Beed | धस, जरांगेंच्या समर्थकांच्या पाठोपाठ मुंडे समर्थकांचा पाटोदा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

  Рет қаралды 73,604

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 395
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 12 сағат бұрын
प्रत्येक जाती ने आपल्या जाती मधल्या गुंड सोबत उभे राहिले पाहिजे हा संदेश जात आहे.
@Investing-power
@Investing-power 12 сағат бұрын
तुमच्या कडूनच शिकले आहेत हे
@Vinay-s2o
@Vinay-s2o 10 сағат бұрын
मनोज खान, शरद पठाण यांच्या कडून शिकले आहेत हे सर्व
@panditgarkal6912
@panditgarkal6912 9 сағат бұрын
बरोबर आहे ​@@Vinay-s2o
@bhausahebdapke6241
@bhausahebdapke6241 12 сағат бұрын
हा मोर्चा काढणाऱ्याच्य उदत्तीरीकरण करणाऱ्याचा सलाम!!! नेता वाचला पाहिजे, सामान्य रोज कापला गेला तरी खंत नाही.असेच लोक महाराष्ट्र वाचवू शकता.....
@Chaitanya-s7-x4z
@Chaitanya-s7-x4z 8 сағат бұрын
भाऊ मनोज jarange यांनी शिवीगाळ केली obc (वंजारी) समजवर आम्ही का शांत बसू तो संतोष भाऊ देशमुख यांच्या न्यायासाठी मोर्चा नव्हता राजकारण , जातीवाद करण्यासाठी होता
@jayhind1280
@jayhind1280 8 сағат бұрын
​@Chaitanya-x4zte kay bole te tari sang mahit kahi nasate fakt bomblay la chalet
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 7 сағат бұрын
पुरावे नसताना मराठा जात मुंडे ना टार्गेट करतात मग असे असेल तर कोणता च समाज ऐकून घेणार नाही. तुम्ही मराठे खोटे बोलतात आरोप करतात पण पुरावे देत नाही. थोडे कमी खोटे आणि कमी जातीयवाद कमी करा
@ThetKarbhar
@ThetKarbhar 13 сағат бұрын
पंकजा ताई ने भगवान गडावर च्या भाषणात कोयत्याची भाषा केली होती तेव्हा कुठं होता हा समाज ??????!😠😠😠😠
@Ghhcdm
@Ghhcdm 8 сағат бұрын
कोणाला मारायचे असे नाव घेतले नव्हते. आणि जरांग्या वंजारी समाज आणि धनंजय मुंडे यांना मारायची भाषा करतो हे खरं आहे का
@sachinmahadik5901
@sachinmahadik5901 12 сағат бұрын
वंजारी बंधवाना विनंती आहे की ,आपण जाती पातीच्या राजकारला बळी पडूनका मराठा समाज फक्त संतोष देशमुखला न्याय मागतोय
@Vinay-s2o
@Vinay-s2o 10 сағат бұрын
हो शरद पठाण, मनोज खान काय करायचं पाहत आहेत माहीत आहे 😂😂😂
@Dnyaneshwar-55
@Dnyaneshwar-55 10 сағат бұрын
आरोपीला कोणी समर्थन करत नाही.. परंतु राजकारण करून धनू भाऊ ल का दोष देता..
@siddikiajimoddinajimoddin6282
@siddikiajimoddinajimoddin6282 9 сағат бұрын
Dm la target karta ahe manun ahe bava no
@Ghhcdm
@Ghhcdm 8 сағат бұрын
धनंजय मुंडे साहेब यांच्या विरुद्ध कुठल्याही पुरावा नसताना. त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो. हे स्वप्न पूर्ण होणार नाही
@mangeshavhad371
@mangeshavhad371 8 сағат бұрын
नक्कीच संतोष देशमुख भाऊ यांना जस्टिस भेटतो हीच आमची पण आशा आहे परंतु, स्वर्गीय भाऊंच्या घटने मागे जे कोण जाती च राजकारण करत आहे त्यांना पण तुम्ही पाठिंबा देऊ नका
@solunkeamol8335
@solunkeamol8335 13 сағат бұрын
आरे लाजा वाटु द्या रे हा संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी असंच मोर्चा काढा रे
@Balajigavte-wc6og
@Balajigavte-wc6og 12 сағат бұрын
जय मल्हार जय ओबीसी जय भगवान बाबा जय वंजारी
@itsmukeshgadekar
@itsmukeshgadekar 13 сағат бұрын
अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे ❤️💪🔥
@rtsiop
@rtsiop 11 сағат бұрын
Parat konala be marlay munde पैकी ?
