महाचाची माहिती सोप्या भाषेत सांगितली त्याबद्दल धन्यवाद .
@vidhayakdeepstambha5 ай бұрын
सर्व सामान्य व अनभिज्ञ असणा-या शेतकरी वर्गाला अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे.बीबीसी मराठी च्या 'गावाकडची गोष्ट ' या सदराचे व अॅंकर यांचे मन:पूर्वक आभार!🙏
@niranjangiri619721 күн бұрын
माहीती खुपच सुटसंटीत व सामान्य माणसांना समजेल अशा भाषेत सांगीतली त्याबद्दल आपले आभारी आहोत.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
@shrikantbhapkar741127 күн бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती अत्यंत सोप्या भाशेत सांगितली आहे. धन्यवाद. .
@santoshpatilbangale3924 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती बीबीसी 👍
@vidyasathe1759 Жыл бұрын
तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक इतके मुद्दे छान समजावून सांगितले आणि महत्वाची माहिती आम्हाला समजली खूप खूप धन्यवाद
@tukaramwaghmode4 ай бұрын
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@pawankumarpawar1440 Жыл бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिल्या बद्दल आभारी.🙏🙏 इनामी जमिनी बद्दल फी कितीटक्के भरावी लागते ते कृपया सांगावे. 🙏🙏
@prashanttheurkar744011 ай бұрын
Sir.. khup chan information dili 🙏👍
@azimpatel914611 ай бұрын
सर आपले मना पासून खुप खुप धन्यवाद
@ashoklondhe99692 ай бұрын
माहिती व्यवस्थीत समजेल या भाषेत सांगितली आहे. त्या बद्दल धन्यवाद.
@harshalgangurde3620 Жыл бұрын
किचकट प्रक्रिया सोप्प्या भाषेत मांडली....❤
@kailasjagtap5584 Жыл бұрын
very Good Information.....Thank You....!
@Nirbhay-s1m5 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली दादा आपण
@Linabagal20 Жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिलीस
@jgscomputers10 ай бұрын
सर नमस्कार🙏 01/03/24 व 07/03/24 शासन पत्राचे विश्लेषण करावे आणि महत्वाच्या बाबी/मजकूर/गोष्टींचा नमूद संदर्भासहित स्पष्ट कराव्यात. सदर मूळ अधिसुचनेवर/परिपत्रकावर आपण 1 बातमी दिली होती. नवीन पत्राप्रमाणे इतर गोष्टींची माहिती द्यावी, ही विनंती.
@laxmanasankar99955 ай бұрын
❤ खुप छान माहिती अशीच माहती हवी होती आणि जीआर कधी निघणार सर ती पण माहिती द्यावी
@samkendre10 сағат бұрын
Khup chan aahe
@DipakBhagat-ls7kh Жыл бұрын
छान माहिती आहे सर पण गाय रान जमिनी बाबत विडियो बनवा आणि pdf असेल तर पाठवा सर वर्ग 1 मधे करण्यासाठी.
@anwartabish55338 ай бұрын
चांगले मार्गदर्शन.. 😊😊
@murlidharpatil395511 ай бұрын
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤खुपच छान
@rajendrabhosale3863 Жыл бұрын
फार सोप्या भाषेत सांगितले आहे
@SangeetaSonawane-o1x Жыл бұрын
Plz khrch sanga yekri. Khup chan mahiti 🙏
@premasomvanshi4971 Жыл бұрын
khupach chhan .....( CSC Vle)
@mansurshaikh8140 Жыл бұрын
Sir खूप छान माहिती दिली आहे, आपला number पाहिजे आहे. महाराष्ट्र शासन समशान भूमी संपादीत जमीन, भोगवाटदार varg - 2 ची जमीन, भोगवाटदार varg -1 मधे कशी रूपांतर केली जाईल. क्रूपया याचि माहिती द्या वि hi विनंती. आसा नव् नवीन माहिती चा Video पाठवावे, हिं विनंती.
@HGH2261 Жыл бұрын
सिलिंग जमिनी बद्दल पण माहिती द्याल,2 वर्ग मधून वर्ग 1 करण्या करिता.
@The9ratana7 ай бұрын
खूप सुंदर 👌🏿👌🏿
@PradipM-le6kz Жыл бұрын
Very good vidio
@dhananjaypimple8771 Жыл бұрын
Nice information
@arunpisore8984 Жыл бұрын
अगदी छान माहिती
@sureshchaudhari9919 Жыл бұрын
भाऊ नुसती नजराणा रक्कम लागत नाही. तर दुसरी रक्कम घेतले शिवाय प्रकरण मजूर होत नाही...
@prasadpatil459618 күн бұрын
Kiti charch yeto kahi udaharan dya bhau
@irfansayyad151 Жыл бұрын
छान माहिती दिली... धन्यवाद
@piyushghadashi666 Жыл бұрын
साहेब आपली माहिती खुप छान असतात पण ज्या जमिनीवर 35 सेन्क्शन स्टॅम्प लागलं आहे त्या साठी काय आणि कोणती कागद पत्रे लागतात
@akashnagapure255 Жыл бұрын
Ekdam bhari vatil!!!!!
@rajkumarchaudhari786 Жыл бұрын
उपयुक्त माहिती
@vivekpatil3731 Жыл бұрын
फार छान विश्लेषण
@preetampitale862810 ай бұрын
सर नमस्कार🙏 1/3/2024 व 07/03/2024 या दिनांकाचे शासन पत्राचे विश्लेषण करावे आणि महत्वाच्या बाबी/मजकूर/गोष्टींचा नमूद संदर्भासहित स्पष्ट कराव्यात. सदर अधिसुचनेवर/ परिपत्रकावर आपण 1 बातमी दिली होती. नवीन पत्राप्रमाणे इतर गोष्टींची माहिती द्यावी, ही विनंती.
@raisoniumed10 ай бұрын
Plz make a detailed video on the nazarana amount. How it is calculated? Who has final say on the market price of land etc? Specific for वर्ग २ ते वर्ग १
@latishchaudhari3761 Жыл бұрын
Devasthan inam varg 3 chya jaminivaril kharedi vikri var asleli bandi baddal 1 video banva plz.
@jgscomputers Жыл бұрын
Good one
@deepakbhanushali62182 ай бұрын
छान
@VikasVicky-kk7bl11 ай бұрын
Very nice
@ramkishan13188Ай бұрын
varg 1 pan shartbhang jamineche sanga
@DnyaneshwarPatil-h3o Жыл бұрын
Atirikt ghoshit jamin sheti vikri ci mahitidya sir
@kalimmomin1896 Жыл бұрын
ह्यातच पैसा व वेळ जातो जमीन कायदा सुधारला पाहिजे
@vijaysagoria7285 Жыл бұрын
, xxx,,,
@dilippandit6966 Жыл бұрын
Very good
@NaganathDasharath Жыл бұрын
आकारी पड व एक साललागनीने मिळालेली जमीन वर्ग २मधून वर्ग१मद्येकशीकरता येते
@ajaywanjare122 Жыл бұрын
ceiling act ला ही हीच पद्धत आहे काय?
@mujeebmansuri48511 ай бұрын
Naic,👍
@SubhashGoriwale5 ай бұрын
सर भाडे पठ्याची जमीन व कब्जा केलेली जमीन कशी ओलखावी विडीवो .बनवा.
@amolsurkar97734 ай бұрын
नमस्कार सर, सर मला आर्मी कडून जमीन मिळाली आहे..! ती भोग धारक 2 मध्ये कशी करावी मला कृपा करून माहिती द्या..! तुमचे फार उपकार होतील
@AnantgPatil5 ай бұрын
Aaj ek Mantrimandal nirnay zala aahe tyabaddal video taka plz BBC
Inam jamini var prtibandhit malak ashi nond aahe. Hi jamin 1 madhe aahe ki 2 madhe
@sachinudaykar33528 ай бұрын
selling chya jamine che akrush karta yet nahi ka ?
@arunkalunke7652 Жыл бұрын
Sir siling chy jaminila varas nond karyachi ahe please tell me
@rakeshmaral481510 ай бұрын
Nice
@shrikantbhade721211 ай бұрын
Shet jaminicha malak jar mising asel aani khup varsha pasun tyancha shodh lagat nsel tar ti shet jamin varsh daranchy nave kasi karavi
@dasharathpingle3 ай бұрын
पाटील वतनची जमीन आहे.मुळ शेतकरयाने तीचे हस्तांतर केले आहे.भोगवटादार 2 आहे.क्षेत्र 2आर आहे.अशी जमीन शेतकरी विकू शकतो कांॽ नजराणा न भरता हस्तांतर करता येते कांॽ तिचे वर्ग 1 मध्ये रुपांतर होते कांॽ नजराना किती भरावा लागेल.किंवा नजराना न भरता ती 1होईल कांॽ
@sachinmahale62711 ай бұрын
Dada thanks.
@pundlikdabbe99726 ай бұрын
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी मिळत नाही तर माहीती द्यावी.
@NandkumarHATAGALE4 ай бұрын
I like it
@Pavan.......... Жыл бұрын
प्रकल्पगस्त certificate कसे काढावे..? त्याचे नियम व अटी, कोण पात्र असते याची पूर्ण माहिती साठी सोप्या शब्दात व्हिडिओ बनवावा.
@GopalRathod-oj7iy6 ай бұрын
सिलिंग ला लागलेली जमीन एका भूमीहीन शेतमजूर ला मिळू शकते का
@somnathkalamkar63367 ай бұрын
Mast
@amannawale905111 ай бұрын
Pardhi takinkar tases shilig sheti vikat gheta yete ka
@rodedhondiram8787 Жыл бұрын
दान व कुसुन खाण्यासाठी दिलेली नावावर करण्यासाठीची प्रक्रिया कृपया कळवा
@kedargawas56425 ай бұрын
Vadilan cha nava varit jami aai cha nava var hote ka?
@kedargawas56425 ай бұрын
Hote ka nava var?
@MarconiIndia7 ай бұрын
mast
@ashokbhilare60079 ай бұрын
Var 2 madhun varg 1 karmnya sati sevat chi Tarik Kanti kimva .date badvaou hai ka?
@shrirambadgujar43868 ай бұрын
नवीन अविभाज्य शर्ट ची भोगवतेदर २ ची जमीन कशी १ मध्ये अनवी कृपया मार्गदर्शन करवे..
@vinayakpatil77232 ай бұрын
खर सांगा
@anitasawant3707 Жыл бұрын
15 A yavar video banava please
@dilipMH1164 Жыл бұрын
Thanx
@shrikantwakade6627 Жыл бұрын
Mast
@samaybalwanhai9510 Жыл бұрын
bhava rahu de na bhava tyanchyach navane Jamin kashala tyana bhumi hin karto Kashi bashi bhette tyana ti Jamin
@USHADHAWALE-f9c Жыл бұрын
Aticram jamini badhl sanga Ani sarkar jma
@PinkeshavarPinakeshavar4 ай бұрын
60,वर्षा पेक्षा जास्त दिवसाचा कबजा आहे पिकपेरेत नाव देखील आहे तर ती जमीन कबजेदाराचे नावे होईल का
@nanasahebshinde82074 ай бұрын
माझ्या भावाने भोगवटदार वर्ग 2 ची इमानी जमीन तीच्या वर न अ श असा शेरा आहे ती जमीन सन 2000 हजार साली खरेदी घेतली आहे खरेदी तर झाली आणी तत्कालीन वेळेस स्टॅम्प वेंडरने ती करून दिली परंतु नंतर माहीत पडले की शर्त भंग झाली आहे तर काय करावे लागेल आणि किती नजराना भरावा लागेल सदर जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये करण्या साठी अर्ज केला आहे परंतू होत नाही काय करावा लागेल कळवले तर खूप बरं होईल
@riyajmujawar35723 ай бұрын
सोलापूर जिल्ह्य़ातील देवस्थान ईनाम जमिन वर्ग 2 चा वर्ग 1 करण्यात येते का ती कशी
@Rajsattanewschannel Жыл бұрын
इनामी जमिन वर्ग 1 मध्ये करता येईल का या विषयी माहिती द्यावी.
@BaliramLavate11 күн бұрын
Mazi sarkari aakar pàd Zaman zali aahe ti Kashi navavar karaichi
@vinayakbarjibhe38852 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@arvindwasudeorao36197 ай бұрын
सर, कुळाच्या जमिनीचे नजराणा भरावा लागतो काय ?
@wasudeo4002 ай бұрын
एकदा विक्री केल्यावर परत विकायची असल्यास काय करावे लागेल
@Arifpathan-h9u3 ай бұрын
Sir format pathva application pahije
@marutidharpale91643 ай бұрын
सर देवस्थान इनाम जमीन सन1698 पासून आमच्या ताब्यात ,किंवा आम्ही कसत आहे,त्या जमीनीवर आता सन2024 मध्ये काही नेते,गावगुंड आमच्याकडून जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न करत असून आम्हाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करत असून दहशतीच्या जोरावर त्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोर्टात आव्हान देत आहे यासाठी आम्हाला न्याय मिळेल का? याविषयीचा एक व्हिडिओ अपलोड करा
@AbdulAnsari-fy6ve Жыл бұрын
Sar Hamari Nagarpalika Mein non To Hogi kya
@DilipBhusari-g1c Жыл бұрын
Sar mi varg 2 ci jamin vikat getli 50/ rakam sarkari barli parantu ti jamin varg 2 c ahe upay sanga
@umeshsonune144311 ай бұрын
भाऊ मि ही वर्ग दोन चि जमीन विकत घेऊन चलन भरले आहे माहिती द्या
@krishnaterian10 ай бұрын
@@umeshsonune1443bhau tumhala 7/12 bhetala ka tumchya navabar
@AbdulAnsari-fy6ve Жыл бұрын
Sar Hamara Mudra cal to bhare Jaenge kya
@shrikantbhapkar741127 күн бұрын
इनामी जमीनी साथी किती नजराना भरवा लागल?
@vijayw59866 ай бұрын
सर आमची वर्ग एक मधली जमीन 2021 ला वर्ग दोन मध्ये घेतली आहे ते एक मध्ये करण्यासाठीकाय करावे लागेल
@KiranKarhale-lv6hb4 ай бұрын
सर इनामी जमीन विक्री केली असता ती आपणास परत मिळवता येते का
@sanjayshah2966 Жыл бұрын
सर याची प्रीट कशी घेयायची
@shreehatture5643 Жыл бұрын
सर परवा डिसेंबर मध्ये झालेले चर्चा वर च तुम्हि माहिती सागितला का वर्ग 2 व वर्ग 1 मध्ये रूपांतर च /तुम्ही सागितलेल हि माहिती जुन आहे का म्हणजे 2019 च आहे का 2023 च डिसेंबर च आहे का
@tukaramwaghmode4 ай бұрын
नमस्कार मला सीलिंग मध्ये मिळालेल्या वर्ग2 च्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करावयाचे आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@kaliramgaikwad93613 ай бұрын
नाही होत
@vishvanathjadhav2259 Жыл бұрын
नमस्कार दादा जहागीरदारा ने दिलेली इनामी जमीन भोगवटदार २मधुन १ कसे करता येईल ते सांगा कृपया
@Nikampatil1110 ай бұрын
सर अम्ही bhogvat क्रमांक 1 ची घेताली आहे जूने रेकॉर्ड hadal क्षेत्र bhogvat 2 आहे तलाठी फेर करत नही तर काय केल पाहिजे
@AshokKusher2 ай бұрын
शासनाने आता 50%ऐवजी 5% केले आहे राज्यपालचा GR 24 सप्टेंबर 2024 ला निघाला आहे त्या बद्दल सांगा.
@madhukarmane578511 ай бұрын
वर्ग 2मधे शर्त भंग झालेला आहे त्या जमिनीचे वर्ग 1 करणेसाठी काय करावे लागेल
@ismailpatel5584 Жыл бұрын
आमच्या गावातील खूप जमिनी कुळ कायद्याने प्राप्त जमिनी म्हणून वर्ग 2 करण्यात आले आहे त्याचे वर्ग 1 कसे करावे