धस साहेब तुमचे आणि आव्हाड साहेब. दोघांचे खुप खुप आभार
@sunilmalusare763110 сағат бұрын
जनतेचा आवाज म्हणजे धस साहेब
@Suvarna-Prafull11 сағат бұрын
आमदार या पदला शोभणारे तुम्ही खरच एक व्यक्तिमतत्व आहेत
@AnandraoPatli11 сағат бұрын
धस साहेब आपण आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद
@YogeshPawar-ss4jr11 сағат бұрын
जणतेचा आवाज सुरेश धस साहेब🙏🙏🙏
@JayMaharashtra841710 сағат бұрын
अण्णा जिंकलात ❤❤❤अभिमान आहे तुमच्यावर
@ashokgunjal848211 сағат бұрын
अण्णा तुम्ही एक नंबर आ आहे खूप चांगले मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत
@ShrikrushnaPatil-u9r11 сағат бұрын
धन्यवाद सर
@VijayBhilare-g4b11 сағат бұрын
आदरणीय धस साहेब आपणास 100, तोफांची सलामी अधीवेश मध्ये आपन गरीबांसाठी खुप छान आवाज उठवला तुमच्या सारखे लोक महाराष्ट्रात ग्रह मंत्रीआसावा ❤❤
@shashikantpatil829410 сағат бұрын
अण्णा तुमचे सारखे जर सगळे असेल तर खरोखर सर्वेसमण्या न्याय मिळेल. अण्णा तुम्हाला सलाम...
@NagnathDhas11 сағат бұрын
धन्यवाद धस आण्णा
@bhaskarsonkamble46579 сағат бұрын
मी प्रथम भारतीय अंतिम भारतीय आहे. हे बाबासाहेब आंबेडकर चं वाक्य आहे. धस सर. ळ🙏🙏🙏
@ChetanPatil-jq3tt11 сағат бұрын
धन्यवाद दादासाहेब तुम्ही आवाज उठवल्या
@iam99200310 сағат бұрын
कोणी काहीही बोला , सगळे गुपचूप असताना या माणसाने जो दम दाखविला आहे त्याला तोड नाही 🔥. सुरेश धस , संदीप क्षीरसागर , बजरंग बाप्पा मानलं तुम्हाला 🙏🙏
@REVAGESWAPNIL11 сағат бұрын
हिवाळी अधिवेशन फक्त या माणसा मुळे गाजले , सॅल्युट आमदार सुरेश धस साहेब❤
@pramod51098 сағат бұрын
हिवाळी अधिवेशन फक्त अण्णा तुम्ही गाजवलं
@ishwardare346610 сағат бұрын
आमच्या मतदारसंघाचे आमदार अण्णा. अण्णा तुमचे खूप खूप आभार जनतेचे मनातला प्रश्न सभागृहात मांडल्याबद्दल
@vishal-y2y11 сағат бұрын
आण्णा जिंकल राव तुम्ही❤
@maratharb65527 сағат бұрын
एक नंबर मानुस सुरेश धस साहेब 🙏🏻🙏🏻
@ChikuViraj-v3c11 сағат бұрын
अधिवेशन गाजवले धस साहेब यांनी ❤
@UserJaiMaharashtra11 сағат бұрын
साहेब तुम्ही लोकांचे तुमच्याबद्दलचे कमेंट वाचा, तुम्हाला कळेल तुम्ही काय कमावला. सलाम तुम्हाला ❤❤
@Ok69omi11 сағат бұрын
आता खर वाटतय की मराठ्यांची बाजू मांडणारे आमदार आहेत ❤ सुरेश धस साहेब ग्रेट ❤
@mayursawadatkar713610 сағат бұрын
साहेब सर्व आमदार तुमच्या सारखे असले तर महाराष्ट्र कडे कोणाची वाईट नजर टाकणार नाही धन्यवाद. साहेब
@bhagwatghatol587112 сағат бұрын
अण्णा.....🔥
@anilgambhire52819 сағат бұрын
वाल्मिक अण्णा ❓
@vijaypawar14307 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ साहेब खूप खूप धन्यवाद
@nageshagalaveofficial710711 сағат бұрын
🔥🔥आणा बरोबर बोलत आहेत
@abhijeetchalak5159 сағат бұрын
एकदम फायरब्रांड ✌️👍👍
@SuryavanshiGangadharSuryavansh11 сағат бұрын
सुरेश धस साहेबांना तात्काळ सुरक्षा द्या..... खरच फायरबांड नेता आहे धस साहेब.…..
@अविनाश_7711 сағат бұрын
वंदे मातरम् 🙏
@suhasbhalsing770610 сағат бұрын
@@अविनाश_77 सुरक्षेची गरज नाही धस बोलते जातीयवाद्यांना कोलते
@sunilahambarde50188 сағат бұрын
आहो गरज नाही या वाघाला ❤❤
@AmolHingale-kx4qm10 сағат бұрын
जनतेचा आवजा म्हणजे आमदार धस साहेब ❤
@Ayush_online11 сағат бұрын
दादा खऱ्या अर्थाने तुम्ही आज आम्हाला सोट मूळ समजून सांगितले. त्याबाबत dhanywad
@Harshvardhan-o1e11 сағат бұрын
😂😂😂
@ajaykale283010 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@suryakantdhavale183310 сағат бұрын
😂😂😂😂
@sandipnanaware817110 сағат бұрын
दस साहेब आपले आभार आम्ही करमाळकर
@Vijaypatil26511 сағат бұрын
Suresh dhas🔥🔥
@tusharchavan31568 сағат бұрын
आम्ही उगच 78000 हजारांची लीड दीली नाही भाऊ कसय quality माल हाई का नाही .. ते पन A1 quality ❤ आण्णा कामाचा मानुस
@pavankale832111 сағат бұрын
खऱ्या अर्थानं अधिवेशन गाजवलं
@PrPadol-fp3lj9 сағат бұрын
धन्यवाद सुरेश धस साहेब आपण सभागृहात आवाज उठविला. 🙏🙏
@Song3009010 сағат бұрын
खरं अधिवेशन गाजवले आण्णानी नाहीतर सामान्य माणसांची बाजू कोण घेते हो खूप वाईट अवस्था आहे परळी मध्ये. लोकनेते असावे तर आण्णासारखे. ❤️
@sharaddhanwate802111 сағат бұрын
100%आण्णा🚩🚩🚩
@yuvrajkalunge12424 сағат бұрын
सुरेश धस साहेब आपण मार्मिक आणि निर्भिड रूपी रत्न आहात सर तुमच्या मतदारना कोटी कोटी प्रणाम असले रत्न निवडून आनले
@mhasangaram202411 сағат бұрын
आमचं मत सार्थकी लागलं धस साहेब
@dattasawant19897 сағат бұрын
सुरेश धस खरच खूप छान….तुम्ही मुद्द छान रितसर सांगितला….आज पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय….तुम्हाला खूप सपोर्ट करत आहे….असच अत्याचारा विरुद्ध लढा कायम चालू ठेवा ❤
दमदार आणि आमदार म्हणजे सुरेश अण्णा धस. जिंकला अण्णा तुम्हीं सर्व महाराष्ट्राला.. जय महाराष्ट्र 🚩🚩
@mahadevmane933311 сағат бұрын
हत्या मागचा आका पीक विमा घोटाळा चा आका याचा अर्थ जो क्रुषी मंत्री महोदय हेंच आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित करून दिलें धस साहेब यांनी बघू आता प्रशासन कोणते पाऊल उचलतय.
@mayurrajguru68939 сағат бұрын
उगच नाय माय.. धस आण्णा बोलते है ❤king nahi किंगमेकर अण्णा
@YogeshThube-p2z11 сағат бұрын
ते माऊली आणि मुलांचं तुम्हाला फार आशीर्वाद मिळेल यांना आण्णा सोडू नका
@postmaster33673 сағат бұрын
सुरेश धस बिंदास भाऊ लडते रहो समाज के नेक काम करते रहो . झींदा दिलं वाले हो आप .
@vishalwagh167411 сағат бұрын
*धन्यवाद धस अण्णा संतोष देशमूखला न्याय मिळून देण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहे* 🙏
@bhagavatrakhunde33828 минут бұрын
वा सुरेश धस साहेब खूप खुप धन्यवाद
@VasantJadhav-k5y11 сағат бұрын
खरे मर्द आहात साहेब आपण
@rajudalvi183110 сағат бұрын
Right 👍👍👍👍👍👍👍👍
@Az5y-f9c11 сағат бұрын
खूप मनातून बोलत आहेत आभार आपला धस साहेब❤
@Mahakal_Bhakt-g7777 сағат бұрын
अण्णा कोणाच्या बापाला भित नाहीत.हे धन्या,वालम्या चिल्लर आहेत Only Anna 🔥🔥🔥🚩🚩
@sureshugale883811 сағат бұрын
ग्रेट धस आण्णा ❤🙏
@yogeshmane2841Сағат бұрын
अगदी मनापासून धन्यवाद,,धस साहेब...धाराशिवकर
@unknown_4901811 сағат бұрын
सुरेश अण्णा धस तुम्ही कोणाच्या बापाला घाबरु नका.मराठा समाज तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे आणि राहिल.आता तुम्ही पर्मनंट आमदार.तुम्हाला आम्ही पराभवाचं तोंड दिसु देणार नाही🔥🔥💯
@Tobecontinues10 сағат бұрын
धस साहेब 👌👍🙏🏻👍👌🙏🏻👍👌🙏🏻👍👌🙏🏻
@क्षत्रिययदुवंशी96K11 сағат бұрын
एकदम योग्य भूमिका मांडली आहे माननीय आमदार.सुरेश धस यांनी😊
@NarsingBiradar-w6b11 сағат бұрын
विधानसभेतीला बुलंद आवाज धस साहेब
@jagdishrampure123711 сағат бұрын
अभ्यास पूर्ण माणूस आहे आमदार
@chanduborade725010 сағат бұрын
धस साहेब आपले मनपूर्वक आभार एक जालनाकर सत्य परेशान हो सकता लेकिन परेशान नही
@manojmete27711 сағат бұрын
धस साहेब तुम्ही खरोखरच माहिती दिली आहे
@sharadtodmal105610 сағат бұрын
खरं बोलणारे नेते धस Anna
@tanajijadhav626311 сағат бұрын
धस साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-vy3mt7vm8o8 сағат бұрын
मी तर फॅन झालों या आमदार चा ❤
@sunilwaghmare820611 сағат бұрын
आण्णा जनतेचा अवाज बना.एक दिवस जनता त्याचे फळ तुम्हाला मिळेल.