Maharashtra Drought Climate Change : Baramati तील हनुमंत चांदगुडे या दुष्काळात जगणाऱ्या कवीची कहाणी

  Рет қаралды 10,545

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#maharashtra #drought #baramati #textbook #BBCMarathi
बारामतीच्या सुपेजवळच्या गावातले हनुमंत चांदगुडे यांचं अख्खं आयुष्य दुष्काळानेच घडवलं. अशा या दुष्काळी भागातले अनुभव गाठीशी घेऊन चांदगुडे यांनी कविता लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांची कवितेची तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. यातली काही हिंदीतही भाषांतरीत झाली आहेत. आठवी शिकलेल्या चांदगुडेंची कविता आता तर शालेय अभ्यासक्रमात इयत्ता आठवीच्या पुस्तकात आहे.
पाहा त्यांचा हा प्रवास.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 36
@SharadChandgude-ue9bm
@SharadChandgude-ue9bm 4 ай бұрын
ग्रामीण जीवनातील दाहक वास्तव आणि खोल मनातील भावनांचे प्रकटीकरण
@neemalohey5057
@neemalohey5057 4 ай бұрын
खूप छान कविता आहेत, फक्त शिक्षण घेउनच मोठं होता येते असे नाही हे तुमच्या कविता मधून लक्षात येते दिवस बदलत असतात तुमचाही एक दिवस नक्की येईल 🎉
@avinashgore9658
@avinashgore9658 4 ай бұрын
आपल्या गायनातून सत्य वस्तुस्थिती दाखवली आहे
@parashuramdeshmukh8499
@parashuramdeshmukh8499 4 ай бұрын
सर, वास्तव चित्रण, B. B. C मराठी धन्यवाद!!
@dollypundol4844
@dollypundol4844 4 ай бұрын
KHUP CHAAN, MR HANUMANT CHANDGUDE, KHARI CONDITION MAANDLI, KAVITA AIKUN RADU AALE, SUPERB
@prakashsakunde4401
@prakashsakunde4401 4 ай бұрын
खूप छान जीवनाचा प्रवास उलगडला सरजी!
@payvaatproduction
@payvaatproduction 4 ай бұрын
ग्रामीण भागातील ग्रामीण मातीतील कविता करणारा हा कवि...खरं वास्तव समाजासमोर मांडतात
@sudhakarchindhote
@sudhakarchindhote 4 ай бұрын
उत्तम काव्य,सर जी❤
@संवादआपला-थ6य
@संवादआपला-थ6य 4 ай бұрын
अप्रतिम.खरी वास्तवता.....
@narayanchandgude4513
@narayanchandgude4513 4 ай бұрын
एकदम बरोबर आणि वास्तव
@maheshjagdale1595
@maheshjagdale1595 4 ай бұрын
उत्कृष्ट कविता अन कवी❤
@dollypundol4844
@dollypundol4844 4 ай бұрын
KHUP CHHAN DESCRIPTION OF TREES, SALUTE TO KAVI CHANDGUDE
@suhasinidahiwale3483
@suhasinidahiwale3483 4 ай бұрын
मातीतल्या माणसाची कविता... उत्कटता.. जगण्याची उमेद.. संघर्षाची कविता... सलाम... सलाम...
@payvaatproduction
@payvaatproduction 4 ай бұрын
छान कविता
@श्रीस्वामीसमर्थमनिषामिसाळ
@श्रीस्वामीसमर्थमनिषामिसाळ 4 ай бұрын
15-16 वय म्हटले की या वयात मुलांचे इकडे-तिकडे हिंदडण्याचे, मजा, मस्ती करण्याचे दिवस असतात.,पण या वयातच सरांचा संघर्ष चालु झाला.. सरांचा आतापर्यंतचा संघर्ष हा पाहिला,ऐकला तर त्यांचा एकूण संघर्ष प्रेरणा देणारा,घेणारा आहे... अगोदर तर गरीबी अन् त्यात दुष्काळ... आणि या सर्व परिस्थितीतीत सरांचे कवितेने फक्तं बोटच नाही धरलं.. तर कवेत घेतले.. कवितेने सांगितले तु मला कागदावर उतरव बाकी मी आहे तूझ्या पाठीशी... कवितेने कविता लिहायची शिकवलं.. सरांनी सांगितलं कविता नसती तर आता पर्यन्त 6-7 वेळा मरून झालं असतं.. आणि हे खरंच आहे... सरांच्या कविता अस्सल शेतीमातीतल्या,गरिबी,दुष्काळाच्या अर्थपूर्ण, मनाला चटका लावणाऱ्या आहेत.शिवाय लहान मुलं,तरूण पिढी,म्हातारेकोतारे या सर्वांना त्यांच्या कवितेतून खूप काही घेण्यासारख्या आहे..आणि खूप काही शिकवून जाणाऱ्या अश्या कविता आहेत...
@mohanshirali5779
@mohanshirali5779 4 ай бұрын
What about the Paani Foundation, Art of Living and Isha Foundation volunteers doing water conservation work by building dams , wells , gambions and other works. Do the villagers ever think of doing some work on their own by saving every drop of water that the occasional rains bring ? It is heart rending to note the suicides committed by farmers in Maharashtra even in this year when we city folk discuss Porche owners drinking till the early hours and killing people on the roads.
@jitendrashinde8602
@jitendrashinde8602 4 ай бұрын
खुप छान मांडणी
@ratnakarchavan7453
@ratnakarchavan7453 4 ай бұрын
खुपच छान शब्द रचना !!!
@navnathmarkad3983
@navnathmarkad3983 4 ай бұрын
Nice poem
@MrRajkumarpawar
@MrRajkumarpawar 4 ай бұрын
आत पर्यंत पोहचले ...
@runway_to_do
@runway_to_do 4 ай бұрын
एकूण बर वाटलं 😢
@Patil983
@Patil983 4 ай бұрын
❤❤
@काव्यमयप्रवास
@काव्यमयप्रवास 4 ай бұрын
❤️
@sudheertiwatane4022
@sudheertiwatane4022 4 ай бұрын
चांदगुडे सलाम
@sunilshinde8589
@sunilshinde8589 4 ай бұрын
Sagle khare pan Target Baramatich ka godi media
@Sanvadsatta
@Sanvadsatta 4 ай бұрын
कवितेचा सहारा माणसाला जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण करून देत...💐
@erashkhandagle1538
@erashkhandagle1538 4 ай бұрын
Nice poem
@gauripawar3889
@gauripawar3889 4 ай бұрын
खरं जीवन जगलेली कविता
@dhammpalsalve9024
@dhammpalsalve9024 4 ай бұрын
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 4 ай бұрын
शेतकरी भारताचे नागरिक आहेत का ? स्वातंत्रयाचा काही फायदा झाला का ? मागील 10 वार्षात शेतीची राख रांगोळी झाली
@pandurangthakaresjtck5v455
@pandurangthakaresjtck5v455 Ай бұрын
ओऔधौओओऐऐ़़नोऔव नवं
@navnathmarkad3983
@navnathmarkad3983 4 ай бұрын
Nice poem chandagude
@sunilbengal425
@sunilbengal425 4 ай бұрын
👌👌👍
@yogeshholge1757
@yogeshholge1757 4 ай бұрын
कवी हा चार शब्द जोडून कवी होत नाही तर त्याने जोडलेले चार शब्द तो जागून कवी झालेला असतो याच उत्तम उदाहरण म्हणजे चांदगुडे सर... मी ही दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातला आणि तुमच्या कवितेत जगणार ...
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,4 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,7 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН
The Sad Life of RICH People | Trapped in Rat Race | Dhruv Rathee
21:27
Dhruv Rathee
Рет қаралды 10 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 2,4 МЛН
Planning Of Article 370 Removal
43:06
Nitish Rajput
Рет қаралды 9 МЛН