रमाई व सवितामाई दोघींचं योगदान मोठ आहे. दोघींची मोठी साथ बाबासाहेबाना लाभली, भारतीय जनता दोघींची ऋणी राहील. दोघींना प्रणाम
@swapnilkadamsopi13672 жыл бұрын
सविता माई आंबेडकर यांच्या बद्दल बौध्द समाजात कोणताच राग नाही बाबासाहेबांना शेवटच्या क्षणी त्यांना सांभाळले त्या माऊली बद्दल शंका घेणे व्यर्थ आहे जय भीम
@सुपरमॅन-ध3भ2 жыл бұрын
Right
@RAHULKUMAR-qh9zu7 ай бұрын
अनेक लोक अजूनही संशय घेतात , आनी उघड़ बोलतात मूर्ख पने माई विरोधात.
@BalasahebKharate-nd7gb11 ай бұрын
बाबासाहेबांच्या उतार वयात माई साहेबानी खुप मोलाची साथ दीली.
@smitaraut64472 жыл бұрын
माता रमाईची जगामध्ये तोड नाही. त्याग माता होत्या. माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@theserialbunny4242 жыл бұрын
Ho
@sushantambhore36312 жыл бұрын
Yes
@nileshshinde9903 Жыл бұрын
खरा संघर्ष माता रमाई ने केला आहे 😥
@rohit_pisal Жыл бұрын
Mitra tyaat kaahich vaad naahi...parantu tya kaaalat Ramamataa great aaahech kaaran Basahebanchee saath hotee..pan Mai sahebana jo traas dilaa hey maanya karwaa lagel..Mai Astanach Buddha Ani Dhamma lihinyaat aala..Baudh Dhamma sweekarla..Ani Constitution lihilaa..hyaa 3 goshtee Babsahebancha jeevanaat laa mothya ghatnaa aaheyt..Rpi chey ekmav loksabhet majority madey aala..(once ever)...Babri Masjidvar saglyat pahili case Mai yaani Keli...Ramamata yaani garibi sahan Keli..pan traas zaach anyaay garibi ..Mai hyaani congress Ney dilela Rajya sabhechey pad pan nakaarla ....Babsahebnchya lagnchya reception chya mandap laa 2 gate hotey tyaa ekaa gate chey naav Ramabai Ani dusra Mai hyanchey hotey...mhnoon aapan Babasahebana Baba mhnto..tar Mai aplya aai aahet....konihi comparison karu naahi...doghee maata aahet sangharsh vegla aahey..donhee maatana Naman 🙏🙏🙏
@rutujasalve7656 Жыл бұрын
Please doghinch compare Karu naka
@mahimapagare5880 Жыл бұрын
दोघांमध्ये तुलना करन चुकीचं आहे. दोघांनीही बाबासाहेबांना चांगली साथ दिली.
@gajendradixit5895 Жыл бұрын
@@rutujasalve7656both are equally important in his life.
@rutujasalve7656 Жыл бұрын
@@gajendradixit5895 yes correct that's what I mean
@nanagedam27352 жыл бұрын
बी बी सी तुम्हचे हजारदा अभिनंदन. माईसाहेबान्न बद्दल एक चांगली डाकुमेंटरी केल्या बद्दल. दोन्ही अंकरचे धन्यवाद.
@kailasgawai91682 жыл бұрын
jaybhim
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@shraddhablogs21211 ай бұрын
Dhanyawad thik aahe ...on jevdha abhyas ramai cha aahe ..tevdhach abhyas ...maisahebancha krne tevdhech garjeche aahe ...Jay Bhim 🙏
@harshwardhanmaske45922 жыл бұрын
शोभते त्या महामानवाची अर्धांगिनी!!! माईसाहेबांना विनम्र अभिवादन जय भिम.....
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@harshwardhanmaske45922 жыл бұрын
सौरभ तू जगव बाबांना तुझ्या आंबेडकरी विचारातून
@Navatkay772 жыл бұрын
@@harshwardhanmaske4592 छान उत्तर दिल या मुर्खाला
@Abhijeet_Paikrao2 жыл бұрын
@@harshwardhanmaske4592 💯❤️⚡
@pradeeptambe96772 жыл бұрын
माई साहेब ह्यांना आम्ही कधी विसरणार नाही, जशी आमची रमा आई, तशी आमची माई आई, आमचा बाबासाहेब चाय जिवनात होत्या, 🙏🙏🙏 जय भीम, जय शिवराय
@mahimapagare5880 Жыл бұрын
👍👍
@sachinshinde23512 жыл бұрын
माईसाहेब यांच्या वर लागलेला आरोप हा चूकीचा आहे. माईसाहेब यांच्या मुळे डॉ बाबासाहेब संविधान, धम्म दीक्षा ह्यात खूप मोठे योगदान आहे.
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oaLMdGOpgtmUhbc
@harshalimore2 жыл бұрын
Kai Arop aahe tyanchavr
@itsbutterfly_09 Жыл бұрын
हो खरंच चुकीचा आहे
@pravinsalunke...176211 ай бұрын
सविता कबीर ने सुद्धा साथ दिली बाबासाहेबांना पण हृदयात @रमाईच... ❤️💙❤️
@sunitashinde450210 ай бұрын
He udug kashala Maha purshan baddal
@pranalichavan77329 ай бұрын
त्यांच्या मनातले ki तुमच्या? उगाच आपले काहीही तुम्हाला सांगायला आले होते ka te swapanat? जरा nit aika मुलाखत, किती आपुलकी होती mainbaddal pan त्यांना?
@abhijeetborse6 ай бұрын
😂😂😂 बेटा तुझ्या घरी एकता कपूर चे सिरीयल बघून परिणाम झाला आहे
@myclassroom12009 ай бұрын
वयाच्या या उंबरठ्यावर असं निस्वार्थ प्रेम करणं... बाबासाहेबांची एवढी काळजी घेणं... खरोखर रमाई एवढीच माई महान आहे...!🙏
@kunalwagh1546 Жыл бұрын
आंबेडकरांच्या प्रत्येक स्मृति आपण जपतो त्याच प्रमाणे माईंनी बाबासाहेबांच्या जिवनात जे अतुलनीय योगदान दिले त्याला आमचा सलाम!!!!!! सर्व आंबेडकरी जनतेने त्यांचे योगदान जनते पर्यंत पोहोचवले पाहिजे
@anandmurumkar51902 жыл бұрын
1947-48 साली जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती बघितली तर डॉ. बाबासाहेबाना हृदयरोग, निद्रानाश, साधेदुखी, डोळ्यांचा त्रास, मधुमेह हे आजार होते. तेव्हा बाबासाहेबाच्या जीवनात माईसाहेबांचा प्रवेश झाला. आणि माईसाहेबानी बाबासाहेबावर उपचार करून बाबासाहेबाची तब्येत जवळपास बरी केली. सोहनलाल शास्त्री आणि नानकचंद रत्तू यांनी माईसाहेबाबद्दल खूप अपप्रचार केला आणि आंबेडकरी जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे माईसाहेबांचा तिरस्कार करण्यात घालवला. माईसाहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. ते आम्ही कधीही फेडू शकणार नाही.
@shardapatil1412 жыл бұрын
Sir अगदी बरोबर आहे.
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@nitingavhale24092 жыл бұрын
शारदा कबीर आणि पंडित नेहरू यांनी मिळून बाबासाहेबांवरती विष प्रयोग केलाय बाबासाहेबांची हत्या केलीय
@santoshjadhav18192 жыл бұрын
माई ना मानाचे स्थान मिळू नये म्हणून जाणून बुजून केलेला हा प्रयत्न आहे असे वाटते
@saurabh82522 жыл бұрын
@@nitingavhale2409 agdi barobr
@rajshinde7709 Жыл бұрын
माईच्या इच्छा होती अयोध्येतील रामजन्मभूमी मध्ये बौध्द स्तुप असावा. सरकारने दखल घ्यावी. हिच खरी माईंनी श्रध्दांजली ठरेल. जय भवानी जय भिम.
@tribhuvansakhahari3635 Жыл бұрын
Coti coti vandan to our Dr Babasaheb Ambedkar mata ramai and Mata Savita great sacrifice Hard work good service of Dr Babasaheb Ambedkar and dalit vanchit adhivashi peoples Jai Bhim namo budhay thank you
@ajitmohite27629 ай бұрын
मी जातीने वैश्य वाणी आहे पण मी बौद्ध मुलाशी लग्नं केल. मला अजूनही सासरी accept नहीं केल कुसक्या सारखे वागतात. गावी गेले कि गावच्या बायका पण तिरस्कार करायच्या. गावची जाउ मी घरातल सगळ काम करुन पण गावच्या बायकांना सांगायची मी काही नहीं करत. सासू मरे पर्यंत माझा द्वेष करत होती, तिच्या दोन सुना ज्या त्याच जातीतल्या आहेत तिला चांगल्या राबऊण घेत होत्या. मी त्यांच्या सगळ हातात देत होते तरी पण माझा दुस्वास केला. हि लोक अशीच आहेत. त्यांच अस म्हणन आहे आमच्या पुर्वजांनी त्यांच्यावर अन्याय केला.माझ सांगन आहे मराठी मुलींना आपल्याच जातीतल्या मुलाशी लग्न करा.😢
@santoshkamble61092 жыл бұрын
माईंचा प्रखर संघर्ष ऐकून मन हेलावून गेलं. काही मूर्ख लोकांनी,जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेतात त्यांनी माईंच्यावर आयुष्यभर आरोप केले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक मोठी चपराक आहे.जय भीम जय भारत.
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oaLMdGOpgtmUhbc
@shrutimakar906 Жыл бұрын
💯
@vivekpawar1387 Жыл бұрын
Dr. Babasaheb Ambedkar yani samajik,rajkiy,shaikshik,arthik,kamagar chalval fakta 35 varshat vadhavili,bharatatil dalitancha,Bhatkya samajacha,adivasi samajacha,obc samajacha,shriyancha,kamgarancha prashna jagatik patalivar mandala,dadasaheb Gaikwad yanchya sarkhe sahakari tyani nirman kele,kendriy mantri zalya nantar babasahebani deshasathi ghatna Lihue desh jagtik patalivar Kasa pudhe yeil he hi tyani pahile. Boudhadharm ghetalya nantar rpi pakshachi sthapana karnya sathi j p,Acharya Atre,s m Joshi,yanchyashi patravyavahar karun sarv samaj samaveshak samaj asalela republican party of india paksha sthapak karnyacha vichar mandala pan boudha dharm ghetalya nantat avaghya 55divasa nantar tyanche mahaparinirvan Zale,sahajikach Navin Tarun ya pakshat aale tyana ya pakshache netrutva have hote tyana maisaheb ambedkar v bhaiyasaheb ambedkar Adchan vatu lagali,maisaheb ambedkar ya uchha vidhya Bhushit Hotya,doctor Hotya; ya tarunana maisaheb ambedkaranchi bhiti hoti Akhil bharatiya republican pakshache netrutva maisaheba Kade jail hi bhiti ya tarunana hoti hoti,sahajikach main baddal ya lokanchya manat dvesh Hota ya mandalinche mhorke adv b c kamble hote te mai ambedkarani babasahebana vish deun marale Asa prachar hi karu lagale b c kamble darvarshi babasahebanchya mrutyuchi choukashi karnyachi magani karu lagale sahajikach maisaheb chya babatit saryaa boudha samajachya manat sanshay nirman zala aani Mai Akshara jiv muthit gheun rahu lagalya bhaiyasaheb ambedkar far great hote tyani maisahebana kadhihi dukhavile nahi he manya karavech lagel
@ratangosavi54009 ай бұрын
माई आंबेकर यांचे baddal अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद ताई!
@rsgharge338 Жыл бұрын
धन्य त्या रमाबाई, धन्य त्या माईसाहेब...
@rsgharge338 Жыл бұрын
छान सादरीकरण..
@Lion_king_92 жыл бұрын
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाचे पेलू, जे आम्हाला माहीत नव्हते ते दाखवल्या बद्दल धन्यवाद!
@mpprashantdivepatil84652 жыл бұрын
विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@loknayaknewssb71512 жыл бұрын
काही समाज कंटकानी माई साहेबांची खूप बदनामी केली. परंतु माई साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांची खूप सेवा केली. व त्यांचे सर्व कामात माई साहेबांनी सहकार्य केले.
@radhavaza88512 жыл бұрын
कारण त्या केवळ ब्राम्हण हाेत्या.
@shouryasschool55532 жыл бұрын
संपूर्ण समाज बाबासाहेबांना, बाबा म्हणत...बाबासाहेब खंगुण गेले होते,त्यांची काळजी घ्यायला जवळच माणूस त्यांना हवा होता,आणि आरोग्यासाठी डॉक्टर व्यक्ती असणे बाबासाहेबांना अपेक्षित होता आणि समाजात कोणी डॉक्टर महिला त्या काळी मिळणे शक्य नव्हते आणि महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण समाज बाबा म्हणायचा त्यामुळे अश्यात शारदा कबीर शी लग्नाचा विचार बाबासाहेबांनी केला, कोणी महिला काळजी घ्यायला ठेवणे बाबासाहेबांना मान्य नव्हते त्यांना हक्काचं माणूस हवं होतं। बाबासाहेब हे कारुणीक शीलवान होते❤️ आमचं काळजी बाबासाहेब❤️ आणि रमाई व माई साहेब❤️
@sushantambhore36312 жыл бұрын
👍👍👍
@SantoshJumade7 ай бұрын
रमाबाई आंबेडकर आमच्यासाठी माता आहेत त्यांचा त्यांचा आमच्यासाठी मोठा वाटा आहे पण सविताबाई माईसाहेब या सुद्धा आमच्यासाठी आधार आहेत जय भीम जय बुद्ध
@yograj37292 жыл бұрын
खूप छान माहिती ही व्यक्ती कधी लोकांसमोर येऊ देण्यात आली नाही तुमच्यामुळे माईन बद्दल माहिती मिळाली 🙏🙏धन्यवाद🙏🙏
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@dnyandevmore4002 ай бұрын
धन्य धन्य त्या माता रमाई आणि धन्य धन्य त्या सविता माई दोन्ही आईने आप आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे त्यांना कोटी कोटी नमन😢
@patanjalimall10912 жыл бұрын
विश्र्वरत्न डाॅ, बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन आणि कालपट समजून घ्यायला विचारांची उंची वाढवावीच लागेल... एवढीच प्रार्थना!
@tribhuvansakhahari36352 жыл бұрын
Cm Arvind Kejriwal is right says about Dr Babasaheb Ambedkar he was great patriat and social eqaulity and economic eqaulity and keep peace with all the people's of bharat Namo Buddhay jai bhim jai bharat jai savindhan thanks
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@vilaskhaire3617 Жыл бұрын
@@tribhuvansakhahari3635 I
@rajeevkamra91202 жыл бұрын
संविधान लिहिले जात असतांना बाबासाहेबांची प्रकृती अतिशय खालावली होती त्यामुळे कुणाचा तरी आधार घ्यावा म्हणून त्यांना त्यांचे डॉक्टर यांच्या कडे डॉक्टरी पेशा करणाऱ्या सविता आंबेडकर योग्य वाटल्या परंतु बाबासाबांच्या मते नेत्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयांवर कार्यकर्त्यांचा पगडा असतो म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची परवानगी घेतली आणी माई साहेबांसोबत विवाह केला आणी त्यांच्या प्रकृतीमध्ये बरीच सुधारणा झाली आणी बाबासाहेब संविधान लिहू शकले.त्यामुळे संविधान निर्मितीत माई साहेबांचा देखील मोठा वाटा आहे. परंतु त्यांच्यावर केवळ ब्राम्हण असल्याने काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केवळ दलित नेतृत्व मिळावे म्हणून बाबासाहेबांच्या निधना नंतर आरोप लावले त्याबद्दल माई साहेबांची आम्ही माफी मागतो.
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@amolgajbhiye35802 жыл бұрын
धन्य त्या माईसाहेब, लोकांनी फक्त अफवा पसरवली त्याच्याबद्दल
@bhaiunmeshkhandagale80302 жыл бұрын
माईसाहेब या नर्स नसून एमबीबीएस डॉक्टर होत्या. अर्धवट माहिती बीबीसी सारख्या विख्यात चॅनलने देणे अपेक्षीत नाही.
@arunpmohitemohite42572 жыл бұрын
आज जगाला माईसाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान विभूतीची गरज आहे.
@sanjaydokhe53282 жыл бұрын
खुच छान माहिती।।। सत्य परिस्थिती आणि चांगले व्यक्तिमत्व,स्वच्छ मन आणि दुसऱ्यांविषयी चांगले करण्याची इच्छा,,, त्रिवार वंदन,,, या माईंना।। आणि सत्य समोर ठेवणाऱ्या सरांना खूप खूप धन्यवाद।।।। Tnx या lot of।।। जयभीम नमो बुद्धाय।।
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@somnathkhilare5039 Жыл бұрын
माता रमाई आणि माईसाहेबांनी त्या महामानवाला त्यांच्या प्रतिकुल परिस्थितीत लाख मोलाची साथ दिलेली त्यांच्यामुळेच आपल्या भारत देशाला इतके चांगले संविधान प्राप्त झाले या दोघींचे या भारतीय समाजावर खूप मोठे उपकार आहेत....
@nandawasnik4149 Жыл бұрын
रमाईचा त्याग आणि सविता ताईच्या त्या बाबासाहेबांसाठी खूप मोलाचा होता
@manojjadhav4782 Жыл бұрын
मोठं मोठी आंदोलन माई साहेबांनी केली पण बाबासाहेबांचा मृत्यू चा अहवाल सादर करण्यासाठी कधी सरकार बरोबर लढल्या नाहीत . खरा त्याग तर रमा आईनी केला . आम्ही रमा आईना मानतो .
@amolbhosale84842 жыл бұрын
माई साहेब पण आम्हाला आदर्श आहेत कारण त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी व त्यांनी शेवटच्या काळात बाबासाहेब यांना साथी दिली
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oaLMdGOpgtmUhbc
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@bharatdawre7962 жыл бұрын
आई रमाई व माईंना व विनम्र अभिवादन
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oaLMdGOpgtmUhbc
@sachhai947 Жыл бұрын
किती कमाल आहे ना...की भारताच्या साऱ्या स्त्रियांना न्याय आणि अधिकार ज्यांनी दिले...त्याच व्यक्तीच्या पत्नी ला शेवट पर्यंत योग्य न्याय आणि अधिकार मिळाला नाही...यालाच म्हणतात दिव्या खाली अंघार....
@ashu1854 Жыл бұрын
एक आईसाहेब तर एक माईसाहेब ❤❤
@vbansode91546 ай бұрын
मला अभिमान आहे माई आंबेडकरांचा बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर माई काँग्रेसमध्ये गेल्या नाहीत..❤❤
@rangari012 жыл бұрын
She was great person. Being an Ambedkarite I regard her with an utmost respect.
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@rangari012 жыл бұрын
@@saurabh8252 काय मुर्खपणा आहे ? Being emotional or sentimental is not a characteristic of true Ambedkarite. Ambedkarism teaches us to be rational and logical. If we infer from the situation at the time of death of Dr. Ambedkar then what comes into the conclusions is Babasaheb's health was deteriorated, he had become very sick and the death was the result of it. There are NO evidence of murder and hence without any proof or evidence it's foolish to frame anybody.
@saurabh82522 жыл бұрын
@@rangari01 हिना मारल बाबांना
@rangari012 жыл бұрын
@@saurabh8252 wtf
@saurabh82522 жыл бұрын
@@rangari01 bro that brahmin women killed babasaheb
@mb-qe1jc2 жыл бұрын
छान आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली... माईंबद्दल आदर वाढला...
@siddhantkamble8840 Жыл бұрын
तुमच्या दोघांच्या बोलण्यात सर्व धर्माला अपेक्षित अशी आध्यात्मीक शांती,संयम व बोलण्याची, समजण्याची, समजून सांगण्याची अशी अद् भुत शक्ती आहे, जी सर्वच समाजातील धर्मातील जे पंथ आहेत जसे वारकरी,बौध्द भिक्षु,जैन साधू,चर्चचे फादर,मौलाना हे अशा सर्वसमावेशक शब्दाने का नाही सांगू शकत याचा खुप खेद वाटतो, जिकडे तिकडे फक्त आणी फक्त आकांडतांडव
@chinmaykulkarni3002 жыл бұрын
माईसाहेबांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oaLMdGOpgtmUhbc
@memogaming7758 Жыл бұрын
@@saurabh8252 बघायला गेलात का?.
@mb-qe1jc2 жыл бұрын
काही लोक माईंवर अविश्वास दाखवत आहेत.. मला वाटतं माईंवर अविश्वास दाखवणं म्हणजे बाबासाहेबांवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. बाबासाहेबांना तशी शंका जरी आली असती तरी त्यांनी माईंना सोबत ठेवलं नसतं...
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@suvarnapatilkupachchan276 Жыл бұрын
रमाई व माई यांना प्रणाम 🙏🙏
@sidhu6913 Жыл бұрын
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर ❤️❤️
@santoshjadhav18192 жыл бұрын
तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे खूप खूप आभार बीबीसी मराठी❤️
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@vaijayantasalvegoodbetterb81184 ай бұрын
माई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏
@JitendraAvhad-io7mw6 ай бұрын
माई साहेब यांना विनम्र अभिवादन
@trigunabansod39077 ай бұрын
खूप छांन माहीती दीली धंदे वाद साहेब ❤👍👍👌🌹🌹☝️🎉🎉
@Pune456 Жыл бұрын
खरी माउली माई आंबेडकर आहेत
@HoneyO.2 жыл бұрын
Thanks Team BBC. you always many types of rare, important and Knowledgeable documentaries of Ambedkar & Buddhas showing us.
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@artiharlecastebasedatrocit65132 жыл бұрын
BBC INDIA BRAHMIN BROADCASTING CO, UNRELUABLE AND SUPPORT CASTEISM AND MANU TERRORISM
💐खूप खूप धन्यवाद!छान विश्लेषण 💐माई 💐समाजाची आई 💐 जय भारत 🇮🇳जयभिम 🇮🇳जय महाराष्ट्र 🙏
@nanagedam27352 жыл бұрын
बाबासाहेबांच्या व्यक्तिगत निर्णयावर प्रश्न चिन्ह निर्माण करने योग्य नव्हे. आपण आपल्याच आदर्शावर प्रश्न चिन्ह उत्पन्न करने योग्य नव्हे. आणि नंतरच्या काळात माईसाहेबांनी आम्बेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुध्दा केलेत.
@Bapuraowankhade12342 жыл бұрын
Very good information given on the BBC Marathi about maisaheb. Thank you bbc.
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@avimango4611 ай бұрын
काही पुरावा नसताना त्याना उगाच बदनाम केले जात आहे? त्या एक एमबीबीएस डॉक्टर होत्या आणि त्यानीच बाबासाहेबांची तब्येत संभाळली!
@vandanamendhe7602 жыл бұрын
Maisahebancha काजळ लावलेला फोटो खूप सुरेख आला आहे 🙏🙏☝️🙂✌
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@amitbhople18642 жыл бұрын
@@saurabh8252 proof?
@vishwanathmartode55762 жыл бұрын
महत्वपूर्ण माहीती आहे ,लोकांनी फार कष्ट दिले माईसाहेबांना , यांत दिल्लीतील तिगडी चा समावेश आहे रत्तु त्यापैकी एक आहे .
@dileepbarshikar83232 жыл бұрын
'माई आंबेडकर या नर्स होत्या' हा आपण केलेला उल्लेख *चूक* आहे. त्या ग्रांट मेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस उत्तीर्ण झाल्या होत्या.
@yogesh.dudhane2 жыл бұрын
Grant medical college ch 1945 madhe establish jhalay me swat history optional gheun UPSC clear keliy. N pahilya marathi doctor seva denarya ya rakhmabai raut ahet.
@MHSUPER302 жыл бұрын
@@yogesh.dudhane Read about Dr Bhau Daji Lad , a graduate from GMC Mumbai that will clear your misconceptionHe studied medicine at the Grant Medical College. He belonged to the class of 1850, the first graduating batch of the college.
@MHSUPER302 жыл бұрын
@@yogesh.dudhane Ghanta
@NativeIndian1310 Жыл бұрын
@@yogesh.dudhane 1945???😂😂😂😂 I am a passout from GMC,Mumbai. Read again your optional subject.
@yogesh.dudhane Жыл бұрын
@@MHSUPER30 Dr. Ramchandra Vithal Lad (Bhau Daji Lad) i read about him,and his work in Bombay Association, Granth Medical Society, he made vaccine on leprosy. Anandibai Joshi was the first doctor born on 31 March 1865 in America, passed MD from women's college of Pennsylvania and returned to India in 1885. Then the casteist people refused to get treatment from a female doctor, then Shahu Maharaj of Kolhapur asked her to practice in Karveer.Unfortunately, there was an outbreak of plague in which he died in 1886.
@arunakamble97145 ай бұрын
आम्हाला माहीत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसरी पत्नी आहे जय भीम जय भारत जय संविधान
@siddharthwaghmare13302 жыл бұрын
Thank you BBC Marathi for getting information about maisaheb ambedkar 🙏
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@Jokerttttttttttttttttttttt63411 ай бұрын
Thanks For BBC
@kaushikanand9864 Жыл бұрын
Those leaders of that time had created misunderstanding about Mai Ambedkar. She had taken and supported Dr Babasaheb Ambedkar as his beloved wife. She served him to get successful in every time. Therefore Dr Babasaheb Ambedkar could survived for some years to serve his people and country as well. She was knowing each and every strength of Dr Babasaheb Ambedkar. She sacrifices for Dr Babasaheb Ambedkar and for the people of his community. We should not forget her sacrifices. Personally I have great respect about Dr Mai Ambedkar.
@vinodguruchal11942 жыл бұрын
Thanks BBC to brought hidden truth....and a salute to great contribution of Mai Ambedkar and her struggle.
@ManishaVende Жыл бұрын
खरच खुप मोठं कर्तुत्व होते माई आंबेडकरान्चे पण
@rajeshjadhav2573Ай бұрын
डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात जेवढे माता रमाबाई चे योगदान आहे तेवढेच योगदान माता माई आंबेडकर यांचे आहे ,त्यामुळे समाज दोघींचीही ऋणी आहे.
@deepakkawale22302 жыл бұрын
Maai Ambedkar was Doctor not nurse, pls correct your information.
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@ashokkalewar6156 Жыл бұрын
बाबासाहेब एक परिस त्यांच्या स्पर्शाने रमाई ,माई यांचे सोने झाले.
@v.kcreation6341 Жыл бұрын
माई आनी आई फक्त आमची त्यागमूर्ति रमाई ❤️ त्यांची जगा कोनिच घेऊ शकत नाही
@priyankanikalje1666 Жыл бұрын
I have seen her personally during her last days ..in may 2003..mai wai admitted in jj..hospital....ramai and Mai both were pillars for Babasaheb. ..
@kapilmuneshwar837710 ай бұрын
Namadeva BBC
@sagarjadhav77852 жыл бұрын
महिसाहेब तुम्ही रमाई नाही हो हू शकत,, पन तुम्ही बाबासाहेब याची सेवा मनापासुन केली,, म्हणून तुम्ही आमचा माही साहेब आहे आणि आसनार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@anandraj630911 ай бұрын
thank you team
@sandeepkamble74511 ай бұрын
साहेबांना विनम्र अभिवादन
@navodayamahaguru5046 Жыл бұрын
धन्यवाद बी. बी. सी
@vijayparase59052 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
@yashrajyt37282 жыл бұрын
Thank you 🌹🙏🙏🙏🙏🙏
@Simplyentertainment89 Жыл бұрын
खूप छान माई आंबेडकरणा बद्दल माहिती दिली जय भीम
@DJSandyMKD2 жыл бұрын
Mai saheb ambedkar real inspiration 🙏🙏
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@harshalimore2 жыл бұрын
Kasla inspiration 🙄 Kai kela tyanni
@siddhantkamble8840 Жыл бұрын
तुमच्या दोघांच्या बोलण्यात सर्व धर्माला अपेक्षित अशी आध्यात्मीक शांती,संयम व बोलण्याची, समजण्याची, समजून सांगण्याची अशी अद् भुत शक्ती आहे, जी सर्वच समाजातील धर्मातील जे पंथ आहेत जसे वारकरी,बौध्द भिक्षु,जैन साधू,चर्चचे फादर,मौलाना हे अशा सर्वसमावेशक शब्दाने का नाही सांगू शकत याचा खुप खेद वाटतो, जिकडे तिकडे फक्त आणी फक्त आकांडतांडव. तुमचे संभाषण ऐकल्यावर तुमची जात कोणती हा प्रश्न विचारणारा कीती मनाचा दरीद्री असेल असा प्नश्न पडतो. देश सहिष्णु आहे = तुमच्याकडे बघून हेच वाटते
@aniketjagtap70162 жыл бұрын
अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे मला खूप ह्या चॅनल चा नेहमीच अभिमान वाटतो
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@Nileshg_0026 ай бұрын
धन्य त्या माई 🙏🙏🙏
@sarthak1829_skg6 ай бұрын
Ekch aai rama aai❤
@santoshkamble63322 жыл бұрын
मॅडम/सर अप्रतीम Thanks
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@satyawankamble2440 Жыл бұрын
Thanku madam🙏🙏🙏🌹
@santoshkambale86486 ай бұрын
खूप सुंदर
@kartik___prakash2 жыл бұрын
खूप च छान BBC मराठी
@jaywaware2 жыл бұрын
thanks namdev sir and thanks alot for put light on this topic
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@sudhirjadhav97852 жыл бұрын
खुप छान हे माहिती दिली आहे धन्यवाद
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oaLMdGOpgtmUhbc
@ravindramadake14972 жыл бұрын
वरील माहिती आजच ऐकली मी 😱 खरी असेल तर इतिहास ने अन्याय केला म्हणावा लागेल
@masterschoolvikas11592 жыл бұрын
Khup chan mahiti dili
@roshanwaghmare99372 жыл бұрын
खरंच अगदी खूप छान माहिती दिलीत, माईनां विनम्र अभिवादन 💐💐
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@HarendraJangle-fr5dw8 ай бұрын
1 iwhr gnf
@HarendraJangle-fr5dw8 ай бұрын
Ifdrrrtukllk9875667u7uy 7:30 lllllll
@dnyanobaankade39502 жыл бұрын
अशे कार्यक्रम खरोखरच आपल्या चॅनेल ची विश्वासार्हता वाढवतील यात शंकाच नाही.
@ucnbuddhatv2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ppLPp6uojKyffdU
@sachinvetal14998 ай бұрын
खूपच् सराहनीय
@KMG2400410 ай бұрын
Maisahebana koti koti pranam.! 🙏
@vandanamendhe7602 жыл бұрын
Real he nehmi रिअलच असते this is real identity. 🙏🙏
@siddharthgaikwad13922 жыл бұрын
Ho mag te saglyansathi hi gosht lagu hote baki chya lokan baddal hi mahiti ghya ghetlat tar bar hoil
@saurabh82522 жыл бұрын
हिना मारल बाबांना
@ashapande43942 жыл бұрын
Vinamar अभिवादन 🙏🙏🙏
@mansiparadkar18162 жыл бұрын
@@saurabh8252 fake account
@saurabh82522 жыл бұрын
@@mansiparadkar1816 sarv real aahe account pn ani comment pn JAY BHIM