Dhananjay Deshmukh यांचे गौप्यस्फोट, Santosh Deshmukh यांना 15 मिनिटात सोडणार असं कोण म्हणालं होतं?

  Рет қаралды 105,230

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#santoshdeshmukh #walmikkarad #beed #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
Dhananjay Deshmukh यांचे गौप्यस्फोट, Santosh Deshmukh यांना 15 मिनिटात सोडणार असं कोण म्हणालं होतं?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 279
@sharadthorat3397
@sharadthorat3397 18 сағат бұрын
ओंकार वाबळे सर कुठ आहेत चार पाच दिवसापासुन वृतांकन करताना दिसत नाहीत
@Measurement_metrology
@Measurement_metrology 17 сағат бұрын
ओंकार la धमकी वगैरे दिली असेल त्याला जपा बाबा चांगला पत्रकार आहे
@Pravinnnn
@Pravinnnn 17 сағат бұрын
आव्हाड परवा चा पत्रकार परिषेदत बोलले की एक पत्रकाराला धमकी दिली आहे
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 17 сағат бұрын
तो पत्रकार नक्कीच नाही आहे ​@@Pravinnnn
@anilsonwane6771
@anilsonwane6771 17 сағат бұрын
मुंबई तक ला फोन आला असेल त्या ओंकार ला बीड च्या प्रश्नापासून दूर ठेवा म्हणून चांगला पत्रकार दिसत नाही
@AmolKare-qc5kk
@AmolKare-qc5kk 10 сағат бұрын
Omkar kute aahe
@राणाविश्वप्रतापसिंग
@राणाविश्वप्रतापसिंग 17 сағат бұрын
धनंजय देशमुख आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबच खूप सुसंस्कृत आणि संयमी आहे....कोणताही आक्रस्ताळेपणा अथवा उर्मट, उद्धट भाषा त्यांनी आज पर्यंत वापरलेली नाही....या कुटुंबातील जीवाला जीव देणारी सगळी माणस, आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवच रान करणारे धनंजय, आपले वडील गेले तरी इतर कोणावर ही वेळ येऊ नये म्हणून झगडणारी आणि चाचाची सतत काळजी करणारी ती चिमुरडी वैभवी, आणि इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना ही आपला संयमाचा बांध फुटू न देता धीराने लढा देणाऱ्या आई, वहिनी आणि ताईंना पाहून खूप आदर वाटतो या कुटुंबाबद्दल. त्यामुळेच आज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या कुटुंबाशी भावनिक रित्या जोडला गेला आहे
@ranipatil277
@ranipatil277 17 сағат бұрын
Right 👍
@nitinrane4395
@nitinrane4395 9 сағат бұрын
अगदी बरोबर हया जगात जर ईश्वराचे अस्तित्व 1% hi असेल तर संतोष देशमुख ह्यांना न्याय मिळेल. नाही तर तो नाहीच हे समजूल चला. त्यानंतर मात्र मी ढुंकून सुद्धा पाहणार नही.
@mpscguide2869
@mpscguide2869 8 сағат бұрын
अगदी योग्य आहे. खूप प्रघल्भ आहे देशमुख परिवार
@laxmanborade8475
@laxmanborade8475 18 сағат бұрын
ओमकार ग्राऊड रिपोर्ट करायला सांगा
@shripalmehta6605
@shripalmehta6605 15 сағат бұрын
अश्या ठिकाणी ग्राऊंड रिपोर्ट करणे जिवाला धोक्यात टाकणारे आहे, संरक्षण करणारं प्रशासन तेथे आहे असं वाटत नाही.
@DhanajiGangthade
@DhanajiGangthade 17 сағат бұрын
ओमकार अशात ग्राउंड लेव्हल ला रेपोर्टिंग करत नाहिये. कोणी दबाव वगैरे तर नाही ना टाकला.🤔
@Satirecomic55
@Satirecomic55 15 сағат бұрын
मी हे खूप आधीच म्हणलो होतो कमेंट करुन. आणि जिथं पर्यंत मला कळलय जितेंद्र आव्हाड म्हणाले की एका पत्रकाराला दबाव देऊन वापस पुण्याला पाठवलंय. ओमकार सध्या पुण्यात आहे.p
@thezzzaaafff
@thezzzaaafff 15 сағат бұрын
Now he will join beed from tomorrow. ❤
@Satirecomic55
@Satirecomic55 15 сағат бұрын
@@thezzzaaafff how can you tell this?
@anilshinde9734
@anilshinde9734 6 сағат бұрын
अनुजा मॅम , साहिल सर ❤❤
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 17 сағат бұрын
महाजन PI ला संतोष देशमुख हत्याकांडातील सह आरोपी करावे.
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Сағат бұрын
महाजन हा वंजारी नाहीये
@999dhananjay
@999dhananjay 11 минут бұрын
​@@swapnildhatrak45 मग काय करायच
@shetakri4449
@shetakri4449 18 сағат бұрын
ओमकार sir कुठे आहेत..
@sharadd3663
@sharadd3663 18 сағат бұрын
काय राव.. अजूनही ते लोक गुन्हेगारांच्या समर्थनार्थ लिहीत आहेत.. 😮
@nitinrane4395
@nitinrane4395 9 сағат бұрын
कोण? हया कंमेंट्स मध्ये तर तसे काहीही दिसत नाही आहे.
@rnbmaths
@rnbmaths 17 сағат бұрын
अशी मुलाखत धनंजय मुंडे यांची घ्या, जनतेला कळू द्या मुंडे काय सांगतात.
@ganeshgalande372
@ganeshgalande372 17 сағат бұрын
ओंकार वाबळे सर कुठे आहेत ❓
@vishalmahadik2740
@vishalmahadik2740 17 сағат бұрын
त्या पोलीस महाजन ला मस्साजोग च्या ग्रामस्थ यांच्या हवली करा, तरच न्याय होईल!!
@pragatideshmukh6666
@pragatideshmukh6666 16 сағат бұрын
True
@vaibhav.t
@vaibhav.t 14 сағат бұрын
न्यायाची मागणी जे करताय तेच अशी भाषा करताय किती वाईट गोष्ट! शोकांतिका! ज्यांच्या वर अश्या पद्धतीने अन्याय्य झालंय अमानुष मारहाण टोळी करून तेच लोक पोलीस बद्दल same boltay mhanje ग्रामास्थंच्य हवाली करा म्हाजे काय? तुम्हीं पण तेच करणार काय? जे संतोष सोबत केलं गुंड आणि त्यांच्या टोळी ने! लाजा वाटू द्या अश्या मानसिकता बाळगता एवढं होईल!
@nitinrane4395
@nitinrane4395 9 сағат бұрын
​@@pragatideshmukh6666 मस्त कुटून काढतील त्याला
@vaibhavdumbre3563
@vaibhavdumbre3563 18 сағат бұрын
Mahajan व इतर अधिकारी यांवर काय कारवाई केली याचा पण follow up media ने घ्यावा
@LuckyBoy-x3c
@LuckyBoy-x3c 17 сағат бұрын
100%
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 17 сағат бұрын
ओमकार सर खूप चांगले आहेत, त्याना रिपोर्ट करायला सांगा plz 🙏
@pragatideshmukh6666
@pragatideshmukh6666 17 сағат бұрын
१००० वेळेस अपील करून CDR काढत नाहीत हे कसल प्रशासन आणि law
@nitinrane4395
@nitinrane4395 9 сағат бұрын
फसवनीस होऊ देत नसेल
@rv5486
@rv5486 7 сағат бұрын
Hya Sarkar kadun nyay milnyachi a peksha nahi
@MAU9820.
@MAU9820. 16 сағат бұрын
जर वेळीच कारवाई झाली असती तर सरपंच साहेब वाचले असतें. महाजन पी आय जवाबदार आहे. श्री धनंजय देशमुख जी आपण हुशार आहात मुद्देसूद आपण बोलता..... सरपंच साहेब यांना न्याय मिळाय ला हवा. मुख्यमंत्री परळी ला जा खुर्ची सोडा बीड मधील दहशत मोडून काढा 😢😢😢😢सरकार काहीच करू शकत नाही का
@vilaslandge5240
@vilaslandge5240 17 сағат бұрын
मुंबई तक धन्यवाद असच आपण प्रकरण उघडकीस आणून न्याय मिळेपर्यंत मदत करावी
@AJITSHITOLE-n6z
@AJITSHITOLE-n6z 17 сағат бұрын
साहिल सर लढाई अर्ध्यात सोडू नका
@itsGMT
@itsGMT 17 сағат бұрын
तपासाचे सगळं ढोंग चालू आहे. आका चा आका वर बसल्यावर काहीही होऊ शकत नाही.
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 17 сағат бұрын
हा चेचशभद असु शूकतो सगळा तपास
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 17 сағат бұрын
सगळं कारतान भावाच आहे
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 8 сағат бұрын
​@@mahadevgolhar5119जनाची नाही मनाची तरी बाळगा@mahadevgolhar5119
@Measurement_metrology
@Measurement_metrology 17 сағат бұрын
साहिल जी तिथले सगळे पोलीस प्रशासन सरकार साठी काम नव्हते करत तर वाल्मीक कराड साठी काम करत होते हे सर्वजण ओरडुन ओरडुन सांगत आहेत 🙏🙏पण झोपेचं सोंग घेतलेले सरकार आहे त्यांना काय जागे करणार 🙏🙏
@LuckyBoy-x3c
@LuckyBoy-x3c 17 сағат бұрын
हे पोलीस महाजन, शिंदे हे सामील आहेत 100% त्यांना रिमांड मध्ये घेऊन चौकशी करायला पाहिजे
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 17 сағат бұрын
यांची रिमांड घेण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवून दिली पाहिजे,पण असे होताना दिसत नाही,हीच खरी ग्यानबाची मेख आहे.
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 18 сағат бұрын
मुंबई तक🙏
@nakulgadhave596
@nakulgadhave596 17 сағат бұрын
संबंधित पोलीसांना खुनाच्या गुन्ह्यात सामील करून कारवाई केलीं पाहिजे
@anilsonwane6771
@anilsonwane6771 17 сағат бұрын
मुंबई तकवाले असा इंटरव्यू तुम्ही धनंजय मुंडेचा घेऊ शकतात का? कशाला शायनिंग करतात फिर्यादी पक्ष्याला आरोपी म्हणून प्रश्न विचारू नका हे प्रश्न मुंढे ला आणि त्याच्या गँग ला विचारा आहे का तुमच्यात दम
@ajaygavali7621
@ajaygavali7621 10 сағат бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण गंभीर प्रश्न मीडियाने उपस्थित केले आणि धनंजय देशमुख सुद्धा खूप अभ्यासू वाटतात
@gautamdangade6109
@gautamdangade6109 5 сағат бұрын
मुंबई तक लगे रहो 🙏👍
@Illuminating87
@Illuminating87 17 сағат бұрын
ओमकार वाबळे सर कुठे आहेत. ओमकार सरांना धमकी दिली का कोणी?
@ganeshjogdand1339
@ganeshjogdand1339 17 сағат бұрын
ओंकार सर कुठे गेले त्यांना पाठवा ग्राउंड लेव्हल वर.... दबाव तर आला नाही ना मुंबई तक वर 🤔
@santoshgodase1093
@santoshgodase1093 17 сағат бұрын
100% पोलीस महाजन व कराडच
@deshbadal
@deshbadal 17 сағат бұрын
सत्य सर्व बाहे र येईल यात शंका नाही
@sachiate958
@sachiate958 18 сағат бұрын
अहो पोलिस काय अँक्शन घेतील जर SIT मध्ये वाल्मीक चे साथीदार आहेत तपासला.. हे निवडले कोणी SIT अधिकारी जे वाल्मीक चे मित्र आहे..
@SandipDesai-u1p
@SandipDesai-u1p 17 сағат бұрын
जे SIT मध्ये आपले अधिकारी सेटिंग करून आणतात त्यांना ओंकार वाबळे यांच्यावर दबाव आणायला किती वेळ लागणार...!
@akshayjadhao2160
@akshayjadhao2160 6 сағат бұрын
ओमकार सर दिसत नाही आहे म्हणजे त्यांच्या वर दबाव टाकत आहेत हे स्पष्ट आहे
@yourajdangade2502
@yourajdangade2502 16 сағат бұрын
ओंकार सर कुठे गेले आहेत ते निर्भीड पत्रकार आहेत त्यांना रिपोर्ट घ्यायला सांगा साहेब 🙏
@nisha280
@nisha280 7 сағат бұрын
आता ओमकार सर नाहीत तर आजतक यांचा टीआरपी पडणार, निश्चितच.
@sanjayghavat329
@sanjayghavat329 17 сағат бұрын
आज तक la एक विनंती आहे की फडणवीस साहेबांनी वाझे पोलीस cha CDR काढला होता तसा CDR आता का काढत नाही
@pragatideshmukh6666
@pragatideshmukh6666 17 сағат бұрын
या नव्या लोकशाही मध्ये नवे नियम आहेत , गुंडांच्यासाठी लॉ नाहीये या प्रशासन कडे फक्त समण्या माणसं साठी येतो यांचा लॉ
@ashokdangre3689
@ashokdangre3689 16 сағат бұрын
तुम्ही गृह खात्यावर काहीच बोलत नाही
@thezzzaaafff
@thezzzaaafff 15 сағат бұрын
Waze on spot with proofs disla hota. To video aathva Nil Armstrong sarkha ppe kit ghatlela. Aata Wallya Dhanya MamiChod baddal kahi direct proof Nahiye mhanun. Pan ek divas nyay nakki hoil. God is great.
@nisha280
@nisha280 7 сағат бұрын
सत्ताधारी विरोधकांच्या मागे लागले असते, विरोधकांचा सी डी आर दोन मिनिटांत निघाला असता.
@Dnyanda27
@Dnyanda27 2 сағат бұрын
​@@pragatideshmukh6666hona aani ajit pawarach gruhmantri ahet
@agamsuresh8806
@agamsuresh8806 17 сағат бұрын
ओमकार सर केज पोलीस प्रशासनाची व आरोपींची मिली भगत आहे असे धनंजय देशमूख यांच्या बोलण्यावरून दिसते
@dharmsagarjawakar703
@dharmsagarjawakar703 13 сағат бұрын
एकनाथ शिंदे जर मुख्यमंञी असते तर कदाचित खुप लवकर बरोबर निर्णय घेऊ शकले असते सर्वात वेगवान निर्णय घेणारा मुख्यमंत्री
@nisha280
@nisha280 8 сағат бұрын
सर्व एका माळेतील मणी आहेत. दबावाखाली काम चालू आहे.
@nitinmunde3733
@nitinmunde3733 Сағат бұрын
पत्रकार बांधवा सारखे प्रश्न पोलीस खात्याने आरोपींना विचारले तर लवकर उलगडा होईल
@anilkambli7572
@anilkambli7572 4 сағат бұрын
😮संतोष देशमुख प्रकरणात जे पोलीसांचा हात आहे यानाही सज्जा व्हायला हवी शंभर टक्के वाल्मिक आणि धनंजय यांचा समावेश आहे
@All-Round-Talk
@All-Round-Talk 17 сағат бұрын
Valuable information. Nice session. Great Mumbai Tak and Reporters... 👍
@rahulkotule8246
@rahulkotule8246 18 сағат бұрын
ओंकार सरकुठे आहेत
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 17 сағат бұрын
निर्भीड पत्रकार ओमकार वाबळे कुठे आहेत
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 4 сағат бұрын
गप केले गेले त्यानं
@ajinkya9178
@ajinkya9178 6 сағат бұрын
या प्रकाराची पत्रकारिता करण्यासाठी ओमकार सर पाहिजे
@Romanchakkatha-m3i
@Romanchakkatha-m3i 17 сағат бұрын
सगळी सिस्टीम च involve आहे या प्रकरणात....
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 18 сағат бұрын
खरा आरोपी धन्या 🥵🥵तो जोपर्यंत पदावर आहे 🥵🥵तिथपर्यंत न्याय मिळणार नाही 🥵🥵🥵
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 17 сағат бұрын
तु तपास कर
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 17 сағат бұрын
हारामसारकबोलु नको
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 9 сағат бұрын
@@mahadevgolhar5119 धन्यान पोसलेला सापडला 😭
@adeshshelar9820
@adeshshelar9820 17 сағат бұрын
मुंबई तक चे खूप आभार 🙏
@santoshgodase1093
@santoshgodase1093 17 сағат бұрын
कराडला व धन्याला पहिला उचला सगळा पिच्चर क्लीयर होईल
@bhaskarpawar866
@bhaskarpawar866 17 сағат бұрын
हे प्रायव्हेट चॅनेल वाले डिटेक्टरचं काम करत आसल्याचं दिसुन येतय...हे माहीती काढतात आणि पोलीस व सरकारला निर्णय घ्यायला सोपं चाललय पुढं काय करायचं ते...आसं दिसुन येत आहे...
@ajaymodak2042
@ajaymodak2042 15 сағат бұрын
ओमकार बावळे सर, कृपया ग्राउंड रिपोर्टिंगला अधिक गंभीरतेने घ्या. चार-पाच दिवस रिपोर्ट करत असताना दिसत नाहीत. या मुद्द्यावर तुमची सुसंगत आणि प्रभावी रिपोर्टिंग अपेक्षित आहे.
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 4 сағат бұрын
वाबळे आहे
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 17 сағат бұрын
महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांनी पत्रकार यंत्रणा हीच सर्वसामान्य गोरगरिबांची न्यायदेवता आहे हे कोणाच्या दबावाखाली किंवा कोणासोबत मॅनेज होत नाही हे आम्ही सरपंचाची हत्या झाल्यापासून पाहतोय सगळे चॅनलवाले मी हा हत्तीचा पर्सनल लावून धरलाय आमचा विश्वास हे सगळे चैनल वाले की नक्की सरपंचाला न्याय मिळवून देते
@BalasahebJadhav-e3w
@BalasahebJadhav-e3w 18 сағат бұрын
Khup khup dhanyavaad sahil sir
@pragatideshmukh6666
@pragatideshmukh6666 17 сағат бұрын
ढोंग चालू आहे, तपासाच्या नावाखाली ढोंग करत आहे हे सरकार आणि पोलिस महाराष्ट्र च्या जनते सोबत
@SKarad-it5rd
@SKarad-it5rd 17 сағат бұрын
मला तर वाटते या प्रकरणातील सगळ्यांचे नार्क टेस्ट करावी
@surendrakabra5943
@surendrakabra5943 16 сағат бұрын
सभी को सब समझ रहा पर कुछ भी नहीं हो रहा फडणवीस जिंदाबाद
@ajinkya9178
@ajinkya9178 6 сағат бұрын
ओमकार सर ला पाठवा बीड ला. त्यांच्या reporting मुळे आमचा बीड जिल्हा सुधारलं
@ravidarshankarad8769
@ravidarshankarad8769 17 сағат бұрын
सदर प्रकरणात रोजच नविन महिती येतं आहे या प्रकरणी राजकरण न करता शांत तपास होणे गरजेचं आहे मोर्चे आंदोलन मुळे मूळ मुद्दा मागे राहिला आहे
@dilipkarale120
@dilipkarale120 18 сағат бұрын
किती सडलेली आहे यंत्रणा
@rushisawrate2590
@rushisawrate2590 17 сағат бұрын
साहील जोशी जे मुद्दा माडतात ते योग्य मुद्दा
@--------2828
@--------2828 8 сағат бұрын
सगळं सरकार भ्रष्ट आहे.. अन् home minister मधे दम नाही वाटतं. 😡😡
@santoshtandale6989
@santoshtandale6989 17 сағат бұрын
ओमकार ला पाठवा
@SONU_TOYS
@SONU_TOYS 16 сағат бұрын
dm आणी वाल्मिक सगळ्या cid, sit, पोलीस, आणी मेंन म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांची दिशाभूल करत आहे हे कोणच्याच लक्षात येत नाही 😮
@umpatil007
@umpatil007 8 сағат бұрын
मुंबई Tak ❤❤❤❤❤❤
@SanjayBorude-w8z
@SanjayBorude-w8z 16 сағат бұрын
एकच प्रश्न नेहमी नेहमी का विचारतात. तुम्ही मुद्द्यावर चर्चा करायला हवी.खंडनीतुन हा गुन्हा घडलेला असुन यातील सर्व आरोपींना सजा व्हायला हवी.ते मुदै तुम्ही नक्कीच लावुन धरणाला अशी अपेक्षा करतो. तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल.
@govindkothule141
@govindkothule141 15 сағат бұрын
अवघड आहे भावांनो....😐
@TheRaghuvir
@TheRaghuvir 7 сағат бұрын
Mumbai Aaj Tak the best Team and true journalist, proud of you Guys. Sahil you guys are the best
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 17 сағат бұрын
सगळि यंत्रणा सडलेली आहे ज्ञाय कोनाला मागावा.
@रांगडा111
@रांगडा111 4 сағат бұрын
ओमकार वाबळे reporting का करतं नाही याचे उत्तर दया अगोदर.
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 17 сағат бұрын
Omkar Sir कुठे गायब झाले, की गप्प बसण्यासाठी खंडणी घेतलेय 😂😂
@mla-d4f
@mla-d4f 17 сағат бұрын
काही सांगता येत नाही😮😢😂
@thezzzaaafff
@thezzzaaafff 15 сағат бұрын
He was under pressure. Udya pasun punha Beed la aahet te. Plz Tyanna ase bolu naka. Peace..
@baliramgaikwad4649
@baliramgaikwad4649 10 сағат бұрын
पोलीस निरीक्षक महाजन आणि राजेश पाटील यांची नार्को टेस्ट करा सगळं सत्य बाहेर येईल
@pravin_gade
@pravin_gade 17 сағат бұрын
💯💯💯
@arjunautade7155
@arjunautade7155 17 сағат бұрын
Tya mahajan la baher kadha
@balajijagtap9776
@balajijagtap9776 6 сағат бұрын
ही माहिती त्यांनी पहिल्या दिवसापासून सांगत आहे
@satishnanote9625
@satishnanote9625 5 сағат бұрын
एवढी हिम्मत ज्यांच्या जोरावर होतो ते अख्या महाराष्ट्रातील जनतेला समजले परंतु अजित पवार यांना समजत नाही. त्यामुळे अजित पवार सुद्धा जबाबदार आहेत.
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 18 сағат бұрын
Omkar sirana spotver patva
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r 17 сағат бұрын
Omkar wable sir na ground report karayla sanga
@pralhadjadhav1854
@pralhadjadhav1854 17 сағат бұрын
Right 👍 patrakar
@ArunaWalunj-p1r
@ArunaWalunj-p1r 17 сағат бұрын
100/ khare aahe. Valmiki karadla mokoka lagla pahije
@amarawaghad1218
@amarawaghad1218 7 сағат бұрын
ओंकार सर
@swapniltambe7947
@swapniltambe7947 Сағат бұрын
ओमकार सर ला रिपोर्ट करायला सांगा
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 16 сағат бұрын
बरं झालं आपण सगळी माहिती देत आहात मी दुपारी हेच सुचित केलं होतं ... अशा पद्धतीने पुढे न्यायालय यांची दखल नक्कीच घेणारं कारण प्रत्यक्ष दर्शनी तुम्ही सगळं कार्यवाही केली आहे.
@rangnathgolekar9928
@rangnathgolekar9928 7 сағат бұрын
ओमकार वाबळे सर ला कव्हरेज करायला सांगा प्लीज निशपक्ष माणूस आहे
@sunilmundhe-t1s
@sunilmundhe-t1s 2 сағат бұрын
संबंधित ठाणेदार, SDPO, देशमुख कुटुंब, आणि आरोपी या सर्वाना समोरासमोर बसवून चॊकशी का केल्या जात नाही, हे शेतकरी असून मला कळतं मग SIT काय झक मारतेय का
@suniljadhav3824
@suniljadhav3824 6 сағат бұрын
Pi त्यावेळी कोठे होते त्यांचे cdr तपासावे लागेल. त्यांची साथ होती हे सिद्ध होते
@pragatideshmukh6666
@pragatideshmukh6666 17 сағат бұрын
सरकार सोंग का घेत आहे याचा नीट जाब विचारणारा पत्रकार आणि न्यूज चॅनलची गरज आहे महाराष्ट्र च्या सामान्य जनतेला
@siddharthbhure8726
@siddharthbhure8726 4 сағат бұрын
ओंकार साहेबाना रिपोर्टींग ला पाठवा या प्रकरणात
@RAHULSHINDE-om5rs
@RAHULSHINDE-om5rs 18 сағат бұрын
Omkar sir...la reporting kryl snga
@pragatideshmukh6666
@pragatideshmukh6666 17 сағат бұрын
यांना खरच जो खरा गुन्हेगार आहे त्याला पकडायचा च असत तर आता पर्यंत कधीच केला असत , RIP CM #MAHARASHTRA
@Bhokrepatil-j2q
@Bhokrepatil-j2q 18 сағат бұрын
Omkar sir kuthe aahe
@rangnathgolekar9928
@rangnathgolekar9928 6 сағат бұрын
महाजन pi ला सह आरोपी करा मिलिभगत आहे यांची
@vikramgaike
@vikramgaike 16 сағат бұрын
Onkar wable is best
@karadsatish07
@karadsatish07 16 сағат бұрын
सगळ पोलिस स्टेशनल 14 दिवस कोठडी दिली पाहिजे
@pl9877
@pl9877 3 сағат бұрын
कायदा न्याय देऊ शकत नाही, एवढे गुन्हे करून कायदा त्यांचं काही उपडू शकत नाही याचं नवल वाटतं.
@podaryoga1633
@podaryoga1633 16 сағат бұрын
😊We need Onkar Wable sir.. Pls I request 4 rth pillor of democracy is damaged, i think after diappearance of onkar sir.... shame on politics
@999dhananjay
@999dhananjay 7 минут бұрын
रश्मी शुक्लाला गृहम॔त्रयाचे (अनिल देशमुख)फोन रेकॉर्ड काढता येतात फक्त वाल्याचे काढता येईना
@chiller9835
@chiller9835 2 сағат бұрын
धन्यवाद मुंबई तक 🎉
@rakeshsutar8904
@rakeshsutar8904 8 сағат бұрын
कितिही काहीही झाल तरी न्याय मिलनार ही अपेक्षा पूर्ण बंद आहे.... गुनहगार 1 महीना firayala सोडाला होता....पुणे मढ़े स्वत जमा hoto... पोलिस, न्यायपालिका, नेते ओनली पैसा... मीडिया खेल कही दिवसाने बंद होईल
@anilshinde9734
@anilshinde9734 6 сағат бұрын
ओमकार दादा कुठे आहेत?..
@swapnilmane2508
@swapnilmane2508 17 сағат бұрын
We need reporter like Omkar Vabale
@jaresharad4937
@jaresharad4937 17 сағат бұрын
ओमकार ला ग्राउंड रिपोर्टर बोलवा
@atulalphachemistry
@atulalphachemistry 16 сағат бұрын
ओमकार सर दिसत नाहीत.....शांत केले काय...
@ruchitajoshi5537
@ruchitajoshi5537 7 сағат бұрын
नेहमीच आहे पोलिसांच वरून pressure आहे म्हणून हलगर्जी पणा करतात
@BankatPachbail
@BankatPachbail 17 сағат бұрын
सरकार वाल्मिक से डरती है
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
Their Boat Engine Fell Off
0:13
Newsflare
Рет қаралды 15 МЛН
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН