Suresh Dhas कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं धस का म्हणाले? | tv9 Marathi

  Рет қаралды 282,890

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер
@shivajilawand5974
@shivajilawand5974 10 сағат бұрын
सुरेश धस साहेबाना ज्या मतदारांनी मतदान केलं आहे त्यांचं खरच मनापासून धन्यवाद...तुम्ही चांगल्या माणसाला मतदान केलं आहे ...
@vaibhavk2508
@vaibhavk2508 8 сағат бұрын
आमचा भाजप चा डॉन,,,सुरेश धस
@Tejankush-oq2gr
@Tejankush-oq2gr 8 сағат бұрын
शासन भाजपचेच आहे मग का अटक होत नाही मुख्य आरोपीला ​@@vaibhavk2508
@KnowledgeSAP
@KnowledgeSAP 7 сағат бұрын
धन्यवाद मतदार बांधवांनो
@FreeToTalk0280
@FreeToTalk0280 6 сағат бұрын
Bhai annana matdan karnyasathi swakharchane punyavarun ashtila gelto amhi
@mahadevdahiphale3738
@mahadevdahiphale3738 4 сағат бұрын
किती ऐडा आहे आता कळल 😂😂😂😂 ईथुन पुढे बग आता ओबीसी समाज जागा झाला आहे बाबा
@mahadevgaware5665
@mahadevgaware5665 10 сағат бұрын
78000च लीड उगाच नाही. अभिमान वाटतो आमचा आमदार 💪🚩🔥
@knews3381
@knews3381 11 сағат бұрын
धस साहेब आपले आभार - एक कोल्हापूरकर
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 7 сағат бұрын
👍👍👍👍
@deepakjagtap1185
@deepakjagtap1185 10 сағат бұрын
सर्व आमदारानी सुरेश आणा सारखा आवाज उठवला पाहिजे, आणा सलाम तुमच्या कार्याला ❤
@gajananpatil2151
@gajananpatil2151 11 сағат бұрын
❤ जनतेचा आवाज म्हणजे आमदार धस ❤
@m_b_t
@m_b_t 10 сағат бұрын
DM bolte sabko kolte
@nextlevelj
@nextlevelj 10 сағат бұрын
​@@m_b_t😂😂 DM Gela aata
@suhasbhalsing7706
@suhasbhalsing7706 10 сағат бұрын
​@@m_b_t अजित पवार बोलते धनंजय मुंडे सकट कोलते
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 10 сағат бұрын
​@@m_b_t ajit chya paya padun jgto dm😂😂
@Abhayjadhav-s6w
@Abhayjadhav-s6w 10 сағат бұрын
​@@m_b_t kut aahe sadya DM
@yourajdangade2502
@yourajdangade2502 10 сағат бұрын
धन्यवाद धस साहेब असंच गोरगरीब जनतेच्या पाठीशी राहा सलाम तुमच्या हिमतीला जिद्दीला 🚩🚩🚩🚩🚩
@kiranpawar897
@kiranpawar897 10 сағат бұрын
महाराष्ट्रातला मला आतापर्यन्त आवडलेला आमदार ------ सुरेश धस 👍
@diwakarrakh3744
@diwakarrakh3744 8 сағат бұрын
Mantri pad fix
@FreeToTalk0280
@FreeToTalk0280 6 сағат бұрын
​@@diwakarrakh3744mantripad imandarala nhi bhetat
@KumarBhorade98
@KumarBhorade98 6 сағат бұрын
निवडुन दिलंय आम्ही
@anantremje886
@anantremje886 6 сағат бұрын
Aamdar. Asawa Tar. Dhas sahebasarkha. Wa. Wa Wa
@AyushJedhe-l2j
@AyushJedhe-l2j 9 сағат бұрын
धस आण्णा तुम्ही आमच्या रुदयात स्थान केले.तुम्ही आमचं मन जिंकले.गोर गरीबांच बुलंद आवाज धस साहेब.
@kishorpatil8478
@kishorpatil8478 10 сағат бұрын
सगळ्यात भारी काम करतायत सुरेश धस सत्ताधारी पक्षातील असून सुध्दा एक नंबर काम साहेब धन्यवाद.
@nextlevelj
@nextlevelj 10 сағат бұрын
दबंग आमदार....आपले अण्णा🔥🔥 We Love You Anna❤️❤️
@DarekarAbhishek
@DarekarAbhishek 10 сағат бұрын
याला म्हणतात माणुसकी❤ आपला खूप आदर वाटतो अण्णा . सामान्य जनतेचे कैवारी 🙏
@YogeshThube-p2z
@YogeshThube-p2z 10 сағат бұрын
ते माऊली आणि मुलांचं तुम्हाला फार आशीर्वाद मिळेल यांना आण्णा सोडू नका
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 11 сағат бұрын
❤ फॅन झालो धस साहेब माढा सोलापूर मधून
@indrajitpatil5555
@indrajitpatil5555 9 сағат бұрын
महाराष्ट्र मधील 2024 cha सगळ्यात आवडता आमदार सुरेश अण्णा धस.... एक सातारकर 🙏
@laxmansatale139
@laxmansatale139 11 сағат бұрын
दादा एकच नंबर असंच पाठिंबा राहू द्या
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 9 сағат бұрын
बीडच्या जनतेने चांगल्या माणसाला विधानसभेवर पाठवलं त्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 11 сағат бұрын
मानलं धस साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattatrayamurumkar1249
@dattatrayamurumkar1249 8 сағат бұрын
धस साहेब पहिल्यांदा एवढा निर्भिड आवाज पाहिला धन्यवाद गोर गरीब जनतेला आपल्या कडूनच अपेक्षा आहे
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 10 сағат бұрын
संपूर्ण अधिवेशन गाजवलं...एक नंबर 👍👍 फॅन झाले तुमची.एक मुंबईकर (मूळ गाव सातारा)
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 9 сағат бұрын
सुरेश अन्ना धस अभिमान वाटतो तुमच्या सारखे कर्तव्य दक्ष आमदार पण महाराष्ट्रात आहे धस साहेब आमच्या मनात घर करुन गेलात तुम्ही 🙏🙏
@bhushandhage4425
@bhushandhage4425 10 сағат бұрын
आष्टीचा निर्भिड आवाज न्यायासाठी सध्या सभागृहात घुमत आहे...धन्यवाद अण्णा..
@bharatjarange8582
@bharatjarange8582 10 сағат бұрын
मानलं धस साहेब तुम्हाला आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आमच्या मतदार संघाचे आमदार आहात धसासाहेब
@surajhonde2228
@surajhonde2228 11 сағат бұрын
आम्ही भाजप विरोधी आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने प्रकरणाचा पाठपुरावा केला ते पाहून तुमचे चाहते झालो आहे
@sajjankakade1859
@sajjankakade1859 8 сағат бұрын
सुरेश दादा तुमचे खुप खुप छान बोललात तुमच्यासारख्या . अभ्यासु माणसाची समाजाला गरज आहे ❤❤❤ मुंडे च खुप झाल आता
@SaraswatiTarate
@SaraswatiTarate 11 сағат бұрын
288 मध्ये हा आमदार एकच नंबर 👍
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 9 сағат бұрын
संदिप क्षीरसागर एक आहेत
@yashdesai9571
@yashdesai9571 4 сағат бұрын
Karad ch naav ghyayala ghabarato
@sksaundarmal146
@sksaundarmal146 10 сағат бұрын
खर अधिवेशन याच माणसान गाजवलं..❤
@naiknawaresmaths7926
@naiknawaresmaths7926 11 сағат бұрын
सुरेश अण्णा धस आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे... आमदार असावा तर असा
@sushantdeshmukh205
@sushantdeshmukh205 10 сағат бұрын
विष्णू चाटे ला थर्ड डिग्री लावली की पटापट सत्य बाहेर येईल...धस साहेब अख्खा महाराष्ट्र बघतो तुमच कार्य उल्लेखनीय आहे
@adesh_20255y
@adesh_20255y 10 сағат бұрын
मराठ्यांच्या वतीने मानाचा मुजरा धस साहेब ❤
@jinks7604
@jinks7604 9 сағат бұрын
माणूस जातीच्या वतीने. दुसऱ्या जातीच्या लोकांना मरण नाही का येत बाबा🤦🤦
@adesh_20255y
@adesh_20255y 9 сағат бұрын
@jinks7604 mhnun kutri sokavali ahet beed madhli....
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 9 сағат бұрын
जातीत बांधून मर्यादा घालू नका...माणूस म्हणून त्यांच्या संवेदना महत्त्वाच्या आहेत
@infinite.dreamz
@infinite.dreamz 8 сағат бұрын
जात जात जात
@adesh_20255y
@adesh_20255y 8 сағат бұрын
@@infinite.dreamz tumcha gandila zombli mhnun ....jat jat jat
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 9 сағат бұрын
सुरेश धस यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन व आभार.जनता तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 10 сағат бұрын
धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@nileshnaikwade8122
@nileshnaikwade8122 10 сағат бұрын
दस साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन मी एक कोपरगावकर
@aawadajipawale7233
@aawadajipawale7233 10 сағат бұрын
धस साहेब तुमचे आणि आव्हाड साहेब. दोघांचे खुप खुप आभार
@shivajipimple7436
@shivajipimple7436 10 сағат бұрын
फायर नाही.वाइल्ड फायर हैं मै 🔥
@Suvarna-Prafull
@Suvarna-Prafull 10 сағат бұрын
आमदार या पदला शोभणारे तुम्ही खरच एक व्यक्तिमतत्व आहेत
@AnandraoPatli
@AnandraoPatli 10 сағат бұрын
धस साहेब आपण आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 11 сағат бұрын
जणतेचा आवाज सुरेश धस साहेब🙏🙏🙏
@sunilmalusare7631
@sunilmalusare7631 9 сағат бұрын
जनतेचा आवाज म्हणजे धस साहेब
@ashokgunjal8482
@ashokgunjal8482 10 сағат бұрын
अण्णा तुम्ही एक नंबर आ आहे खूप चांगले मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत
@ShrikrushnaPatil-u9r
@ShrikrushnaPatil-u9r 10 сағат бұрын
धन्यवाद सर
@NagnathDhas
@NagnathDhas 10 сағат бұрын
धन्यवाद धस आण्णा
@shashikantpatil8294
@shashikantpatil8294 10 сағат бұрын
अण्णा तुमचे सारखे जर सगळे असेल तर खरोखर सर्वेसमण्या न्याय मिळेल. अण्णा तुम्हाला सलाम...
@ChetanPatil-jq3tt
@ChetanPatil-jq3tt 11 сағат бұрын
धन्यवाद दादासाहेब तुम्ही आवाज उठवल्या
@bhaskarsonkamble4657
@bhaskarsonkamble4657 9 сағат бұрын
मी प्रथम भारतीय अंतिम भारतीय आहे. हे बाबासाहेब आंबेडकर चं वाक्य आहे. धस सर. ळ🙏🙏🙏
@VijayBhilare-g4b
@VijayBhilare-g4b 10 сағат бұрын
आदरणीय धस साहेब आपणास 100, तोफांची सलामी अधीवेश मध्ये आपन गरीबांसाठी खुप छान आवाज उठवला तुमच्या सारखे लोक महाराष्ट्रात ग्रह मंत्रीआसावा ❤❤
@JayMaharashtra8417
@JayMaharashtra8417 10 сағат бұрын
अण्णा जिंकलात ❤❤❤अभिमान आहे तुमच्यावर
@ChikuViraj-v3c
@ChikuViraj-v3c 11 сағат бұрын
अधिवेशन गाजवले धस साहेब यांनी ❤
@iam992003
@iam992003 9 сағат бұрын
कोणी काहीही बोला , सगळे गुपचूप असताना या माणसाने जो दम दाखविला आहे त्याला तोड नाही 🔥. सुरेश धस , संदीप क्षीरसागर , बजरंग बाप्पा मानलं तुम्हाला 🙏🙏
@vishal-y2y
@vishal-y2y 10 сағат бұрын
आण्णा जिंकल राव तुम्ही❤
@maratharb6552
@maratharb6552 6 сағат бұрын
एक नंबर मानुस सुरेश धस साहेब 🙏🏻🙏🏻
@REVAGESWAPNIL
@REVAGESWAPNIL 10 сағат бұрын
हिवाळी अधिवेशन फक्त या माणसा मुळे गाजले , सॅल्युट आमदार सुरेश धस साहेब❤
@pramod5109
@pramod5109 8 сағат бұрын
हिवाळी अधिवेशन फक्त अण्णा तुम्ही गाजवलं
@ishwardare3466
@ishwardare3466 9 сағат бұрын
आमच्या मतदारसंघाचे आमदार अण्णा. अण्णा तुमचे खूप खूप आभार जनतेचे मनातला प्रश्न सभागृहात मांडल्याबद्दल
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 11 сағат бұрын
अण्णा.....🔥
@anilgambhire5281
@anilgambhire5281 9 сағат бұрын
वाल्मिक अण्णा ❓
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 10 сағат бұрын
जनतेचा आवजा म्हणजे आमदार धस साहेब ❤
@SuryavanshiGangadharSuryavansh
@SuryavanshiGangadharSuryavansh 10 сағат бұрын
सुरेश धस साहेबांना तात्काळ सुरक्षा द्या..... खरच ‌फायरबांड नेता आहे धस साहेब.…..
