आम्ही विदर्भातून मराठा कुणबी मोठया संख्येने येणार आहोत...
@baluphalke42612 ай бұрын
जय शिवराय दादा❤❤
@avadhutjadhav7652 ай бұрын
Ya bandhuno tumch sogat aahe har har mahadev
@anilkhiraskar42592 ай бұрын
मनोज दादा आपण सातवे आमरण उपोषण नारायणगडावरच करा।
@KadubaKharat-h5z2 ай бұрын
साखर सम्राटांनी दिली असावी राजेश टोपे रोहीत पवार धन्यवाद साहेब
@GajananSudhakrraoSuryawanshi2 ай бұрын
250क्विंटल बुंदीचा प्रसाद अरे बापरे बाप खुप छान उपक्रम आहे एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤
@tukarammase19842 ай бұрын
आम्ही धाराशिवकर मोठ्या संखेने येत आहोत 💯👍👍
@jalindar86992 ай бұрын
गोड बुंदी जशी गाळतात तशे तोंडातून गोड शब्द गाळावायचे या निमित्ताने शिका दसऱ्या निमित्त चांगली बुद्धी येउदे गडावर मागणी करा पाटील
@dnyaneshwarbshinde79142 ай бұрын
अखंड महाराष्ट्रातून मनोज पाटील जरांगे यांच्या हाकेला सर्व जाती धर्मातील जनता करोडो च्या संख्येने नारायण गडावर येणार आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड तुटणार मराठा खडा तो सरकार से बडा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@BalagiIngle2 ай бұрын
🙏🙏👍
@rahulmane79802 ай бұрын
खरंच दादा सलाम तुमच्या कार्याला जय जिजाऊ जय शिवराय
@jaymaratha60542 ай бұрын
आम्ही नाही येणार बारामतीची बुंदी खायला😢
@BalajiGhule-rt7kb2 ай бұрын
लोक किती येतेल... बुंदी उरली घेऊन जा घरी 😂😂😂
@ganeshgawade29212 ай бұрын
तु ये बघायला 😂😂😂
@pro.maheshswami25642 ай бұрын
😂😂😂
@sagarjadhav70322 ай бұрын
ताट घेऊन ये... घरची खातील 😊
@marathwadafood83912 ай бұрын
tula chikki kahychi asel pan amchykad bundi ahe baba 😂😂
@dskytechgreentech2 ай бұрын
जुनी सवय आहे यांना राहिलेली बुंदी हेच घेऊन जायचे 😂
@ShjvajiGhonse2 ай бұрын
एक मराठा लाख मनोज दाद
@SandapBhosle2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@namdevjadhav39082 ай бұрын
आम्ही नागपूर जिल्हा येथून. येनार
@PopatShirsat-i1y2 ай бұрын
खा शरद पवार ची साखर 😅😅😅
@aniruddhagonjare19562 ай бұрын
Only Jarange patil ❤❤❤❤
@ganeshbamne87522 ай бұрын
मराठ्यांचा नाद करायचा नाय एक मराठा लाख मराठा
@rameshbhojane9112 ай бұрын
आम्ही पण येणार.
@vinodthale31292 ай бұрын
लडेंगे जीतेंगे हम सब जरांगे❤❤
@ShardulJagdhane2 ай бұрын
आडीज टन बुंदी आहे
@sandeepjadhav12302 ай бұрын
एक मराठा, एकजूट मराठा
@prahladraodeshmukh62702 ай бұрын
याला म्हणतात सर्व समाजाचा दसरा मेळावा राजकारण विरहित एक मराठा सहा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम व्यायाम जय 18 पगड जाती
@KadubaKharat-h5z2 ай бұрын
Rajesh tope and Rohit pawar Sharad Pawar
@dipakshinde2142 ай бұрын
Mi kokan madhun yenar
@jayBharatiraanga64252 ай бұрын
Gaavgoond 😅 Kalkutay Chee Car Fodlee 🤣🤣 Laya Bharee 😂
@atulchate49142 ай бұрын
Te adnyay vyakti Pawar saheb tr nahit na 😂😂
@kishoranpat22952 ай бұрын
मराठ्यांचा खरा कैवारी मनोज दादा जरांगे पाटील.
@MaheshFajage-tx3qj2 ай бұрын
Tv9che abhar
@manoharsable63142 ай бұрын
काय अवस्था आहे 😢😢
@RajkumarDegave2 ай бұрын
Good.
@BHARATMulik-d7p2 ай бұрын
मस्त छान एक मराठा लाख मराठा
@SohamP-tr8rt2 ай бұрын
Patil ❤
@madantaur8832 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@shubhangijadhav22152 ай бұрын
Nav mahit sharad pavar tyamul jahir karaychi garj nahi
@chandrakantabhang51442 ай бұрын
ओबिसि जिदाबाद
@royalbrand71972 ай бұрын
अज्ञात -- शरद पवार
@Shamthakr20202 ай бұрын
मराठा कुणबी एकच आहेत हे शासनाला दाखवुन देण्याची वेळ आहे .१५ जाती ओ बी सी त टाकल्या पण मराठ्यांना मुदाम डावल या सरकारला धडा शिकविलाच पहीजे.
@anilkhiraskar42592 ай бұрын
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।
@vinu_57782 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshmandlik98812 ай бұрын
Eka maratha lakh maratha
@sandipsaste13122 ай бұрын
Jay jijau jay shivray❤❤❤
@RajkumarDegave2 ай бұрын
Hi.ek maratha lak maratha.raje.
@parmeshwar.maharaj.2 ай бұрын
हळुहळु जातीवाद वाढतोय भगवान गडावरील दसरा आदरणीय शास्ञी बाबानी बंद केला याच कारण भगवान गड असो कि नारायण गड असो जसे हळुहळु सभेमुळे धार्मीक स्थळ हे नसुन जातीची व राजकारानाची भुमीका दसरा मेळाव्यातुन होत गेली आणी दसरा मेळावा जातीचा व राजकारणाचा बंद केला तस येथुन पुढे आता नारायण गड या ठिकाणी होणार असी स्थीती दिसतय ..कारण नारायण गड हे पविञ धार्मिक स्थळ आहे तुम्ही जरी मराठा समाजाचा हिताचे प्रश्नसाठी सभा घेतली पण याचा परिनाम भविष्यात नारायण गडाला गाल बोट लागेल अस होऊ नये ... एक वारकरी सेवक ..जय हरि
@keshavvaidya33412 ай бұрын
बूंदी मढ़े चर्बी आहे
@santoshmandlik98812 ай бұрын
Only arakshan jarange saheb amhi tumchya pathi shi ahot