@gani6436
@gani6436 10 сағат бұрын
अमृत आणुन दे तू 😂😂
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 10 сағат бұрын
भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ? अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ? आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने. दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय. नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ? धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ? वंजारी मराठ्यांचा रक्त आणि जमिनी गिळून मोठा होतोय . वंजारी ( पश्तुन वंश अब्दालीचे वंशज ) ह्यांनी दाखवून दिलेत ते मुलाचे कोण आहेत. मराठ्यांना कोणी वाली नाही उरला आता . कधी शिवाजी कधी श्री कृष्णा कधी कल्की कधी श्री राम ह्यांना वाचवत होता. आता अब्दाली तुमच्या घरातच घुसून बसलाय मराठ्यांनो , अजून किती झोपणार ? आम्ही गांडू मराठा आम्ही झाडू मारू पण गुलामीतच राहू असली आमुची जात मराठा ( त्यात मराठी ब्राह्मण पण आहेत ) टाळ कुटून म्हणतो स्वतःस वारकरी आणि बनतो दारावरची गडकरी मराठा ब्राह्मण बोलायला हुशार असतो .........मोठे मोठे शब्द वापरतो पण गांडीखाल अंधार असतो ह्यांच्या. एक मराठा हातात खराटा तुम्ही तक्षशिलेतून पळाले , तुम्ही पांचाळ मत्स्य सोडला तुम्ही मंदसौर सोडले तुम्ही माळवा सोडला तुम्ही खान्देश सोडला आता तुम्ही पानिपत मधून पळून आले आता तुम्ही प महाराष्ट्र / मराठवाडा सोडून कुठे पळून जाणार ? पळून जाणाऱ्याला कुठेच इज्जत नसते ......... तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला पळकुटेच म्हणणार ................ 96 कुळी पळकुटे एक मराठा हात में खराटा
@sagarrahinj6275
@sagarrahinj6275 10 сағат бұрын
प्रत्येक जाती वाल्यांनी आपल्या गुंडा सोबत उभे राहिले पाहिजे कर्तव्य😂
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 9 сағат бұрын
​@@gani6436 mughal aalet chala palun dusrya killyawar😂😂😂 asa kon kraycha😂
@Xfqzji
@Xfqzji 12 сағат бұрын
मी मराठा जातीचा नाही. माझा धर्म हिंदू सुद्धा नाही. पण मी कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आणी महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आमदार सुरेश आण्णा धस यांच्या पाठीशी.... हे सगळे लाभारती गुंड आहेत.
@Vinay-s2o
@Vinay-s2o 10 сағат бұрын
मी पण कोणत्याच जातीचा नाही पण मी शरद पठाण व मनोज खान विरोधात आहे
@mangeshdane2265
@mangeshdane2265 7 сағат бұрын
Dada apan bharat deshach manas tumhi mandal
@maheshgholave5771
@maheshgholave5771 3 сағат бұрын
भाई एक num comment ​@@Vinay-s2o
@itsmukeshgadekar
@itsmukeshgadekar 13 сағат бұрын
ओबीसी चा किल्ला बीड जिल्हा 💪🔥
@Vinay-s2o
@Vinay-s2o 10 сағат бұрын
मी कोणत्याच जातीचा नाही पण मी शरद पठाण व मनोज खान विरोधात आहे
@solunkeamol8335
@solunkeamol8335 13 сағат бұрын
सुरेश धस हा खरं बोलतोय म्हणून सगळ्याला मीर्च लागत आहे तुम्हाला
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e 12 сағат бұрын
maicha tana kry boltoy 😂
@MedTech_Sujal
@MedTech_Sujal 12 сағат бұрын
Are Te vidhan he Gundansathi hot, jyanni dhamki dili ✅
@dattatraykadamofficial7049
@dattatraykadamofficial7049 9 сағат бұрын
ताई काय बोलल्या तेंव्हा तूझ्या कानात काय गेलत​@@Boss-y2o2e
@SandipPal-f9z
@SandipPal-f9z 7 сағат бұрын
काय खरं बोलतोय त्याला मंत्रीपद भेटले नाही म्हणून काही पण बोलतो आणि दुसऱ्या दिवशी माफी मागतोय
@dattatraykadamofficial7049
@dattatraykadamofficial7049 7 сағат бұрын
@@solunkeamol8335 बरोबर
@vijayandhale6343
@vijayandhale6343 13 сағат бұрын
यांना वाटलं आम्ही येडे आहेत पण आता बघा किती ताकद जमा होती आहे. धनु भाऊंच्या सोबत
@MedTech_Sujal
@MedTech_Sujal 12 сағат бұрын
Are Te vidhan he Gundansathi hot, jyanni dhamki dili ✅
@yogeshjadhav4346
@yogeshjadhav4346 12 сағат бұрын
लाभार्थी
@sangramraje_007
@sangramraje_007 12 сағат бұрын
​@@MedTech_Sujalgunda la.marayla kay 2 jilhechya lok lagtet kay? Kay tumhi rav adani mansamule beed la kiti ajun mage gheun janare tumhi ? Chukil chuk mhnayla shika rav to jarange kharach laykicha nahi tyala kahi bolaychi kahihi akkal nahiye..f20 chi jat kadhli bhujbal munde yanchya jati kadhlya jyana ny tyana bolto yanchi layki nay .are open madhun first yenare eka jatiche nastat he tya adani mansala kalal t pahije n.magchya 15 month pasun nusta jatiwad chalu ahe..nasta kopardi la sagla Maharashtra ek hota andolanat 58 morche nighale tenvha pn obc sobat hote ..ha ala an ny te milnari magani karun muddam arajkata pasrvali vinakaran beed madhi jalpol keli...
@rtsiop
@rtsiop 11 сағат бұрын
Yede tr आहेतच तुम्ही . धनु आणि तुझा चेहरा बघ सेम दिसत असेल ..😂😂😂 जॉनी सीन तरी बरा 😂😂😂
@ashokmarathe-ur1cr
@ashokmarathe-ur1cr 10 сағат бұрын
Ghanta
@Xfqzji
@Xfqzji 12 сағат бұрын
❤❤ सुरेश अण्णा धस जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद सुरेश अण्णा धस जिंदाबाद❤❤❤❤❤❤❤❤❤
@avhadadinath1989
@avhadadinath1989 5 сағат бұрын
एकच पर्व OBC सर्व 🎉🎉🎉🎉
@anilliman175
@anilliman175 12 сағат бұрын
ओबीसी नाही वंजारी समाज आहे .....ओबीसी लोकांचे नाव खराब नका करू...
@pandhribudhwant1405
@pandhribudhwant1405 7 сағат бұрын
अरे झट्या वंजारी बस झाल तुम्हाला कुठ यायचं सांग
@rajuwalke6360
@rajuwalke6360 8 сағат бұрын
अतिशय दुःखद घटना आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढायला पाहिजे होता.
@DilipNavghan
@DilipNavghan 13 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@laxmandhadge7488
@laxmandhadge7488 13 сағат бұрын
जय ओबीसी समाज ताई साहेब बरोबर आहे धनंजय मुंडे साहेब मंत्रीपद मिळाले बदल नेवासा ओबीसी समाज अभिनंदन
@MedTech_Sujal
@MedTech_Sujal 12 сағат бұрын
Are Te vidhan he Gundansathi hot, jyanni dhamki dili ✅
@Xfqzji
@Xfqzji 12 сағат бұрын
महाराष्ट्रात एकच मर्द ढाण्या वाघ आमदार तो म्हणजे सुरेश अण्णा धस❤❤❤❤❤❤❤ सुरेश अण्णा दास जिंदाबाद जिंदाबाद सुरेश आण्णा धस जिंदाबाद❤❤❤❤
@Mavlashivbacha
@Mavlashivbacha 5 сағат бұрын
🍌
@dp5633
@dp5633 10 сағат бұрын
हे सगळे लाभार्थी आणि त्यांचे कार्यकर्ते 😂
@the_kingOfBahubali567
@the_kingOfBahubali567 12 сағат бұрын
Obc समाज नाही,वंजारी समाज अशी हेडलाईन द्या. 1500 कोटी काय obc ने नाही कमवले. त्या वाल्या ने कमवले आहेत.😂😂😂आंगलट आलं कि यांना obc आठवतो..😂😂
@ajay5849
@ajay5849 12 сағат бұрын
मोहिते पवार देशमुख चव्हाण पाटील थोरात ह्यांना 40 वर्षा पूर्वी राहायला घरे नव्हती आता कारखाने संस्था सूतगिरणी एवढं कस आल....कुठल खाऊन एवढं उभा केलं सांगतो का...भस्मासुर मराठा समाज ह्यांनी महारष्ट्र लुटला
@Vinay-s2o
@Vinay-s2o 10 сағат бұрын
शरद पठाण व मनोज खान यांचा खेळ आहे हा😂😂😂
@RSB9460
@RSB9460 13 сағат бұрын
वंजारी नेते धनंजय मुंडे
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 13 сағат бұрын
नाही रे ओबीसी म्हण
@PK-qe2py
@PK-qe2py 12 сағат бұрын
तो चोरटा नेता नाही, ना पिंकी मुंडे. वंजारी समाजाचे नेते स्वर्गीय वसंतराव नाईक. धन्या आणि पिंकी मुंडे सारखे तालुक्या पुरते भुरटे नेते कधीचं होऊ शकत नाही.
@arunandhale4342
@arunandhale4342 8 сағат бұрын
Good दादा हे खर आहे. याची चौकशी लवकर करावी आता.
@Chaitanya-s7-x4z
@Chaitanya-s7-x4z 8 сағат бұрын
मनोज jarange यांनी शिवीगाळ केली obc (वंजारी) समजवर आम्ही का शांत बसू तो संतोष भाऊ देशमुख यांच्या न्यायासाठी मोर्चा नव्हता राजकारण , जातीवाद करण्यासाठी होता...
@GovindMunde-ko9pr
@GovindMunde-ko9pr 6 сағат бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@SarthakKhote
@SarthakKhote 10 сағат бұрын
Only King manoj jarange patil 👑♥️
@RajuGite-l7f
@RajuGite-l7f 8 сағат бұрын
जय ओबीसी वाल्यांनो
@sandeepsanap1839
@sandeepsanap1839 13 сағат бұрын
धस गुन्हा दाखल करा
@prajwalgaikwad9thb264
@prajwalgaikwad9thb264 8 сағат бұрын
ते काही पण करा बापाचं नाव पाटील म्हणूनच घेयच बाप फ्कत पोराचं नाव कसं पण घेऊ शकतो Only #पाटील...😎
@hirkanitea
@hirkanitea 11 сағат бұрын
जय भगवान जय महाराणा जय शिवराय जय सेवालाल जय सावता जय लहुजी जय ज्योती जय क्रांती जय भीम
@VikyPatil-v7v
@VikyPatil-v7v 7 сағат бұрын
हे सर्व विमा लाभार्थी आहेत 😂😂
@mast1755
@mast1755 7 сағат бұрын
जय भीम जय ओबीसी
@avinashthorat6472
@avinashthorat6472 6 сағат бұрын
मुंडे समर्थक तुमचं राजकारण बास झालं लय झाला आता
@mast1755
@mast1755 7 сағат бұрын
Jay Bhim Jay OBC Jay muslim Jay mahalr Jay hake sir waghmare sir support prakash ambedkar 350 जाती आहेत सपोर्ट
@Common_man_abc
@Common_man_abc 4 сағат бұрын
मोठा ऐटीत सुरेश धस सांगतो मी ५ टर्म आमदार आहे, अजूनही बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकं ऊसतोड कामगार त्याच मतदार संघातील आहेत.
@SP-ox5je
@SP-ox5je 8 сағат бұрын
आम्ही आपले सोबत मी पण ओबीसी आहे..
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 13 сағат бұрын
उठसूट राजिनामा राजीनामा करणारांनो उघडा डोळे बघा नीट
@MedTech_Sujal
@MedTech_Sujal 12 сағат бұрын
😮 Are Te vidhan he Gundansathi hot, jyanni dhamki dili ✅
@mahi-16
@mahi-16 11 сағат бұрын
गृहमंत्री चक्का अहे म्हनुन नाही तार.. २ मि जिरते पोलीस विभाग पुडे
@SambhajilaxmanbhapkarSambhaji
@SambhajilaxmanbhapkarSambhaji 10 сағат бұрын
Hyane kay sidha honar aahe jar hech jeva santosh deshmukh hatya sandaarbat morchya kadla aasta tar lokani tumhla dokyar ghetle aaste
@mahi-16
@mahi-16 11 сағат бұрын
हाके काय दिसत नाय.. दमानिया ताई नी हाके चा बुरखा फडला वाटाटे
@pandhribudhwant1405
@pandhribudhwant1405 7 сағат бұрын
दमानिया सुपारी बाज आहे
@sparshdhatrak5424
@sparshdhatrak5424 11 сағат бұрын
OBC support ❤
@vinodchandratike8649
@vinodchandratike8649 12 сағат бұрын
एकच पर्व लाभार्थी सर्व
@shantilallad6891
@shantilallad6891 11 сағат бұрын
Tuzya. Bap. Labha. Dharak
@shvdasgarje2649
@shvdasgarje2649 13 сағат бұрын
आसच ईकच रहा
@vilaspavar607
@vilaspavar607 4 сағат бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@arijugite4949
@arijugite4949 12 сағат бұрын
जय obc
@malchandpawar9867
@malchandpawar9867 11 сағат бұрын
मोर्चात धनु भाऊ चेन कराडचे सर्व लाभार्थी आहेत
@Sarw560
@Sarw560 11 сағат бұрын
Agadi barobar..😅😅😅😅
@vijayandhale6343
@vijayandhale6343 13 сағат бұрын
एकच फाईट वातावरण टाईट
@AnnaKalekale-in9lp
@AnnaKalekale-in9lp 11 сағат бұрын
जाती-जातीत क्लेश निर्माण होईल असे वक्तव्य कोणीही करू नये शेवटी आपल्याला सर्वांना सोबतच राहायचे आहे आणि जो चुकलं असेल त्याला सजा ही झालीच पाहिजे
@SumitPawar-cz2km
@SumitPawar-cz2km 12 сағат бұрын
शेट्टा घ्या शेट्ट
@MindfulTrading-bv7fi
@MindfulTrading-bv7fi 12 сағат бұрын
तुला फक्त तेवढेच शिक्षण दिलंय वाटतं
@santoshphad58
@santoshphad58 13 сағат бұрын
Kadkadit band zhala pahije Beed
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 12 сағат бұрын
शांत झोप बाळा. कशाला वळवळ करतो
@DhanrajDhas-qu8cv
@DhanrajDhas-qu8cv 13 сағат бұрын
Jay OBC
@vinodchandratike8649
@vinodchandratike8649 12 сағат бұрын
300 चे 500 करा लोकं कमी आले
@manojgangawane5624
@manojgangawane5624 3 сағат бұрын
1 no. Bhavano❤
@madanchauthe3970
@madanchauthe3970 12 сағат бұрын
जय भगवान
@Govrdhanmore-j2f
@Govrdhanmore-j2f 8 сағат бұрын
आरे ह्या धन्याच करायच काय खाली मूड वर पाय
@AnitaSanap-b7z
@AnitaSanap-b7z 13 сағат бұрын
V good appa
@भानुदासथोरे
@भानुदासथोरे 13 сағат бұрын
बरोबर
@13_46s_albi
@13_46s_albi 7 сағат бұрын
धनजंय मुंडे यांचा राजीनामा मागु नका संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत येईल
@Thesigma1550
@Thesigma1550 11 сағат бұрын
कोणत्या ना कोणत्या पध्दतीने विरोध करायचा हे योग्य नाही अरे तुम्ही खुन करणार्यांना वाचवण्यासाठी मोर्चा काढता लाजा वाटय़ाला पाहिजे ज्यावेळेस स्वत च्या घरच असे होईल त्या वेळेस तुम्हाला कळेल
@prakashkedar1830
@prakashkedar1830 6 сағат бұрын
खूप छान प्रतिक्रिया
@santoshphad58
@santoshphad58 13 сағат бұрын
Har har munde Ghar ghar munde...jay Gopinath Jay bhagwan baba..Jay sanvidhan
@Bls-w3d
@Bls-w3d 11 сағат бұрын
Har ghar gunde 😂
@krushnapatil4112
@krushnapatil4112 11 сағат бұрын
हे लोक धनंजय मुडे याचे कार्यकर्ते आहेत
@MindfulTrading-bv7fi
@MindfulTrading-bv7fi 12 сағат бұрын
मी जातीवाद धर्म पण मानत नाही पण एक समाज जळका आहे
@gokulavhad6966
@gokulavhad6966 8 сағат бұрын
जय भगवान बाबा
@chatesuryakant932
@chatesuryakant932 8 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात राख साहेब.
@malchandpawar9867
@malchandpawar9867 11 сағат бұрын
सुरेश आण्णा जिंदाबाद एकमेव अन्याय विरोधात काम नंबर एक
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 10 сағат бұрын
महात्मा गांधी यांच्या उपोषणाला डाॅ. बाबासाहेब बळी पडले आणी दुहेरी मतदान पध्दतीची मागणी सोडून दिली, ही सर्वात मोठी घोडचूक.
@SubhashNagargoje-l8v
@SubhashNagargoje-l8v 13 сағат бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@ashokmarathe-ur1cr
@ashokmarathe-ur1cr 10 сағат бұрын
Ek Maratha koti Koti Maratha
@waghsudhakar3026
@waghsudhakar3026 9 сағат бұрын
खुप खुप अभिनंदन पाटोदा करांचे
@NavnathGaikwad-ge4xz
@NavnathGaikwad-ge4xz 9 сағат бұрын
आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा या
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 10 сағат бұрын
100 कोटीचे वांगे.
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 9 сағат бұрын
manojdada is Real Hero❤
@dattatraykadamofficial7049
@dattatraykadamofficial7049 10 сағат бұрын
कोयते घासून ठेवा म्हणानाऱ्यावर पण करा की गुन्हा दाखल
@Raidfor
@Raidfor 10 сағат бұрын
एकच वाघ सुरेश अण्णा ❤❤
@MahadevDahifale-m3t
@MahadevDahifale-m3t 6 сағат бұрын
जय भगवान जय ओबीसी समाज
@mangeshdhokne8221
@mangeshdhokne8221 8 сағат бұрын
Jay obc
@Sandiforyou
@Sandiforyou 13 сағат бұрын
फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e 12 сағат бұрын
fakt DM 😅🔥
@sparshdhatrak5424
@sparshdhatrak5424 11 сағат бұрын
❤ धनंजय मुंडे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 10 сағат бұрын
Electoral Bonds Scam, Rafel Scam, Lavasa Scam, Krushna Khore Mahamandal Scam, 2G Scam, Coal Scam, Nabard Bank Scam, साखर कारखाने खरेदी Scam आदि की जांच होकर सजा क्यों नहीं हो रही है? कौन-कौन आका है?
@MindfulTrading-bv7fi
@MindfulTrading-bv7fi 12 сағат бұрын
Good आप्पा
@शिवचरित्रकारसंजयलगडपाटील
@शिवचरित्रकारसंजयलगडपाटील 6 сағат бұрын
जय ओबीसी
@Nchinchane
@Nchinchane 11 сағат бұрын
मी ओबीसी आहे आणि मी वंजारी समाजाच्या पाठीमागे ठाम उभा आहे आहे
@shubhamahire9204
@shubhamahire9204 8 сағат бұрын
आणि तुझ्या घरी मी उभा आहे
@Nchinchane
@Nchinchane 8 сағат бұрын
@shubhamahire9204 दुसरं काही येऊ शकत का तुला
@sants2689
@sants2689 13 сағат бұрын
Only d m and p m
@PK-qe2py
@PK-qe2py 12 сағат бұрын
प्लेबॉय मुंडे?
@VaijinathRaut-x5g
@VaijinathRaut-x5g 7 сағат бұрын
खर आहे साहेब हे
@aghavnitin610
@aghavnitin610 10 сағат бұрын
फक्त मुंडे बहीण भाऊ 💪✌️✌️
@kishormalode1232
@kishormalode1232 12 сағат бұрын
धन्या चे पुलू आहे....
@Bls-w3d
@Bls-w3d 11 сағат бұрын
Munde che gunde 😂
@piyushyadav7177
@piyushyadav7177 12 сағат бұрын
धन्या वाचत नसतो😂
@MindfulTrading-bv7fi
@MindfulTrading-bv7fi 12 сағат бұрын
तो वाचू नाही तर नाही आम्हाला काही फरक पडत नाही पण जळकी वृत्ती कमी झाली पाहिजे
@badevijay8820
@badevijay8820 10 сағат бұрын
💯बरोबर..👍
@santoshphad58
@santoshphad58 13 сағат бұрын
Beed zila band hoyla paijhe pajize
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 10 сағат бұрын
अजित पवारांवर नरेंद्र मोदी यांनी 70000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री कसे झाले?
@VitthalShakhare
@VitthalShakhare 8 сағат бұрын
खूप खूप अभिनंदन जातीवादी विरोधात उठल्या बद्दल
@RathodAtish-t2c
@RathodAtish-t2c 12 сағат бұрын
OBC 💛
@NavnathGaikwad-ge4xz
@NavnathGaikwad-ge4xz 9 сағат бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
@avinashpoul6341
@avinashpoul6341 12 сағат бұрын
धनु भाऊ एकदा तरी गेला का भेटायला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला, आरोपी सगळे जवळचे आहेत म्हनून, उलट आरोपी वाचवत आहेत, सर्व आरोपी एकाच समाजाचे आहेत हा योगायोग आहे का
@surajkarande9364
@surajkarande9364 13 сағат бұрын
नेत्याला वाचवायला आले सगळे
@nomadicexp
@nomadicexp 12 сағат бұрын
कसला समाज रे. आम्ही पण ओबीसी आहेत. आमाला विकत घेतले का तुम्ही. आरोपी आरोपीच आहे
@durgadaspatil4770
@durgadaspatil4770 11 сағат бұрын
वाईट आहे फडणवीस साहेब महाराष्ट्र बीळ चा बिहार होत आहे 😂😂😂😂
@maheshkhade8448
@maheshkhade8448 13 сағат бұрын
❤❤
@mahi-16
@mahi-16 11 сағат бұрын
याना झेडपी, पंचायत पाहीजे
@Gkn-j5d
@Gkn-j5d 12 сағат бұрын
जरांगे राजकारण करू नये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करावे
@nilesh.j935
@nilesh.j935 11 сағат бұрын
तो नेता नाही निवडणूक लढवत नाही
@SomnathDhakane-jm7vb
@SomnathDhakane-jm7vb 9 сағат бұрын
खंर बोलत आहे
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН