कुणालाही सोडणार नाही म्हणून आश्वासण द्यायचे आणि पडद्यामागून मुख्य आरोपीला वाचवायचे हा प्रकार लोकांच्या लक्षात आला आहे...😡
@rajuphalke51333 сағат бұрын
इतने दिन तक क्या किया,
@HaushiramTengale6 сағат бұрын
B. J p ने स्वतःच्या हातानी आपली प्रतिमा मलिन करून घेतली आहे मस्सजोग प्रकरणात
@rameshrane50346 сағат бұрын
गृहमंत्री खात सांभाळता येत नसेल तर खुर्ची खाली करावी उगाच आरोपीची चाटू गिरी करू नये.फक्त काय आरोपींनी मतदान केले काय .. हा महाराष्ट्र आहे की बिहार .
@pragatideshmukh66666 сағат бұрын
मसाजोग ,बीड मध्ये पाऊल ठेवू देणार नाही ही जनता आता तुम्हाला cm साहेब
@pratikskapkar5 сағат бұрын
आरोपीची इतकी संपत्ती कशी झाली याची चौकशी च काय!
@madhavhonrao36485 сағат бұрын
मी अविवाहित राहील पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही नाही 😂😂😂 अशा राजकारण्याचं काय खरं आहे
@pratikskapkar5 сағат бұрын
मुख आरोपींविरुद्ध गुन्हा का नाही !
@ramraomule83635 сағат бұрын
जय जिजाऊ. निशब्ध . माय बाप सरकार ने न्याय दयावा.
@gurufollow6 сағат бұрын
देशमुख कुटुंबाने एक महिन्याच्या वर वेळ गेला तोपर्यंत विश्वासाचं ठेवला ना पोलिस आणि सर्व सरकार यंत्रणेवर...पण तरी देखील न्याय मिळत नाही मग काय करणार आता...आंदोलन करणे नाईलाज आहे त्यांचा
@HaushiramTengale6 сағат бұрын
तपास हा मीडिया पुढे मांडला का जात नाही एवढी गोपनीय माहिती काय आहे
@dashrathshindepatil48235 сағат бұрын
पैसा आणी राजकारण sobat❤️असेल तर kahi👏ही करा
@krg98806 сағат бұрын
सर्व नाटक सुरू आहे... आका ला पाठिशी घालणे सुरू आहे... महायुती सरकार
@Shardul_Deshai6 сағат бұрын
आता मात्र आम्हाला फडणवीस कडुन न्यायाची अपेक्षा उरली नाही.....
@sindhujadhawale61766 сағат бұрын
आतापर्यंतचा तपास पाहता असे लक्षात येते की मुख्य आरोपी वाचवला जात आहे. हे जे प्यादे पकडले आहे त्यांना किरकोळ शिक्षा होणार आणि मुख्य आरोपी सहीसलामत सुटणार आहे हे आता सिद्ध झाले आहे.
@pragatideshmukh66666 сағат бұрын
या cm ल न्याय द्यायचा असता खरच तर आता पर्यंत कधीच खरे आरोपी समोर आले असते
@BalasahebLendave-f7c5 сағат бұрын
मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत मुख्य आरोपी कोण आहेत हे बारक पोरगा पण सांगेल पण यांना समजत नाही वा रे तुमचा न्याय मुख्य दोन आरोपीना वाचवायचा प्रयत्न करू नये
@balugambhiregambhire6 сағат бұрын
नुसतं बोलून चालणार नाही तर काम करावं लागतं
@lohitpalamplle56375 сағат бұрын
मुख्य आरोपी वाल्मीक अण्णा कराडला मोका का नाही? माननीय मुख्यमंत्री साहेब चवकशी जनता दरबारात मांडवी अन्यथा याचा परिणाम तुम्हाला भोगावं लागेल, ही घटना जर कोण्या
@pramodpawar24586 сағат бұрын
महाराष्टात सर्व जिलह्यांतील ठिकाणी पोलिस प्रशासन ची कारवाई हि चांगली नाही याचा मला सुद्धा अनुभव येत आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते याचे कडे लक्ष ध्यावे...
@HimmatHatote5 сағат бұрын
महाराष्ट्र बंद करून टाकला पाहिजे
@KingQueen-z1e6 сағат бұрын
0:35 आरोपी सापडला तर सुटणार ना 🤦🏻♂️ गृहमंत्री fail आहेत
@pratikskapkar5 сағат бұрын
CID , Police , SIT यांना पुरस्कार द्यायला हवा त्याना एक राहिलेला आरोपी आणि आरोपीचे मोबाईल देखील शोधता आले नाही ! सरकारची नक्कीच नाचक्की होतेय!
@Abk....76465 сағат бұрын
कराड ला वाचावाय च्य आहे देवा भाऊ ला
@ambajipatil41256 сағат бұрын
आरोपीना पाठीशी घालणाऱ्या फडणवीस सरकारचा निषेध शिंदे साहेब च पाहिजे होते मग वाल्या आणि घन्याला समजली असती त्यांची जागा जय महाराष्ट्र
@prashantpatil88926 сағат бұрын
काय अवस्था आहे बघा...कसा न्याय मिळणार अजून 302 मध्ये सुत्रधाराणवर गुन्हा नोंद नाही.... पुढे न्यायालयीन लढाई किती मोठी असेल.... हे सर्व बघून असे वाटते सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही..100% नाही
@m.k.74044 сағат бұрын
राजीनामा दे cm
@AmolHingale-kx4qm6 сағат бұрын
महाराष्ट्रा सरकार अस्तित्वात आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे इथून पुढे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळणार नाही फक्त पैसे वाल्यांना न्याय मिळणार त्याच्यात अधिकारी विकत घ्यायचा दम त्यालाच न्याय मिळणार सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो येणार नाही आता कसं वाटतंय
@बाळासाहेबडोंबे075 сағат бұрын
कधी करुतो कारवाही जे तुजा तब्यत आहे त्या वाल्या सोडलं आणि आत्ता काय कॉल करतो c. M
@HaushiramTengale6 сағат бұрын
E d का लावत नाही कराडला आता b j p फडणवीस यांनी इथून मागे फक्त विरोधी पक्षातील लोक ना लगेच e d लावत होते आता काय झालं तुमच्या शेजारी बसलेल्या लोकांना काहीच नाही
@bhagwattambde33966 сағат бұрын
नुसता बोलाचा भात मी आणि बोलाची कढी आहे काय.
@NileshTakalkar-e6i6 сағат бұрын
वाल्मीक कराड मो का लावा
@ombhujbal76096 сағат бұрын
काही कामाचा नाही गृहमंत्री
@vishalbodake60165 сағат бұрын
धन्यवाद फडणवीस
@harshwardhansonawane-ht9lu6 сағат бұрын
मीडिया स्टंट बाजी करू नका....
@shobhaparshetty28695 сағат бұрын
मुख्य आरोपी वर कारवाया न करता दोषींवर कारवाई होईलच हे आश्वासन पुरे झाले.
@AmolHingale-kx4qm6 сағат бұрын
आता तर खरंच सरकार विरोधात मोर्चा काढायची वेळ आलेली आहे कारण सरकार आणि गृहमंत्री हे सगळे फक्त टाइमिंग आणि वेळ काढून काम करत आहेत जबाबदारीने बोलतोय एक शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार शिंदे साहेबांचा शिवसेना
@shridharjadhav75776 сағат бұрын
देखावा करून काही उपयोग नाही, चोपडा वागून मेन आरोपी वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात हेच महाराष्ट्रातील जनतेला सर्व माहीत आहे..!!!
@ShubhamDengale5 сағат бұрын
कोणीच सुटणार नाही सगळ्या आरोपींना विआयपी टेटमेंट मिळेल याची काळजी घेऊ?
@rangnathgolekar99284 сағат бұрын
गृहमंत्री कोणत्याही थराला जाऊ शकतात... आरोपी मास्टर माईंड ला सही सलामत बाहेर काढणं हेच दिसतंय... धिक्कार फडणवीस साहेब तुमचा
@rangnathdaund11074 сағат бұрын
फक्त कराड ला वाचवा म्हणजे धनंजय मुंडे वाचतील
@kishorlandge30175 сағат бұрын
ह्या बातम्या जनतेसमोर पाठवताय कारण की cm चे तपास अधिकाऱयांना काय निर्देश आहेत ते.अहो महाराष्ट्र मूर्ख नाही.
@santoshkarhale42095 сағат бұрын
फडणवीस सहेब आणि अजित पवार साहेब... आरोपीना पाठीशी घालू नका... जनता सुज्ञ आहे 🙏
@freediamonds49996 сағат бұрын
Deva bhau ch baracha ahe hach vachvto aropila aaka
@gulabpatil25545 сағат бұрын
Walyala fashi dya saheb
@raghunathdumbare36685 сағат бұрын
देवद़ देवेंद्र फडणवीस सांगली गृहमंत्री आहेत पण ह्या दोघांच्या नादाला लागून बदनाम होत आहेत
@SudhirDongare-p6k6 сағат бұрын
Dharnar नाही sutnar नाही
@sachinmuley857Сағат бұрын
No Modi Ratrapati Shashan only
@subhashshivanker79805 сағат бұрын
What about Walmic Karad who is partner of Dhanjay Munde. Gol Mall statement is not useful. This Govt will surely collapsed.🙏
@sachindongre92675 сағат бұрын
DNA ??
@PrabhakarKawade-e2v6 сағат бұрын
आरे तुम्हाला साधे चीलट सापडत नाहीत काय नयादेणार आहेत
@dhaneshshinde13095 сағат бұрын
saheb.tumi.tari.as.karu.naka.ami.tumchych.ahot..
@dr.sanjaypatil77064 сағат бұрын
Third degree ka nahi
@shindebr6 сағат бұрын
Gruh Manataralya Failed department
@sachinmuley857Сағат бұрын
Timepass By DP (CM) 35 divas gotta khelat baslet. CID , SIT, Beed SP, BJP MLA Nonsense by Hake,Ajya,Mutton Kari Udya yanchya Ghar asch ho o Hich tamam janatechi Asha
@sachindhemse69755 сағат бұрын
फडणवीस साहेब आपण फारच हुशार आहात गुंडांना मंत्री बनवलं आता तुम्ही त्यांना वाचवत आहात हे संपूर्ण महाराष्ट्राच्या नवे देशाच्या लक्षात आलं आहे 70 हजार कोटी खाल्लेल्या ला पहिले मंत्री मंडळातून हकला तर न्याय मिळू शकतो