बाबासाहेब आज प्रत्येक ठिकाणी विजयी आहेत विश्वात विश्वरत्न ठरले
@vishwastripure6010 Жыл бұрын
विश्वरत्न हि पदवी कोणी दिली पुरावा दे
@dharmpalsarade6926 Жыл бұрын
@@vishwastripure6010jagatil jastit jast University madhe tyanchi.... murti ha purava....budhha nannater babasaheb jagbhar
@vishwastripure6010 Жыл бұрын
@@dharmpalsarade6926 जगात सगळ्यात जास्त पुतळे नं1लआ महात्मा मोहनदास करमचंद गांधी.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@sumitdiwanji50 Жыл бұрын
@@vishwastripure6010 सूर्य सारख्या व्यक्तीला पुराव्याची गरज नसते ? तुला झोबले वाटते आणि तुझ्या सारख्या ला काय पुरावा द्यायची गरज तुझ्या आई बापाला आणि तर त्यांच्या आई बापाला विचारून घे देतील तुला चांगलाच पुरावा
@nikhilnikam617211 ай бұрын
@@vishwastripure6010dada WhatsApp university tun baher pad
@yogeshjagtap7243 Жыл бұрын
सिस्टिम का बाप कलम का बादशहा हमारे बाबासाहेब आंबेडकर❤❤❤
@chandrakantfunde95788 ай бұрын
💪💪Jay Bhim जय श्री राम🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinkhade8064 Жыл бұрын
या विश्वातील शोषित, वंचित,पीडित, दिनदलित गरिबांचे खरे महानायक डॉक्टर बी. आर.आंबेडकर💪🔥👑 जय भिम 🙏
@sufipore28 күн бұрын
2029 पर्यंत रिझरवेशन रद्द होणार !! मग बघू गंमत !!
@chandrakantfunde95788 ай бұрын
मोठ्या मनाचे होते बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏😭😭😭✌✌✌✌✌अजिंक्य योध्दा
@ANIVIRO_ Жыл бұрын
Thanks bbc Marathi Babasahebacha itihas सगितल्याबदल धन्यवाद 💙🙌🥀✨
@VBAvoice Жыл бұрын
आजही सगळे राजकीय पक्ष मिळून बाळासाहेबांना अकोल्यातून पाडतात.
@AJ-ne2ni Жыл бұрын
हे अगदी बरोबर बोललात तुम्ही
@sumitdiwanji50 Жыл бұрын
Evm machine असल्यामुळे evm बंद करा आणि बघा
@ravigawande3274 Жыл бұрын
Ek vakti Sarv paksha pekhsha motha Jay vanchit
@vishwastripure6010 Жыл бұрын
लोकशाही आहे. सगळ्याला निवडून येण्यासाठी प्रयत्न करायचा अधिकार आहे.😀😀😀😀😀
@vishwastripure6010 Жыл бұрын
जो जिता वही सिकंदर.😃😃😅😅😅😅😅😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@Lion_king_9 Жыл бұрын
🇮🇳महानायक युगपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे!
@vikasruikar683 Жыл бұрын
बाबासाहेब हे आमच्या साठी नेहमीच विजयी आहेत
@world_conquerer10 ай бұрын
कॉंग्रेसने बैलाला जरी उमेदवारी दिली निवडणुकीत तरी तो जिंकेल हे स्वतः बाबासाहेब म्हणाले होते एका मुलाखतीत
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
बाबा महान होते पण राजकारण म्हणजे मॅच तिथे कोण कोणाचं नाही.
@skystatus3691 Жыл бұрын
The great man Dr babasaheb ambedkar🙏🙏🙏💙💙💙
@samadhanbhosale1669 Жыл бұрын
जय भीम
@santoshdandange6303 Жыл бұрын
बाप तो बाप रहेगा. मनसा ला माणुसकी शिकवणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर.
@milindjal2642 Жыл бұрын
लोकांची मागणी नसतांना बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला त्याच बाबासाहेबांचा पराभव त्या मनुवादी लोकांनी केला तो केवळ त्यांची जात बघुन. बाबासाहेबांना कसं वाटलं असेल😢
@JagdishShinde-wn8nq Жыл бұрын
Ata te sagle bjp madhe ale ahet
@milindjal2642 Жыл бұрын
@Entertainment-ze8lm बाबासाहेब कायदे मंत्री होते तेंव्हा त्यांनी नौकरीचे १२ तासांवरून ८ तास काम केले, महीलांना समान वेतन त्यांनी केले, प्रसुतीरजा त्यांनीच दिल्या. महीलांच्या हक्क अधिकारासाठीचे हिंदु कोड बिल लागू करण्यासाठी त्या पदाचा राजीनामा सुध्या दिला. म्हणुन म्हणतोय ज्या व्यक्तीमध्ये समाजहीताची निर्णयक्षमता आहे असेच राजकारणत पाहीजे.
@milindjal2642 Жыл бұрын
@Entertainment-ze8lm आणि राहीला प्रश्न पराभव स्विकारण्याचा तर त्यांनी तो स्विकारलाच. पण प्रश्न हा आहे की खरच बाबासाहेब पराभव होण्यासारखे व्यक्तिमत्व होते का?
@vikasruikar683 Жыл бұрын
ज्या माणसाने लहान वया पासून इतक काही सोसलय त्यांना याचा काय फरक पडणार आहे
@आत्मनिर्भर22 Жыл бұрын
😂😂
@Nayakjagdishrathod Жыл бұрын
सर 2019 ला सुद्धा असच झालं, एका बाजूला होते साधू बाबा ज्यांना आपल्या जातीचा दाखला सिद्ध करण्यासाठी कोर्टात जाव लागतं आणि दुसरीकडे होते 2 दिग्गज 1) माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे २) बाळासाहेब आंबेडकर तरीही सोलापूर च्या जनतेनी साधू बाबा ला निवडून दिलं.
@shivanibhalekar5272 Жыл бұрын
योग्य माहिती BBC वृत्त वाहिनी नी दिल्या बद्द्ल धन्यवाद 🙏
@gautamhiwale80647 ай бұрын
मला तर विश्वास बसत नाही आहे , जी व्यक्तीने लोकसभा, राज्यसभा,राज्यघटना याची याची चौकट बसवली, सर्व धर्म,महिला, गरीब, दलीत, आदिवासी या सर्वांना न्याय मिळवून दिला , आणि स्वतः मंत्री पदाचा राजीामा दिला , आणि कुठल्या ही गोष्टींचा आर्थिक व स्वार्थिक लाभ न बगता देशा साठी शेवटच्या श्वासापरेंत लढला त्या महामानवाला मुंबई आणि भंडारा लोकसभेतील जनतेने निवडून नाही दिल 😢😢😭 .........
@akashingole288 Жыл бұрын
वंचित ❤❤
@tusharpakhare12559 ай бұрын
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
@sufipore28 күн бұрын
सर्व ठिकाणी हरले
@pradeepchakranarayan113Ай бұрын
म्हणूनच आज बाळासाहेब काँग्रेसला सर्व ठिकाणी पाडत आहेत 🔥🔥🔥
@shankarteli1493 Жыл бұрын
जनसंघ पण त्यावेळी विरोधात लढला, पण कोणी ब्र काढायला तयार नाही.
@shailendrabhide735018 күн бұрын
शोषित पीडित बहुजन समाजाचे कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर
@jRavi-qh8zp Жыл бұрын
केवळ दलित आणि तेही हुशार दलित उमेदवार काँग्रेस ला राजकारणात नको होता,म्हणून त्यांनी हे सगळं केलं...
@vishwastripure6010 Жыл бұрын
हुशार.😂😂😃😃😃😃😃😃😃😃😃😃Copy pest.😃😃😃😃😃😃😃😃😃
@vasantkamble5482 Жыл бұрын
मग तुझ्या पूर्वजांना का दिले नाही उमेदवारी ?का तेही हुशारच होते?
@nikhilnikam617211 ай бұрын
@@vishwastripure6010paste chi spelling shikh
@prathamesharage9 ай бұрын
थांब थाडे दिवस काँग्रेस चे दलित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान सुद्धा होतील.. फक्त थाड दम धर
@BKMH117 ай бұрын
@@prathamesharageपप्पु च काय होणार????
@chandrakantkamble9368 Жыл бұрын
ज्या काँग्रेस ने बाबासाहेबांचं पराभव केला तेच काँग्रेस आज त्यांच्या नावावर मत मागतात
@pravinpatil8447Ай бұрын
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले
@sangeetaumale8279 ай бұрын
जय भीम जय संविधान
@sushantsinhraje5028 Жыл бұрын
सन 1957 ची लोकसभा निवडणूकीचे विश्लेषण करा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संधाचे
@satishkolhe1325 Жыл бұрын
"बाबा तुमचे कार्य या देशाला ना कधी कळले, ना कधी कळणार...😢या देशाने नेहमी तुमचा अपमानचं केला...तुमच्या बुद्धीचा फायदा या देशाला कधी घेताच आला नाही...😒तुमच्या विरोधात फक्त एक पक्ष कधीच नव्हता तर सर्वच पक्ष होते...तुमचा पक्ष लहान असला तरी, तुम्हाला समर्थन केले पाहिजे होते व पंतप्रधान पदी निवडून द्यायचे असते तर आज देशाची परिस्थिती खूप वेगळी राहिली असती...विनम्र अभिवादन बाबा..!"😢🙏
@vishwastripure6010 Жыл бұрын
काही फरक पडला नसता
@satishkolhe1325 Жыл бұрын
@@vishwastripure6010 "हीच तर शोकांतिका आहे...की तुम्हाला त्यांचे योगदान आणि महत्व कळले नाही...किंवा कदाचित तुम्ही कळू इच्छित नाहीत..!"😊🙏जय शिवराय -जय भिम 🙏
@vishwastripure6010 Жыл бұрын
@@satishkolhe1325 बाबासाहेब पेक्षा अनेक विद्वान या देशात पैदा होऊन गेले आहेत.भिमटे फक्त आंबेडकर वाह वाह करतात आणी दुसऱ्या कोणालाही सन्मान देत नाही. म्हणून ईतर समाज बाबासाहेबांना सन्मान देत नाही.😂😂😂😃😃😃😃😃😃😃
@vishwastripure6010 Жыл бұрын
@@satishkolhe1325 Give Respect and Take Respect.😂😂😀😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@satishkolhe1325 Жыл бұрын
@@vishwastripure6010 Did I say something rude to you..?
@LaxmanUtekar-qp2jb8 ай бұрын
मतदान जनता करते कोणता पक्ष करत नाही कोणत्या पक्षाला दोष देणे चुकीचे आहे मतदान ही जनता करत असते
@samikshapKadam3 ай бұрын
Mi Deshmukh Maratha Ahe ani maza kaljaat Shivaji Maharaj Ani Babasaheb Ambedkar Ahet.❤❤🙇
@SatishRamteke-bl8mrАй бұрын
@@samikshapKadam great
@anandawale2465 Жыл бұрын
पहिल्याची काँग्रेस म्हणजे आताची भाजपा तरीही ती काँग्रेस आताच्या भाजप पेक्षा बरीच म्हणायची.🙏
@rajudasrathod4844 Жыл бұрын
माझ्या पण मनात असाच येत राव ...🙏
@JagdishShinde-wn8nq Жыл бұрын
Mi dr br ambedkar yache speeches and writings madhle What congess and gandhi did for untouchables Wachlle Tyancha jya gostina virodh hota tyanusar ti Congress ek wel parwadel Nantet congress madhle manuwadi Bjp madhe ale Tewa attachi congress tar tya congess peksha changlich ahe Pan donhi congress bjp pekhsa 1000 pat changle ahe
@AJ-ne2ni Жыл бұрын
या तुमच्या असल्या मूर्खपणाच्या विचारांमुळेच देशात भाजप आणि काँग्रेस हे मनुवादी पक्ष वाढले आहेत आणि इतर पक्षांना ते वाढू देत नाहीत याला कारण म्हणजे तुमच्यासारखे महामूर्ख त्यांना पाठिंबा देत असतात
@ravindrasutar359 Жыл бұрын
@@JagdishShinde-wn8nqi 😅😮🎉😂
@rajendraahire48936 ай бұрын
मन हेलावून जाते, जेव्हा ही याविषयी ऐकतो. निवडणुकीत हरून ही मोठ्या मनाने विरोधकाला मदतीचा हात पुढे करणारा एक दिलदार, लोकशाहीचा आदर्श पुत्र तो भीमराव आंबेडकरच! तो तेव्हाही जिंकलेला होता आणि तो आजही जिंकलेला आहे, आमच्या मनामनांत!
@Ashu.K Жыл бұрын
आता फक्त वंचित ✌️
@BKMH117 ай бұрын
वंचित राहायला नको??????
@surenderkumar-mk5jl9 ай бұрын
Thanks to BBC for bringing excellent interview of Dr B R Ambedker
@hri459518 күн бұрын
कांग्रेस मुक्त भारत. डॉ बाबासाहेब आंबेडकर कि जय.
@Sanketarts47586 ай бұрын
Very good information Jay Bheem Jay savidhan
@sidharthsawant9920 Жыл бұрын
कॉन्ग्रेस हे जाळीता चे घरी आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य आजही खरे आहे 💯 ह्या पराभव मुले dr. बाबासाहेब आंबेडकर खूप नाराज होते अन हे पराभव कॉन्ग्रेस नेते मुद्दाम घडवून आणला... जे आंबेडकरवादी कॉंग्रेस मध्ये आहे ते लाचार आहेत अस मी समजेन.. जयभीम.🖤
@beingsecular06 Жыл бұрын
दादा काँग्रेस नाहीतर कोण आपण भाजप सोबत तर नाहीच जाऊ शकत. कारण बाबासाहेबांचं संविधान बदलायचा त्यांचा agenda आहे. काँगेस वाल्यांनी बाबांना कारस्थान करुन हरवलं का नाही हा खरच विचार करण्याचा विषय आहे . पण काँग्रेस नी बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी दिली हे पण तितकच खर आहे.आणि आपल्याला आपले अधिकार मिळाले.
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Jay shree ram jay bhim
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
@@beingsecular06ho hai bhadkhau lokanna samajnar nahi congress hoti mhnun babasaheb chairman zale constitution assembly che sanvidhana ne swatantra bhetlla kutryanna aani politics madhe nivadnuki madhe jinkle aaste naste tari Kay farak nahi je lihaycha hota te congress ne lihu dela babasaheb la nantar Hindu code mule resign dela te code pan nehru ne pass kela 1954 la hai aahe congress aani bc ajun shivya det aahet Tyanna aani bjp mast sanvidhan var halla karat aahe roj
@shaileshchaurpagar58964 ай бұрын
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर ✊
@satishkale7415Ай бұрын
एक शीट आल नाही लेक त्याच दोन्ही निवडनुकात?
@bbgajbhare4018 Жыл бұрын
सदर विषयी विस्तृत माहिती देणे आवश्यक होते....तसेच डॉ आंबेडकरांचे महापरिनिर्वाण व त्यांच्या अंत्यविधी बाबत तत्कालीन केंद्र -राज्य सरकार , यशवंतराव चव्हाण व कांग्रेस यांची भूमिका याबाबत वस्तूनिष्ठ व विस्तृत माहिती पट प्रसारित व्हावा ही विनंती
@gautamgade5331 Жыл бұрын
काँग्रेसने बाबासाहेबांचा कधीच रेस्पेक्ट केला नाही एक मागासवर्गीय व्यक्ती इतक्या उच्च पदावर पोहचते हेच त्यांना सहन होत नव्हते आणि बाबासाहेबांचा पराभव इथल्या जातीव्यवस्थेनं केला नाहीतर वरळी मध्ये काल ची पोरं निवडून अली नसती
@pravinpatil8447Ай бұрын
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले
@sukhdevpansare897723 күн бұрын
सत्य बात .
@nivruttisonawane9239 ай бұрын
Thanks BBC Marathi
@swamisamarteh5791 Жыл бұрын
Karan kongres hushar vayaktila Ani Mumbai cha utkarssh baghvavnara navhta
@samikshapKadamАй бұрын
🚩🙏
@dhananjaysonavane536226 күн бұрын
जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी नसते.
@jaiindiajaibharatАй бұрын
साधं गणित होतं.... जेथे भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उभे होते.. तेथे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, किंवा कोणत्याही पक्षाने उमेदवार द्यायला नको होता... सन्मानाने बाबासाहेब आंबेडकरांना बिनविरोध निवडून आणायला हवे होते. शेवटी बाबासाहेब काय साधे व्यक्ती होते का... मी बाबासाहेबांचा भक्त नाही परंतु सदसद्विवेकबुद्धी ने जर विचार केला तर. त्या निवडणूकीत बाबासाहेबांच्या बरोबरीचा कोणीही नव्हता... नेहरू, आणि इतर नेत्यांना हे कळायला हवे होते.. ज्या महामानवाने देशाचा काळोख मिटवला त्याच माणसाला जाणूनबुजून पाडले...
@tushartekade76908 ай бұрын
एवढ्या महान माणसाचे राजकीय व वैचारिक शत्रू तेव्हाही होते आता सुद्धा आहेत.... भारतात नेहमीच महान लोकांची त्यांच्या विचारांची उपेक्षा झाली आहे हेच म्हणावे लागेल...
@babandhabarde69329 ай бұрын
Jay Bhim
@Homelander-Hub Жыл бұрын
our people lose us ...this is correct example.
@yashwantjadhav6273 Жыл бұрын
निवडणुकीत नुसतं ठरवून नाही तर षडयंत्र करून हरवलं.
@vishwastripure6010 Жыл бұрын
तु होता काय पहायला.😃😃😂😂😂😂😂😃😃😃😃😂😂😂
@pranavwanjare4470 Жыл бұрын
@@vishwastripure6010गपय मेंग्या तुझ्या शब्दाला काही Logic ? आपले पुर्वज माकड होते हे तु न बघता मान्य करतोस का ❓ते पण नसशील करत मान्य तर , 🤔तुझे पुर्वज नक्की 👉🐽🐷🐗🐖असु शकतात 😂🤣
@tejasgadvir6337 Жыл бұрын
jay bhim💙
@AkshayKatkarOfficial Жыл бұрын
❤
@mahendragaikwad1072 Жыл бұрын
Thankkuu BBC maratahi
@umeshkamble6926 ай бұрын
बाबासाहेब सत्तेत नसून पण सत्ता चालवत होते ते आहे आमचे भीमराव रामजी आंबेडकर ❤🎉 आणि सत्ता कोणाची पण येऊद्या कायदा बाबासाहेबंचा चालणार जय भीम जय शिवराय जय हिंद
@ultravires2473 Жыл бұрын
राजकारण हे असच असते. इथे निती , सत्यशोधकता , इमानी, अॅक्टीविजम ला काहीच स्थान नाही. नामदेव ढसाळ यांना मरता वेळी पैसे गोळा करावा लागला, पण इथे तीन पाट नगरसेवक सात पिढ्याच सात जलमाच कमावून बसतो .. Politics is entirely different from activism..
@fraudfraud1719Ай бұрын
👍
@MK-rq7dk7 ай бұрын
👍👍👍
@samyak8110 Жыл бұрын
एकाच साहेब बाबासाहेब जय भीम
@AmolShinde-f5c5 ай бұрын
❤
@vilasdabhade620Ай бұрын
आता मला माहीत झाले कॉंग्रेस बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात होते हे आता मि भारतीय जनता पार्टी सोबत
@kedar6658 Жыл бұрын
आता वेळ आली आहे काँगेस व राष्ट्रवादी ला त्याची जागा दाखवण्याची.
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
@pravinpatil8447Ай бұрын
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले
@akshayshinde5668Ай бұрын
@@watchvlogstunner1423 because they didn't have eligible person like babasaheb...
@watchvlogstunner1423Ай бұрын
@@akshayshinde5668 baba baddal respect aahe pan sarve eligible hote committee madhe ekte babasaheb navte babasaheb barr congress la dusmani thevaychi hoti tar tyanni babasaheb yanna appoint kelach nasta sarve proof aahe tevha che tyat tyat tyanna chairman suddha kele rss wale hindutwadi aase dakhavtat pakistan partition zala mhnun te congress cha virodh kartat( hindu mahasabha rss muslim league mule khare tar partition zale ) pan congress ne bramin shahi band keli Ani babasaheb backward caste madhe hote tari Tyanna sanvidhan banvayla agreement dele mhnun te congress cha virodh kartat pan ughad pane sangat nahi
@akshayshinde5668Ай бұрын
@watchvlogstunner1423 koni eligible nvta saheb thoda neet abhyas kara, babasahebanna draft committee ch chairman kara as nehru la koni advice dili bagha ekda... Abhyas krt jawa itihasacha mg kalal
@rajmane889 Жыл бұрын
Yes
@harishmore145 Жыл бұрын
काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या दोघांनी ठरवून निवडणुकीत पाडलं होतं...
@pravinpatil8447Ай бұрын
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले
@anandsaindane3488 Жыл бұрын
काॅग्रेस हे जळते घर आहे.
@ZindagiSafar123_44 Жыл бұрын
Chup re
@avipanpatil305 Жыл бұрын
Bap hote na.. baba saheb Ambedkar.. digital India father off baba saheb Ambedkar
@vasantkamble5482 Жыл бұрын
Ur grandfather?
@kailasshendkar5336 Жыл бұрын
जनतेला जो उमेदवार काम करतो तो निवडून येतो बोलून नाही
@n.dtaigarzindahai3423 Жыл бұрын
Salute to my role model only Br Ambedkar
@avinashdongare529 ай бұрын
जय भीम
@balasahebnaik5557 Жыл бұрын
Jay bhim 🙏🙏
@drsawant1933 Жыл бұрын
काँग्रेसला आंबेडकर घराण्यातील चालत नाही
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
@pravinpatil8447Ай бұрын
तु अनपढ आहे वाट.😂😂
@atulmahitkar959928 күн бұрын
Baba saheb aanat vejayi ha ❤❤❤❤
@padmakarwani8178 Жыл бұрын
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
@sagarlahole278 Жыл бұрын
कान्ग्रेसचा स्वतंत्र उमेदवार असल्याने आंबेडकरचा पराभव हा होणारच होता
@RK-qr7nk Жыл бұрын
पण बाप हा बाप असतो 🚨👑👑💙💪
@anandgomaskar2210Ай бұрын
दोन वेळेस काँगेस ने बाबसाहेबाना निवडणुकीत पाडल.....काँग्रेस किती छान आहे यावरून आपल्याला समजते
@vikasraut191210 ай бұрын
काटकरजी या विश्लेशनाचे आज काय औचित्य आहे.
@punamwagde89110 ай бұрын
भंडारा निवडणूक ची माहिती द्या
@KRUSHIMITRAJAYSHELKE4 ай бұрын
त्या congresala आपण ठरवून पाडू
@sagarmohite3561Ай бұрын
आज कम्युनिस्ट सुद्धा संपले त्यांचं काही उरलं नाही आंबेडकर हे शेवट पर्यन्त राहणार
@samirbodele1346Ай бұрын
काँग्रेस पक्ष नेहमीच बाबासाहेबांना आणी दलित समाजाला घातकच ठरला आहे
@sudhakarkamble6710 Жыл бұрын
jai bhim jai savidhan babasaheb is the great man in the world
@surajughade6960 Жыл бұрын
तेव्हा आम्ही नव्हतो पण आता बलासाबसोबत चा वेव्हार बघून असाच वाटत आहे की काँग्रेस नेच हरवल आणि अप्रशता ठेवली.
@Ajaybd30 Жыл бұрын
Sarkhe Ambedkar naka mhanu Babasaheb bola
@sachinshende7583 Жыл бұрын
Are to respectfully nav gheun bolat ahe ani to new reporter ahe bjp leader nahi...kashala chuk shodhto murkhha.
@riteshagrawal3206 Жыл бұрын
Gap re
@NS-ey8xh Жыл бұрын
@@riteshagrawal3206बामण नीट आई घाल😂
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Jay shree ram jay bhim
@riteshagrawal3206 Жыл бұрын
@@NS-ey8xh tujhya aai var balatkar karto
@vedicakarnadechannel27327 ай бұрын
I am very sorry for this.
@vaibhavdesai4922 Жыл бұрын
त्या त्या वेळच्या परिस्तिथी वेगळ्या असतात.. त्यामुळे आपण उगाच काहीतरी निष्कर्ष काढून द्वेष निर्माण करू नये
@bhaskarmohite5476 Жыл бұрын
महान माणसांचा पराभव करणे महान पाप
@pravinpatil8447Ай бұрын
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले संविधानाच्या कायद्यामुळे व दुसरी कडे समीतीमुळे पराभाव झालं पुस्तक वाच जरा. भाजप सारखं अंधभक्त नको बनू.
@DharmapalWanjari10 ай бұрын
काँग्रेस नेहमी डाँ -बाबासाहेब आंबेडकर व त्याचा पक्ष वाढला नाही पाहिजे म्हणून आजही त्याच्यवर भरोसा करता येत नाही 🙏🙏
@sukhdevpansare897723 күн бұрын
डॉ .आंबेडकर हे निर्विवाद व्यक्तिमत्व होते . काँग्रेस (नेहरू ) ने कधीच आपल्याला आव्हान देणाऱ्या उमेदवाराला निवडून येऊ दिले नाही . अन् आजपण तेच चालू आहे .
@narendrabankar5668 Жыл бұрын
हो
@ankit-jathar611 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. काँग्रेस ने बाबासाहेबांना मुद्दाम हरवुन खूप मोठी चूक केेली होती.. आम्ही काँग्रेस ला कधीच माफ करणार नाही..
@vishwastripure6010 Жыл бұрын
काय शेट्ट वाकडे होत नाही
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare sadawarte saheb zindabad jay shree ram jay bhim
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
@Jatav_Londa Жыл бұрын
My pride Bhim rao ji 🙏
@pushpapatil78962 ай бұрын
Ho
@weareindianfirstlast7141 Жыл бұрын
मनूवादी विचारसरणीचे नेते आजही धर्मनिरपेक्ष पक्षात सक्रिय आहेत... आरएसएस चे लोक आज सर्वत्र दिसून येत आहेत... जय शिवराय जय महाराष्ट्र
@surajsawant8131 Жыл бұрын
Ajahi manuwadi lokanchi sankhya wadhat ahe. Ajunahi manuwadi lok Dr. Babasaheb Ambedkar yancha pratima ani vicharana ghabarat ahe... Namo Buddhay.. Jai Bhim...
@Praful-s5m Жыл бұрын
😮😮😮😮
@Gaonkar-s9p15 күн бұрын
BJ P वाले सही बोल रहे है आंबेडकर जी को कोग्रेस ने हराया है कोग्रेस वाले नही चाहते थे की वो लोकसभा मे चुन के आये उस समय काग्रेस ने निची लेवल की राजनीती कि है .
@ZindagiSafar123_44 Жыл бұрын
No is bigger than Indian National Congress.. jo bhi raaste me aayega hata diya jayega... Congress Zindabad Hindusthan Zindabad ❤
@sagarlahole278 Жыл бұрын
एकच नंबर
@pratikshinde2619 Жыл бұрын
Jay bhim ❤
@daddymore5517 Жыл бұрын
अरे भाऊ, तुम्ही काय काँग्रेस चे चमचे आहात काय ? पहिल्या निवडणुकीत बाबासाहेबांनी कम्युनिस्ट पार्टी सोबत युती केली म्हणून काँग्रेस ने त्यांना विरोध केला. तर मग भंडारा पोटनिवडणुकीत कोणत्या कारणामुळे विरोध केला ?
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
@LaxmanUtekar-qp2jb8 ай бұрын
हार जीत होतं असते त्यालाच खरी लडाई म्हणता येईल कोणी हरलं म्हणून तो कमी असतो हे चुकीची समज आहे बाबा साहेब निवड नुक हरले म्हणून त्यांचं महत्व कमी झालेका नही आत्ता काँग्रेस ला मतदान होऊनये म्हणून हा मुद्या फुडें करत आहेत जुन्या गोष्टी फुडें करून तुमी बाबा साहेबांचा अपमान करत आहात हार जीत जनता ठरवते मित्राणू हा बाजप चा डाव आहे जुने विषय भायेर कडून आपली राज किय पोळी भाजून घ्याचा बाजप नी कती वेळा बाबा साहेबांची विटंबणा केली तरी देखील तुमी बाजप ला स्पोट करताय ते चालतंयका बाळासाहेब संविधान धोक्यात असताना बाजप चा फायदा होईल अशी धुमिका घेत आहेत काँग्रेस जातीय वाधी पक्ष नाही सर्वाना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे काँग्रेस विरोधात चुकीचे विचार मनात आणू नका
@abhijeet60 Жыл бұрын
What congress did to Dr Ambedkar, is same they are doing to Prakash Ambedkar
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
@abhijeet60 Жыл бұрын
@@watchvlogstunner1423 😂 congress asked many foreign people to write constitution of India but no one accepted that offer and few of them suggested dr Ambedkar's name but congress didn't even consider dr Ambedkar, at last congress left without any option .... by the way, constitution is not a Kamasutra book 😂, it requires high intellect in law, economics, social, adminstrative and political knowledge to write constitution.
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
@@abhijeet60 🤣🤣🤣 last option aare constitution assembly chya records wachle tari aahes kiti members hote tyat te tari mahite aahe ka tula jhatu congress nech sandhi deli congress la hai janun pan congress che sarva mote nete upercaste aahet aani voter suddha majority Hindu aahet rss ambedkar peksha nehru var raag kadte Karan nehru ne sandhi deli babasaheb la
@watchvlogstunner1423 Жыл бұрын
@@abhijeet60 yaa sarvanni constitution banavla aahe samajla aani chairman cha Maan haa babasaheb yanna bhetla toh congress mule
@abhijeet60 Жыл бұрын
@@watchvlogstunner1423 😂 fir bta rha hu, Kamasutra ki book nhi he constitution, highest degree of intellect lagta he.
@Dhumketu164Ай бұрын
आता का घाबरता 😂 सारवासारव करून नका. इतिहासाची साक्ष आहे.
@kailasshendkar5336 Жыл бұрын
राखीव जागेतून काम करणारा नेता निवडून येतो बाकी चर्चेला अर्थ नाही