यामोर्चाला राजकीय आहे आस दमानिया म्हणतात पण तस काहीच नाही हामोर्चा सर्व पक्शि सर्व जाती धर्मानि सन्तोष देशमूख याना न्याय मिळाला पाहीजे आरोपी आटक होवुन फाशीच झाली पाहीजे या साठीच हा मोर्चा आहे हेभान रहावे
@Its__karan_tandale9 сағат бұрын
भावा मला एक सांगा संतोष भावाला न्याय देण्यासाठी मोर्चा होता तर त्या मोर्चाचा त्यांच्याबद्दल किती व्यक्त केलं आणि बाकीचे किती वक्तव्य दुसऱ्याबद्दल केलं ते सांगा थोडा समजून आम्हाला पण राजकारण जातीवादी राजकारण चालू झाला आहे
@ramraokachate436914 сағат бұрын
जर हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नसता तर तो आता पर्यंत समोर आला असता
@m.k.769714 сағат бұрын
ताई आता तुम्हाला काही वाईट वाटून नका घेऊ दादा चे...तुम्ही पण असच लढा कायम.. तुमची पण खूप मेहनत आहे ह्या लढ्या मध्ये.. दादा खर बोलतो त्याला सगळ्यांचीच गरज आहे..
@m.k.769714 сағат бұрын
बरोबर आहे सगळ्यांची साथ असन गरजेचे आहे तेव्हाच नाय मिळेल
@manojgavhane460114 сағат бұрын
Ekdam barobar saheb
@bhausahebgamane520813 сағат бұрын
बरोब्बर बोलाल्या राजकारण करत आहे मोरचा
@Freedom-h7p14 сағат бұрын
Damania tai tumhi khup chan kam kart ahet proud of field
@PratapGund-j5l2 сағат бұрын
दमानिया यांना एक विनंती कि याला तुम्ही राजकीय रंग देऊ नये
@tusharlahane975913 сағат бұрын
महविकस आघाडी चा मोर्चा
@shrihariladane440214 сағат бұрын
Anjali Tula Kay karanyache te kar parantu tu kase Kay mantes morcha rajkiya drama mantes Tula laj watayala pahije tya mulichya avananusar sarva Paxyache lokani nyayasathi kadalela morcha ahe
Hya saglyana dhas aasu shirsagar aasu ya damania aasu yana divangat deshmukh sarpanch va parivarach kahich padlel nahi fakta he hya dukhad ghatnecha fayda ghyayla pahtat ya mage master mind aahe tyana maratha va vanjari samajyala yekatra rahu duayche nahi