संतोष देशमुख हा लाखात एक होता.सतत हसरा चेहेरा ईश्वरी देण( करिष्मा ) होत.पण गावं गुंडाना पाहवलं नाही.
@suniljadhav72784 сағат бұрын
😂😂 Karadla hatkadi ka ghatli nahi 😂😂
@satishchandhere20056 сағат бұрын
राजीनामा दिलाच पाहिजे.......
@bhaskarbedre-w3k7 сағат бұрын
देलाच पाहीजे.... मुख्य आरोपी.....धनंजय मुंडेच...
@dnyaneshwarbhosale71086 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन संन्यास घ्यावा
@shahajifasale41066 сағат бұрын
दिलाच पाहिजे असली प्रतिनिधी कशाला पाहिजेत
@AnilBWagh7 сағат бұрын
चिक्की हाताला नहीं लागली 🙏🙏 आत्ता पवनचक्की तर हवा पण लागून देणार नाही 👍🙏 लय बेक्कार जोड आहे 🙏🙏
@sachinYouTube57113 сағат бұрын
राजीनाम्याचा काही संबंध नाही अजिबात देऊ नये, उगाच वावड्या कशाला उठवता ?
@SanskrtiRenge6 сағат бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
@LaxmanKudale-iu4dy7 сағат бұрын
मुंडे यांनी, राजीनामा द्यावा,ही, विनंती,
@swarpatil81735 сағат бұрын
आमदारकीचा सुदा राजीनमा दावा
@nandkumarlangade31636 сағат бұрын
मस्साजोग ला मुंडे बहिण भाऊ जाऊ शकत नाहीत
@रांगडा1113 сағат бұрын
वंजारी समाज कळेल तुला थांब थोडे, फक्त लपून बसू नको 😂😂
@AnilRohi-qo1sn6 сағат бұрын
अस ही असु शकते कदाचित कराड च्या नावावर असलेली संपत्ती मुंढे ची असावी
@LAXMANPADMERE-tm7zn5 сағат бұрын
शक्यता नकरता येत नाही.
@bhagwattaur90047 сағат бұрын
धन्या तो गयो रे बाबा 😂😂😂😂
@KavitaRaut-j4j5 сағат бұрын
😂😂
@vitthalgaikwad12855 сағат бұрын
धनंजय मुंडेंनी ताबडतोब राजीनामा द्यावा
@MurliKolhe-u5e5 сағат бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्याच पाहिजे
@dnyaneshghaytidak9223 сағат бұрын
मुख्यमंत्री मानून काय जबाबदारी आहे की नाही ❤❤❤बॉस असतो
@PrabhakarLokhande-x1s6 сағат бұрын
कोरेकर पाटील आपले हेडिंग काय आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि बातमीची सुरुवात वेगळीच
@rammuni1237 сағат бұрын
राजीनाम्याचा विषय नाही ... वाल्या कराड ला मुंडेंच पाठबळ होत का नव्हतं याची चौकशी करा ... लाभाचे भागीदार धनंजय मुंडे नाहीत हे कशावरून ...असण्याची शक्यता नाही असं कसं म्हणता येईल ...
@RameshwarKharat-c4n6 сағат бұрын
धनंजय मुंढे यांनी राजीनामा द्यावा
@GaneshPawar-h6u4 сағат бұрын
11:33 मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे आमदार म्हणून सुद्धा ठेवू नये
@durgadasdeshpande17223 сағат бұрын
राजीनामा देणे अत्यावश्यक आहे.❤
@NileshSonvane-k9t2 сағат бұрын
सोपा उपाय आहे यांनी मुख्य आरोपीचीं ऑन लाईव्ह सर्व मीडिया समोर नार्कोटेस्ट करायला पाहिजे सत्य समोर यायला वेळ लागणार नाही
@vidyakamble88475 сағат бұрын
धनंजय मुंडे ने राजीनामा दिला पाहिजे
@shahajimisal94057 сағат бұрын
धनंजय मुंडेचा राजीनामा महत्त्वाचा आहेच पण त्यापेक्षा मुख्य मंत्री म्हणून गृह मंत्र्यानी राजीनामा दिला पाहिजे
@tukarammote88405 сағат бұрын
गप्प बस शहाण्या.
@vijaykashilkar17005 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
@Scalper975 сағат бұрын
बनावट thumbnail टाकून तुम्ही दिशाभूल करताय त्यामुळे तुमच्यावर सुद्धा कारवाई करायला हवी
@sunil.popat.mavalemavale55844 сағат бұрын
लवकर राजीनामा घ्या, आका,😅
@DnyaneshwarWakshe3 сағат бұрын
धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिघांनी राजीनामा द्यावा
@annapurnapawar91713 сағат бұрын
हो बरोबर आहे दादा. आरोप च्या घरी जाऊन भेटले न्यूज ला पाहिल्यावर, संतोष दादा घरच्या ना का नाही भेटले हे तेव्हा च लक्षात आलेल, आणि धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे,
@KavitaRaut-j4j5 сағат бұрын
99 गुन्हे माफ आहे 100 रावा गुन्हा माफ नाही 😊
@VandevMohod5 сағат бұрын
बरोबर आहे बातमीचे हेडिंग काय देतात आणि सांगते दुसरेच या बद्दल सुचवा
@जयहिंदजयभारत-ड4म3 сағат бұрын
आमदारकी करायची अक्कल नाही आणि चालला आमदार बनायला.लोकांनी नेता बनवलं तर जनतेसाठी चांगले काम करुन हिरो बनला पाहिजे होता.पण बनला व्हिलन.
@balasahebbhavar8346 сағат бұрын
राजीनामा दिला पाहिजे
@anandkharpas55763 сағат бұрын
धंनजय मुंडेंनी ताबडतोब मंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. अजित पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे. शेवटी मुख्य मंत्रांनी मुंढेची हकालपट्टी केली पाहिजे.
@royal_balya_6 сағат бұрын
बेशक राजीनामा द्यावा
@sambhajiaglawe28815 сағат бұрын
Yes
@Aparichitttt3 сағат бұрын
असली तुच्छ मंत्रिपद देऊन आधीच इज्जत काढली आहे मुंढेची
@prakashpendor25736 сағат бұрын
राजीनामा द्यावा
@akash_d_936 сағат бұрын
काय मिलते यार खोटं थंबनिल देऊन 🤣🤣
@ShitaramJadhav-n7c6 сағат бұрын
अरे बाबा लिहिले काय सांगतो काय त्याचा राजीनामा खरंच असता तर पुर्ण बातमी पाहिली असती गेले आले मंत्री महोदय काय
@rajendrakaingade4807 сағат бұрын
धनंजय मुंडे यांने राजीनामा द्यावा किंवा सरकारने घ्यावा.
@svatari46506 сағат бұрын
Rajinama dhyava
@shivajipol43995 сағат бұрын
राजिनामा नव्हे हकालपट्टी केली पाहीजै, तशेंच यापुढें लोकप्रतिनिधी नी जनतेची सेवेत कसूर केल्यास, भ्रष्टाचार, अधिकाराचा गैरवापर केल्यास शासकिय सर्व फायदे करूण कायमचे घरी किंवा बिन भाड्याच्या खोलीत बसविले पाहिजै, तरच लोकप्रतिनिधी, मंत्री, याना जरब बसेल,
@r.b.gaikwad95135 сағат бұрын
मुखिया च भ्रष्टाचारी असेल तर.....? चेल्यावर काय ढेकळ.... कारवाई करनार...?
@nileshsakpal56866 сағат бұрын
वाल्मीक कराडला एवढा सन्मान कशाला देतो
@balasahebnanavare-j4u6 сағат бұрын
राजीनामा देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची ऐपत आणि कुवत असावी लागते.