या कुटुंबातील सर्वांना दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य मिळो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना
@nitinpatil145215 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली अण्णा 😢😢
@MeeraHumbe-h1e15 күн бұрын
या कुंटूबाला सहन करण्याची शक्ती तर देव देतोच आहे पन न्याय लवकर मिळु दे हे ईश्वरा!
@sharadapatwardhan755415 күн бұрын
अतिशय निंदनीय व घृणास्पद घटना घडली आहे तरी देशमुख ला लवकर न्याय मिळाला पाहिजे
@nitinghatage969215 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली एक महिना होऊन गेला तरी अजून आरोपी देखील सापडत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
@sulbhapawar340515 күн бұрын
एवढ्या वेदना सहन करत, संतोष देशमुख देवाघरी गेले ,आज एक महिना होऊनही आरोपींना शिक्षा होत नाही ,देवा तळमळत आलेल्या ह्या जीवाला मोक्ष मिळण्यासाठी सगळ्या आरोपींना तसेच हाल करुन मार ती वेदना त्यांना व्हावी हिचं प्रार्थना , संतोष देशमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली
@maulibajaj580615 күн бұрын
तुम्ही अशाच बातम्या लावून धरा नक्कीच न्याय भेटेल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला
@manjushapachpute404111 күн бұрын
लाऊन धरले तर होईल काम...😢😢 ही तर्हा किती दुःखदायक आहे. नियमाने लगेच कार्यवाही सुरू करायला पाहिजे होती
@pradippawar220315 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा समाज एकनिष्ठ 😢😢
@dinkarbharekar650215 күн бұрын
संतोष भावाला न्याय भेटलाच पाहिजे देवाच्या काठीचा आवाज नाही होत पण देवाची काठी वाजती आणि वाजणार त्याचा आत्मा त्याची तळमळ तळतळाट या गुन्हेगारांना लागणार देवाच्या दारात देर आहे पण अंधेरा नाही
@pradhnyadole856315 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली संतोष दादा 😢😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏
@Pgmayuri15 күн бұрын
खूप वेदना आहे दादा तुम्हाला यातुन सावरण्याची शक्ती देवो..
@MORALPOLOTICSMAHARASHTRA15 күн бұрын
या घटनेने बीड मधील दहशत आणि गुंडाराज समोर आला फडणवीस यांनी ही सगळी गुंडगिरी मोडीत काढावी
@pournimathamke641215 күн бұрын
पत्रकाराने दुःखी कुटुंबाला फालतू प्रश्न विचारून आणखी दुःखी करू नये ही विनंती
@tyewfhjbkhfvj15 күн бұрын
CID, सरकार काई करत काई समजत नाही.. आजुन वाल्मिकी कराड ला ३०२,३०७ आजुन आरोपी केला नाही...ED का भ्रष्टाचार करून माया जमवली वाल्मिकी कराड नी पण जप्त करत नाही...
@shahaji562015 күн бұрын
ऐकताना पण डोळ्यातळे पाणी थांबत नाहीत तर कुटुंब कस जगत असेल याची कल्पनाच करवत नाही
@AboliSolanke15 күн бұрын
We want justice 😢😢😢😢
@UtkarshaNivarkar15 күн бұрын
आरोपी ला जिवंत जाळा 😢😢
@Aaipanbhari15 күн бұрын
यांची बातमी बघितली ना फक्त डोळ्यातून पाणी येतं... इतका साधा माणूस आणि त्याच्याबरोबर असं व्हावं... म्हणजे असं वाटतं अजूनही भारताला स्वातंत्र्य भेटले का.. इंग्रजांनी जसे त्रास दिला तसेच आपले माणसे आपल्याला त्रास देतात येते..
@rupaliubale413515 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि भाऊ
@UtkarshaNivarkar15 күн бұрын
मग तरी महाराष्ट्रात अस काही घडणारं नाही
@ruchitaraorane978615 күн бұрын
गृह मंत्री झोपले आहेत. ते जर त्याच्या वर घडले असते तर तातडीने अंमलबजावणी झाली असती.
Santosh Deshmukh yancha aatmyla shanti milo Aani tyncha kutumbala hy sarva goshtina samore janychi dev taqat deun det Me samju shakte vadil nasnycha dukkha Pn mala tyncha mulila hech sangna aahe ki tu strong raha aani tuja vadilana न्याय कसा मिळेल हे बघ 😣
@raj-w4y2s15 күн бұрын
Santosh bhaunchya yatnanbaddal kutumbiyanshi kahi bolu naye tyachi athavan zali tari Tyanna kiti tras hot asel
@ashishtambare215915 күн бұрын
Are tumi pratakar ahet ka kon trp vadvaysathi kahi pn vicharta ka tyana