Yes धनुला याचे काही देणे घेणे नाही, म्हणून ते म्हणतात कि अश्या घटना दुसऱ्या राज्यात व जिल्ह्यात घडतात, म्हणजेच या घटनेचा ते थोडक्यात समर्थन करतात.
@MrAmarsaheb15 сағат бұрын
राक्षसी व्रती च्या मारेकऱ्यांना आणि त्यांना मदत करणार्या पोलीस आणि राजकिय मंडळींना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@nileshdurande828815 сағат бұрын
धनंजय मुंडे च्या वक्तव्याचा जाहीर निषेध
@Skill_Lync15 сағат бұрын
kay statement ahe dhanajay Munde cha
@bharatjarange858215 сағат бұрын
धन्याच्या जाहिर निषेध
@god_toxic13 сағат бұрын
तु कोन रे बुल्ल्या सांगणारा😂😂
@rjrz871816 сағат бұрын
एवढी मोठी घटना घडली आहे एका प्रामाणिक व्यक्तीचा निर्घृण पणेहत्या केली गेली आहे तरी विरोधी कमेंट करणाऱ्या ना थोडी सुध्दा माणुसकी उरली नाही एवढे निष्ठुर कसे असू शकतात ही लोकं माणूस म्हणायची लाज वाटते अशा लोकांना
@ramharimote833915 сағат бұрын
धन्याला लय माज आलाय
@sanjaybade478310 сағат бұрын
Dmबोलते जरा बेतान
@cd583215 сағат бұрын
हैद्राबाद येते अल्लू अर्जुन ल लगेच अरेस्ट होतें आणि महाराष्ट्र गून्हे गार मोकाट फिरत आहेत कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
@subhashkawade985015 сағат бұрын
जाहीर निषेध
@janardangangawane985515 сағат бұрын
धनंजय मुंडे यांच्या विधानाचा जाहीर निषेध पोलीस अधिकारी जबाबदार आहेत त्यांचेवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे
@ranjanakalyankar313716 сағат бұрын
जो असे घडतच असते, जो बोलतो, त्याच्या घरी घडले तर असेच बोलणार काय.
@umeshghumare934215 сағат бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे असे वाटते यामुळे वक्तव्य केल्यामुळे😢
@tejeshkumar871414 сағат бұрын
Bajrang sonavane cha pn rajinama ghya
@maulimisal957813 сағат бұрын
राजीनामा घेणारे कोन तुम्ही माराठ्याच्या नेत्याने किती खुण केले त्याची लीट्ट आहे आमच्याकडे शांत बसायचं जातिवाद करायचा नाही
@sanjaybade478310 сағат бұрын
Dm Boos
@JAYBHOLENATH.25809 сағат бұрын
Tu gheto ka tyancha rajinama😅😅😅
@subhashkawade985015 сағат бұрын
या आमदारास जनतेनेच घरचा रस्ता दाखवणे गरजेच आहे,
@KnowledgeCity914 сағат бұрын
जेव्हा संधी वेळ होती तेव्हा कचाकचा बटणे दाबून लाखाचे वर लीड दिले, आता काय गवत उपतनार का पाच वर्षे
@Ashish-s1s16 сағат бұрын
खरंच जर आस राजकारण असल तर भारत कधीच powerful देश बनणार नाही..😢
@RahulTangade-g3s15 сағат бұрын
दिवस येत आसतो पणवती तळतळाट त्या माय माऊली चा लागुन सर्व खाक होईल तळतळाट बेकार आसतो आका
@abheejitmane-qk2mn12 сағат бұрын
धन्याचा जाहीर निषेध
@ShubhangiGore-qr6lz12 сағат бұрын
विश्व शांतीची पताका घेऊन जो समाज जगात स्वतः ची शेखी मिरवतोय तोच समाज जरअराजकततेच्या मार्गाने जातोय ह्याच खूपच वाईटवाटततंय। त्यातल्यात्यात धनंजय मुंडे न जे विधान केलेले आहे त्याचंअतिशय वाईट वाटले।
@rahulrongepatil24811 сағат бұрын
Vishwanath karad हा मागास आहे कुत्रा आणि विश्र्वशांती म्हणे .
सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे याचा मास्टर माईंड कोण आहे त्याला पाहीले अटक करण्यात यावी
@ganeshphad578515 сағат бұрын
भाऊ खरच माहित आहे तर जा पोलिस स्टेनमध्ये proof de एका अडकून अरेस्ट्ट होतील
@भारत-म8झ11 сағат бұрын
@@ganeshphad5785भाऊ माणुसकी म्हणून सांग हे कोणी घडवून आणले ?
@abaraokolhe8917 сағат бұрын
अशा घटना घडाव्यात असे धनजय मुंढे वाटते काय.त्यांनी काय स्टेटमेंट दिले ते अतिशय चुकीचे बोललेले आहे
@Neel1233816 сағат бұрын
Tumhala por jhale tri dhanjay munde ch nav ghetat
@Maharashtra143716 сағат бұрын
@@Neel12338❤dya
@yl769815 сағат бұрын
Tase nahi ,vanjaryanch kulach aamachymule tyar zalay😂
@sachinjadhav698115 сағат бұрын
वंजाऱ्याचा वंश मराठ्या शिवाय वाढत नाही
@jaihind833515 сағат бұрын
@@yl7698tumch kul brahman na mule zale aahe 😅😁
@shankarpotghan631116 сағат бұрын
देव माणूस असणाऱ्या स्व गोपीनाथ जी मुंडे यांच्या वारसांची दहशत संपवायला बीड ची सूद ज्ञ जनता सक्षम आहे!
@Neel1233816 сағат бұрын
Tumhala por jhale tri dhanjay munde ch nav ghetat
@dattashinde960516 сағат бұрын
एवढी एकच कमेंट करता येते काय @@Neel12338
@babapatil276115 сағат бұрын
Are nit bo gadhava
@nadachkhula2024 сағат бұрын
@@Neel12338 😂😂😂 पण तुमचे तर तोच बाप आहे असे म्हणतात
@shankarpotghan631117 сағат бұрын
भाजपाने महाराष्ट्रात ओबीसी आणि माराठ्यांमध्ये उभी फूट पाडलीच!
@pavansawant630016 сағат бұрын
Obc vs maratha nahi वंजारी वि मराठा
@sawliramwanawe15 сағат бұрын
ही फुट कोणी पाडली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे त्यामुळे कोणाला सांगायची गरज नाही
@ishwarpatil18015 сағат бұрын
Jarange ni padli fut
@jaihind833515 сағат бұрын
Jarange ni padli
@tejeshkumar871414 сағат бұрын
Monoj jarange Ani Sharad Pawar ne padli aahe ....
@sharad_indian16 сағат бұрын
विशिष्ट समाजाला त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवावे कारण अशी गुंडगिरी कोणीही आजपर्यंत या महारष्ट्र कोणीही केली नाही
@jaihind833515 сағат бұрын
Sisodiya gharane rajasthan 😂😁
@k.ambore480713 сағат бұрын
धनजय मुंढे किती दिवस चालणार.... कोणाचे ही काही दिवस असतात
@Marathimanus8889 сағат бұрын
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा त्यांच्या वारसदारांना पेलता आला नाही....कुठे गोपीनाथ मुंडे साहेब आणि कुठे त्यांचे वारस..
@dattaraobachate914414 сағат бұрын
तळतळाट त्या माय माऊलीचा नक्की लागेल. कारण niyati pashi न्याय आहे. मग तो कितीही gabru asla tari.
@sureshadkine769114 сағат бұрын
धन्याचा जाहिर निषेध
@DurgaDhawneСағат бұрын
यात सहभागी राजकिय नेते सहभागी आहे त्यांनां सहआरोपी करून कठोर शिक्षा झाली पाहिजे
@ramchandrajadhav345011 сағат бұрын
मुंडे कंपनी ला मंत्रिमंडळात या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत बाजूला ठेवले पाहिजे असे सर्वसामान्य जनतेला वाटते, कारण त्याशिवाय प्रशासनाला नीट काम करता येणार नाही आणि सामान्य जनतेला न्याय भेटणार नाही याची सध्याचा सरकार ने काळजी घ्यावी नाहीतर 10 दिवसापूर्वी आलेल्या नवीन सरकार ची प्रतिमा मलीन होईल
@santoshgodase10936 сағат бұрын
100% धनुचे वक्तव्य संवशायस्पद
@Pravin_ff909011 сағат бұрын
घनजंयाचा जाहिर निषेध
@giramajishinde150616 сағат бұрын
बांगलादेश चे मोर्चे काढू नका पहिल महाराष्ट्रा चे हिंदू वाचले पाहिजे
@Rahul8842916 сағат бұрын
Dm ch kahi चुकल नाही फक्त राजकारण चालू आहे
@Maharashtra143716 сағат бұрын
Chal nigh
@rupchandpawar35449 сағат бұрын
सत्तेचा माज
@भारत-म8झ11 сағат бұрын
धनंजय मुंडे मध्ये थोडी सुद्धा संवेदना शिल्लक नाही का त्याचा भाऊ मुलगा वडील असते तर हा असाच बोलला असता का
@shivajigadage59714 сағат бұрын
धनंजय मुंडे जे विधान करतो ते विधान करतो ते धनुला नडणार आणि संपवणार पुढील काळात याचे रिजल्ट येतील तेव्हा धनु आणि त्याचे बगलबच्चे संपलेले असतील भगवान के पास देर है मगर अंधेर नही सबका हिसाब चुन चुन के होगा जय श्रीराम
@ramchandrajadhav345011 сағат бұрын
मुंडे यांच्या संवेदनाहीन वक्तावायचा जाहीर निषेध आणि अजून लोकनेत्या चे वक्तव आलेले नाही 4दिवस झाले तरीही
@DurgaDhawneСағат бұрын
प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढून मोठे आदोलन उभारल्याशिवाय पर्याय नाही
@vijaygarje454315 сағат бұрын
वंजारी vs मराठा फूट पाडली गेली
@uddhavbahir17295 сағат бұрын
मास्टरमाईड , धनंजय मुंडे व वाल्मीक कोळी आहे .
@AL808010 сағат бұрын
धन्या मजलाय
@gajananpawde31408 сағат бұрын
नीयती बरोबर करते
@madhukarmore571810 сағат бұрын
धन्याला लई माज आलेला आहे सत्तेचा
@Xyzbtdhfdhdh16 сағат бұрын
Jatiwad krtay he. Jarange ne kelay sahanubhuti sathi
@Ananta_2270217 сағат бұрын
काय चुकीचं आहे.. पुण्यात 5 घटना, संभाजीनगर 2 घटना, जालना, परभणी इथे पण घडल्या घटना.. पण बीड मधेच लय उत आलाय🛑🛑
@virajj232617 сағат бұрын
Tu ananta जास्त बोलतोस असा वाटत नाही का तुला
@Electriciankiran16 сағат бұрын
तुझ्या सोबत अशी घटना घडल्यास हेच बोलशील का. बुल्ल्या भरती.कोणाची अोलाद आहेस.
@Human1235816 сағат бұрын
Pakistan ahe tumch beed
@Xyzbtdhfdhdh16 сағат бұрын
@@Electriciankirantujhya jatine hech shikwala ka shivya dyaychya
@ss-og6nm16 сағат бұрын
Ata angavr al ki lagli रडायला😅
@ramprasdyadav370812 сағат бұрын
गुन्हेगार कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे
@SomanathBargaje16 сағат бұрын
कोणत्या जिल्ह्यात हत्या नाही प्रत्येक जिल्ह्याचे महाराष्ट्र
@AkashGaikwad-u9j6 сағат бұрын
ह्याचेच कारनामे आहेत हे ह्याला हितून पुढे मत देताना विचार करा.
@chandrakantshinde559911 сағат бұрын
जाहिर निषेध त्या वक्तव्याचा
@pramodtalware125710 сағат бұрын
सर... कृपया एकच एका व्यक्तीची मुलाखत घेतली जात असेल तर आपण सुद्धा manage झाले आहेत अशी शंका घ्यायला लोकांना वाव मिळतो...
@suhaspatil948 сағат бұрын
धनुला सुधा अटक झाली पाहिजे
@nikhilr.dhakne123116 сағат бұрын
राजकारण करू नका. येथे तरी
@Fantasticpravin9 сағат бұрын
Munde cha nishedh
@dattaghuse96913 сағат бұрын
Dhanya che gunda aahet
@whitecloud50219 сағат бұрын
अजून राज्याला गृहमंत्री नाही 🤔🤔🤔🤔🤔🤔
@SWARAJYARAKSHAK941914 сағат бұрын
Maaj jast divas chalt nasto ek divas yancha pan correct karykram hoil.......
@sanjaybade478310 сағат бұрын
DM Boos
@vasantgodase55715 сағат бұрын
सर्व मराठा समाजाने रस्त्यावर यावे
@shyammadhavraopatilvillage548312 сағат бұрын
दोषी ना फाशी किंवा जन्मठेप झाली पाहिजे
@ShreyaMane-j3u14 сағат бұрын
Pudaari an tynchi pillawal Sarvachchi chokashi karavi
@KnowledgeCity914 сағат бұрын
मग ज्यांनी केलंय त्यांचं वक्तव्य काय फेवर मधी येईल का, घटना दाबनारे च वक्तव्ये करणार ना
@SantoshChavan-j1j9 сағат бұрын
Swachh Bharat aaj Aashiq ghatna ghatali astitva tar tumhen Ashish bole Aaj Tak ka
@Jyotikamble568814 сағат бұрын
Dm ❤
@bhagwatgarje22769 сағат бұрын
हा वाद जरांगे लावतोय
@samshadpatel48465 сағат бұрын
Are baba yek mansacha jiv gelay aani kay tuza bolna waa
@shree383615 сағат бұрын
Toda salyana
@pvpatil-wk3fl17 сағат бұрын
Dhanya mundya ha Santosh Deshmukh hatyacha khara Sutra dhar aahe.
@Neel1233816 сағат бұрын
Tumhala por jhale tri dhanjay munde ch nav ghetat
@yl769815 сағат бұрын
Tya dhanyalach kolawa lagnar aata
@RahulTangade-g3s15 сағат бұрын
माजलेत
@nageshrathod137616 сағат бұрын
बंद करुन लोकांच्या पोटाला नका मारू , गोर गरीब लोक कशी उपजीविका करणार आहे
@ShreyaMane-j3u14 сағат бұрын
Munde ha beed cha Dawood
@NavnathRayate11 сағат бұрын
तुमीतानादमदेवूनकाहेखरहे
@anildhakne666115 сағат бұрын
उगीच धनु भाऊ वर चुकीची कॉमेंट करू नका
@bhausahebgondkar746711 сағат бұрын
जाहिर निषेध
@giramajishinde150616 сағат бұрын
आता पाच वर्षे असेच खुन होणार
@siddhanathlondhe407016 сағат бұрын
Hya chya pahile Beed madhe kahi zhala nahi ka . Rajkaran kartoy .aaropi kase ghavtil.jjstice kasa bheti tyavar bol
@vicky-qd2wk16 сағат бұрын
Dm barobar bollet
@chandargite836311 сағат бұрын
कशाला राजकारण
@AdityaD-t4q14 сағат бұрын
धनंजय मुंडे यांना संपवणं निवडणुकीत जमलं नाही त्यामुळं या घटनेचा फायदा घेऊन त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान आहे असच प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे पण कुणी अस करून ते साध्य होणार नाही
@devidaschavan79538 сағат бұрын
मराठा वाचवा.. 😓
@AdityaD-t4q14 сағат бұрын
मुळात आरोपीला न्याय भेटला पाहिजे पण तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला त्यांना न्याय देण्यापेक्षा धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात घेऊ नये यासाठीच हे नाटक आहे का अशी शंका येत आहे