कुळ कायदा काय आहे? कुळाची जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतरित कशी करायची?

  Рет қаралды 42,183

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #kulkayda #कुळकायदा #जमीन #गावाकडचीगोष्ट
कुळ कायद्याविषयी माहिती द्या, असं तुमच्यापैकी अनेक जण सातत्यानं विचारत होते.
कुळ कायद्यानं मिळालेली जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 करायची आहे, याविषयी माहिती द्या असं भागवत शिंगारे यांनी म्हटलं होतं. तर संरक्षित कुळ कशापद्धतीनं काढावे, याबद्दल माहिती द्या असं विकास राऊत यांनी विचारलं होतं.
बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्टवर कमेंट करुन हे प्रश्न विचारण्यात आले होते.
त्यामुळे या व्हीडिओत आपण कुळ कायदा काय आहे, कुळाचे प्रकार किती आहेत, कुळाची जमीन वर्ग-1 कशी करतात, याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत.
तुम्ही पाहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-११४
लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 47
@SeemaShinde-dt6ko
@SeemaShinde-dt6ko 7 ай бұрын
8 फेब्रुवारी 2024मध्ये सीलिंग जमिनिसदर्भात जो GR आला आहे, त्यामध्ये माजी सैनिकांना वाटप केलेल्या जमिनी चे वर्ग 1 रुपांतर शक्य आहे का, त्याबद्दल माहिती व 8 फेब्रुवारी च GR समजून सांगावा...🙏
@sureshparadke9085
@sureshparadke9085 7 ай бұрын
Khupmahatwachi mahiti aahe ❤❤
@rajratnakshirsagar
@rajratnakshirsagar 7 ай бұрын
Nice खुप छान माहिती मिळते Sir...
@zafarshaikh9566
@zafarshaikh9566 7 ай бұрын
सर सीलिंग कायदा 1961 बाबत 8 फरवरी 2024 ला जे GR आला त्याचावर माहिती द्या please
@umeshshelar4040
@umeshshelar4040 7 ай бұрын
सर तहसीलदार आणि तलाठी 1 महिण्यातमधे काम नसेल करत तर काय करावं..ते पण सांगा..कारण कोणताही काम यांचेकडे दिलं तरी पूर्ण माहिती देत नाही आणि वेळ पण खूप लावतात काम करायला..पैसे दिले तर लवकर काम करतात..
@aaplakokan69
@aaplakokan69 7 ай бұрын
sir tumhi 1 mahina lagto bol lat pn mi swata 2 varchya chya var zhale nuste ya yevdu chya procedure sathi tahasildar kade khepa gaalto govt ne fast track case open keli pahijel hecha sathi
@VikasSuryvanshi-ze6vf
@VikasSuryvanshi-ze6vf 2 ай бұрын
सर आपली जमीन कुळाची आहे त्या वरील वारसा दोन बहिणी आहेत ते आपल्या ला हटवायचा आहे त्याची प्रोसेस कशी आहे
@santoshpatilbangale3924
@santoshpatilbangale3924 7 ай бұрын
Good information bbc
@Ajjt911
@Ajjt911 7 ай бұрын
Sir aamche aajoba mayt asun, aamchya aajobache nav savrkshit kul mhnun itar hakkat aahe tar ti jamin aamhala bhetu sakte ka?
@MahendraDevkate-l9q
@MahendraDevkate-l9q 7 ай бұрын
कुळात आमची सर्व जमीन गेलेली आहे ती परत मिळवण्यासाठीचे व्हिडिओ कसे बनवता येईल, आम्हीच आता भूमीहीन झालेलो आहोत
@ravindraharwate8186
@ravindraharwate8186 2 ай бұрын
सामान्या कुळ म्हणजे काय
@adv.suvarnas.9026
@adv.suvarnas.9026 2 ай бұрын
कुळ कायद्याची जमीन जिचे 32 ग उतरवलेले आहे अशा जमिनीचे मृत्युपत्राद्वारे हस्तांतरण करता येते का
@2111hemant
@2111hemant 7 ай бұрын
कुळ कायदा म्हणजे खुळा कायदा.
@rahuldupargude3372
@rahuldupargude3372 Күн бұрын
सामाईक क्षेत्र आणि वर्ग दोन जमीन त्यावरू पीक कर्ज घेता येतो का
@ravigorde4364
@ravigorde4364 7 ай бұрын
वर्ग २ची जमीन विकत घेता येते का
@santoshkamble8335
@santoshkamble8335 7 ай бұрын
सदर जमीन हा खंड स्वीकारला नाही 32 ग चे पैसे बी आम्ही घेतलेले नाहीत
@indrapalsalam7406
@indrapalsalam7406 7 ай бұрын
Sir आदिवासी शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या आदिवासीं शेतकऱ्याला खरेदी करताना लागणारी परवानगी कशी काढायची त्याबद्दल महिती व्हिडिओ बनवा sir
@rajendradere9040
@rajendradere9040 Ай бұрын
ईनाम वर्ग तीन ची माहिती पाहीजे
@user-oe3xs8wu2y
@user-oe3xs8wu2y 7 ай бұрын
Sir 7 /12 utara ha dusracha nava var aahe ani other hakkat kasnarachi nave. aahet kayu karve lagel sanga no
@bhagwatthombre6355
@bhagwatthombre6355 7 ай бұрын
❤❤❤
@NishantRathod-l6w
@NishantRathod-l6w 7 ай бұрын
कुळ लागल्यावर किती वर्ष लागते 10 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे का वर्ग 1 करण्यासाठी
@rajputv.6301
@rajputv.6301 7 ай бұрын
सर धरणात अक्वार जमीन गेली आहे पुर्वी पासुन आम्हीच पिकवत आहे तरी ती नावावर कशी होइल ते सांगा
@rajpawaskar6812
@rajpawaskar6812 2 ай бұрын
K
@NishantRathod-l6w
@NishantRathod-l6w 7 ай бұрын
कुळ लागल्यावर किती वर्ष लागते 10 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे का
@santoshkamble8335
@santoshkamble8335 7 ай бұрын
कुळाने गेलेली जमीन परत मिळते का सदर जमिनीमध्ये साधक कोण म्हणून आहे सदर जमिनीचा 32 ग झालेला आहे 32 एम सर्टिफिकेट दिलेला आहे जमीन परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या
@PavanKhare-ts5tz
@PavanKhare-ts5tz 6 ай бұрын
भोगवतदर 1असेल तर त्याच्यावर कुळ असतो का सांगा सर
@Likewis122
@Likewis122 7 ай бұрын
कुळ कायद्यात गेलेली जमीन परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
@किरणगाडगे
@किरणगाडगे 7 ай бұрын
भोगवर्ग 2चे 1करायला किती खर्च लागेल
@creepergamingyt5039
@creepergamingyt5039 4 ай бұрын
काटेरी जमीनीला कुळ कायदा लागु होऊ शकतो का?
@2051xd
@2051xd 8 күн бұрын
जमीन बळकावू कायदा वाट लावली या कायद्याने लोकांची
@BudhasMhajna
@BudhasMhajna 7 ай бұрын
सर रामराम माझे का व वडील एक बाप दोन आई वडीलला लहान पणीच बाबा सोडुन गेलेत व त्यांणी दुसरे लग्न केले व गावी शेती होती चार बिघा काका ची दोन बिघा विकली व काका ला मुल बाळ नाही काका वारले मग काकु दोन बिघा जमीन करते विधवा आहे मग त्या जमीन वर आमचा हक नाही का
@RajeshriPalkar-q1z
@RajeshriPalkar-q1z 7 ай бұрын
1 ghunta shet jamin navaver ka hot nahi? Teyache nav 7|12 mdhe ka chadat nahi? Amcche paise fukat janana ka?
@maheshvalvi556
@maheshvalvi556 7 ай бұрын
नवीन शर्तीची जमीन जुनी शर्तीची कशी आणि जुनी शर्ती चे नवी शर्ती कसे करता व्हिडिओ बनवा पलझ
@sudhakarjadhav2487
@sudhakarjadhav2487 7 ай бұрын
भुगवटादार वर्ग - 2 , च 1 करायला खर्च किती येतील
@user-uh5nm9dg5f
@user-uh5nm9dg5f 7 ай бұрын
नवीन शर्ट कमी करण्यासाठी काय करावे
@bhausahebgawade4096
@bhausahebgawade4096 7 ай бұрын
सर फॉरेस्ट जमीन वर्ग 2ची जमीन वर्ग १होती का
@rameshshelke1365
@rameshshelke1365 7 ай бұрын
सर कलम 38 ग म्हणजे काय
@ravindrapawara5741
@ravindrapawara5741 7 ай бұрын
आदिवासींची जमीन भोगवटा वर्ग 2 वरुन वर्ग 1 करता येते का?
@lukeshpote407
@lukeshpote407 7 ай бұрын
कुळ कायदा बंद झाला आहे ना
@samadhankhairnar4273
@samadhankhairnar4273 7 ай бұрын
सर सरकारी योजना विशाई पण महिती द्य
@Sandipjaypatre-r8g
@Sandipjaypatre-r8g 6 ай бұрын
‌ ‌सर आपला नबर देय
@BudhasMhajna
@BudhasMhajna 7 ай бұрын
काका ला मृत्यु समई पाणी आम्हीच दिले काकु पाहिजे तसे प्रेम करत नाही आणी शेती आम्ही करत नाही
@chandrakantkumbhar3887
@chandrakantkumbhar3887 7 ай бұрын
Sir tumcha contact number milel ka please 🙏
@NishantRathod-l6w
@NishantRathod-l6w 7 ай бұрын
कुळ लागल्यावर किती वर्ष लागते 10 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे का वर्ग 1 करण्यासाठी
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН