शाब्बास सत्ताधार्यानो तुमच्या नाकर्तेपणामुळे का होईना आज बीडच नाव संपूर्ण देशात गाजले
@vilasgaikwad239711 сағат бұрын
धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने घडत आहे.
@swapnildhatrak459 сағат бұрын
आता काय पालकमंत्री आहे का गृहमंत्री फडणवीस आहेत
@rajanpawar63328 сағат бұрын
मुंडा बीगड गया. 😅
@JayhindW3V8 сағат бұрын
सुरेश धस यांनी केलं
@rameshsanap12707 сағат бұрын
इथे मोगली दलालीवर जगतात 😂😂😂😂
@rushiimuni3606 сағат бұрын
@@swapnildhatrak45बालिश...
@sunilwaghmare820611 сағат бұрын
जिल्हाधिकारी गायब नाही तर पोलिस अधिक्षक गायब झालेले आहेत.
@Yuvanetesomnath-069410 сағат бұрын
धन्या...वाद. बीड...खूप वाईट अवस्था केली बीड ची..😢😢
@saurabhkeche73810 сағат бұрын
IPS अधिकारी गायब होतो आणि पोलीस यंत्रणा हातावर हात घेऊन बसते. पोलिसांना सुद्धा भीती वाटते काय?
@namdevbhise682312 сағат бұрын
खरे वास्तव मांडले न.एक बरेच सरकारी अधिकारी यांनी स्वेच्छेने सेवावृत्ती घेतली. त्यांना फाॅर्म हाऊस वर बोलाऊन सुंदरी ने मारणारे आमदार आहेत
@GaneshMekale-dl3rc12 сағат бұрын
धस विरोधात बोलतो म्हणून हे अधिकारी आणले वाटत..😂😂 लाजा धरा रे थोड्या..
@Ganesh-k7j7w11 сағат бұрын
Barobar
@deepakbhurke210410 сағат бұрын
😂😂
@rameshsanap12709 сағат бұрын
घटना कधीच्या पुस्तक कधीच लाजा धरा रे थोड्या😂😂😂
@chandrakantsonawane97149 сағат бұрын
धस साहेब, खुलासा करावा. 🙏🏻
@VickyPatil-p4l8 сағат бұрын
विरोधात बोलतात म्हणून नव्हे आज जे शाहू पणाचा आव आनतात ते काल किती नीच होते ते दाखवण्याचा प्रयत्न आहे
@udaybodas676911 сағат бұрын
अहो 12 वर्षे झाली यांना रिटायर होऊन.... सुरेश धस ची तेव्हाची दहशत आता काय सांगताय? तुम्ही पण आकाचे चेले आहेत का ?
@sunilk59310 сағат бұрын
आता संपले आहे आहे सर्व आताच्या काळामध्ये कोण कोणाला कधीही भारी पडतो त्यामुळे धस जरा दमान घेत आहेत
@govindmadake12110 сағат бұрын
Kel dile asel bhava kuchela
@Vaibg778 сағат бұрын
Ha channel DM ch ahe
@vishalaradhye26786 сағат бұрын
धस गुंडगिरी करत नव्हते अस म्हणायचं आहे का ? मान्य करा रे सगळे नेते तसेच आहेत तुमच्या बीड चे 😅😅😅
@sureshfunde700212 сағат бұрын
देवस्थानच्या जमिनी कुठे गेल्या हे पण दाखवा .
@AartiSatpute-z5p11 сағат бұрын
तुला जी आर माहिती आहे का देवस्थान जमिनी बाबत 2019 चा त्याचा अभ्यास कर आधी नंतर दोषांवर आरोप कर
@pandurangdeshmukh59709 сағат бұрын
वक्फ बोर्डाने हडप केलेल्या जमीनीविषयी बोला .
@swapnildhatrak459 сағат бұрын
धस
@Asdfghjklsa6 сағат бұрын
@@pandurangdeshmukh5970te muslim boltil murkh ahe ka😂
@rajaramkolekar120210 сағат бұрын
कोचे च पुस्तक कधी प्रसिद्ध झाले आहे,ते बाजारात उपलब्ध आहे काय
@ashokshinde874010 сағат бұрын
गृहमंत्री या भानगडींना जबाबदार असतात.हे जनतेला कधी कळणार आहे.
@ashokshinde874010 сағат бұрын
देवस्थान च्या जमीनी च काय सरकारी व वन विभागाच्या जमीनीसुध्दा गीळल्या आहेत.
@VickyPatil-p4l8 сағат бұрын
अशाच निर्भीड पत्रकारितेची महाराष्ट्राला गरज आहे
@balasahebphadatare162911 сағат бұрын
फार भयानक आहे हे आपल्या महाराष्ट्र मध्ये होतंय या वर विश्वास बसत नाही. UP, बिहार पेक्षा ज्यास्त आहे.
@suhasshewale643011 сағат бұрын
100 % खरे आहे
@mahadevtat30958 сағат бұрын
सध्या बीड जिल्ह्यात जी काही गुंडशाही अपहरण हत्या चे प्रकरण समोर येत आहेत ही जिल्ह्यासाठी अत्यंत क्लेशदायक लाजिरवाणी शोकांतिका आहे 👍
@shree38369 сағат бұрын
बीड महाराष्ट्र राज्याला कालिंबा आहे असा वाटतंय 😊
@lahuraotandale286711 сағат бұрын
आगदी बरोबर आहे सामान्य जनतेच त्यांना काही देणे घेणे नाही . कोणी काही बोलले की खोटे गुन्हे दाखल करतात
@vijayhable859611 сағат бұрын
100 अपराध पूर्ण..... आता पान उलटे सुरु झाले
@swapnil_b_khamkar11 сағат бұрын
साहेबांचं इतक्या दिवसांचे उपटायचे काम संपले वाटते म्हणून इथं आले धसांवर आरोप करायला.... काळजी नको आमच्याकडे या उपटायला....... हरभरा लय वाढलाय
@shivajiraut-kd2pq11 сағат бұрын
बीड जिल्हा कसा होता आणि कसा झाला.
@Swamisamarth-20245 сағат бұрын
काही दिवसांनी संपूर्ण बीड जिल्हाच गायब करतील हे😅
@BharatNiware11 сағат бұрын
सदरील जिल्हा वर, मुख्यमंत्री साहेबांनी विशेष लक्ष देऊन बुलडोझर धाक, दाखवून जिल्हा सुधारणा करून बिहार नांव बदलून बीड करण्यात यावे
@santoshavhad453412 сағат бұрын
धस ला अटक करा....... कारनामे बाहेर येतील
@Gotusaitama12 сағат бұрын
Tuz parali wala kar atak agodr ,, dhas habeb imandar ahet
@Prat-zi1ou12 сағат бұрын
Vanjari sagle😂 chidle
@suhasshewale643012 сағат бұрын
खरच आहे
@somnathkale709712 сағат бұрын
Dhas sir jar atak zali tar kay hoil ...vichar sudha karu naka
@Amol-xg9sr11 сағат бұрын
Chorachya ultya bomba
@marutisatvase79299 сағат бұрын
खरंच सुरेश धस साळसुदपणाचा आव आणत असतील तर बीड बद्दल न बोललेल् बरे बिहार मध्ये सामावलेला बरा
@BharatNiware11 сағат бұрын
प्रशासन जबाबदार राजकीय नेते गुंड लोकांना सहकार्य करून हे प्रकार होत असतील असे वाटते, पण् चांगले नाही,गुडाराज
@saurabhpatil72388 сағат бұрын
धनंजय मुंडे च्या आशिर्वादाने आज खुन, खंडणी ऊकळणी जोरात चालू आहे कारण वसुली झालेल्या पैशातला सगळ्यात मोठा वाटा धनंजय मुंडे ला जातो हे सगळया बीड ला माहिती आहे. माहिती घेऊन बोलत जा.
@RahulTangade-g3s11 сағат бұрын
या अधिकाऱ्याने काय कमावले हे हाताखालील कर्मचाऱ्याना विचारा
@Akshay.0000110 сағат бұрын
चैनल ला पैकेट भेटला ⛔⛔ संतोष देशमुख साहबंच्य चा आरोपीण फ़ाशी दया आदि. आगाच विषय भरकतवु नका. इतक्य वर्षान्त पुस्तक वाचाल का?. ⛔⛔⛔⛔
@shivajirakh13711 сағат бұрын
धसाणे किती जमीणी लुबाडल्या हे पण जरा दाखवा ,धसाची चौकशी करा
@anilkudale67310 сағат бұрын
याचीS I T लावा
@SureshDeshmukh-yv9es10 сағат бұрын
Adogar he bag Deshmukh matter ch punna bag te dusani Kay kele mudyani Kay kele te
@dnyaneshwarpandit99109 сағат бұрын
त्यांनी जीव नाही घेतले लोकांचे..आणि आरोपी ल पाठीशी नाही घालत
कोचेंनी दिलेली माहिती खरी असेलही पण ती आत्ताच का मीडियात आली पूर्वी का नाहि आली.देशमुखांचे प्रकरणावरून लक्ष भटकण्यासाठी का ?
@mahendrapatil756210 сағат бұрын
ही बाई आयपीएस म्हणते व पुढे जिल्हाधिकारी म्हणते, याबाबत आधी समजून घे. सद्या चाललेल्या प्रकरणाची कोचे यांच्यापुस्तकतील एकही प्रकरणाशी तुलना होऊ शकत नाही. देशमुखांच्या विरोधात सुपारी घेऊन विरोधकांची वकीली करत असावी
@kisanraojadhav787010 сағат бұрын
बीड हे सुरवाती पासूनच बिजेपी च्या वर्चस्वा खाली आहे. तेथील नेत्यांचं मेडीयाने नेहमीच कैतूक केले आहे.
@navnathfunde31167 сағат бұрын
चंदन चोर खासदार झाल्यापासून.....दयनीय अवस्था झालीय बीड ची
@kailasshendkar53369 сағат бұрын
महाराष्ट्र राज्यातील गुन्हेगारी बेरोजगारी बेकायदेशीर धंदे बंद केले जाणे गरजेचे तरच शांतता नांदेल
@prabhakarghuge479710 сағат бұрын
💯% barobar
@RameshParmar-g1x12 сағат бұрын
Real facts
@BalasahebRakh-p4e11 сағат бұрын
धस हा साप आहे
@yogeshdhas32117 сағат бұрын
म्हणूनच तो बाप आहे
@surajkedar80269 сағат бұрын
धसंची एवढी दहशत बीड च बिहार झालाय का कारवाई व्हायला पाहिजे 😢
@sureshkukade910810 сағат бұрын
वारे बिड या जिल्यात राजकारणी लोकांची किती मनमानी दहशत हि लोकशाही ला धक्कादायक एक दिवस मात्र भंडा फोड होतोच :
@anandraohambarde835610 сағат бұрын
Das sasheb व सिरसागर साहेब मर्द आहेत, आत आजित दादा हेच मास्तर manid का ते मुंडेचा राजीनामा घेत नाहीत
@BankatPachbail10 сағат бұрын
पाठीमागचे काढून आत्ताच चालु मर्डर झाकत नसतो मॅडम . व्हिडीओ पाहून आम्हाला असे वाटते तुम्ही किती पैसे घेतले असतील व्हिडीओ बनवायला . आका कडून
@ओबीसी11 сағат бұрын
धस ने बीड चा बिहार केला
@deshkasamvidhan98979 сағат бұрын
धन्या मुंडे, चिक्की 💃 ने 🪔 लावला
@dinkaradmane26909 сағат бұрын
छान मांडणी केली, बक्षीस नक्की मिळेल...
@prrrr.....s5 сағат бұрын
धसांचे सुध्दा हळूहळू प्रकरण कोचे साहेबांनी आणलेच बाहेर.....
@godavarikamble420310 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब गोर गरीब जनतेला खुप त्रास आहे . खोटे गूने टाकतात आणि जमीन सुधा होवु देत नाहीत.एवढा गरीब जनतेला भयानक त्रास आहे.मग सरकारने थोडा तरी गरीबांचा विचार करा.
Bidmdhe military chi garaj Dhas saheb tumhi suddha
@sunilwaghmare820611 сағат бұрын
कोचेंनी कलेक्टर असतांना काय दिवे लावले हे जनतेला माहिती आहे.सेवानिवृत्त झाल्यावर सगळेच बोलतात.
@Uytfjfx6 сағат бұрын
हा धस भी साधा दिसतं नाही आता धस च्या जीवावर बेतल म्हणून बोंबाबोंब करतं आहे म्हजे मुंडें कंपनी सुध्दा साधी नाही हारमखोर आहेत बीड चे सर्व आमदार हारमखोर आहेत देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते यांना सर्व माहिती आहे पण ते मला माहित नाही चा आव आणत आहे कारण यांना गृहमंत्री नसताना वाजे विषयी सर्व माहिती होती
@gopalnaik554910 сағат бұрын
आत्तापर्यंत झोपला होता काय हे जनतेला सगळं कळतंय
@SdKd-i7f8 сағат бұрын
Yacha pn vichar zala pahije
@dnyaneshwarpandit99109 сағат бұрын
कोणाचे चेले आहेत तुम्ही ...आता काय चालू आहे बीड मध्ये ते सांग की जुने काय सांगते..
@Cimedy24tass8 сағат бұрын
Ka jun te jhakvaych ka sagl yeil baher ata 😂😂
@vishal452439 минут бұрын
संपूर्ण चौकशी करावी
@जयश्रीराम-ख1ध7 сағат бұрын
संजय गायकवाड (बुटा ) खून प्रकरण 2014 कोणाला माहीत आहे का ?
@SubhashBade-h5s10 сағат бұрын
सर्वच मतदार संघातील. गोपीन य गुप्त चौकशी व्हावी कोणाची दादागिरी कोणाच्या कोणत्या मतदारसंघात आहे ते आणि कोण बोगसगिरी करीत आहेत ते
@ravindrapatil78207 сағат бұрын
धनंजय मुंढे आताचा झाला याचे पाहिले कोणते मुंढे होते, सुरेश धस कोणाचा आमदार आहे मग कोण आहे याला कारण तर भाजप
@सामान्यजन1239 сағат бұрын
देवस्थान जमिनी तर दोन्हीही बाजूंनी लुबडल्या आहेत. काही पोलीस अधिकारी अन् महसूल अधिकारी यासाठी मिशन मोडवर या जमिनी लुबडण्यासाठी कार्यरत होते अन् आहेत.
@sudhirchavan993211 сағат бұрын
1986 ला govt. कडे लापटॉप होते का काय पण फेकू नका इंटरनेट तर लांबच 😂
कोचे साहेबांनी 13 वर्षे झोप काढली का तेव्हा वास्तू का मांडण्यात आला आहे
@vishalgaming515511 сағат бұрын
Barabari nahi hoti bapu se ❤
@digvijaykale36168 сағат бұрын
Dhanya munde cha kutra distoy ha😂😂
@maganterkar421411 сағат бұрын
Very good nice
@deshkasamvidhan98979 сағат бұрын
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मीक कराड, विष्णु चाटे, सुदर्शन घुले यांना महाराष्ट्राचे, बीड चे आदर्श देशभक्त म्हणून घोषीत करुन ह्यांचे पुतळे भारतीय संसदेच्या प्रांगणात पुतळे उभे करावेत, बीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून भारतरत्न पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार नोबेल पुरस्कार अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.
@hanumantmurudkar43377 сағат бұрын
सदानंद कोचे साहेब सध्या कुठ आहेत सेवेत .
@dattakumatkar68699 сағат бұрын
धस कराड आणि मुंढे विरोधात बोलायला लागले म्हणुन अशा बातम्या पेरायला सर्वात झाली
@ganpatpawar13349 сағат бұрын
Agdi barobar ahe
@aniket_33549 сағат бұрын
Ashti cha amdar ni khup dalita cha jamin hadplyat khota vatat asel tr bbc. News la baga te channel.tr bharat cha pn nai england cha ahe video baga ani mg kalel
@Vanita-h8r11 сағат бұрын
सर्व सामान्य नागरिक म्हणून काय करणार?
@sureshjagtap74926 сағат бұрын
Kay halat keli देशाची रे बाबा.
@balasahebkolhatkar292910 сағат бұрын
याची चौकशी. करा 😢😂
@rahulkasbe113011 сағат бұрын
Khup chan pooja
@kailasshendkar53369 сағат бұрын
सर्व गुन्हेगारांना संपवा प्रशासनाने
@shree38369 сағат бұрын
ह्यांना पाठबल फक्त भाजपा देत आहे दशकतच वाटोळं झालंय
@nandkishorjagdale5379 сағат бұрын
1dam barobar ahe
@ShivajiShivaji-k2m8 сағат бұрын
Hoy. Marekariwar Beedmadhil. Satet. Aasanareche
@Cimedy24tass8 сағат бұрын
धस न बीड चां बिहार केलंय😂
@HaushiramTengale9 сағат бұрын
आता जागे वर आले आहे धस साहेब
@sunilnigude237710 сағат бұрын
सदानंद सदा सुखी रहा खोटं बोल पण रेटून बोल
@balasahebkolhatkar292910 сағат бұрын
कोचे. पुस्तका. प्रमाणे. चौकशी. करावी
@RajuTaksale-d4v8 сағат бұрын
Aata Dhas sahebacha kahi gosti aas til te pan nighel Deshmukh Yana Far Aamanush hattya keli aahe
@skyozoneСағат бұрын
Mude, dhas, mundada ani kshirsagar family chi choukashi zalich pahije, raj karan bajula theva
@JayMaharashtra84178 сағат бұрын
बाई तू त्यात सामील झाली का ,,2011 चे आता नको काढू,, आताचे बघ
@dhanmantzalte13282 сағат бұрын
आज कळल बोलू नये म्हणून
@RJagdale117 сағат бұрын
यांवर काय comment करणार?
@studentsstudy18036 сағат бұрын
Kahi pan bolu naka Dhas Saheb changale ahet etake diwas ka he pustak baher aal nahi
@digitalentrepreneur150510 сағат бұрын
धसाशिवाय तुमच्या विडिओ ला तरी view कशे येतील 😂
@devidasrandive596810 сағат бұрын
तुमचा पन चनल विकल्याची लाज वाटते
@umakantkawale174910 сағат бұрын
शासकीय अधिकारी यांना स्वतंत्र अधिकार दिले पाहिजेत त्यांचे बदली किंवा नेमणूक वगैरे अधिकार हे राजकीय लोकप्रतिनिधी यांचे कडे नसले पाहिजे