Beed Morcha LIVE update | santosh Deshmukh Case वरुन बीडमध्ये वातावरण तापलं | Walmik Karad

  Рет қаралды 342,144

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 84
@sujayrandive2897
@sujayrandive2897 12 сағат бұрын
संतोष देशमुख भैय्या तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आता कोणालाही चैन नाही.🙏🙏
@aniketshendge2101
@aniketshendge2101 12 сағат бұрын
फाशी दिली पाहीजे हारले तरी काय सता बदलणार नाही भाऊ हे चुकीच झाल आहे पटत का ❤❤❤
@ShivveerTV
@ShivveerTV 10 сағат бұрын
अंधारकोठडी पाहिजे
@satishchondhe
@satishchondhe 8 сағат бұрын
मुख्य आरोपीला फाशी झालीच पाहिजे महाराष्ट्र मध्ये शांतीचे वातावरण पसरेल अन्यथा मुख्य आरोपीला जर फाशी झाली नाही हे गुन्हे वारंवार बघायला भेटतील
@abhishekmagare2402
@abhishekmagare2402 12 сағат бұрын
इथे विषय कोणत्याच जातीचा नाही आहे विषय हा माणुसकीचा आहे सर्वे येऊन लढू उद्या आपल्या सोबत आपल्या भावा सोबत अस होयला नको.
@adv.anilshinde8561
@adv.anilshinde8561 12 сағат бұрын
पर्यटन म्हणाऱ्याला वेळ नाही, गृह खात्याचे आपयश राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी, स्वीकारून न्याय देवावा
@AbasahebMane-u1p
@AbasahebMane-u1p 9 сағат бұрын
देशमुख कुटुंबीय यांना न्याय मिळाला पाहिजे
@SwarupaGadhe-ou2yk
@SwarupaGadhe-ou2yk 11 сағат бұрын
देशमुख बधुचया कुटुंबाला न्याय मिळवून दिलाच पाहिजे
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 12 сағат бұрын
निवडणूक हरल्या चे दुःख आम्हाला नाही गेले 14 दिवस आरोपीला अटक नाही त्या साठी सर्व पक्षीय रस्त्यावर. आलेत. देसमुख कुटुंबाला न्याय देयचाआहे
@bhagwatkale8269
@bhagwatkale8269 11 сағат бұрын
देशमुख कुटुंबियांना न्याय मिळायला हवा
@dipak3973
@dipak3973 12 сағат бұрын
न्याय पाहिजे फडणवीस
@jayrammakhale8209
@jayrammakhale8209 11 сағат бұрын
संभाजी राजे Great
@RajkumarMahagavkar
@RajkumarMahagavkar 12 сағат бұрын
ह्या लोकांना संतोष देशमुख गेले त्याचं काही देणे घेणे नाही फक्त राजकारण करायचे आहे आरे तुमच्या मागे उद्धव ठाकरे शिवसेना ची काय गरज
@tusharshinde6857
@tusharshinde6857 12 сағат бұрын
फडणवीस च घर चेक करा मुंढे आणि कराड तिथेच लपून बसला असेल
@annajadhao5873
@annajadhao5873 11 сағат бұрын
पडलेले नाही तर सरकार पक्षाचे पण अन्याया विरुध्द रस्त्यावर उतरले आहेत.बीड ची अराजकता मोडिस काढणं हे जनता करेलच...
@dilipkarale120
@dilipkarale120 7 сағат бұрын
ग्रेट सुरेश अण्णा सलाम खरा योद्धा
@NanaPatil-i7y
@NanaPatil-i7y 4 сағат бұрын
आरे वा फगडया तुझ खुप खुप अभिनंदन छान👏✊👍
@DattaramHambarde-rd4ow
@DattaramHambarde-rd4ow 10 сағат бұрын
धन्यवाद धन्यवाद🙏💕
@shindeshubham707
@shindeshubham707 4 сағат бұрын
Avhad saheb great speech
@anandkamble7543
@anandkamble7543 12 сағат бұрын
सरकार बरखास्त करा जो पर्यंत आरोपी पकडत नाही आणि कोर्टात निकाल लागत नाही तो पर्यंत
@rushijarhad3787
@rushijarhad3787 7 сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्र या लढ्यात आहे आणि शेवट पर्यंत राहणार 🚩
@waghsudhakar3026
@waghsudhakar3026 13 сағат бұрын
सर्व पडलेले एका जागावर आले आहे
@rushikeshmapare2235
@rushikeshmapare2235 12 сағат бұрын
Lavdya sarv nivdun ale adhi news bght ja
@kailasbhise8443
@kailasbhise8443 10 сағат бұрын
वाघ साहेब आसं नाही गुन्हां तो गुन्हांच देशमुख कंटुबाचा एक सदस्य म्हणून जरा विचार करा आणि मंग बोला वाघ साहेब
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 9 сағат бұрын
तुया डोयात काय केळ गेलकाजरा नजर फिरून पाय टेज वर कोणकोण आहे
@s.r.bhisespatil6313
@s.r.bhisespatil6313 10 сағат бұрын
राजं,🙏🙏
@digambarpadul2463
@digambarpadul2463 5 сағат бұрын
संतोष भैय्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही
@annajadhao5873
@annajadhao5873 11 сағат бұрын
माणुसकीची हद्द ओलांडून हत्या झाली आहे. सर्व जाती,धर्म,पंथ चे जनता रस्त्यावर आली आहे सोबत सर्व पक्षीय पण सोबत आहे.. योगी जी सारखे निर्णय घेण्याची वेळ आली आहे
@bharatbarde-fd5px
@bharatbarde-fd5px 9 сағат бұрын
संतोष देशमुख यांना सर्व जाती वादी न पकडता सगळ्यांनी न्याय द्यावे सगळ्या जातीने एकूण निर्णय घ्यावे
@pramodpatange5663
@pramodpatange5663 6 сағат бұрын
सलाम जितेंद्र आव्हाड च्या मानुषकी ला
@devendrapatil681
@devendrapatil681 12 сағат бұрын
अजित पवारांना जनतेची भावना कळतात कि नाही का वाल्या जवळ त्याच काय अडकलय मधुन मुंढे त्यांना लागतात काय
@vasantraopatil7535
@vasantraopatil7535 11 сағат бұрын
कराड परदेशात गेला आसावा केंदर सरकारचया मलतीने आशी मला शंका वाटते
@digambardeshmukh3904
@digambardeshmukh3904 12 сағат бұрын
बाकीचे आमदार खुट गेले रे जे घडले ते चुकीचे हे हे सगळ्यांना माहीत हे मग बाकीचे चूप का
@angadwakankar3331
@angadwakankar3331 9 сағат бұрын
वल्मा धंन्य कारनी भुतं आहेत
@bmkarale-h2u
@bmkarale-h2u 10 сағат бұрын
Jai Hari Mauli Bilkul sahi kaha aapne sir ji Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray ek marhata Lak marhata Jai T V 9 ma news veri veri good 🙏🙏
@SunilBhonde-o5e
@SunilBhonde-o5e 10 сағат бұрын
फडवणीस साहेब मी आपल्या च अमरावती चा चा साहेब तुम्ही तीन वेळा मुख्यमंत्री आहात आदर आहे आम्हा विदर्भ राज्य केव्हा होईल हे माहित नाही पण पहिले धन्या काढा हीच विंनती
@VikasZadpide
@VikasZadpide 6 сағат бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला या विराट अक्रोश मुकमोर्चा चा आवाज ऐकू येत असेल तर मुंडे बहीण-भावाचे मंत्रीपद काढून घ्या आणिक संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्याला न्याय द्या.
@somnathmanikmunde2890
@somnathmanikmunde2890 10 сағат бұрын
तुमचा डॅन धनंजय मुंडे साहेब म्हणले 😅
@bhagwandarphe2119
@bhagwandarphe2119 9 сағат бұрын
संतोष देशमुख हे केवळ त्यांच्यां कुटुंब चे नसुन हे बिड जिल्याचे दुःख आहे‌, संपूर्ण बिड जील्या देशमुख कुटुंबा सोबत,आहे😭😭😭
@chhatrapatisuryawanshi5646
@chhatrapatisuryawanshi5646 12 сағат бұрын
CM said in asmbly! what? you are action to case early!
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 8 сағат бұрын
अगदी बरोबर आहे बजरंग बपा
@gajanankuber2316
@gajanankuber2316 11 сағат бұрын
❤🎉
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 7 сағат бұрын
आका . . आकी ...
@rameshwagh6492
@rameshwagh6492 8 сағат бұрын
मा. फडणवीस साहेब आपणास हा जनसागर दिसत नाही कां ॽआपण कुठल्या घटनेची वाट पहात आहात
@Aksharmitra_SubhashShinde
@Aksharmitra_SubhashShinde 12 сағат бұрын
पडलेलेच न्यायासाठी एका जागेवर एकत्र येणार ना???? तुमच्या सत्तेतला एखादा पुढारी पाठवा बरं मोर्चात, आला तर आला तुमच्या एका फोनवर
@anantmurkute3355
@anantmurkute3355 11 сағат бұрын
😊😊
@amolgodbharle
@amolgodbharle 7 сағат бұрын
एकाच्या मृत्यूचं राजकारण करून या सभेमध्ये दसा करून खिल्लारपणात जास्त चाललाय
@KRUSHNADeshmukh-ez1mr
@KRUSHNADeshmukh-ez1mr 7 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@dhanajibsm5142
@dhanajibsm5142 4 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस बाई आहे तो काय पकडू शकत नाही
@bhagawanbachhav85
@bhagawanbachhav85 10 сағат бұрын
Yachyat rajkaran aajibat nako pkshynche nave ghevu naka garib mansacha jiv gela aahe tumhi rajkaran poli bhau naka.
@kirannimse9889
@kirannimse9889 12 сағат бұрын
😢
@manojdandkar6783
@manojdandkar6783 9 сағат бұрын
हे सर्व उपस्तिथि दाखवत आहेत 🤭
@alwaysking000
@alwaysking000 10 сағат бұрын
एवढा मोठा मराठा समाज आमचे काही शेट्ट उपटू शकला नाही😂
@ganeshdadaborude2619
@ganeshdadaborude2619 9 сағат бұрын
Thod thamb samjel tula
@Shashikant-th7fd
@Shashikant-th7fd 8 сағат бұрын
Tumche savidhan apalya pathise tumhala nakki babasabanche savidhan Naya deil jay bhim 🙏
@somnathmanikmunde2890
@somnathmanikmunde2890 10 сағат бұрын
राजकारण करायला आला काय तु सुरेश धस
@BharatJadhav-zc5cm
@BharatJadhav-zc5cm 10 сағат бұрын
शरद, पवार, का, नाही आले
@शरदजवळकर
@शरदजवळकर 6 сағат бұрын
फासि झाली पाहीजे
@6a34shlokkolekar3
@6a34shlokkolekar3 6 сағат бұрын
याच्यातले काही मनापासून बोलतात नेते हे सामान्य माणसाचे राहिले नाही तुम्ही त्यांचं राजीनामा मग त्यापेक्षा तुम्हीच या सरकारमधून राजीनामा द्या ना जनतेचे कळवळा कोणाला नसतो हे लक्षात ठेवा मोका बघून चौका मारतात नेते
@nitinbharne962
@nitinbharne962 10 сағат бұрын
मुंडे साहेबाचा काय संबंध उगाच बदनाम करू नका
@somnathmanikmunde2890
@somnathmanikmunde2890 10 сағат бұрын
सुरेश धस आलास कशाला बोलतोस काय लाज वाटु द्या
@vikaskaranjkar2989
@vikaskaranjkar2989 8 сағат бұрын
चडायला आला आहे तुझ्या वर बुल्या
@rajendramane4830
@rajendramane4830 6 сағат бұрын
Fhashi ani rajnama he sanga saheb
@gurudattsavant6081
@gurudattsavant6081 10 сағат бұрын
Cameraman murkh ahe ka....tya sabhepeksha hach babdtoi jast....
@VivekananadPatil
@VivekananadPatil 6 сағат бұрын
या घतेने bjp चे कोणी आले नाहीं आणी फक्त गोषण ना करता तर तूम्ही केले का ते सांगा आणी तूम्ही सांगता गये केले जाणार नाहीं तर करा मग म्हूण राम राज्ये आले हे राम राज्ये नाहीं तर bjp राज आहे हे नक्की कारण बीड म्हद्ये सर्व पक्षीई लोक येता तरी फडणवीस साहेब काय करत आहे
@radhakisangirnare7836
@radhakisangirnare7836 11 сағат бұрын
सरकारचानिष ध
@jaihind5241
@jaihind5241 5 сағат бұрын
Kahi nahi only rajkaran, te pan ekdam ghanerd,galichh ekhadya changlya vyaktichi khunawarun,are tumchya punyat bhar divasa rep,murder , 6 lokana chirdun martata tith koni nahi bolnar Karan te garib ahet manun
@sunilkarande3605
@sunilkarande3605 9 сағат бұрын
Buldojar chalava