Suresh Dhas: Ajit Pawar यांच्यावर सुरेश धस यांची जहरी टीका Mahayuti Crisis | Ashti Vidhansabha N18V

  Рет қаралды 44,780

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 79
@RamlingBorate
@RamlingBorate 3 сағат бұрын
जिथल्या तिथे पाहिजे खरच आहे दससाहेब
@SandipGulbhile-yz2te
@SandipGulbhile-yz2te 3 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 👌👌👌👌
@adijos92
@adijos92 2 сағат бұрын
किती अहंकार आला..जास्त दिवस अहंकार माणसाला डूबवतो लवकर
@Shivraj12325
@Shivraj12325 Сағат бұрын
जस की panku ताई 😂😂😂
@VijayKalepatil-c2j
@VijayKalepatil-c2j 3 сағат бұрын
एका दिवसात कीती अहंकार आला आहे 😮
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 2 сағат бұрын
Khara aahe munde smaratak udat aahe virodhat kama karun jati vad karat aahe
@ssk4115
@ssk4115 3 сағат бұрын
खरे तेच बोलतात... कुणाला न घाबरणारा....
@kalyanparkale4016
@kalyanparkale4016 41 минут бұрын
धस साहेब हा मराठ्यांचा वाघ आहे तो कुणाला पण घाबरत नसतो लोकांवर प्रेम करणारा नेता म्हणजे धस साहेब एक मराठा कोटी मराठा
@User7652i
@User7652i 3 сағат бұрын
तू अजित पवार च्या नादी लागलास, आख्या महाराष्ट्रला माहिती हे दादाच्या नादी लागल्यावर काय होत.
@DMPMSARKAR
@DMPMSARKAR Сағат бұрын
हा शेट्ट
@vikaskashid4682
@vikaskashid4682 9 минут бұрын
दमदार आमदार अण्णासाहेब 🎉
@DKPATIL-vv1lk
@DKPATIL-vv1lk 3 сағат бұрын
धस साहेब बोलते बाकी सगळ्यांना बुल्यावर कोलते कट्टर धास साहेब तसेच कट्टर मराठा 😂😂😂😂😂😂😂
@ilovehidustan476
@ilovehidustan476 2 сағат бұрын
अजित पवार याचा करेक्ट कार्यक्रम करणार
@prashantghule9447
@prashantghule9447 3 сағат бұрын
फडणवीसांच्या तुकड्यावर पाळलेला
@AkashPotare-g8v
@AkashPotare-g8v 22 минут бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩 आण्णा
@walke607
@walke607 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@Hin832w
@Hin832w 3 сағат бұрын
😂😂😂 याला आला अहंकार आता
@परमेश्वरआप्पाअंतरकर
@परमेश्वरआप्पाअंतरकर 2 сағат бұрын
धस साहेब पाण्यात राहून माशा सोबत कशाला वैर करतात बोलून काही गोष्टी मनात ठेवायाच्या आसतात
@shreedoke1001
@shreedoke1001 51 минут бұрын
पिंकी ताई आणि अजित दादाची चांगली तासली धस साहेबांनी😂😂
@SureshBagul-zx5dr
@SureshBagul-zx5dr 32 минут бұрын
याला म्हणतात आमदार
@eknathdhakne6257
@eknathdhakne6257 9 минут бұрын
यांच्या तब्येती मध्ये बराच बिघाड झालेला दिसतोय डॉक्टरची गरज लागणार आहे😂😂😂😂
@kalasmule2831
@kalasmule2831 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 22 минут бұрын
जरांगेपाटील यांनी माघार घेऊन योग्य केल नाहीतर मराठासमाजाचे आमदार पडले असते
@nanawashimbe
@nanawashimbe Сағат бұрын
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 3 сағат бұрын
Khatarnak🎉🎉🎉😂😂
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 2 сағат бұрын
एका दिवसात पलटला एका जत्रा न देव म्हातारा होत नाही
@rajebhosale2324
@rajebhosale2324 21 минут бұрын
Boss
@ashokghagde8201
@ashokghagde8201 2 сағат бұрын
धस साहेब कोणाच्या बापाला भीत नाहीत
@pavankale8321
@pavankale8321 2 сағат бұрын
Evmचा माज आहे 😂😂😂😂
@namdevkendre6282
@namdevkendre6282 Сағат бұрын
किती अहंकार एकदा पंकजा मुंडे वर एकदा अजित पवार वर. हा अहंकार बरा नाही. अजित पवार कडे सगळ्या चाव्या आहेत. लक्षात ठेव.,😃😀
@SumitaKulkarni
@SumitaKulkarni 6 минут бұрын
आवाजावरून बोलण्यावरून वाटतय हा माणूस दारू पीऊन बोलतोय नकोत अशी लोकं सत्तेत भाजपचाअसल तरीही नकोत अशा लोकांना हद्दपार करा
@madhukarkendre5878
@madhukarkendre5878 2 сағат бұрын
धस लवकरच माजला आणखी लई लांब आहे पल्ला
@Soham-c4f
@Soham-c4f 2 сағат бұрын
धस आण्णा only
@गावाकडच्यागोष्टी-च2थ
@गावाकडच्यागोष्टी-च2थ 2 сағат бұрын
अजित दादा आणि पंकजाताई ला नडला म्हणजे संपला, धस साहेब पुढे बघा काय काय होते
@ganeshchavan2831
@ganeshchavan2831 2 сағат бұрын
सर्वांना पुरून उरेल तो एकच वाघ तो म्हणजे सुरेश आण्णा धस..💪😍
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Сағат бұрын
फक्त जरांगे फॅक्टरमुळे सुरेश अण्णा झालेत त्यांना तुमच्यासारख्या दादाला आणि मतलब यांची आवश्यकता नाही सुरेश धस साहेबाचं काम बोलतं पैसा नाही
@जयमहाकाल-ज6ब
@जयमहाकाल-ज6ब Сағат бұрын
​@@ganeshchavan2831आधी शरद पवार वाघ होता त्याची शेळी झाली जरांगे वाघ केला आताचा धस हा वाघ माघच शेळीच केला विधान परिषद सदस्य फक्त पंकजा मुंडे यांनी केला त्याला
@_gaming_sv
@_gaming_sv 31 минут бұрын
आता मंत्री होणार त्यात काय
@NakulDeshmukh-np9mp
@NakulDeshmukh-np9mp Сағат бұрын
माणूस direct तोंडावर बोलतो
@bhushanpatilbhushanpatil1899
@bhushanpatilbhushanpatil1899 3 сағат бұрын
Tula jr Ajit pawar ni 1ru jri nidhi dila tri mi maz naav bdlin
@prashantghule9447
@prashantghule9447 3 сағат бұрын
त्याच्या रक्तातच गड्डारी आहे,यानेच zp चे bjp सदस्य शरद पवारांना विकले होते,आता फडणवीस यांच्या सांगण्यावरून ताईच्या मुख्यमंत्री पदाचा मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न चाललाय
@TheWorries-mn1rz
@TheWorries-mn1rz 2 сағат бұрын
Padnar pudchya veles
@prem-9637
@prem-9637 2 сағат бұрын
धस खातो तिथे हागतो 😂😂
@pragatikardile3834
@pragatikardile3834 55 минут бұрын
प्राजक्ताच पहिल लग्न वडगाव आमली येथील पवार याच्याशी झाले होते. तो अक्सिंडेन्टमध्ये वारला आहे
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 7 минут бұрын
आपल्याला सर्वच राजकीय इतिहास माहीत आहे का
@siddhantubale7
@siddhantubale7 3 сағат бұрын
यांचा यांच्यातच मेळ नाही
@Mylifemyrule00
@Mylifemyrule00 25 минут бұрын
चला आता आष्टी चा बिहार होणार पुढचे पाच वर्ष 😅
@nbita4961
@nbita4961 22 минут бұрын
आष्टी nahi बीड cha बिहार होणार आता
@ashokandhale141
@ashokandhale141 Сағат бұрын
काय नेता आहे आपला 😂
@ajinathkhedkar1187
@ajinathkhedkar1187 2 сағат бұрын
अहंकार ...शेवटी नडतो
@easytoremember0105
@easytoremember0105 Сағат бұрын
शांत संयमी नेतृत्व. अभ्यासू. आदरणीय धस साहेब. पण आज घेतली वाटतं
@atulghule178
@atulghule178 Сағат бұрын
वाईट एकाच गोष्टीच वाटत काय फालतु माणूस जनतेनी निवडून दिलेय
@onlyeatotainment4481
@onlyeatotainment4481 Сағат бұрын
काम करतात लोकांची.
@jakirnadaf315
@jakirnadaf315 Сағат бұрын
EVM चा आवाज आहे हे.. जाणतते. चा आवाज वेगळं हुता...😅😅😅...
@madhukarkendre5878
@madhukarkendre5878 2 сағат бұрын
पडलाच अस्त ताईंनी मतदान कराय लां सांगितलं taich चुकलं
@onlyeatotainment4481
@onlyeatotainment4481 Сағат бұрын
त्यांनी पाडायला सांगितले तरी पडले नाही
@santoshshirsath8241
@santoshshirsath8241 2 сағат бұрын
अजित पवारांनी यांचा बंदोबस्त करावा
@AnilDongliker
@AnilDongliker 2 сағат бұрын
मी मराठा पण धस saheb तुमची भाषा बोली अशीच कळते lokana
@onlyeatotainment4481
@onlyeatotainment4481 Сағат бұрын
काम करतात ते फोन लावून पाहा काही काम असलं तर
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Сағат бұрын
😂😂😂😂
@sachindagadkhair7288
@sachindagadkhair7288 2 сағат бұрын
पडला पाहिजे होता
@marutivishwasrao9197
@marutivishwasrao9197 3 сағат бұрын
ए गप्प
@rameshwarsalunke8789
@rameshwarsalunke8789 2 сағат бұрын
एक नंबर
@nitinkoli1848
@nitinkoli1848 3 сағат бұрын
काय आदर्श घ्या चा यांचा
@Narayanrao1991
@Narayanrao1991 Сағат бұрын
जमीनीवर ये😂😂
@Soham-c4f
@Soham-c4f 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@nanawashimbe
@nanawashimbe Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 88 МЛН