धस यांनी सत्य पुढे येण्यासाठी हे प्रकरण चांगलेच .. धसास ... लावलेले दिसते❤
@vijaychougule66818 сағат бұрын
मुंडे राजीनामा देणार नाही फडणवीस नी काढुण टाकले पाहिजे सरकारची बदनामी होणार नाही
@rajanpawar63327 сағат бұрын
फडण420 म्हणजे उंदराला मांजर साक्ष.😮
@harishdawkhare8 сағат бұрын
राजीनामा माघायचे सोडा आणि त्याला सह आरोपी करा. या सगळ्या मागचे धनंजय मुंडे आहेत आणि जनता मूर्ख नाही. राजीनामा नको सह आरोपी करा.
@arvindsovani94495 сағат бұрын
ती पुढच्या निर्णयाची सुरुवात आहे, हे समजून घ्यावे, मंत्री किंवा आमदाराविरुद्ध कारवाई करायची तर विधान सभा अध्यक्षाची परवानगी लागते, सहभाग स्पष्ट झाला की, राजीनामा द्यावा लागेल, आणि त्याबरोबर हे कवच बाद होईल, मग खटल्यातील आदेशानुसार कारवाईचा मार्ग मोकळा होतो, पण तालुका आणि जिल्हा कोर्टात ही केस खूप काळ रेंगाळत पडू शकते, म्हणूनच हायकोर्ट जज्ज मा. ताहीलियानी यांची एकसदस्य चौकशी समिती नेमली आहे, अत्यंत निस्पृह, आणि हुशार आहेत ते, जून 2025 पर्यंत चौकशीसाठी मुदत घातली आहे, योग्य तोच निर्णय होईल याची खात्री बाळगावी,
@shirishvyas65599 сағат бұрын
एकच ध्यास, धस धस धसास
@anjalisharangpani91399 сағат бұрын
मुंडे यांचा हत्येशी काही संबंध नसला तरी मुंडे यांनी सन्माननीय एक्झिट घेतली तर त्यांचा self respect जरा तरी वाचेल.नाही तर कायमची छीथू आहेच.
@Jitendra-v4y6 сағат бұрын
खर तर अगोदरच धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यायला पाहिजे होता
@pralhadmirge49238 сағат бұрын
मुंडे ज्यांचा खून झाला आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत नाहीत पण आरोपी च्या घरी भेट घेण्या करिता जातात या मध्ये सर्व काही आले. आपली लोकशाही विचित्र आहे, समोर काय आहे ते स्पष्टपणे दिसत आहे पण पुरावा नाही. सगळे अवघड आहे.
@agprasade52576 сағат бұрын
कोर्टाकडून या सर्वांना जामीन मिळेल व शेकडो वर्ष जामिनावर असतील नंतर कोर्ट जाहीर करेल की कोणीच आरोपी जिवंत नाही
@marutibolkegane83638 сағат бұрын
काढून टाकण्या शिवाय जाणार नाही
@Hindutva_Savarkar1_9479 сағат бұрын
Perfect👌
@sampatraopawar56706 сағат бұрын
महाराष्ट्राची अस्मिता राखायची असेल तर अजित दादानी मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे.
@Khavchat6 сағат бұрын
3:39👈😁 प्रति’धनंजय मुंडे’ म्हणून वावरायचा!! कदाचित एक प्रत एक्स्ट्रा काढून ठेवली असेल सिनीयर मुंडेनी. आपल्याला काय माहित!!😁😁😁 दिसायलाही तसाच आहे!! 😁
@madhavrajhans77636 сағат бұрын
सुरेश धस यांनी कुंडली मांडून राहू केतू कोण आहेत यांची नावे फक्त घेतली नाहीत. धसंचा धसका किती जणांना बसणार !
@googleecom91033 сағат бұрын
Jai shree Ram 🙏
@bhausochavan69906 сағат бұрын
आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले होते की धन्याला खूप ठिकाणी वाचवले
@prashantsawant37749 сағат бұрын
Jay Hind
@Jayshivrayg9 сағат бұрын
Jay Shriram
@hariomtest40586 сағат бұрын
आता भाजप ने देश हितासाठी गुंड खंडणी खोर आश्रय देणारे आरोपीस अटक करावी दादा नी मागे आरोप झाला तेंव्हा राजनमा देवून प्रायश्चित घेतले होते मुंढे देत नसतील तर स्वतः द्यावा व ॲक्शन घेण्यास प्रवृत्त करावे
@ashokpatwardhan35727 сағат бұрын
ज्यान्च्या कडून पैसे मिळतात ते कोण?अनील देशभुख, नबाब काय म्हणतात बीड प्रकरणी। अजितपवार शरद पवाराना विचारून पुढे जातात का ह्या संबंधी?
@divakarpedgaonkar98132 сағат бұрын
Outstanding vdos frever
@dilipbhise8716 сағат бұрын
Solid vishlation sir
@sanjayjayant53959 сағат бұрын
NCP AJIT PAWAR CHI YUTI TODA. SAGALE TALYAWAR YETIL.
@AshokPatil-u8j8 сағат бұрын
पायली भरली की.....
@neeleshchavan527Сағат бұрын
नुसतं नावापुढे दादा असून काय उपयोग ? दादा ची दादागिरी वाईट प्रवृत्तींविरोधात असली पाहिजे.
@RAJVARDHANKarale9 сағат бұрын
Takings precautions for elections 2029....😅
@omprakashpatil71442 сағат бұрын
सत्यमेव जयते
@jagannathalhat73348 сағат бұрын
Your Analysis seems to be perfect. The matter and it's Social and Political consequences in case of D.Munde 's resignation is being minutely perceived by Hon.Ajit Dada Pawar.
@chakli883 сағат бұрын
ED Income Tax ni ya Case madhe tatkal Dakhal dyaavi...
@manoharpatil92626 сағат бұрын
Ajit Pawar la laj nahi nilajara ahe.sarv nalayak ahet.fakt Jarange dada dhas anna he lok chhan ahet.
@sanjayjayant53959 сағат бұрын
MALIK CHA RAJINAMA GHETALA NAHI. MUNDE DEYEEL KA ? POLITICIANS NI KAYADA CHI DHAJJI UDAWALI AAHE.
@JamesBond-pn2em8 сағат бұрын
We need Yogijee in Maharashtra. Modijee pls remove the CM OF MAHARASHTRA.