बरोबर जनता तर त्याला इथून पुढे जगून देणारच नाही एवढ खर
@datta_lipneКүн бұрын
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रास्त मागणी केली आहे जनता नक्की च न्याय करेल
@DNS-h6uКүн бұрын
मुंबई त सोडा नाहीतर त्याचा गावात ,, या पुढचा महिन्यात दहावा तेरावा fix
@ravindrachavan3813Күн бұрын
जनतेच्या पैशावर अशा आरोपींना उपचार देण्यात येवू नयेत.
@rameshchaudhari452Күн бұрын
फरार होता तेव्हा आजारी नाही पडला. फटके द्या
@jagannathalhat7334Күн бұрын
कराड आणि टोळीच्या सर्व मेंबर्स साठी सरकारचा आत्तापर्यंत किती खर्च झाला तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा.हा जनतेचा पैसा आहे.गरीब लोक उपचाराअभावी हास्पीटलबाहेर मरत आहेत. वाल्मिकी कराड कोण आहे ? लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,राज्यपाल स्वातंत्र्य सैनिक ?
@ravindrachavan3813Күн бұрын
संतोष देशमुख हत्याकांड झाल्या नंतरची ते आजपर्यंत ची ट्रान्स्फर केलेली सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी
@mansiborkar9420Күн бұрын
तुम्हांला न्याय देता येत नाही तर जनतेकडे द्या ते योग्यच न्याय देतील.
@PrlhadNirmalКүн бұрын
सिव्हिल सर्जन ला पॉकेट मिळाले
@AAS-gl2uqКүн бұрын
देवेंद्र फडणवीस आणि धन्या हे दोघे खास मित्र आहेत.. म्हणूनच या केसचा हा लेकाझोका फुडे कसा होणार? हेच जनतेला पडलेल एक मोठ कोड आहे..🤔🤔
@sachinbane3499Күн бұрын
मुंबई आर्थर रोड जेलला आणा
@appasahebgarud895023 сағат бұрын
बरोबर आहे आव्हाड साहेब याला काहि आजार नाही
@mahadevtat3095Күн бұрын
वाल्मिक् कराड काय सरकारचा जावई आहे काय त्याचे इतके लाड सरकार काय म्हणून करत आहे त्याला दयामाया दाखवू नये 👍
@shrikantbanne1804Күн бұрын
खरे आहे जनता परेशान आहे पण हतबल नाही. न्याय मिळवणे हा जनतेचा अधिकार आहे. फडणवीस मैत्रीला जागत असतील तर ती मोठी चूक करत आहेत
@dhanajishinde1984Күн бұрын
फडणवीस ला निवडून देवून जनतेने चुक केली आहे.
@sulchandnikam1247Күн бұрын
tayala baher kadha.
@anupamsavale9452Күн бұрын
भारतात गुन्हेगार ना Z security असते 😅😅😅
@Vpp335Күн бұрын
जनतेचा पैसा या आरोपींवर का खर्च करते कळत नाही, Icu म्हणजे चांगली हवा घेतो या वाल्मीक ची अशी नाटके चालली आहेत एक तर शिक्षा जाहीर करा नाही तर जनतेच्या दरबारात सोडा सर्व फैसला होईल मग.
@santoshgamare630623 сағат бұрын
आव्हाड सर , नाईलाजाने बोलतोय ! वाल्मिक कराड ला धडा शिकवायचा असता तर ,8-10 वर्षापूर्वीच शिकवला असता ! पण एक आहे ,' षंढ गुन्हेगारांना घाबरतात ' . त्यामुळे माझा प्रश्न आहे ,तुम्ही म्हणता, ती जनता वाल्मिक च्या दहशतीच्या कालावधीत होती कोठे ?
@allinonelearningearningent14396 сағат бұрын
अगदी बरोबर, कारण यांच्याकडून त्याला शेवटपर्यंत वाचावायचा प्रयत्न सुरु आहे. न्याय मिळेल याची गॅरंटी नाही. मग जनतेने आपला दरबार भरवावा आणि अशांना चो चो चोप जाहीर चौकl त द्यावा.
@jagdishnandagawali5101Күн бұрын
डाक्टरांवर केस दर्ज करा
@ganeshkharat9608Күн бұрын
जेलमध्ये राहू नये म्हणून हे नाटक करतातच
@sachinthorat4895Күн бұрын
देवेंद्र फडणवीस हा मॅनेज झालेला आहे
@DattatrayJadhav-x2pКүн бұрын
आव्हाड साहेब एकदम जनतेच्या मनातील बोलत आहेत
@ramharichinchkar923Күн бұрын
जनता सोडणार नाही
@shobhaparshetty286923 сағат бұрын
धस सराच करेक्ट आहे. प्राप्रटी जपत करणे महत्त्वाचे आहे.
@sulchandnikam1247Күн бұрын
ICU Madhe thevala kuthala motha roag Zala ahe. lgecha ICU Madhe thevala ahe.
@ShyamGode-o4nКүн бұрын
Ravan.raj.chalu.ahe.mahrshtrat
@superman5967Күн бұрын
अम्हाला Gst भरून स्लीप ऍप्नी या झाला 1oo cc गाड़ी एक लाख पॉप कॉर्न 18%, टकके😡😡😡😡
@ShivajiAaglave-n1lКүн бұрын
Dhs anna tum age bado ham tumary sat hay
@veenagokhare9782Күн бұрын
निरलजज सरकार
@sampatrokaderokade127923 сағат бұрын
रास्त मागणी
@ShyamGode-o4nКүн бұрын
Thacha.faisala.janta.karel.maharashtratil.
@KacharuGaikwad-d1e23 сағат бұрын
Public is boss❤
@arunapatil1546Күн бұрын
आमच्या जिवावर कर भरतो फडणवीस त्याला पोसताय सोडा तुमच्या घरी नेवून ठेवा
@shrikantbhagat554023 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांना पैसे दिले आहेत वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांनी गृहमंत्री यांना मॅनेज केला आहे त्याशिवाय एवढी हिंमत होऊ शकत नाही यांची पूर्ण आयसीयू खाली करण्याची
@vidyadharaujkar93213 сағат бұрын
फसवणिस सरकारचा जावई😂
@rajeshbartakke9168Күн бұрын
आव्हाड साहेब तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर ती गोष्ट तुमच्यासाठी पण लागू होते अनंत करमुसे तुमची वाट पाहतोय तुमची पाठ सोलायला तुमची पण सिक्युरिटी काढून टाका आणि असेच फिरा
@vinayakmane664523 сағат бұрын
होय, तेचा, खिमाच, होणार,
@Sams-hg4pg15 сағат бұрын
आता एकच.... हे सरकार पाडा...
@ShivajiAaglave-n1lКүн бұрын
. Ajy maych pap lagl ajit dadala
@MadhusudanKasabeКүн бұрын
Yeda honar aahe to aata an public tyacha aajar thik karnaar aahet..😳🙄🤔😬😬🤣🤣🤣🤣😜😭😭😭😭😭
@ShivajiAaglave-n1lКүн бұрын
Soda tay salyla mokl
@ShivajiAaglave-n1lКүн бұрын
Fdvinis saheb tumala santosh deshmukh achy lekrach pap lagl
@bibhishankuchekar861811 сағат бұрын
Mg atta paryant ka nahi ghetla janteni faisla evdhe veer ahet k beed madhe 😅
@SandraMoore-m2x7 сағат бұрын
Great content, as always! I need some advice: I have a SafePal wallet with USDT, and I have the seed phrase. (mistake turkey blossom warfare blade until bachelor fall squeeze today flee guitar). What's the best way to send them to Binance?
@BalasoMali-u7cКүн бұрын
🎉🎉🎉🎉
@manmatjamdade428323 сағат бұрын
Kharokar jantet aata karad la soda janta faisla karel