NASA 3D Printed Mars : : नासाचे संशोधक एक वर्ष 'प्रति मंगळा'वर का राहिले?

  Рет қаралды 43,707

BBC News Marathi

BBC News Marathi

20 күн бұрын

#bbcmarathi #NASA #NASAMarsMission #spacemissions
मंगळावरच्या भविष्यातल्या कॉलनीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यासाठी मानवाला कोणती कौशल्यं शिकून घ्यावी लागतील, तिथपर्यंतचा मोठा प्रवास लोकांना कसा करता येईल आणि तिथल्या कठीण परिस्थितीत कसं राहता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नासाने एक प्रयोग केला.
अमेरिकेतल्या टेक्सास राज्यामध्ये ह्यूस्टनमधल्या नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये मंगळ ग्रहासारखंच वातावरण आणि भूभाग असणारी फॅसिलिटी - कृत्रिम मंगळ ग्रह तयार करण्यात आला आणि नासाचे 4 संशोधक तिथे वर्षभर राहिले.
या काळात या वैज्ञानिकांनी नक्की काय केलं?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 35
@rajendraranadhir4836
@rajendraranadhir4836 18 күн бұрын
खुपच छान आणि आधुनिक माहिती दिली ! धन्यवाद!🌹
@bhushangarud4973
@bhushangarud4973 17 күн бұрын
माणसांनी किती पण आधुनिक प्रगती करू न पण माणूस पृथ्वीसोडून कोणत्याच ग्रहांवर जीवन जगू शकणार नाही..
@SakharamGhatul-if6cj
@SakharamGhatul-if6cj 18 күн бұрын
असेच ते 50 वर्षा अगोदर चंद्रावर गेले होते.
@chinmayrawool5926
@chinmayrawool5926 18 күн бұрын
😂😂😂
@gurunathmestry6470
@gurunathmestry6470 4 күн бұрын
कॉपी चंद्र बनून
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 18 күн бұрын
खूप च छान सोपी गोष्ट धन्यवाद सर
@SKY-um5iz
@SKY-um5iz 17 күн бұрын
लवकरात लवकर मंगळावर अंतराळवीराना पाठवा...कारण एक वर्ष सराव अभ्यास केलाय त्यांनी. आयुष्यील एक वर्ष एकाच ठिकाणी राहुन घालवण येवढ सोप नाही...📡🔭🟠🧑‍🚀👩‍🚀✨️
@kishorpatil3237
@kishorpatil3237 18 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@kamblegaurav
@kamblegaurav 18 күн бұрын
Western countries finally preparing to goto Mars and here in India people try to remove Mars(Mangal) from their kundali, patrika!
@dr.riyazkhan5060
@dr.riyazkhan5060 18 күн бұрын
Nice
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 18 күн бұрын
भुक्कड विषय...... पृथ्वी नीट सांभाळत नाही
@rj6169
@rj6169 17 күн бұрын
पृथ्वीवर नेहमीच रडगाणे असेल मग बाकी संशोधन करायचे नाही का, विज्ञानात प्रगती झाली तरच मनुष्य टिकतील
@baliramdesale2263
@baliramdesale2263 12 күн бұрын
जे फुकट मिळालंय ते सांभाळता येत नाही , अभ्यास म्हणून ठीक आहे , पण आपली जी पृथ्वी आहे ती मिळून सांभाळू , हे असा झाला माय मारो आणि मावशी जगो 😅🙏
@abhinandandhole9816
@abhinandandhole9816 18 күн бұрын
did they simulate gravity value and methane environment?
@pramodgade1579
@pramodgade1579 18 күн бұрын
अशीच आपली चंद्र यांना मोहीम झाली का
@AdvocateMukesh125
@AdvocateMukesh125 18 күн бұрын
Mangal big boss
@pavanwagh1022
@pavanwagh1022 18 күн бұрын
Sunita villam adakli aahe tila vachvun dakhwa pahile
@rajatfulmali9815
@rajatfulmali9815 18 күн бұрын
श्वासोच्छ्वास 😅
@Cnt390
@Cnt390 17 күн бұрын
मंगळवारी उपवास करून ते इतके दिवस मंगळावर राहू शकले.
@prashantpaikrao3179
@prashantpaikrao3179 18 күн бұрын
Chukichi heading dili ahe... View मिळावे म्हणून..
@ganeshbhogate1888
@ganeshbhogate1888 11 күн бұрын
Kai proof??
@anonymous.4314
@anonymous.4314 16 күн бұрын
काही पण ध्रुव राठी तर गेली 5 वर्षे तिथेच आहे😂
@gurunathmestry6470
@gurunathmestry6470 4 күн бұрын
Ok copy mangal बनवलं... तरी मी बोललो कधी गेले हे. चंद्रयान पण तेच केलंय copy chadra करून.....! आणि आम्ही 1st moon land karat केलं सर्व.. कोण गेलाच नाही चंद्रावर अजून हेच केलं त्यांनी... तेव्हा पण अत्ता 100%सिध्द झाल.
@samm8654
@samm8654 18 күн бұрын
नासा 😂😂😂😂😂😂 कैमरा चा शोध लावून मंगलाचे फोटो काधतत 😂😂😂😂
@plpatankar
@plpatankar 17 күн бұрын
नासाने bigboss ची कॉपी केलीये 😁
@gurunathmestry6470
@gurunathmestry6470 4 күн бұрын
😅
@mohanthale1258
@mohanthale1258 18 күн бұрын
पण नौसर्गिक व कुत्रीम यात खूप फरक आहे
@user-kz2io8be2b
@user-kz2io8be2b 9 күн бұрын
Bigboss America 😂😂😂
@gurunathmestry6470
@gurunathmestry6470 4 күн бұрын
😅
@dvrg8409
@dvrg8409 18 күн бұрын
Ha assa konkan assa kai laal mati fakta thayach gawtali...jyanka samjla tyanich samja 😂😂😂hyo mangal assa ki aaplo malwan 😅fakta laal mati 😎
@jeetendhobi5835
@jeetendhobi5835 16 күн бұрын
Kuch bhi 😂😂😂😂
@raghunathpasale8363
@raghunathpasale8363 18 күн бұрын
रिकामटेकड्यांचं काम, दुसरं काय? इथं पृथ्वीवर चाललंय काय, अन तुम्ही बोलताय काय!
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 199 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 184 МЛН
ISS Tour: Kitchen, Bedrooms & The Latrine
8:42
VideoFromSpace
Рет қаралды 10 МЛН
UFO Landing In Himalayas? Explore Devang Thapliyal's Shocking Revelations
13:38
TRS Clips हिंदी
Рет қаралды 396 М.
Hoover Dam के निर्माण के सभी रहस्य!
18:00
Lesics हिंदी
Рет қаралды 2,1 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН