निरगुडकर यांना जे पाहिजे ते उत्तर मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे . दुःखत बात आहे .
@priyankanakate64624 жыл бұрын
ब्राह्मण-तो-बहाणा-है---मराठा-असली-निशाना-है
@nandkumargordepatil9994 жыл бұрын
Hi priyanka
@vedbane11397 жыл бұрын
*जात आणि धर्म विसरून मराठी माणूस म्हणून एकत्र या।। महाराष्ट्राला मराठी माणसांच्य एकतेची गरज आहे।। नाहीतर आपलाच शेवट आपल्याच हाताने होईल*
@howtubecreator24287 жыл бұрын
Maharashtratla pratek manus marathi aahe aani tya pratek marathi mansane maharashtrasathi ladhle pahije...... Chatrapati barobar anek mavle hote te veg veglya jatiche hote pan marathi hote aani chatrapatin sobat ekjut hote.....
@rahulkhaire8847 жыл бұрын
anil bane ekdam barobar bhava ektra alyashivay paryay nahi
@dilippatil79517 жыл бұрын
बरोबर
@kisant60197 жыл бұрын
anil bane
@yigeshvdbshhd93997 жыл бұрын
anil bane
@ashokmalode79733 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी.. हिंदू तितका मेळवावा हिंदू तेवढा गाजवावा हिंदू समर्थ संपन्न व्हावा हाचि माझा महाराष्ट्र धर्म..... गर्व से कहो हम हिंदू है... जय श्री राम जय हिंद भारत माता की जय
@rajshreeshahuraje19103 жыл бұрын
Jay bhavani jay shivray , jay hindvi swarajya .
@abcxyz89363 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@sushantpatil59802 жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@dineshsangale73022 жыл бұрын
H&0p
@arvindgovilkar71134 жыл бұрын
२ वर्षांपूर्वीची ही मुलाखत मी आज पाहिली\ऐकली. निरगुडकरांचे तिरकस प्रश्न व भिडे यांची प्रांजळ, शांत स्वरांतील प्रामाणिक उत्तरे ऐकून खूपच समाधान झाले. निर्मळ भाषेतील (भिडे याची) उत्तरे ऐकल्यावर भिडे हे निर्दोष असावेतसे वाटते. त्यांचेवर कोणीतरी सहेतुकपणे किटाळ आणल्यासारखे वाटत आहे.
@Pragatirithe20009 ай бұрын
Mut pi bhide che mag
@ravitupkar98627 ай бұрын
@@Pragatirithe2000 sansakr pradarshan kru nye
@jitendrajadhav1831 Жыл бұрын
जय भीम सन्विधान कर्ते Dr. बाबासाहेब आंबेडकर व बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशात असे होत असेल तर ते आपले सर्वांचे दुर्दैव आहे सर 🙏
@jaihinddosto9693 жыл бұрын
धन्यवाद लोकमत या नासाच्या आंबा सायंटिस्टची मुलाखत घेतली ❤
@salimtamboli41692 жыл бұрын
समाजांत तेड निर्माण होऊ नये. असे वागलातं तर आपला अभिमान वाटेल प्रत्येक भारतिय व्यक्ती एकत्र रहाते ते तोडू नये जोडावे जय संविधान 🙏🙏
@gangadharwadavle69623 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे संभाजी महाराज यांच्या रुपाने खंबीर नेतृत्व करणारे राजे हिंदू धर्माचे अभिमान यांनी दिलेली विचार समाजात पेरनारे व्यक्ती महत्व व समाजाला जागृत करणारे म्हणून बाळासाहेब ठाकरे संभाजी भिडे गुरुजी यांच्या रुपाने आम्हाला लाभले आम्हास त्यांचा अभिमान आहे
@ramgogte.8985 Жыл бұрын
Hats of to Dr.Nigudkar for the fair interview of Sambhaji Bhide.Bhide appears a strong Nationalist and follower of Hinduism of Chhatrapati Shivaji and Sambhaji Maharaj. I liked the interview.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@bashirnadaf7163 Жыл бұрын
Kr
@omshinde9539 Жыл бұрын
😊0😊p
@sureshmorr11633 жыл бұрын
आता एकदा निखिल वागळें यांनी श्री भिडे गुरुजींची मुलाखत घ्यावी, एकाच पेपर मध्ये विद्यार्थी पास होत नसतो,
@vilasraodeshmukh76553 жыл бұрын
सत्यमेव जयते. शिक्षाणामधे छत्रपति शिवाजी व संभजीचा पाठ संपुर्ण राज्य मधे वाले शिक्षणात सरकारने लागु केला तर? स्वाभीमानी स्वबळावर जगनारी तरुण होऊन..!.. " स्वाभीमानी भारत देश"...म्हणून अख्या विश्वात नावारुपाला येईल. डाॅ. विलासराव देशमुख
@balkrushnsalunke4859 Жыл бұрын
जय भवानी, जय श्री राम,जय शिवाजी राजे, जय शंभू राजे 🙏⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
@mohangawai9056 Жыл бұрын
Lavdya ikde ky chalu ahe and tujhe ky chalu ahe
@sharadprakshale44283 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय शाहु महाराज जय महात्मा फुले जय आंबेडकर
@surajbhosale16042 жыл бұрын
सदैव आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी 🚩🙏🏼
@dilipvarude66332 жыл бұрын
अतिशय सुंदर, सडेतोड आणि रोखठोक मुद्देसूद. संचालकांचे प्रश्न योग्य होते आणि भिडे गुरुजींची उत्तरे सुद्धा मुद्देसूद. खरे काय आणि खोटे काय हे थोडा विचार केला तर जनतेला लगेच लक्षात येईल.
@sushantpatil59802 жыл бұрын
एक अविस्मरनीय व्यकतीमत्व भिडे गुरुजी महाराष्ट्राला लाभलेला हिरा
@sharadprakshale44283 ай бұрын
हांडगा
@minakshiwalke30292 ай бұрын
Mnuvadi kutra
@prakashpatil54653 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज मानणारा वर्ग मराठा,आगरी,कोळी ,भंडारी,वंजारी , माळी,बंजारा , धनकर , ब्राह्मण, आणि कीती तरी जाती जमाती आमच्यात लावालावी करू नका नाही तर ..... जय शिवराय
@amit.k40125 жыл бұрын
इथे निखिल वागळेच हवा होता. भिड्याची सापशिडी केली असती. निरगुळकर नुसताच आंबा चोखत बसलाय.
@udaykamble97075 жыл бұрын
Nikhil vagale direct bolatat mhn tyana ya news channel ni Kadal.... Pn kharach Nikhil vagale have hote tya bhidyala nagadach kele aste
@kdwild2 жыл бұрын
Wah. प्रत्येक प्रश्नाला किती शांततेत त्यांनी उत्तरे दिली. कोणत्या प्रश्नाचे उत्तर टाळले नाही. तर कोणावर टीका केली नाही. हा माणूस हिंसक जरी असला तरी समाजाला पूरक आहे. आज हिंदूंना त्यांची गरज आहे. बाळासाहेबांनंतर भिडे गुरुजी हेच एक हिंदुस्तानचे रक्षक वाटतात..!!
@durgeshrajguru71474 жыл бұрын
जय भिम जय भारत
@abhayjangam53003 жыл бұрын
@D G tu lagla ka compitition khelayla??? Jay bhimcha itka titkara ka aahe re tumhala?? Amhi shivrayanna bapch manto jay shivray comment krun competition kraycho grj nahi jatiwadi mansikta bdlwa... Jay shivray..💙🧡
@shreyasbarge86443 жыл бұрын
@D G 🚩🚩🚩
@shreyasbarge86443 жыл бұрын
@D G बरोबर, हिंदवी स्वराज्य.......🚩💯🔥💪
@chandewarabijit1921 Жыл бұрын
🙏🚩MY IDOL SAMBAJI BHIDE 🚩
@bhaskarmogal66405 жыл бұрын
देशभक्ती अशा त्यागातून उभी राहतात स्वतःसाठी जगण्या एवजी राष्ट्रासाठी जगतात हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण भिडे गुरुजी आहे आशा गुरुजींची भारतासाठी अत्यंत आवश्यकता आहे
@dattatayajabe7488 Жыл бұрын
भिडे गुरुजी हिंदु धर्माचे आदर्श आहेत संपूर्ण हिंदू धर्म त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
@chandravadan5556 жыл бұрын
निर्गुड़कर, तुमचं हे चाललय काय ? निष्पक्ष पत्राकारिता करा।
@sgaikawad4 жыл бұрын
🤣🤣🤣
@yogikhuntaphale50934 жыл бұрын
😝😝😝
@ravimohabansi86134 жыл бұрын
ZHOMBALI.... 😁😄😃😀
@chandrakantambekar22737 жыл бұрын
खरा मावळा तोच असतो.. जो छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालतो . शिवरायांची शिकवण कशी आहे ..याचा अभ्यास प्रत्येकाने करावा .
@ianwright28487 жыл бұрын
शिवाजी ची स्टोरी पूर्ण कल्पना आहे.."हिंदुत्व" च प्रोपोगंडा आहे...शिवरायाचे विचार खर म्हणजे त्याची स्टोरी लिहिनारे ब्राह्मनाचे विचार आहेत .लोकाना ब्रेनवाश करने हिंदुत्व चा प्रसार करने अणि सवर्ण लोकाची समाजात उच्च जागा सुरक्षित ठेवणे हा मूळ उद्देश आहे.कारण हिंदुत्व आहे तरच उच्च वर्ण आहे अन्यथा त्यांचा कचरा होऊन जाईल .
@sujatalove81497 жыл бұрын
Mag ambhedar baddal je lihila ahe te pan khotach ahe swatach sir name je bhramhanacha lavtata jyanchi ek wife bramhan hoti
@ianwright28487 жыл бұрын
हिन्दू धर्म (वर्ण धर्म) से मानवता और सच्चे परमेश्वर का अपमान होता है ...ये एक गन्दगी की तरह है पृथ्वी पर....ये धर्म चरसी गांजा फुकने वाले टाइमपास लोगो ने बनाया है ...ये सब शैतान के पुजारी है .इस गन्दगी को धरती से मिटाना ही होगा .इंसानियत का अपमान ही देश का, धरती का और उसको बनाने वाले का अपमान है ....इंसान की तरह जियो, क्यों बन्दर के जैसा एक दुसरो को वर्ण जात धर्म प्रान्त के नाम पर दात दिखाते हो ,और क्यों इंसान का और उसको बनानेवाले सर्वोच्च प्रभु का अपमान करते हो?साप के पिल्लो ...इंसानियत /देश के द्रोहियों ...
@audumbarbandgar66396 жыл бұрын
Sujata love ta Love
@chetanmarathe77126 жыл бұрын
हरामखोर छञपती शिवाजी महाराज बोल
@sldentertainments98425 ай бұрын
Ya पत्रकारांनी मुस्लिम मौलाना लोकांना कुरणमधील हिंसक गोष्टींविषयी विचारले पाहिजे
@sbboys82414 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय
@shantidutdhoble77243 жыл бұрын
सगळी गाणी वाजणार wait and watch bhima koregao चे दंगल खोर सापडणार. सुट्टी नाही कोणाला . Jay bhim ambedkar sahebancha अंदाज बरोबर ठरणार .💯
@sachinsitap25976 жыл бұрын
राष्ट्रांत निर्मळू अवघ्या शिव सूर्यजाळ
@satishgaikwad4233 жыл бұрын
गूरुजी आपण जर खरे असाल तर एकदा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर मिडीया बरोबर बसून लोकां च्या बरोबर चर्चा करा
@Prathmeshku2 жыл бұрын
💯
@neetguide47972 жыл бұрын
Tar ambedkar la jaga milnar nahi palayala murkh
@vishalmore38973 жыл бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.
@mohangawai9056 Жыл бұрын
Lavdya ikde ky chalu ahe and tujhe ky chalu ahe
@vivekmalvi66953 жыл бұрын
संभाजी भिडे हे खरं उत्तर देतच नाही तर, प्रत्येक वेळी दिशाभूल करणारे उत्तर देतात असं वाटत.
@shitalkamble327 Жыл бұрын
Right
@dr.rajkumaradkar62795 жыл бұрын
गुरुजी खलनायक नाही तर खरे नायक च
@siduttaml6 жыл бұрын
निरगुडकर कर चा contact no. असेल तर द्या त्याला इतिहास भूगोल राज्यशास्त्र इत्यादी ची माहिती पाठवू शकता
@dilippawar70305 жыл бұрын
देशभक्त त्यागी व्यक्तीमत्व
@dungarsinghrathore40653 жыл бұрын
Deshbhakt Tyagi vyaktimat manush manje Bhide guruji
@vinodfalke42683 жыл бұрын
जय हो गुरुवर्य 🇮🇳🙏🗡
@nageshpawar457 жыл бұрын
शेवटी विजय सत्याचाच होणार
@singsaga90227 жыл бұрын
Avdhoot Bhatwadekar karan tu chutiya aahes
@singsaga90227 жыл бұрын
Avdhoot Bhatwadekar karan tu chutiya aahes
@ianwright28487 жыл бұрын
कारण सत्य वाट पहात असतो कि झूट स्वतः आपली खाकी चड्डी उतरवून नंगा होतो कि लोक त्याला नंगा करतात .
@vinayakmane71277 жыл бұрын
Avdhoot Bhatwadekar आरे माणूस जिंकला कधी सिद्ध होते ,जवेळी शेवट होतो तेव्हाच...
@mazachmhannakhara5166 жыл бұрын
सत्या कोण ?
@gajananlad67644 жыл бұрын
विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. खरच गुरुजी योग्य बोललात आपल्याबद्दल आदर आहे.
@balasahebbansode21354 жыл бұрын
भाऊ डोक्यात एक आणि काम वेगळे आहे कुलकर्णीच
@vishakadabhade4601 Жыл бұрын
आपल्या दिनचर्येचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा अशीच आहे .पण आजचे तरुणांना ते जमणार नाही आणि पेलणार नाही .. विशेषतः ..यात सामिल असणारे...
@bhagwatpathade12787 жыл бұрын
उदय सर अगोदर भिडे गुरूजींना '' गुरूजी '' म्हणायला शिका मग पत्रकारिता करा. उगाच चार मुलाखती घेतल्या म्हणून स्वतःची लायकी जास्त समजू नका.
@nitinshivcharan5575 жыл бұрын
माझा पोलीस निरीक्षक का ना एक प्रश्न आहे कि दुनिया येवढी पुढे गेली दंगल करणाऱ्या ला एका मुलाला धरल. आणि विचार ल कि दंगल कोणी केली तरी कळेल की कोण गुन्हेगार
@rahulsonkamble78986 жыл бұрын
भिमाकोरेगावच्या दंगली बाबत पुरावे पाहीजेत आसतील तर बामसेफ चे आधक्ष वामन मेषराम साहेबांना बोलवा
@सूर्यवंशीपाटील-ट2ष5 жыл бұрын
मेश्राम काय विडीओ शुट करत होता का पुरावा द्यायला
@sagarwaghmare89265 жыл бұрын
@@सूर्यवंशीपाटील-ट2ष bolvun tr bagh mg kalel tula video kadhat hote ki ky karat hote meshram saheb sglya jativadi sanghatna paltat tyana lambun ch pahun mhnun ch aaj tyancha itka motha bahujanan cha vali konich nahi
@वासकोदगामा-न1ड4 жыл бұрын
@@sagarwaghmare8926 😂 😂 😂
@वासकोदगामा-न1ड4 жыл бұрын
Gabhan mesharm naksali ani atankwadi ahe.. Jar bhide chukicha asel tar gabhan meshram naksalich ahe. Jyala patat nahi tyane tyachi bhashane aaikavit. Jyamadhe shivrayanvishayi galichh bhashet vaktavya kelel ahe. Atanki sala.......
@ajaykamble22694 жыл бұрын
Tu tar aambyachi aaulad disayla
@sohambele70942 жыл бұрын
आम्ही धारकरी.. 🙏🚩⚔️💪
@sopanmorepatil26756 жыл бұрын
खूप छान गुरुजी...
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Hae Manohar Bhide Baadmash ahae 📢📢📢🇮🇳🆒🆗
@user9_11 Жыл бұрын
भिडे:- माझ्या बागेची आंबे खाल्ले की मुळे होतात Doctor:- झोपुन हागणार उठून बघणार 🙂
@vivekkavade Жыл бұрын
समाजद्रोही भिडे गुरुजी
@excellahomerealestateservi73747 жыл бұрын
It is needed to support Bhide Guruji.... if agree like the comment. Salute Bhide Giruji...!!
@sachinmestry68845 жыл бұрын
गुरुजी नमस्कार, गुरुजींना मनुस्मृती बद्दल सर्वाधिक ज्ञान आहे . त्यामुले सरकारने गीरुजीनांबरोबर घेऊन संविधानातिल काहि कलमांमध्ये बदल करुन समाजाला न्याय द्यावा.मनुस्मृतीचे ज्ञान असलेली दुसरी व्यक्ती आपल्याकडे नाही . आधी देशाचा विचार करावा, नंतर जातीचा .
@ravindragamare98952 жыл бұрын
Tula kay mahiti savidhan are kadhi vachlas ka tumcha bapamadhe dam nhvta ani tu je jagtoys na ani tuza aai bahini sarve neet jagtyt na tychche baap Dr babasheb ambdker adhi Kay khare ahe te bagh nanter bol ha kon zingur
@Sumedh_gawai_012 жыл бұрын
Aree tuzya mayla shikayala bhetal tuzya tya bahinila shikayla bhetl konacyha gulami khali n rahta swaatache manache malak zalya konamul savidhan mil he sgl manusmrti chya virodhat ahe tu ky sanvidhan sudharnyachi bhasha karto thu tumchya sambhaji bhide vr
@nagnathbetkar99963 жыл бұрын
जय भिड़े गुरुजी
@ganeshjoshi45907 жыл бұрын
Pranam Bhide guruji
@proudtobeindian13673 жыл бұрын
भिडे गुरुजी खरे पण कडू सत्य बोलत आहेत
@baluparhekar66213 жыл бұрын
Hq😎 BH and
@sharadlavand95683 жыл бұрын
भिडे गुरुजी विचार चांगले आहेत . देव त्यांना उदंड आयुष्य लाभो
@Gcl6056587 жыл бұрын
सत्यमेव जयते.... शेवटी विजय सत्त्याचाच होणार....
@ratanadode87656 жыл бұрын
भिडे गुरुजी तुम्ही जे नेहमी म्हणता ना हिंदुस्थान तुम्हाला नाही का वाटत हा शब्द घटना बाह्य आहे म्हणून .फक्त भारत आणि भारत आहे हे लक्षात असू दया .
@EnjoyLifeK6 жыл бұрын
Nikhil videos ho bhau aani to jhalach
@nathurampawar73184 жыл бұрын
q
@shreyasbarge86443 жыл бұрын
@@ratanadode8765 का बर?? आम्ही दोन्ही मानतो.....शेवटी भारत हा हिंदू ग्रंथांमधून च घेतला आहे!! आणि हे हिंदू राष्ट्र आहे, so called secularism नाही चालणार.....
@umeshrasal67663 жыл бұрын
@@ratanadode8765 घटना बाह्य कधी पासून
@darkjoker33333 жыл бұрын
भिडे तुझा गेम नक्की होनार 💥🔥
@SunnyKingff3 жыл бұрын
🔔
@ramgogte.898511 ай бұрын
sambhaji bhide appears to be a honest transparent patriotic person.advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@vinayakpalav75913 жыл бұрын
निर्भयपणे/निर्भिडपणे मत त्यांनी मांडले आहेत. बाकी लोक काही म्हणोत सत्यमेव जयते.
@balasahebpatil49393 жыл бұрын
बरोबर
@limbajeekharat99732 жыл бұрын
हिंदुत्ववादी महांजे काय
@limbajeekharat99732 жыл бұрын
दलितानीच दलितांवर हल्ला केलाय काय आम्हाला मूर्ख बनवत आहेत
@limbajeekharat99732 жыл бұрын
आंबेडरवादी लोकांना कमी समजू नका
@limbajeekharat99732 жыл бұрын
@@balasahebpatil4939 दलीतच दलितांवर हल्ला करतील का
@tejasjadhav8884 жыл бұрын
Baap baap hotha hai... Only 500 mahar...🙏💙🙏
@राष्ट्रहीत4 жыл бұрын
Maila vicharat ja re bap koun aahe te
@shubhamathawale8523 жыл бұрын
@@राष्ट्रहीत Kon ahe
@shubhamathawale8523 жыл бұрын
@@राष्ट्रहीत tu ulta Bol tula sangto
@shashikantgavhane94473 жыл бұрын
प्रतागडावरील रणसंग्राम आठवा
@shashikantgavhane94473 жыл бұрын
कोण बाप आहे कळेल
@vsmadkaikar7 жыл бұрын
जे कार्य मराठयांनी करायचं ते काम ब्राह्मण व्यक्ती करत आहेत, आमचे मराठा नेते फक्त ZP, विधान सभा, लोक सभा, मंत्री ,मुख्य मंत्री ह्यात गुंग आहेत, एक तरी मराठा दाखवा गुरुजींना च्या लायकी चा. अनवाणी फिरून महाराजेचे किल्ले राखायचे, सोपं काम नाही, महाराज स्वतः असले असते तर भिडे गुरुजींना मान समान दिला असता .
@rohitvishwkarma91277 жыл бұрын
Vinayak Madkaikar गुरूजी काय एकटे काम करत नाही मराठयाची हजारो मुल असतात त्याच्या सोबत
@vsmadkaikar7 жыл бұрын
Rohit Vishwkarma मराठ्यांची नाही सर्व जातीची पोर असतात त्यांच्या बरोबर, दुःख एवढंच आहे की जे काम मराठांच्या नेत्यांनी करायचे ते एक ब्राह्मण व्यक्ती करत आहे,मराठा नेते काय करत आहेत हे वेगळें सांगायला नको,जय भवानी जय शिवाजी,
@mahendrshende91006 жыл бұрын
Vinayak Madkaikar जाय न बघता आम्ही फक्त शिवभक्ती बघतो. गुरजींना आम्ही एक हिंदूवादी म्हणुन बघतो.
@vishalideokar51764 жыл бұрын
काय केलं या भेंडी नी
@bhagwanthale73783 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@lalasahebpatil82643 жыл бұрын
आदरणीय भिडे गुरुजी
@ittfakse11277 жыл бұрын
*मी मराठी ,मी मराठी , मी मराठी* अस अभिमानाने बोलतो आपण महाराष्ट्रीय असल्याचा गर्व बाळगतो आपण . पण संभाजीराजेंना अग्नी कोणी दिला यावर किती भयंकर वाद करतोय आपण . *एक म्हणतो आमच्या जातीच्या माणसानी दिला तर दुसरा म्हणतो नाही नाही ,आमच्या जातीच्या माणसानी दिला .* अरे काय ?? कोणी का देईना .. या वरून वाद का ? झगडा का ? ज्याला जे मानायचे आहे ते मानू द्या ना ! काय फरक पडतोय *जे सत्य असते ते सत्य असते व ते आपल्या जाग्यावर सुरक्षित असते.* कोणाच्या काहीही मानण्यानी , म्हणण्यानी किंवा खोटा प्रचार करण्यानी *ते बदलत नसते.* दोन्ही पैकी एक जात अंत्यसंस्कारचा वेळी नक्कीच उपस्थित होती किंवा असे ही झाले असेल की दोन्ही ही जातीची माणसे एकञ येऊन अंत्यसंस्कार केले असतील कारण संभाजीराजेंचा मुलगा लहान होता. ते काही का असे ना पण एक *सत्य निश्चित* आहे ते हे कि *अग्नी देणारा* आपलाच होता ना , मराठीच होता ना , महाराष्ट्रीयच होता ना याचा ही आपल्याला *अमाप अभिमान* बाळगता येईल.पण ते सोडले आणि आमच्या जातीचा होता तुमच्या जातीचा नव्हता. किंवा तुमच्या जातीचा नव्हता आणि आमच्याच जातीचा होता. *अरे काय मिञांनो* काय *चाललय*हा काय वादाचा , हाणामारीचा , झगड्याचा ,विषय असला पाहीजे काय ?? *जात* या फालतू शब्दावरून वाद चालू आहे . *महाराजांनी* मनातून , स्वराज्यातून *जात* मुळापासून उखडून टाकली होती. स्वतःला *मी मराठी* म्हणता सोडून द्या म्हणणे व मी *कट्टर जातीवादी* आहे असे म्हणा व कबूल ही करा. आणि हो ... मन तपासा ते जर जातीयतेच्या भावनेने तीव्र भरले असेल तर सध्या तरी *जय शिवराय* म्हणूच नका.
@nitinpitale3205 жыл бұрын
एवढे वाचायला वेळ नाही एवढे समजदार ही नाही अगदी सत्य लिहिले
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Hae Bhide RSS Agent , Tathgat Buddha Light of Universe Ahae 📢🇮🇳🆒🆗
@Akhappy0073 жыл бұрын
अगदी बरोबर
@kammujikkammuj Жыл бұрын
@@jayBharatiraanga6425😂😢😊😅
@maheshs62383 жыл бұрын
भिडे गुरुजी महाराष्ट्राचे आशास्थान आहेत.
@sujalgangurde33313 жыл бұрын
😂😂😂😂
@prad19512 жыл бұрын
fkt tuzya sathi... ha fkt ek मनुवादी किडा आहे.
@galphadep17794 жыл бұрын
संभाजी भिडे गुरुजी विरुध्द बोलन्यार्यानो तु त्यांच्या तळपायाची सुध्दा बराबरी करु शकता का
@aadityalatthe-ck1zg10 ай бұрын
संभाजीराव सारखं काय म्हणताय गुरुजी म्हणायला शिका🙏🏻💯🚩
@dipstambhmedia18006 жыл бұрын
वाह रे वाह ही पत्रकारिता,, आधीच सांगून ठेवल होत का काय विचारणार आनि त्यावर उत्तर काय द्यायचे😂
@amitkanoje37132 жыл бұрын
Jai bhim 💙
@siddharthsatbhai65846 жыл бұрын
जात पात धर्म रुढी प्रथा हीच ती भारताची व्यथा माणूस मुकतो माणसाला भावनांची किंमत वृथा
@Indarjeet883 жыл бұрын
Are sar path krun alay ha baba bhadkhau
@satishzori2659 Жыл бұрын
Guruvary sambhaji bhide
@hirarajhr95356 жыл бұрын
हिंदु।धमाॅत जात पात नाहीए।आपल्यात वणॅ आहे।हे सगळे हिंदुना समज्याला पाहिजे।
@jivhalafilmschandrakantlondhe5 жыл бұрын
खरं आहे चार वर्ण आहेत. Open St Ssc Obc
@dhananjayshendge77794 жыл бұрын
600 jaati ahet
@shreyasbarge86443 жыл бұрын
@@dhananjayshendge7779 माणसाने बनवल्या धर्माने/संस्कृती ने नाही......
@csn8265 жыл бұрын
निर्गुडकर वडिलधाऱ्यांशी कसं बोलावं, हे सुध्दा तुम्हाला माहिती नाही...
@gugdhh31524 жыл бұрын
मला माफ करा
@rayatbhumivloga.j.64354 жыл бұрын
🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏
@shreyasbarge86443 жыл бұрын
गुरुवर्य संभाजी भिडे 🙏🚩
@anupdeshpande2233 жыл бұрын
Jai shree ram guruji
@nirmitiramteke5143 жыл бұрын
Modi bhakt
@nitenmeshram18055 жыл бұрын
हे गुरू नाही शीवराया च्या नावाचा फायदा घेवुण आपसा मधी लडण्याचा काम करतो ईगृजा सारखा
@bharatdupare41815 жыл бұрын
7TH PAY CAMISSION
@ashokpatil75844 жыл бұрын
मेश्राम भाऊ जातिभेद विसरा आता, आपण सगळे मराठी आहोत
@crx__hardik_gaming33784 жыл бұрын
2 billi ki story malum he karim lala Arun neharu ko 10 lak deta tha or congress ka pura mantrimandal uske samne sajda karta tha Karim lala bolega or SP DSP Uske bad aaya daud ibrahim sharad Pawar pappu kalani hitendra thakur or bhi log he 10 lak vale fir 1993 mumbai bomb blast huve marathi log mare lekin fayda kiska huva congress ke logoka 1 vidio he youtube par Y C pavar jarur dhekhna ya google pe 1993 mumbai bomb blast padhna ya bohra comety ka lik huva riprt padh lena or bolna kon Sahi he or kon galat
@adv.s.sgosavi3734 жыл бұрын
Bhide Guruji is saint who has dedicated life for motherland...
@prad19512 жыл бұрын
दोन समाजात तेढ निर्माण करणारा मनुवादि कीडा
@spiritualscience6808 Жыл бұрын
ये सारे लोग विदेशी DNAकी निशानीवाले, देशद्रोही है..
@babanganvir3 жыл бұрын
प्रकश आंबेडकर साहेब यांनी भिडे च्या विरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली पाहिजे कारण भारतात नेते भिडेवर कारवाही करू शकत नाही हे लक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठेवावे
@tusharjagtap6283 Жыл бұрын
Any kind of violence in favour or against of any religion or caste is absolutely sense less and irrevant and wild crazy thought. Because we are all Indians and we should stand together strongly without any differences and take our country in modern world with more positive thoughts and scientific revolution .To make our country prosperous and the next super power of the world ❤❤❤
@sunilpawar-ct3xl6 жыл бұрын
आदरणीय भिडे गुरूजी 🙏
@switchblade9703 жыл бұрын
Use me as unlike button
@bpcsmkj Жыл бұрын
JAI BHIM JAI SHIVRAI BAHUJAN POWER ONLY💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@premagokul65152 жыл бұрын
जयभिम
@vijay_.gaikwad142 жыл бұрын
याची मुलाकात घेण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याची मुलाकात घ्या...
@MONSTERSHREE7 жыл бұрын
*मी कोणी स्वामी नाही, जादूटोणा करणारा नाही* 😂😂😂
@sureshwankhade34415 жыл бұрын
खरच मिडिया म्हजे,,,,,,,,,पेक्षा हि खराब झाली
@gauravdeshmukh26683 жыл бұрын
गुरुवर्य 🙏🙏
@vitthalbendre1445 Жыл бұрын
संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्याला कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajitkolape4836 жыл бұрын
Guruji
@yogitagaikwad7344 жыл бұрын
निरगुडकर साहेब,वा लाजवाब अँकरींग माझे मत आपण स्वत:हा मन चिंतन करा .सत्य/असत्य याची पडताळणी करून ,वास्तव बातमी याचा देता का .अनुशास्त्रात गोल्ड मेडल भिडेंना मिळाले,संदर्भ सहीत माहीती द्यावी .(कॉलेजचे नाव ,गोल्ड मेडल कोणाच्या हस्ते दिले.)
@Focus_on_your_body_and_money956 жыл бұрын
I'm with Bhide guruji
@purimaharaj13243 жыл бұрын
सुंदर धन्यवाद
@bhupendrak.42357 жыл бұрын
ग्रेट गुरुजी
@vhdbktkdl4 жыл бұрын
Sunder, Ati Sunder Excellent. Sambhaji Rao Bhide. The dishonest world never care for such Honest, and Patriot people.
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Manohar Bhide Badmaash ahae 🇮🇳🆗📢
@blitzkrieg80883 жыл бұрын
अत्यंत निकृष्ट दर्जाचे मुलाखत.
@akshaytapkir61324 жыл бұрын
शेवटी सत्याचा विजय होतो आणि सत्याचाच विजय झाला...
@santoshtambe64354 жыл бұрын
भिडेला चप्पल चा हार घाला...
@anandjadhav92624 жыл бұрын
Sambhaji bhide maharashtrachi shan😎💪
@tejeshbhawal45712 жыл бұрын
Jay🙏Bhim ..
@AngryBuddha420 Жыл бұрын
निरगुडकर ने अशीच हिंमत प्रकाश ची मुलाखत घेउन दाखवावी.
@rajeshsantoshmolwande84715 жыл бұрын
भाषा पोथीपुराणाची आहे. लय साधा माणूस किती सोज्वळ आहे पिलू .
@shreyasbarge86443 жыл бұрын
गुरुवर्य.....💪🔥🚩
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
RSS Agent Badmash ahae 🇮🇳🆗📢
@aniketkirdat78795 жыл бұрын
मराठी माणूस मराठी भाषा ही जपली पाहिजे जय शिवराय जय भवानी जय शभुराजे
@kailasbansare49532 жыл бұрын
संभाजी भीडे सारखे सडके बियानं भारतातून हाकलून लावा
@shreyashbarge4648 Жыл бұрын
हे बोलीची तुमची लायकी नाही
@kesrigang5130 Жыл бұрын
आईने ky shenat पळलेल kay
@mangeshwankhade77362 жыл бұрын
भिडे गुरुजी तुम्हीं मनुस्मृती चे अभ्यासक आहात तुम्हीं फुलें शाहू आंबेडकर यांच्या अभ्यास केला असता तर तुमची मनस्थिती सार्वभौम रयतेची असती
@kishoradagle80436 жыл бұрын
डॉ.उदय निरगुडकर आर एस एस चा चमचा. .....
@archanatapase12983 жыл бұрын
👍
@शालिनीताईभालेराव-ख6फ Жыл бұрын
संभाजी भिडे इतके. पण. खोटे बोलु नये जयभीम जयशिवराय, जयसविंधान 🙏🙏🙏