Beed Manoj Jarange On Dhananjay Munde |‘बीड ते मुंबई सगळी प्रकरण काढील’ जरांगे भडकले |Deed Case

  Рет қаралды 61,981

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 233
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh 15 күн бұрын
आरोपीला पाठीशी घालतात मुंढे
@mangesht4380
@mangesht4380 15 күн бұрын
आम्ही दलित बांधव मोठ्या ताकदीने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या कुटुंबासोबत आहे. *जय शिवराय जय भीम*
@karanjadhav7499
@karanjadhav7499 15 күн бұрын
हो का ज्यावेळी खैरलांजी हत्याकांड झाले त्यावेळीं कुणी केले होते त्यावेळीं जात पाहून न्याय दिला जातो भावा.. गरिबाच कुणी नसते रे दादा
@siddikiajimoddinajimoddin6282
@siddikiajimoddinajimoddin6282 15 күн бұрын
😂 karay ata😂
@balinagarkar6570
@balinagarkar6570 15 күн бұрын
आम्ही सूर्यवंशी च्या ज्ञा्यासाठी कायम तुमच्या सोबत मराठे जय भीम जय शिवराय 🙏
@PanduLokhande973
@PanduLokhande973 15 күн бұрын
आरोपीचे समर्थन करणारे लोक मुद्दामून जरांगे पाटील यांना त्रास देत आहेत तमाम जनता ही फक्त सत्याच्या बाजूने म्हणजे संतोष यांना देशमुख आणि जरांगे पाटील यांच्याच बाजूने आहे
@pandurangshivajikadam
@pandurangshivajikadam 15 күн бұрын
फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@Kkdamadam
@Kkdamadam 9 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshshinde5346
@yogeshshinde5346 15 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@बीडचा_सह्याद्री
@बीडचा_सह्याद्री 15 күн бұрын
महाराष्ट्रात असे एक गाव नाही ज्या गावात वंजारी समाज असताना त्या गावचे सरपंच पद दुसऱ्या ओबीसी बांधवांना असेल. वंजारी ओबीसी म्हणून स्वतःची जात मोठी केली
@shamjadhao6336
@shamjadhao6336 15 күн бұрын
हे मात्र खरंय
@Safone23
@Safone23 15 күн бұрын
Obc मध्ये वंजारी, माळी, आणि धनगर समाजाची लोक राज्य करता आणि सगळे सरकारी फायदे घेता म्हणून बाकी च्या जाती मागास राहिल्या आहे. या वर सरकार ने लक्ष दिले पाहिजे...
@AmarRavat-nr5sf
@AmarRavat-nr5sf 15 күн бұрын
धनगर + मराठा एक आहेत 👑
@dramitdeshmukh2661
@dramitdeshmukh2661 15 күн бұрын
जरंगे पाटील आम्ही सर्व मराठे तुमच्या सोबत आहोत 🚩🚩
@Kkdamadam
@Kkdamadam 9 күн бұрын
Yes💯💯💯💯💯💯💯💯💯
@बालासाहेबवाघमारे-भ1फ
@बालासाहेबवाघमारे-भ1फ 15 күн бұрын
बरोबर बोलत आहेत जरागे साहेब
@utsavkirtanacha452
@utsavkirtanacha452 14 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या परीवाराला न्याय द्या
@subhashsabale6476
@subhashsabale6476 15 күн бұрын
आम्ही कायम जारांगे पटलांसोबत 🙏🙏🙏
@Liberalindia7243
@Liberalindia7243 15 күн бұрын
OBC च्या नावाखाली वंजाऱ्यानि आपली जात मोठी केली
@sancreation2073
@sancreation2073 15 күн бұрын
😂कायबी
@Rameshd3u
@Rameshd3u 15 күн бұрын
अरे तू शेत विकून दुसऱ्या गावाला गेलस जरा नीट राहायचा रंग आहे करू नको तू लायकी गायछाप चुना डब्बीची नाही
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 15 күн бұрын
Ho correct
@SubhashGhanghav-t2w
@SubhashGhanghav-t2w 15 күн бұрын
सेंभर टक्के धनंजय मुंडे हे खुन करनाराला व दोसीना पन पाट बल देतात व संतोष देशमुख यांचा हाते मंधे हात आहे म्हनुन आजित पवार धन्याला वाचवत आहे
@VitthalGhadge22
@VitthalGhadge22 15 күн бұрын
निषेध शासनाचा 🌑🌑
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 15 күн бұрын
जरांगे पाटील 🙏
@vijayshinde8640
@vijayshinde8640 15 күн бұрын
Jarange साहेब. जिंदाबाद,
@rajukhandebharad6397
@rajukhandebharad6397 15 күн бұрын
धनंजय मुंडे चा टाईम आला आहे घरी जयचा
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 15 күн бұрын
पाटील महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे ठाम मी ओबीसी असूनही तुमच्या मागे
@SomanathMisal-i3n
@SomanathMisal-i3n 15 күн бұрын
दादा कोणतीही तयारी आहे समाजाची न्याय घेण्यासाठी आणी दादा समाज खंबीरपणे तुमच्यासोबत आहोत
@dipakbhakare
@dipakbhakare 15 күн бұрын
फक्त मनोज पाटील
@VitthalGhadge22
@VitthalGhadge22 15 күн бұрын
पोलीसांनी लक्ष द्यावे🌑🌑
@Vanita-h8r
@Vanita-h8r 15 күн бұрын
आरोपी सुटण्यासाठी व धन्या मुडें ला वाचवण्यासाठी जातीवाद सरकार पुरस्कृत करण्यात येत आहे.
@Vanita-h8r
@Vanita-h8r 15 күн бұрын
आम्ही मराठ्यांनी गुन्हे दाखल करु लागलो तर काय होईल याचाही विचार करा.
@BEyouTIFUL7757
@BEyouTIFUL7757 15 күн бұрын
सर्व ओबीसी आरक्षण मुंडे यांच्या पाठीशी आहे मी माळी आहे पण फक्त ओबीसी
@leenabawankar1161
@leenabawankar1161 15 күн бұрын
Khar aahe jarange sahebanch
@ashm.1053
@ashm.1053 15 күн бұрын
Only जरांगे पाटील 🎉🎉🎉❤❤❤
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 15 күн бұрын
🌹🌼🏵️🏵️❤❤❤❤❤❤️🌀💛💚♥️💙💙🌹❤एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त ओन्ली पावर ऑफ पाटिल समर्थक पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील पाथरे 🌹❤❤❤🌼🏵️🏵️🏵️🌸🌸💜♦️🌀🌀💛💛♥️💙💙💙
@rahulsalunkhe8237
@rahulsalunkhe8237 15 күн бұрын
@sachiningle3603
@sachiningle3603 15 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देवस्तवर आम्ही गप बसणार नाही
@sagardhanure9180
@sagardhanure9180 15 күн бұрын
Jar santosh deshmukh yana nyay nahi bhetla na tr akha महाराष्ट्र petun detil मराठे 🔥🔥
@santoshk3511
@santoshk3511 15 күн бұрын
बरं
@rajpati3954
@rajpati3954 15 күн бұрын
Nagar la dogha maral ahe marathyani tyancha bjuna pn bola mna 😂😂 Famous honya sathi Natak krto
@rahulkendre7752
@rahulkendre7752 15 күн бұрын
आम्ही आख्खी पृथ्वी फोडुन टाकु तु महाराष्ट्र पेटव 😂😂😂😂
@Ganpatibappastatusshorts
@Ganpatibappastatusshorts 15 күн бұрын
आरोपीला समर्थन करन मनजे ऊदे आपले घरी जर काही झाल तर कोन नाही यनार हे विसरु नका वेळ कोनावर पन कधी पन यऊ शकती??
@PradipJadhav-ns1wz
@PradipJadhav-ns1wz 15 күн бұрын
Manoj Dada
@sagardhanure9180
@sagardhanure9180 15 күн бұрын
Jarange patil je boltat te khar ahe
@shriramwalke8337
@shriramwalke8337 15 күн бұрын
दोंनी समाजाच्या कमेंड्स चेक करा. तुम्हाला लक्षात येईल
@sandipingle92
@sandipingle92 15 күн бұрын
बरोबर बोलत आहात तुम्ही पाटील
@Liberalindia7243
@Liberalindia7243 15 күн бұрын
दिवा विझतना फड फड करतो धन्या चा काळ आलाय आता संपायला
@LaxmanShirsat-gl6cz
@LaxmanShirsat-gl6cz 15 күн бұрын
तू काय अंतर यामी आहे काय
@ssn5584
@ssn5584 15 күн бұрын
जरांग्या संपलेत जमा कोण आहे पण हा लय फड फड करत आहे हा😂😂😂😂
@ssn5584
@ssn5584 15 күн бұрын
बे अकली माणूस आहे हा रानटी जनावर आहे हा
@popalejitendra1711
@popalejitendra1711 15 күн бұрын
मनोज दादा जारंगे पाटील 🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤
@moredreams334
@moredreams334 15 күн бұрын
पाटील ❤
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 15 күн бұрын
पाटील बोलते सबको कोलते 🚩🚩🚩🚩
@marutijathar3720
@marutijathar3720 15 күн бұрын
मनोज दादा या वंजारी समाज।आपल्याला मुरमुरे सारखे यांना ठोकुण काढा। मी तुमच्या मागेच ऊभा। खुन करूण धनजय देशमुख याला धमक्या मिळत आहेत।।
@GaneshMohite-hq5sh
@GaneshMohite-hq5sh 15 күн бұрын
Only Jarange Patil
@Sspatilcon
@Sspatilcon 15 күн бұрын
Only जारांगे patil 🚩🚩🚩
@maheshbandal4113
@maheshbandal4113 15 күн бұрын
धनुभाउ नैतिकता सांगते की तुम्ही राजीनामा द्यावा आता.
@sagardhanure9180
@sagardhanure9180 15 күн бұрын
Jarange patil marathyanch kalij ahe 🐅💪🚩🚩
@rahulsalunkhe8237
@rahulsalunkhe8237 15 күн бұрын
Dada amhi tumchay sobat ahot, ek maratha lakh maratha 🚩 ♥️
@PANDABANDAL
@PANDABANDAL 15 күн бұрын
Jay शिवराय जय भीम
@anandhambarde9433
@anandhambarde9433 15 күн бұрын
पाटील तुमची भूमिका ही योग्य आहे..दलित तरुणाची बाजू घेतल्याने एवढी निर्घृण हत्या केली...सर्व दलित - मराठा बांधव आपल्या सोबत आहेत...यांची टोळी कितीही जमा होऊ द्या..या पुढे काय करतात ते बघू.. जय भीम जय शिवराय
@vishalnagre7641
@vishalnagre7641 21 сағат бұрын
आम्हाला वाटते संतोषभाऊ ला न्याय भेटावं पण तुम्ही मीडिया वाले जरा तरी विचार करा ज्याच्या भरवश्यावर देश चालतो त्याच काय
@utsavkirtanacha452
@utsavkirtanacha452 14 күн бұрын
जय शिवराय..
@pamapatil5116
@pamapatil5116 15 күн бұрын
आमचा पाटील जरंगे पा
@PradipJadhav-ns1wz
@PradipJadhav-ns1wz 15 күн бұрын
Ek Maratha lakh maratha
@sanjaygore5753
@sanjaygore5753 15 күн бұрын
ही केस सुनील केंद्रे किंवा तुकाराम मुंडे साहेबाना द्या समाजात जतिभेध चां विषयच नाही
@JalindarUphade-h5s
@JalindarUphade-h5s 14 күн бұрын
Jay Bhim jay shivray
@RajpureRaj
@RajpureRaj 15 күн бұрын
बोलून खरं आहे पाटील तुमचं मनन ऊबंरविहरा येथुन
@अश्वथामा
@अश्वथामा 15 күн бұрын
एक वंजारी लाखला भारी, वंजारी बोलते सब को कोलते, जय धनंजय मुंडे, जय पंकजा मुंडे
@ManojPatil-c2x
@ManojPatil-c2x 15 күн бұрын
3%
@Gk-pr7wt
@Gk-pr7wt 15 күн бұрын
​@@ManojPatil-c2x tevdech bas
@Bad_Boys808
@Bad_Boys808 15 күн бұрын
हा पत्रकार लय खाजवितो याला
@सत्यUR
@सत्यUR 15 күн бұрын
ओबीसी च्या नावाखाली खूप काही घडले 😢
@LaxmanShirsat-gl6cz
@LaxmanShirsat-gl6cz 15 күн бұрын
येच्या बोलण्यात काही अर्थ तरी आहे का
@AmarRavat-nr5sf
@AmarRavat-nr5sf 15 күн бұрын
👑👑
@sagardhanure9180
@sagardhanure9180 15 күн бұрын
Pankaja mundhe je bollya te mg jatiwadi nahi ka
@appabote9589
@appabote9589 15 күн бұрын
एकटा वंजारी समाज म्हणजे OBC नाही हे लक्षात ठेवा
@somnathdhayatadak4221
@somnathdhayatadak4221 15 күн бұрын
आरोपि एका विशिष्ट जातिचा असतो का यांचं जरेगें उत्तर द्या
@nitindeshmukh1631
@nitindeshmukh1631 15 күн бұрын
💯💯💯💯💯👌💪👑🚩
@PadmakarBadalgave
@PadmakarBadalgave 15 күн бұрын
पाटील🙏💪💪👌👌👌👍👍
@hanumanshekade5681
@hanumanshekade5681 15 күн бұрын
धनंजय देशमुख ला वन वन फिरायला तो लावला आहेस
@pradippalwe3180
@pradippalwe3180 15 күн бұрын
जातीचं नाव खराब कशाने झाले
@MahadevAghaw
@MahadevAghaw 15 күн бұрын
जरांगे ला करा हो मंत्री
@ashm.1053
@ashm.1053 15 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤
@adinathkadam2157
@adinathkadam2157 15 күн бұрын
Right patil ❤
@ganeshgawade2921
@ganeshgawade2921 15 күн бұрын
पाटील..❤ सर्व एकच आहे
@harunpatel3280
@harunpatel3280 15 күн бұрын
अहो हया राज्यत पैसे वाली ची चलतिय
@santoshchavan-s4k
@santoshchavan-s4k 15 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 15 күн бұрын
ONLY MANOJ JARANGE PATIL SAHEB SOBT KADHIPN PAN KUTHPAN ONLY PATIL
@sureshpatil6221
@sureshpatil6221 15 күн бұрын
Maratha,jay,Ho,
@maulikendre3525
@maulikendre3525 15 күн бұрын
संतोष देशमुख ला तुझ्याच माणसांनी धमकी दिली असेल धनंजय मुंडे च नाव घेऊन
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 15 күн бұрын
तुम्ही सगळे मनोरुग्ण आहे❓ का
@vaishnavibhise2237
@vaishnavibhise2237 15 күн бұрын
तुमचे काही गुंड संपवायच्या मार्गावर आलेत म्हणूनच तुम्ही असं सर्व जातीला मधी घेऊन पडायला लागला आमचा मराठा समाज तेव्हा इतर कुठला समाज जातिवाद करणार नाही आणि केलाही नाही तुमच्यासारखे जात फक्त एकच आहे धरतीवर आहे स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडे जात नाही
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 15 күн бұрын
निर्लज्ज भुरटे आहेत हे
@ajaywadekar2138
@ajaywadekar2138 15 күн бұрын
​@@ArjunMadan-tm2ow आपण फक्त कॉमेंट्स करणाऱ्यांची आडनावं बघत राहायची आणि त्यावरून समजून घ्यायचं
@amolnikam3509
@amolnikam3509 15 күн бұрын
डोक्यावर पडला आहे का तू ..तो सरपंच तांदळे मराठा की वंजारी
@AmarRavat-nr5sf
@AmarRavat-nr5sf 15 күн бұрын
सर्व OBC गोर गरीब सोबत आहेत
@Npkcu
@Npkcu 15 күн бұрын
Jatiyvadi
@yashautade7185
@yashautade7185 15 күн бұрын
👍🏻
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 15 күн бұрын
Only मनोज दादा
@Iamindiankpj
@Iamindiankpj 15 күн бұрын
Dhamaki kay dili te sanga ki
@MARATHA96K-y2l
@MARATHA96K-y2l 15 күн бұрын
Tu jatiwadi kida ahes
@musicmail3525
@musicmail3525 15 күн бұрын
Laudya maharajacha photo kaadh adhi Fake account walya
@bdl1-i1f
@bdl1-i1f 15 күн бұрын
Lvdya tu tuchh kida aahe
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 15 күн бұрын
Only मनोज दादा
@pappup4210
@pappup4210 15 күн бұрын
Bola patil..
@AnurudanKale
@AnurudanKale 15 күн бұрын
अचे दीन दुसरे काय.देशाचे संग परीवरावडकन देशाला धोका w
@somnathdhayatadak4221
@somnathdhayatadak4221 15 күн бұрын
तु पहीला शांत राहा
@LaxmanShirsat-gl6cz
@LaxmanShirsat-gl6cz 15 күн бұрын
पुडच्या पंच वार्षिक la उभ राय तू कम पदासाठी
@akashkhedkar477
@akashkhedkar477 15 күн бұрын
पडळकर साहेबाला पाडायचं नियोजन कोणी केले
@सत्यUR
@सत्यUR 15 күн бұрын
भीमाचा कायदा मजबूत आहे पण हे कायदा चालवणारे हात धूर्त आहेत...
@DBBhise
@DBBhise 15 күн бұрын
तूझ्या बापानी 😊
@manishaeppar-b2f
@manishaeppar-b2f 15 күн бұрын
Mhanje Tu obc la nh tr only vanjari jatila target kartos asa mhanaych ka tula
@rahulkendre7752
@rahulkendre7752 15 күн бұрын
एक वंजारी 800 करोड लोकांना भारी आख्खी पृथ्वी फोडुन टाकु आणि 800 करोड लोक गायब करु 😂😂😂😂😂😂
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 15 күн бұрын
दादा आपण या वांजळे यांना घाबरत नाही
@LaxmanShirsat-gl6cz
@LaxmanShirsat-gl6cz 15 күн бұрын
काही पण बोलत हे
@Nagnath-h9i
@Nagnath-h9i 15 күн бұрын
जरांगेला मोठं करुनका
@lambvishnu3166
@lambvishnu3166 15 күн бұрын
Khun kelay kuni kunala bolyala ha jativadi
15 күн бұрын
Mi Jay Bhim ahe pahilynda jarangela changlya gostisathi jahir pathinba.
@Indian-fo8wl
@Indian-fo8wl 15 күн бұрын
Manoj jarange che shikshan kay??? Tyachi bolnyachi bhasha kay???
@hanumanshekade5681
@hanumanshekade5681 15 күн бұрын
अरे म्हणे धन्या नको बोलू
@manishaeppar-b2f
@manishaeppar-b2f 15 күн бұрын
Pantapradhan hotos ka
@hanumanshekade5681
@hanumanshekade5681 15 күн бұрын
महाराष्ट्रातलं वातावरण तो खराब केला आहेस
@poojaWalve-j7x
@poojaWalve-j7x 15 күн бұрын
Jaticha vishay bajula teun nyay kara
@SomanathMisal-i3n
@SomanathMisal-i3n 15 күн бұрын
मला प्रश्न पडतोय तुम्ही मर्डर केला तरी गुन्हा नाही आणी आम्ही तुमच्या नेत्याविषयीं बोललो तर आमच्यावर गुन्हा धन्य आहे एवढी तत्परता पोलिसांनी दाखवली असती तर बीड मध्ये एवढा अत्याचार झालाच नसता 🙏
@ankushjaybhaye6463
@ankushjaybhaye6463 15 күн бұрын
😂😂