एक चांगला नेता महाराष्ट्राला मिळावा जो महाराष्ट्र पुढे घेऊन जाणारा सर्व अंगाने महाराष्ट्र च्या उन्नती विचार करणारा तोड मोड करून माणस तोडणारा नसावा
@deepaksarawade10624 сағат бұрын
भाजपाने यांना संधी दिली राज्याचा विकास करण्यासाठी कि सत्यानाश करण्यासाठी? विकास तर गुजरातचा होताना दिसत आहे, अर्धशिक्षित आटो चालकाला शेवटी जागा दाखविलीच.
@surendrapawar90722 сағат бұрын
काहो पत्रकार महाराज , दोन मुख्यमंत्री व एक उपमुख्यमंत्री करता येईल तर पहाना !
@MachindrKade-g7m4 сағат бұрын
आता. चांगला विकास गुजरातचा होईल
@AnupShinge-s6y3 сағат бұрын
सर अँकरिंग भारी करता
@sadashivabhange64303 сағат бұрын
कमालचंय एका पक्षाचा श्रेष्ठी दुसऱ्या पक्षाच्या श्रेष्ठीच्या आदेशाची प्रतिक्षा करतोय....याच साठि केला होता का सेना फोडीचा अट्टाहस
@RV22News-maharashtraСағат бұрын
#RV22 NEWS,#RV22 NEWS, ओबीसी नेता मुख्यमंत्री केला पाहिजे बीजेपी ने,भिक्षेकरी नको
@maharashtra57344 сағат бұрын
गडकरी यांना करावे विकास होईल खरा हे लबाड आहेत
@laxmikantdarne13723 сағат бұрын
🙏🇮🇳 EVM झिंदाबाद
@dattaghuse9693 сағат бұрын
Modi la cm kara
@girishrakhe16814 сағат бұрын
चोखेश्वर असिम सरोदे
@pp-th8nr4 сағат бұрын
Women cm
@sachinbhosale71443 сағат бұрын
मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होणार.
@RavindraNeware-m5y4 сағат бұрын
देशपांडे साहेब म्हणतात हॅकिंग करता येते आणि हे भलतेच सांगतात
@FrozenKingArthas3 сағат бұрын
नीट ऐका. हॅकिंग नाही हू शकत मॅनिप्युलेशन म्हणजेच छेडछाड हू शकते.
@umakantswami53032 сағат бұрын
Chakankar can become Maharashtra CM😂😂😂😂😂
@dimwittedhuman30443 сағат бұрын
BBC chi jalfalat suru😂😂😂. Rad ajun
@indarjitsitapure938Сағат бұрын
Balet. Paper. Moher lagana
@kartikpetkar84643 сағат бұрын
Abe za2 Maharashtra cha nirnay gujrat madhun hoil ka
@pratikskapkarСағат бұрын
एकुण महाराष्ट्रातील जनतेची पसंती ही शिंदे यांनाच मुखयमंञी म्हणुन जास्त आहे व फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेची पसंती नाही किंवा त्याना विरोध आहे , जनतेचा पाठिंबा फक्त शिंदेनाच आहे असे वाटतेय!
@user-96k3 сағат бұрын
ओन्ली वन Eknath bhai शिंदे ❤❤❤ नाहीतर महिला म्हणून पंकजा ताई मुंडे
@RameshGavhane-w3j4 сағат бұрын
मतदान बॅलेट पेपर वर घेतले तर मतदान कुणाला केलं ते कळतं. गोपनीय तेचा भंग होतं म्हणून evm is best.😊
@hanumandongare67824 сағат бұрын
सरोदे ऊच्च शिक्षित मुर्ख
@deepaksarawade10624 сағат бұрын
होय काय?😮
@sagartopare65494 сағат бұрын
Shahrukh malik :sairung developer Hinjewadi pune ran away by cheating common public to rs60 crore please help