शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक Sambhaji Bhide यांच्या भोवतीचं प्रसिद्धीचं वलय कसं वाढत गेलं ?

  Рет қаралды 1,021,363

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #SambhajiBhide #SambhajiBhideControversy
साधारण २०१४ चा काळ. देशात मोदी लाटेचं वारं वाहत होतं. सोशल मीडिया नव्यानंच लोकप्रिय होत होतं. अशातच नरेंद्र मोदी रायगडावर गेले, तिथं त्यांनी अनेकांची भेट घेतली आणि धारातीर्थ यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला हजेरीही लावली.
इथे आपल्या भाषणाला सुरुवात करताना नरेंद्र मोदींचे पहिले शब्द होते, 'परम आदरणीय भिडे गुरुजी.' ज्या शिवप्रतिष्ठान संघटनेनं ही धारातीर्थ मोहीम आयोजित केली होती, त्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा उल्लेख मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच केला होता. आता संभाजी भिडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि त्यामागचं कारण ठरलंय, त्यांनी महिला पत्रकाराला उद्देशून केलेलं 'टिकली लाव मगच तुझ्याशी बोलेन' हे वक्तव्य.
यानिमित्तानं होणाऱ्या चर्चा, वाद याच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे कोण आहेत, त्यांचा इतिहास काय आणि त्यांचं महत्त्व कसं वाढत गेलं हेच या व्हिडीओमधून जाणून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 2 900
@BolBhidu
@BolBhidu Жыл бұрын
प्रसिद्ध उद्योजक आणि गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत फक्त बोल भिडूवर kzbin.info/www/bejne/hYS4nauahtZpp5I
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
😂😂😂 ते "आंबे खा, मुलगा मिळवा" नाशिकला म्हणले होते😂😂 त्यानंतर नाशिककरांनी बाबांचा नाद सोडला 😂😂आणि बाबा सुद्धा नंतर नाशिकला आले नाही.
@Shrivardhan_Bolaj
@Shrivardhan_Bolaj Жыл бұрын
काही चुकीची माहिती देत आहात जरा नीट अभ्यास करून माहिती द्या
@allnews7905
@allnews7905 Жыл бұрын
शरद कोळी यांची पण माहिती द्या ते खूप चर्चेत आहेत सध्या
@kchaitanya4520
@kchaitanya4520 Жыл бұрын
बोल भिडूच बोल भिडे झालय अस वाटतय. इतकी सर्व negative पार्श्वभूमी असताना देखील भिडेंच्या बाबतीतला तुमचा positive देखावा (भिडेंचा पेहराव, राहणीमान, प्रवास आणि बरच काही) काही आम्हाला पटत नाही.
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Жыл бұрын
@@Shrivardhan_Bolaj काय चुकीचे
@Avdhut_Bhosale
@Avdhut_Bhosale 6 ай бұрын
जेवढे त्यांचे विरोधक आहे त्याच्या दहा पटिने जास्त समर्थक आहेत या महाराष्ट्रात. गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी 🧡🚩
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 4 ай бұрын
Ho bhava ekdam barobar boltos Jay shivray🚩
@sam0196
@sam0196 20 күн бұрын
😂😂😂
@darlingshubu7246
@darlingshubu7246 Жыл бұрын
रायगड ला महाराजांची नित्य पुजेचा हार गेली अनेक वर्षे दररोज सांगली वरून येतो. धारकरी रायगड ला नित्य पुजेसाठी स्वखर्चाने येतात. ३६५ दिवस न चुकतां... न थकता... 🔥🚩❤️
@ravirajzende4296
@ravirajzende4296 Жыл бұрын
भिडे म्हणजे एक गटार आहे त्यात पाय दिला की चिखल उडणारच.. पत्रकारांनी अश्या गटारांपासून लांब राहिले तर जास्त दुर्गंधी पसरणार नाही. #टिकली
@SumitPawarSP
@SumitPawarSP Жыл бұрын
@@MarathaMen सांगली वरून रायगड रोज जाण खाऊ नाही मित्रा..सलाम त्यांच्या कार्याला 🙏🚩
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
@@MarathaMen तू करुन दाखव ना मग साल्या तुला ते नाही जमणार, आणि तुझ्यासारख्या खेमड्यांना जमत नाही ते आम्ही करतो म्हणुनच अभिमानाने सांगतो. सांगायची गरज पडली नसती पण तुम्ही कुत्र्याच्या जातीचे फक्त वाईट गोष्टी पसरवता म्हणून सांगावं लागत ढोल कशाला वाजवतंय म्हणे.... निदान त्यासाठी का होईना तु करुन दाखव बघू असेल तर हिम्मत
@omkarjadhav9031
@omkarjadhav9031 Жыл бұрын
@@SumitPawarSP येवून बघा कधी आलात रायगडावर
@mayursuryawanshi5162
@mayursuryawanshi5162 Жыл бұрын
@@SumitPawarSP are bala hata te ekda bghun ye
@anantmalusare5982
@anantmalusare5982 11 ай бұрын
सन्माननीय संभाजी भिडे सरळ स्वभावाचे आहेत, हिंदु धर्म विषयी प्रेम आदर आहे जीने को और क्या चाहिए
@ramachandrapatil3042
@ramachandrapatil3042 11 ай бұрын
गांधीजी कोण होता.
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k 11 ай бұрын
आबा खाऊन मूल म्हणजे विज्ञानाचा खुनच केला...भारताला स्वातंत्र्य 15 aug ला नाही म्हणजे इतिहासात स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या आणि वीरमरण आलेल्यांचा अपमानच की...तिरंग्या मागचा इतिहास समजून घ्यायला हवा...आपल्या धर्माबद्दल अभिमान असावा पण इतर धर्माला कमी लेखू नये ही छत्रपतींची शिकवण कुठं गेली??
@govindbhosle7377
@govindbhosle7377 5 ай бұрын
​@@ramachandrapatil3042 बापाचं नाव माहिती नाही गांधींच्या
@govindbhosle7377
@govindbhosle7377 4 ай бұрын
@@ramachandrapatil3042 माणूस होता गांधीजी
@arunjagdale6213
@arunjagdale6213 Жыл бұрын
जेव्हा एखाद्या महिलेवर एखादा राजकारणी अत्याचार करतो,बलात्कार करतो,विवाहबाह्य संबंध ठेवून जीवन उध्वस्त करतो,तेव्हा हा महिला आयोग कुठे असतो???त्या राजकारण्यांच्या खाली????
@pcmckar
@pcmckar Жыл бұрын
Tyana pathi ghalnyas aasto na. Rupali Chakankar tar kiti Balatkaryanchi bahin aahe!
@sandeeppatil571
@sandeeppatil571 Жыл бұрын
अगदी बरोबर
@akshayghadge5065
@akshayghadge5065 Жыл бұрын
🔥🔥👍🚩
@viveknaik776
@viveknaik776 11 ай бұрын
You are right
@mahindpatil9155
@mahindpatil9155 11 ай бұрын
बेक्कार बोलला पण एकदम खरे बोलला 👍
@chessvibes8040
@chessvibes8040 Жыл бұрын
रायगडावर होळीच्या माळावर असलेल्या छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ल रोज हार असतो आणि ही सुरूवात संभाजी भिडे यांनी केली होती....ती अखंडपणे आजतागायत चालू आहे.......🚩🚩🚩
@krishnachalke9523
@krishnachalke9523 Жыл бұрын
संभाजी राव भिडे हे प्रखर राष्ट्रभक्त व शिव भक्त आहेत.ह्या तपस्वी ला प्रणाम!
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 11 ай бұрын
मनोहर कुळकर्णी याला महात्मा गांधी, महात्मा फुले यांचं बलिदान त्याग यांचा आदर करण्याची अक्कल नसलेला आंबा पुत्र.
@rajeshtupe5751
@rajeshtupe5751 11 ай бұрын
अजुन काही उपाध्या.
@sumeetkamble7091
@sumeetkamble7091 11 ай бұрын
सडलेल्या अंब्याची पैदास भी डे गुरू 😂😂😂जी
@anilaghav6716
@anilaghav6716 Жыл бұрын
प्रत्येक स्री ला जर ते भारत माता समजत असतील तर त्याच्या पेक्षा विचार वांत कोण असू शकत गुरुजी जे बोलतात ते शंभर टक्के खर बोलतात
@vyankatrajure8998
@vyankatrajure8998 11 ай бұрын
भिडेच्या किती औलादी कुंकू लावतात
@sureshmore917
@sureshmore917 11 ай бұрын
आम्ही भिडे साहेबासोबत आहे जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भारत माता की जय वन्दे मातरम् सनातन धर्मकि जय
@imrushipatole
@imrushipatole Жыл бұрын
*प्रत्येक स्त्रीच्या रुपात भारतमाता पाहणाऱ्या आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या पवित्र विचारांना सलाम🔥🚩*
@AtharvaBhosale-yj8sm
@AtharvaBhosale-yj8sm Жыл бұрын
Ok
@ajinkyajadhao8094
@ajinkyajadhao8094 Жыл бұрын
Deshdrohi
@mr.shekhar5247
@mr.shekhar5247 Жыл бұрын
याला एक आंबा द्या
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
@@ajinkyajadhao8094 मिर्ची
@ravirajzende4296
@ravirajzende4296 Жыл бұрын
भिडे म्हणजे एक गटार आहे त्यात पाय दिला की चिखल उडणारच.. पत्रकारांनी अश्या गटारांपासून लांब राहिले तर जास्त दुर्गंधी पसरणार नाही. #टिकली
@jayramshelkevlogs8556
@jayramshelkevlogs8556 Жыл бұрын
मित्रा आदरणीय गुरुजींच्या बद्दल तुला जाणून घेण्यासाठी मोहिम करावी लागेल.... गुरुजी काय आहेत हे तेव्हाच कळेल
@atheist3508
@atheist3508 11 ай бұрын
Mi mohim keli aahe Mala mahiti aahe ki guruji chakke aahe😂😂😂
@pranigh
@pranigh 11 ай бұрын
भिडे गुरुजी यांनी अख्ख आयुष्य शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावासाठी समर्पित केलं
@sugandhkamble5005
@sugandhkamble5005 8 ай бұрын
जेम्स लेन प्रकरणात मनोहर च मत काय आहे
@siddharthsawane9223
@siddharthsawane9223 Жыл бұрын
Jai Bhim Jai Shivrai.
@atharvamulik8488
@atharvamulik8488 Жыл бұрын
टिकली लावावी हे व्यक्तीगत स्वातंत्र्य असेल तर कोणाशी बोलवे आणि कोणाशी बोलू नये हे आमचे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहे.
@india3572
@india3572 Жыл бұрын
हे कळलं तर विरोधकांना टीका करायला कशी भेटेल
@komalmane113
@komalmane113 Жыл бұрын
Ya bolnyamage tu mahila ahe Ani tu tikli nahi lavli mhnun mala tuzyashi bolayche nahi. He logic asel tr mg ekhadya purushane Tila nahi lavla pn mi tyachyashi bolnar Karan to purush ahe. Ha balishpana vatato. Mahilanmadhe Bharat mata pahta tasa purushanmadhe bharatmateche suputra paha mhnje tyanchya kapalavr pn kahitari missing ahe he disel.
@charudatta3144
@charudatta3144 Жыл бұрын
@@komalmane113 asaaa tikkaa lavtat mazhe sagle mitra aani mi pan suru karnar aahe me tar vaishnav sampradayacha lavnar aahe aani lagna pan ashyach mulishi karel ji tikli aani mangalsutra ghalnas sankoch nahi karnar 🙂👍om namho bhagvatey vasu devaya 🙏🚩 aani ha bharat matevishayi tuzhyasarkhi so called femenist na bolleli bari tyaule gappa bass tula tuzha uttar milala
@komalmane113
@komalmane113 Жыл бұрын
@@charudatta3144 pahile tr mi tuzyakadun Uttar Ani fukat che Salle donhi pn magitle nahit tari Tula dyayche ahet tr khushal de tuzya so called guruvaryan sarkhe. Ani tu kuthlya sampradaya cha ahe tyachyashi mala kahich den ghen nahi. Koni ky lavaychay ky nahi lavaych, konashi lagn karaych konashi nahi karaych te hi pratyekach abhivyakti swatantrya ahe. Tikka lavayla thoda jast ch vel kelat tumhi (tumche sagle Mitra already lavtat asa mhnlat tumhi mhnun mhnle).
@charudatta3144
@charudatta3144 Жыл бұрын
@@komalmane113 bara pan tula pan konhi talwar navhati lavli comment karayla fukat cha salaa detey
@manvicky_
@manvicky_ Жыл бұрын
श्री.संभाजी भिडे गुरुजी जे बोलले ते चुकीचं आहे की बरोबर. हे आपल्या आईला विचारा. महाराष्ट्रातील महिलांनी कुंकू,टिकली लावण्यात लाज् कसली आपल्या आईने जन्मभर तेच केलंय तेही अभिमानानं.🙏🏼
@kcr3377
@kcr3377 Жыл бұрын
अरे ज्या मुलीचं लग्न नसेल झालं तरी कुंकू का लावायचं तिने
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
@@kcr3377 ti reporter ch lagn zal nhvt ka? 🤔
@Prasad7673
@Prasad7673 Жыл бұрын
@@kcr3377आर झाट्टू, मग टिकली लावायला काय गैर आहे ती पण एक हिंदू मुलगी आहे
@kcr3377
@kcr3377 Жыл бұрын
@@Prasad7673 अरे आंड चघल्या भिडे टिकली नाही कुंकू बोलला नीट विडिओ बघ
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
@Meghadoot coolD good question. Ti Mangal Sutra pn hata vr ghalte. Bracelet sarkh.
@rayatbhumivloga.j.6435
@rayatbhumivloga.j.6435 Жыл бұрын
श्रद्धा च्या डोक्यावर जर टिकली असती. . तर श्रद्धा 35 तुकड्यात वाटली नसती .., इच्छा कार्य लक्ष्य एकच,,,देव.. देश.. धर्म..🙏🚩⚔️🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
निक्की यादवचे तुकडे करणारा सहिल गहलोत कोन होता बमण्या
@shs022
@shs022 Жыл бұрын
हास्यास्पद लॉजिक.
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
इथ गुर्जीची प्रिय देवेंद्र फडणवीस ची बायको बद्दल बोला म्हणावं ....स्वतःच्या जातीचे झाकून आणि हिंदू नावाखाली बाकी जातींचे वाकून
@kunaldhangar7854
@kunaldhangar7854 Жыл бұрын
Ata madhe jo kand zala jyat... aplya tikli walya muline ticha aaicha murder karun tukde karun fridge madhe thevlele..tyabaddal ky bolnar tumhi?
@shs022
@shs022 Жыл бұрын
@@kunaldhangar7854 त्याबद्दल काही बोलायचं नाही. दुर्मिळपणे होतं असं बोलायचं. डोळे आणि बुद्धी बंद ठेवायची.
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd Жыл бұрын
माननीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे काही काळ संघ स्वयंसेवक तसेच प्रचारच होते.
@rahulsamrat3021
@rahulsamrat3021 Жыл бұрын
खुपचं मार्मिक व्हिडिओ आहे सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने समोर मांडल्या आहेत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻अजून असे कांही सत्य मांढता येत असतील तर आपल स्वागत आहे असेच प्रभोधन करणारे व्हिडिओ बनवत राहा 👌🏻👌🏻
@sudarshanpodar5781
@sudarshanpodar5781 Жыл бұрын
प्रत्येक महिला ही भारत माता आहे ही भावना महिलांना आदर सन्मान देणारी आहे
@geetanjalibhandare5419
@geetanjalibhandare5419 Жыл бұрын
Mag mulim ani isaai mahila tikli nahi lawat tya kon mag?
@geetanjalibhandare5419
@geetanjalibhandare5419 Жыл бұрын
Aapn bharatiy ahot sarw dharm samaan maannare
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
@@geetanjalibhandare5419 आमच्यासाठी सगळे हिंदूच आहेत आणि जे बाटले आणि मुसलमान झाले त्यांना परत हिंदू करण्याचे आमचे ध्येय आहे, परक्याच्या धर्मात जाऊन त्याचे नियम पाळून तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार असेल तर तुमच्यासारखे मूर्ख कोणीच नाही . तुमच्या सर्वधर्मसमभावच्या गोष्टी काश्मीर मध्ये जाऊन करा म्हणजे कळेल. भारताला स्वतःचे अस्तित्व आहे, इतिहास आहे, परंपरा आहेत. हा काय फक्त जमिनीचा तुकडा नाही.
@sahilkadam08
@sahilkadam08 Жыл бұрын
@@geetanjalibhandare5419 जो पर्यंत ह्या देशात हिंदू बहुसंख्यक आहे तो पर्यंतच सर्व धर्म समभाव चे चोचले चालू राहणार त्या नंतर......
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@geetanjalibhandare5419 amhi hindu...sarv dhrma sambhav Kafir.....kon
@marutikamble269
@marutikamble269 Жыл бұрын
नमो बुधाय...जय शिवराय....🙏
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 Жыл бұрын
गुरुजी बरोबर तर बोलले टिकली वर श्रद्धा असती तर श्रद्धा आज टिकली असती 😔🤞
@tathasthupalekar18
@tathasthupalekar18 11 ай бұрын
तु काय बरोबर म्हणतो लेका भावकीला साथ देतो का बामण बामण मिळाले
@krishnakilledar8494
@krishnakilledar8494 10 ай бұрын
👍👍👍
@sanjaydeshpande2777
@sanjaydeshpande2777 Жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या राज्यारोहणाच्या तीनशे वर्ष पूर्ण झाल्याने मोठा कार्यक्रम झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना होळीच्या माळावर करण्यात आली. या पुतळ्याची रोज स्वच्छता पूजा हार घालणे याची जबाबदारी सांगलीच्या तरुण मंडळींनी घेतली. यापाठीमागे संभाजी भिडे यांची प्रेरणा असल्याचे मी प्रथम ऐशी साली रायगडावर गेलो होतो तेव्हा ऐकले. आज तागायत त्यांत खंड पडलेला नाही. आजच्या तारखेस ज्या व्यक्तीची पुजेची जबाबदारी होती त्याने त्याचे नाव साधारण तीन वर्षांपूर्वी नोंदवले असेल.
@pramodjadhav8256
@pramodjadhav8256 Жыл бұрын
आरे आरे शेवटी देशपांडे शेंडीने आत्तापय्रयंत कापला गळा पन बहुजन तुमच्या पेक्षा हुशार झाले तुम्ही आता हेच करा दाहव्ये मौत स्राद्ध लग्न तेरावं सत्यनारायन फुकटच खरीख खोबर चपला छत्री गाय तुमच आणी त्या भिड्याच ५ रूपयांची पोथी ५०० रूपये कमाई
@kcr3377
@kcr3377 Жыл бұрын
भिडे भाजप चा भट आहे
@sanjaydeshpande2777
@sanjaydeshpande2777 Жыл бұрын
@@kcr3377 Asu de. Tu konach tari asashil ki.
@Prasad7673
@Prasad7673 Жыл бұрын
@@kcr3377 अरे तू कोणाचा आहे
@kcr3377
@kcr3377 Жыл бұрын
ज्या मुलीचं लग्न झालं नाही तरी जबरदस्ती कुंकू का लावायचं 🤔🤔
@harshavardhanpatil2011
@harshavardhanpatil2011 Жыл бұрын
जे विज्ञानाच्या कसोटीवर खरे तिथे आम्ही... खरे शिवराय समजायला भरपूर वाचन हवे कोणी भूर्ट्याचे प्रवचन नको... जय जिजाऊ जय शिवराय
@dnyaneshwarsanas5719
@dnyaneshwarsanas5719 Жыл бұрын
कुणी आडवलय तुला,? आणि इथे कुणी बोलवलं आहे तुला... नासाच्या रॉकेट मध्ये जाऊन बस म्हणजे विज्ञाननिष्ठ माणूस म्हणून तुझ्या बोच्यावर शिक्का मारता येईल 🤣
@kartikdeshmukh8951
@kartikdeshmukh8951 Жыл бұрын
Tu gapre
@krishnalondhe1377
@krishnalondhe1377 Жыл бұрын
कोणाला भुरटा मनतो रे
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 Жыл бұрын
भरपुर वाचन होत म्हणुनच एवढ्या मोहिमा सुरू केल्यात गुरुजींनी, किल्ल्यांवर स्वच्छता , लाखो तरुण पिढीतील लोक आज शिवछत्रपतींचे किल्ले राखु पाहतात,उगीच तुम्हीच भुरटे गिरी करु नका
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 Жыл бұрын
तुम्हालाच वाचण्याची गरज आहे
@manishasape5493
@manishasape5493 11 ай бұрын
भाषा, प्रांत आणि जातीय वाद दूर करून समस्त हिंदू समाजाला एक करण्याचे अमूल्य निष्काम कार्य गुरूजींनी केले आहे..
@ganeshgade5158
@ganeshgade5158 11 ай бұрын
अरे बावळटा हा गुरुजी तर समाजात तेढ निर्माण करतोय आणि असल्या द्वेष पसरवणाऱ्या माणसा मुळे मुस्लिम आणि दलित समाज हिंदुचा द्वेष करतो म्हणून भविष्यात मुस्लिम आणि दलित एकत्र येऊण जातिवाद्यांशी लढा देतील
@sumeetkamble7091
@sumeetkamble7091 11 ай бұрын
गुरु जी 🤨🥭🍋🥭चा 😂😂😂
@user-wf4cf3kl3n
@user-wf4cf3kl3n 11 ай бұрын
Tyane tr jativad baher kadla
@mawla3900
@mawla3900 11 ай бұрын
देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती 🚩सेक्युलर शब्दाचा राग येतो आता. कारण इतर लोक त्यांच्या धार्मिक भावना वर ठाम आहेत.
@atishshirke2482
@atishshirke2482 Жыл бұрын
आई आजी ना विचारा कुंकू का लावतात, हिंदू राष्ट्राम 🚩
@rushikeshthorat5169
@rushikeshthorat5169 Жыл бұрын
"गुरुजी म्हणाले,"विदर्भात असताना मी माझ्या एका मित्राच्या शेतात गेलो.तिथं त्याने 108 आंब्याची झाडे लावली होती. त्यांचे विशेष गुण सांगताना तो मला म्हणाला, की याचे आंबे जो कोणी खाईल, मग स्त्री असो वा पुरुष, त्यांच्यातील नपुंसकत्वाचे गुण नष्ट होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल.." यावर बोलताना गुरुजी म्हणाले," माझ्याकडेही असेच शेत आहे, त्यातले आंबे जो खाईल त्याच्यातील धर्मभक्ती राष्ट्रभक्ती याबाबत असणारे नपुंसकत्व जाऊन त्यालाही पुत्रप्राप्ती होईल" गुरुजींच शेत म्हणजे श्रीशिवप्रभुप्रेरणेचे काम अर्थात श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, त्यातली आंब्याची झाडे म्हणजे श्रीशिवछत्रपती, श्रीसंभाजीछत्रपती यांचे जीवनदर्शन समजून घेऊन आयुष्य जगण्याची पद्धती, आंबे म्हणजे त्यातून निर्माण होणारी शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी, ती निर्माण झाली रे झाली, समाजातील धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा यांच्याबाबतीत असणारे नपुंसकत्व नष्ट होईल.. मीडियाने काय सांगितलं? गुरुजी बोलले,'त्यांच्या शेतातील आंबे जो खाईल त्याला पुत्रप्राप्ती होईल' गुरुजी राहतात दहा बाय दहा च्या एका धारकरी बंधूने दिलेल्या खोलीत, जिथं वापराचे कपडे आणि मराठ्यांचा इतिहास सांगणारी पुस्तके सोडली तर बाकी काहीही सापडणे अशक्य.. त्यात बाग कुठून येणार? आहे असं समजू तरीही, पण एक झोपण्याची व्यवस्था इतक्याच त्या खोलीचा वापर, सगळा वेळ राष्ट्रकार्यार्थ वाहिलेला, तिथं झाड लावायला वेळ कुठून येणार?
@THEMIXER12
@THEMIXER12 Жыл бұрын
जो हिंदुत्वा च्या सोबत मीडिया कायम त्याच्या विरोधातच असते 💯🚩
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
वाह काय कॉपी पेस्ट आहे 🤣🤣
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Жыл бұрын
HMV media
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
@@THEMIXER12 Kel ghe ganduvadi 🤣🤣
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
@@Lone_Wolf2424 पण सत्य आहे.😃
@V_Audio_Shevgaon
@V_Audio_Shevgaon 11 ай бұрын
भिडे गुरुजी जे बोलले ते एकदम बरोबर आहे i am saport bhide guruji जय शिवराय जय जिजाऊ
@aa-pb2pk
@aa-pb2pk 11 ай бұрын
देव देश धर्म 🚩🚩🚩
@jayyadavsolaskar2206
@jayyadavsolaskar2206 Жыл бұрын
Freedom of expression म्हणतात याला ..... जे भिडे गुरुजींनी केले आणि त्यांना सुद्धा हा सौविधनिक हक्क आहे.....त्या मुळे ज्ञान पाजळणाऱ्यानी 7 वी 9 वी चे नागरिक शास्त्र वाचून यावे....
@Magnum697
@Magnum697 Жыл бұрын
@Amit Pawar owaisi che statement aik mg
@Aditya-kl9xf
@Aditya-kl9xf Жыл бұрын
Pn tirangyacha apaman karne kitipat barobar ahe asli ghan maharashtratat tari nakoch Swatala dharmch rakhsak manayche ani kahi bolaych ani kharab paristiti yar hi ahe ki lok tyanna support kartat.
@Aditya-kl9xf
@Aditya-kl9xf Жыл бұрын
@Amit Pawar famous honysathi lok kahi kartat ajjkal dharmrakshnachya navavr kahihi kapat
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
​@@AmitPawar-xk8omआता पट्टी सांगणार टुक्कर पना वर😂
@subravsarvde6946
@subravsarvde6946 Жыл бұрын
Kide guruji😂
@gatmat6146
@gatmat6146 Жыл бұрын
मुळातच गुरुजींनी त्यांच्याशी बोलायचं असलं तर कुंकू लावा असं म्हटलं आहे मग ज्यांना पटत नसेल त्यांनी गुरुजींना प्रश्न विचारायला जाऊ नये
@rajusolanke5402
@rajusolanke5402 Жыл бұрын
गुरुजी बद्दल फक्त 20% माहिती देण्यात आली..
@pranigh
@pranigh 11 ай бұрын
मी खूप वर्षा पूर्वी गुरुजींचे व्याख्यान ऐकले होते.आणि ऐकतो. फक्त देश,शिवराय आणि शंभो राजे.
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
जर त्या स्त्री पत्रकाराला टिकली न लावण्याचा अधिकार आहे तसाच त्यांना सुद्धा टिकली न लावणाऱ्या पत्रकाराला माहिती न सांगण्याचा अधिकार आहे
@akshayagane538
@akshayagane538 Жыл бұрын
विनाशकाले विपरित बुध्दी 😂 Over confidence आहे बाकी काही नाही. तरुण मुलांनी करिअर वर लक्ष केंद्रित करावे. कोण कोणाच्या घरी खायला आणून देत नसतो. मी पण खूप केलं आहे हे सगळं. काम झालं की कोण तू अशी परिस्थिती आहे. भविष्याचा विचार करा. आणि खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारस व्हा.
@dadajamadade616
@dadajamadade616 Жыл бұрын
Nice thought
@Antiq11
@Antiq11 Жыл бұрын
👍
@vishalyewale2545
@vishalyewale2545 Жыл бұрын
हे पटलं
@sourabhswami8730
@sourabhswami8730 Жыл бұрын
देव देश आणि धर्मासाठी कायम तत्पर अशी युवा पिढी ही गुरुजींनी घडवली आहे 🚩🚩🚩 याच मुळे त्यांच्या एका शब्दावर 10-15 लाख तरुण एकत्र येऊ शकतात
@SandhyaGaikwad-iv8mt
@SandhyaGaikwad-iv8mt 11 ай бұрын
खड्ड्यात जा रे.....काही उपयोग नाही एकत्र येऊन 😡 भिड्याची वाट लागणार आहे
@sushilbb
@sushilbb 11 ай бұрын
पाकिस्तानात जसे आतंकवादी तयार केले जातात तसेचं महाराष्ट्रात धारकरी तयार केली जातात...
@sudhirugale8449
@sudhirugale8449 11 ай бұрын
काही गोष्टी वादविवादात असतील पण कट्टर असावे तर गुरुजी सारखे च, कोणत्या क्षेत्रात प्रगती करावयाची असेल तर त्या क्षेत्रात कट्टर बाणा ठेवावाच लागतो. मिळमिळीत भूमिका आणि वेळ पाहून पळ काढणे चुकीचे.
@Rahulwaghmareofficial
@Rahulwaghmareofficial Жыл бұрын
गुलाम.. मनुस्मृती चे राज्य आस्तित्वात राहावे या साठी हिंदू किंवा शिवाजी महाराज आशी नावे घेऊन मनुस्मृती जिवंत ठेवली बाकी काही नही हेच खर आहे
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 Жыл бұрын
Manusmriti 🔥🔥🔥🔥
@Rdhealth234
@Rdhealth234 11 ай бұрын
आरक्षण सोडून तुमची बुद्धिमत्ता दाखवा आधी.
@surajbhosale1604
@surajbhosale1604 Жыл бұрын
🙏जय शिवराय *||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||* जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल | तिला साडीचोळीनिशी पाठवेल || कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे मनाला | मराठा म्हणावे अशा वाघराला || कुठेही कधीही कुणाचीही कांता | तरीही तिला मानिती जन्मदाता || असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त | अशांची शिवाजी असे जन्मजात || सदैव आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी ⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
@surajbhosale1604
@surajbhosale1604 Жыл бұрын
@@Lone_Wolf2424 ९६ कुळी भोसल्याची औलाद आहे तुझ्यासारख्या गांडू ची नाही
@surajbhosale1604
@surajbhosale1604 Жыл бұрын
@@Lone_Wolf2424 माझं गुरुजींना समर्थन आहे आणि मी एक धर्माभिमानी हिंदू आहे हे माझ्या कमेंट वरून तुला कळलंच असेल पण तुझ्या रिप्लाय वरून कळलं की तु किती जणांची गांड चाटत असचील 🤣 गांडू साला😂
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
@@surajbhosale1604 अरे भिडेच्या पाळीव कुत्र्या तुझ्यासारखे ydjhve मराठे हे असल्या बामणाच्या नादी लागून जिंदगी बरबाद करता.. sudhra jara bhosdichya kdhi अक्कल यायची तुम्हाला 🤣🤣
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
@@Lone_Wolf2424 tuja aai cha dangit kudal ghatli tuja. Maharajan cha ekeri ullekh karnya evdi majal geli kay tuji? 😡😡
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
@@DESIBOY-fe7nm shemnya laykit rahun bol BC adhi तुझ्या लोकांना सांग भडव्या आमच्या बाबासाहेबाना मधी नाय आणायचं bc
@ameybagul9634
@ameybagul9634 Жыл бұрын
मला संभाजी गुरुजीचा पार्श्वकाळ माहित नाही पण आज वर जेवढे गड किल्ले आम्ही फिरलो तिथे बस शिवप्रतिषठानचे काम दिसून येते. खऱ्या शिवभक्तांना अभिमान वाटावा असे काम शिवपरतिष्ठानचे आहे. भिडे गुरूजी च्या तालमीत जर शिव प्रतिष्ठान उदयास आली असेल तर अशा महान माणसाची आपल्या देशाला खरच गरज आहे. आज वर अनेक नेते शिवरायांच्या नावाचा फायदा घेऊन आपले घर वासावतात पण एक पण जण गड किल्ल्यांसाठी पाऊल नाही उचलत.
@harishm444
@harishm444 10 ай бұрын
आंबा product 😂😂😂😂
@sugandhkamble5005
@sugandhkamble5005 8 ай бұрын
भूतकाळ माहीत असावा. भूतकाळ म्हणजे.............. माहिती करुन घ्या
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 5 ай бұрын
काल पहिल्यांदा प्रत्यक्ष ऐकलं गुरुजींना..... आणि भारावून गेलो 🥺 जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@_CHNDRAGUPT_
@_CHNDRAGUPT_ Жыл бұрын
मुलांनो काम धंदा करा. व्यवसाय करा. आर्मी भर्ती पोलिस भर्ती मद्धे भर्ती व्हा देश सेवा करा. हे कधी सांगतले आहे का? ओ?
@avinashjadhv4958
@avinashjadhv4958 Жыл бұрын
तुला काय कात माहिती आहे
@kiranjagtap9898
@kiranjagtap9898 Жыл бұрын
त्यांनी न सांगता तुम्ही झाला का भरती???
@avinashjadhv4958
@avinashjadhv4958 Жыл бұрын
@@kiranjagtap9898 हो
@avinashjadhv4958
@avinashjadhv4958 Жыл бұрын
@@kiranjagtap9898 तु काय करतो
@AyyoGamer
@AyyoGamer Жыл бұрын
बुद्धाने कधी सांगितले असे..तरी मानता कि नाही त्याला..कामधंदा करा, व्यवसाय करा, आर्मी भर्ती मध्ये जा , हे जर तुला सांगावे लागत असेल तर शिक्षणाचा काही फायदा नाही झाला तुले...अबे हे तर common sense आहे...
@Deep89
@Deep89 Жыл бұрын
धर्म कोणता ही असो बंधन फक्त स्त्री यानाच हा सर्वात महत्त्वाचा आहे
@user-lh4sj4sk8g
@user-lh4sj4sk8g Жыл бұрын
ज्यांच्या अंगी हिंदुत्व त्यांच्याशी आमचे बंधूत्व...🚩 हीच शिकवण गुरुजींचे आहे🕉🚩
@umeshrasal6766
@umeshrasal6766 11 ай бұрын
🙏🏻 जय शिवराय *||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||* केवळ न दिल्लीवरती भगवा असावा । अटकेपल्याड भगवा तुम्ही फडकवावा ।। ही एकमेव मनिषा शिवभुपतिंची । जगदंब वाट बघते परिपूर्ततेची ॥ *प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)* ⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
@omkarbabar8804
@omkarbabar8804 Жыл бұрын
गुरुंजी वर टीका करण्या आधी एकदा फक्त दुर्गामाता दौड मध्ये सहभागी होऊन बघा एकदा मोहिमेत येवून बघा कधीतर पहाटे येवून धरक्यांसोबत सूर्यनमस्कार घालून बघा काधीतर गुरुजींच्या बैठकीला बसून बघा ... कधीतरी देव देश धर्मासाठी काम करून बघा एवढा मोठा तरुण वर्ग गुरुंजींच्या विचारांना मानतो .. स्वतहाला धारकरी मानून मिरवतो ... सामान्य गोष्ट नाही .. मी ही ज्यावेळी गुरुंजीना स्वतः प्रत्येक्षात भेटलो तेव्हा समजले गुरूजी सामान्य असामी नाही ... गोष्टींची किंमत वेळ गेल्यवर समजते .... रायरेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना की शिवशुंभुंचे विचार सगळ्यांनी आचरणात अनावे समजावे आणि पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे..🚩
@nomadicalone2081
@nomadicalone2081 Жыл бұрын
पोटाच बघ आधी बाळा! धर्म कोठे जात नाही! यांची दुकान बंद होतात म्हणून तुझ्यासारख्या ना वाटला लावतात सुधरा
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
@Meghadoot coolD बेरोजगारी कमी करण्यासाठी पूजा अर्चना करतों का तू? परंपरा जपतो आम्ही आणि त्यासाठी तुम्हा पुरोगामी कुत्र्यांच्या परवानगीची गरज नाही. हाताला काम आणि तोंडात राम हेच आमच्या बाळासाहेबांचे विचार आहेत. हेच आमचं हिंदुत्व आहे. फालतु गोष्टीशी संबंध जोडून स्वतःच्या बुध्दीचा परिचय देऊ नका. 12 एकर बागायत आहे तरी दौड चुकत नाही
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
@@nomadicalone2081 पोटाच बघतोच ओ, तेवढं शिक्षणं आणि तयारी आहे आमच्याकडे , आम्ही बेरोजगार नाही का माजखोर नाही . धर्म आणि कर्म दोन्ही पाळतो .
@mystic1954
@mystic1954 Жыл бұрын
​@Meghadoot coolD Tu kay katva ahe ka re???
@akshay._762
@akshay._762 Жыл бұрын
Asel bhikr dahnade tuch kar gandu
@pavan2651
@pavan2651 Жыл бұрын
मैलावी ना भविष्यात हिसाब घातलेली पतप्रधांन बघायची इच्छा असू शकते तर गुरुजींना प्रत्येक भारतीय स्त्री कंकु लावून असावी असे का वाटू नहे.#अखंड भारत 🚩🚩🚩🚩🚩
@ravirajzende4296
@ravirajzende4296 Жыл бұрын
भिडे म्हणजे एक गटार आहे त्यात पाय दिला की चिखल उडणारच.. पत्रकारांनी अश्या गटारांपासून लांब राहिले तर जास्त दुर्गंधी पसरणार नाही. #टिकली
@vishu9011
@vishu9011 Жыл бұрын
🙄😂🤣🤣🤣 pustake vach re dada tula googel ani dharmach palikaad kahi tari ahe he tula pustak samju shakate
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
त्या मौलवीला आम्ही YZ म्हणत होतो😂😂आता त्या पंगतीत किडे गुरुजी सुद्धा बसले
@sanjogbapardekar9405
@sanjogbapardekar9405 Жыл бұрын
भावा, अखंड भारत हवा असेल तर तिकडे लडाख ला जाऊन चायना ने बळकावलेली जमिन परत घेण्यासाठी लढ. इकडे कुठे बायकांची कुंकव चेक करत सुटलायास....
@shivdasjadhav2442
@shivdasjadhav2442 Жыл бұрын
स्वातंत्र्य हिंदूना नाही ते फक्त इतर धर्माला व डाव्यांना राखीव आहे
@krushnadumbre4424
@krushnadumbre4424 11 ай бұрын
राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसूर्य जाळ II जय शिवराय 🚩जय शंभूराजे ll
@krushnabhauwarkar6509
@krushnabhauwarkar6509 9 ай бұрын
जय श्रीराम 👑 संभाजी भिड गुरूजी 🚩 समर्थक
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
Guruji ❤🚩⚔️🔥
@jaybhawani7951
@jaybhawani7951 Жыл бұрын
गुरुवर्य 🚩🚩 कोणी आमच्या धर्माबद्दल वाईट बोलून ज्ञान पाजाळण्याचा प्रयत्न केला तर गाठ महाराजांच्या मावळ्यांशी आहे हे लक्षात ठेवा 🚩🚩
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
Bulla ghe chongya 🤣🤣 maharshtra kay tumchya ektyacha bapacha hay ka bc .. bakiche navare ahet kay 🤣🤣
@RkGamerZ555
@RkGamerZ555 11 ай бұрын
Jay Bhim 💙 Jay Shivray 🧡
@maheshbhosale5839
@maheshbhosale5839 2 ай бұрын
आम्हा लेकरांची विठु माऊली..
@CinemaPrem
@CinemaPrem Жыл бұрын
गुरुवर्य 🚩
@DapkarPravin
@DapkarPravin Жыл бұрын
फक्त मराठी☺✌🚩
@harshvardhanshelke5414
@harshvardhanshelke5414 11 ай бұрын
ना जात ना पात मानता हाच खरा धर्म आहे मानसाने मानसासी वागणे दाय धर्म आहे बाकी काही नाही
@sarjeraoangaj1051
@sarjeraoangaj1051 11 ай бұрын
संभाजी भिडे बरोबर आहेत हे हिंदू राष्ट्र आहे येथे हिंदूंच्या परंपरा पाळल्या पाहिजेत!
@prafullgovilkar00
@prafullgovilkar00 Жыл бұрын
जाणूनबुजून अर्ध माहिती देताय तुम्ही
@54sangramgirulkar87
@54sangramgirulkar87 11 ай бұрын
Ho na
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 Жыл бұрын
राष्ट्रवाद निव्वळ टिकली आणि हिजा बमध्ये घुटमळू नये. लोकांच्या हाल अपेश्टाकडे लक्ष हवे🙏🙏
@krushnabhauwarkar6509
@krushnabhauwarkar6509 9 ай бұрын
Baga mg
@shaileshtupe1546
@shaileshtupe1546 Жыл бұрын
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय श्रीराम
@sunnypatil2123
@sunnypatil2123 11 ай бұрын
भिडे गुरुजी 🙏🚩
@pravin7847
@pravin7847 Жыл бұрын
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@satishpoundkar1950
@satishpoundkar1950 Жыл бұрын
माझं मत ते गुरुवर्यच आहे जी व्यक्ती त्यांच्या सारखे जिवन जगतील त्यांनीच त्यानचे मोज मापण करावे🙏
@user-jg6xv6ey2w
@user-jg6xv6ey2w 10 ай бұрын
गुरूजी ना बोल आरकशन देहाला होतका त्याच्याकडून😂😂😂
@lovelykids7747
@lovelykids7747 10 ай бұрын
Bhide gurujinchi barobari konala yet nahi❤❤❤❤❤
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Жыл бұрын
🙏🏻 जय शिवराय *||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||* शिवबाच स्वामी आमुच्या मतीचे मनाचे । शिवबाच सारथी आम्हा रथजीवनाचे ।। शिवबाच ध्येय पथ दृष्टी दिशा निधान । *हिंदवी स्वराज्य व्रत हें उरीं दिव्य वाण ।।* *प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)* ⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
@Shrivardhan_Bolaj
@Shrivardhan_Bolaj Жыл бұрын
सांगलीचे दंगल कोणी घडवली हे सगळ्या सांगलीकराना माहिती आहे
@bansipawar7825
@bansipawar7825 Жыл бұрын
भिडे गुरुजींनी जे बोलले ते एकदम अगदी उत्तम आणि चांगले स्वरूपात बोलले
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Ghari geun jayach ani gharatil striyana pravachan dyala lavayache kas vagayach kas bolayach te sangat basav ki gheun ja ghari
@essenceofmusic1380
@essenceofmusic1380 Жыл бұрын
देव देश धर्म 🚩
@abhijeetbhoyar7425
@abhijeetbhoyar7425 Жыл бұрын
वाघांची 🐯भुमी नागपुर वरून गुरुवर्य संभाजी भिडे यांना साष्टांग नमस्कार 🙏🚩
@dhanajishinge6714
@dhanajishinge6714 Жыл бұрын
आदरणीय भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान संघटना हे कोणत्याही राजकीय स्वार्था हॆ करत देव देश आणि धर्मा साठी शिवप्रतिष्ठानच कार्य अविरत चालू आहे.. जय शिवराय जय जिजाऊ
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 Жыл бұрын
आपली भाषा व विषय मांडण्याची शैली अत्युत्तम आहे. आपल्याला अनेक शुभेच्छा.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Жыл бұрын
शिवतपस्वी आदरणीय भिडे गुरूजी .
@bhushangaikar3943
@bhushangaikar3943 Жыл бұрын
गुरुजी 🙏🏻🚩
@Krishna0920
@Krishna0920 Жыл бұрын
हिंदू संस्कृती टिकवायची आसेल तर... भिडे गुरुजी सारखेच लोक पाहिजेत.. ते जे काही बोलतात ते हिंदू संस्कृतीला धरून आसते...🚩🚩
@nidhilandge3147
@nidhilandge3147 Жыл бұрын
Mhanje tumchya gharat sambha jas mhanel tas wagta ka kunachyahi vektigat aaushat dhavaladhaval shabun diste ka hya mansala
@mecam4449
@mecam4449 Жыл бұрын
उद्या म्हणतील फक्त हिंदू आणि मराठा लोकांशीच बोलेन.. भारत माता हिंदुस्थान ची आहे 😂😂 कशाला सर्व धर्म समभाव....
@sahilkhune747
@sahilkhune747 Жыл бұрын
हो बरोबर आंबा खाऊन पोरं होतात हि संस्कृती का??
@Krishna0920
@Krishna0920 Жыл бұрын
@@nidhilandge3147 I know we are in modern tradition.. But Me Arab country madhe job karto ani ethle lok tyncha dharm khup mhanje jivapeksha jast paltat te...Dharm palne ha jycha tycha prashna ahe.. But gharatil koni Aged mansani kahi salla dila tr tycha vichar he kela pahej...
@Krishna0920
@Krishna0920 Жыл бұрын
@@mecam4449 हो नक्कीच सर्व धर्म समभाव... पण बदलत्या काळात आपली संस्कृती टिकवून ठेवणे हे पण महत्त्वाचे आहे.
@sunilkasurde7538
@sunilkasurde7538 Жыл бұрын
गुरुजींनी कुणाशी बोलवे किंवा कुणाशी बोलू नये हा त्यांचा अधिकार आहे. ते काही सरकारी कामगार नाहीत की त्यांनी RTI च्या अंतर्गत पत्रकारायला उत्तरे द्यायलाच हवी...
@sunilshirsath4656
@sunilshirsath4656 11 ай бұрын
अंतिम सत्य मातृभूमी,मानवता आणि जनसेवा बाकी सर्व व्यर्थ.
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 Жыл бұрын
Jay shivray 🚩🚩
@anytimeakayanakshaythakur7370
@anytimeakayanakshaythakur7370 Жыл бұрын
80 वर्षाचा तरुण..... मानलं पाहिजे राव ह्या वयात देखिल सूर्यनमस्कार चुकत नाहीत 🙏
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
येडझवया बामणी कावा आहे तो 🤣🤣
@_____vkk5043
@_____vkk5043 Жыл бұрын
कोण कुणाला उपदेश आणि जज करु शकत नाही हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार आणि हक्क आहे! हा स्वतंत्र भारत आहे आणि इथे व्यक्ती स्वातंत्र्य प्रतेकाला आहे. फक्त जय शिवराय, जय भारत 🇮🇳
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
जय शिवराय जय भारत जय संविधान...🇮🇳 हे बहुजन लोक ब्राह्मणवाद्यांचे मानसिक गुलाम झालेले आहेत यांना काहीच समजत नाही यांना फक्त इतरधर्मीयांचा द्वेषच करायला जमतो...भारताचा खरा इतिहास कधी जाणून घेणार नाहीत मनूवाद्यांनी पसरवलेल्या अफवांना आपला इतिहास मानतात या भ्रमीत अवलादी त्यांना हेच कळत नाही की मनूवादी प्रजातीने आत्तापर्यंत देशाला किती खाल्ल आहे...हे भ्रमित लोक फक्त ब्राह्मणवाद्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत...
@GEEGOA
@GEEGOA Жыл бұрын
तुमचं धर्मस्वातंत्र्य जो वेळ पर्यंत तुम्ही हिंदू असा तो पर्यंत आहे, ज्या क्षणी हा देश इस्लाम मय झाला, त्या दिवसापासून हिजाब कम्पल्सरी! शरिया कायदा काय आहे तो मग तुमचं भूर्ट ज्ञान पाझा .khalipate नेटफलिक्स वेब सिरीज मध्ये बघा, म्हणजे अद्ययावत युरोपमध्येही हिजाब कसा आला याचे उत्तर मिळेल!! पुरोगामी बनण्याची चड्डी उतरेल 😅
@deepakghadage2741
@deepakghadage2741 Жыл бұрын
संभाजी भिटे यांचे बालपण शिक्षण या विषयी सविस्थर सांगितले असते तर बर झाल असते
@atulsadanshiv6038
@atulsadanshiv6038 11 ай бұрын
मी प्रथमतः भारतीय अंततः भारतीय...
@rohanexmusic
@rohanexmusic 5 ай бұрын
❤❤
@mahadevsolanke8127
@mahadevsolanke8127 Жыл бұрын
मनोहर हे नाव बदलून संभाजी नाव ठेवले कारण बहुजन समाजात सहज मिसळता येते आणि षडयंत्र रचले गेले बहुजनांचे धर्माच्या नावाखाली माथे भडकावली
@p.b.3242
@p.b.3242 Жыл бұрын
@Mahadev Solanke Ae bhimtya aamhi bahujan aslo tari haadache hindu aahot tujhya sarkhe baatge nahi
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
हे बहुजन काय आहे? आम्ही सनातन धर्मीय आहोत बाकीचा बहुजन फिहुजन आम्हाला नाही माहीत.
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak Жыл бұрын
ghanta tyachi bhavana Sambhaji maharaj var khup jasta ani nistha ahe mhnun tya swatala sambhaji nav thevle
@sachinadasul3118
@sachinadasul3118 Жыл бұрын
@@p.b.3242 kddkk bhava
@anandkulkarni1583
@anandkulkarni1583 Жыл бұрын
Yachya sarkhe bavlat joprent aplya deshat ahe toprent ghanta Konala Maharaj kaltil desh kalel.... tond uchalla ki bamnala shivya dyaychya ani baman jativadi mhnun swatach jatiwad kart rahycha😅
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
जय जिजाऊ शिवराय
@subhashraosaraf5470
@subhashraosaraf5470 11 ай бұрын
जय जय महाराष्ट्र माझा! धन्य हे थोर पुरुष!!
@sachinkhaire874
@sachinkhaire874 11 ай бұрын
भिडे गुरुजी तुम्ही लढा 🚩मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे...💪💪🚩🚩
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 11 ай бұрын
अजिबात नाही. हे असले खोटे पसरवू नका. मी एक मराठा आहे आणि भिडेच्या वक्तव्याचा निषेध करतो
@narayanmahale6981
@narayanmahale6981 Жыл бұрын
जी हिंदू धर्मात संस्कृती आणि परंपरा आहे त्याची संपूर्ण आठवण 🚩🙏
@vishalshind7353
@vishalshind7353 Жыл бұрын
दंगल घडवून आणणे हा आरोप हयाच्यावर
@akshaypawar761
@akshaypawar761 Жыл бұрын
@@vishalshind7353 भामट्या
@prajwalyewale.5444
@prajwalyewale.5444 Жыл бұрын
​@@vishalshind7353tu pn नमाज अदा करूँ n y smjl tula famous होशील
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
​@@vishalshind7353आरोप अन् सिद्ध होणे यातला फरक खूप आहे
@jitua394
@jitua394 11 ай бұрын
​@@Maharashtrik tu veda aahes
@shravannangare3417
@shravannangare3417 Жыл бұрын
महाराष्ट्राचा किडा
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 11 ай бұрын
महात्मा गांधींवर हे गुरुजी खुप थुंकायचा प्रयत्न करत आहेत पण तो थुंका गांधी पर्यंत पोचत नाही.
@abhijeetnarade1528
@abhijeetnarade1528 Жыл бұрын
विरोधक जेवढे गुरुजींना दाबतात दिवसतात तेवढे गुरुजींचे काम आणखी जोरात उठून दिसत
@rohitadhav6667
@rohitadhav6667 Жыл бұрын
गंध, कुंकू लावणे हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. आमची संस्कृती आम्ही नाही तर कोण सांगणार. मीडियाचं कामच आहे शब्दाचा अनार्थ करणे
@pujagavali8176
@pujagavali8176 11 ай бұрын
मी एक स्री आहे आणि माझ्या कपाळावर असणाऱ्या कुंकवावर मला अभिमान आहे टिकली लावा हे सांगावं लागत आहे ही खंत वाटते अभिमान असला पाहिजे हिंदु धर्मात जन्माला आल्याचा
@Jaymaharashtra8490
@Jaymaharashtra8490 11 ай бұрын
Barobar bolale Tai thumhi 🙏🚩🚩🚩
@ramdasshinde8581
@ramdasshinde8581 11 ай бұрын
❤ ताई मला अभिमान वाटतो की तुमचा सारख्या सुसंस्कृत महिला अजूनही आपली परंपरा जपतात. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 2 ай бұрын
पण अंबा खायला जाऊ नका विषबाधा होईल
@statuslovervishlya3422
@statuslovervishlya3422 18 күн бұрын
​@@siddhantpatil3578tuzhya bayakola dee
@redtab2779
@redtab2779 Жыл бұрын
गुरुवर्य 🙏🏻
@brs5767
@brs5767 Жыл бұрын
आमचं मत - जर बिंदी न लावणं हे त्या महिलेचं व्यक्ति स्वातंत्र्य आहे, तर एखाद्याला मुलाखत द्यायची की नाही हे गुरुजींचं व्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? ते कुठल्याही संवैधानिक पदावर नाहीत. ते मुलाखत द्यायला बिलकुल बांधील नाहीत.
@ravirajzende4296
@ravirajzende4296 Жыл бұрын
भिडे म्हणजे एक गटार आहे त्यात पाय दिला की चिखल उडणारच.. पत्रकारांनी अश्या गटारांपासून लांब राहिले तर जास्त दुर्गंधी पसरणार नाही. #टिकली
@anupjadhav1677
@anupjadhav1677 Жыл бұрын
🙏🚩गुरुवर्य गुरुजी🚩🙏
@ajitpatil4062
@ajitpatil4062 Жыл бұрын
देवा पुडचा जन्म दिलास तर फूल म्हणून दे आणि ते फूल गुरुजिंच्या चरणी राहु दे🚩 जय शिवराय 🚩
@sagarghadage1283
@sagarghadage1283 Жыл бұрын
तुझी बुद्धी भ्रष्ट झाली ❓ खरा इतिहास वाच कि लेका. माझी कमेंट वाच, व्हिडिओ खालची.
@samarthnyaynit216
@samarthnyaynit216 Жыл бұрын
Guruji peksha maharajana phul arpan keles tr punyayi kamavchil
@vijaychingude3956
@vijaychingude3956 Жыл бұрын
Jay shivray
@AkshayPatilBhoyar
@AkshayPatilBhoyar Жыл бұрын
आदरणीय गुरुजी अतिशय योग्य बोलले...
@prashantsontakke5064
@prashantsontakke5064 Жыл бұрын
Dangal ghadawnara bhadkhau bhide chi garaj nhi ahy maharastrala jai bhavani Jay shivray ❤️
@rajeshsawant677
@rajeshsawant677 11 ай бұрын
जय भिड़े गुरुजी l
@pramodpatil7542
@pramodpatil7542 Жыл бұрын
हिंदुस्तान जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 57 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 72 МЛН