Рет қаралды 77,150
#BBCMarathi #BrainEatingAmoeba #NaegleriaFlowleri
केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत 3 मुलांचा मृत्यू ब्रेन इटिंग अमिबा म्हणजेच मेंदू पोखरणाऱ्या अमिबाच्या संसर्गामुळे झाला आहे. हा अमिबा कोणता आहे? आणि त्याचा संसर्ग कसा आणि कधी होऊ शकतो? असं झाल्यास मृत्यू अटळ आहे का?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi