maharashtra ek mote rajy ahe. Maharashtra paisacha gad ahe mag बीजेपी shan't kas basel
@pradippatil12132 сағат бұрын
भक्तांना हेच तर कळत नाही ना..bjp ला माहीत होत महाराष्ट्र त्यांच्या विरोधात आहे..म्हणून लोकसभेला त्यांनी त्याचा अंदाज घेतला की किती नुकसान होतंय महाराष्ट्र मध्ये..त्यांना समजल सुपडा साफ झाला..तेव्हा त्यांनी हे केलं असणार सगळ..कारण महाराष्ट्र सारख राज्य गेलं तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी राहिली नसती..
@medic_1232 сағат бұрын
काँग्रेस पण करतेच हॅक म्हणून तर बॅलेट पेपर वर निवडणूक व्हायला पाहिजेत
@ajinkya77632 сағат бұрын
@@BabanKadam-gw7kd कॉपी करणारा पोरगा सर्वच प्रश्नांची उत्तरे लिहीत नाही,,, काही प्रश्न अनुत्तारित ठेवतो,,, कारण माझ्यावर संशय येऊ नये म्हणून,,, 😄
@mwagholeСағат бұрын
@@srama1323 कर्नाटक आणि राजस्थान?
@MrSumati32 минут бұрын
या माणसाला काहीही कळत नाही.
@pramodkumbhar305013 минут бұрын
साहेब तुम्ही खरंच अभ्यासुरीत्या चांगले मुद्दे मांडलेत. मतदाराने मतदान केल्यावर, त्याला पूर्ण हक्क आहे की त्याने केलेल्या मतदानाची पोच पावती म्हणून आमच्या फोन वर एखादी मी या या पक्षाला मत दिलाय याची माहिती मिळावी. न्यायव्यवस्थेचे हे काम आहे की मतदाराला त्याच्या मतदान बद्दल पारदर्शकता आणायला कठोर नियमावली बनवली पाहिजे.
@sanjaykamble7004Сағат бұрын
Very good information
@GorakhnathGhige3 сағат бұрын
Lai bhari saheb
@ankushsawant67093 сағат бұрын
सर,कोर्ट व न्यायदिश त्यांचा न्याय कसा देईल हा मोठा प्रश्न.
अरे शेमन्या एवढा एकतर्फी निकाल कसा लागु शकतो. महाराष्ट्र हा नेहमीच संमिश्र कौल देण्यासाठी ओळखला जातो.
@albertdsilva98926 минут бұрын
जो पर्यंत काही लोकांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत हे सगळं चालू राहील.
@RamdasNaikwade-r3gСағат бұрын
सबका साथ सबका विकास evm
@nageshpendor227132 минут бұрын
सर्वोच्च अन्यायालय 😂
@eco327618 минут бұрын
निर्भय बनो...
@vaibhavmore75243 сағат бұрын
खर आहे..100%
@RajendraShedage-g7v59 минут бұрын
सरोदे सर सलाम तुम्हाला❤❤❤❤❤❤❤❤❤
@shantaramram2 сағат бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@arunwaghateСағат бұрын
Asim we are with you.
@ramchandrashelke91438 минут бұрын
मतदान हे मतदानपत्रीकेवर घेतले पाहिजे
@vikrantgavali20935 минут бұрын
किती काही करा साहेब हे केंद्र सरकार आपल्याला टिकू देणार नाही. शिवसेना संपवायचा यांच धेय्य आहे.
@hanmantuaurade8038 минут бұрын
झारखंड , पश्चिम बंगाल,कर्नाटक ,पंजाब मध्ये विरोधी पक्ष निवडून आले त्याचे काय.
@maheshshivalkar2 сағат бұрын
काँग्रेस पक्षाची लढाई तुम्ही लढत आहात त्यांना लढू द्या...खूप वर्ष त्यांना घाम आलेला नाही आहे
@SunilPujari-l9v3 сағат бұрын
Vvpt sleep आणि व्होटिंग संख्या याचे ऑडिट होवो
@prakashuchit15Сағат бұрын
2024 लोकसभा पण बॅलेट वर घ्या आधी तेव्हा तोंड बंद होत
@amolthorat920426 минут бұрын
साहेब 100%घोळ आहे ,सातारा जिल्ह्यात दोन पराभूत उमेदवार बाळासाहेब पाटील व सत्यजित पाटणकर यांना 90935 अशी समान मते कशी पडू शकतात.
@SantoshNikam-vk6nv53 минут бұрын
सर्व विरोधी राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते व ईव्हीएम विरोधी जनता सहभागी होऊन मोठे आंदोलन व्हावे तसेच केंद्रात कॉंग्रेस विरोधी पक्ष आहे विविध केंद्रीय समित्यांमधे विरोधी पक्ष खासदारांनी असहकार पुकारावा
@anitachavan89724 сағат бұрын
कोट म्हणजे भाजपाचे मोठा पक्ष
@shareshailgaikwad72472 сағат бұрын
सरवदे साहेब तुमच्या मुळव्याध कमी झाले का EVM हटाव देश बचाव
@dilipgholap8539Сағат бұрын
कितीही पुरावे दिले तरी कोर्ट लवकर निकाल देणार नाही सर्व मेनेज आहें
@sureshsovani28972 сағат бұрын
मुंगेरीलाल के हसीन सपने। तांत्रीक ज्ञान तोकडे असल्यामुळे/ नसल्याने कविकल्पना करून न्यायालयांना काय करावे हे शिकवण्याचा प्रयत्न पटत नाही।
@amitkokare97173 сағат бұрын
रस्त्यावर आले पाहिजे आता विरोधी पक्षाने आणि जनतेने. हा एकच मार्ग आहे आता.
@darshantavhare824638 минут бұрын
घोटाळा झाला असणार
@Daryasarang21Сағат бұрын
अरे हे तेच वकील ना जे जरांगे पटलाना शेवटच्या २-३ दिवसात भेटले आणि मग जरांगेनी निवडनुक लढविणार ही घोषणा केली नेमक यांच्यात आणि जरांगे यांच्यात काय बोलणं झालं?
@shivnathhulwale7852Сағат бұрын
कोर्टात पाच वर्षांनी निकाल येईल पुन्हा निवडणूका येतील
@KU-NaL3 сағат бұрын
Barobar ekdam
@sudhirprabhu420834 минут бұрын
ईव्हीएम मशीन वर लक्ष केंद्रित न करता काउंटींग मशीन वर लक्ष दिले गेले पाहिजे