@अविनाश_77
@अविनाश_77 10 сағат бұрын
वंदे मातरम् 🙏
@suhasbhalsing7706
@suhasbhalsing7706 10 сағат бұрын
​@@अविनाश_77 सुरक्षेची गरज नाही धस बोलते जातीयवाद्यांना कोलते
@sunilahambarde5018
@sunilahambarde5018 7 сағат бұрын
आहो गरज नाही या वाघाला ❤❤
@UserJaiMaharashtra
@UserJaiMaharashtra 10 сағат бұрын
साहेब तुम्ही लोकांचे तुमच्याबद्दलचे कमेंट वाचा, तुम्हाला कळेल तुम्ही काय कमावला. सलाम तुम्हाला ❤❤
@Ok69omi
@Ok69omi 10 сағат бұрын
आता खर वाटतय की मराठ्यांची बाजू मांडणारे आमदार आहेत ❤ सुरेश धस साहेब ग्रेट ❤
@vijaypawar1430
@vijaypawar1430 7 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ साहेब खूप खूप धन्यवाद
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 11 сағат бұрын
🔥🔥आणा बरोबर बोलत आहेत
@yuvrajkalunge1242
@yuvrajkalunge1242 3 сағат бұрын
सुरेश धस साहेब आपण मार्मिक आणि निर्भिड रूपी रत्न आहात सर तुमच्या मतदारना कोटी कोटी प्रणाम असले रत्न निवडून आनले
@Ayush_online
@Ayush_online 11 сағат бұрын
दादा खऱ्या अर्थाने तुम्ही आज आम्हाला सोट मूळ समजून सांगितले. त्याबाबत dhanywad
@Harshvardhan-o1e
@Harshvardhan-o1e 10 сағат бұрын
😂😂😂
@ajaykale2830
@ajaykale2830 10 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 9 сағат бұрын
😂😂😂😂
@dattasawant1989
@dattasawant1989 7 сағат бұрын
सुरेश धस खरच खूप छान….तुम्ही मुद्द छान रितसर सांगितला….आज पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय….तुम्हाला खूप सपोर्ट करत आहे….असच अत्याचारा विरुद्ध लढा कायम चालू ठेवा ❤
@Vijaypatil265
@Vijaypatil265 11 сағат бұрын
Suresh dhas🔥🔥
@postmaster3367
@postmaster3367 2 сағат бұрын
सुरेश धस बिंदास भाऊ लडते रहो समाज के नेक काम करते रहो . झींदा दिलं वाले हो आप .
@pavankale8321
@pavankale8321 11 сағат бұрын
खऱ्या अर्थानं अधिवेशन गाजवलं
@mayursawadatkar7136
@mayursawadatkar7136 10 сағат бұрын
साहेब सर्व आमदार तुमच्या सारखे असले तर महाराष्ट्र कडे कोणाची वाईट नजर टाकणार नाही धन्यवाद. साहेब
@mhasangaram2024
@mhasangaram2024 11 сағат бұрын
आमचं मत सार्थकी लागलं धस साहेब
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 8 сағат бұрын
एकदम फायरब्रांड ✌️👍👍
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 11 сағат бұрын
100%आण्णा🚩🚩🚩
@shridharlahane8484
@shridharlahane8484 8 сағат бұрын
दमदार आणि आमदार म्हणजे सुरेश अण्णा धस. जिंकला अण्णा तुम्हीं सर्व महाराष्ट्राला.. जय महाराष्ट्र 🚩🚩
@Samarthbhandrae
@Samarthbhandrae 11 сағат бұрын
दादा.. 1...नंबर.. Very✌️good.. यालाच.. धस. साहेब... तुमच्या आडनावत च.. धाडस... आहे. हॆ.. Tumi.. दाखवून.. दिले... तुमचे.. मनापासून.. ❤️💫dil से. धन्यवाद.. धन्यवाद... 👍.
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 8 сағат бұрын
धन्यवाद सुरेश धस साहेब आपण सभागृहात आवाज उठविला. 🙏🙏
@Az5y-f9c
@Az5y-f9c 10 сағат бұрын
खूप मनातून बोलत आहेत आभार आपला धस साहेब❤
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 10 сағат бұрын
दस साहेब आपले आभार आम्ही करमाळकर
@sureshugale8838
@sureshugale8838 11 сағат бұрын
ग्रेट धस आण्णा ❤🙏
@tusharchavan3156
@tusharchavan3156 7 сағат бұрын
आम्ही उगच 78000 हजारांची लीड दीली नाही भाऊ कसय quality माल हाई का नाही .. ते पन A1 quality ❤ आण्णा कामाचा मानुस
@SONU_TOYS
@SONU_TOYS 11 сағат бұрын
एकदाच घुसणार धसच दिसणार
@Song30090
@Song30090 10 сағат бұрын
खरं अधिवेशन गाजवले आण्णानी नाहीतर सामान्य माणसांची बाजू कोण घेते हो खूप वाईट अवस्था आहे परळी मध्ये. लोकनेते असावे तर आण्णासारखे. ❤️
@unknown_49018
@unknown_49018 10 сағат бұрын
सुरेश अण्णा धस तुम्ही कोणाच्या बापाला घाबरु नका.मराठा समाज तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे आणि राहिल.आता तुम्ही पर्मनंट आमदार.तुम्हाला आम्ही पराभवाचं तोंड दिसु देणार नाही🔥🔥💯
@mayurrajguru6893
@mayurrajguru6893 8 сағат бұрын
उगच नाय माय.. धस आण्णा बोलते है ❤king nahi किंगमेकर अण्णा
@vishalwagh1674
@vishalwagh1674 10 сағат бұрын
*धन्यवाद धस अण्णा संतोष देशमूखला न्याय मिळून देण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहे* 🙏
@rajudalvi1831
@rajudalvi1831 9 сағат бұрын
Right 👍👍👍👍👍👍👍👍
@mahadevmane9333
@mahadevmane9333 10 сағат бұрын
हत्या मागचा आका पीक विमा घोटाळा चा आका याचा अर्थ जो क्रुषी मंत्री महोदय हेंच आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित करून दिलें धस साहेब यांनी बघू आता प्रशासन कोणते पाऊल उचलतय.
@Tobecontinues
@Tobecontinues 10 сағат бұрын
धस साहेब 👌👍🙏🏻👍👌🙏🏻👍👌🙏🏻👍👌🙏🏻
@VasantJadhav-k5y
@VasantJadhav-k5y 10 сағат бұрын
खरे मर्द आहात साहेब आपण
@yogeshmane2841
@yogeshmane2841 55 минут бұрын
अगदी मनापासून धन्यवाद,,धस साहेब...धाराशिवकर
@क्षत्रिययदुवंशी96K
@क्षत्रिययदुवंशी96K 10 сағат бұрын
एकदम योग्य भूमिका मांडली आहे माननीय आमदार.सुरेश धस यांनी😊
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 8 сағат бұрын
मी तर फॅन झालों या आमदार चा ❤
@jagdishrampure1237
@jagdishrampure1237 11 сағат бұрын
अभ्यास पूर्ण माणूस आहे आमदार
@sunilwalke4368
@sunilwalke4368 8 сағат бұрын
जबरदस्त हुशार माणूस धस साहेब 🙏💐 तुमचा अभिनंदन सत्यमेव जयते 🚩🇮🇳
@funnymemes...3357
@funnymemes...3357 11 сағат бұрын
One man army in Beed district
@prashantpanchmukh1851
@prashantpanchmukh1851 5 сағат бұрын
Great Suresh Dhas Sir 👌👌👍👍🙏
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 11 сағат бұрын
धस साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
@NarsingBiradar-w6b
@NarsingBiradar-w6b 10 сағат бұрын
विधानसभेतीला बुलंद आवाज धस साहेब
@manojmete277
@manojmete277 10 сағат бұрын
धस साहेब तुम्ही खरोखरच माहिती दिली आहे
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 10 сағат бұрын
कसा आहे जरांगे पाटलांचा शिलेदार ❤ सुरेश अन्ना धस।
@Mulapravara
@Mulapravara 10 сағат бұрын
😂😂😂 भाजपा चा आहे हे... ह्यांना पाडायाच होत जरांगे ना 😂😂😂
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 11 сағат бұрын
आण्णा जनतेचा अवाज बना.एक दिवस जनता त्याचे फळ तुम्हाला मिळेल.
@ramakantgore2543
@ramakantgore2543 11 сағат бұрын
सुरेश अन्ना एक नंबरच ❤
@sharadtodmal1056
@sharadtodmal1056 9 сағат бұрын
खरं बोलणारे नेते धस Anna
@darshantavhare8246
@darshantavhare8246 11 сағат бұрын
अगदी खरं आहे
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН